आश्विन आगवणे बनला देशातील पहिला अनाथ वकील | Maha MTB

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 69

  • @ShantanuCancer
    @ShantanuCancer 2 месяца назад +19

    सक्षम दुरदृष्टीचे नेतृत्व
    देवेन्द्रजी 👍

  • @surajkhapare3450
    @surajkhapare3450 2 месяца назад +24

    माझा राजा आहे देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना बघितले डोळ्यातून आनंदाश्रू निघतातमान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मागे आम्ही सदैव तत्व उभे आहोत

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 2 месяца назад +10

    तुमचे खूप अभिनंदन! अश्विन अत्यंत अवघड परिस्थिती मध्ये वकिली पास झाला म्हणून, आणि त्याला कोणी प्रसिद्धी दिली नाही ती तुम्ही दिली म्हणून! अश्विन तुझे खूप कौतुक की, तुला मदत करणाऱ्यांची नावे आवर्जून घेतलीस. त्याला पण हिम्मत लागते
    तुझ्या पुढील आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा 🌹🌹🌹

  • @abusanas6244
    @abusanas6244 2 месяца назад +9

    अश्विन तुझे अभिनंदन

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 2 месяца назад +10

    महा m tb ला साष्टांग दंडवत , शुभेच्छा

  • @AkshaySartape-y3s
    @AkshaySartape-y3s 2 месяца назад +15

    Proud of you ashwin ❤

    • @Ashwin_Agawane
      @Ashwin_Agawane 2 месяца назад

      आपले मनापासून आभार, 🙏🏻

  • @mamtamuthal2900
    @mamtamuthal2900 2 месяца назад +10

    Heartiest Congratulations and all the best.

  • @sunilkulkarni5575
    @sunilkulkarni5575 2 месяца назад +8

    आश्विन आपणाकडून भविष्यात समाजासाठी खूप चांगल्या व प्रामाणिक कामाची अपेक्षा.

  • @bylagu
    @bylagu 2 месяца назад +1

    नमस्कार शुभ संध्या तुम्हा दोघांनाही. श्री अश्विन आगवणे यांचं यश हे खरंच वाखाणण्यासारखं आणि कौतुकास्पद आहे. त्यांना पुढील यशस्वी वाटचाली साठी मनःपूर्वक शुभेच्छा अभिनंदन तसंच अभीष्ट चिंतन.

  • @vijaybapat6878
    @vijaybapat6878 2 месяца назад +11

    स्पष्ट बोलल्या बद्दल अभिनंदन!

  • @ramsontakke4345
    @ramsontakke4345 2 месяца назад +1

    🎉🎉🎉 ॲड. आश्विन आगवणे साहेब आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @smitasawant3037
    @smitasawant3037 2 месяца назад +1

    खूप छान वाटले असे अशा विष यावर चर्चा होणे आवश्यक आहे हे सर्व समाजाला avgat व्हाव असे वाटते.

  • @sunilkulkarni5575
    @sunilkulkarni5575 2 месяца назад +5

    आश्विन आपले मनःपूर्वक अभिनंदन.
    💐💐💐

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 2 месяца назад

    सुंदर मुलाखत, आणि खरच कौतुकास्पद, पुढील जीवन प्रवासातील शुभेच्छा देतो!!

  • @ramsontakke4345
    @ramsontakke4345 2 месяца назад

    जय हो विजयी हो

  • @mayureshjoshi1752
    @mayureshjoshi1752 2 месяца назад +2

    अश्विनजी तुमचे खरच कौतुक आणि अभिनंदन तुम्हाला पुढील प्रवसासाठी शुभेच्छा

  • @anandvakil6147
    @anandvakil6147 2 месяца назад +13

    देवेंद्र जी देवमाणूस आहे

  • @Sachin_Politics
    @Sachin_Politics 2 месяца назад +4

    संघर्षमय जीवनाचं जागत उदाहरण, अभिनंदन अश्विन दादा1, खूप मोठा वकील हो, समाजातील वंचित पीडित, अनाथांच्या न्याय हक्कासाठी लढून त्यांना त्यांचा अधिकार मिळवून दे.
    पुन्हा एकदा मनस्वी अभिनंदन❤🎉

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 2 месяца назад +1

    नमस्कार आपले मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉

  • @shubhadaparchure105
    @shubhadaparchure105 2 месяца назад +2

    आश्र्विंजी प्रथम अभिनंदन करते कठीण परिस्थितीला टक्कर देत येथपर्यंत यश मिळवले तुमचे खुप अभिनंदन आमचे देवेन्द्रजी ग्रेट आहेतच तुम्ही निर्भिड पणे तुमचे विचार मांडले ह्याचे कौतुक वाटले पुढील4 वाटचाली साठी शुभेच्छा

