दुसर्याच्या खांद्यावर बंदुक ठेवून स्वता नामनिराळा मागे राहुन खेळी करणारा व कोणालाही पाय खेचणयात तरबेज आहे तयामुळे स्वताचया पक्षाचा मुख्यमंत्री बनवु शकत नाही महणजेच जबाबदारी येत नाही
@@dwaitastroguru5187 अरे पण लवासा प्रोजेक्ट मुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्या चा मुळशी पॅटर्न झाला . Aani AAREY METRO shed rokun , samaya mansala Mumbai local Chya gardid प्रवास कराय साठी भाग पाडले आणि महाराष्ट्रात Corona पसरला. Bollywood , निसर्ग प्रेमी activist Diya Mirza कडे एसी कार आहे. Pun सामान्य माणसाचे मेट्रो से स्वप्नं तोडले
कोना कडुन करने शरद पवार बुद्धिमान व्यक्ति आहेत? त्यांचा पुर्ण राजकिय इतिहास तपासुन पहा, दिसेल, मौका परस्त, संधीसाधु, विश्वासघाती. कधीच स्टेट्समैन बनु शकले नाहीत. आज काय विचार मांडतील तर उद्या त्या विरूद्ध बोलु लागतील, उदाहरण; केन्द्रीय कृषि मंत्री असताना शेतकरींना आपला माल मण्डी बाहेर विकण्याच्या विकल्प मांडला व आता त्या विरुद्ध बोलायला लागले.
निस्वार्थ विचार करणे कधीही पवारांना शक्य झाले नाही. ते कधीच संशयातित होऊच शकले नाहीत, ही त्यांच्या कारकिर्दीची उणीव आहे. ते कधीच लोकप्रिय नेते होऊ शकणार नाहीत. बाकी अतिशय मार्मिक विश्लेषण केले आहे. अर्थात ब-याच जणांना हे रुचणार नाही हे ही खर आहे
शरदराव म्हणजे.. वासरात लंगडी गाय शहाणी आणि सरड्याची धाव कुंपणा पर्यंत... ज्या दिवशी शारदरावांनी जगजीवन बाबूंना दगा देऊन स्वतः चा स्वार्थ सांभाळला.. त्या दिवशी पूर्ण देशाला आपण कसे पाठीत सुरा खुपसणारे आहोत हे दाखवून दिले..
गरीबांचे सोशन करनारा कायम मनात कपट असनारा गरीब गरीबच राहीला पाहिजे तो कधीच मोठा होऊ नये यासाठी अहोरात्र झटनारा एकमेव नेता.एकंदरीत कपटी राजकारणी .हा नेता गरीबांनी मोठा केला पण त्याची जानीव न ठेवनारा.ते पंतप्रधान न होण्याचे एकमेव कारण गरीबांचा शाप.
प्रथम ,आपले अभिनंदन! खणखणीत आवाज,स्पष्ट उच्चार, नेमके विचार हे आपले वैशिष्ट्य! आता शरद रावान बद्दल_ १)शाहू,फुले,आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि जातीयवादी राजकारण करायचे ही त्यांची घातक वृत्ती. २)देशावर संकट येते तेंव्हा ,त्यांची वृत्ती ,स्वार्थी असते.त्यागी नाही. काही उदा.गोवारी हत्याकांड,मावळचा गोळीबार,मुंबई बॉम्ब स्फोटात त्यांची संदिग्ध भूमिका,किल्लारी भूकंप वगैरे. ३)त्यांच्या पश्चात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना मिळालेला राजाश्रय. ४)फक्त "मराठा"लॉबी सोडली तर इतरांना त्यांचे बद्दल विश्वास वाटत नाही. ५)ऐक सामान्य व्यक्ती म्हणून जर , मोदी यशस्वी होतात ,ते का झाले याचा खोलवर,प्रामाणिकपणे, विचार केला ,तर पवार का पंतप्रधान होऊ शकले नाही हे उत्तर सापडते. ६)वैचारिक पातळीवर,जगात वावरताना ,जो ,आब,असतो तो पवारांकडे(दुर्दैवाने)नाही. लेखन सीमा.
मराठ्यानासुद्धा विश्वास नाही पश्चिम महाराष्ट्र सोडला व बारामतीशिवाय इतरत्र विकास नाही इतर ठिकाणचे मराठा पुढाऱ्यांना फोंडा व झोडा नितिने झुंजवून खेळवायचे व मराठ्यांना लाचार बनून ठेवायचे कौशल्य साहेबांनी आत्मसात केलंय बहुसंख्य मराठा शेतकरी गरीब व दयनीय स्थितीत आहे, त्याला आधार फक्त वारकरी व संत परंपरेचाच🙏
दिल्ली काबीज करायची असेल तर हिंदी भाषेवर पकड आणि प्रभुत्व आवश्यक आहे याचा विचारच केला नाही. वरवर हे जाणवत नाही पण मोदींनी जी पकड घेतली ते लोकांना सुप्तपणे भावते.
महाभारतात भिष्मांनात्यागा मुळे पितामह म्हणतात. भारतीय राजकारणात पवार स्वतः ला,पितामह समजतात. स्वर्गा रोहण तिरंग्यात लपेटुन झाले पाहीजे ही त्यांची मनीषि... अपुर्णच राहणार..........
@@ddeshmukh7906 मी कोणत्याही पार्टी ला किंव्हा राजकीय नेत्याला डोक्यावर चढवत नाही. हे लोक जनतेचे सेवक आहेत, मालिक नाहीत. भाजप चा नेता असला म्हणून माफी नही, शिक्षा ही झालीच पाहिजे. राष्ट्रापेक्शा कोणीही महान नाही. राष्ट्रहित सर्वोपरि.
