शॉर्ट सर्किट घरामध्ये झाला बाबत तक्रार दाखल केली 4/6/2023 रो होती परंतु कुठलेही अधिकारी व लाईन टॉप आलेली नाही व पाठ पुरावा करून देखील कारवाई केलेली जात नाही मनुन मी वचा अधिकारी यांना पाठ पुरावा करून तरी सुद्धा कारवाई करत नाही दप्तर दिरंगाई कायदा अर्ज कसा व कुठे करावे सांगवी विनंती आहे
मा.साहेब नमस्कार मा.उच्च न्यायालयाच्या आदेशा तहशिलदार यांनी रस्ता खुला करुन दिला नतंर तो आडवला वारवार अर्ज करुन सुद्धा तहशिलदार खुला करत नाही काय करावे मा वि.आयुक्त साहेबचे खुला करन्याचे पत्र आहे जिल्हाधिकारी सा.चे पत्र आहे काय करावे
सर ३२ग कुळ कायदा अनुसार आमच्या जमीनिसंदर्भात केस चालू होती तेव्हा ,प्रांत कार्यालयात, सचिवालयातील निकाल आमच्या बाजूने लागला होता,तेव्हा प्रतिपक्षांने उच्च न्यालायत दावा केला ,तो दावा उच्च न्यायालयाने फेटाळुन लावला,तेव्हा सादर जमिनीची हप्तेबंदी आम्ही केली होती,मात्रं एम सर्टिफिकेट करण्यासाठी आम्ही ३ महिने तहसील कार्यालयात खूप वेळ गेलो परंतु ,,,,,, *तहसीलदार साहेबांची सही बाकी आहे* नंतर या ,असे सांगून ३ महिने निघून गेले परंतू संबंधित अधिकाऱ्याने एम सर्टिफिकेट पंजिकृत होऊ दिलं नाही व नंतर काळबाह्य झालं म्हणून आता पंजिकृत होणार नाही अशी सबब सांगितली व आमची जमीन प्रतिपक्षांने जिंकली यावर काही कार्यवाही होईल का सर ?
माहिती खूप छान सांगितली आहे. पण अर्ज केला तरी देखील सरकारी कर्मचारी या गोष्टीला घाबरत नाहीत. उलट आमच्या कामाला जास्त विलंब केला जातो आणि काहीतरी त्रुटी काढून वेळ काढूपणा करतात. मला वाटतं एखादं उदाहरण अर्जाचा नमुना सादर करावा ही विनंती.
नमस्कार मी आपल्या चॅनेल वर नवीन add झालो आहे माझं असच एक वारसनोंद प्रकरण तलाठी आणि सर्कल ni 19 महीने काहीच कारवाई केली नव्हती मी वारंवार आरटीआई चा वापर करून प्रकरणावर पुढीलप्रमाणे प्रोसेस करायला लावली पण मला ह्या सरकारी कर्मचारी यांनी खूप त्रास दिला आहे मला त्यांच्यावर कठोर कारवाई करायची खूप ईच्छा आहे मला लवकरात लवकर योग्य मार्गदर्शन मिळावे. धन्यावाद.
