'वंचित'ची वाताहत कशामुळे झाली? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Prakash Ambedkar in Lok Sabha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024

Комментарии • 1,8 тыс.

  • @user-jr6di5cg4x
    @user-jr6di5cg4x 2 месяца назад +186

    प्रकाश आंबेडकरांना आम्ही मनापासून आदर करत होतो त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स . आहे

    • @yashvantB
      @yashvantB 2 месяца назад +13

      Tyanch rahude, tu aadhi swatahach nav lihnyacha confidence gain kar 😂😂

    • @aloneinmumbai
      @aloneinmumbai 2 месяца назад

      देशात मुस्लिम 14%
      SC(हिंदू 29% + बोद्ध 1%)
      ST(आदिवासी)10%
      मग काँग्रेस बोद्ध लोकांच्या मतावर जिंकली कस्काय मूर्ख मिडीआ

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f 2 месяца назад +12

      अहंकार नडतो

    • @rational_indian
      @rational_indian 2 месяца назад +5

      ​@@yashvantBahe ki naav?

    • @dadaraoingle3906
      @dadaraoingle3906 2 месяца назад +6

      वंचितांसाठी लढत आहेत
      बलाढ्य पक्ष
      सर्वच सोई असल्याने
      बाळासाहेब आंबेडकर साहेब
      वंचित बहूजन आघाडी
      यांची बदनामी करण्याची
      एकही संधी सोडत नाही.
      गरीब दुबळ्यांची
      सेवा हातून घडायला पाहिजे
      जनसेवा हीच ईश्वर सेवा
      असते.
      रिच लोकांची सेवा करण
      सुरु आहे.

  • @jaykumarmetange7566
    @jaykumarmetange7566 2 месяца назад +31

    खुप अभ्यासपूर्ण विश्लेषण केले. समाजाला सुद्धा असेच प्रश्न पडतात. उमेवार पुन्हा पुन्हा बदलणे योग्य नाही. मतदार काम घेऊन कुणाकडे जाणार?

  • @jagannathwaghmare909
    @jagannathwaghmare909 2 месяца назад +5

    खूप छान विश्लेषण सर.
    आता साहेब विचार करतील अशी आशा आहे.
    धन्यवाद!

  • @rtcommonman
    @rtcommonman 2 месяца назад +4

    महाराष्ट्रात असे दोन पक्ष आहेत ज्यांची क्षमता आहे पण त्यांची भूमिका स्पष्ट नाही...त्यामुळे त्यांचे मतदार आणि कार्यकर्ते नेहमीच संभ्रमात असतात...ते पक्ष म्हणजे मनसे आणि वंचित...दोन्ही पक्षांचे नेते पॉवरफुल आहेत, क्षमता आहे महाराष्ट्रात बदल घडविण्याची...पण कुठे तरी भूमिकेतील स्पष्टतापणा नसल्यामुळे ही अवस्था करून घेतली आहे...दोन्ही पक्षांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे....

  • @prashantgade3120
    @prashantgade3120 2 месяца назад +218

    साहेबांवर बोलण्या इतकं मोठं नाही पण ३८ जागा लढवण्या पेक्षा ६ जागा वाईट नव्हत्या .....आपला प्रतिनिधि संसदेत पोहोचणं गरजेचं

    • @natthuthamke6078
      @natthuthamke6078 2 месяца назад +25

      खरच दिल्या होत्या का ❓, कुठच्या दिल्या होत्या सांगा बर,

    • @Indian-hf1tv
      @Indian-hf1tv 2 месяца назад +12

      प्रकाश आंबेडकरानी 5 जागा कोणत्या देता सांगा मी आघाडीत सोबत येतो असं बोल्यावर काँग्रेसनी एक ही जागा सांगली नाही, महा विकास आघाडी ही वंचित ला फक्त 2 जागा देण्यास म्हणीत होते.
      आणि आज जी महा विकास आघाडी ही महाराष्ट्रात आली आहे ती फक्त जनतेला ब्लॅकमेल करून की महा विकास आघाडीला मत द्या नाहीतर संविधान संपेल स्वकर्तृत्वाने नाही.

    • @umajikothawale6904
      @umajikothawale6904 2 месяца назад +9

      साहेब फक्त दोन जागा द्यायला तयार होते ते पण अकोल्याची एक आणखीन ज्या ठिकाणी पडणार होत्या त्या तुम्ही पडणारे जागा घेणार होता का मग मी म्हणतो साहेबांनी चुकीचा निर्णय घेतला साहेब कधी चुकत नाही लक्षात ठेवा

    • @prashantgade3120
      @prashantgade3120 2 месяца назад

      @@natthuthamke6078 हो

    • @prashantgade3120
      @prashantgade3120 2 месяца назад +3

      @@Indian-hf1tv भा.ज.पा ला सत्तेतून बाहेर हाच उद्देशातून महाविकास आघाडीकडून प्रचार झाला. ब्लॅकमेल म्हणनं चुकीचं व आपण २०१९ ला पडणाऱ्या जागा मागितल्या होत्या.

  • @Swapnil-bq3tz
    @Swapnil-bq3tz 2 месяца назад +87

    प्रकाश आंबेडकर हुशार आहेत.... पण त्यांना त्यांच्या ज्ञानाचा खूप अहंकार आहे... पत्रकारांना पण खूप रागात आणि अहंकाराने बोलत असतात..

    • @aloneinmumbai
      @aloneinmumbai 2 месяца назад +5

      अहंकार आहे कारण ते अठवले सारखे bjp मध्ये बाबासाहेबांचं नावावर जगत नाही

    • @unknownartists3195
      @unknownartists3195 2 месяца назад +4

      ​@@aloneinmumbai barobar pan bjp kadhun paise gheun kam karne he ek no aahe

    • @jszhsbsnns
      @jszhsbsnns 2 месяца назад

      ​@@aloneinmumbaiAre chutiya to mantri ahe tuza edzava pakya rastsvr gand aptun ghet aher

    • @ujwalapawar5061
      @ujwalapawar5061 2 месяца назад

      @@unknownartists3195 पुर व्यानिशी सिद्ध करून दाखव तर खरया बापाचा आहेस

    • @unknownartists3195
      @unknownartists3195 2 месяца назад +2

      @@ujwalapawar5061 akkhya jagala mahit aahe...tu kay Apvad....

  • @akashpandit2607
    @akashpandit2607 2 месяца назад +13

    खूप छान विश्लेषण!
    कायम VBA सोबत.

  • @yogeshmhaske9269
    @yogeshmhaske9269 2 месяца назад +36

    वंचित बहुजन आघाडी साठी सर्वात महत्त्वाचा विशेषण केले सर अगदी बरोबर❤❤

    • @RajuGorde-ww6bc
      @RajuGorde-ww6bc 2 месяца назад

      Jast. Aakaal. Vapru. Naka. Cangresne. Udav. Thakare. Yanna. Vaprun. Ghetal. Tumhalacongress. Samglich. Nahi. Savidhan. Vachava. Blakmail. Kele. Budhasit. Yanna

  • @onemanarmy1909
    @onemanarmy1909 2 месяца назад +71

    आंबेडकरी जनतेने त्यांना मत दिले नाही. सगळ्यांना त्यांचा उद्देश आता समजला आहे.

  • @archanatonde6078
    @archanatonde6078 2 месяца назад +147

    वंचितची रुची, फायदा हा जिंकून सभागृहात जाण्यापेक्षा केवळ लढण्यात ज्यास्त असावी खचित. त्यामुळे गेले 25 वर्ष ते लढताहेत. आणि तिकडे रामदास आठवले हे आंबेडकरवाद्यांच्या नसलेल्या पाठिंब्यावर केंद्रात सत्ता भोगाताहेत.

    • @rameshubale5216
      @rameshubale5216 2 месяца назад +25

      दोघांचाहि समाजाला काय उपयोग झाला हा संशोधनाचा विषय होऊ शकतो.

    • @pradeepshirsat6078
      @pradeepshirsat6078 2 месяца назад +15

      ​@@rameshubale5216बरोबर, स्वतःची पोळी भाजून घेत आहेत दोघेही.

    • @kiranturerao8112
      @kiranturerao8112 2 месяца назад

      Gulami karun gu bhi bhete

    • @kiranturerao8112
      @kiranturerao8112 2 месяца назад +2

      ​@@rameshubale5216question motha ahe pan droghe pan praman ahet

    • @keshavpawar996
      @keshavpawar996 2 месяца назад

      आंबेडकर हे भाजप साठी काम करतात. त्याना अहंकार आहे.त्याचेवर विश्वास ठेवू नये.

