Ambegaon Vidhan Sabha:Dilip Walse Patil यांना Sharad Pawar यांचे Devdatta Nikam आव्हान देऊ शकतात का?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • #BolBhidu #AmbegaonVidhanSabha #DilipWalsePatil
    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं नुकत्याच पुणे जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखतींमध्ये आंबेगाव विधानसभा मतदारसंघासाठी ४ जणांनी इच्छुक म्हणून मुलाखती दिल्या. आता आंबेगावमधल्या उमेदवारीचा चेंडू हा पक्षाच्या कोर्टात असला तरी, आंबेगावमध्ये उमेदवारीवरुन बरीच विधानं आणि संकेत चर्चेत आले होते. अमोल कोल्हे यांनी चूकुन केलेलं विधान, शरद पवारांनी भर सभेत दिलेले संकेत यामुळं देवदत्त निकम हे आंबेगावमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार असतील अशी चर्चा तर आहे, पण चार इच्छुकांच्या मुलाखतीमुळं सस्पेन्स कायम आहे, हे झालं महाविकास आघाडीचं, महायुतीचं काय ? तर आंबेगाव विधानसभेसाठी महायुतीकडून एकच नाव चर्चेत आहे, विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील यांचं.
    थोडक्यात आंबेगावमधला सामना जवळपास निश्चित झाला आहे, पण हा सामना किती रंगणार आणि कसा रंगणार हे मतदारसंघातलं वातावरण ठरवणार, मतदारसंघातली कामं ठरवणार आणि मैदानात उतरलेल्या वस्तादांची खेळीही. आंबेगावच्या मैदानात नेमकं काय होणार ? पवारांनी आखलेली खेळी उलटी फिरण्याची चर्चा का होतीये ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 91

  • @dsk-n6m
    @dsk-n6m Час назад +23

    विकास कामांसाठी जास्तीत जास्त निधी आणणारा आमदार असायला हवा आणि जनतेची काम करणारा आमदार पाहिजे ते नाव म्हणजे ना.दिलीपराव वळसे पाटील साहेब ✌️💯

  • @anuragkadam4181
    @anuragkadam4181 Час назад +19

    Only Nikam Saheb❤

  • @aniketgawade5789
    @aniketgawade5789 Час назад +9

    फक्त आपण केलेल्या विकासाच्या जोरावर ना वळसे पाटील साहेब मतं मागतात साहेब
    💯

  • @mh1416
    @mh1416 2 часа назад +14

    आंबेगाव - जुन्नर हा आदिवासी भाग आहे... आदिवासी फॅक्टर इथं महत्वाचा ठरतो तरीही एकही नेता या समाजासाठी लढताना दिसत नाही 💯.... ह्या दोन तालुक्यात आदिवासी आमदार व्हायला हवेत 💯

    • @vinayaksatkar5779
      @vinayaksatkar5779 Час назад

      Ala ka jativ 😂

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 37 минут назад

      आदिवासी समाजाने मराठा समाजासोबत यायला हव नाहीतर धनगर शिरले म्हणुन समजा

  • @TruptiKhedkar-u4x
    @TruptiKhedkar-u4x Час назад +8

    काम केली आहेत साहेनांनी कोन नाकारत परंतु पवार साहेबा बरोबर नसती झाली का आतापर्यंत काम झालीच की, त्यामुळ निकमच.

  • @chintamanijambhalkar6858
    @chintamanijambhalkar6858 Час назад +7

    Nikam Saheb ❤

  • @pankajt2080
    @pankajt2080 2 часа назад +13

    Only Dilip Walse Patil❤

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 41 минуту назад +2

    सात वेळा आमदार anty इन्कंबन्सी भोवणार

  • @dangatkm
    @dangatkm Час назад +4

    कोणी किती करा हल्ला दिलीप रावांचा मजबूत किल्ला

  • @vaibhavvadane9582
    @vaibhavvadane9582 Час назад +2

    कोणी कितीही माती उकरा परंतु आंबेगाव -शिरुर तालुक्याचं मैदान फक्त नामदार वळसे पाटील साहेबचं मारणार....❤

  • @AmolJadhav-u2c
    @AmolJadhav-u2c Час назад +2

    MLA Ambegaon-Shirur Only Dilip Walse Patil

  • @kumarnanekar380
    @kumarnanekar380 26 минут назад +1

    यंदा फक्त शेतकरी पुत्र निकम साहेब ✌️

  • @nivruttipawar9999
    @nivruttipawar9999 Час назад +2

    नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब ❤

  • @sandeshwalse6122
    @sandeshwalse6122 56 минут назад

    काम बोलत म्हणून साहेब आता सगळ्यात जास्त मतदान घेऊन निवडून येणार ❤️❤️फक्त साहेब ❤️❤️

  • @HritikWagh
    @HritikWagh Час назад +1

    Only pawar saheb

  • @pujannighot4862
    @pujannighot4862 Час назад +2

    Walse Patil saheb ❤

  • @dsk-n6m
    @dsk-n6m Час назад +5

    आंबेगाव चे भाग्य विधाते ना.दिलीपराव वळसे पाटील साहेब ❤

  • @sureshpotkule513
    @sureshpotkule513 59 минут назад +2

    ह्या वेळेस देवदत्त निकम निवडून येणार

  • @sameerpthorat
    @sameerpthorat Час назад +2

    वळसे पाटील फक्त

  • @mytravelphotodictionary4940
    @mytravelphotodictionary4940 50 минут назад +6

    अपुऱ्या महितीवर बनवलेला व्हिडीओ...... वातावरण पूर्ण निकम यांच्या बाजूने आहे..... आम्ही स्वतः याच मतदारसंघातले आहोत 😊

