Pankaja Munde आणि Manoj Jarange-Patil यांचा दसरा मेळावा, नारायण गड आणि भगवान गडाचा इतिहास काय ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • #BolBhidu #PankajaMunde #ManojJarangePatil
    प्रत्येक दसऱ्याला भगवानगडावर दसरा मेळावा घेण्याची परंपरा गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केली होती. तीच परंपरा पंकजा मुंडे पुढे घेऊन जात आहेत. मात्र २०१६ मध्ये पंकजा मुंडे यांचा भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांच्याशी वाद झाला. तेव्हापासून पंकजा मुंडे त्यांचा मेळावा सावरगाव घाट इथं घेतायंत. यंदाही इथंच त्यांचा मेळावा होणार आहे. पण यावेळी पहिल्यांदाच मनोज जरांगे देखील नारायण गडावर दसरा मेळावा घेणार आहेत. दोन्ही ठिकाणी जय्यत तयारी सुरूय. स्टेज, लोकांच्या खाण्याची-पाण्याची, पार्किंगची व्यवस्था केली जातेय. आता ही सगळी तयारी अंतिम टप्प्यात आलीय. पण मनोज जरांगे यांनी मेळाव्यासाठी नारायणगड निवडण्यामागं वेगळंच राजकारण असल्याचं बोललं जातंय. पंकजा मुंडे यांना शह देण्यासाठीच त्यांनी नारायण गडाची निवड केली असावी, अशी चर्चा आहे. पण नारायणगड निवडून मनोज जरांगे पंकजा मुंडेंना शह कसा काय देऊ शकतात? नारायणगड, भगवानगड आणि सावरगाव घाट या तिन्ही ठिकाणांचं एकमेकांशी नेमकं कनेक्शन आणि त्यांचं महत्व काय आहे? पाहुयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 275

  • @Cbjnxgnocxc
    @Cbjnxgnocxc 2 часа назад +125

    *चलो श्री क्षेत्र नारायण गड ...*
    *श्रद्धेचा, विश्वासाचा, विचारांचा, स्वाभिमानाचा दसरा मेळावा...🚩*

    • @akshaymisal2217
      @akshaymisal2217 2 часа назад

      #राजकारणाचा मेळावा फक्त आणि फक्त जाती जाती मध्ये भांडण लावण्याचा मेळावा 👍🏻

    • @PiyushKMohan
      @PiyushKMohan 21 минуту назад

      Gawthi Mithun 😂

    • @Cbjnxgnocxc
      @Cbjnxgnocxc 2 минуты назад

      @@PiyushKMohan गावठी मिथुन बोलता बोलता हजार नोंदी, लाखो प्रमाणपत्रे वितरित झाले... शोकांतिका आहे इतर समाजांची कि त्यांना असा प्रामाणिक नेता मिळाला नाही...😇

  • @rajeshnagargoje287
    @rajeshnagargoje287 49 минут назад +24

    लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब आपला दसरा आपली परंपरा भगवानगड

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 2 часа назад +33

    Bhagwangad🎉

  • @vijaymadan1358
    @vijaymadan1358 2 часа назад +31

    चलो नारायण गड. मनोज जरांगे पाटील साहेब जिंदाबाद.

  • @rahulgite7437
    @rahulgite7437 2 часа назад +42

    जय् भगवान बाबा...... चालो भगवान गड..... वारसा एक्याचा, श्रद्धेचा व भावनेचा ...सन दसऱ्याच्या मेळाव्याचा ......🚩