  • @chanchanrangari2516
    @chanchanrangari2516 2 месяца назад +21

    अगदी समर्पक आणि योग्य विश्लेषण केले आहे,,,यापुढे बाळासाहेब आंबेडकर यांनी आत्मपरीक्षण करावे आणि वस्ताविक्तेला सामोरे जावे

    • @RawajiYadav
      @RawajiYadav 2 месяца назад

      आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया मराठीत भारतीय बौध्द महासभेकडे लक्ष देणे गरजेचे आहे

  • @b.tbhimte9996
    @b.tbhimte9996 2 месяца назад +2

    वंचित ची वाताहात ला फक्त आणी फक्त मा. प्रकाश आम्बेडकरच जवाबदार आहेत,

  • @vijendranikale4341
    @vijendranikale4341 2 месяца назад +50

    आवटे साहेब 22जागा शिवसेना नि लढवल्या कीती निवडून आल्या नऊ जर तुम्हीं 13जागी तुमची ताकद नाही तर इतर लहान पक्षाला पाच जागा द्या अस पण सांगा

    • @satishjadhav4388
      @satishjadhav4388 2 месяца назад +12

      भाजपच्या २८ पैकी कीती आल्या ९ ठाकरे यांच्या पहीले ५ होते ९ झाले एकनाथ शिंदे यांचे १४ होते ७ आले नुकसान भाजपा, एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे झाले प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी बरोबर असते तर २,३ खासदार वंचीत चे नक्की निवडून आले असते

    • @yashvantB
      @yashvantB 2 месяца назад +3

      Tyanch Te kaam nahi, to fakt VBA lach shahanpan shikavato

    • @sunilkamble7741
      @sunilkamble7741 2 месяца назад

      ​@@satishjadhav4388कोण देणार होते जागा.

  • @dr.anilwable8140
    @dr.anilwable8140 2 месяца назад +36

    मी आतापर्यंत भाजपला भाजपला मत देत होतो परंतु भाजपने पक्ष फोडल येडी सीबीआय याचा वापर केल्यामुळे मला फार चिड आली

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 2 месяца назад

      छगन भुजबळ गणेश नाईक भास्कर जाधव पावसकर अमोल कोल्हे नवाब मलिक बबनराव पाचपुते यांना आमिषे दाखवून कुणी फोडलं? विरोधकांनी ईडी सीबीआय चौकशी विरोधात कोर्टात लढायला हवं होतं. चोर दरोडेखोर लुटारू लोकांनाच आयकर सीबीआय आणि ईडी चौकशीची भिती वाटते. आम्ही मुळीच भित नाही

  • @GovindS.Kamble
    @GovindS.Kamble 2 месяца назад +1

    आवटे सर अभ्यासपूर्ण विश्लेषण .
    वंचित बहुजन आघाडीने तुम्ही मांडलेल्या बऱ्याच मुद्दयांवर मंथन केले पाहिजे
    वंचित सारखा वैचारिक व पुरोगामी पक्ष लोकशाहीत वाढणे काळाची गरज आहे सर !

  • @rohitmane6575
    @rohitmane6575 2 месяца назад +16

    वंचित बहुजन आघाडी हा वंचितांना प्रतिनिधित्व देणारा महाराष्ट्रातील एकमेव पक्ष

  • @anilbagde2749
    @anilbagde2749 2 месяца назад +117

    भाजप साठी फार मोठ्या प्रमाणात काम करतात हेखर दुर्दैव तो आठवले माणूस माणसं उभे न करता मंत्री होतोय हे आघाडीचे लोक पडणेसाठी साठी उमेदवार उभे करतात

    • @ratndeepsarwade7009
      @ratndeepsarwade7009 2 месяца назад +2

      बापाला विचार

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 2 месяца назад +5

      दोघेही भाजपसाठी काम करत आहेत.

    • @sk.sudarshan
      @sk.sudarshan 2 месяца назад +10

      प्रकाश अंबेडकर जी को अकल की बहुत कमी है, मेरा बोलने का मतलब है राज्य की अकल उनको नहीं है, अगर वह छुपी पद्धति से बीजेपी को मदद कर रही है तो यह अंबेडकर की विचार को एक कलंकहै

    • @prabhakardable4092
      @prabhakardable4092 2 месяца назад

      हया वेळेची करणे पाहता, म वी आ ने संविधान बचाव हा नारा दुसर कारण राहुल गांधींची पद यात्रा त्या मध्ये सुध्दा संविधान हा मुद्धा होताच त्यामुळे खुद वंचित आघाडीचे सक्रिय कार्यकर्ते काँग्रेसलाच मते द्या असे सांगत होते . काहिका होईना आज आपल्या देशातील लोकांना संविधान, लोकशाही, धर्मनिरपेक्षता हया गोष्टीची जाणीव होत आहे. आमचे आवडते नेते ऍड प्रकाश आंबेडकरांनी लाखो लोकासमवत सभा घेतल्या त्याचा फायदा दुसरे प्रचलित पार्ट्या नी घेतला. पुढे असे घडायला नको. आमची वैचारिक ताकद पुढारलेल्या पार्ट्या पेक्षा खूप जास्त आहे आणि संख्या बळ पण आहे करीता कुठे तरी तड जोड करावी लागेल. बिहारचे नितीश कुमारला पलटू राम म्हणतात असे असतानाही बिहार मध्ये जातीय समीकरणांमध्ये त्यांचे स्थान भरभक्कम आहे.

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f 2 месяца назад +9

      वंचित बीजेपी टीम

  • @rameshubale5216
    @rameshubale5216 2 месяца назад +13

    एका चान्गल्या पक्षाबद्दल व विचारी नेत्याबद्दल छान विश्लेषण केल्याबद्दल अभिनंदन. खूप दुर्लक्षित, समाजात कसलेच स्थान नसणारे यांचा आधार वंचित पक्ष आहे.या पक्षाबद्दल व बाळासाहेबाबद्दल आपलेपणाने बोलतात आभार. 2014 पूर्वी भारिप बहुजन महासंघाचे असणारे 2-3 आमदाराचे काय झाले? बाळासाहेबांनी आता महाराष्ट्राबरोबर मध्य प्रदेश व कर्नाटकात पक्षाचा विस्तार केला पाहिजे. शेवटच्या शोषित व दुर्लक्षित माणसाचा विकास हाच आम्बेडकर वाद आहे.
    प्रत्येक गोष्टीचा अंत आहे, म्हणूनच भीमसैनिक शांत आहे.
    जय भीम, नमो बुध्दाय 🙏🙏🙏