अर्ज कसा करावा सांगा उदा.बीडीओ आॅफीस तहसीलदार ऑफीस सीईओ ऑफीस पंचायत समिती ग्रामपंचायत कार्यालय मधे जर अर्जावर उशीर केला तर कोठे कोठे तक्रार करावी व अर्ज कोणाला व कसा करावा विडिओ बनवा
आपण एखाद्या कर्मचार्यावर कारवाई करण्यासाठी एखाद्या शासकीय कार्यालयात एखाद्या अधिकार्याकडे अर्ज केला परंतू त्याने अर्जाची दखल घेतली नाही तर पुढे कोणत्या अधिकार्याकडे व विभागाकडे दाद मागायाची याची उदाहरणा सकट माहीती द्यावी
कायदे सगळे चांगले आहे पण अंमलबजावणी होत नाही ही खंत आहे अपर तहसीलदार यांनी रोजनांमा कागदपत्रात खाडाखोड केली पुरावे दिले भरपूर पत्रव्यवहार केला परंतु पुढे काहीच झाले नाही मग हा कायदा केला त्याचा उपयोग काय
मी ग्राम सभेत प्रश्न उपस्थित करुण मला हवी आसलेलि माहिती मला दया अस सांगीतल तर ग्रामसेवक मला ती माहिती देन्यास तयार झाला परंतु आज एक ते सव्वा महीना झाला तरी मला ती माहिती मिलाली नाही तर मी काय कराव त्या ग्राम सेवक विरोधात
सर मी महाराष्ट्र शासनाकडे भारतीय राज्य घटना कलम 197 नुसार सन - 2014 पासून परवानगी मागत आहे परंतु मला आजपर्यंत सरकार परवानगी देत नाही यावर मला मार्गदर्शन करावे हि विनंती
महोदय, मला आपणाजवळून हे जाणून घ्यायचे आहे की, जर इलेक्ट्रीक मीटर नादुरुस्त असेल आणि वायरमनने supply fuse. काढून नेलेले असेल, तर अशा परिस्थिती त महावितरणने देखील मासिक भाडे माझ्याकडून वसुली केलेली आहे. या परिस्थिती मध्ये मी काय कार्यवाही करावी. याबाबत मार्गदर्शन करावे. तसेच या बाबतीत GR असेल तर त्याबाबत ही मार्गदर्शन करावे.
सर माझी माहिती 15/12/2015.. ची माहिती मागितली होती.. जून 2020 ला माहिती अधिकाऱ्याने माहिती गहाळ झाली आहे असे म्हंटले आहे.. मी दुसरी अपील माहिती आयुक्त पुणे यांना केली आहे.. दप्तर दिरंगाई या कायद्याने त्याच्या वर कशी कारवाई करावी व्हिडीओ बनवा...
📣📣📣 Indian election system kaisa chalta hai . Ex-: grampanchayat se le kr pm tk. Election system kaisa hota hai . Kon kise vote krta hai . Or kaise results lagaya jata hai. plz ye information jald se jald provide kro
अर्जदार सिद्धाराम महादेव बिराजदार राहणार धरणारी तालुका दक्षिण सोलापूर विषय शस्त्र परवाना मिळणे बाबत मी अर्ज करून अकरा महिने होऊन गेले अद्याप काही झालेले नाही पुढील कारवाईसाठी दप्तर दिरंगाई फॉर्म पाहिजे माहिती कळवा मोबाईल नंबर
आम्ही जमीन विकत घेवून ज्या व्यक्तीच्या नावे केली होती. ती मेली असून तिला वारस नाहीत. जमीन आमच्याच ताब्यात असून ती आता आमच्या नावावर कशी होईल. ?? व्यवहारात आमचे नाव कागदोपत्री कुठेही नसले तरी गावात आमचीच जमीन असल्याचे सर्वांना माहीत आहे. मार्गदर्शन करा
सर माझा अनुकंपा तत्त्वावर चा प्रस्ताव अर्ज विलंब झाल्यास क्षमापित करण्याकरिता माझा अर्ज मा सहाय्यक संचालक हिवताप हत्तीरोग व जलजन्य रोग पुणे 6 येथे गेला आहे चार महिने झाले त्यावर काहीच कारवाई केली नाही तर त्यावर काय करावं ते सांगा प्लीज सर फास्ट
Yawar arja ( complent) kashi leehavi yaacha video banva.
Dhanyawad 🙏🚩🇮🇳
Krupaya mahiti dyavi.🙏🇮🇳
Changli mahiti dilya babat dhanyawad .mahsul karyalya sudhrel ka
आर ,ओ, आर च्या, प्रकरणात निकाल दिल्यानंतर, किती दिवसात, जमाबंदी ला फाईल देण्यात येते !माहिती सांगा!!!!@🙏🏾🙏🏾
माझ्या नोकरी संदर्भात अधिकारी दिरंगाई करत आहेत.