श्री . शरद पवार यांच्या बद्दल कै . बॅ . विठ्ठल राव गाडगीळ यांनी एकदम मार्मिक विश्लेषण केले आहे . पवारसाहेब हे काँग्रेस चे उमेदवार निवडून आणू शकत नाहीत पण पाडू मात्र शकतात , म्हणजेच त्यांचे उपद्रव मुल्य च ज्यास्त आहे हेच खरे आहे !
आदरणीय कुलकर्णीजी शरद पवार हा विषय आता समाजकारण काय आणि राजकारन तद्वत इतरही विषया बाबत एवढा औस्तुक्याचा रहिलेला नाही. कितीही उगळला तरी काळाच रंग मिळणार आहे. विलक्षण सत्तापीपासू व्यक्तिमत्वा बाबत आपला आणि आम्हा सर्वांचा मौलीक वेळ दवड़न्यात अर्थ नाही.
त्यांना ते जमणार नाही, त्यांचा स्वभाव वेगळा आहे, दुसरं कोणीतरी कंमेण्ट मध्ये म्हटलं की 2004 साली 71 शीट मिळालेत पण तेव्हाही काँग्रेसचाच मुख्य मंत्री होता म्हणजे 1 नं नाही.
Hya logic ne shivsena ek number cha paksha mhanava lagel mag 2019 chya election la...... Me konachahi supporter nahi But logic kalala nahi mhanun........
श्री. शरदचंद्र गोविंदराव पवार एक अनैतिक राजकारणी. दिल्लीकडे लक्ष ठेऊन गल्लीत वासरात लंगडी गाय शहाणीचे प्रतिक म्हणून वावरणारे गलिच्छ राजकीय नेते.त्यांच्या या वागण्याचा समाज मनावर निश्चित परिणाम होत असल्यानेच महाराष्ट्रात ते एकदाही एकहाती सत्ता आणू शकले नाहीत. त्यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न ते अशा पध्दतीचे राजकारण करत असल्याने पूर्ण करू शकले नाहीत. एकदा आलेली संधी खासदारांना केलेली आॅफर एका पत्रकाराने जाहीर केल्याने किंवा काँग्रेसचे त्यावेळचे एका नेत्यानेच पत्रकाराला ती माहिती दिल्याने ती पंतप्रधान.होण्याची सुवर्ण संधी हुकली होती. तथापि अजूनही त्यांचे स्वप्न पूर्तीचे प्रयत्न गोपनीयतेत सुरू असल्याचे समजते.
पवारांचा छुपा जातीद्वेष पण त्यांच्या मुळावर आला.महाराष्ट्रात पण त्यांनी त्यांच्या कुटुंबाचे आणी त्यानंतर त्यांच्या सहकारातील सरदारांचेच फक्त कल्याण केले त्या करता सर्व सामान्य जनतेच्या हिताकडे दुर्लक्ष केले.
अरे पण लवासा प्रोजेक्ट मुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्या चा मुळशी पॅटर्न झाला . Aani AAREY METRO shed rokun , samaya mansala Mumbai local Chya gardid प्रवास कराय साठी भाग पाडले आणि महाराष्ट्रात Corona पसरला. Bollywood , निसर्ग प्रेमी activist Diya Mirza कडे एसी कार आहे. Pun सामान्य माणसाचे मेट्रो से स्वप्नं तोडले
सर मानल तुम्हाला आणि तुमच्या प्रखड बोलण्याच्या स्वभावाला 🙏👍...... कारण बऱ्याच लोकांना पवार लालुच म्हणून जे राजकारण करतात ते खूप मोठं शहाणपण वाटत पण वस्तुस्थिती खुप वेगळी आहे जो मानुस आपल्या विचारांवर ठाम राहू शक्त नाही तो जनतेला काय न्याय मिळवून देणार....... जो सकाळी कोणत्या पक्षाला तर रात्री कोण्या वेगळ्याच पक्षाला पाठिंबा देतो त्या व्यक्तीला फक्त सत्ता पाहिजे बस..... त्यासाठी काहीही करतील...... अशी लहान वृती असल्या मुळेच अशा व्यक्ती कधी स्वतःच्या कर्तृत्वावर काहीच करू शकत नाहीत 🙏🙏🙏...
नमस्कार, प्रथम आपलं अभिनंदन, उत्कृष्ट, स्पष्ट आवाज, स्पष्ट विचार सत्य परिस्थितील विचार आणि खोचक काय आहे, मूळ सत्य काय आहे हे पटवून व्यवस्थित तुम्ही सांगता. तुमच्या सर्व मुलाखती मी बघतो.
कोण म्हणत यश नाही? 2005 साली राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनू शकला असता. पण स्वतच्या कुटुंबातला माणूस मुख्यमंत्री बनू शकत नव्हता म्हणून 4 राज्यसभा खासदार पदांचा सौदा करून मुख्यमंत्री पद अँटनियो मैनोच्या चरणी वाहून दिलं आणि स्वतःची केंद्रात वर्णी लावून घेतली.( उगीच स्वतः बनू शकले असते असा तर्क काढू नये. साहेबांना तेव्हा दिल्ली सोडता येणं शक्य नव्हत. तेव्हा पंतप्रधान बनण्यासाठी धडपड चालू होती.) काँग्रेसने 145 जागा लढवून सुद्धा 69 जागा जिंकल्या होत्या. तर राष्ट्रवादीने फक्त 120 जागा लढवून 71 जागा जिंकल्या होत्या. पण सतत महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला ह्या जातीयवादी ख्वाजा ने.
यांच्या नावावर एक गिनिज बुकात नोंदनी करावी अशी रेकॉर्ड ब्रेक नोंदणी आहे. भारताचे कृषिमंत्री असताना सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्यां महाराष्ट्रात झाल्या. शेतकऱ्यांच्यी एक रुपया मदत केली नाही.
शकुनी मामा चा केवळ पाय लंगडा होता हे आपण महाभारत या व अशा सि रीयल मध्ये पाहिले.पण तोंड वाकडा शकुनी पवार साहेबांच्या रूपानें महाराष्ट्र राज्याच्या जनतेने पाहिला.व आज अनुभवतो आहोत मित्रांनो!
