Prakash Ambedkar Majha Katta : MVA सोबत आघाडी होणार? निवडणुकीपूर्वी प्रकाश आंबेडकरांचा माझा कट्टा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 1,7 тыс.

  • @ambajikalel3066
    @ambajikalel3066 7 месяцев назад +126

    इतके दिवस चर्चा करून काहीही साध्य होत नसेल तर बाळासाहेबांनी वेगळा विचार करणे आवश्यक आहे.

  • @amolraut3176
    @amolraut3176 7 месяцев назад +80

    खरच Power आहे राव या व्यक्तीमध्ये. फक्त 8 तासात 1 लाख views च्या वर गेली मुलाखत. ते पण रात्री च्या वेळी..Hats off..

    • @Peace-zh2bt
      @Peace-zh2bt 7 месяцев назад +3

      Nahi re bhava Mi Vanchit supporter ahe pan views var jau naye kadhich charcha aikavi Vyakti Hushar Pramanik ahe he mahatva cha ahe aani Jante cha support bhetat ahe

  • @sunilkamble9833
    @sunilkamble9833 7 месяцев назад +163

    हेच आहे खरे वंचिताचे नेते बाळासाहेब आंबेडकर हेच वंचिताना न्याय देऊ शकतात .जय वंचित जय भिम. जय महाराष्ट्र.

  • @CopyNinjaFF69
    @CopyNinjaFF69 7 месяцев назад +34

    अत्यंत हुशार , तल्लख, जबरदस्त समज असलेले नेते.... फक्त पैसे नाहीत म्हणून VBA मागे पडते... सभा घ्यायला पैसे नाहीत, campaign करायला पैसे नाहीत मग कसे चालायचे बाळासाहेब... साहेब या वेळी सपोर्ट खूप आहे दाखवून देऊ ताकत..या धनलांडग्यांना दाखवून देऊ..तुमचे vision आणि आमचा support.. जय भीम

    • @vinodkale6162
      @vinodkale6162 7 месяцев назад +1

      George Soros Kadun Ghya😂😂😂

    • @amitbhau
      @amitbhau 7 месяцев назад

      कोन म्हणत पैसे कमी आहेत, BJP स्वतः खोके पुरवते pk ला. स्वतच्या विरोधात प्रचार करायला आणि तुमचे मत खायला. कारण कितीही सुविधा मिळाल्या तरी तुमचे वोट BJP ला मिळत नाही, फक्तं ते पंजा कडे नको जायला म्हणुन pk एक जागा आहे तुमचे गठ्ठा मत खायला 😂

  • @sushiljadhav8448
    @sushiljadhav8448 7 месяцев назад +448

    एबीपी माझा यांना विनंती आहे की तूम्ही बाळासाहेब आंबेडकर यांना विचार करुन प्रश्न विचारा खुप अभ्यासू आहे आणि बहुजनांची शान आहे आदर आहे

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 7 месяцев назад +23

      मुद्दे भटकवणे याला अभ्यासू म्हणत नाही

    • @vivektalekar1493
      @vivektalekar1493 7 месяцев назад +12

      Are ha kay YZ ahe ka... Kahi pan boltoy.. tithe baslele hastay magun

    • @vinodmisale2045
      @vinodmisale2045 7 месяцев назад

      ​@@vivektalekar1493kay tuzya aaila ghoda lavayla sagacha mag

    • @rupayelve9853
      @rupayelve9853 7 месяцев назад +12

      ​@@vivektalekar1493तू जास्त डोक्याला त्रास नको देऊ. तुझ्या अकलेच्या बाहेरचा विषय आहे.

    • @rupayelve9853
      @rupayelve9853 7 месяцев назад +4

      ​@@sunilnaraynsuryawanshisury5030अकलेच्या बाहेरचा विषय असला की असच वाटत

  • @JayeshGawai-d5q
    @JayeshGawai-d5q 7 месяцев назад +15

    16:35 to 17:20 Huge Respect For His Next Level Mentality...
    Vote Fakt Vanchit Bahujan Aghadilach Denar 💙🧡💛💚

  • @suryagodbole9861
    @suryagodbole9861 7 месяцев назад +400

    प्रस्थापितांच्या हातून विस्थापितांच्या हातात म्हणजे वंचित बहुजन समाजाला सत्तेच्या माध्यमातून लढायला शिकवणारा एकमेव नेता आदरणीय श्रद्धास्थान ॲड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब आहेत ❤VBA❤

    • @vasantsane5881
      @vasantsane5881 7 месяцев назад +4

      😂😮😮

    • @Mhaske43
      @Mhaske43 7 месяцев назад +4

      ​@@vasantsane5881 Hasne jesa kyaaa hai be??

    • @Mhaske43
      @Mhaske43 7 месяцев назад

      ​@@vasantsane5881 kisko nicha dikhana band Karo

    • @Mhaske43
      @Mhaske43 7 месяцев назад

      ​@@vasantsane5881 nicha dikhana band Karo

    • @anamishmaitrey-cd9ib
      @anamishmaitrey-cd9ib 7 месяцев назад

      Hjjkjjk. Bnnbb
      Bbnnjj😮😅 0:12 😅7jkkkkll jhkkkkkkkkkkkmjnjjjj jjmmkkkjj lllpppppljjjbjjjjkkkjjbbnñnñnjjjjjjkjj 9.fgc9lkokllppp00knnmkkl​@@vasantsane5881

  • @KailasPahurkar-pj7ig
    @KailasPahurkar-pj7ig 7 месяцев назад +66

    एबीपी माझा वाल्याला खूप आनंद होत आहे वंचित वेगळी लढली पाहिजे फार आनंद होणार आहे एवढा जातीवाद का करता हो मीडिया वाले एक तरी सभा लाईव्ह दाखवली का बाळासाहेबांची❤❤❤❤❤❤

    • @varshadandawate9066
      @varshadandawate9066 7 месяцев назад +2

      BJP la vikle gelet kuber Khandekar channel abp bikau

    • @amitbhau
      @amitbhau 7 месяцев назад

      या वेळेस नक्की दाखवू 😂 म्हणजे pk ला BJP,evm ला दोष देताना म्हणजे bjp जास्त जागा जिंकेल 😂