  • @bhausahebthorat-fe2je
    @bhausahebthorat-fe2je 2 часа назад +36

    भगवान गड 🚩🚩

  • @mithunmurtadkar2886
    @mithunmurtadkar2886 2 часа назад +58

    जय भगवान जय गोपीनाथ 🚩

  • @Dream1UPSC_
    @Dream1UPSC_ 2 часа назад +91

    भगवान गड ❤✌️

    • @user-96k
      @user-96k Час назад +3

      तू भगवान गडावर गेल्यावर पांकु ताईच्या सावरगवच्या सभेला कोण जाईल.. ताई रडेल

    • @PiyushKMohan
      @PiyushKMohan 21 минуту назад

      ​@@user-96kmag gawthi Mithun 😂

  • @janardhanbhawar9687
    @janardhanbhawar9687 29 минут назад +4

    आम्हाला दोनी ही गड श्रद्धास्थान आहेत पण मी नारायण गडावर जाणार 🚩🚩

  • @DiscoveriesofIndia
    @DiscoveriesofIndia Час назад +15

    जय नारायण गड जय भगवान गड

  • @AbhiSanap-xx8ys
    @AbhiSanap-xx8ys 2 часа назад +47

    भगवान गड❤

  • @krushnagamingyt5088
    @krushnagamingyt5088 2 часа назад +27

    भगवान गड

  • @Andre.Russell
    @Andre.Russell 2 часа назад +29

    नारायणगड🚩🧡

  • @chetansuryawanshi5695
    @chetansuryawanshi5695 2 часа назад +51

    जात पात सोडून हिंदू धर्मा साठी सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे 🇮🇳🚩

    • @r.k978
      @r.k978 2 часа назад +10

      ❤ चलो नारायणगड..❤⛳

    • @Onkarosto
      @Onkarosto Час назад +2

      Amhi kattar marathe
      hindu dharma maanat nahi

    • @explorer1641
      @explorer1641 Час назад +2

      Ata fakt Maratha Kshatriya Dharma

    • @onlybg2247
      @onlybg2247 Час назад +3

      छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले

    • @onlybg2247
      @onlybg2247 Час назад +2

      मराठा समाज हिंदू नाही कसे बोलतो

  • @technoideain8786
    @technoideain8786 Час назад +11

    😂 जरंगे मेळावा सुरू करत आहे तर प्रतेक वर्षी घ्या, नाही तर यंदा तुतारी वाजवण्यापूर्ता मर्यादित नसावा 😂

  • @MI_MARATHA_YouTubeChannel
    @MI_MARATHA_YouTubeChannel 2 часа назад +59

    *गोपीनाथ मुंडे यांना भगवान गडावरून संसद दिसली होती...😇*
    *जरांगे पाटील यांना नारायण गडावरून एकवटलेला मराठा दिसेल...💯*

    • @yourphilopher8065
      @yourphilopher8065 2 часа назад +7

      तुमचा जातीवादी मेळावा आहे 😢

    • @sks1464
      @sks1464 2 часа назад

      ​@@yourphilopher8065हो आणि तुमच्या मेळाव्यात मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी आहे पण तो जाती्यवाद नाही

    • @explorer1641
      @explorer1641 2 часа назад +1

      Yes

    • @explorer1641
      @explorer1641 2 часа назад +1

      Jai Maratha

    • @A_Movement_Of_Happiness
      @A_Movement_Of_Happiness 2 часа назад +2

      ​@@yourphilopher8065 आणि ब्राम्हणांचा जाती भेदाचा का

  • @dattaKadam-ul4he
    @dattaKadam-ul4he 2 часа назад +30

    एक मराठा लाख मराठा फक्त नारायण गड

  • @dahifale.pravin
    @dahifale.pravin 2 часа назад +19

    🙏जय भगवान🙏

  • @NareshAute
    @NareshAute 2 часа назад +13

    एकीकडे समस्त 18 पगड बहूजन समाजाचा दसरा मेळावा तर एका बाजूला एकाच समाजाला यायचे आवाहन आहे तस एका वर्षांपासून दिसत आहे...

    • @Mharattha96k
      @Mharattha96k Час назад +1

      एकीकडे सर्व बहुजन.. दुसरीकडे वंजारी

    • @jaihind8335
      @jaihind8335 58 минут назад

      ​@@Mharattha96k😂🤣

    • @akl1735
      @akl1735 38 минут назад

      @@Mharattha96k ekikade sarva bahujan ani dusrikade maratha asa mahnyacha ka

  • @LalaYevle
    @LalaYevle Час назад +13

    चलो नारायण गड एकच गड नारायण गड

  • @samadhansomwanshi7666
    @samadhansomwanshi7666 2 часа назад +14

    चलो नारायण गड 🚩🚩🚩🚩

  • @VANITV-ut5ih
    @VANITV-ut5ih 2 часа назад +11

    भगवान गड🎪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @MeraBharatmahan-k6w
    @MeraBharatmahan-k6w 15 минут назад

