मित्रा, पुन्हा RTI करा. आणि दिलेल्या सदर्भास अनुसरून शासनाचा gr नक्कल मागून घ्या. आपला अर्ज BDO कार्यालयात करा. सोबत आलेले उत्तर जोडा. ऐकच विषयावर एकच अर्ज दार किती वेळा अर्ज करू शकतो याची माहिती मगा आणि कायद्यातील तरतुदी ची प्रमाणित प्रत मागा.
आपण माहिती अधिकारात एकादी माहिती मागितली आणि ती माहिती 30 दिवसात भेटली नाही तर आपण अपील करतो ते अपील दाखल करण्यासाठी 30 दिवसानंतर किती दिवस मुदत असते ते सांगा plz
अगदी बरोबर केली पाहिजे सर्व महसूल मधील यांना आयुक्त त्याना मदतच करत असतात 100%कोर्टात केले पाहिजे पण गरीबमाणूस हे करू शकत नाही
मित्रा, पुन्हा RTI करा. आणि दिलेल्या सदर्भास अनुसरून शासनाचा gr नक्कल मागून घ्या. आपला अर्ज BDO कार्यालयात करा. सोबत आलेले उत्तर जोडा.
ऐकच विषयावर एकच अर्ज दार किती वेळा अर्ज करू शकतो याची माहिती मगा आणि कायद्यातील तरतुदी ची प्रमाणित प्रत मागा.
अगदी मनातलं बोललेत आपण
अगदी बरोबर
काय करायचे हा व्हिडिओ अपलोड करा सर
खरोखरच खूप छान उपयुक्त असे स्पश्टिकरण केलेले आहे
सर माझ्यासोबत असंच घडलेला आहे सर मी पण या ग्रामसेवकासाठि खूप त्रस्त आहे सर
8087270122
मेसेज करा
Good sar
Thanks.... Sir
Tx sir
सर नमस्कार 🌹🙏🌹
सर माझ्या वडिलांच्या जन्माची नोंद देण्यास अभिलेख विभाग टाळाटाळ करीत आहे. अर्ज देऊन 7 दिवस होऊन गेले.
काय करता येईल सांगा.
संबंधित पत्रावर आपण तयार केलेला उत्तर ते पण दाखवा साहेब म्हणजे ते पाहून आम्हाला सुद्धा माहिती होईल
लवकरच करतो
शासकीय कर्मचारी यांची रजेबाबत माहिती मागवु शकतो का
Gram Sevak yanni swakshari khali swatache nav taknyachi tasdi dekhil ghetleli nahi.
Sir आमच्या ग्रामपंचायत मध्ये 9.00.000 च खुर्ची (फर्निचर)खरेदी केली आहे हा घोटाळा झालं आहे, कसे काय अर्ज करायचं?
17/11/2017 चे परिपत्रानुसर 10 दिवसात पैसे भरण्यासाठी कळवले आहे का नसेल तर 30 दिवसात माहिती मिळायला हवी .नाहीतर अपील करायल पाहिजे होते
ग्रामपंचायत a to z माहिती पाहिजे परंतु अर्ज करताना अर्जात कोण कोणती माहिती लिहावे व कोण कोणत्या योजना राबवल्या जातात उदा 13 14 15 वित्त आयोग बाकी???
आपण माहिती अधिकारात एकादी माहिती मागितली आणि ती माहिती 30 दिवसात भेटली नाही तर आपण अपील करतो ते अपील दाखल करण्यासाठी 30 दिवसानंतर किती दिवस मुदत असते ते सांगा plz
४५ diwas
माहिती अधिकार कार्यकर्ते bpl धारक दारिद्र्य रेषेखालील असला तर त्याला मागवलेल्या माहीतीचे पैसे द्यावे लागतात का
व 10 रूपयाच टिकीट लावण्याची गरज आहे का
Mahiti che paise द्यावे लागतात , दारिद्य्र रेषेखालील दाखला जोडला तर १० रुपये भरावे लागत नाही
Mla Dekhil Asach Khoti Mahiti Gram Sevak Ne Dileli Ahe Yavr Mi Ky Kaydeshir Karvahi Kru Shakto...
Mi Aplyala Wp La Mazya Prob Che Pdf Pathvle Ahet Mi Yavr Ksa Arj Krava Yachi Mahiti Apn Mla Dyavi Hi Namra Vinanti...
चूक तुमचीच आहे ५५४ रूपये भरायचे अन्यथा माहिती अधिकार अर्ज रीतसर वापस घ्यायचा आणि नव्याने अर्ज करायचा
आरोपी फिर्यदीची माहिती मागू शकतोका
Paeronal माहिती मागता येत नाही
जन हित साध्य होईल अशीच माहिती घेता येते
Sir tumcha no. Dya
साहेब तुमचा contact नंबर पाहिजे ...मला पण एक जनमाहिती अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत.
8087270122
एक व्यक्ती किती माहिती अधिकार अर्ज करू शकतात
किती ही
Good morning sir, please contacts me sir
Sir tumcha mobile no send kara pls
8087270122
Sir tumcha Mobile number send kara .