मोठ्या यशासाठी चिकाटी,विश्वासार्हता,धडाडी व निःस्वार्थीवृत्ती यांची राजकीय नेत्यांना खूप गरज असते.अगदी स्पष्टपणे दिसणारा ढोंगी निधर्मीपणा,बटबटीत घराणेशाही ई. हे सुद्धा यश न मिळण्यास कारणीभूत आहे.
पवार साहेबांना यश न मिळण्याची कारणे, अर्थात माझ्या मते. 1) महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांच्याकडे ना सकारात्मक दृष्टिकोन ना काही कार्यक्रम. 2) त्यांची निती कूटनिती नव्हे तर कुटील नीती म्हणायला पाहिजे. 3) माध्यमांमध्ये त्यांचे मिंधे असलेल्या संपादक, पत्रकारांनी त्यांचे अवास्तव (जाणता राजा) वगैरे केलेल्या भलावणीला पवार साहेब वास्तव समजत गेले. कदाचित त्यांचे उपद्रव मूल्य लक्षात घेऊन अन्य संपादक, पत्रकारांनी ह्या अवास्तव भलावणीला विरोध न केल्यामुळे असे झाले असावे. 4) त्यांचा पुरोगामीपणा म्हणजे ब्राह्मण द्वेषा एवढाच संकुचित, सिमित राहिला. 5) मराठेतर नेत्यांचा त्यांनी वापरा आणि फेकून द्या असाच वापर केलेला आढळतो. त्यामुळे ते महाराष्ट्राच्या राजकारणात स्वबळावर 50 आमदारांच्या आसपास निवडून आणत होते, आहेत व यापुढे तेसुद्धा शक्य नाही.
एकदम खरोखर विश्लेषण पण हे पवार प्रशंसक व पवार साहेब सत्ता मिळाली ह्यातच खुश व मी त्याला सत्तेत येवू दिले नाही ह्यातच धन्यता मानणारे देशातील एक महान नायक नेते 👌👍 सत्ता मिळवली
With Love some flowers for analizet and anker I like u r talkshow v nice and perfectjudjments on sharadpawer Rastrvadicongress neverbig as party who will be cm of maharastra nowadays small stateparty fight election and win. With out congress, nice analysering ,good Kipp it up , thanks,
जसे जमिनीत पाणी कुठे मिळेल हे शोधणारी माणसे असतात,त्यांना पाणके असे म्हणतात आणि राजकारणी दाखवून राजकारणात कुठे कुठे माया मिळेल हे शोधणारे ,शिकवणारे आणि दाखवणारे गुरू म्हणजे एकच, आपले काका(सफेद बगळा जो एका पायावर पाण्यात उभा राहून माश्याची शिकार करणारे)जाणता राजा व आपला मराठी लोकांचा पोकळ सहयाद्री
विश्वास घात आणि
विश्वात घातकी राजकारण
म्हणून -------- ?
राष्टृवादीला मुख्यमंत्रीपदापेक्षा गृहमंत्रीपदामध्ये अधिक रस होते. (#100CrorsCollection)
१००% सहमत ... जवाबदारी न घेता स्वार्थ साधून घेणाऱ्यांपैकी असावेत ...
दुसर्याच्या खांद्यावर बंदुक ठेवून स्वता नामनिराळा मागे राहुन खेळी करणारा व कोणालाही पाय खेचणयात तरबेज आहे तयामुळे स्वताचया पक्षाचा मुख्यमंत्री बनवु शकत नाही महणजेच जबाबदारी येत नाही
Dhongi ahe Sharad Pawar
Mumbai bomb blast veli dawood kadun 10cr ghetle
स्वतः शरद पवार सुद्धा सहमत होतील इतके परिणामकारक विश्लेषण!!
Besharm ahet te
खरं आहे. जगन मोहन, नवीन पटनाईक, ममता बँनर्जी, चंद्राबाबू , तेलंगणा राष्ट्र समिती या सर्वांनी लक्षणीय यश प्राप्त केलं आहे हे सत्य .
Te pan paak dharjine an Christian dharjinech ahet
तात्पर्य..
जेव्हा 100 लबाड लांडगे ढगात गेले तेव्हा हे साहेब पृथ्वीवर प्रकटले
अगदी बरोबर, फडणावीसांना जे यश मिळाले तेवढेही साहेबांना मिळू शकत नाही ह्यातच सर्व काही आले
@@dwaitastroguru5187 बरोबर, चांगले कारण आहे, EVM नव्हते तेव्हाही साहेबांनी किती यश मिळवले....? ४० वर्ष झाली आजही साहेब त्याच वर्गात आहेत
👍👌👌👌👍👍
@@dwaitastroguru5187
अरे पण लवासा प्रोजेक्ट मुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्या चा मुळशी पॅटर्न झाला .
Aani AAREY METRO shed rokun , samaya mansala Mumbai local Chya gardid प्रवास कराय साठी भाग पाडले आणि महाराष्ट्रात Corona पसरला.
Bollywood , निसर्ग प्रेमी activist Diya Mirza कडे एसी कार आहे. Pun सामान्य माणसाचे मेट्रो से स्वप्नं तोडले
आता शिवसेना चा नंबर
Sarvat motha paksh hou virodhi paksh nete bananare chutiyanand astat🤣🤣
सह्याद्री फक्त एकच ते म्हणजे पवारांचे गुरु यशवंतराव चव्हाण
गुरुचा विश्वासघात केला की स्वःताची उन्नती कधीच होत नाही.
आपल्या पक्षातील दुसरा नेता आपल्या पेक्षा मोठा होऊ नये म्हणून कधी काँग्रेसचा तर कधी शिवसेनेचा मुख्यमंत्री कैला
DF baddal tyancha dwesh janun ahe
Kase shakya hoil,jyana tod mod karnyachi savay asate.to nav nirmiti kasa karu shakel.