    अठरा पगड जातीचा मेळावा, भगवान भक्ती गड ❤

  • @pavangaikwad2777
    @pavangaikwad2777 Час назад +9

    चलो नारायण गड🎉

  • @user_12234
    @user_12234 2 часа назад +9

    Chalo Narayangad 👑🧡🚩

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v Час назад +6

    फक्त पाटील

  • @user-96k
    @user-96k 2 часа назад +22

    नारायणगड स्थापनेपासूनच पारंपरिक दसरा होतो.. उशिरा काही वर्षापूर्वी भगवान गडावर सुरू झाला अन् तोही राजकीय मेळावा.. म्हणून धाकटी पंढरी नारायण गड आद्य❤❤

    • @yourphilopher8065
      @yourphilopher8065 2 часа назад +1

      भगवान गडचा मेळावा राजकीय नसून तुमचा गावठी गुलाबी मिथुन देशी पिऊन जातीवादी मेळावा घेणार आहे 😢

    • @user-96k
      @user-96k 2 часа назад +1

      ​@@yourphilopher8065
      Baman Spotted.. ingraja sathi gharatil palang thevnare tumhi doghe itarana gavthi vagaire mhnta.. kaaran tumhala ijjat nahi.

    • @explorer1641
      @explorer1641 2 часа назад

      ​@@user-96ktoch aag lavat ahe maratha ani baki jaati madhey😂

    • @jaihind8335
      @jaihind8335 50 минут назад

      भगवान गडाची स्थापनाच दसर्या दिवशी झाली आहे तेंव्हा पासून दर वर्षी वर्धापन दिन साजरा होतोय भगवान गडावर पुढे त्याला राजकीय स्वरूप आले म्हणून आता दसरा मेळावा सावरगावला होत आहे भगवान गडावर नाही। 😂

    • @explorer1641
      @explorer1641 38 минут назад

      @@jaihind8335 yes

  • @shivajichaudhar1994
    @shivajichaudhar1994 44 минуты назад +1

    सुरळेगाव हे गाव पैठण तालुक्यात नसून गेवराई तालुक्यात आहे

  • @sutradhar302
    @sutradhar302 Час назад +1

    Record ब्रेक गर्दी तर मराठ्यांची असणार आहे...चलो नारायण गड💯

  • @cricketlovers9589
    @cricketlovers9589 47 минут назад

    भक्ती आणी शक्तीचा संगम
    आपला दसरा आपली परंपरा
    चलो भगवान गड❤

  • @bj1710
    @bj1710 Час назад +4

    जरांगे ची आरक्षणाचा लढा कधीच संपला आता फक्त काका चे काम सुरू आहे

  • @SAIPALLAVIFAN97
    @SAIPALLAVIFAN97 Час назад +3

    मी पण मराठा आहे संत भगवान बाबांच्या दर्शनासाठी भगवानगगडा वर नेहमी जात असतो ..महाराष्ट्रतील व देशातील जनता संत भगवानबाबा ला मानते संत भगवान बाबानी पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली होती.. जात काढून दोन समाजात वैर निर्माण करण्यात येऊ नये 😢😢

    • @shrikrushna9273
      @shrikrushna9273 Час назад

      😂😂😂😂

    • @shrikrushna9273
      @shrikrushna9273 Час назад +1

      पाण्यावर बसून 😂😂😂

    • @jaihind8335
      @jaihind8335 45 минут назад

      ​@@shrikrushna9273जसे तुकाराम महाराज सदेह वैकुंठात गेले होते तसे😂🤣

  • @theexplorerguy8843
    @theexplorerguy8843 2 часа назад +33

    जरांगेचे राजकारण आता हळू हळू सामोरे येत चालय

    • @JayeshGayake
      @JayeshGayake 2 часа назад +8

      Panku cha tar pahilyan pasun samor ahe😂

    • @NareshAute
      @NareshAute 2 часа назад +3

      तुतारी शिवाय पर्याय नाही 😂😂

    • @nirajsangle7230
      @nirajsangle7230 Час назад

      ​@@JayeshGayakeTumchya sarkhya lokanna PM cha naav ghetlya shivay hot nai😂
      Laich Jalti tumchi😂
      Jyane vr comment keliy tyala uttar dena PM la kashala mdhe aanto ded shanya

    • @user-96k
      @user-96k Час назад

      @@nirajsangle7230
      Kaaran FekFake I.D. comments karnare ek tr Vanjari kinva Baman astat.. mhnun Chikki

    • @sutradhar302
      @sutradhar302 Час назад

      ​@JayeshGayake 😂

  • @navnathhajare37
    @navnathhajare37 43 минуты назад +1

    नारायण गड ❤

  • @Ramdas_biradar
    @Ramdas_biradar 2 часа назад +13

    नारायण गड ला जायचं आणि महाराष्ट्रातील गड जिंकायचं

    • @NEET25-U
      @NEET25-U 2 часа назад +3

      शरद पवार ल जिंकून द्यायचा महाराष्ट्र गड

    • @nationalistcreator
      @nationalistcreator 2 часа назад

      शरद पवार ला जिंकून देणं हाच का तुमचा गड जिंकणं ? स्वतःचे लोक का नाही उभे केले ?