  • @FoodandCampaign
    @FoodandCampaign 7 месяцев назад +84

    शिट शेअरींग करत नसाल आणि आम्ही वेगळं लढलो तर मगं आम्हाला B team का म्हणताय..?:-प्रकाश आंबेडकर 👑 🔥🔥🔥🔥🙌🏻💯

  • @Vicky-rm6fc
    @Vicky-rm6fc 7 месяцев назад +16

    जिंकलंत बाळासाहेब...
    आजीवन VBA चाच मतदार राहील...
    जयभीम 💙

  • @roshanwaghmare4233
    @roshanwaghmare4233 7 месяцев назад +54

    स्वाभिमानी नेतृत्व मा. प्रकाशजी आंबेडकर साहेब. 👑🌎💙🌈💪✌️

  • @ravigorde4364
    @ravigorde4364 7 месяцев назад +8

    Well done साहेब तुमचा सारखा hoshar माणूस भारताला लाभला हेच मोठे भाग्य आहे भारताचे ❤

  • @sandeshbhalerao2476
    @sandeshbhalerao2476 7 месяцев назад +50

    "लोग साफ़ सुथरे कॅरेक्टर के लोग चाहते है। राजनिती का सामाजिकरण होना चाहीये तो हम आपके साथ है । लेकीन परिवारवाद या एकही जाती विशेष को पार्लमेंट में भेजने के लिए हमारा वोट बँक के तौर पर इस्तेमाल हमें मंजुर नही है..."
    - ॲड.प्रकाश आंबेडकर
    (शिवाजीपार्क' वरील इंडिया अलायन्स च्या सभेमधून..)

  • @bheemsangharshgatha1693
    @bheemsangharshgatha1693 7 месяцев назад +12

    मान सन्मान
    आदरणिय श्रद्धेय अॅड बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी मुलाखतीत सांगितलेली मानसन्मानाची व्याख्या खरोखरच स्वाभिमानात एवढी मोठी ताकद आहे.
    जो पर्यंत लोकशाही मध्ये इथल्या मतदाराला, जनतेला, भारतीय नागरिकांना नीट मान सन्मान मिळत नाही तो पर्यंत त्यांच्या बरोबर समजोता करायचा नाही .
    ❤❤❤आदरणिय श्रद्धेय अॅड बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर साहेब जिंदाबाद। ❤❤❤

  • @abhinaypawar5880
    @abhinaypawar5880 7 месяцев назад +173

    आदरणीय श्री. प्रकाश आंबेडकर साहेब ⛳
    वंचित बहुजन आघाडी सरकार 🔥

    • @Howard-i7i3p
      @Howard-i7i3p 7 месяцев назад +2

      हमारा नेता कैसा हो.. पक्या आंबेडकर जैसा कभी ना हो 😊😊😊

    • @Anononymous.d
      @Anononymous.d 7 месяцев назад +2

      ​@@Howard-i7i3pवंचित मतां पासून पण वंचित च राहील 😅😂😂. सरपंच निवडून आणायचे लायकीचे नाहीत आणि लोकसभा लढवायला निघाले आहेत😂😂😂

  • @nileshkapadne8624
    @nileshkapadne8624 7 месяцев назад +4

    भारतात एकच स्वाभिमानी पक्ष राहिला तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी ❤ दिल से सल्यूट प्रकाश जी ❤

  • @chetanahire1116
    @chetanahire1116 7 месяцев назад +69

    वंचित बहुजन आघाडीची आणि मविआ सोबत युती झाली पाहिजे, ही आमची मनापासून इच्छा आहे... परंतू फक्त मतांसाठी vba चा वापर होत असेल तर आम्हाला तो आम्हाला मान्य नाही.

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 7 месяцев назад +27

    लय जोर लावला बाळासाहेबांना प्रश्नांच्या ओघात अडकवून त्यांच्या तोंडून महा विकास आघाडी विरुद्ध एखादं वाक्य निघावं म्हणून. पण आंबेडकरांनी शेवट पर्यंत पत्ते खोल्ले नाहीत.

  • @A.J926
    @A.J926 7 месяцев назад +357

    आम्हाला मान सन्मान मिळत नसेल तर खड्यात गेली सत्ता... अम्ही सत्तेचे भुकेजलेले नाहीत.... अम्ही सर्वांचा विचार करतो आणि आमचा विचार कोणी करतं नाही... Dr. बाबासाहेब आंबेडकर यांची विचार धारा धरून चालणारे अम्ही.. जय भीम ❤❤❤

    • @userjhf6574hj
      @userjhf6574hj 7 месяцев назад +1

      मग मोदी बोकांडी बसतोय म्हणून बोंबलु नका

    • @vivektalekar1493
      @vivektalekar1493 7 месяцев назад +2

      YZ

    • @vivektalekar1493
      @vivektalekar1493 7 месяцев назад +2

      Are ha kay YZ ahe ka... Kahi pan boltoy.. tithe baslele hastay magun.
      गरीबाला भेटलं की खाता येत नाही, अस्स आहे हे... गरीबाला माज येतो ते हेच असतं असं..
      तो खांडेकर मस्त मजा घेतोय 😅

    • @Preamble1950
      @Preamble1950 7 месяцев назад

      ​@@vivektalekar1493कुत्र्या सडक्या आंब्याची ऑलाद YZ कुत्र्या तू अशोक चव्हाण यांची नाजायज पैदास

    • @nisargacreations
      @nisargacreations 7 месяцев назад

      तू कोणत्या कुबरा च्या घरात जन्माला आलाय

  • @aicreator530
    @aicreator530 7 месяцев назад +54

    यावेळेस गरीब मराठा, OBC, आनि मुस्लिम सर्व वंचित बहुजन आघाडी सोबत आहेत

    • @SuhasPawar-h4s
      @SuhasPawar-h4s 7 месяцев назад +3

      अस कोण म्हणाल

    • @aicreator530
      @aicreator530 7 месяцев назад

      जनतेने महाविकास आघाडीला मत देऊन आपले मौल्यवान मत वाया घालवू नये, सध्याच्या परिस्थितीत वंचित बहुजन आघाडी हाच मजबुत पक्ष दिसून येत आहे, जनतेने आपले मौल्यवान मत वंचित बहुजन आघाडिला देऊन भाजपा या लोकशाही विरोधी पक्षाला पुरोगामी महाराष्ट्रातून हद्दपार करावे.
      एक सामान्य नागरिक

