राज साहेब ठाकरे महाराष्ट्र राज्याचे मराठी संस्कृती परंपरा जपणारे आहेत निडर आणि स्पष्ट बोलतात जनतेने मनसे ला साथ द्यावी गरजूंना आरक्षण राज साहेब ठाकरे यांच्या या भूमिकेचा समर्थन आहे जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
खूप छान व्हिडिओ आहे. सन्मा.श्री राजसाहेब हे ज्या प्रकरणात ज्यांच्या आगतिकतेमुळे पोळून निघाले त्यांच्या बाबतीत ते नक्कीच फुंकून घेतील याबाबत शंका नाही.आपणही त्यांच्यासह सर्वांच्या ध्यानात ही गोष्ट आणून दिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.❤
@@nileshm1051 आता बाकीचे काहीही सांगतात त्यावर विश्वास बसतो ना तुमचा.. ते फडणवीस जेव्हा बोलले मी नाशिक दत्तक घेतो,कल्याण डोम्बिवली ला 6000 करोड देतो एक बोलतो की मी टोल मुक्त महाराष्ट्र करूअसे बोलून मुख्यमंत्री होऊन पण ना करणाऱ्या लोकावर विश्वास ठेवाता ना त्यांना मत देता ना... मग आता काहीही म्हणयला काय.. ह्यावर पण विश्वास ठेवा..
"स्टुलाव रून दही हंडी फोडायची का ,,,,,"असा प्रश्न ज्यांना पडतो ,ते राष्ट्राची,प्रगती कधीच करू शकत नाही! आबा ,क्षमा करा ,पण राज ठाकरे यांना दूरदृष्टी नाही! किणी प्रकरण दडपले गेले,दिशा सलीयांन त्याच मार्गावर!
मला एकंदरीत असा संशय येत आहे की या प्रकरणावर तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संजय राऊत आणि शरद पवार यांच्या सांगण्यावरून तुम्ही यूट्यूब चैनल चालवत आहात
राज साहेब ठाकरे निडर, स्पष्ट, धडक बेधडक,रोखठोक बोलणारा दबंग नेता आहे.महाराष्ट्रात जातियसलोखा फक्त राज साहेब ठाकरेच निर्माण करू शकतात.
राज साहेब ठाकरे महाराष्ट्र राज्याचे मराठी संस्कृती परंपरा जपणारे आहेत निडर आणि स्पष्ट बोलतात
जनतेने मनसे ला साथ द्यावी
गरजूंना आरक्षण राज साहेब ठाकरे यांच्या या भूमिकेचा समर्थन आहे
जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची गरज आहे ते राज साहेब ठाकरे ...
जय राज ठाकरे जय मनसे
फक्त राज ठाकरे
फक्त एकच राज ठाकरे साहेब
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 👍👌🚩🚩🚩🌺🌹💐💘💪🙏💯🚂🚂🚂🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
राज ठाकरे मुख्यमंत्री होतील
जय मनसे ♥️🚩
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
राजसाहेब जिंदाबाद🔥🔥🔥
महाराष्ट्रात राजसाहेब ठाकरे हा एकच पर्याय 🎉🎉
बरोबर आहे पन राज साहेब ठाकरे यांना कोणी रोखू शकत नाही कारण मराठी माणसाला मदत करण्यासाठी फक्त मनसे आहे बाकीचे सर्व फालतू पक्ष आहे
राज ठाकरे एकच पर्याय आहेत
यंदा मनसे ❤💯🚩🚂
खूप छान व्हिडिओ आहे.
सन्मा.श्री राजसाहेब हे ज्या प्रकरणात ज्यांच्या आगतिकतेमुळे पोळून निघाले त्यांच्या बाबतीत ते नक्कीच फुंकून घेतील याबाबत शंका नाही.आपणही त्यांच्यासह सर्वांच्या ध्यानात ही गोष्ट आणून दिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.❤
Jay Maharashtra Jay mns
फक्त ऐक वेळ राज साहेबाच्या हाती सत्ता द्यायला पाहिजे खुप काही वेगळं घडलं 👏👏
महाराष्ट्र मध्ये एकच वाघ आहे ते म्हणजे राज ठाकरे आहेत
जय मनसे
मनसे, राज ठाकरेंनी 🚩 मा. मु. बरोबर रहावे 🙏🏻व बाळासाहेबांची गादी चालवावी 🚩
राज ठाकरे माझा देव आहे
जय मनसे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Superb analysis.......
Kal ka Mahima Hai.
मध्यतरी राज ठाकरे यांची भेट ही मोहित कँबोज यांनी सुद्धा घेतली होती.. काय कारण असू शकेल??
ते मनसे मध्ये प्रवेश मागत होते त्यासाठी भेटायला आले होते पण राज ठाकरे यानी नकार दिला त्यांना...
@@Manish_Chavan7काहीही 😔🙏
@@nileshm1051 आता बाकीचे काहीही सांगतात त्यावर विश्वास बसतो ना तुमचा.. ते फडणवीस जेव्हा बोलले मी नाशिक दत्तक घेतो,कल्याण डोम्बिवली ला 6000 करोड देतो एक बोलतो की मी टोल मुक्त महाराष्ट्र करूअसे बोलून मुख्यमंत्री होऊन पण ना करणाऱ्या लोकावर विश्वास ठेवाता ना त्यांना मत देता ना... मग आता काहीही म्हणयला काय.. ह्यावर पण विश्वास ठेवा..
Nice❤️👍
राज साहेबांनी वेळीच काही गोष्टी समजून पुढे पावले टाकावीत हि मंडळी संभ्रम निर्माण करत आहेत
प्रश्न जिथे जनतेचा ,मार्ग तिथे मनसेचा
Nikhil Wagle, Kapail Patil Maharashtra Drohi.
नमस्कार
राज साहेब ❤
❤
MNS+VBA ✌️
Only Raj Saheb Manse pahije bas ❤❤❤
निखिल वाघाळे पण राज ठाकरे ना सपोर्ट करतात
Sir ghabrau naka kahi hot nahi
किती जुना विषय आहें
पगार झालं वाटतं तुझं
Dadi gap re
"स्टुलाव रून दही हंडी फोडायची का ,,,,,"असा प्रश्न ज्यांना पडतो ,ते राष्ट्राची,प्रगती कधीच करू शकत नाही!
आबा ,क्षमा करा ,पण राज ठाकरे यांना दूरदृष्टी नाही!
किणी प्रकरण दडपले गेले,दिशा सलीयांन त्याच मार्गावर!
काही अर्धवट लोकांना, वाक्ये अर्धवट ऐकून त्याचा अर्धवट अर्थ समजतो
बापाला हेपायचं नको शिकवू😂❤ड्या
Shaktiman mhanun vichar kara farak padel
तुम्हाला काय राज ठाकरे हे पहिली दुसरीतल्या विद्यार्थी वाटले का
राज ठाकरे हे महाराष्ट्रातले सर्वात उच्च पॉलिटिकल लीडर आहेत त्यांना सगळ्या शाळा कळतात
He samajwadi nete konachech nahi hou shakat
मला एकंदरीत असा संशय येत आहे की या प्रकरणावर तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संजय राऊत आणि शरद पवार यांच्या सांगण्यावरून तुम्ही यूट्यूब चैनल चालवत आहात
जय मनसे
जय मनसे