खूपच महत्वाची आणि उपयुक्त अशी माहिती आहे.tx sr
दप्तर दिरंग कायद्याची अंमलबजावणी कुठे होते आणि कुठे करायला पाहिजे अधिकाऱ्यांवर कुठं कारवाई होऊ शकते याची मला पूर्णपणे माहिती देण्यात यावी
आपला ही माहिती खूप उपयुक्त आहे दप्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत अर्ज कोठे आणि कसा करावा हा व्हिडिओ पाठवा
Apan daptar dirangai arja kasa dyawa te video dyavet
Mahsul kramachari saje war hajarch nastat .kay karyawshi karayechi
दप्तर दिरंगाई कारवाईसाठी २०१६ मध्ये केला आहे. पण अद्यापही कारवाई करण्यात आली नसेल तर काय करता येईल...
विभागीय चौकशी चालू असतांना अर्ज केल्यास त्यावर सदर कायदा लागू होतोय का?
अधिकारी दोषी आढळल्यास तक्रार कोणत्या अधिकाऱ्याकडे करायची
शॉर्ट सर्किट घरामध्ये झाला बाबत तक्रार दाखल केली 4/6/2023 रो होती परंतु कुठलेही अधिकारी व लाईन टॉप आलेली नाही व पाठ पुरावा करून देखील कारवाई केलेली जात नाही मनुन मी वचा अधिकारी यांना पाठ पुरावा करून तरी सुद्धा कारवाई करत नाही दप्तर दिरंगाई कायदा अर्ज कसा व कुठे करावे सांगवी विनंती आहे
सर्व अर्ज सोबत जोडून विदुत लोकपाल यांना तक्रार करा
सर तर ग्रामसेवकांची या कायद्या नुसार कार्यवाही साठी कोणाकडे अर्ज करावा BDO का CEO कडे
दप्तर दिरंगाई अंतर्गत तक्रार कोणत्या अधिकाऱ्याकडे करावी ?
त्याच ऑफिस मधील वरिष्ठ अधिकारी यांना
दप्तर दिरंगाई कायदा सन २००६ मध्ये पहिले अपील दाखल केले.तेथे कारवाई केली नाही तर दुस-या अपिलाचा फाॅर्म व माहिती द्यावी अशी विनंती.
Sir ya kydytun takrar kote kavi
मा.साहेब नमस्कार
मा.उच्च न्यायालयाच्या आदेशा तहशिलदार यांनी रस्ता खुला करुन दिला नतंर तो आडवला वारवार अर्ज करुन सुद्धा तहशिलदार खुला करत नाही काय करावे मा वि.आयुक्त साहेबचे खुला करन्याचे पत्र आहे जिल्हाधिकारी सा.चे पत्र आहे काय करावे
कोर्टा वकिलामार्फत अवमान याचिका दाखल करा तहसीलदार विरोधात, Subscribe the Channel 🚩
दप्तर दिरंगाई फार्म कसा भरावा सखोल माहिती द्यावी.
दप्तर दिरंगाई फार्म नमुना सन2006चा कुठे मिळतील.
अर्ज कसा करावा हे सांगणे
सेवानिवृत्तीनंतर भविष्य निर्वाह निधी रक्कम किती दिवसात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना उपलब्ध होऊ शकते.
हा व्हिडिअो अत्यंत उपयुक्त वाटला. दप्तर दिरंगाईबाबत रीतसर तक्रार कुणाकडे व कशी करावी, यासंबंधीचा व्हिडिअो आता क्रूपया लवकरात लवकर तयार करावा.
सर ३२ग कुळ कायदा अनुसार आमच्या जमीनिसंदर्भात केस चालू होती तेव्हा ,प्रांत कार्यालयात, सचिवालयातील निकाल आमच्या बाजूने लागला होता,तेव्हा प्रतिपक्षांने उच्च न्यालायत दावा केला ,तो दावा उच्च न्यायालयाने फेटाळुन लावला,तेव्हा सादर जमिनीची हप्तेबंदी
आम्ही केली होती,मात्रं एम सर्टिफिकेट करण्यासाठी आम्ही ३ महिने तहसील कार्यालयात खूप वेळ गेलो परंतु ,,,,,,
*तहसीलदार साहेबांची सही बाकी आहे*
नंतर या ,असे सांगून ३ महिने निघून गेले परंतू संबंधित अधिकाऱ्याने एम सर्टिफिकेट पंजिकृत होऊ दिलं नाही व नंतर काळबाह्य झालं म्हणून आता पंजिकृत होणार नाही अशी सबब सांगितली व आमची जमीन प्रतिपक्षांने जिंकली
यावर काही कार्यवाही होईल का सर ?