  • @vilassawale3063
    @vilassawale3063 2 месяца назад +9

    *सीट ऑर नो सीट वोट फॉर काँग्रेस*
    लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा सुरू असताना शेवट पर्यंत वंचित बहुजन आघाडीला बोलविण्यात येत नव्हते..
    जागावाटपाची चर्चा सुरू असताना महाविकास आघाडी कडून पूर्ण महाराष्ट्रात एक सर्वे सुरू होता. या सर्व मध्ये भाजप पुन्हा आलीतर संविधान बदलेल या मुद्यावर देशातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील आंबेडकरवादी जनतेने वंचित सोबत असो किंवा नसो तरी आपण महाविकास आघाडीला मतदान करू असा कल दिला होता...
    या सर्वेत सीट ऑर नो सीट वोट फॉर काँग्रेस असा महाराष्ट्रातील आंबेडकरी समूहाचा कल असल्याचे माहिती पडताच मवीआला वंचितची गरज नाही असे कळून चुकले होते. या सर्वेमध्ये आंबेडकरी समाजाची वाटचाल कळल्यामुळे वंचित बहुजन आघाडीची बार्गेनिंग संपलेली आहे हे ओळखून वंचित बहुजन आघाडीला फक्त तीन जागांची ऑफर देण्यात आली..
    तीन पैकी फक्त एकच जागा निवडून येईल अशी होती इतर दोन जागा पडक्या होत्या..
    ऍड.बाळासाहेब आंबेडकर युतीसाठी तयार होणार नाहीत अश्याच जागा जाणूनबुजून सोडण्याची येत होत्या.. शेवटी झालेही तेच.. वंचितविना आंबेडकरी मत मिळतील मग वंचितला सोबत घ्यायचेच कशाला असे मत मविआचे होते..
    वंचितला तीन जागांच्या व्यतिरिक्त कुठलीही ऑफर देण्यात आली नाही पण प्रसार माध्यमांमध्ये मविआ वांचितला 4-5-6 अश्या जागा सोडायला तयार आहे अश्या बातम्या पेरण्यात आल्या.. त्यावर आंबेडकरी जनतेने डोळे बंद करून विश्वास ठेवला.. 5-6 जागांच्या प्रस्ताव कोणी दिला? काही पत्र वगेरे पाठवण्यात आलं का?? याची शहानिशा सुद्धा कोणी केली नाही.. कारण हरलेली मानसिकता एवढा विचार करायला देतच नाही..
    बार्गेनिंग करताना पक्ष, कार्यकर्ते आणि समर्थक यांची साथ हवी असते हे सांगली मतदार संघाच्या उदाहरणावरून समजता येईल.. संपूर्ण काँग्रेस आणि त्यांचे समर्थक शेवट पर्यंत सांगली जागा काँग्रेसला मिळावी म्हणून अडून बसले होते त्याचवेळी संपूर्ण ऊबाठा गट आणि समर्थक सांगली आपल्याला मिळावी म्हणून खिंड लढवत होते.. याउलट आंबेडकरी समूह जागा मिळो किंवा न मिळो वंचितने मविआ सोबत जाव असे म्हणत होता.. अशी हरलेली मानसीकता असलेल्या लोकांसोबत कोण युती करेल??
    हरलेली आणि आत्मसमर्पण करण्यास तयार असलेली मानसिकता असलेला समूह कधीही क्रांती करू शकत नाही, तो फक्त गुलामीच्या दिशेने पुढे जात असतो..
    सीट ऑर नो सीट वोट फॉर काँग्रेस.. अशी मानसिकता असलेले रिपब्लिकन पक्ष आज नावाला सुद्धा उरले नाहीत तीच गत वंचित बहुजन आघाडीची होऊ नये म्हणून वंचित बहुजन आघाडी ने आत्मसमर्पण न करता आंबेडकरी राजकारण जिवंत ठेवण्यासाठी स्वतंत्र पणे निवडणुका लढविल्या. या निवडणुकीत ज्या आंबेडकरी व्यक्तींची हरलेली मानसिकता नाही, ज्यांच्या अंगी आजही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखा लढावू बाणा जिवंत आहे अश्या 15 लाख मतदारांनी वंचित बहुजन आघाडीला लढण्याचे बळ दिले आहे..
    वंचित बहुजन आघाडीला मतदान करणाऱ्या या सर्व जनतेचे धन्यवाद करता येतील तेवढे कमी आहे..
    जयभीम,
    सुमित वासनिक..
    #VBA #VBAForIndia

  • @Shetkaribandhu9910
    @Shetkaribandhu9910 2 месяца назад +8

    VBA ला या विश्लेषनाचा सकारात्मक विचार करावा लागेल.

  • @nitinbhartiya5417
    @nitinbhartiya5417 2 месяца назад +52

    समर्पक विश्लेषण सदर मुद्द्याचा विचार करून वंचित ने सुधारणा घडवून आणल्या तर भविष्यात वंचित चा जनाधार वाढेल..

  • @dr.ravindrajadhav5886
    @dr.ravindrajadhav5886 2 месяца назад +8

    सतत च्या हरण्याने कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य येते. अर्थात साहेब यावर आपली कार्य पद्धतीत बदल करतील

    • @archanaramteke9309
      @archanaramteke9309 2 месяца назад +1

      वंचित चे कार्यकर्ते निराश होणार नाही
      उलट आणखी अधिक जोमाने काम करुन
      एक दिवस नक्कीच सत्ता स्थापन करतील
      बाळासाहेब आंबेडकरांना मुख्यमंत्री बनवतील
      निराश होणारे आम्ही नाही
      आशावादी आहोत

  • @jaydewmoon3008
    @jaydewmoon3008 2 месяца назад +4

    एकदम मस्त आहे भाऊ,,, आणि,,,, खरं बोलत आहात,,,,,, हा,,, विचार व्हायला पाहिजे आणि तसं समजून घ्यायला पाहिजे,,,,,,,?????जयभीम,,,,

  • @bhimraomandlik338
    @bhimraomandlik338 2 месяца назад

    अशी चर्चा होणे अपेक्षित होते आणि आपण आपली मते अतिशय स्पष्टपणे मांडले आहेत याबद्दल धन्यवाद

  • @amoljadhav6862
    @amoljadhav6862 2 месяца назад +56

    अकोल्यातील मतदारांनी योग्य उमेदवार ओळखण्याची मोठी चूक केली आहे चांगल्या अन हुशार विकास करू पाहणार्‍या उमेदवार नाकारला घोड चूक आहे?

    • @indian-mz8qc
      @indian-mz8qc 2 месяца назад

      Pn balasaheb ambedkar sarakha BJP chi b team la vote deun kay fayada te tr yenar nahi niwdun
      Jashi popatlal la bayko nahi tass balasaheb ambedkar la swatah Chya balawr khasdaarki nahi bhetnaar mare paryant challenge aahe😢

    • @rameshjadhav2636
      @rameshjadhav2636 2 месяца назад +1

      हो,निदान अकोल्या बद्दल बोलायचं तर प्रकाश आंबेडकर यांना बिनशर्त पाठिंबा मतदार निदान बुद्धिजीवी लोक यांनी प्रकाश आंबेडकर बरोबर असायला पाहिजे असं

    • @rameshjadhav2636
      @rameshjadhav2636 2 месяца назад +2

      अकोल्यात बुध्द लोक किती आहेत,त्यांनी बाळासाहेबांना 100% व्होट करायला हवे असे आम्हाला वाटते, ,अकोला मर्यादित तरी हे व्हायला पाहिजे होते

    • @rameshjadhav2636
      @rameshjadhav2636 2 месяца назад

      आता विधान सभेला विवेचन केले पाहिजे

    • @vatsalapokharkar938
      @vatsalapokharkar938 2 месяца назад

      जास्त अघावपणा नडला पाच जागा म आ वी देत होती ,कमीत कमी दोन ते तीन उमेदवार निवडून आले असते

  • @SachinJadhav-jf6qh
    @SachinJadhav-jf6qh 2 месяца назад +12

    Prakash ambedkar sir ❤ knowledge person , always respect sir

  • @rewandasshedmake2492
    @rewandasshedmake2492 2 месяца назад

    आदरणीय संजय आवटे सर आपण अत्यंत सखोल आणि चिकित्सक अभ्यास करून आपण विश्लेषण केले मला आपले विचार खूप आवडले.आपले मनापासून खूप खूप आभार.वंचीत ला मत म्हणजे भाजप ला निवडून आणने होय असा ठाम मत जनतेनी केला त्यामुळे वंचित ला एकही जागा जिंकता आली नाही.

  • @mahanandajamnik9187
    @mahanandajamnik9187 2 месяца назад

    समाजाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्ही या व्हिडिओ मध्ये दिलेलं आहे सर ..खूपचं छान विश्लेषण एकुण एका शब्दावर विचार करायला भाग पाडणारं संभाषण आहे धन्यवाद सर.

  • @chandrakant1133
    @chandrakant1133 2 месяца назад +23

    निवडणुकीतील वचितच्या अपयशाचे आणि भविष्यात यश मिळावे हृया बाबतचे विचार साध्या आणि सोप्या भाषेत चांगल्या प्रकारे केलेले आहे आपले अभिनंदन।

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 2 месяца назад +44

    बाळासाहेब आंबेडकर यांनी जिवाचं रान करून वंचित बहुजन आघाडी उभी केली सर्वांना रोजगार नोकऱ्या शिक्षण देशाची संपत्ती संस्था सरकारी प्रकल्प सुरक्षा याविषयी एकाने तरी प्रचारात मांडलेले दिसतात का

    • @mumbaigunhetimes221
      @mumbaigunhetimes221 2 месяца назад +1

      त्यांनीच संपवली सुद्धा

    • @user-wc8wz6yn7x
      @user-wc8wz6yn7x 2 месяца назад

      😂

    • @ravindragangurde-yy7ww
      @ravindragangurde-yy7ww 2 месяца назад +1

      आदरणीय प्रकाश आंबेडकरांवर बोलण्यापेक्षा मोदी ४०० पार झाले नाही त्याबद्दल बोला प्रकाश आंबेडकर साहेबांनी मोदींविरुद्ध तुफान प्रचार केला होता त्याचाच फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी सेना यांना झालेला आहे

    • @yogi8707
      @yogi8707 2 месяца назад

      ​@@ravindragangurde-yy7wwयाचा अर्थ असा समजायचा का की त्यांनी फक्त प्रचारकाची भूमिका निभावली. काय बोलता राव तुम्ही 😂. ४८ जागा लढवून एकही जागा जिंकून येत नसेल तर काय फायदा. आघाडी सोबत 4-5 जागांवर लढून किमान 1-2 जागा जिंकता आली असती. काही वेळेस 2 पाऊले मागे घेउन शहाणपणाची भूमिका घेता आली पाहिजे.

