कोणामुळे माजला यावर कोणीच बोलत नाही तरुण कार्यकर्त्यांनी आपल्या आई-वडिलांना मतदान कोणाला करायचे हे समजत नसेल तर त्यांना मतदानालाच पाठवू नये पन्नास वर्षे आतल्या वयाच्याच लोकांनी मतदान करावे तरच हे सर्व नेते घरी बसतील
निधी आणलं म्हणजे गावकऱ्यांवर उपकार केला नाही तुझे खिशातले पैसे देत नाहीत ते सरकारचे पैसे आहेत म्हणून तू जास्त रुबाब करू नको जेएसपीएम कॉलेज कसे टाकले त्याचा जरा हिशोब दे सगळ्यांना म्हणजे त्यांना समजेल तू काय माया जमवलीस तुझ्या पापाचा गडा भरलाय आता हिशोब तर नक्की होणारच
त्यासाठी शेतकऱ्यांचा मोठा व्हाट्सअप ग्रुप बनवा आणि जनजागृती करा तरच बदल होईल सुरुवात करा पूर्ण महाराष्ट्र जॉईन होऊ द्या शेतकऱ्यांशी बोलताना यांनी दहा वेळा विचार करून बोलले पाहिजे अशी ताकद बनवा
फक्त माज आणी मिंधे, फडणवीस चा कायदेशीर support. धन्य ती सत्ता, धन्य ते सरकार धन्य ती महायुती, धन्य ते पंतप्रधान धन्य तो अमित शहा. आणी धन्य धन्य ती शेतकरी, कामगार, सामान्य जनता 🙏🙏🙏
आती तेथे माती होती येवढा मोठा बला डे . राजा रावन .होता त्याच्या सारखा भक्ती श्रीमंती फौज .कोनाची नव्हती तरी तो गर्व दादागीरी पापी नजर अहंकार याच्या मुळे लवकरच संपला तिथ अपली . काय कथा मिदे खोके
तुला पण तुकडा टाकला काय तान्या ने म्हणून भो भो करतोय... धन्या म्हणून च गावं गुंड पोरं सोबत घेऊन फिरतोय असा रिकामा फिर म्हणावं कसे रिकामे करतेत मग बग... यंदा तान्या हाकलून देणार आम्ही मतदारसंघातील कोनी पण भूमिपुत्र निवडून देऊ पण या तान्या ला हाकलून देऊ. चोरलेला धनुष्य बाण तुमच्यात च घुसणार तो पण यंदा 😅😅
सत्तेचा माज आलाय परंतू लवकरच तुमचा माज उतरणार कारण आता याचे दिवस भरले
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
लय माजला आहे सावंत
कोणामुळे माजला यावर कोणीच बोलत नाही तरुण कार्यकर्त्यांनी आपल्या आई-वडिलांना मतदान कोणाला करायचे हे समजत नसेल तर त्यांना मतदानालाच पाठवू नये पन्नास वर्षे आतल्या वयाच्याच लोकांनी मतदान करावे तरच हे सर्व नेते घरी बसतील
सावंत यांच्या नावापुढे लवकरच माजी आमदार हे शब्द लागणार
त्यांनी शंभर पिढ्यांचे कमवून ठेवले त्यांना काही फरक पडत नाही जेव्हा मोर्चा त्यांच्या घराकडे जाईल तेव्हाच त्यांना फरक पडेल तोपर्यंत नाही
तू तुझी पिढी आयुष्यभर गुलामीच करणार चाटूगिरी व्यवसाय आहे तुझा
निधी आणलं म्हणजे गावकऱ्यांवर उपकार केला नाही
तुझे खिशातले पैसे देत नाहीत ते सरकारचे पैसे आहेत म्हणून तू जास्त रुबाब करू नको
जेएसपीएम कॉलेज कसे टाकले त्याचा जरा हिशोब दे सगळ्यांना म्हणजे त्यांना समजेल तू काय माया जमवलीस
तुझ्या पापाचा गडा भरलाय आता हिशोब तर नक्की होणारच
दादागिरी जास्त दिवस चालत नाही जनता याची जागा दाखवणार
दबावाचं राजकारण जास्त दिवस चालत नाही.