  • @urmilasathe307
    @urmilasathe307 2 месяца назад +2

    परमेश्वर तुम्हांला उदंचन व निरामय आयुष्य देणारच. तुमच्या हातूून सर्व जनतेची देव देश व धर्माची सेवा होणारच.
    जगी ज्यास कुणी नाही ; त्यास देव आहे
    श्रीस्वामीसमर्थ

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 2 месяца назад +1

    शेवट पर्यंत कृतज्ञ रहा म्हणजे झालं 🚩

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 2 месяца назад

    नमस्कार आपण फेसबुकर सक्रिय झाले तर विषय लोकांच्या उपयोगी राहाल. धन्यवाद

  • @shashikantraorane8895
    @shashikantraorane8895 2 месяца назад +2

    देवेंद्र फडणवीस हार्दिक अभिनंदन 🙏🌹

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t 2 месяца назад +1

    Aashwinji, congratulations for your efforts and gratitude to achieve success.
    Wish the best for your future career and humble request to support those needy students.

  • @BhagwatiThorat-l9q
    @BhagwatiThorat-l9q 2 месяца назад +2

    Proud of you dada🤗

  • @ushapurohit7133
    @ushapurohit7133 2 месяца назад

    व्वाह व्वाह.
    सरकारकडून झालेल्या अशा गोष्टींना अधिकाधिक प्रसिद्धि मिळाली पाहिजे.
    ह्या आरक्षणातील वर्गाबद्दल मलाही माहिती नव्हती.
    अश्विनभाऊ तुला खूप शुभेच्छा आणि अभिनंदन.

  • @mukundlk
    @mukundlk 2 месяца назад +14

    अहो इथे कष्ट करणाऱ्यांना आरक्षण नकोच आहे. फुकट पगार मिळत असलेली कामे केली काय नाही केली काय अशी सरकारी नोकरी पाहिजे त्या साठी आरक्षण

    • @sudhir4274
      @sudhir4274 2 месяца назад +1

      आरक्षणासाठी आंदोलन करणारे तेच आहेत जे पैसा उधळू शकतात तेच पुढे आहेत. बिहार मध्ये लालू कुटुंबीय ह्यातच अडकले आहेत.😢😢😢

  • @Ashwin_Agawane
    @Ashwin_Agawane 2 месяца назад

    मी आपला मनापासून आभारी आहे. 🙏🏻

  • @AkshaySartape-y3s
    @AkshaySartape-y3s 2 месяца назад +2

    ❤❤

  • @ramsontakke4345
    @ramsontakke4345 2 месяца назад

    देवेंद्र फडणवीस देवमाणुस सर्वसामान्यांचे जाणते नेते समाजासाठी कायम कार्यरत महाराष्ट्र अग्रेसर ठेवण्यासाठी कायम प्रयत्नरत महाराष्ट्र राज्य विकास करणे व राज्य अग्रेसर राहण्यासाठी कायम कार्यरत जय हो विजयी हो

  • @UjjvalaKore
    @UjjvalaKore 2 месяца назад

    खूप खूप छान देवा यांच् विशेषभंल कर

  • @sssdss6152
    @sssdss6152 2 месяца назад

    Congratulations! Wish you happiness and success in all walks of life ahead !

  • @shankarnerlekar2200
    @shankarnerlekar2200 2 месяца назад +1

    अश्विन तुझ्या प्रयत्नांना सलाम 🎉🎉

  • @vidyadhamankar7584
    @vidyadhamankar7584 2 месяца назад +1

    अश्विन आगवणे यांना मनापासून शुभेच्छा आणि अभिनंदन 💐

  • @sanjeevpingle846
    @sanjeevpingle846 2 месяца назад +4

    सागर रेड्डी ने मोठे काम केले पण त्याला कोणी श्रेय दिले नाही.

  • @KalakarPrashantPatil
    @KalakarPrashantPatil 2 месяца назад

    Jai hind Jai bharat

  • @prafulchonkar2212
    @prafulchonkar2212 2 месяца назад

    I sincerely appreciate his struggle, his sincerity, dedication & his vision to uplift himself as well as his wish to do something for his fraternity

  • @anilgambare7653
    @anilgambare7653 2 месяца назад

    खरंच खूप कष्ट करून आश्विन ने हे यश मिळवलं आहे. मी स्वतः पाहिलं आहे

    • @Ashwin_Agawane
      @Ashwin_Agawane 2 месяца назад

      आपले मनापासून आभार, 🙏🏻
      तुमची सर्वांची साथ होती, म्हणून हे शक्य झाले अनिल.