    • @amitbhau
      @amitbhau 7 месяцев назад

      ​@@SuhasPawar-h4sआफ्रिकन

    • @Udayraj96k
      @Udayraj96k 7 месяцев назад

      मी पण हेच म्हणतो आता बोल
      एक मराठा लाख मराठा​@@SuhasPawar-h4s

    • @chandanesampat1832
      @chandanesampat1832 7 месяцев назад

      लाखो आंबेडकर प्रेमी आणि संविधान प्रेमी या सर्वांचा भ्रमनिरास प्रकाश आंबेडकरांचा भक्त होता

  • @abhijeetnikam7003
    @abhijeetnikam7003 7 месяцев назад +141

    राजीव खांडेकर ने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण माझा कट्ट्यावर कोणाही गेस्ट ला बोलवतोय तर आधी त्यांचंही ऐकून घेत जा.
    मुलाखत असे घेतोय राजू खांडेकर की जसं काही वाद घालतोय.

    • @vivektalekar1493
      @vivektalekar1493 7 месяцев назад +1

      Are ha kay YZ ahe ka... Kahi pan boltoy.. tithe baslele hastay magun.
      गरीबाला भेटलं की खाता येत नाही, अस्स आहे हे... गरीबाला माज येतो ते हेच असतं असं

    • @shrawankamble3217
      @shrawankamble3217 7 месяцев назад

      ​@@vivektalekar1493
      तू श्रीमंत आहेस तर तुझी काशी तुझ्या घारत कर बाहेर थोबाड काढल की थोबाड फुटते 😂

    • @MrBond916
      @MrBond916 7 месяцев назад

      ​@@vivektalekar1493अरे कुत्र्या कुठे कुठे भुकत आहेस तू मालकाने भाकर तुकडा दिला का नाही तुला

    • @MrBond916
      @MrBond916 7 месяцев назад

      ​@@vivektalekar1493अरे कुत्र्या कुठे कुठे भुकत आहेस तू मालकाने भाकर तुकडा दिला का नाही तुला

    • @vikassawant005
      @vikassawant005 7 месяцев назад

      ​​@@vivektalekar1493 kon garib re baba , tujha asa kay networth ahe kiti shrimanti ahe re talekar tujhi , murkhaa

  • @अमिततराळ-स8ढ
    @अमिततराळ-स8ढ 7 месяцев назад +57

    कट्ट्यावर येऊन पहिल्यांदा कोणीतरी राजीव खांडेकरला झापल असेल 😂

  • @rajeshbhosale9636
    @rajeshbhosale9636 7 месяцев назад +38

    जबरदस्त अभ्यासपूर्ण चर्चा खाली मुलाखत, अप्रतिम

  • @yogeshsalve9521
    @yogeshsalve9521 7 месяцев назад +8

    बाळासाहेब आंबेडकर हे हुशार व्यक्तिमत्व आहे ,
    Very nice speech

  • @healthwealth3537
    @healthwealth3537 7 месяцев назад +172

    15-20% vote घेणार only वंचित बहुजन आघाडी

    • @Kali.110
      @Kali.110 7 месяцев назад +1

      MIM Shivay baithanar nahin

    • @rajankg143
      @rajankg143 7 месяцев назад

      काहीही

    • @sumitpatil7316
      @sumitpatil7316 7 месяцев назад +7

      ​@@Kali.110vanchit kade tyanchya samjache 90%+ votes aahet but MIM kade i don't think 25% peksha jast muslim votes aahet, mojkya thikani max muslims voting mim chya bajune asel but baki thikani muslim votes Congress, ncp ani baki parties madhe divide zale aahet
      Otherwise prakash ambedkar last time loksabha nivdun yeyala pahije hote but tyana kami muslim votes bhetle pan jalil la vanchit lokanche almost sarv votes bhetle mhanun to jikla

    • @Kali.110
      @Kali.110 7 месяцев назад

      @@sumitpatil7316 जर अकोल्यात mim शिवाय प्रकाश आंबेडकर साहेब येत नाही जर महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकरांना सीट नसेल तर कशाला बसले आहे करा mim वाल्य युती करा ...

    • @Kali.110
      @Kali.110 7 месяцев назад +2

      @@sumitpatil7316 मग जलील कुठे म्हणत आहे का मी फक्त मुस्लिमांनी मतनी जिंकलो आज पण तो म्हणतो मी वंचित बहुजन आघाडी मुळे जिंकलो ..

  • @santoshkamble4569
    @santoshkamble4569 7 месяцев назад +10

    साहेब खूप हुशार नेते आहेत only balasaheb ambedkar 💙💙

  • @MrBond916
    @MrBond916 7 месяцев назад +298

    प्रकाश आंबेडकर जी को क्या फ्लावर समझा है क्या😮 फायर है वो🔥🔥🔥💥💥

    • @vivektalekar1493
      @vivektalekar1493 7 месяцев назад +3

      Are ha kay YZ ahe ka... Kahi pan boltoy.. tithe baslele hastay magun.
      गरीबाला भेटलं की खाता येत नाही, अस्स आहे हे... गरीबाला माज येतो ते हेच असतं असं

    • @RockStar-qw9el
      @RockStar-qw9el 7 месяцев назад +6

      ​@@vivektalekar1493arakshan bhetla ka re tula😂😅

    • @vivektalekar1493
      @vivektalekar1493 7 месяцев назад +4

      @@RockStar-qw9elआरक्षण मुळात नकोच कोणाला... शिकेल तो टिकेल. हाथ नाहीं पसरायचे कोणीच, तुम्हीपण 😅

    • @rupayelve9853
      @rupayelve9853 7 месяцев назад +4

      ​@@vivektalekar1493सुदामा आरक्षण वापस करा

    • @akshadajadhav4623
      @akshadajadhav4623 7 месяцев назад +1

      I agree

  • @Sumedh_gawai_01
    @Sumedh_gawai_01 7 месяцев назад +13

    पत्रकाराने घुमुन फिरून प्रश्न विचारले तरी आपल्या मता वर तर ठाम राहिले ते बाळासाहेब आंबेडकर 💙👑🙏🏻 अभिमान वाटतो बाळासाहेब आंबेडकर साहेब 💙👑🙏🏻🌍

  • @SudhakarGore-t1q
    @SudhakarGore-t1q 7 месяцев назад +55

    पत्रकार भावा तुला राजकारणात ल कळत नाही, तर मुलाखत कशाला घेता, या तीन पक्षांना बहुजनांची मते पाहिजेत, पण बहुजन नेते सत्ते मध्ये नको आहेत.