सावंत च राजकारण मीच संपवणार
शेट्ट उपट 😂
@@Venom-je9fmसावंत चा तुकड्यावर जगणार दिसतोय तू 😅😅
Tu chat tyachi zat 😂@@Venom-je9fm
😂😂
@@भारत-म8झतुमचे वडील आहेत का ते 😂😂😂😂
माजलाय Tanani Sawant
सत्तेचा येवढा माज बरा नव्हे ज्या जनतेने डोक्यावर घेतले तीच जनता पायाखाली घालील
लय माजलेत हे आमदार
स्थानिक लोकांनी ताण्या आणि त्याच्या पुतण्याला जिल्यातून हद्दपार केले पाहिजे... हीच वेळ आहे
यांना शेतकऱ्यांनी हाना धरून चांगला
Baapre, ha nilesh ghaywal khup motha gunda ahe punyacha
500-1000 rupayat lok vikle jatat mhanun apan ashe rajkarni nivdun deto
दीवा फडफडत आहे म्हणजे येणारया विधानसभा निवडणुकीत नक्की विजनार आहे
व्हिडिओ काढला कि भक्कम पुरावा राहतो म्हणून लगेचच माणसं बोलावून गर्दी केली
किती दिवस करणार हे
आचार संहिता लवकर लागू दे देवा
जाहीर निषेध
पोलिस पण सावंत कडे कामाला आहे असे वाटते
पोलीस बंधुनी विचार केला पाहिजे नारायणची नासलेली अंडी काय ब़ोलतात असेल आमदारचा पुतण्या उलटा केला असता तर कौतुक झाले असते
पोलिसांनी यांची चाखली नाही तर पोलिसांची नोकरी जाईल
खेकडा फार माजलेला आहे.😊
बाळा आपली लायकी बघुन बोलावे
तानाजी सावंत आता दिवस भरलेत. पन्नास खोके एकदम OK.
सत्तेचा माज आला आहे यांना
छान कार्यक्रम चालू आहे महराष्ट्रात दादागिरी ती पण शेतकऱ्यांना थु। असल्या राजकारण्यावर
येणाऱ्या इलेक्शन मध्ये यांना यांची जागा दाखवून द्या
माज आला
कंबरेला बंदूक लावुन फिरतो आणि स्वतःला शेतकरी म्हणून घेतो
दादागिरी चालणार नाही मतदारसंघात तान्याला हाकलून देणार यंदा.. आम्ही त्याच्या तुकड्यावर जगत नाहीत तुझा सारखे.
जेवढे पण माजोरी राजकारणी लोकं आहेत यांचा माज मतदान रुपी जिरवला पाहिजे.
धारशिव करानो तुम्हला हात जोडुन विनंती ह्या ताण्याला घरी बसवा
निल्या चा चांगला माज उतरवा
सत्तेचा माज जास्त दिवस चालतं नसतो
माज उतरवतील लोक यांचा
सावंतला जास्त माज आलाय पण थोडं थांबा तुमचा असा माज उतरन पुन्हा माजावरच येणार नाही.पोलीसांची सुध्दा फक्त बघ्याची भूमिका घेतली
विनाशकाले विपरीत बुद्धी.. याचा बदला सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीने घ्यायचा आहे. त्याला घरी बसवा
त्यासाठी शेतकऱ्यांचा मोठा व्हाट्सअप ग्रुप बनवा आणि जनजागृती करा तरच बदल होईल सुरुवात करा पूर्ण महाराष्ट्र जॉईन होऊ द्या शेतकऱ्यांशी बोलताना यांनी दहा वेळा विचार करून बोलले पाहिजे अशी ताकद बनवा
माज ओ दुसरं काही नाही याला पाडा आता म्हणजे याची मस्ती जिरेल
माज थोडे दिवस बाकी आहेत
विधानसभेत भूईसपाट करा
यंदा खेकडयाचा माज जिरवनार शेतकरी
सत्येचा माज
निजाम शाही
ज्याचा माज वाढतो त्याचा माज जनतेच्या दरबारात उतरवून मिळतो यांचा पण लवकरच उतरवला जाईल 🙏🙏
फक्त माज आणी मिंधे, फडणवीस चा कायदेशीर support.
धन्य ती सत्ता, धन्य ते सरकार धन्य ती महायुती, धन्य ते पंतप्रधान धन्य तो अमित शहा.
आणी धन्य धन्य ती शेतकरी, कामगार, सामान्य जनता 🙏🙏🙏
सत्तेचा माज आलेला आहे
गाव करेल ते राव करू शकत नाही
5 गाव एकत्र येऊन दाखवा हिस्का
पोलिस कमालीचे उत्साही वाटत आहेत. प्रकरण दाबायला .
सत्तेचा माज येत्या निवडणुकीला दाखवा माझा शेतकरी
पोलिस व्हिडिओ करु देत नाही काय अवघड आहे
आत्ता याचा माज उतरण्याची वेळ आली आहे शेतकरी मातीत घातला आहे अशा लोकानी यांना कुणी निवडून दिले त्यांच्या लक्षात नाही 😂😂
पोलिस जितके दिसतात त्यांना पहिलं निलंबित करा...
सतेचा माज व उपयोग कसा केला बघा
खरे शेतकरी चे पुत्र police जे असतील तेय्या नी शेतकरी यांना support करा
या राजकारणी यांचे.... बनू नका
येत्या निवडनुकीत त्यांना त्यांचि जागा दाखवा
पैसा आणि सत्तेचा माज
पोलीस काय करत आहेत तिथे हातात बांगड्या भरा म्हणावं हे होत नसेल तर नोकरी सोडून द्या 🙏
Good job my brother ...ok
ही दादागिरी सहन करू नका यांना तिथेच ठोका
याचा माज उतरवा परंडा भुमकर
सदर प्रकरणात चौकशी करण्यात यावी उपस्तित पोलीस निरक्षक व पोलीस उपनिरीक्षक यांची चौकशी व्हावी
सत्तेची मस्ती😢
ताण्या तुझा माज जनता नक्की उतरवणार
आता यावर एकच इलाज आहे तो म्हणजे एकतर संपूर्ण गावागावातून मतदान विरोधात करणे अथवा मतदाना वर बहिष्कार टाकणे
Bhau tuu बिंदास भिड मनोज जरांगे सहेबान न भेट याचा बरोबर कार्यक्रम लावतील ताण्या माजला आहे जास्त tuu स्वतः त्याला पाड विधानसभेत..