  • @balkrishnatambulwadikar8554
    @balkrishnatambulwadikar8554 2 месяца назад

    अभिनंदन आश्विन 🌹🌹

  • @shubhangiaphale2225
    @shubhangiaphale2225 2 месяца назад

    Ashwin aple khoop khoop abhinandan. Amhala apla abhiman ahe. - Kirtankar Charudatta aphale ani kutumbiya.

  • @swatikunte2498
    @swatikunte2498 2 месяца назад

    Congratulations

  • @sushamak6030
    @sushamak6030 2 месяца назад

    🙏🙏🙏

  • @anantpawar5498
    @anantpawar5498 2 месяца назад

    Garv Se Kaho Ham Mad Mad Hindu Hai. Till The Last Breath of Life, We Are Only & Only With Jai Bhavani Jai Shivaji With Hinduism With Modi, Yogi, BJP, Bala Saheb Raj Saheb Thakare & Shinde Phadnvis Sarkar Only. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t 2 месяца назад

    Aarakshanacha labh ghenare jar asha mulanna ashi vagnuk det astil tar ashi vagnuk denaryana labh ka dyave ??

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 2 месяца назад

    नमस्कार मि एक सुचना करतो कि अश्र्विन जी आपण पंतप्रधान मोदीजी यांच्या पी. एम. ओ. कार्यालयाशि संपर्क साधावा आणि आपल्या मनातील अनाथांचा विषय योजना सविस्तर माहिती दिली तर केंद्र सरकार नक्कीच यावर उपाय योजना नक्कीच करतील

    • @Ashwin_Agawane
      @Ashwin_Agawane 2 месяца назад

      आपले मनापासून आभार, 🙏🏻
      सर मी तिकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, परंतु योग्य मार्गदर्शन मिळत नाही, कृपया आपण काहीतरी सुचवावे.

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t 2 месяца назад +1

    Sage soyare yanni kiti vait kam kele ya mulababat.

  • @sunitagadre7136
    @sunitagadre7136 2 месяца назад

    Aagvanejinche khup khup kautuk aninabhinandan.

  • @sudhirratnaparkhi2871
    @sudhirratnaparkhi2871 2 месяца назад

    Great fadanvis

  • @urmilaatkar3636
    @urmilaatkar3636 2 месяца назад

    Manapasun abhinandn

  • @ghanashyamjoshi1277
    @ghanashyamjoshi1277 2 месяца назад

    GIVE ADDRESS OF ASHWIN

    • @Ashwin_Agawane
      @Ashwin_Agawane 2 месяца назад

      आपले मनापासून आभार, 🙏🏻
      माझा नक्की असा पत्ता नाही, एके ठिकाणी स्थायिक नाही मी.
      सध्या मुंबईला असतो.

  • @shriniwaslimaye8213
    @shriniwaslimaye8213 2 месяца назад

    All said and done, as yet Devendra will not get any due respect in fact he will be hated far more

  • @nanasahebyadav8964
    @nanasahebyadav8964 2 месяца назад

    इथ महाराष्ट्रात आधीच प्रगत असलेल्या जातींना मतपेटीसाठी भरमसाठ आरक्षण मिळालेलं आहे.त्यामुळं महाराष्ट्रात 5% कुठून देणार..? 1% मिळालं तेच धन्य झालं म्हणायचं.

  • @sitarambagul5698
    @sitarambagul5698 2 месяца назад +3

    हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा.
    मात्र निवडणूका डोळ्यासमोर ठेवून हे सर्वकाही आता ही व्हिडिओ क्लिप दाखविणे म्हणजे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न चालू आहे पण जनता मतदार 🤴 राजा या क्लीपला फेटाळून लावेल आणि येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपा व बंडखोर गटांचा सुफडा साफ होणार आहे यात तिळमात्रही शंका नाही 😢😮😅

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 2 месяца назад +2

      @sitarambagul : चांगल्या कामा ची, विधायक सामाजिक कार्याला, नेहमी राजकीय द्रिष्टी कोना तुन बघणं सोडा. त्याच कौतुक करत जा.

    • @SuchitaPatil-mv2kz
      @SuchitaPatil-mv2kz 2 месяца назад

      Congratulations 🎉

    • @trimbakangal634
      @trimbakangal634 2 месяца назад

      तुमचे.सारखेपण......देशात..,.आहेत.
      .म्हणूनच.....