  • @user-dz2wd8lo2g
    @user-dz2wd8lo2g 2 месяца назад

    मा औटे सर खुप छान विषलेशन केले सर तुम्ही आगदी बरोबर बोललात पण वंचित समाज काय करणार या वेळी खुप आपेक्षा होत्या यावेळी चारपाच जागा लोकसभेच्या येतिल पण घोर निराशा झाली मार्गदर्रशना बदल धन्यवाद सर

  • @sumitranadive1015
    @sumitranadive1015 2 месяца назад

    खूप छान विश्लेषण सर... वंचित च्या पदाधिकाऱ्यांनी या वर विचार करून. विधान सभेसाठी नवीन रणनीती अखावी.. जय भीम

  • @user-bx8qx7uh6g
    @user-bx8qx7uh6g 2 месяца назад +42

    चांगले विश्लेषण सर पण वंचित बहुजन आघाडी फक्त

    • @jszhsbsnns
      @jszhsbsnns 2 месяца назад +4

      Pakya samajach nuksan krt ahe...samajala sattepasun vanchit thevat ahe

  • @jalandharnathchannole9068
    @jalandharnathchannole9068 2 месяца назад +44

    10:
    कोंबडी समान वाटून खाऊं म्हणाले पण, एकटेच पडल्याने शेपूटही हाती आले नाही, परिस्थीला समजून सोबत्यांचा मान राखण्यात आंबेडकर साहेब कमी पडतात.

  • @RajguruUpade
    @RajguruUpade 2 месяца назад +8

    आडोतिस जागा लढवुन मतांचे विभाजन करण्या पेक्षा सात आठ जागा घेऊन महाविकास आघाडी सोबत मिळुन आपले हक्काचे सात आठ खासदार संविधान वाचविण्याच्या लढाईत संसदेत पाठवने खुप खुप गरजेचे होते. यातुन कट्टर वंचित मतदारांची खुप भ्रमनिराशा झाली.

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 2 месяца назад

      चांगले झाले 😁😁😂😀😁😂😀

  • @sudhirgawande9413
    @sudhirgawande9413 2 месяца назад +1

    आवठे सर,क्रांतिकारी जय भीम,,,,,आपण जे मुद्दे विस्तृत प्रमाणात मांडले आहे,त्या वर आकलन करून समोरची रणनीती आखली गेली पाहिजे ,हीच माझी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या कडून अपेक्षा करतो ,मी साहेबांना सूचित करण्यात येवढा मोठा नक्कीच नाही पण साहेबांनी यावर आपल्या साठी ,त्यांच्या एवढ्या वर्षाच्या त्यागासाठी तरी आत्मपरीक्षण करावं हीच मंगल कामना

  • @BluePanther358
    @BluePanther358 2 месяца назад +50

    सर तुमची तळमळ मला खूप समजत आहे मी शेवटपर्यंत तुमचा व्हिडिओ बघितला... पण आमच्या साहेबांना कधी कळेल काय माहित म्हणूनच आम्ही शेवटी शेवटी संविधान बचाव यात्रेला.. मत दीले 🎉

    • @shubhamsarnaik8250
      @shubhamsarnaik8250 2 месяца назад +2

      Mva ani savidhanacha ky sambdh dillit jall tva kute gelte ubt yevdhya 21jaga ghevun ky updlit yevdhya 21aga ghevun ky fayda zala aalya kiti 9 tyatlya kahi dilya astya tr ani congress sp hyani adjust kel ast tr mva vba 40/42 aalya astya

    • @sanjaywadatkarwadatkar9110
      @sanjaywadatkarwadatkar9110 2 месяца назад +2

      मंदिर बंधूनही अयोध्येत BJP ला तिथल्या लोकांनी निवडून नाही दिले तर मग यांनी कुठे उभं राहायचे 😄😄😄😄

    • @jayantdhondye4119
      @jayantdhondye4119 2 месяца назад +3

      उत्कृष्ट विस्लेषण.प्रकाश आंबेडकर साहेबांनी विधानसभे बाबत जो काही निर्णय घ्यायचा तो लवकर घ्यावा.भिजत घोंगडे ठेवू नये. लोक आपल्या पाठीशी आहेत पण आयत्या वेळी निर्णय घेतल्यास संभ्रम निर्माण होतो . आणि vba ला नुकसान सोसावे लागते.

    • @BluePanther358
      @BluePanther358 2 месяца назад +1

      ​@@jayantdhondye4119🎉100%

    • @hanmantkatmode6377
      @hanmantkatmode6377 2 месяца назад

      मराठा समाज दोन्ही राजांना निवडूण दिले ,30 प्रस्तापित खासदार मराठा समाजाचे आहेत.
      तुम्ही आंबेडकर घराण्याच्या विरोधात मतदान केले त तुम्ही गद्दार आहात.

  • @dayanandmane8355
    @dayanandmane8355 2 месяца назад +28

    कितीही सांगितले तरी त्यांच्यात काहीही फरक पडणार नाही. तुमची तळमळ समजतेय आम्हाला.

  • @user-lr7jt9nr3p
    @user-lr7jt9nr3p 2 месяца назад +1

    या देशातील जातिवाद हाच वंचित बहुजन आघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण आहे जातीवाद. जातीवाद संपूर्णपणे संपवा देश व संविधान वाचवा.जय भिम जय भारत जय संविधान नमो बुद्आय.

  • @SubhashSadavarte
    @SubhashSadavarte 2 месяца назад

    सर आपणास मनापासून धन्यवाद फारच सुंदर विसलेशन केले आहे जय भीम जय शिवराय जय सवीधान

  • @संघर्षयोद्धा
    @संघर्षयोद्धा 2 месяца назад +70

    संविधान वाचवण्यासाठी दोन नंबर च्या पक्ष सोबत गेले वंचीत समर्थक.. 💯

    • @gauravjadhav7818
      @gauravjadhav7818 2 месяца назад +3

      Right💯

    • @ayurveda23
      @ayurveda23 2 месяца назад

    • @vinod23021979
      @vinod23021979 2 месяца назад

      कोणता पक्ष, राष्ट्रवादी शिवसेना ज्या पक्षात जास्त भ्रष्ट्राचारी आहेत

    • @gauravjadhav7818
      @gauravjadhav7818 2 месяца назад +1

      @@vinod23021979 ata tech corrupt lok BJP madhe gele 😂😂

    • @ravindragangurde-yy7ww
      @ravindragangurde-yy7ww 2 месяца назад

      अगदी बरोबर आहे

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 2 месяца назад +10

    एक विद्वान नेतृत्व लोक सभेपासून ठेवलात हे पाप केलात त्याचा हिशोब नियती करेल

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 2 месяца назад +3

      असे विद्वान गावच्या पानटपरी वर पायलीचे पन्नास पडलेले असतात 😀😂😁😀😂😂😂😂😂😂😂😀😁😂😀😁😂😀😀

    • @sneish2729
      @sneish2729 2 месяца назад

      Tu pratek thikani comment karn thambav.....nusta bhandan lavtoy

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 2 месяца назад +1

      @@sneish2729 सत्य स्वीकार करा 😂😁😁😂

    • @mr_nicotinamide4074
      @mr_nicotinamide4074 2 месяца назад +1

      तुमचा विद्वान आपटला 🥴

    • @tanishka---.......
      @tanishka---....... 2 месяца назад

      ​@@vishwastripure6010 4 पैशात भंगारात विकत भेटणाऱ्या दलाला, सांग वंचितला बदनाम करण्यासाठी कोणाची सुपारी घेतली आहेस