Khuppppp Dhadasi aahes Mangesh Bhau tu,,Hats off you
नम्र व्यक्तींना निवडून द्यावे
याचा माज उतरवला पाहिजे
पोलिसांना निलंबित करा शेतकऱ्याचे खाऊन यांची चाकरी करता का
आती तेथे माती होती येवढा मोठा बला डे . राजा रावन .होता त्याच्या सारखा भक्ती श्रीमंती फौज .कोनाची नव्हती तरी तो गर्व दादागीरी पापी नजर अहंकार याच्या मुळे लवकरच संपला तिथ अपली . काय कथा मिदे खोके
ह्यांना मतदान करणारे लोकं शंड आहेत ..लाज वाटली पाहिजे ५०० रुपये घेऊन मतदान करणाऱ्यना..
Danny Bhai ❤
दादा गिरी चालणार नाही सोलापूर रिटर्न
माज
मुख्यमंत्री आणि ग्रहमंत्री झोपले आहेत काय
Dashing mangle dada salute
धाराशिव च्या लोकांनी ह्याला परत कधीच आमदार करू नये
तो जो पोलीस आहे बोट दाखवतो आहे आधी त्याला घरी बसवा ...
ज्या जनतेच्या जोरावर.निवडुण.येतात.त्या च.जनतेवर.दादागिरी.करतात
सत्तेचा माज आला आहे
हे एडझव मनतय धरन खेकड़ा न फोडल शिंदे न आशा मानसाला मंत्रि केलय याचा माज जनता ऊतरेल
पहिली गोष्ट तो पोरगा शेतकरी वाटत नाही,
तो ही राजजराणीच वाटतो,
एस असेल तर उगाच पोटेज देण्यात मज्जा नाही😂
संस्कृती आपल्या देशाची
निषेध
याचे सोलापूर माढा मध्ये काही चालत नाही म्हणून हे धाराशिव जिल्ह्यात आले आहे
मुळशी पॅटर्न दाखवा याला
Don ❤
Harpar करा हे parsal solapur la
निवडणूक जवळ आली आहे लवकर समजेल सावंताना शेतकऱ्यांशी नडण्याचा परिणाम काय असतो ते.
पोलिसांनी लाठी चार्ज केलेला व्हिडिओ कुठेय
सत्तेचा माज आहे
BJP leader 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
निट विचार करा कूठल्याहि कामाचे उद्घाटन नेते करतात शेतकरी तलावाचे उद्घाटन करत नसतात मांगलेचा मानसे पुढे घेऊन स्टंटबाजी करण्यात आला आसे दिसुन येते आहे
कंटिन्यू कॅमेरा बरोबर ठेवा मांगले साहेब.
सावंत भारी माणूस आहे गरीबांची मदत करतात
सत्तेचा माज
दुसऱ्याचा कार्यक्रमात येऊन स्टंटबाजी केल्यावर धनुष्यबाण तर घुसणारच .....
कमरेला बंदूक असणारा शेतकरी ,काय शेतकरी असू शकतो काय......
तुला पण तुकडा टाकला काय तान्या ने म्हणून भो भो करतोय... धन्या म्हणून च गावं गुंड पोरं सोबत घेऊन फिरतोय असा रिकामा फिर म्हणावं कसे रिकामे करतेत मग बग... यंदा तान्या हाकलून देणार आम्ही मतदारसंघातील कोनी पण भूमिपुत्र निवडून देऊ पण या तान्या ला हाकलून देऊ. चोरलेला धनुष्य बाण तुमच्यात च घुसणार तो पण यंदा 😅😅
Haffkin माजलंय
तो माजूरडा शेतकरी नाही,,,तो राहूल मोंटेचा चमचा आहे।।।
मतदान अजिबात करू नका....
🎉🎉🎉🎉🎉
कोण तो दिनेश मांगले माहीत नाही.पण मानलं बुवा त्याला.धाडसी तरुण दिसतोय..
काम करतोय हे कळलंय नाही मग action घ्या na
पोलीस अधिकारी यांना विनंती तुम्ही तुमचे कर्मचारी सांभाळा उगाच शेतकरी यांना व्हिडिओ काढू नको😮
साहेबांचा काही चुकत नाही साहेब आपणच केले
दादागिरी चालु आहे सरळ सरळ
आमदार सावंत रावर केस
ह्या सावंत ला ह्या वेळी पाडून दाखवा
अरे हा राष्ट्रवादी शरद पवार चा माणुस आहे 😅😅😅
Police कितीला विकलेत शोधा जरा
एवढा माज बरा नाही !!!