Kewal maratha jatiche rajakaran
अजीत पवार.मोठें होऊ नये मन्हून्.
गप लका भक्ता
सुरुवातीच्या काळात मित्रांचे घेतलेले शिव्याशाप आयुष्यभर पुरता आहेत.
अगदी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सुद्धा विश्वास ठेवत नव्हते.
मुलगा नालायक निघाला
समाजाची निस्वार्थ सेवा केल्याशिवाय आपण आपल्या आयुष्याचा उच्चांक गाठू शकत नाही. आपण कितीही बुद्धिमान असलो तरी. ❤️👍🙏
Right bro
Fakt samajach nahi tar baki samajpan pagadi ghAlanar nahi yat kay samaj disto fakt duragraha
@@rameshtalnikar2204 कमीत कमी स्पष्ट अक्षरात मराठी लिहायला शिका आणि मग काय तरी लिहून पाठवा.❤️👍🙏
कोना कडुन करने शरद पवार बुद्धिमान व्यक्ति आहेत?
त्यांचा पुर्ण राजकिय इतिहास तपासुन पहा, दिसेल, मौका परस्त, संधीसाधु, विश्वासघाती. कधीच स्टेट्समैन बनु शकले नाहीत. आज काय विचार मांडतील तर उद्या त्या विरूद्ध बोलु लागतील, उदाहरण; केन्द्रीय कृषि मंत्री असताना शेतकरींना आपला माल मण्डी बाहेर विकण्याच्या विकल्प मांडला व आता त्या विरुद्ध बोलायला लागले.
तरुणांचे झाले कोळसे , म्हाताऱ्याला आले बाळसे .
👍
👌👌👍
बाळसे? कोणाला? कँसरचंद्र वाकडथोबाड लाळ पिचकार याना?
सदैव भावी खंतप्रधान,
मुस्लिम लांगुलचालन सम्राट जातीयवादी मौलाना शरदोड्डीन ख्वाजा बाबरमतीकर!
भानामतीकर?
👌👌👌👌👌💐💐💐💐
😂😂😂😂
सुशील कुलकर्णी साहेब एक विनंती आहे सध्या रमजान चालु आहे म्हणुन दोन डुकरांचा विषय नको
@@prakashbhalerao3993 😂😂
निस्वार्थ विचार करणे कधीही पवारांना शक्य झाले नाही. ते कधीच संशयातित होऊच शकले नाहीत, ही त्यांच्या कारकिर्दीची उणीव आहे. ते कधीच लोकप्रिय नेते होऊ शकणार नाहीत. बाकी अतिशय मार्मिक विश्लेषण केले आहे. अर्थात ब-याच जणांना हे रुचणार नाही हे ही खर आहे
शरदराव म्हणजे.. वासरात लंगडी गाय शहाणी आणि सरड्याची धाव कुंपणा पर्यंत... ज्या दिवशी शारदरावांनी जगजीवन बाबूंना दगा देऊन स्वतः चा स्वार्थ सांभाळला.. त्या दिवशी पूर्ण देशाला आपण कसे पाठीत सुरा खुपसणारे आहोत हे दाखवून दिले..
गरीबांचे सोशन करनारा कायम मनात कपट असनारा गरीब गरीबच राहीला पाहिजे तो कधीच मोठा होऊ नये यासाठी अहोरात्र झटनारा एकमेव नेता.एकंदरीत कपटी राजकारणी .हा नेता गरीबांनी मोठा केला पण त्याची जानीव न ठेवनारा.ते पंतप्रधान न होण्याचे एकमेव कारण गरीबांचा शाप.
10.10 मानसं .......
समजून जा काय म्हणायचं आता🤦♂️
कपटी, स्वार्थी, भ्रष्टाचारी, बांडगुळ, असे काही शब्द सुचत असतील तर सांगा रे मित्रांनो...
More words of this man but we can't type!! He never success in life his history very bad .he wants to go for it ends of political which future life.
मुस्लिम धार्जिणे 😱😠
@@kumarnijampurkar निजामशाही तील तू रहिवासी 👎👊
वकरमुख।
देव सरव पहातो आहे,कोन लबाड आणी कोन. खरा आहे,शकुनि ची काय हालत झाली तोच प्रकार आहे।
प्रथम ,आपले अभिनंदन!
खणखणीत आवाज,स्पष्ट उच्चार,
नेमके विचार हे आपले वैशिष्ट्य!
आता शरद रावान बद्दल_
१)शाहू,फुले,आंबेडकर यांचे नाव
घ्यायचे आणि जातीयवादी राजकारण
करायचे ही त्यांची घातक वृत्ती.
२)देशावर संकट येते तेंव्हा ,त्यांची
वृत्ती ,स्वार्थी असते.त्यागी नाही.
काही उदा.गोवारी हत्याकांड,मावळचा
गोळीबार,मुंबई बॉम्ब स्फोटात त्यांची
संदिग्ध भूमिका,किल्लारी भूकंप वगैरे.
३)त्यांच्या पश्चात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या
लोकांना मिळालेला राजाश्रय.
४)फक्त "मराठा"लॉबी सोडली तर
इतरांना त्यांचे बद्दल विश्वास वाटत
नाही.
५)ऐक सामान्य व्यक्ती म्हणून जर ,
मोदी यशस्वी होतात ,ते का झाले
याचा खोलवर,प्रामाणिकपणे,
विचार केला ,तर पवार का पंतप्रधान
होऊ शकले नाही हे उत्तर सापडते.
६)वैचारिक पातळीवर,जगात वावरताना ,जो ,आब,असतो तो
पवारांकडे(दुर्दैवाने)नाही.
लेखन सीमा.
विश्वासार्हता अजिबात नाही. जनता वा-यावर आणि तस्कर मजबूत. तस्कर अफवावर नेता.
