भर सभेत आदित्य ठाकरेंनी असं काही केलं की, सर्वत्र होतंय कौतुक ! नेमकं काय घडलं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 113

  • @rameshthorat9000
    @rameshthorat9000 18 дней назад +87

    निस्वार्थी आहे पोरगा.अशी माणसे cm पदावर पाहिजेत.

  • @satishpatil7518
    @satishpatil7518 18 дней назад +66

    सर्वसामान्यांची जाण असणारा नेता म्हणजे. आदित्य ठाकरे साहेब.

  • @balasahebshelke5474
    @balasahebshelke5474 18 дней назад +55

    खरा महाराष्ट्र धर्म बाळासाहेबांचा नातू शोभतो इतका हळवेपणा सद्ध्या राजकारणी लोकांकडे दिसत नाही युवकांनी याची जरुर नोंद घ्यावी

  • @vishalbarjeoamt5649
    @vishalbarjeoamt5649 18 дней назад +55

    ❤उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे हे खरे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sunilmore6230
    @sunilmore6230 18 дней назад +97

    कुठे त्या नारायणाची नेपाळी उध्दट, बेवडा पोरे. आणि कुठे सुसंस्कृत आदित्य ठाकरे!

  • @officialomkarstudio
    @officialomkarstudio 18 дней назад +26

    संपूर्ण देशाचं उज्ज्वल भविष्य श्री श्री आदित्य साहेब ठाकरे,जे उद्याचे शिवसेना प्रमुख आहेत.

  • @SanjayChavre-pj3kf
    @SanjayChavre-pj3kf 18 дней назад +40

    साहेब तुम्ही वेगळे आहे जय महाराष्ट्र ❤🎉❤🎉

  • @RG-zy1ol
    @RG-zy1ol 18 дней назад +30

    खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्या कडे आहे, मिंधे तर वाट लावली आहे महाराष्ट्राची.

  • @balasahebsankpal8551
    @balasahebsankpal8551 18 дней назад +103

    अभ्यासू आणि सभ्य, सुसंस्कृत व्यक्तीमत्व आदित्य ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩

    • @ramkengar4046
      @ramkengar4046 18 дней назад

      😂😂😂

    • @kirangaonkar4516
      @kirangaonkar4516 18 дней назад +1

      😂😂disha salian Ani sushant sing cha khuni

    • @balasahebsankpal8551
      @balasahebsankpal8551 18 дней назад +5

      @@kirangaonkar4516 हे फक्त दिशाभूल करण्यासाठीचे आरोप आहेत....भाजप आणि भक्ताडांना फक्त खोटे आरोप करून विषय भरकटवत ठेवायचेच कळते.....

    • @ShivajiGhorad
      @ShivajiGhorad 18 дней назад

      ​@@kirangaonkar4516सरकार तुमचं आहे मग काय झक मारत बसलात का ?
      तुम्हाला पुरावे घेऊन बोलावले होते मग का गेले नाहीत.दम नाही तुमच्यात

    • @ramdasbhokare74
      @ramdasbhokare74 18 дней назад +2

      ​@@kirangaonkar4516अरे सरकार कोणाचं आहे?करा ना चौकशी,फक्त हवेत गोळ्या मारू नका.

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 17 дней назад +10

    खरच पोरगा मनाने खुपच भोळा आहे बापासारखा आणि खणखर आजोबांसारखा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @manojkulkarni9305
    @manojkulkarni9305 18 дней назад +23

    जय महाराष्ट्र साहेब

  • @rajendraher537
    @rajendraher537 17 дней назад +6

    आदित्यसाहेब तुमच्या अशा या कृती मुळे मनभरुन आल तुम्ही खरोखर बाळासाहेबांचे वारस शोभतात.सॅलुट आहे तुम्हाला.जय महाराष्ट्र

  • @dnyaneshwarkashid6124
    @dnyaneshwarkashid6124 18 дней назад +16

    खूप छान आदित्य ठाकरे साहेब

  • @prakashmatole7161
    @prakashmatole7161 18 дней назад +22

    सुसंस्कृत नेता अभ्यासू व्यक्तिमत्व संस्कार असावे असे

  • @nandakumardeshmukh7672
    @nandakumardeshmukh7672 17 дней назад +10

    कुठे ते जे लहान मुलांना दिवसभर रणरणत्या उन्हात उभे करून पंतप्रधांच्या ताफ्याला सलामी,शुभेच्ठा देण्या करीता उभे करून लहान मुलांचा अंत पहाणारा पक्ष,नेते,मंञी,अधीकारी आणी कुठे हे सुसंकृत महाराष्र्टाचे तरूणांचे श्री मा.बाळासाहेबांचे नातू,श्री उध्दवजी ठाकरे साहेबांचे सुपूञ महाराष्र्टाचा उगवता तारा खरच हे घरातील संस्कृती,संस्कार,उच्च शिक्षीत,नेञूत्व असे महाराष्र्टाला लाभायलाच पाहिजे आणी अशा तरूणणानेच महाराष्र्ट चालवीला पाहीजे.❤❤❤