    • @SiddHaed
      @SiddHaed 7 месяцев назад +1

      Agadi barobar bhava Yana Sagal kalat pan he pan tyac malitil mani ahet

  • @RushikeshChavan-x8v
    @RushikeshChavan-x8v 7 месяцев назад +26

    दलित आदिवासी गरीब मराठा बंजारा धनगर साळी माळी बारी कोळी पारधी लोहार सुतार न्हावी तेली वडार कोष्टी अशे अनेक वंचित घटकांना न्याय फक्त अणि फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच देऊ शकतात जय शिवराय 🚩🚩❤️❤️🙏💪🔥👑

    • @hem.kpatil08
      @hem.kpatil08 7 месяцев назад

      आमचा खानदानी मराठा, jarange पाटील बसलाय, तिथून सगळे सूत्र हलतात 😂😂

  • @JayeshGawai-d5q
    @JayeshGawai-d5q 7 месяцев назад +9

    Honb. प्रकाश आंबेडकर साहेब We Will Stand With You & Your Party.

  • @manisharandil8523
    @manisharandil8523 7 месяцев назад +66

    साहेब तुम्ही अगदी योग्य भूमिका घेतली आहे.

  • @rahulgamare641
    @rahulgamare641 7 месяцев назад +28

    खांडेकर चा अभ्यास कमी पडला 😂😂😂😂
    बी जे पी माझा......

  • @shubhamtayade4183
    @shubhamtayade4183 7 месяцев назад +70

    साहेब आहेत आमचे ...देवासमान आहेत आम्हाला ❤

    • @MonaliAvhad-nb3ix
      @MonaliAvhad-nb3ix 7 месяцев назад +2

      शेवटी रक्त

    • @chandanesampat1832
      @chandanesampat1832 7 месяцев назад

      लाखो आंबेडकर प्रेमी आणि संविधान प्रेमी या सर्वांचा भ्रमनिरास प्रकाश आंबेडकरांचा भक्त होता

  • @VijayKamble68785
    @VijayKamble68785 7 месяцев назад +5

    महाराष्ट्राच्या मातीतला महापुरुषाचा विचाराचा खरा अनुयायी श्रद्धय बाळासाहेब आंबेडकर

  • @vitthalvanjari
    @vitthalvanjari 7 месяцев назад +125

    इथल्या मन वादी व्यवस्थेला पुरून उरणारा बाप माणूस बहुजन हृदय सम्राट संविधान रक्षक वंचितांचे कैवारी आदरणीय एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद व आपला पक्ष वंचित बहुजन आघाडी चा विजय असो.❤❤

    • @vivektalekar1493
      @vivektalekar1493 7 месяцев назад +3

      Are ha kay YZ ahe ka... Kahi pan boltoy.. tithe baslele hastay magun.
      गरीबाला भेटलं की खाता येत नाही, अस्स आहे हे... गरीबाला माज येतो ते हेच असतं असं

    • @shrawankamble3217
      @shrawankamble3217 7 месяцев назад

      ​@@vivektalekar1493
      कमेंट करण्याचा तुला आधिकार आहे ठिक आहे,पण भाषा निट वापरायची आसते. नाजायज औलाद😂

    • @MrBond916
      @MrBond916 7 месяцев назад

      ​@@vivektalekar1493अरे कुत्र्या कुठे कुठे भुकत आहेस तू मालकाने भाकर तुकडा दिला का नाही तुला.

    • @MrBond916
      @MrBond916 7 месяцев назад

      ​@@vivektalekar1493अरे कुत्र्या कुठे कुठे भुकत आहेस तू मालकाने भाकर तुकडा दिला का नाही तुला

    • @Ladyfromassam
      @Ladyfromassam 7 месяцев назад

      याचे चार सरपंच आहेत का ?
      राजकीय खंडणीखोर आहे हा

  • @Mangalmaitri16
    @Mangalmaitri16 7 месяцев назад +6

    बाळासाहेब हे नेहमी सर्व समावेशक, न्यायिक आणि सर्व सामान्य लोकांचा हिताचे मुद्दे मांडत असतात.

  • @ankitwankhade7798
    @ankitwankhade7798 7 месяцев назад +81

    वंचितांचा प्रकाश...
    श्रध्येय बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो...

    • @chandanesampat1832
      @chandanesampat1832 7 месяцев назад

      लाखो आंबेडकर प्रेमी आणि संविधान प्रेमी या सर्वांचा भ्रमनिरास प्रकाश आंबेडकरांचा भक्त होता

  • @sagarkamble7009
    @sagarkamble7009 7 месяцев назад +6

    श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व..... देशाला अशा व्यक्तिमत्वाची खूप आवश्यकता आहे सध्या.