अगदी तंतोतंत विश्लेषण साहेब आपले,, नाहकच आम्ही विदर्भातील लोक त्यांना, अडीच जिल्हाचा नेता ,सदैव भावी पंतप्रधान म्हणून हिणवत नाही,, 😀🙏🏼
मराठ्यानासुद्धा विश्वास नाही पश्चिम महाराष्ट्र सोडला व बारामतीशिवाय इतरत्र विकास नाही इतर ठिकाणचे मराठा पुढाऱ्यांना फोंडा व झोडा नितिने झुंजवून खेळवायचे व मराठ्यांना लाचार बनून ठेवायचे कौशल्य साहेबांनी आत्मसात केलंय बहुसंख्य मराठा शेतकरी गरीब व दयनीय स्थितीत आहे, त्याला आधार फक्त वारकरी व संत परंपरेचाच🙏
Barobar pn marathyansathi kahi kel nahi modi Ani pavar aantr khup aahe Pawar bhrashtachar aaghadivar
दिल्ली काबीज करायची असेल तर हिंदी भाषेवर पकड आणि प्रभुत्व आवश्यक आहे याचा विचारच केला नाही. वरवर हे जाणवत नाही पण मोदींनी जी पकड घेतली ते लोकांना सुप्तपणे भावते.
एका कमालीच्या गद्दाराचं योग्य अॅनॅलिस केल्याबद्दल धन्यवाद. आप को मेरी भी ऊमर लगे. ...
अस काय म्हणता साहेब....पवारांनी आता महाराष्ट्राला बेस्ट सीएम दिले आहेत....ठिगळ जोडून.....महाविकास आघाडी...
महा वसुली भकास गॅंग
लक्तरे
@@SpotlightFilms50kviews ढाली तलवारी
खंडणी खोर मुख्यमंत्री वसुली सरकार
Great, साहेब खुप छान विश्लेषण... तुमचा पुढचा video कधी येतो ह्याची मी आतुरतेने वाट बघत असतो
भ्रष्टाचारी छलकपटी विश्वास घातकी नेता. वोहरा कमिटी रिपोर्ट सार्वजनिक करा मग पवारांबद्दल काही सांगायचे विचार करायचे शिल्लकच रहाणार नाही
Daud cha chacha mhantat tyatvsar kahi ale, riport chi garajch kay, attesathi kahihi karnara nich manus
महाभारतात भिष्मांनात्यागा मुळे पितामह म्हणतात.
भारतीय राजकारणात पवार स्वतः ला,पितामह समजतात.
स्वर्गा रोहण तिरंग्यात लपेटुन झाले पाहीजे ही त्यांची मनीषि...
अपुर्णच राहणार..........
@@ddeshmukh7906 मी कोणत्याही पार्टी ला किंव्हा राजकीय नेत्याला डोक्यावर चढवत नाही. हे लोक जनतेचे सेवक आहेत, मालिक नाहीत. भाजप चा नेता असला म्हणून माफी नही, शिक्षा ही झालीच पाहिजे. राष्ट्रापेक्शा कोणीही महान नाही. राष्ट्रहित सर्वोपरि.
कायम कुंपणावर... हेच त्यांना पूर्ण सत्ता न मिळण्याच खरं कारण आहे. अभ्यासू, लोकप्रिय,चाणाक्ष पण बेभरवशी सहकारी.
हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग ह्यांनीच आणला.
कारण हा पक्ष फक्त चार जिल्ह्यापुरता मर्यादित आहे..
साडेतीन जिल्हे
@@dkolekar2934 konte sadeteen
पुणे....सातारा सांगली हे 3 जिल्हे
सोलापूर 1/2 half 😆😆
@@laxmansonwane7259 wht about kolhapur
sade teen
शकोनीला महाभारतात यश मिळाले काय.
Correct wise use of words.
✔️✔️✔️ शकुनी मामा!
कुणाला च शरद पवारांवर विश्वास वाटत नाही हेच खरं आहे.
विश्लेशन खूपच ऐकण्याजोगं असतं ! खूपच छान असतं !🙏👍
धरसोडवृत्ती आणि विश्वासघातकीपणा मराठा जातीचं राजकारण त्या मुळे लायकी असून मोठे पद मिळाले नाही एकदम परखड आणि स्पष्ट विवेचन
लायकी नाही याची
Jativarun rajkaran Karu naye
श्री . शरद पवार यांच्या बद्दल कै . बॅ . विठ्ठल राव गाडगीळ यांनी एकदम मार्मिक विश्लेषण केले आहे . पवारसाहेब हे काँग्रेस चे उमेदवार निवडून आणू शकत नाहीत पण पाडू मात्र शकतात , म्हणजेच त्यांचे उपद्रव मुल्य च ज्यास्त आहे हेच खरे आहे !
धरसोड पेक्षा पांचट म्हटले तर
😀👌
Sharad Pawar is no Sahyadri. He is just a small dongar. He gets more respect than he deserves.
Absolutely
डोंगर नाही छोटी टेकडी
साडेतीन जिल्ह्याचा सुभेदार!!
आदरणीय कुलकर्णीजी शरद पवार हा विषय आता समाजकारण काय आणि राजकारन तद्वत इतरही विषया बाबत एवढा औस्तुक्याचा रहिलेला नाही. कितीही उगळला तरी काळाच रंग मिळणार आहे. विलक्षण सत्तापीपासू व्यक्तिमत्वा बाबत आपला आणि आम्हा सर्वांचा मौलीक वेळ दवड़न्यात अर्थ नाही.
मागे प्रजा नसलेला स्वयं घोषित जाणता राजा......
एकाने तर बापाला (काल्पनिक) वचन देऊन आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवला पण ह्यांना काही ते जमलं नाही.