  • @ashokkharat5891
    @ashokkharat5891 2 месяца назад

    आपण फार चांगले विश्लेषण केलं त्याबद्दल आपले धन्यवाद

  • @nileshkapadne8624
    @nileshkapadne8624 2 месяца назад

    साहेब हारून सुद्धा जिंकले. साहेब आमचे खरे वारसदार आहे. नेहमी सत्याच्या बाजूने भूमिका मांडणारे आमचे साहेब आहेत. साहेबाणी या वंचित समाजात ऊर्जा निर्माण केली आहेत. एक आशेचा किरण दाखवला आहे. आज नाही तर उद्या आमचा विजय नीच्छित आहे. जय शिवराय❤

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 2 месяца назад +13

    सत्तेत नसताना बाळासाहेब आंबेडकर खुप काम करतात हे तपासावे साहेब

  • @prakashdhende9902
    @prakashdhende9902 2 месяца назад +19

    संविधान धोक्यात आहेत म्हणून हे सांगण्यात तुम्ही प्रस्थापित लोकं यशस्वी ठरलात नाहीतर तुमच्या 10 पण जागा निवडून आल्या नसत्या, ज्या वेळेस संविधान जाळलं त्या वेळी कुठे गेला होता मातीत तोंड घालून. कारण संविधान आणि आंबेडकरी लोकांचं एक वेगळं नातं आहे

    • @gauravjadhav7818
      @gauravjadhav7818 2 месяца назад

      Savidhan khatare me hai bolun bolunch vote maghitle yani.. Nai tr 2019 sarkhi ch avstha hoti mhnun congress vr kiva india vr lokanch prem hot as nahiye.. BJP savidhan change krel mhnun india la vote bhetle hi reality ahe

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 2 месяца назад

      त्यात चुक काय केली.तुमच्या स्वतंत्र टिकवण्यासाठी ना? तुमच्या संविधान च्या प्रचाराने त्यांना सत्ता नाही मिळाली.आणि हे पण लक्षात ठेव फडणवीस आणि आठवले नी पण सांगितले होते बदलता येत नाही.फायदा झाला तो शेतकरी कांदा प्रश्न आणि आरक्षणाचा मुद्दा हे सत्ताधारी आणि विरोधकांनी मान्य झाली.संविधान च्या प्रचाराचा फरक पडला असता तर देशात कांग्रेस आली असते.

  • @rnrohit3853
    @rnrohit3853 2 месяца назад

    खुप समर्पक विश्लेषण...!! प्रकाश आंबेडकराकडे बघितले की अजूनही वाटत की वंचितांची भुमिका मांडूनारे कोणीतरी आहे.... पण पक्ष एकाधिकार शाहीने तर सर्वानुमते चालवला पाहिजे ...

  • @rajwaghmare100
    @rajwaghmare100 2 месяца назад

    वंचित हारली, वागळे आणि आवटे जिंकले.
    आपल्या दोघांच्या प्रयत्नाला यश आले.
    # अभिनंदन महाविकास आघाडी च्या कार्य करत्यांनो.

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe 2 месяца назад +37

    संजय औटे साहेब जय महाराष्ट्र. आपले विश्लेषण खुप छान आहे. पण एक गोष्ट म्हणजे शिवसेना व राष्ट्रवादी उभी फुट पडली असे म्हणालात पण ईडी सिबीआयच्या धाकामुळे फुट पाडण्यात आली असे म्हणा. हे लोकावर बिंबवा. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद

    • @snehaldeshmukh3322
      @snehaldeshmukh3322 2 месяца назад

      मग बंद करून टाकायच्या का या संस्था..😂😂

    • @bhauraokhandare3121
      @bhauraokhandare3121 2 месяца назад

      ईडी, सीबीआय सारख्या संस्था असणे खुप महत्त्वाचे आहे पण त्याचा वापर हा इमानदारीने करायला हवा,
      आणि तेच भ्रष्टाचारी आपल्या पक्षात आल्यावर ह्याच ईडी सीबीआयच्या फायली बंद कशा होतात ही हरामखोरी नाही काय?@@snehaldeshmukh3322

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 2 месяца назад +22

    बाळासाहेब आंबेडकर यांनी २२ लाख लोकांची घरे वाचवण्यासाठी २० जुलै रोजी मोर्चा काढला व घर वाचवली पण लोक ते विसरले इतर कोणी नेते आले नाहीं

  • @user-vm9wg5qy2m
    @user-vm9wg5qy2m 2 месяца назад +6

    प्रकाश आंबेडकरांच्या चेह-यावर मोदींच्या चेह-यावर दिसतो तेवढाच अहंकार दिसतो.

  • @JivanKumar007
    @JivanKumar007 2 месяца назад +2

    आपली ताकद स्वतःला निवडून आणायची नसताना आपण 6-8-10 जागा कशा मागतो?
    VBA ने 4 च घेऊन ताकदीने लढले असते तर 100% सर्व आज संसदेत असते.. आता विधानसभेला तरी ANALYSIS करा 🙏

  • @Amolpawar-pg3cr
    @Amolpawar-pg3cr 2 месяца назад +63

    राहुल गांधींनी आपल्या आजी-आजोबा आणि वडिलांच्या प्रतिमा वापरून मते का मागितली नाहीत आणि त्यांची प्रतिमा वापरून देशभर प्रचार का केला नाही?
    कारण

    • @bhausahebgulve6612
      @bhausahebgulve6612 2 месяца назад +1

      आद.आवटे साहेब स.सविनय जयभिम!!! यावर्षीच्या निवडणूकपुर्वी NCP- SP व शिवसेनाप- उबाठा यांचे पक्ष फोडल्यामुळे ही त्यांना मिळालेली सहानुभूती त्याचा फायदा तर झालाच आहे परंतू जे काही काँग्रेस उमेदवार निवडून आले आहेत ते म्हणजे गाडीबरोबर नळ्याची यात्र झालेली आहे आणि त्यातल्यात्यात व्होट जिहाद मोदी विरोधात वापरलेली निती महाविकास आघाडीला फायदाची ठरली वंचित संपूर्ण मुद्दे महाविकास आघाडीने हायजॅक केल्यामुळेच वंचितला फटका बसला आहे !!@

    • @Sumangal8523
      @Sumangal8523 2 месяца назад +14

      हाच फरक आहे राहुल गांधी व इतर नेत्यांमध्ये.राहुल गांधी यांचा जनतेच्या विवेकबुद्धीवर विश्वास आहे.

    • @Dnyaneshwarkamble-hl5sp
      @Dnyaneshwarkamble-hl5sp 2 месяца назад +1

      Wishaleshan jabardast.

    • @janardanpedamkar1429
      @janardanpedamkar1429 2 месяца назад +2

      जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देई रे ईश्वर

    • @Indian-hf1tv
      @Indian-hf1tv 2 месяца назад +4

      जर त्यांचा आई वडील बाबा नावं घेऊन मत मांगली असती तर 230 पैकी 20 जागा निवडून नाही आले असते.

  • @avinashpawar51
    @avinashpawar51 2 месяца назад +8

    Excellent!

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 2 месяца назад

    असे आले किती गेले किती पण बाळासाहेब आंबेडकर नेहमी जिंदाबाद राहनार सर विष्लेषण छान

  • @arunkad56
    @arunkad56 2 месяца назад

    संजय. सर. 🙏राम राम.
    सर. प्रकाश आंबेडकर. हा माणुस खुप अहंकारी आहे. आणि म्हणुन तो प्रत्येक वेळी माती खातो.

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 2 месяца назад +17

    S
    वंचित बहुजन आघाडी चां फायदा कोणाला झाला है का सांगत नाही

    • @kashinathbagade5198
      @kashinathbagade5198 2 месяца назад +1

      BJP LA मदत होईल असे काम होत असतो

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover 2 месяца назад

      ​@@kashinathbagade5198madhya pradesh madhe Congress ka zero seat aali ...tikde vanchit bahujan aaghadi hoti ka... bhosdichya Congress hi bjp chi b team aahe

    • @kisanshinde2778
      @kisanshinde2778 2 месяца назад

      सर आपलं विश्लेषण अतिशय छानचं केल आपलेमुद्दे प्रकाश आंबेडकरांनी विचार करावा असेच आहेत पणं प्रकाश आंबेडकर हें मानणारे व्यक्ती मुळीच नाहीत ही मानसिकता अनेक विचारवंतांची आहॆ. संविधाना संबंधी त्यांनी जी अनास्था दाखविली ती जनतेला नपटणारी होती जे जनतेला कळत ते यांना कळू नये हें दुर्दैव.

