धन्यवाद! आपल्या चैनल वर उपयुक्त माहिती सादर केली जाते भरपूर शुभेच्छा. विशेष करून महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक/जी आर/आदेश नियमित डाउनलोड करण्यासाठी टाकत रहावे.जेणेकरुन जास्त प्रमाणात चालना मिळेल.अभिप्राय पाठवा.
हस्तलिखित अर्ज पण चालतो दादा.. त्याला 5 रू. चे तिकीट लावायचे. आणि RTI चा अर्ज तहसिल कार्यालयातील कोणत्या ही सेतू वर मिळतो. त्याच्या प्रती काढून ठेवायच्या.
सर नमस्कार आपणास विनंती मेसेज द्रारे विनंती करीत आहे कि माहिती अधिकार अधिनियम २००५ कमल नुसार माहिती मागवली असता माहिती देण्यात आली टाळाटाळ केली आहे कोणतीही कारवाई होत नाही. पुणे आयोग खंडपीठ अपील केले आहे तरी कार्यवाही केली जात नाही तरी मार्गदर्शन करावे हि विनंती सुरेश ज्ञानदेव सोळशे दिव्याग
शासकीय अधिकाऱ्याच्या संदर्भात दफ्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत त्याच्यावर केलेल्या कार्यवाहीची माहिती ही माहिती अधिकार अर्जात वैयक्तिक स्वरुपाची म्हणून शासकीय जीआर नुसार जनमाहिती अधिकारी किंवा प्रथम अपिलीय अधिकारी नाकारू शकतात काय ?
खूब मददगार विडियो आहे ही
छान माहिती सर.. 🙏
वन जमिनीवर अर्ज देऊन ही प्रदुषण नियंत्रण होत नाही या बाबत माहिती दयावी
या शासन निर्णया ची कॉपी PDF Taka
G R chi link send kara sir
वरिष्ठ अधिकारीही काहीच कार्यवाही करत नाही अर्ज विनंती करूनही काहीही उपयोग होत नाही GR फक्त कागदोपयीच असतात त्यांची अंमलबजावणी योग्य होत नाही
त्यासाठीच आपल्या संघर्ष चालू आहे.... तक्रार एकाच वेळी जबाबदारी सर्वांची या मोहिमे अंतर्गत आपलं काम कधी जोरदार चालू आहे......
धन्यवाद! आपल्या चैनल वर उपयुक्त माहिती सादर केली जाते भरपूर शुभेच्छा. विशेष करून महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक/जी आर/आदेश नियमित डाउनलोड करण्यासाठी टाकत रहावे.जेणेकरुन जास्त प्रमाणात चालना मिळेल.अभिप्राय पाठवा.
भुमीअभिलेख कार्यालयात प्लाट मोजनी अर्ज करतांना अधिकारी बोलत सहकार्य करीत नाही काय करु
Jodyane mara tyala
या कायद्याचा काहीही उपयोग होत नाही. सगळे एका माळेचे मणी आहेत.
महीती अधिकार चे फाँरमेट नसेल व हस्त लीखीत अर्ज असेल तर नाही चालणार का 😢😢😢😢😢
हस्तलिखित अर्ज पण चालतो दादा.. त्याला 5 रू. चे तिकीट लावायचे. आणि RTI चा अर्ज तहसिल कार्यालयातील कोणत्या ही सेतू वर मिळतो. त्याच्या प्रती काढून ठेवायच्या.
सर नमस्कार
आपणास विनंती मेसेज द्रारे विनंती करीत आहे कि माहिती अधिकार अधिनियम २००५ कमल नुसार माहिती मागवली असता माहिती देण्यात आली टाळाटाळ केली आहे कोणतीही कारवाई होत नाही. पुणे आयोग खंडपीठ अपील केले आहे तरी कार्यवाही केली जात नाही तरी मार्गदर्शन करावे हि विनंती
सुरेश ज्ञानदेव सोळशे दिव्याग
शासकीय अधिकाऱ्याच्या संदर्भात दफ्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत त्याच्यावर केलेल्या कार्यवाहीची माहिती ही माहिती अधिकार अर्जात वैयक्तिक स्वरुपाची म्हणून शासकीय जीआर नुसार जनमाहिती अधिकारी किंवा प्रथम अपिलीय अधिकारी नाकारू शकतात काय ?
Please GR
शासन निर्णय मिळेल का
Discription
Tumcha phone no. dya sir
+91 80872 70122
फोन नंबर देणे
8087270122