😀😃😄😁😆😅😂🤣😛😝😜🤪
कालपनिक काय वचन की आणखी काय
@@umeshpaygude1910 😁
तुमच्या कमेंट्स भारी असतात. 😁😁😁😁😁पण भाऊ तोरसेकरांवरच्या तुमच्या कमेंट्स पटत नाहीत.
Kk tumhi ithe sudhha
@@santoshrighty 😁😆😅 सगळे समविचारी गोळा होतात बरोबर जागी. येतोय काही दिवसांपासून.😁 धन्यवाद संतोषजी. भेटून आनंद झाला.😁
Pawar is called a Chanakya of Politics,
But truly speaking he is a Shakuni 😠😡
त्यांना ते जमणार नाही, त्यांचा स्वभाव वेगळा आहे, दुसरं कोणीतरी कंमेण्ट मध्ये म्हटलं की 2004 साली 71 शीट मिळालेत पण तेव्हाही काँग्रेसचाच मुख्य मंत्री होता म्हणजे 1 नं नाही.
Hya logic ne shivsena ek number cha paksha mhanava lagel mag 2019 chya election la......
Me konachahi supporter nahi
But logic kalala nahi mhanun........
शीट...😱😁🤦
की सिट?🤔
शरद पवार एकदम थर्ड क्लास माणूस कम राजकारणी आहे. हे जर नसते तर महाराष्ट्र आणखी २० वर्षे पुढे असता.
कर्म आणि त्याची फळे याच जन्मात भोगावी लागतात.....
हा तर महाराष्ट्राचा नंबर एक कुख्यात पेंढारी मानुस हाय..
😀😁😳
पवार साहेब मोठे नेते ,चाणाक्ष आहेत मान्य. पण कोलांट्या उड्या मारणे व उपद्रव मुल्य जास्त. काॅन्ग्रेसला पुर्ण पणे सोडले नाही ही चुक.
Chanakya cha jat sarkha nay vankda tondya
Chanka vagre kahi nahi lokana s p badal kahi mahit nahi
श्री. शरदचंद्र गोविंदराव पवार एक अनैतिक राजकारणी. दिल्लीकडे लक्ष ठेऊन गल्लीत वासरात लंगडी गाय शहाणीचे प्रतिक म्हणून वावरणारे गलिच्छ राजकीय नेते.त्यांच्या या वागण्याचा समाज मनावर निश्चित परिणाम होत असल्यानेच महाराष्ट्रात ते एकदाही एकहाती सत्ता आणू शकले नाहीत. त्यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न ते अशा पध्दतीचे राजकारण करत असल्याने पूर्ण करू शकले नाहीत. एकदा आलेली संधी खासदारांना केलेली आॅफर एका पत्रकाराने जाहीर केल्याने किंवा काँग्रेसचे त्यावेळचे एका नेत्यानेच पत्रकाराला ती माहिती दिल्याने ती पंतप्रधान.होण्याची सुवर्ण संधी हुकली होती. तथापि अजूनही त्यांचे स्वप्न पूर्तीचे प्रयत्न गोपनीयतेत सुरू असल्याचे समजते.
तात्पुरता लाभ डोळ्यासमोर ठेवून केलेले स्ंधिसाधु राजकारण म्हणजे कूटनीती नाही.
देश, प्रदेशाच्या प्रगतीपेक्षा स्वतःची आर्थिक प्रगति करून घेण्याकडे लक्ष दिल्याने ही परिस्थिती आहे.
उदाहरणार्थ : लवासा , स्वतः ची मुलगी व जावई
आणि केलेले घोटाळे पचवायचेत म्हणून गर गर फिरतोय या वयात
पवारांचा छुपा जातीद्वेष पण त्यांच्या मुळावर आला.महाराष्ट्रात पण त्यांनी त्यांच्या कुटुंबाचे आणी त्यानंतर त्यांच्या सहकारातील सरदारांचेच फक्त कल्याण केले त्या करता सर्व सामान्य जनतेच्या हिताकडे दुर्लक्ष केले.
यांना जाणता राजा ही पदवी कोणी दिली काही कळत नाही ..
चु राजा नाही देऊ शकत ना
Barober
लालपुश्या गुलामांनी
अरे पण लवासा प्रोजेक्ट मुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्या चा मुळशी पॅटर्न झाला .
Aani AAREY METRO shed rokun , samaya mansala Mumbai local Chya gardid प्रवास कराय साठी भाग पाडले आणि महाराष्ट्रात Corona पसरला.
Bollywood , निसर्ग प्रेमी activist Diya Mirza कडे एसी कार आहे. Pun सामान्य माणसाचे मेट्रो से स्वप्नं तोडले
@@sanjaybhosle10 पित्रा पुत्र दोघेही Naughty आहेत
सर मानल तुम्हाला आणि तुमच्या प्रखड बोलण्याच्या स्वभावाला 🙏👍...... कारण बऱ्याच लोकांना पवार लालुच म्हणून जे राजकारण करतात ते खूप मोठं शहाणपण वाटत पण वस्तुस्थिती खुप वेगळी आहे जो मानुस आपल्या विचारांवर ठाम राहू शक्त नाही तो जनतेला काय न्याय मिळवून देणार....... जो सकाळी कोणत्या पक्षाला तर रात्री कोण्या वेगळ्याच पक्षाला पाठिंबा देतो त्या व्यक्तीला फक्त सत्ता पाहिजे बस..... त्यासाठी काहीही करतील...... अशी लहान वृती असल्या मुळेच अशा व्यक्ती कधी स्वतःच्या कर्तृत्वावर काहीच करू शकत नाहीत 🙏🙏🙏...
विश्वासघात, फोडाफोडी,जातीय द्बेश,अत्यंत हीन दजाॅचे वाईट राजकारण, घराणेशाही अजुन किती कारणे हवीत?
विश्वासघात करणे , तळतळाट घेणे हे सारे आयुष्य भर केल्याने यांना कधीच निर्भेळ यश मिळालेले नाही आणि कधी मिळणार ही नाही !!
