Sambhaji Bhide यांच्या शिवप्रतिष्ठान आणि दुर्गामाता दौडीचा इतिहास तुम्हांला माहितीये का | Bol Bhidu

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • #BolBhidu #ShivPratishthanHindustan #SambhajiBhide #DurgaMataDaud
    दसऱ्यानिमित्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून काढल्या जाणाऱ्या दुर्गामाता दौडीस परवानगी न दिल्याच्या विषयावरुन संभाजी भिडे राज्यकर्त्यांवर आणि महाविकास आघाडीवर चांगलेच भडकलेत. ज्या विषयावरून संभाजी भिडे चिडलेत ती दुर्गामाता दौड संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.
    शिवप्रतिष्ठानचा हा पहिला वहिला कार्यक्रम आणि याचाच वापर करून शिवप्रतिष्ठान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ग्रामीण भागापर्यंत पोहचले. अशा या शिवप्रतिष्ठानचा आणि दुर्गामाता दौडीचा हा इतिहास.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Комментарии • 269