  • @sushantdarade1939
    @sushantdarade1939 17 минут назад

    Chalo bhagwan gad❤️jay shivray🚩

  • @akshaybartakke5125
    @akshaybartakke5125 33 минуты назад

    सगळ्यांना राजकारण करायचं आहे... कोणाला कोणाशी काय पडलेलेच नाहीये... फक्त सगळ्यांना स्टंट करायचं आहे.... खरंच कोणाला जर कोणा साठी काय करायचं असते ना तर तो सगळ्यांना घेवून बसून बोलून काम केला असता... नुसते शिव्या घालून माजच खर असे म्हणून चालत नाही... आणि मी एकालाच उद्देशून म्हणत नाहीये सगळ्यांसाठीच आहे..

  • @sudhirapte9019
    @sudhirapte9019 Час назад

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @Badeamol17
    @Badeamol17 2 часа назад +4

    पाटील और आरक्षण दोन्ही एक सोबत मिळून अशक्य

  • @shriRampatil9329
    @shriRampatil9329 Час назад +4

    चक्कीताई चपटीताई रडकीताई नमस्कार नमस्कार

    • @bhausahebgavhane5731
      @bhausahebgavhane5731 Час назад +2

      😂😂😂😂

    • @Mharattha96k
      @Mharattha96k 58 минут назад

      @@shriRampatil9329
      दोन्ही गड दसरा.. आणि पंकु चा संभध नाही.. पिंकीचा वेगळा मेळावा आहे कुण्या तरी गावच्या घाटावर.

    • @jaihind8335
      @jaihind8335 48 минут назад +1

      किती जळतात तुम्ही 😂 🤣 जळके

  • @भानुदासथोरे

    जय भगवानबाबा

  • @sudhirsalunkhe6046
    @sudhirsalunkhe6046 18 минут назад

    नारायण गड 🚩

  • @amrutjadhav944
    @amrutjadhav944 2 часа назад +10

    तूतारी मेळावा...😂😂😂

  • @gitap77777
    @gitap77777 Час назад +4

    एक मराठा लाख मराठा सांगली वरुन निघालो. नारायणगडावर

  • @fredrichwilliam2345
    @fredrichwilliam2345 Минуту назад +1

    नारायण मेळावा sponsored by करामती काका

  • @vishalkumbhar625
    @vishalkumbhar625 23 минуты назад

    पंकजाताई 🙏🙏🙏

  • @DiscoveriesofIndia
    @DiscoveriesofIndia Час назад +1

    जय नगद नारायण महाराज जय भगवान बाबा

  • @Ag0373
    @Ag0373 47 минут назад +1

    Bjp च अस झालंय आग लगे बस्ती bjp वाले मस्ती में पण यावर्षी नारायण गढ ला जाऊ पुन्हा खपा -खपा महायुती चे उमेदवार पाडू