    • @kisanshinde2778
      @kisanshinde2778 2 месяца назад

      सर अप्रतिम विश्लेषण शेवटचं वाक्य मला फार आवडलं. संविधान वाचवीणाऱ्या पक्षासोबत तुम्ही नव्हता 👌👌👌

    • @user-ou2mk4gk4r
      @user-ou2mk4gk4r 2 месяца назад

      भाजपला झाला. जर मविआ सोबत जायचं नाही होत तर त्यांना पाठिंबा सुद्धा द्यायला नको होता. कसं राजकारण चालू आहे साहेबांचं काय माहित😢

  • @vikaslokhande577
    @vikaslokhande577 2 месяца назад +121

    अति शहाणा त्याचा बैल रिकामा ही म्हण प्रकाश आंबेडकरांवर योग्य प्रकारे लागू होते.

    • @rajivo4306
      @rajivo4306 2 месяца назад +12

      तुझ्यावर कोणाचा बैल उडवून घेतलास?

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 2 месяца назад +2

      💯✅

    • @sunilshinde65
      @sunilshinde65 2 месяца назад +12

      कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडी ने वंचित शी जुळवून घेऊ नये.. आजिबात भाव देऊ नये वंचितला.

    • @Sonu-nn9cw
      @Sonu-nn9cw 2 месяца назад +1

      बैल लावीन नांगरा सकट

    • @sachinkardak
      @sachinkardak 2 месяца назад

      ​@@sunilshinde65नको घेऊ लवड्या आणी महाविकास आघाडीला हुंकत पण नाही. विधानसभेला आमची ताकद दाखवून देऊ.

  • @sachinmane6874
    @sachinmane6874 2 месяца назад

    अतिशय सुंदर विश्लेषण, प्रकाश आंबेडकर हे हेकेखोर आहेत ते नेतृत्व करू शकत नाहीत.

  • @shantikumarkamble8770
    @shantikumarkamble8770 2 месяца назад

    आवटे सर जयभीम आपण केलेल विश्लेषण वास्तविक आहे धन्यवाद

  • @avinashdongare52
    @avinashdongare52 2 месяца назад +22

    जय भीम सर अगदीं मनातून आपण विश्लेषण केले आहे. कुठे चूक झाली ती नक्कीच भविष्यात VBA सुधारेल.

    • @NarwadeGoutamNarwade-ci9zq
      @NarwadeGoutamNarwade-ci9zq 2 месяца назад +2

      Vba कधीचं सुधारणार नाही कारण प्रकाश आंबेडकर असा विचार करुच शकत नाहीत,

  • @user-bf3wv7ug5z
    @user-bf3wv7ug5z 2 месяца назад +57

    राज ठाकरे, बाळासाहेब आंबेडकर, हे मोदींच्या शब्दाला मान देतात.ना खाऊंगा ना कार्यकर्ता को खाने दुंगा?

    • @drpravinsawant5573
      @drpravinsawant5573 2 месяца назад +5

      और सब अमिताडणीभाई को'ही' खाने दूनगा!

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 2 месяца назад +3

      Gujrati paisa gheun palale tyana pakadanyachi himmat aahe ka Modi Shaha maddhye

    • @AshrafKhan-lf6kq
      @AshrafKhan-lf6kq 2 месяца назад +2

      Bilkul sahi 💯 percent

    • @sunilgupte8515
      @sunilgupte8515 2 месяца назад

      चूक खरं तर " मैं खाऊंगा ना xxxx "

  • @vijayshirke3786
    @vijayshirke3786 2 месяца назад

    Excellent explanation
    Thanks 🙏 संजय आवटे साहेब

  • @bhausahebgulve6612
    @bhausahebgulve6612 2 месяца назад +3

    आज देखिल विस्थापित सत्तेत जावूच द्यायचच नाही हे ठरलेल आहे !!!

  • @vijaygaikwad9045
    @vijaygaikwad9045 2 месяца назад +19

    संविधान वाचवा हा मुद्दा 2019 पासून वंचित चा होता आणि इंडिया आघाडी ने उचलून घेतला वंचित कधी मिटिंग बोलवून घेतले नाही

  • @antonipatekar2444
    @antonipatekar2444 2 месяца назад +14

    बाळासाहेब आंबेडकर विचारी आहेत पण स्वत:ला मागे ठेऊन देश हिताचे राजकारण पुढे नेणारे अशी सर्वसामान्यांची तीव्र इच्छा आहे आणि हेच जो ओळखतो तोच खरा
    लोकमान्य नेता असतो हे जेव्हा बाळासाहेबांना कळेल तो सुदिन ठरावा❤❤ ❤❤❤

    • @WamanraoSarode
      @WamanraoSarode 2 месяца назад

      वंचित बहुजन आघाडी हा पक्ष लोकशाही वादी नाही हुकूम शाही वादी आहे म्हणून बुद्धीवान सहकारी टिकत नाहीत.

  • @yogeshrokade5645
    @yogeshrokade5645 2 месяца назад

    खुप छान विश्लेषण सर अत्यंत योग्य बोलत आहे. आपण......

  • @deepakohol9458
    @deepakohol9458 2 месяца назад

    वंचितांचे बहुजनांचे स्वतंत्र राजकारण प्रस्थपितांना होऊ द्यायचे नाही.
    सालगड्या सारखे राहिले पाहिजे ही मानसिकता आहे.
    पण एक दिवस बदल नक्की होणार.

  • @devandbhujade7714
    @devandbhujade7714 2 месяца назад +28

    सासरच्या मंडळींना कोणताही जावई नाराज करू शकत नाही 😅

  • @divebaushab7546
    @divebaushab7546 2 месяца назад +11

    बरबर आहे भाऊ आसच झाल भाजपला पाराभुत कारयच होता

  • @user-in9yr4zb2e
    @user-in9yr4zb2e 2 месяца назад

    जयभीम वासनिक साहेब छान विश्लेषण.धन्यवाद

  • @ramprasadparkhe4158
    @ramprasadparkhe4158 2 месяца назад

    प्रत्येक वेळेस कार्यकर्त्यांना उमेदवारी न देणे आणि बाहेरच्या उमेदवारांना पक्षाचा कार्यकर्ता सोडून उमेदवारी देणे यामुळेच वंचित ची वातावर झालेली आहे हे आपलं विश्लेषण अगदी तंतोतंत खरं आहे हीच परिस्थिती मुंबई महानगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती मध्ये होते म्हणून वंचित सोबत कायमस्वरूपी राहण्याकरिता कार्यकर्ता विचार करतो

  • @jadhavarun-ll2ue
    @jadhavarun-ll2ue 2 месяца назад +6

    अवटे साहेब बौद्ध जनतेला आणि आंबेडकरी जनतेला दलीत न म्हणता आंबेडकरी जनता म्हणा.
    जयभीम

  • @stand-upcomedy138
    @stand-upcomedy138 2 месяца назад +7

    सर ते #बाळासाहेबांना हरवत नाय तर ते त्यांच्या चळवळीला कमजोर करत आहे प्रत्तापित पक्ष.

  • @gautamalatekar926
    @gautamalatekar926 2 месяца назад

    खरोखर आंबेडकर वाद्यांनी या वरती
    विचार केला पाहिजे .

  • @DeepakUjgare-eb4oi
    @DeepakUjgare-eb4oi 2 месяца назад

    आगदी बरोबर आहे साहेब, बौध्द व मुस्लिम मता मुळे महा विकास आघाडी चा विजय झाला हे मात्र खरे आहे

  • @amolsaraf5538
    @amolsaraf5538 2 месяца назад +14

    समाज मागे उभा राहिला पाहिजे.... जिंको किंवा हारो... जनसंग जेव्हा सतेत नव्हते तेव्हा पण त्यांचे मतदार त्यांच्या मागे उभे होते.... आपण शिकत नाही आणि वाहवत जातो.... जर इतकेच होते तर INDIA ने का नाही जागा दिल्या... ह्या निवडणुकीत दाखवून दिले असते तर येणाऱ्या काळात आपल्याला किमान 20 जागा दिल्या असत्या.... समाज समजतच नाही हे

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 2 месяца назад +17

    हिंगोली त वंचित बहुजन आघाडी च्या ऊमेदवाराला १६१००० पेक्षा जास्त मते मिळाली आहे तरी देखील कसे काय डिपाझीट जप्त झाली?

