उद्धव ठाकरेंनी चक्क शरद पवारांचेही फोन उचलले नाहीत... AbaMalkar | Lakshyavedh | Sharadpawar | Ubatha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • उद्धव ठाकरेंनी चक्क
    शरद पवारांचेही फोन
    उचलले नाहीत...
    #sharadpawar #udhavthakarey #youtube #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar
    whats app link- chat.whatsapp....
    Email : lakshyavedh7@gmail.com

Комментарии • 38

  • @mipansavarkar5840
    @mipansavarkar5840 Месяц назад +21

    एक दगाबाजाने दुसर्‍या दगाबाजाशी दगाबाजी केली.. लई कन्फ्यूजिंग बाबा...

  • @sunilsawant5510
    @sunilsawant5510 Месяц назад +14

    करामती काकांना गुरूदक्षिणा मिळाली!!😮

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Месяц назад +26

    शाही लग्न सोहळ्याला जाण्याच्या गडबडीत फोन घ्यायला वेळ नसेल मिळाला ....

  • @subhashjadhav6276
    @subhashjadhav6276 Месяц назад +19

    उध्दव ठाकरे यांच्या अंगवळणी पडलेले सवयी हे नविन नाही.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Месяц назад +17

    राजकीय गुरुंनी रूममधून बाहेर काढल्याचा असा बदला घेतला असेल .

  • @user-qp6sy1jv2u
    @user-qp6sy1jv2u Месяц назад +11

    वेळ प्रत्येकाची येते अगोदर पवार यांनी उद्धव यांना बाहेर काढलं आता उद्धव यांनी परतफेड केली तर यात वाईट काय आहे जशास तसं वागलं पाहिजे तर लोकं सरळ राहतात

  • @ramakant6304
    @ramakant6304 Месяц назад +12

    पवारसाहेब फोनवर काय बोलणार हे उध्दव ठाकरे यांना माहीत होते .

  • @user-md1zf1of2i
    @user-md1zf1of2i Месяц назад +2

    सिल्वर ओक वर फेऱ्या मारणारे आज बेडक्या दाखवत आहेत... उद्धव ठाकरे अतिशय स्वार्थी माणूस आहे हे आता शरद पवार साहेबांच्या लक्षात आले असेल.

  • @gangadhar952
    @gangadhar952 Месяц назад +14

    शरू उद्दिं ने पाठीत सुरा खुपसण्याचा आत ,उद्धव मीया याने खुपसला,एव्हढेच!

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 Месяц назад +10

    कृपया उध्दव ठाकरे यांचा मित्र म्हणून उल्लेख करू नये. त्यांनी "मैत्री" या नात्याचा आपल्या वागणुकीने अपमान केला आहे.

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 Месяц назад

      आता सगळ्यांना अनुभव येईल.
      काँग्रेस वाल्यांनी पण अनुभव घेतला आहे पवार साहेबाना ही येईल.
      त्यांना असे वाटू लागले आहे की शिवसेना ubt मुळे बाकीच्यांना विजय मिळत आहे. ते कुठल्या भ्रमात आहेत. माहीत नाही.
      शरद पवार यांनी आणि काँग्रेस नी त्यांना आणि संजय राऊत यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 Месяц назад +6

    आधी शेण खातात🎉

  • @Maratha1990
    @Maratha1990 Месяц назад +9

    हट्टी उद्धव ठाकरें शी दीर्घकालीन राजकीय युती ही नंतर काँग्रेस लाच महाग पडणार आहे..😂😂😂😂😂😂😂

  • @suhasbhide5773
    @suhasbhide5773 Месяц назад +3

    Money matters

  • @krishnamaji9769
    @krishnamaji9769 Месяц назад +6

    काय बोलतात ते कोणालाही समजणार नाही,

  • @lordsachinp
    @lordsachinp Месяц назад +3

    त्यात काय मोठी गोष्ट फोन मोठा असतो ना कडा आवरणार

  • @borkarkedar
    @borkarkedar Месяц назад +1

    या सर्व घडामोडीत झाकणझुल्या आणि काकांचा लोंबत्या कुठे होता?
    दुसऱ्या दिवशी कमरेखाली सुज येऊ नये म्हणुन चंद्रकांत दादांच्या गळ्यात गळा घालुन फिरताना दिसला…

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 Месяц назад

    25 वर्षाची युती केवळ मुख्यमंञी पदासाठी तडकाफडकी सोडली त्यांच्याबाबत किती विश्वासार्हता ठेवावी.अर्थात पवारसाहेब सर्व ओळखून आहेत.ते फक्त योग्य परिस्थितीची वाट पहात आहेत

  • @pramodghan433
    @pramodghan433 Месяц назад +2

    Sharad Pawar v uddhav Thakre donhi hi political thak aahet.
    Sharad krupene uddhav C.M. zale pn aata Uddhav pawarana suddha jumane se zalet. Uddhav udhwast honarch

  • @extremekurt
    @extremekurt Месяц назад +2

    Maybe U-Turn honar....back to NDA...

  • @sharadjoshi3489
    @sharadjoshi3489 Месяц назад

    प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया येते ठकास महाठक. एका दगा बाजाने दुसऱ्या दगाबजाला दगा दिला तर त्यात वावगे काहीच नाही. कशाला डोक्याचा भुगा. वेळ ठरवेल प्रत्येकाचे प्रारब्ध .

  • @vijayadhaneshwar4662
    @vijayadhaneshwar4662 Месяц назад

    Kon konala kiti budvtahet te pahat rahave .😊

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh Месяц назад

    Sharaduddin Pawer V/ S Uddavdin Thakrey kon Banega BADA Mulla Chalo Rase Lagana Hai.

  • @BP-pj9vn
    @BP-pj9vn Месяц назад +1

    तुम्ही नवीन आहात का...तुमची बीजेपी आयटी सेल मध्ये अधिकृत नोंदणी आहे का.

  • @MadhavKelkar53
    @MadhavKelkar53 Месяц назад +3

    काही जणांना स्वप्न रंजना त रहाण्यात आनंद मिळतो.
    उध्दवनी फोन उचलले नाहीत हे तुम्हाला नार्वेकरांनी येऊन सांगितले का?
    का मातोश्रीवर टेलिफोन आँपरेटर म्हणून तुमचा माणूस ठेवला आहे का.
    वावड्या उडवण्यापेक्षा वास्तव काय आहे ते पहा.
    काही महिन्यांपूर्वी आपण अनिल परब तुरुंगात जाणार असेही ठामपणे सांगत होतात तो विडिओ परत एकदा अपलोड करा. 15.07.24

  • @abhaygaikwad1825
    @abhaygaikwad1825 Месяц назад

    Ky re aaba 43 jaga yenar mhnla hotas maha yuti chya😂😂😂😂

    • @sangmeshwarswami2182
      @sangmeshwarswami2182 Месяц назад +1

      पण वर तुझा बापच बसला आहे ना 😂😂😂😂😂😂😂😂😂😂