  • @Patil45634
    @Patil45634 2 часа назад +13

    एक मराठा लाख मराठा

  • @Dharmik459
    @Dharmik459 2 часа назад +28

    बोला टरांगे तुतारिराव पाटील यांचा ....😜😂😂

    • @gauri_patil_001
      @gauri_patil_001 2 часа назад +5

      चिक्की ताई 🤡🤡

    • @mrr_beast_
      @mrr_beast_ 2 часа назад +2

      Tai saheb 🤤 🍑

    • @Mitraz1212
      @Mitraz1212 2 часа назад

      त्रास करून घे आपटून घे

    • @gauri_patil_001
      @gauri_patil_001 2 часа назад +1

      @@mrr_beast_ 😂😂

    • @Ashwin22702
      @Ashwin22702 2 часа назад +2

      ​@@mrr_beast_दादोजी कोंडदेव कोण होते ?? आहे का माहीत? 😅

  • @HISTORYWITHAI-h6x
    @HISTORYWITHAI-h6x 2 часа назад +2

    ही जात पात सगळया लोकांना पुरूनच शांत होणार सगळ्यांनी हिंदू धर्मासाठी लढावे😢

    • @nitinkadam4444
      @nitinkadam4444 57 минут назад

      गुजरात्यांनी अदानी अंबानी चे तळवे चाटावे😠

  • @simpli721
    @simpli721 Час назад +1

    दसरा हा हिंदूंचा सण. मराठा धर्मीय पण दसरा साजरा करतो हे समजून आश्चर्य वाटलं.😮

  • @amoltalekar1463
    @amoltalekar1463 2 часа назад +4

    मनोज दादा पाटील ❤❤❤

  • @Political15235
    @Political15235 33 минуты назад

    चलो सावरगाव घाट ✌️🚩

  • @sanjayandhale-l8v
    @sanjayandhale-l8v 46 минут назад

    फक्त हिन्दू धर्म जयभगवान जयनारायण🚩🚩

  • @हळदबाजारनांदेड

    बोल भिडू ने दर्जा सांभाळावा दोन समाजात भांडणे लावू नये.
    दोन्ही गोष्टी धार्मिक आहेत.

  • @radhakisanchole4615
    @radhakisanchole4615 29 минут назад

    जय भगवान जय गोपीनाथ चलो घाट सावरगाव

  • @royalnana7171
    @royalnana7171 2 часа назад +2

    Only bhagawangad

  • @maheshzute9876
    @maheshzute9876 52 минуты назад

    चलो नारायण गड❤

  • @peacefulwarrier
    @peacefulwarrier 51 минуту назад

    दसरा मेळाव्याला इतिहास आहे तोही खुप दशकाचा, मुंडे चा मेळावा एका जातीचा नव्हता नाही अँड नव्हता, सगळ्या OBC साठी हा होता 😊 कोण हा माणूस आणि ह्याचा पहिला दसरा म्हणे

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 2 часа назад +8

    18pagad jaticha melava bhagwan gad❤ dusrikde pidyanpidya bahujanacha pilvnuk karnarya jatiwadacha.

    • @user-96k
      @user-96k 2 часа назад +3

      नारायण गड आणि भगवान गड दोन्हींचे भक्त एकच आहेत एकाच भागातील आहेत.. तेवढेच महत्व देणारे आहेत.. पण सावरगाव चा मेळावा हा राजकीय आहे.. वंजारी प्रस्थापित आहे😊😊

    • @user-96k
      @user-96k 2 часа назад +3

      Donhi gadache Bhakt Common ahet.. pn Savargaon cha rajkiy melava ahe Vanjarya cha

    • @explorer1641
      @explorer1641 2 часа назад

      Fakt mundya che chamche bhagwan gad😂

    • @shrikrushna9273
      @shrikrushna9273 Час назад +1

      जातीयवादी वंजा-रंडी चा मेळावा 😂😂😂

  • @dadaraomorale7018
    @dadaraomorale7018 Час назад +1

    चलो भगवान गड

  • @NareshAute
    @NareshAute 2 часа назад +2

    ज्या तुतारी ने कधीही आरक्षण दिल नाही, त्यांच्याच मागे तुतारी सोबत जावे लागेल, पर्यायच नाही..अन हे सर्व त्यासाठी चाललं आहे.😂😂😂

    • @explorer1641
      @explorer1641 Час назад

      Tutari geli kamli chya gadit ata fakt Maratha Samaj

  • @Rampoulpatil
    @Rampoulpatil 46 минут назад

    नारायण गड

  • @JayeshGayake
    @JayeshGayake Час назад +1

    Doghich garh amhala priya ahet 🙏

  • @VikasMisal-zc4lu
    @VikasMisal-zc4lu 2 часа назад +6

    आता काय शह द्यायचा ताईला 😢
    लोकसभेला दिले ते काय होत 😂
    अख्खा बीड जिल्हा सांगली सोलापूर कोल्हापूर सातारच्या उसात आणि गूळ आणि शेगंदाने (चिक्की) ताईच्या खिश्यात🫣

  • @ManyaSurveParli
    @ManyaSurveParli 2 часа назад +4

    Only Pankja munde ताई ❤❤❤

  • @bj1710
    @bj1710 Час назад +4

    काका महाराष्ट्राचा मणिपूर केल्या शिवाय दम नाही घेणार 😂......