  • @dashrathbansode9176
    @dashrathbansode9176 2 месяца назад

    खूप छान विश्लेषण केले VBA समर्थक यातून बोध घेतील

  • @vinodgawai2776
    @vinodgawai2776 2 месяца назад

    खुप छान प्रकाश आंबेडकर साहेबाना लवकरच कळेल नाहितर पक्षात कोनीच रहनार नाही.खेड्या-पडयात काय त्रास होता हे बाळासाहेब याना महित नाही. जय संविधान

  • @संघर्षयोद्धा
    @संघर्षयोद्धा 2 месяца назад +19

    OBC भाजपा
    मुस्लिम मा. वि. आ(मोदी विरोध )
    मराठा मा.वि.आ (आरक्षण )
    Sc st मा. वी. आं (संविधान )
    💯💯

    • @chintamanbhau6126
      @chintamanbhau6126 2 месяца назад +1

      या पुढे हेच होणार

    • @gautammoon9426
      @gautammoon9426 2 месяца назад

      V.B.A.CH Far Chagal Vishleshan kel aahe.Ad.Prakash Ambedkar yani kharach aatmparikshan kel pahije,Abhyasu aahet.lokasabhet Jane aawashyak aahe,parantu akatya VBA kaduna he shaky nahi,Samvichari pakshanshi yuti karane garajeche aahe.

    • @gautammoon9426
      @gautammoon9426 2 месяца назад

      👌👌

    • @aniketpawar8380
      @aniketpawar8380 2 месяца назад

      तुमचे विवेचन चुकीचे आहे.ही निवडणूक मुस्लीम विरुद्ध हिंदू अशी होती. त्यात हिंदू उदासीन आणि मुस्लीम अत्यंत उत्साही‌. त्यात हिंदू हरलै.

  • @vidyanandgade7249
    @vidyanandgade7249 2 месяца назад +49

    पडणे आणि पाडणे हाच यांचा उद्योग

    • @Sonu-nn9cw
      @Sonu-nn9cw 2 месяца назад

      तूजा काय उद्योग

    • @sachinsuradkar1246
      @sachinsuradkar1246 2 месяца назад

      .50 paise bhetun jaul tula 😂😂

  • @sandeepbansode5500
    @sandeepbansode5500 2 месяца назад +26

    वंचित 100% चुकली आहे आता 5 वर्ष वाट पहा. .पाच वर्ष नॉट जोक...

  • @shantidootjadhav873
    @shantidootjadhav873 2 месяца назад

    आपण केलेले विश्लेषण अगदी बरोबर आहे.🙏🙏🙏

  • @Amolpawar-pg3cr
    @Amolpawar-pg3cr 2 месяца назад +9

    आंबेडकरी विचारांशी प्रामाणिक राहूया, लढाई अजून संपलेली नाही...!

  • @sudhashsarhwat7242
    @sudhashsarhwat7242 2 месяца назад +57

    भाजपा साठी काम करणा-या प्रकाश आंबेडकरना त्यांच्या लोकानी ओळखले। संविधान बुडवण-याना बीजेपी बरोबर जाणे चुप्पा पध्दती लोकाना कळले

    • @akshadajadhav4623
      @akshadajadhav4623 2 месяца назад +2

      Proof please that is a BJP supporter

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover 2 месяца назад +2

      Are had Congress aani rastvadi hi BJP chi b team aahe aani uddhav aani 1nath shinde bjp chi A team aahe

    • @ujwalapawar5061
      @ujwalapawar5061 2 месяца назад

      २५,वर्ष शिवसेना भाजप मध्ये होती तेव्हा काय म्हनाल? अशोक चव्हाण अजित पवार हे भाजपमध्ये गेले तेव्हां काय झोपला होता का नुसतं वंचित लाच बदनाम करुन तोंड सुख घेता

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 2 месяца назад

      ​@@akshadajadhav46235-6 जागा नाकारणे

  • @सरकारीयोजना_55
    @सरकारीयोजना_55 2 месяца назад +12

    ह्या वेळेस आम्ही संविधनासाठी मत दिलं विधानसभेला कमबॅक बघा वंचित चा

  • @laxmanhiwale4462
    @laxmanhiwale4462 2 месяца назад

    जय भिम जय वंचित
    फक्त भिमाच
    आम्ही फक्त साहेबा सोबत आम्हचा नेता एकच मा.प्रकाश अंबेडकर

  • @ashishkale72
    @ashishkale72 2 месяца назад +60

    प्रकाश आंबेडकर आणि मायावती हे आता संघ विचाराचे प्रचारक झालेले आहेत बाबासाहेबांचे विचारांचे अनुयायी यांच्या मताचा होलसेल भावात लिलाव केला भाजप साठी

    • @rajivo4306
      @rajivo4306 2 месяца назад +3

      शाब्बास माझ्या वाघा

    • @ashokgedam4283
      @ashokgedam4283 2 месяца назад

      मुर्ख पणा ने काही बोलू नये

    • @archanatonde6078
      @archanatonde6078 2 месяца назад

      पण मायावतीनी निदान आपल्या राज्यात एक हाती सत्ता आणून दाखवलीय. तत्पूर्वी समाजवादी, काँग्रेस, भाजपा या सर्वाना नागनाथ, सापनाथ म्हणत त्यांच्या सोबत तडजोडी imrprovisation सुद्धा केल्यात.

  • @dnyaneshwarhawale6777
    @dnyaneshwarhawale6777 2 месяца назад +36

    संजयजी वंचितवर तुम्ही बोलूच नका, पवई (मुंबई) येथील इंडिया आघाडीच्या मतदारांची (दलितांची) घरे भर पावसाळ्यात तोडली जात आहेत त्यावर बोला.

    • @sayogpawal6792
      @sayogpawal6792 2 месяца назад

      बरोबर बोललात

    • @suryakanthaldankar2390
      @suryakanthaldankar2390 2 месяца назад +2

      एखाद्या घटनेमुळे महविकास आघाडीला दोष देता येणार नाही.तुमच्या नेतृत्वाने तरी या संबंधात काय केले? हे सुद्धा लोकांना कळाले पाहिजे.महाविकास आघाडीचे जितेंद्र आव्हाड यांनी या प्रसंगी आवाज उठवलेला आहे.पण अद्यापि वंचित बहुजन आघाडीच्या कोणाही नेत्याची प्रतिक्रिया ऐकण्यात आलेल्या नाहीत.

    • @yashvantB
      @yashvantB 2 месяца назад

      ​@@suryakanthaldankar2390 beta they are arrested on that spot already, do your background search.

    • @dnyaneshwarhawale6777
      @dnyaneshwarhawale6777 2 месяца назад

      @@suryakanthaldankar2390 अरे अक्कल शुन्य माणसा सर्वात आधी त्या ठीकाणी वंचितचे मुंबईचे प्रदेश महासचिव, जिल्हा अध्यक्ष व कित्येक कार्यकर्ते पोहचले त्यांना पोलिसांनी अटक केली हि माहिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. रेखाताई ठाकुर यांना कळताच त्या तिथे उपस्थित झाल्या होत्या हि बातमी गोदी मिडीया व पाकिटछाप पत्रकारांनी प्रदर्शित केली नाही.

    • @haridasagham5887
      @haridasagham5887 2 месяца назад

      वंचित चे महा विकास आघाडी मधे दोन खासदार आहेत. दोन्ही शक्तिशाली आहेत. कोल्हापूर आणि बारामती... त्यांचेकडे हा विषय वंचित ने न्यावा