कोल्हा कितीही धूर्त आणि कपटी असला तरी तो जंगलाचा राजा (वाघ) नाही होऊ शकत!
Very true
नमस्कार,
प्रथम आपलं अभिनंदन,
उत्कृष्ट, स्पष्ट आवाज, स्पष्ट विचार
सत्य परिस्थितील विचार आणि खोचक काय आहे, मूळ सत्य काय आहे हे पटवून व्यवस्थित तुम्ही सांगता. तुमच्या सर्व मुलाखती मी बघतो.
Namaskar Kulkarni sir uttkrust aahat tumhi
त्या उपट्या ची काय लायकी आहे ते त्याला माहिती आहे चाळीस वर्षे एकाच वर्गात बसलेल्या ढ विद्यार्थी म्हणजे शरद पवार
पाचापुढे खासदार लोकसभेत निवडून आणता न येणारा हा कसला सह्याद्रि !!
सोनियांना विरोध केल्यावर त्यांना बाहेरचा रस्ता दाखवल्यामुळे NCP काढावी लागली. सारखा मी पंतप्रधान याचे दिवास्वप्न बघण्यात वय वाया घालवले.
पंतप्रधान हे सवपनच राहणार आहे
इज्जत देताय की घेताय 🙉🙊🙈
पोस्टमाॅर्टेम!!!
समजणे वाले को इशारा काफी है 😂
😂😂
खरा नाटककार लोकांना किती वेळ खेळवणार?👍 सुंदर विश्लेषण 🙏
Brahmins don't have quantity but they have quality
Nakkich
Well said
This is very derogatory statement. बाकीच्यांना कमी लेखत आहात तुम्ही.
Brahm jannara brahman
Stop casteism
Absolutely right sir 👍
पवारांच्या राजकीय अंताची सुरुवात झाली आहे
...आणि काॅंग्रेसच्याही !!!
काँग्रेसला संपवायला /ममताच्या मदतीला बंगालला जायला निघाले होते पण पण पोहोचले बीच कॅण्डीला..
लवकर होओ महाराष्ट्र सुखी होईल
कोण म्हणत यश नाही? 2005 साली राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनू शकला असता. पण स्वतच्या कुटुंबातला माणूस मुख्यमंत्री बनू शकत नव्हता म्हणून 4 राज्यसभा खासदार पदांचा सौदा करून मुख्यमंत्री पद अँटनियो मैनोच्या चरणी वाहून दिलं आणि स्वतःची केंद्रात वर्णी लावून घेतली.( उगीच स्वतः बनू शकले असते असा तर्क काढू नये. साहेबांना तेव्हा दिल्ली सोडता येणं शक्य नव्हत. तेव्हा पंतप्रधान बनण्यासाठी धडपड चालू होती.) काँग्रेसने 145 जागा लढवून सुद्धा 69 जागा जिंकल्या होत्या. तर राष्ट्रवादीने फक्त 120 जागा लढवून 71 जागा जिंकल्या होत्या. पण सतत महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला ह्या जातीयवादी ख्वाजा ने.
त्या बदल्यात मलई दार खाती घेऊन माल खाल्ला तो
9:06👈 पवारांना मांड पक्की करता आली नाही.😜🤪
आशा करतो आपल्याला ‘मांड’च म्हणायचे होते.😁😆🤣
😀😀😀😀👌
@@vilasgije5484 🙏विलासजी, तब्येत कशी आहे आता?
@@Khavchat good Dada by Tuesday on the go. धन्यवाद
@@vilasgije5484 Great 👍
😂😂
यांच्या नावावर एक गिनिज बुकात नोंदनी करावी अशी रेकॉर्ड ब्रेक नोंदणी आहे.
भारताचे कृषिमंत्री असताना सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्यां महाराष्ट्रात झाल्या.
शेतकऱ्यांच्यी एक रुपया मदत केली नाही.
तेव्हाच देशात महागाई वाढली कारण शेत मालावर दलाली खाल्लेली
देवेंद्र फडणवीस यांना जे जमले ते पण जानत्या राजांना जमले नाही हे पण सत्य आहे पण.....
कोण म्हणतं सह्याद्री? खरा सह्याद्री यशवंतराव चव्हाण
.
तोंडाला क्यान्सर होण्याच कारण काय, आश्या राजकारणा मुळेच काय हो?
अचूक विश्लेषण
पवार कधीही मोठे नेते नव्हते आणि ते होणार पण नाहीत
शकुनी मामा चे यश हे फक्त दुसऱ्याचा सर्वनाश करण्यात समजावे लागेल, प्रत्यक्ष शकुनीला काय मिळाले.
शकुनी मामा चा केवळ पाय लंगडा होता हे आपण महाभारत या व अशा सि रीयल मध्ये पाहिले.पण तोंड वाकडा शकुनी पवार साहेबांच्या रूपानें महाराष्ट्र राज्याच्या जनतेने पाहिला.व आज अनुभवतो आहोत मित्रांनो!
मोठ्या यशासाठी चिकाटी,विश्वासार्हता,धडाडी व निःस्वार्थीवृत्ती यांची राजकीय नेत्यांना खूप गरज असते.अगदी स्पष्टपणे दिसणारा ढोंगी निधर्मीपणा,बटबटीत घराणेशाही ई. हे सुद्धा यश न मिळण्यास कारणीभूत आहे.
तरीही चाणक्य, जाणता राजा, समजायला १००जन्म वगैरे बिरूद लावणारे आहेतच की.
Dha vidyarthi aahe
Hi sagli bhalawan Sanjay Raut, sugar lobbywale Maratha nete ani kahi Rashtrawadiche bhakt ani vikau Marathi media hech karat astat parat parat
Jyan na samjate tyanna thodya velatach samjate.Mhanunach Kahi na 100 janma lagtil.