  • @ramdasgondhali4897
    @ramdasgondhali4897 18 дней назад +17

    जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩

  • @vasantirautsikanon3261
    @vasantirautsikanon3261 18 дней назад +32

    असे संस्कार पाहिजे प्रत्येक नेत्यांमध्ये 😊😊

  • @SuryakantSutar-tq3op
    @SuryakantSutar-tq3op 18 дней назад +6

    हीच पिढी भविष्यात हिंदू धर्म आणि शिवसेना तत्व ,🚩 हॅट्स अप,जय महाराष्ट्र,,,,,ह्या 40 वर्ष शिव सेना,,, आणि बाळासाहेब ठाकरे,,तत्व प्रेरित,आनंद वाटला,,लहान शिव सैनिक आदर केला भावना,जपल्या,,,हेच ,मिंद्यानी ,चक्कर यरुस्तोवर पोरं थमबवली असती

  • @MarutiMedebane
    @MarutiMedebane 18 дней назад +20

    Jay. Maharashtra

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 18 дней назад +11

    जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे साहेब

  • @jayvantpagar4811
    @jayvantpagar4811 18 дней назад +5

    Great

  • @sakharamyadav3470
    @sakharamyadav3470 18 дней назад +14

    Verygood❤veruhygood

  • @vijaybobade7364
    @vijaybobade7364 18 дней назад +13

    Jay maharshtra ❤

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 18 дней назад +6

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @DevaKhandare-ou3wk
    @DevaKhandare-ou3wk 16 дней назад +1

    ज्यांना काय बोलायचं ते बोलू द्या आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे

  • @sanjaysawant880
    @sanjaysawant880 18 дней назад +15

    Aditya che changale sanskar distat

  • @user-yf3rn7ve7w
    @user-yf3rn7ve7w 18 дней назад +4

    जय महाराष्ट्र साहेब ❤

  • @ashoksurwase6670
    @ashoksurwase6670 17 дней назад +3

    महाराष्ट्राचा ढाण्या वाघ आदित्य साहेब

  • @kakajijivrag7657
    @kakajijivrag7657 18 дней назад +5

    फक्त ठाकरे

  • @SobersRodrigues-ol5ci
    @SobersRodrigues-ol5ci 18 дней назад +5

    Upcoming cm

  • @RajendraPatil-v8y
    @RajendraPatil-v8y 12 дней назад

    असा नेता हवा वा आदित्य ठाकरे साहेब जय महाराष्ट्

  • @nitinberde534
    @nitinberde534 18 дней назад +3

    Simple sweet calm educated ideal leader support kara

  • @aabasahebingawale4577
    @aabasahebingawale4577 17 дней назад +1

    आभीनंदन ठाकरे. साहेब. काय.बोलनकायं.भाषन.ऐकदमं.आओके.आभिनंदन.

  • @shashiavaghade4008
    @shashiavaghade4008 14 дней назад

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सोडा देशाचे पंतप्रधान होऊ शकतात असे अभ्यासू नेतृत्व

  • @pranayambade6644
    @pranayambade6644 17 дней назад

    सर्वसामान्यांची जाण असणारा नेता आदित्य साहेब जिंदाबाद

  • @ravindramore3187
    @ravindramore3187 14 дней назад +1

    एकनाथ शिंदे जिंदाबाद महाराष्ट्राची खरी शिवसेना 💪🏻💪🏻

  • @ketangupte5812
    @ketangupte5812 18 дней назад +1

    This is exactly expected from next generation of politics.... great maturity and understanding of Aditya ji..
    .
    Really great.... our future CM

  • @dineshjadhav7423
    @dineshjadhav7423 17 дней назад +2

    फार छान आदित्य ठाकरे ❤️

  • @user-mv5ne7ek2r
    @user-mv5ne7ek2r 18 дней назад +3

    खुप अभ्यासु.आनी‌‌.सयमी.आहेअदित्यजी

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh 6 дней назад

    जय श्री महाकाल ओम साई राम ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त थँक्यू सर