माहिती खूप छान सांगितली आहे. पण अर्ज केला तरी देखील सरकारी कर्मचारी या गोष्टीला घाबरत नाहीत. उलट आमच्या कामाला जास्त विलंब केला जातो आणि काहीतरी त्रुटी काढून वेळ काढूपणा करतात. मला वाटतं एखादं उदाहरण अर्जाचा नमुना सादर करावा ही विनंती.
Sanga sir KSA Arj kraycha
Jar sarkari karmachari daru piun karyalayat yet asel tar konakade tkrar
वरिष्ठांना तक्रार करा
वरिष्ट
Ho
BDO ने दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी ग्रामसेवक करीत नसेल तर काय करावे ?
BDO ZP CE0 COLLECTOR ग्रामविकास मंत्री व मुख्यमंत्री कार्यालय यांना तक्रार करा
विस्तार अधिकारी, bdo व CEO यांच्याकडं तक्रार करा
सर दफतर दिरंगाई अर्ज कसे लिहायचे,
दप्तर दिरंगाई कायदा अर्ज कसा करावा व पुढील कारवाई कशी होते त्या विषयी माहिती मिळावी
नमस्कार मी आपल्या चॅनेल वर नवीन add झालो आहे
माझं असच एक वारसनोंद प्रकरण तलाठी आणि सर्कल ni 19 महीने काहीच कारवाई केली नव्हती मी वारंवार आरटीआई चा वापर करून प्रकरणावर पुढीलप्रमाणे प्रोसेस करायला लावली पण मला ह्या सरकारी कर्मचारी यांनी खूप त्रास दिला आहे मला त्यांच्यावर कठोर कारवाई करायची खूप ईच्छा आहे मला लवकरात लवकर योग्य मार्गदर्शन मिळावे. धन्यावाद.
पी डी एफ पाठवा कसा अर्ज करायचा आहे
दप्तर दिरंगाई कायदे 2006 c link madhe gr nahi
अर्ज कसा करावा सांगा उदा.बीडीओ आॅफीस तहसीलदार ऑफीस सीईओ ऑफीस पंचायत समिती ग्रामपंचायत कार्यालय मधे जर अर्जावर उशीर केला तर कोठे कोठे तक्रार करावी व अर्ज कोणाला व कसा करावा विडिओ बनवा
हो नक्कीच प्रयत्न करेन
bdo ,ceo , जिल्हाधिकारी आयुक्त ,सचिव
amhala society ch paper work dyet nahi nanter MHADA la kalwily thy pan dirangai kartat
application kase karayche te sanga, dhanyavad
दप्तर दिरंगाई कायदा अर्ज द्या
आपण एखाद्या कर्मचार्यावर कारवाई करण्यासाठी एखाद्या शासकीय कार्यालयात एखाद्या अधिकार्याकडे अर्ज केला परंतू त्याने अर्जाची दखल घेतली नाही तर पुढे कोणत्या अधिकार्याकडे व विभागाकडे दाद मागायाची याची उदाहरणा सकट माहीती द्यावी
अर्ज कसा करावा
Video बनवा ओके.. फास्ट
कायदे सगळे चांगले आहे पण अंमलबजावणी होत नाही ही खंत आहे अपर तहसीलदार यांनी रोजनांमा कागदपत्रात खाडाखोड केली पुरावे दिले भरपूर पत्रव्यवहार केला परंतु पुढे काहीच झाले नाही मग हा कायदा केला त्याचा उपयोग काय
लोकपाल यांना तक्रार करा
सर आपण दिलेली माहिती खूप खूप मोलाची आहे
दप्तर दिरंगाई कायदा अर्ज कसा व कोणत्या नमुन्यात करावा
धन्यवाद.... उत्तम माहिती दिलीत sir...