  • @amolrajguru...4244
    @amolrajguru...4244 7 месяцев назад +45

    आंबेडकर साहेब आप आगे badho हम आपके साथ है... जय भवानी, जय शिवाजी..✌️✌️✔️✔️❤️💙

  • @raosahebchandanshiv
    @raosahebchandanshiv 7 месяцев назад +11

    प्रस्थापित वंचितना न्याय मिळवून देवू शकत नाही त्यांना सालगडी घरगडी हवेत याना उमेदवारवारी दिली तर प्रश्ण अनेक उपस्थित होतIत म्हणून वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पर्याय आहे वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जय भीम जय लहुजी वस्ताद साळवे जय Dr अण्णा भाऊ साठे साहित्य सम्राट जय महाराष्ट्र जय भारत

  • @rajukhandait7392
    @rajukhandait7392 7 месяцев назад +566

    एकच प्रश्न कितीही वेळा फिरवून विचारला तरी बळासाहेबांचे उत्तर बदलणार नाही ते हाडाचे वकील आहेत हे लक्षात घ्या

    • @vivektalekar1493
      @vivektalekar1493 7 месяцев назад +20

      Are ha kay YZ ahe ka... Kahi pan boltoy.. tithe baslele hastay magun.
      गरीबाला भेटलं की खाता येत नाही, अस्स आहे हे... गरीबाला माज येतो ते हेच असतं असं..
      तो खांडेकर मस्त मजा घेतोय 😅

    • @rupayelve9853
      @rupayelve9853 7 месяцев назад

      ​@@vivektalekar1493 अकबराच्या चाटूकारीता मधे ब्राम्हणांनी अल्लुउपनिषद लिहलय. द रियलिस्ट आजाद वर बघ.

    • @akshadajadhav4623
      @akshadajadhav4623 7 месяцев назад +4

      ​@@vivektalekar1493 woh samajh ne ke liye utni buddhi lagti hai woh hai kya aap ke paas sir?

    • @vivektalekar1493
      @vivektalekar1493 7 месяцев назад

      @@akshadajadhav4623 tumko bhade par di thi

    • @GULABPAINTER-j9e
      @GULABPAINTER-j9e 7 месяцев назад +18

      ​​​@@vivektalekar1493बालासाहेबाची मजा घेन सोफ नाही हया व्यक्ति मुले कांग्रेस व एनसीपी चे ३५ आमदार हरले,एक बुद्धिमान लीडर आहेत,उड़ते पंछी के पर गिनने की बुद्धि है उनमें

  • @nileshkokate6841
    @nileshkokate6841 7 месяцев назад +5

    बाळासाहेब तुमच्या सारखा अभ्यासू व्यक्ती मिळणे आताच्या काळात तरी मिळणे खूप अवघड आहे तुम्ही जे भाकीत करता ते 100% के खरे होते अशा नेत्याची आपल्या देशाला खूप गरज आहे🎉🎉🎉🎉🎉

  • @राजारामपाटील-म3स
    @राजारामपाटील-म3स 7 месяцев назад +59

    आदरणीय बाळासाहेब ग्रेट विश्लेषण..मागासवर्गीयांना उमेदवारी नाकारताहेत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना हे मराठा सीकेपी ब्राम्हंन...जय भीम.

    • @pwi1431
      @pwi1431 7 месяцев назад +3

      You are right patil sir ❤

    • @vivektalekar1493
      @vivektalekar1493 7 месяцев назад

      Are ha kay YZ ahe ka... Kahi pan boltoy.. tithe baslele hastay magun.
      गरीबाला भेटलं की खाता येत नाही, अस्स आहे हे... गरीबाला माज येतो ते हेच असतं असं

    • @dhammsenshirsat1514
      @dhammsenshirsat1514 7 месяцев назад +1

      ​@@vivektalekar1493 tujhya Aaila pathv lay maaj aala

    • @vivektalekar1493
      @vivektalekar1493 7 месяцев назад +2

      @@dhammsenshirsat1514 धम्मा.. हम्मा हम्मा साँग ऐक अन् शांत झोप. 64 मिनिट ऐकल मुलाखत पण नक्की पाहिजे काय हेच सांगता येत नसेल तर मग काय बोलणार.

    • @nisargacreations
      @nisargacreations 7 месяцев назад

      बिनडोक तुला अक्कल नाही तर कॉमेंट्स कश्याला करतो

  • @Onlycsk1995
    @Onlycsk1995 7 месяцев назад +6

    प्रयत्न खूप केला apb majha नी की बाळासाहेब MVA च्याच विरोधात बोलावे, पण त्यांना बहुतेक हे लक्षात नाही की ते Advocate आहे कुणाशी कस बोलायचं आणि कधी कोणती पत्ते फेकायची हे चांगल्या प्रकारे कळत...
    आदरणीय adv. बाळासाहेब आंबेडकर ❤
    रोकठोक स्पष्ट भूमिका असलेले नेते ❤

  • @ShardaBhise-uk2kv
    @ShardaBhise-uk2kv 7 месяцев назад +106

    कोणीही. ..काही...म्हना. .पन मत वंचित बहुजन आघाडीला.

    • @chandanesampat1832
      @chandanesampat1832 7 месяцев назад

      लाखो आंबेडकर प्रेमी आणि संविधान प्रेमी या सर्वांचा भ्रमनिरास प्रकाश आंबेडकरांचा भक्त होता

  • @VijayTribhuvan-p6r
    @VijayTribhuvan-p6r 7 месяцев назад +9

    अभ्यासू व्यक्तिमत्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब

  • @nitingangawane0786
    @nitingangawane0786 7 месяцев назад +49

    सगळ्या पक्षांचा खेळ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर करणार आहेत वंचित बहुजन आघाडी पक्षाची ताकद काय आहे ते समजेल लवकरच भाजप अगोदरच घाबरलेली आहे जय भीम जय संविधान जय भारत जय VBA 💙💙💙🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @sanjaypatil4075
      @sanjaypatil4075 7 месяцев назад

      त्यांचा भाजपलाच फायदा आहे

  • @samirkasture
    @samirkasture 7 месяцев назад +10

    मस्त आंबेडकर साहेब, असा वाटताय महाविकासाआघाडी चा बाजूने abp वाले प्रश्न विचारात आहेत.

  • @nitinjadhav7913
    @nitinjadhav7913 7 месяцев назад +23

    Now this is called
    “simple living, high thinking”🎉🎉🎉❤❤❤

  • @swapnilwarule9308
    @swapnilwarule9308 7 месяцев назад +15

    मुलाखतीतून स्पष्ट दिसून येतंय की प्रकाश आंबेडकर फार हुशार माणूस आहे. राजकारणातला दांडगा अनुभव आहे.