@@Girgaonlad 👍👍 खरे आहे
तो संज्जा तो पण चोरच आहे पत्रा चाळ वाला
Exact sir 100%, AAP, TMC YSRCP growth of all these parties is a big lesson to learn for NCP👍👍👌👌
पवार साहेबांना यश न मिळण्याची कारणे, अर्थात माझ्या मते.
1) महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांच्याकडे ना सकारात्मक दृष्टिकोन ना काही कार्यक्रम.
2) त्यांची निती कूटनिती नव्हे तर कुटील नीती म्हणायला पाहिजे.
3) माध्यमांमध्ये त्यांचे मिंधे असलेल्या संपादक, पत्रकारांनी त्यांचे अवास्तव (जाणता राजा) वगैरे केलेल्या भलावणीला पवार साहेब वास्तव समजत गेले. कदाचित त्यांचे उपद्रव मूल्य लक्षात घेऊन अन्य संपादक, पत्रकारांनी ह्या अवास्तव भलावणीला विरोध न केल्यामुळे असे झाले असावे.
4) त्यांचा पुरोगामीपणा म्हणजे ब्राह्मण द्वेषा एवढाच संकुचित, सिमित राहिला.
5) मराठेतर नेत्यांचा त्यांनी वापरा आणि फेकून द्या असाच वापर केलेला आढळतो.
त्यामुळे ते महाराष्ट्राच्या राजकारणात स्वबळावर 50 आमदारांच्या आसपास निवडून आणत होते, आहेत व यापुढे तेसुद्धा शक्य नाही.
लोक माझे गंडती😆
ते🙏🤔
लोक माझे सांगाती
😆🙄😆🙄😆🙄
घानेरड वर्तन आणि स्वार्थी भावना
Good Analysis. To become powerful one should have good will.
अगदी सत्य बोललात व स्वार्थीपणा माणसाला जास्त काळ मोठं होऊ देत नाही
राजकारणात स्वार्थासाठी लढण्याबरोबर जनतेसाठी लढलात तर परिणाम वेगळे भेटतात
राजकारणाला ला कूप्रसिद्धि देणारा ला Maharashtra चा आधरवड
पवित्र ती भूमी
पावन तो देश
जेथे हरीचे दास
जन्म घेती... फक्त (सत्तेसाठी )
Man with out integrity can not achieve anything in life.
अगदी पटणारे विचार आहेत सर आपले.
पश्चिम महाराष्ट्र,मराठवाडा एवढिच प्रभाव क्षेत्र सोडले तर शरद पवारांची
पुण्याई आहे.
नियमित धर सोड करणे व कलागती लावल्या मुळे विश्वासार्हता संपली आहे.
१००% बरोबर👍👍👍👍👍
दुसर्यासाठी जो खड्डा खणतो तोच त्या खड्ड्यात पडतो असा नियतीचा नियम आहे
मोजके घराणेशाही + विषिठ समाज धरणे हे कारणे आहेत
जुगार खेळणारा हा कधीही मोठा होऊ शकत नाही.
Well Said, take care.
विषय तर आवडलाच! पण शेवटची चार वाक्य मनाला भावली, कारण त्या पक्षाच्या समर्थकांची भाषा त्यांची संस्कृतीच दाखवते.
ह्या माणसाला फक्त काड्या करून राजकारण आणि सत्ता कशी अस्थिर करता येईल एवढंच जमत म्हणून तर ह्यांना चार आणि पाच खासदार निवडून देतात.
छान विश्लेषण
तारुण्याच्या उंबरठ्यावर आम्हाला एका नवीन शब्दाची ओळख झाली होती. ' ढेरीफिरव्या '
एकदम खरोखर विश्लेषण पण हे पवार प्रशंसक व पवार साहेब सत्ता मिळाली ह्यातच खुश व मी त्याला सत्तेत येवू दिले नाही ह्यातच धन्यता मानणारे देशातील एक महान नायक नेते 👌👍
सत्ता मिळवली
Deputy CM is not legislative position. It is only to satisfy number two & prevent him from stabbing CM.
With Love some flowers for analizet and anker I like u r talkshow v nice and perfectjudjments on sharadpawer Rastrvadicongress neverbig as party who will be cm of maharastra nowadays small stateparty fight election and win. With out congress, nice analysering ,good Kipp it up , thanks,
सत्तेसाठी काय पण केल्या मुळे विश्वासार्हता गमावली. महाराष्ट्रातला एक ठराविक वर्ग सोडल्यास त्याना महाराष्ट्रात सुध्दा स्पेस मिळत नाही.
A very perfect analysis with clear words👍👍👍
राष्ट्रवादीन आजपर्यंत स्वतःच्या सोयीनुसार हिन पातळीचे स्वार्थाचे राजकारण केलं त्या मुळे त्यांच्यावर कोणाचाही विश्वास राहीला नाही.
पण मराठा समाजातील लोकाचा विश्वास आहे महणुन निवडुन येत आहे महणुनच तर मराठायाना आरक्षण मिळत नाही मराठायाना आरक्षण मिळल तर कुटुंबीय सता राहणार नाही
Fantastic analysis, 100% true.
2nd view and 2nd like from Nashik in 40 sec
Analyser news va Kulkarni साहेबांकडून कमेंट ल लाईक करण्यासाठी खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻all the best 100k लवकरच
जसे जमिनीत पाणी कुठे मिळेल हे शोधणारी माणसे असतात,त्यांना पाणके असे म्हणतात आणि राजकारणी दाखवून राजकारणात कुठे कुठे माया मिळेल हे शोधणारे ,शिकवणारे आणि दाखवणारे गुरू म्हणजे एकच, आपले काका(सफेद बगळा जो एका पायावर पाण्यात उभा राहून माश्याची शिकार करणारे)जाणता राजा व आपला मराठी लोकांचा पोकळ सहयाद्री
छान विश्लेषण !!
वा वा फार छान एकदम बरोबर