  • @sandymundhe4171
    @sandymundhe4171 Час назад

    Chalo bhagwan gad❤

  • @sopanjadhav6391
    @sopanjadhav6391 27 минут назад

    नारायणगड

  • @balajikute7591
    @balajikute7591 2 часа назад +4

    जरंगेचा मेळावा जातीय अस्मितेचा आहे..... तर पंकजाताई चा मेळावा भक्ती आणि शक्तीच्या परंपरेचा आहे.......

  • @hemantalhat8550
    @hemantalhat8550 2 часа назад +5

    गरिबांच्या लेकरा साठी आंदोलन करणारा 70.80 जेसीबी ने फुले उधळून घेतो हेलिकॉप्टर ने येतोय पहा यांची गरिबी 😂😂😂😂

  • @Apnewschanel
    @Apnewschanel 47 минут назад

    चलो भगवानगड

  • @RaghunathGaikwad-mx5gn
    @RaghunathGaikwad-mx5gn Час назад

    चलो नारायण गड

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza Час назад +1

    निम्मे ओबीसी भाजपने घरी बसवले आहे
    पंकजाताई मुंडे घरी खडसे पक्ष सोडून गेले सुधीर मुनगंटीवार यावर्षी घरी बसले पुढच्या वर्षी बावनकुळे घरी असतील मग ओबीसी नेता आहे कोण फक्त मतदान द्या प्रतिनिधित्व नाही आता मराठा म्हणजे कुणबी प्रतिनिधित्व असणार तरी कोण आहे

  • @vishaldoiphode2934
    @vishaldoiphode2934 Час назад +1

    आपला दसरा
    आपली परंपरा
    जय भगवान जय गोपीनाथ

  • @cricketlovers9589
    @cricketlovers9589 40 минут назад

    ( मराठा )जरांगे आणि शरद शेख मुळे हिंदु धर्म विसरत चाललेत😢

  • @Ashwin22702
    @Ashwin22702 2 часа назад +7

    तुतारी गट मेळवा 😅😂

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 2 часа назад +6

    भगवान गड आणि नारायण गड हे दोन्ही गड हिंदू अस्मितेचे प्रतीक आहे या दोन्ही गडाला कोणी च जातीची धूळ लावू नका दोन्ही गड हे प्रेरणास्थान आहे😢

  • @prasad7391
    @prasad7391 Час назад

    Yz mithun

  • @peacefulwarrier
    @peacefulwarrier 48 минут назад

    United OBC,. Bhagwangad 😊

  • @Common_man_abc
    @Common_man_abc Час назад +2

    भगवान बाबांची परंपरा, चलो भगवान भक्तीगड

  • @SubhashVighne-kt1hg
    @SubhashVighne-kt1hg 35 минут назад

    Bhagwan Gad

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 2 часа назад +3

    Bhagwan gadacha melava ha paramparagat ahe obc sc st bahunabacha ani naryangadcha janunbujun jatowadi lokana hindu mde foor padnasati ahe aso ami parva karat nai pan ita yeun hagnarana sangnasati. Obc munde jabkar muslim jalil sc prakash amedkar yana target krun parabhav kela ani dusrikda bahunanachi vote ghaychi atta bahujan jaga zalay. Only pm dm ❤

    • @akashkartule7780
      @akashkartule7780 2 часа назад

      एकीकडे हिंदु मध्ये फुट म्हणतोय दुसरीकडे मुसलमानांना टार्गेट करून पाडल म्हणतोय 😂 अवघड आहे तुझ

    • @user-96k
      @user-96k 2 часа назад

      @@saffronarmy1578
      Naav Saffron kase tujhe ingraja cha saffron nvhta.. unionJack hota jhenda 😂😂😂

    • @explorer1641
      @explorer1641 Час назад

      Nakli hindu takla bhogi baba 😂

  • @amrutjadhav944
    @amrutjadhav944 2 часа назад +2

    तुतारी....