  • @marathimazananded6262
    @marathimazananded6262 7 месяцев назад +35

    बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढो महाराष्ट्र तूम्हारे साथ है🎉

  • @rupeshjogdand1445
    @rupeshjogdand1445 7 месяцев назад +4

    खूप छान मुलाखत बाळासाहेब खूप छान बोलतात आम्ही कायम बाळासाहेब यांच्या सोबत आहोत

  • @virendrabirhade356
    @virendrabirhade356 7 месяцев назад +103

    Me maratha asun fakt balasaheb ambedkar yanchya sobat ahe........
    🚩🚩🚩

    • @tanishka---.......
      @tanishka---....... 7 месяцев назад +6

      Thanks 🙏

    • @rahultayde8454
      @rahultayde8454 7 месяцев назад +5

      जय शिवराय, जय भिम❤

    • @sachinsvolg6154
      @sachinsvolg6154 7 месяцев назад +4

      Jay bhim Jay shivray

    • @KingPatil1137
      @KingPatil1137 7 месяцев назад +1

      Nko re....🙏🙏💐💐
      Aurang chya kabrivr janaryala marathe kadhich support karnar nahit...🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @virendrabirhade356
      @virendrabirhade356 7 месяцев назад

      @@KingPatil1137 Mitra udhav Thakre aurng jebchi stuti karto Te chalte ka?
      Modi Pakistan LA jaun Navab Sharif cha birthday cake cut karto tenvha Apn kuthe asto bhau..
      Jatichya var vichar karuya ani intellectual leader balasaheb ambedkar yana Sath deuya 🚩🚩🚩

  • @sunnykate6257
    @sunnykate6257 7 месяцев назад +9

    भीमाचा कायदा आणि भीमाचा रक्त कायम एकनिष्ठ जय भीम 💙

  • @Prashant_jadhav_5830
    @Prashant_jadhav_5830 7 месяцев назад +53

    वंचित बहुजन आघाडी💙👑👑

  • @vishalwalke2284
    @vishalwalke2284 7 месяцев назад +6

    आमचे मत सर्व सामान्य जनतेच्या खऱ्या अर्थाने विकास होण्यासाठी वंचित आघाडी ला ✌️💖

  • @deepakmane1526
    @deepakmane1526 7 месяцев назад +77

    बाकिच्या नेत्यांना विचारता तसे बाळासाहेबांना हलक्यात घेऊ नका ते आंबेडकर आहेत.

  • @ankur3706
    @ankur3706 7 месяцев назад +4

    Only VBA आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत

  • @RahulKankute-up8mb
    @RahulKankute-up8mb 7 месяцев назад +24

    🎉🎉 ONLY VBA आदरणीय बाळासाहेब आंबेडकर एक अभ्यासू नेतृत्व

  • @lifehack3172
    @lifehack3172 7 месяцев назад +7

    This man is different. The way he think, take stands n talk with point. 💙✌️✌️ only VBA

  • @sushiljadhav8448
    @sushiljadhav8448 7 месяцев назад +42

    बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रची शान आहे

  • @MayaBaviskar-g5v
    @MayaBaviskar-g5v 7 месяцев назад +5

    खरच कंटाळला आहे सर्वच मतदार आता या स्वार्थी स्वतःचे हित पाहणाऱ्या सत्तेत असलेल्या सर्व लोकशाही ला घातक राजकारण्यांना ऐका माळेचे मणी आहेत सर्व म्हणून आता फक्त वंचित बहुजन आघाडी कुछ नया हो जाय एक बार आजमालो हमेशा याद रखोगे सबका भला होगा एैसी सोच सिर्फ बाळा साहेब की है

  • @anilgaikwad1872
    @anilgaikwad1872 7 месяцев назад +34

    चार दोन जागा निवडून येण्यापेक्षा लोकशाहीचे सामाजि करण करून स्वाभिमानाने मतांची % वरी वाढवणं वंचित बहुजन समाजासाठी अधिक महत्वाचे आहे. आणि ते वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही करणारच. जय, परजायची आम्हाला भीती नाही.

  • @manikraohiwrale153
    @manikraohiwrale153 7 месяцев назад +5

    बाळासाहेब हे बाबासाहेबांचे नातू आहेत सर्वांना पुरून उरणार हे महाराष्ट्राने ओळखलेला आहे म्हणून आपल्या चैनल नी वंचित बहुजन आघाडीचा प्रचार करावा ही विनंती

  • @ShardaBhise-uk2kv
    @ShardaBhise-uk2kv 7 месяцев назад +27

    पत्रकारीता...थोडी सुधरावी लागेल....बाळासाहेब आंबेडकर खुप हुशार आहेत. महाविकास आघाडीला माहीत आहे बाळासाहेब आंबेडकरांची पावर ..वंचित बहुजन आघाडी शिवाय महाविकास आघाडी अपुर्ण. ....

    • @vivektalekar1493
      @vivektalekar1493 7 месяцев назад +1

      Are ha kay YZ ahe ka... Kahi pan boltoy.. tithe baslele hastay magun.
      गरीबाला भेटलं की खाता येत नाही, अस्स आहे हे... गरीबाला माज येतो ते हेच असतं असं..
      तो खांडेकर मस्त मजा घेतोय 😅

    • @kundlikparihar2986
      @kundlikparihar2986 7 месяцев назад

      ​@@vivektalekar1493
      तळेकर तु लईच विद्वान दिसतोयस लका,ते तुझ्या कमेटं वरून लक्ष्यात येते

  • @sandeshbhalerao2476
    @sandeshbhalerao2476 7 месяцев назад +26

    पत्रं लिहून आंबेडकरांनी जो जगावतपाच्या चर्चेचा डेडलॉक तयार झाला होता त्याला वाट मोकळी करून दिली आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी वारंवार सांगितलं आहे की आघाडीसाठी आम्हीं सकारात्मक आहोत पण MVA परस्पर चर्चा करून VBA ला दूर ठेवत असेल तर बाळासाहेबांनी काय करावं..
    काहीही होवो, MVA ने सन्मानजनक VBA ला सोबत घेतलं नाही तर सगळ्यांचे 12वाजल्याशिवाय राहणार नाही.. VBA सुट्टी देत नसते.. १.५% मतदान असलेल्या मनसेला युती सोबत घेतीये आणि ७% मतं असलेल्या VBA ला MVA डावलत असेल तर फार गंभीर परिणाम भोगावे लागतील...

