Who Is Akshay Shinde : चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार करणारा अक्षय शिंदे कोण? | Badlapur School Case

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 27

  • @karbharitbapumalode7338
    @karbharitbapumalode7338 2 месяца назад +14

    सफाई कामगारांने अत्याचार केल्याचे सिद्ध न होताच त्याला व्हिलन बनविले जात असावे कारण शाळेच्या इतर कुणाला वाचावीण्याचाही प्रयत्न असू शकतो

    • @sweetysk1234
      @sweetysk1234 2 месяца назад

      Mg tya chotya muli khot bolat ahet ka.....tya muli clearly sangt ahet ya dada ne kel mhnun

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 2 месяца назад +11

    जातीचा माज करणारे कुठे जातात अशा घटना घटतात त्या वेळेस.....???
    या शिंदे लां एक्सपोज केले पाहिजे समाजासमोर !!

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 2 месяца назад +13

    येथे चांगल्या नोकरदार मुलांना लग्ना साठी मुली मिळत नाहीत,तर या बेरोजगाराला तीन तीन लग्न करायला मुली कोठून मिळतात?

  • @giridhargangaji6709
    @giridhargangaji6709 2 месяца назад +2

    15मिनिटाची नोकरी न्यायाधिशाला देखील राहत नाही आणि शाळेने आशा लोकांना दीली आसेल

  • @samruddhiproperties5219
    @samruddhiproperties5219 2 месяца назад +2

    खरच ते कृत्य अक्षय शिंदे नीच केलंय का अजून कोण बडी मचली आहे ... काही तरी गडबड आहे

    • @sweetysk1234
      @sweetysk1234 2 месяца назад

      Tya chotya muli mhntat na ....ya dada ne ch kel ahe mhnun

  • @santoshsonawane1764
    @santoshsonawane1764 2 месяца назад +8

    बदलापूर प्रकरणात श्रीकांत शिंदे का प्रतिकार उत्तर देत नाही पत्रकारांनी श्रीकांत शिंदेंना का विचारत नाही

  • @Manisha..836.
    @Manisha..836. 2 месяца назад +7

    पण फाशी झाली पाहीजे

  • @sunilatanimbkar7638
    @sunilatanimbkar7638 Месяц назад

    आपल्याला शुद्ध मराठी भाषा शिकण्याची खूप गरज आहे. आपण 'ण' च्या ऐवजी 'न' बोलता आणि ३ मिनिटं ३७ सेकंदात जेव्हा मराठी भाषेत लिहिलेल्या ओळी दिसतात त्यातही आपण वरून तिसऱ्या ओळीत 'नेमण्यात' च्या ऐवजी 'नेमन्यात' हा शब्द लिहिला आहे. आपला सगळा स्टाफ अडाणी, अशिक्षित आहे का?

  • @devnathmadhavi5881
    @devnathmadhavi5881 2 месяца назад +5

    सरकारनं एक कायदा केला पाहिजे दोन बायका तीन मुलं अशा पुरुषानं कुठे ही कामावर घेऊ नये

  • @Manisha..836.
    @Manisha..836. 2 месяца назад +1

    मॅडम तुम्ही छान विशलेषण करता🎉

  • @darshanpawar4825
    @darshanpawar4825 2 месяца назад +1

    Aai baapa ch je kahi statement ahe te tyala protect krnya sathi ahe plzz it should not be defend

  • @manojlavate4505
    @manojlavate4505 2 месяца назад +1

    Zala prakar nindaniya ahe pan salechi 15 acer jagever koncha dola ahe mhanun ha jugad hovu shakto ase tithlya kahinche mhane ahe

  • @sangitagaikwad3624
    @sangitagaikwad3624 2 месяца назад

    Are akshay shinde kon yacha vichar karnyapeksha tyala shiksha dya🤛

  • @nitinshirode1572
    @nitinshirode1572 2 месяца назад

    दादा त्याच्या..... जनतेमध्ये सोडा या दादा ला

  • @AnilWangade
    @AnilWangade Месяц назад

    ❤q

  • @natwarsingvalvi1575
    @natwarsingvalvi1575 2 месяца назад +1

    पहीले सागां फाशी देणार का

  • @ramdaspalekar09
    @ramdaspalekar09 Месяц назад

    भेंचोत अक्षय शिंदे को लाईक करते है😢

  • @Around4968
    @Around4968 2 месяца назад

    शिंदेचे सरकार आहे म्हणजे शिंदेच्या केसालाही धक्का लागणार नाही😢