  • @sayyadaman1._
    @sayyadaman1._ 22 минуты назад

    UGC NET vr ek video banava

  • @sayyadaman1._
    @sayyadaman1._ 22 минуты назад

    UGC NET Scam vr video banava

  • @dattatraysangle1779
    @dattatraysangle1779 2 часа назад +2

    United OBC❤ जय भगवानबाबा जय गोपीनाथ 🚩

    • @explorer1641
      @explorer1641 Час назад

      Kaycha bc be fakt jativadi chikki ahe tithe😂

  • @AbhijeetPatil-um7yn
    @AbhijeetPatil-um7yn Час назад +2

    हा दसरा मेळावा नाही हा बीजेपी मेळावा आहे भगवान गडावर

    • @jaihind8335
      @jaihind8335 46 минут назад +1

      जसा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मेळावा आहे नारायणगडावर तसेच 😂🤣

  • @indranathmante6644
    @indranathmante6644 2 часа назад +2

    भगवान भक्ती गड सावरगाव घाटला छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्रातील 18 पगड जातीचे लोक येतात आमचे प्रेरणास्थान नारायण गड आहे श्रद्धास्थान भगवानगड आहे

  • @Fakt_hindu
    @Fakt_hindu 2 часа назад +5

    मी मराठा आहे. मराठा समाजातील खूप लोकं भगवानबाबांना मानतात . अशा वंदनीय भगवानबाबांची जात काढून जातीजातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न बोल भिडूने करू नये.

    • @explorer1641
      @explorer1641 2 часа назад +1

      It cell

    • @explorer1641
      @explorer1641 2 часа назад +1

      Amhi sagale maratha bahujan jarange patil sobat ahe

    • @Naik1001
      @Naik1001 35 минут назад

      OBC pn ek zalo ahot amhi Khapa khap padnar tumche 😅

  • @Patil45634
    @Patil45634 2 часа назад +11

    एक मराठा लाख मराठा नारायण गड

  • @bhausahebthorat-fe2je
    @bhausahebthorat-fe2je 2 часа назад +11

    नारायण गडावर राष्ट्रवादी तुतारी चा मेळावा आहे 😂😂

    • @shrikrushna9273
      @shrikrushna9273 Час назад +1

      भगवान गडावर चिक्की वाटप आहे 😂😂😂

  • @Abdullaomar-fb1ze
    @Abdullaomar-fb1ze 2 часа назад +1

    Kahi aso pn beed cha mahatva vadhu lagla aplya ❤❤ jillha vikasit zala tr he jaat paat sampel 😊

    • @explorer1641
      @explorer1641 2 часа назад

      Pan jativadi chikki pahile sampli pahije

    • @explorer1641
      @explorer1641 Час назад

      Maratha Muslim Sc St Bahujan ek ahe

  • @RanojiPawar
    @RanojiPawar 42 минуты назад

    सुरळेगाव ता.गेवराई

  • @RoshanBhoir1703
    @RoshanBhoir1703 2 часа назад +15

    मनोज जरागे च दसरा मेळावा हा फक्त राजकिय शक्ती प्रदर्शन अजून काही नाही.आणि तो मेळावा हा मराठा मेळावा नावाने शोभतो. समजेल ते राज्याला दसरया ल.

    • @r.k978
      @r.k978 2 часа назад +9

      वंजारी मेळावा कशा साठी आहे, त्याला तिथून संसद दिसतं होती, जरांगे पाटलांना एकवटलेला हिंदु दिसतोय...❤⛳

    • @explorer1641
      @explorer1641 2 часа назад +1

      Bhagwan gad che meeting political ahe 😂

    • @explorer1641
      @explorer1641 2 часа назад +1

      Jativadi chikki

    • @RoshanBhoir1703
      @RoshanBhoir1703 Час назад

      बोंबला फक्त असेच. जो हे वो है...जनता को सब दिखता है

    • @shrikrushna9273
      @shrikrushna9273 Час назад +2

      अच्छा आणि भगवान गडावर काय चिक्की वाटप कार्यक्रम आहे का 😂😂😂

  • @vyankatambekar5493
    @vyankatambekar5493 Час назад

    दसरा सगळा जातिय द्वेष विसरा

  • @explorer1641
    @explorer1641 2 часа назад

    Sakal Samaj bahujan Sabha Narayan Gad

  • @shirishdoke2538
    @shirishdoke2538 2 часа назад +4

    चलो नारायणगड सर्व धर्म समभाव असलेला मेळावा.नाहीतर दुसरीकडे माझे बाबा,माझी जात,मी कशी पडले.मला कसं भगवान गडावरून हाकलून दिले.रडणं😂

    • @user-96k
      @user-96k 2 часа назад

      @@shirishdoke2538
      agdi barobar

    • @Naik1001
      @Naik1001 37 минут назад

      Pachis cha melava😅

  • @rushimunde8165
    @rushimunde8165 Час назад +1

    18 पगड जातीचा मेळावा भगवान गड 🎉