दप्तर दिरंगाई कायदा अर्ज सांगा सर
कार्यवाही कोणाकडे करावी
V.good कारवाई करण्यात येईल अशी माहिती मिळनेस नॄम विनंती आहे जय महाराष्ट्र जय हिंद जय श्रीराम
मी दिनांक 29/1/2023 ला तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला आहे पण आज पर्यंत कोणत्याही प्रकारची कामे पूर्ण झाली नाहीत,
मी ग्राम सभेत प्रश्न उपस्थित करुण मला हवी आसलेलि माहिती मला दया अस सांगीतल
तर ग्रामसेवक मला ती माहिती देन्यास तयार झाला
परंतु आज एक ते सव्वा महीना झाला तरी मला ती माहिती मिलाली नाही
तर मी काय कराव त्या ग्राम सेवक विरोधात
RTI अर्ज करून माहिती मागा
RTi
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात दप्तर दिरंगाई व कामात कुचराई ही कार्यवाही कशी व कुठे करावी
आयुक्त, जिल्हाधिकारी. सचिव, ग्रामविकास विभाग
तक्रार आर्ज कसा करायचा ह्याचा फॉरमॅट हवा आहे
Please send Daftar Dirangi kayda 2006 arj
Check on telegram channel already shared
नमस्कार सर दप्तर दिरंगाई कायदा 2006 चा GR व अर्जाचा नमुना टाका.
Check on telegram channel
kasaa arj karaava sir
या वर लवकरच Video येणार आहे
Yes kasa aarj karaych jra sanga pls
Best information o f janhit
खुप छान माहिती
दप्तर दिरंगाई कायदा अर्ज कसा करायचा व कोण कोणाला करायचा त्याची माहिती द्यावी
लवकरच या विषयावर व्हिडिओ येत आहे
Ok
@@MahitiAsaylachHavi please send the form template
@@MahitiAsaylachHavi लवकर बनवा
माहिती द्या
सर मी महाराष्ट्र शासनाकडे भारतीय राज्य घटना कलम 197 नुसार सन - 2014 पासून परवानगी मागत आहे परंतु मला आजपर्यंत सरकार परवानगी देत नाही यावर मला मार्गदर्शन करावे हि विनंती
महोदय,
मला आपणाजवळून हे जाणून घ्यायचे आहे की, जर इलेक्ट्रीक मीटर नादुरुस्त असेल आणि वायरमनने supply fuse. काढून नेलेले असेल, तर अशा परिस्थिती त महावितरणने देखील मासिक भाडे माझ्याकडून वसुली केलेली आहे.
या परिस्थिती मध्ये मी काय कार्यवाही करावी. याबाबत मार्गदर्शन करावे.
तसेच या बाबतीत GR असेल तर त्याबाबत ही मार्गदर्शन करावे.
Sir ji namskar दप्तर दिरंगाई कायद्या अंतर गत अर्ज कसा करावा
Video banava sir
जिल्हाधिकारी हे दफ्तर दिरंगाई कायदा च्या कक्षेत येतात का
येतात
दप्तर दिरंगाई कायद्याचा वापर करण्यासाठी अर्ज कसा करावा याची माहिती हवी आहे
लवकरच या विषयावरील व्हिडिओ येईल
दफ्तर दिरंगाई कायदा चा अर्ज मिळावा
अर्ज कोठे करवा
सर माझी माहिती 15/12/2015.. ची माहिती मागितली होती.. जून 2020 ला माहिती अधिकाऱ्याने माहिती गहाळ झाली आहे असे म्हंटले आहे.. मी दुसरी अपील माहिती आयुक्त पुणे यांना केली आहे.. दप्तर दिरंगाई या कायद्याने त्याच्या वर कशी कारवाई करावी व्हिडीओ बनवा...
माझा मोबाईल नंबर 8830369809
लवकरच या विषयावरील व्हिडिओ येईल
@@MahitiAsaylachHavi 👍❤️🙏
दप्तर दिरंगाई कायदा अर्ज कसा करावा अर्जाचा नमुना या विषयी माहिती द्यावी
या कायद्याचा वापर होऊन शास्ती झालेला एखादी केस चा विडिओ बनवा म्हणजे सर्वांचे प्रशिक्षणच होईल.