  • @pratapgaikwad2256
    @pratapgaikwad2256 7 месяцев назад +4

    Only Prakash Ambedkar Saheb, जय भीम जय संविधान 🎉❤

  • @yashpallandge8003
    @yashpallandge8003 7 месяцев назад +48

    बास्स झाला आता तुमच्या सतरंज्या उचलणे आता आम्ही आमचाच विचार करणार, आम्ही सत्तेत सहभागी होणार.
    Only VBA.
    आमचं मत फक्त वंचित बहुजन आघाडी.
    प्रकाश आंबेडकर.
    सर्व समाज हितार्थ

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 7 месяцев назад

      किती सीट येतील,

    • @yashpallandge8003
      @yashpallandge8003 7 месяцев назад +1

      @@shekharshinde7309 शिखलो ->आता आम्ही संघटित होऊ ->आणि संघर्ष करू.
      बरं.

    • @vivektalekar1493
      @vivektalekar1493 7 месяцев назад +1

      Are ha kay YZ ahe ka... Kahi pan boltoy.. tithe baslele hastay magun.
      गरीबाला भेटलं की खाता येत नाही, अस्स आहे हे... गरीबाला माज येतो ते हेच असतं असं..
      तो खांडेकर मस्त मजा घेतोय 😅

    • @vivektalekar1493
      @vivektalekar1493 7 месяцев назад +1

      Are ha kay YZ ahe ka... Kahi pan boltoy.. tithe baslele hastay magun.
      गरीबाला भेटलं की खाता येत नाही, अस्स आहे हे... गरीबाला माज येतो ते हेच असतं असं..
      तो खांडेकर मस्त मजा घेतोय 😅

    • @yashpallandge8003
      @yashpallandge8003 7 месяцев назад +2

      @@vivektalekar1493 तुझ्या विचारावरून तुझी बुद्धी ची ऐपत समजली, आणि तू काय काम करत आश्चील है समजते.
      Ch...

  • @pp-bj6sk
    @pp-bj6sk 7 месяцев назад +2

    सर्व तळागळातील जनतेला न्याय देण्याची भावना आदरणीय आंबेडकर साहेबांची दिसून येत आहे खूप ग्रेट विचार आहेत

  • @vikas_0707
    @vikas_0707 7 месяцев назад +92

    वंचित च उमेदवार ज्या ठिकाणी नसेल त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर सांगतील त्या पक्षाला उमेदवाराला मतदान करू....

    • @kavitakad5286
      @kavitakad5286 7 месяцев назад +3

      in short tumche sagle voting waste😂

    • @vikas_0707
      @vikas_0707 7 месяцев назад +2

      @@kavitakad5286 आमचा फायदा पाहणाऱ्या पक्षाचाच आम्ही फायदा करून देणार....MVA स्वतः च फायदा बघत आहे

  • @Lion_heart_Siddharth
    @Lion_heart_Siddharth 7 месяцев назад +8

    Power of knowedge Adarniya prakash ambedkr saheb ❤

  • @rishikeshdolase713
    @rishikeshdolase713 7 месяцев назад +104

    याच कारणामुळे BSP या पार्टी सोबत युती करत नाही self respect important आपण.
    बाबासाहेब आंबेडकर यांचे वारस आहात

    • @shwetagore1122
      @shwetagore1122 7 месяцев назад +2

      Yes

    • @anandawale2465
      @anandawale2465 7 месяцев назад +1

      म्हणूनच तिथे भाजप येते आणि यू पी ची अवस्था बघा... म्हणून बी टीम म्हणतात.

    • @rishikeshdolase713
      @rishikeshdolase713 7 месяцев назад +3

      @@anandawale2465 जसे की महाराष्ट्रात VBA 4 TIME सरकार आनले

    • @amitbhau
      @amitbhau 7 месяцев назад +1

      ​@@rishikeshdolase713😂

  • @sonugudade8653
    @sonugudade8653 7 месяцев назад +3

    सर्व गोष्टींवर निर्भीड पने बोलणारा महाराष्ट्र मधला एडमेव स्वाभिमानी नेता मा.बाळासाहेब आंबेडकर..💙

  • @deelippradhan141
    @deelippradhan141 7 месяцев назад +35

    सर्व समाजाने फक्त आंबेडकर घराण्याशी बांधिलकी ठेवावी.

    • @chandanesampat1832
      @chandanesampat1832 7 месяцев назад

      लाखो आंबेडकर प्रेमी आणि संविधान प्रेमी या सर्वांचा भ्रमनिरास प्रकाश आंबेडकरांचा भक्त होता

  • @arunakamble9714
    @arunakamble9714 7 месяцев назад +3

    पत्रकार लोकानी सावधान राहणे गरजेचे आहे ❤ जय भीम जय भारत जय संविधान ❤ है प्रकाश अंबेडकर साहेब आहेत ❤❤❤❤

  • @cricketkekrazylover
    @cricketkekrazylover 7 месяцев назад +56

    1number ambedkar saheb..mi aaj khup motha fan zhalo aapla

  • @prasenjeetwalke2304
    @prasenjeetwalke2304 7 месяцев назад +6

    Brilliant interview by Balasaheb 👏👏👏
    Every sentence has a thought & reason behind it 🙌

  • @umeshtulave9180
    @umeshtulave9180 7 месяцев назад +33

    सदैव आदरणिय Adv. प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत.

  • @asdr07
    @asdr07 7 месяцев назад +5

    Saheb aaj pasun तुमचा फॅन झालोय ❤

  • @viraj9284
    @viraj9284 7 месяцев назад +39

    Socialisation of democracy ❤❤🙏🏻🙏🏻👌🙌🏻👏🏻

  • @imBonzarrr
    @imBonzarrr 7 месяцев назад +5

    खंडू, ज्या टोन मधे तू बाळासाहबांशी बोलतोस, त्या टोन मधे संज्या राऊत शी बोलण्याची हिंमत आहे का??