  • @RajaramPatil-jv7wp
    @RajaramPatil-jv7wp 14 дней назад

    याला म्हणतात खरी शिवसेना

  • @sureshachary9381
    @sureshachary9381 17 дней назад +1

    ❤🎉😍👏next generation CM

  • @kausarshaikh2233
    @kausarshaikh2233 17 дней назад

    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @SantoshRaynak
    @SantoshRaynak 17 дней назад

    ह्याला म्हणतात मराठी संस्कृती

  • @RAJUYADAV-he4ok
    @RAJUYADAV-he4ok 16 дней назад

    असे संवेदनशील नेतृत्व असावे महाराष्ट्रासाठी

  • @santoshshinde6324
    @santoshshinde6324 18 дней назад +6

  • @aamitapatil2263
    @aamitapatil2263 17 дней назад

    शेवटी संस्कार

  • @KiranRathod-ts3ib
    @KiranRathod-ts3ib 16 дней назад

    Hya lach Balasahebanche Sanskar mhntat well done Aaditya Saheb

  • @pravinnar7482
    @pravinnar7482 12 дней назад

    जय महाराष्ट्र 🐅🚩

  • @babathete3191
    @babathete3191 18 дней назад +5

    ❤❤

  • @vishalpevekar157
    @vishalpevekar157 17 дней назад

    खूप छान, संकसर दिसतात, खंबीर नेतृत्व आदित्य ठाकरे.

  • @maheshgawade4769
    @maheshgawade4769 17 дней назад

    👌सलाम आदित्य साहेब 🚩जय महाराष्ट्र

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 18 дней назад +6

    Aditya Rajkarnatil Ugavta Surya,Maharashtratil Jantene Tyana Support karne

  • @user-fp8yg3xf6f
    @user-fp8yg3xf6f 18 дней назад +1

    जय महाराष्ट्र जय हिंद 🚩🚩🚩🚩🚩🐅🐅🐅🐅🐅

  • @sandipvidhate-wm9mb
    @sandipvidhate-wm9mb 17 дней назад

    Gr8

  • @milindjeet
    @milindjeet 17 дней назад

    Real educated and good human being. Only Adatya

  • @ankushsarpotdar3517
    @ankushsarpotdar3517 12 дней назад

    युवानेते 👍

  • @GakannaGiram
    @GakannaGiram 18 дней назад +1

    ठाकरे.साहेब

  • @jayantiparab9060
    @jayantiparab9060 16 дней назад

    Aaditya saheb very good

  • @pravingare5126
    @pravingare5126 18 дней назад +1

    संस्कार

  • @mayursargar9437
    @mayursargar9437 18 дней назад +3

    Future cm of maharashtra 🚩🚩

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 17 дней назад +1

    Aditya thakare saheb lahan muli Ani lahan mule hyanchya samor ek adarsh ahet

  • @user-tk5nu3ej9g
    @user-tk5nu3ej9g 17 дней назад

    Good thakte ji.

  • @manojbhingarde8580
    @manojbhingarde8580 12 дней назад

    Jai maharashtra

  • @Chatra-Maratha
    @Chatra-Maratha 17 дней назад

    संस्कार.

  • @vandanadhadake6230
    @vandanadhadake6230 17 дней назад

    👍✌️👌

  • @madankengar-qi3ep
    @madankengar-qi3ep 17 дней назад

    सभ्य पणाचा नेता.

  • @anagha27
    @anagha27 17 дней назад +2

    CM Aditya Thakre 👍💪🚩🇮🇳ani virodhak 'andolan jivi' bjp😂

  • @user-vl9ir6et3h
    @user-vl9ir6et3h 12 дней назад

    ❤❤🚩🚩

  • @shreebalajipanchal1201
    @shreebalajipanchal1201 17 дней назад

    Real tiger

  • @hemantpatil1007
    @hemantpatil1007 6 дней назад +1

    आदित्य अशी अक्कल तुझ्या बापाला दिली असती रे भावा😂

  • @anujamohite1684
    @anujamohite1684 15 дней назад

    😢only aditya thakre.

  • @babasahebgaikwad2505
    @babasahebgaikwad2505 17 дней назад

    👍

  • @prakashvirkar4349
    @prakashvirkar4349 17 дней назад

    सुशांत सिंग, दिशा सालियन हत्याचे काय यावर पेन्ग्विन बोलेल काय?

