Majha Katta : आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ डॉ. बालाजी तांबे यांच्यासोबत खास गप्पा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ डॉ. बालाजी तांबे आज माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात सहभागी झाले होते. आयुर्वेदाशी संबंधित संशोधनावर त्यांना भर दिला. आयुर्वेदाचार्य तांबे यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यावर संशोधन केले आहे. बालाजी तांबे यांनी मॅकेनिकल इंजिनीअरचीही डिग्री घेतली आहे.
    माझा कट्टा : अभियंता ते जगप्रसिद्ध व्याख्याते, सकारात्मक ऊर्जा देणारे गौर गोपाल दास
    • Majha Katta: अभियंता त...
    Motivational speaker Gaur Gopal Das : आजच्या पिढीत सर्वांना रिझल्ट लवकर पाहिजे असतात. त्यांना डोंगराच्या टोकावर पोहोचायचंय पण डोंगर चढायचा नाहीय. पिढी हुशार आहे यात वाद नाही, त्यांची स्वप्न चांगली आहेत मात्र त्यांना मेहनत न करता यश हवंय, असं गौर गोपाल दास यांनी म्हटलं आहे. अभियंता ते जगप्रसिद्ध व्याख्याते असा अद्भुत प्रवास असलेले गौर गोपाल दास आज माझा कट्टा कार्यक्रमात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
    माझा कट्टा | डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्यासोबत आरोग्यदायी डाएटकट्टा
    • माझा कट्टा | डॉ. जगन्न...
    बदलत्या जीवनशैलीमुळे गेल्या काही वर्षात विविध आजारांनी लोकांना ग्रासलं आहे. यात मधुमेह, रक्तदाब, वाढलेलं वजन यासारख्या अनेक आजारांचा समावेश आहे. मात्र दिवसातून फक्त दोनवेळा जेवण घेतल्याने त्यावर बऱ्याच प्रमाणावर नियंत्रण ठेवता येतं. तसंच आहारात छोटे-छोटे बदल केल्यानेही त्याचा मोठा फायदा फक्त साडेतीन महिन्यात होतो, असं सांगत डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी ‘माझा कट्टा’वर डाएटगप्पा मारल्या.
    Dr Anand Nadkarni कोरोनाची भीती कशी घालवायची? डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याशी खास गप्पा | माझा कट्टा
    • Dr Anand Nadkarni कोरो...

Комментарии • 33