  • @dipakgarad8670
    @dipakgarad8670 7 месяцев назад +103

    वंचित बहुजन आघाडी. विजय होणार

    • @mukeshtiwari4167
      @mukeshtiwari4167 7 месяцев назад +1

      Kasa ka akola pan ektya jinya yenar nahi

    • @Kali.110
      @Kali.110 7 месяцев назад

      मुस्लिम शिवाय तर जिंकणार नाही 💯

    • @Kali.110
      @Kali.110 7 месяцев назад

      AIMIM शिवाय तर जिंकणार नाही 💯

    • @dipakgarad8670
      @dipakgarad8670 7 месяцев назад +1

      भा​@@Kali.110भाजप ला.हारवाच.आसेल.तर.वंचित.बहुजन.आघाडीलाच.मत.कराव.लागेल.कारण.मविआ.निवडुन.आनल.तर.ते.बीजेपी.बरोबर.जातील.आणी.परत.बीजेपी.येईल.मग.वंचित.बहुजन.आघाडीलाच.निवडुन.आनुया

    • @dipakgarad8670
      @dipakgarad8670 7 месяцев назад +1

      ​@@mukeshtiwari4167मविआ. निवडुन. आनल. तर ते बीजेपी. बरोबर. जातील आणि. परत. बीजेपी. येईल. मग. वंचित बहुजन आघाडी लाच. निवडुन. आनुया

  • @rohitmane4680
    @rohitmane4680 7 месяцев назад +2

    Great Honourable Advocate Prakash Ambedkar Saheb 🙏👍👌 Jai Bhim 🙏💐

  • @amolijagat358
    @amolijagat358 7 месяцев назад +67

    प्रज्ञासूर्याचा प्रकाश, श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर❤

    • @amitbhau
      @amitbhau 7 месяцев назад

      प्रज्ञा सूर्य एकच जे होऊन गेले, हे कसले

    • @amolijagat358
      @amolijagat358 7 месяцев назад

      @@amitbhau त्याच प्रज्ञा सूर्याचे नातू आहेत

    • @amitbhau
      @amitbhau 7 месяцев назад

      @@amolijagat358 नातू असले तरी तो गुण नाही, जसे शिवाजी महाराज ह्यांचे आज चे वंशज आहेत तसेच हे सुद्धा

  • @ashokujgare4244
    @ashokujgare4244 7 месяцев назад +1

    मोडेल पण वाकणार नाही, आम्ही मावळे शिवरायांचे, आम्ही अनुयायी डॉ. बाबासाहेबांचे

  • @status8658
    @status8658 7 месяцев назад +29

    Only वंचित बहुजन आघाडी❤❤❤❤❤❤❤❤

  • @pawanshende6097
    @pawanshende6097 7 месяцев назад +2

    आंबेडकर आपण तत्वनिष्ठ आहात..यात मुळीच शंका नाही बाबासाहेबंचा वारसा आपण पुढे चालवीला यातच धन्य आहोत

  • @nitingaisamudre5854
    @nitingaisamudre5854 7 месяцев назад +24

    फक्त आदेश द्या ❤

  • @Akkij1898
    @Akkij1898 7 месяцев назад +31

    मीडियाने एवढे परखड पणे प्रश्न भा ज पा च्या लोकांना पण विचारायला शिका 😂

    • @sangitapatil5318
      @sangitapatil5318 7 месяцев назад +2

      नरेंद्र मोदी मीडिया च्या लोखांना पैसे पुरवते म्हणून मीडिया त्यांना प्रश्न विचारत नाही...

    • @amitbhau
      @amitbhau 7 месяцев назад

      ते प्रश्न विचारायचे पैसे pk ला मिळतात म्हणून पत्तलकार कशाला फुकटात BJP ची सेवा करेल 😊

    • @08rohannagarale62
      @08rohannagarale62 7 месяцев назад

      BJP che nete titke shikle ch nhiyet bolayla 😂

  • @believer2706
    @believer2706 7 месяцев назад +27

    ❤❤❤ साहेबांचे साहेब आहेत ते सगळ्यांना भारी पडतात ते

  • @rahuldongare1009
    @rahuldongare1009 7 месяцев назад +2

    अभ्यासु व्यक्तिमत्त्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जय भिम...💙🙏

  • @RamdasBalraj-o7e
    @RamdasBalraj-o7e 7 месяцев назад +23

    वंचित बहुजन आघाडी विजय असो

  • @dadasaheb12377
    @dadasaheb12377 7 месяцев назад +6

    आता फक्त वंचित पर्व ❤

  • @जख्मीदिल-फ5य
    @जख्मीदिल-फ5य 7 месяцев назад +21

    Brilliant personality balasaheb Ambedkar.

  • @harshpallonare8070
    @harshpallonare8070 7 месяцев назад +8

    परिपक्व नेतृत्व ❤👑

  • @BalasabGaikwad
    @BalasabGaikwad 7 месяцев назад +21

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद .. 💪💪

  • @SamyakAtheist-f4t
    @SamyakAtheist-f4t 7 месяцев назад +4

    Very true analysis by Adv Balasaheb Ambedkar

  • @shubhamkirtane5141
    @shubhamkirtane5141 7 месяцев назад +56

    साहेब वंचित ला जरी जागा मिळाल्या नाही तरी 48 जागा जाहीर करा या ncp ला आणि काँग्रेस ला साप केल्याशिवाय जनता राहणार नाही...

    • @akshayjagtap9033
      @akshayjagtap9033 7 месяцев назад +3

      म्हणजे भाजपा ल मदत करायचं 😂

    • @SatishPawar-zs6jq
      @SatishPawar-zs6jq 7 месяцев назад

      जे समजायचं ते समजा ​@@akshayjagtap9033

    • @laveshtambe8950
      @laveshtambe8950 6 месяцев назад

      NCP आणि काँग्रेसला साप करून VBA ला काय फायदा ? दोघांचं भांडण तिसऱ्याला लाभ.... असंच ना....

  • @08rohannagarale62
    @08rohannagarale62 7 месяцев назад +2

    Maza च्या कट्टा वर जाऊन त्यांना च धुवून टाकल 😂 Well done sir