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 17 дней назад

    ❤ वाघाचा छावा आहे ❤

  • @satishpandhare4872
    @satishpandhare4872 12 дней назад

    Saheb lavakr lagn Kara vay vadatay bhavi mukhyamantrI

  • @AmanSayyed5055
    @AmanSayyed5055 13 дней назад

    Uddav Thakre ek number😊

  • @dewanandthengne2029
    @dewanandthengne2029 10 дней назад

    Vadilache Sanskar.

  • @tukarampatil8332
    @tukarampatil8332 18 дней назад +1

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂

  • @surajwadhai8829
    @surajwadhai8829 18 дней назад +3

    आजच्या ठळक बातम्या पेंग्विन संस्कारी आहे😅😅

    • @sachingajre5069
      @sachingajre5069 17 дней назад

      आणि तु गुजरात चा भडवा आहे 😂😂😂😂😂

  • @shashikumarjoshi1359
    @shashikumarjoshi1359 17 дней назад

    Bol

  • @seemadeorukhkar6152
    @seemadeorukhkar6152 17 дней назад

    Pegvin khuni aahe 😡😡😡 SSR n disha slaiyan cha 😡😡😡😡😡

  • @Vpakhale
    @Vpakhale 18 дней назад +1

    मंत्री पदाचा लालची 😄😊🤔

  • @mdsiddhu9095
    @mdsiddhu9095 18 дней назад +5

    सुसंस्कृत आदित्य ठाकरे नाईट पब , ड्रग्ज प्रकरण लोकांनी बघितल आहे व्वा सुसंस्कृतपणा 😅😅😅😅😅

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 18 дней назад +3

    कसल कौतुक ! लाळचाटी मिडीया

  • @sartajtamboli5534
    @sartajtamboli5534 17 дней назад

    आदित्य ठाकरे साहेब ❤❤❤❤❤

  • @anilshirke5400
    @anilshirke5400 16 дней назад

    याला म्हणतात संस्कृती आणि संस्कार नाही तर राणेंची कार्टी

  • @SanjayAware-rx7xw
    @SanjayAware-rx7xw 18 дней назад

    मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करा फेसबुक वर नाटक करू नको बापासारखा अडीच वर्षे घरातून सरकार चालवणार आणि तू पेंग्विन बाईसारख बोलणार

    • @dadapatil8160
      @dadapatil8160 17 дней назад

      आवारे.... तुझ्या बायकोला पाठव म्हणजे कोणबबाईसारखा बोलतो ते तुला कळेल

  • @DeepeshMhatre
    @DeepeshMhatre 18 дней назад +5

    निवडणूक जवळ आली आहे आता पेंग्विन नाचला पण सांगितलं तरी नाच उद्धव नाचतो सोनयीचा आणि काका इशारे वर पोरगा तेच मार्ग वर आहे

    • @sandeeppatil1491
      @sandeeppatil1491 18 дней назад

      दाखवले ना लोकसभेला 😅😅😅आता विधानसभा 😅😅

    • @DeepeshMhatre
      @DeepeshMhatre 18 дней назад

      @@sandeeppatil1491 लोकसभेला पहिला जागा किती होते लाचार उभाटा आता किती कमी झाले ते बघा काका आणि सोनियानी उभाटा गेम केला आहे

    • @DeepeshMhatre
      @DeepeshMhatre 17 дней назад

      @@sandeeppatil1491 नकली सेना ला 2019 56 जागा आले होते आता काका आणि सोनियाची घर काम करून आता 2024 8 जागा आले होते वडापाव वाली सेना

    • @mohininabar3392
      @mohininabar3392 13 дней назад

      पोटदुखीवर जालीम औषध घ्या नाहीतर पोटदुखी बळावेल

    • @DeepeshMhatre
      @DeepeshMhatre 13 дней назад

      @@mohininabar3392 तु घे तुला गरज जास्त आहे आणि तुज्या घरच्यांना पण दे गोळी घे नाहीतर दुसरा घे काहीतरी तु जेंची चट्या आहेस त्याना पण दे म्हणजे रोज बाहेर येतील माझा स्तचा ऑफिस आहे तुज्याची चाटतोना तेपेक्षा घरी काम कर दोन तरी देशील आणि घरात तुला थोडी इज्जत देतील भुजंग

  • @vidyashimpi6279
    @vidyashimpi6279 17 дней назад