  • @sharadsagare8729
    @sharadsagare8729 2 месяца назад

    खूप छान विश्लेषण केले आहे
    धन्यवाद 💐💐💐💐💐

  • @Skyway1404
    @Skyway1404 2 месяца назад +1

    #फक्त आंबेडकरी#
    आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या दोन्ही राक्षसाच्या विरुध्द लढण्याच्या भूमिकेला आज ही आंबेडकरी विचाराची जनता तेवढच समर्थन करत आहे आणि पुढे ही करेल.
    लोकसभा साठी बहुतांशी जनाधार नसलेले उमेदवार वंचित च्या भाडखाऊ कार्यकारणी ने दिले हेच मुख्य अपयशाचे कारण आहे.
    फक्त त्यांनी पक्षात लक्ष देऊन सर्व समाजाला एकत्रित करणारे, सुशिक्षित सोबत जनाधार असलेले लोक उभे करावेत..
    जी उमेदवार निवडीची समिती होती ती सत्ताधारी आणि विरोधकांनी मिळून वंचित मध्ये घुसवली होती काय अशी शंका आंबेडकरी जनतेत येत आहे. आंबेडकरी जनता साधी आणि स्वाभिमानी आहे. कसे ही करू समाजात शांतता निर्माण होईल असे ती सतत पाहते याच विचारावर चालणार सरकार कसे आणायचा याच ते नेहमी पाहते.
    आंबेडकर यांनी आजुन बरकाई ने पक्षात लक्ष घालाव विधानसभा उमेदवार निवडीचे सर्व सूत्र आपल्या हाती घ्यावीत. ग्राम पंचायत निवडनुक जिंकून आणू न शकणाऱ्या व गरजे पुरते आंबेडकरी चळवळ चा उपभोग घेणाऱ्या संधी साधू भुरट्या लोकांना पक्षातून हाकलून द्यावं. ( आता स्वतःच ते पळतेल, त्यांच काम आर्ध झाल आहे)
    प्रकाश आंबेडकर यांनी जातीवादी लोकांच्या नादी लागून आजुन पायावर दगड मारू नये. कारण तुम्ही जे म्हणतात गरीब समाज त्या समाजाने तुम्हाला व तुमच्या पक्षाला ०.१% ही मत दिले नाही. ते पक्के जातिवंत मतदार आहेत, त्यांना भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी , स्त्रीयावर होणार अत्याचार या पेक्षा ते जातीचा पक्ष किंवा जातीचा उमेदवार याला जास्त राजकारणात प्राधान्य देतात.
    आंबेडकर यांनी स्वतच्या समाजाचा विचार न करता सामान्य ओबीसी, मुस्लिम आणि गरीब मराठा समाजाला मोठ करण्याचा पर्यंत केला परंतु त्या समाजातील लोकांना भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी या पेक्षा जात आणि धर्म वाला पक्ष आपलासा वाटला. त्या मुळे त्यांनी धनाढ्य जातिवंत आणि धर्मवादी पक्ष असणाऱ्या र पक्षाला मतदान दिले.. समाजाचं आणि जनतेचे जनाधार खेचून आणू न शकलेल्या गरीब मराठा, ओबीसी, मुस्लिम लोकांना तिकीट देऊन वंचित स्वतचं राजकीय नुकसान करून घेतले.
    आदरणीय प्रकाश आंबेडकर हे स्वतः धनाढ्य, जातीवादी, व्यापारी, संधीसाधू राजकारणात नक्की नापास झाले असले तरीही त्यांच्या एकट्याच्या रेट्याने संविधान बचाव भूमिका देशात मेरिट ने पास झाली असे म्हणता येईल. हेच त्याचं राजकीय यश म्हणता येईल..
    #फक्तआंबेडकरी#

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 2 месяца назад +19

    ज्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने वंचितला बरोबर घेण्याचा प्रयत्न पहिल्या पासून केला त्याच शिवसेनेवर आरोप ठेवून वंचित बरोबर आली नाही, आणि काही ठिकाणी महाविकास आघाडीला पाठिंबा पण दिला ॽ पण ऊदव ठाकरे यांच्या शिवसेनेला दिला नाही,

    • @kashinathbagade5198
      @kashinathbagade5198 2 месяца назад +1

      VBA ची किंमत कमी झाली बुद्धिवान समाज समजला की हा vba b tem ahe

    • @Prashant-di7lr
      @Prashant-di7lr 2 месяца назад

      शिवसेनेने अकोल्यात पाठिंबा का दिला नाही. उलट त्यांनी विरोध केला. मग वंचित चा पाठिंबा कशाला पाहिजे.

    • @tatyagavhane2452
      @tatyagavhane2452 2 месяца назад +1

      @@Prashant-di7lr कुठे पाठिंबा मागितला, आघाडी बरोबर यायला पाहिजे होतं,6 पैकी कमीतकमी दोन ते तीन खासदार आले असते, आणि म्हणायला झाले असते आम्ही पाठींबा दिल्या मुळे महाविकास आघाडीला जास्त जागा आल्या,

    • @PRAKASHKULKARNI-di8gf
      @PRAKASHKULKARNI-di8gf 2 месяца назад

      शिवसेना (उबाठा) आघाडी होते म्हणुन वंचित ला पाठिंबा देणे कस शक्य आहे

    • @archanaramteke9309
      @archanaramteke9309 2 месяца назад

      इतर ठिकाणी बाळासाहेबांनी काँग्रेस ला का पाठींबा दिला तर साहेबांना वाटले असेल की यांना इतर ठिकाणी पाठींबा दिला तर हे अकोल्यातील सिट ला. बाळासाहेब यांना पाठिंबा देतील
      पण यांना उपकाराची जाणीव नाही त्यांना अंतर आत्मा च नाही

  • @vishnusarje1978
    @vishnusarje1978 2 месяца назад +47

    उद्धव ठाकरे साहेब चे 3 जागा पडले वंचित मुळे

    • @user-wf8il1ib6z
      @user-wf8il1ib6z 2 месяца назад +1

      उद्धव साहेबांचे तीन उमेदवार पडले पण जे नको होते तेच निवडून आले.

    • @pradipkadu4306
      @pradipkadu4306 2 месяца назад +2

      आमच्यामुळे हे पडले ते पडले असा कोरडा अभिमान किती दिवस बाळगणार ?

    • @Savitawankhade650
      @Savitawankhade650 2 месяца назад +2

      फक्त पडणे आणी पाडणे हेच प्रकाश आंबेडकरांचे राजकारणाचे उद्दिष्ट आहे काय?यात काय पुरुषार्थ आहे? हाच आमचा इतिहास लिहिला जात असेल तर बाबासाहेबांना हेच राजकारण अपेक्षित होतं काय?...जयभिम...

    • @user-wh1eu4up1h
      @user-wh1eu4up1h 2 месяца назад

      Kay chutiya manus aahes yaar tu. Mhanje tuza ubt nivdun yenyasathi kay tyanni nivadnuk ladhvu nahi

    • @RajguruUpade
      @RajguruUpade 2 месяца назад +1

      एखाद्या पक्षाचे उमेदवार पाडने हाच आमचा उद्देश आहे का..?

  • @sandeshjagtap1892
    @sandeshjagtap1892 2 месяца назад

    निखील वागळे चे सर्व points अगदी बरोबर आहे.मी त्याच्या विचारांशि समवेत आहे.

  • @PiyushShirsat-qv4nx
    @PiyushShirsat-qv4nx 2 месяца назад +1

    अकोला जिल्ह्यामध्ये आजपर्यंत जेही आमदार खासदार पालकमंत्री होऊन गेले यांनी अकोल्याचा विकास केला नाही आजही तिथं नऊ दिवसाला नळाला पाणी येते

  • @krushnadhale6423
    @krushnadhale6423 2 месяца назад +4

    फार छान अभ्यास साहेब

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 2 месяца назад +16

    बाळासाहेब आंबेडकर यांना पाडण्याचे ठरवून केले आहे

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 2 месяца назад +1

      चांगले झाले 😁😁😀😀😀😀😀😀

    • @subhashgadge2860
      @subhashgadge2860 2 месяца назад +1

      निवडणूक आहे. प्रत्येक पक्ष आपलाच उमेदवार निवडून आणनार ना?

    • @sandusalve7182
      @sandusalve7182 2 месяца назад

      अगदी बरोबर कंग्रेज वाल्यानी तरी अकोल्या पुरता विचार करायला पाहिजे होता बदमासी पणा केला पण विधान सभेला याद रखा वंचितकडे समाज वळणार आंबेडकर समाज तात्पुरता लोकसभाकडे वळला होता आता समाज वंचितकडेच वळणार

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 2 месяца назад

      @@sandusalve7182 चल फुट ईथुन आम्हाला तुमची गरज नाही.तुमची औकात कळाली आता. फक्त पंधरा लाख मतं 38 जागेवर.चल फुकट राशन आलं पळ तिकडं 😂😀😁😂😀😁😂😀😁😂😀😁

  • @atuldhoble5456
    @atuldhoble5456 2 месяца назад +1

    खूप छान विश्लेषण ❤

  • @suryakanthaldankar2390
    @suryakanthaldankar2390 2 месяца назад +32

    जे पार्ट टाईम राजकारण करतात त्यांची अवस्था राज ठाकरे व बाळासाहेब आंबेडकर यांच्यासारखीच होणार

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover 2 месяца назад +2

      Vancihit bahujan aaghadi swabhimani paksh aahe....kitihi tikka kara..gor garib सर्वांचा paksh vanchit bahujan aaghadi aahe

    • @swarsangeet3593
      @swarsangeet3593 2 месяца назад

      अंधभक्ताचा अभ्यास दिसत नाही कोण पार्ट टाइम राजकारण करीतात