Barobar ahe sir tevhach clear hoil n sir...
अर्ज कसा करायचा याचा विडिओ बनवा
लवकरच येईल
माहिती अधिकार या अर्जाची माहिती दिली नाही तरी दप्पर दिरंगाई कायदा लागू होतो ❓
हो करू शकतात
दप्तर दिरंगाई कायदा अर्ज दाखल कसे करावी कृपया विडिओ बनावुन पाहिजे
हो किंव्हा नमुना अर्ज द्या सर
Kasa Aarj karayacha te saga plz sir
Ha gr update zhala ahe kaa.2021 madhe vaparta yenarka
जन उपयोगी माहिती
साहेब धन्यवाद तात्या नक्की व्हिडिओ बनवा
अर्ज कसा करायचा या बदल महिती ध्या 🙏
लवकरच या विषयावर व्हिडिओ येईल
📣📣📣 Indian election system kaisa chalta hai .
Ex-: grampanchayat se le kr pm tk. Election system kaisa hota hai .
Kon kise vote krta hai .
Or kaise results lagaya jata hai.
plz ye information jald se jald provide kro
शासकीय कार्यालयात अर्ज दिल्यावर किती दिवसात उतर देणे अपेक्षित आहे
15 दिवसात
Kash karhica
12 मे2006 चा शासन निर्णय कोणत्या विभागाचे आहे
सामन्य प्रशासन
खूप उपयुक्त माहिती आहे
Plz araj send sir
Check on telegram channel
Very nice information 🙏 thank you sir ,please make a vedio of application in this rule
🙏👌धन्यवाद !
अर्जदार सिद्धाराम महादेव बिराजदार राहणार धरणारी तालुका दक्षिण सोलापूर विषय शस्त्र परवाना मिळणे बाबत मी अर्ज करून अकरा महिने होऊन गेले अद्याप काही झालेले नाही पुढील कारवाईसाठी दप्तर दिरंगाई फॉर्म पाहिजे माहिती कळवा मोबाईल नंबर
आम्ही जमीन विकत घेवून ज्या व्यक्तीच्या नावे केली होती. ती मेली असून तिला वारस नाहीत. जमीन आमच्याच ताब्यात असून ती आता आमच्या नावावर कशी होईल. ?? व्यवहारात आमचे नाव कागदोपत्री कुठेही नसले तरी गावात आमचीच जमीन असल्याचे सर्वांना माहीत आहे. मार्गदर्शन करा
नाही करता येणार
Very nice video. Please give formate of application.
या विषयावर लवकरच व्हिडिओ येत आहे
सर मला दपर दिरंगाई अर्ज करायचा आहे
Ho sir kapalet Kashi Karachi te saga
Can you explain it in English ?
Vadiloparjit jamin dusarya vyaktne navavar keli tar konate पेपर काधवे लगतिल
साहेब दप्तर दिरंगाई कायदा जी आर पाठवा
दप्तर दिरंगाई साठी अजी कसा करायचा?
अर्ज करण्याची पद्धत
छान माहिती
अर्जाचा नमुना कळवा
दप्तर दिरंगाई कायदा २००६
अर्ज कसा भरायाचा याची माहिती द्यावी
Nice information sir
There must be full staff to work within time....
Yes but currently work from home is allowed to staff
सर माझी शेती ही वडिलोपार्जित आहे तर ती सावकारी नि घेतली आहे तर ती कशी मिळवावी
सर जर अधिकाऱ्यांची बदल्या झाल्या असेल किव्हा त्यांची नावे माहीत नसेल तर हा अर्ज कसा करावा
सर माझा अनुकंपा तत्त्वावर चा प्रस्ताव अर्ज विलंब झाल्यास क्षमापित करण्याकरिता माझा अर्ज मा सहाय्यक संचालक हिवताप हत्तीरोग व जलजन्य रोग पुणे 6 येथे गेला आहे चार महिने झाले त्यावर काहीच कारवाई केली नाही तर त्यावर काय करावं ते सांगा प्लीज सर फास्ट
तत्कालीन अधिकारी पद वर्ष दिनांक