  • @sureshpotkule513
    @sureshpotkule513 Час назад +1

    पण ह्या सर्वांचा फायदा जनतेला काहीच नाही झाला फक्त त्यांच्या कार्यकर्त्यांचा झाला

  • @ShubhamKharde-u4i
    @ShubhamKharde-u4i 52 минуты назад

    सार्थ अभिमान वळसे पाटील साहेब ❤❤

  • @vinayaksatkar5779
    @vinayaksatkar5779 Час назад +1

    Only nikam saheb

  • @aniketgawade5789
    @aniketgawade5789 Час назад +1

    आजपर्यंत आंबेगाव ची जनता विकास कामांच्या मागे उभी होती आणि यापुढे ही परंपरा पुढे ठेवणार आहेत येथील मतदार .सुसंस्कृत नेतृत्व ना वळसे पाटील लाभले आहेत तालुक्याला
    कोणी किती करा हल्ला…वळसे पाटील साहेबांचा मजबुत किल्ला ⏰🤘

  • @rajeshsandbhor1274
    @rajeshsandbhor1274 Час назад +3

    फक्त साहेबच ❤

  • @SantoshLabade-j5l
    @SantoshLabade-j5l Час назад

    आंबेगाव तालुका हा वळसे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा होता,आहे आणि राहिलं...❤

  • @prashantindore3216
    @prashantindore3216 11 минут назад

    Only Diliprav walse patil saheb ⏰⏰👑

  • @prashantindore3216
    @prashantindore3216 11 минут назад

    Only Diliprav walse patil saheb

  • @Tejas_bhor
    @Tejas_bhor 2 часа назад +5

    देवदत्त निकम साहेब 🤞🏻

  • @gurukulclasses9063
    @gurukulclasses9063 Час назад +1

    Only शरद पवार.

  • @BabajiLanghe
    @BabajiLanghe Час назад

    Only Walse Patil Saheb ✌️

  • @AslamInamdar-um7xs
    @AslamInamdar-um7xs Час назад

    Devlopment ka duara nam Dilip Walse Patil ✌️💯⏰

  • @shubhamkhilari2730
    @shubhamkhilari2730 33 минуты назад

    Only walse patil saheb

  • @PradipPingale-j5d
    @PradipPingale-j5d Час назад

    फक्त दिलिप वळसे पाटील साहेब ❤

  • @adityabankhele1239
    @adityabankhele1239 Час назад

    नामदार साहेब म्हणजे विकास❤️✌🏻

  • @RadhaShinde-e2b
    @RadhaShinde-e2b Час назад

    आंबेगाव मध्ये एकच साहेब वळसे पाटील साहेब

  • @akshaym525
    @akshaym525 27 минут назад

    Only Nikam Saheb

  • @GaneshNichit-p8i
    @GaneshNichit-p8i Час назад

    फक्त वळसे पाटील साहेब

  • @Pankaj-lj1vq
    @Pankaj-lj1vq Час назад

    दिलीप वळसे पाटील साहेब

  • @BabajiLanghe
    @BabajiLanghe Час назад

    फक्त वळसे पाटीलच 💯✌️

  • @souravshinde4607
    @souravshinde4607 Час назад

    Only walse patil saheb💯

  • @MangeshShete-o7p
    @MangeshShete-o7p 2 часа назад +4

    आंबेगावचा सार्थ अभिमान नामदार दिलीपराव वळसे पाटील...

  • @santoshsakore-s1d
    @santoshsakore-s1d 22 минуты назад

    ओन्ली वळसे पाटील साहेब ❤

  • @AvinashNikam-t4p
    @AvinashNikam-t4p Час назад +1

    वळसे पाटील हेच आमदार पाहिजे.. आमचा बलात्कारी नको..

  • @AmolJadhav-u2c
    @AmolJadhav-u2c Час назад

    आमदार फक्त वळसे पाटील साहेब

  • @rajeshsandbhor1274
    @rajeshsandbhor1274 Час назад +2

    Only valse patil ❤

  • @RajendraRasal-m5u
    @RajendraRasal-m5u 52 минуты назад

    तालुक्यामध्ये जास्तीत जास्त निधी आणणारा नेता विकस पुरुष नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब

  • @GauriNighot
    @GauriNighot Час назад

    आंबेगावचा सार्थ अभिमान

  • @ajitbhor2041
    @ajitbhor2041 2 часа назад +3

    Only नामदार दिलीप राव वळसे पाटील साहेब च

  • @omkardoke8517
    @omkardoke8517 Час назад

    दिलीप वळसे पाटील साहेब.....

  • @aniket8739
    @aniket8739 Час назад

    विकासाचा महामेरू फक्त दिलीपरावजी वळसे पाटील साहेब

  • @sachinnarhe8217
    @sachinnarhe8217 Час назад

    35 वर्षाचा विकास फक्त नामदार साहेब

  • @Gawade-vy4iq
    @Gawade-vy4iq Час назад

    आंबेगाव आणि वळसे पाटील हे समीकरण कुणाचा बाप जरी आला तरी बदलू शकत नाही...

  • @abhisheksonawane4417
    @abhisheksonawane4417 Час назад

    Shirur Haveli matdarsangh ch pan banva

  • @NileshBankhele-l6w
    @NileshBankhele-l6w Час назад

    वळसे पाटील म्हणजे वळसे पाटीलच

  • @rushiwalsepatil6166
    @rushiwalsepatil6166 Час назад +1

    Namdar walse patil saheb♥️

  • @Akshaykarande-qu7uv
    @Akshaykarande-qu7uv Час назад +1

    फक्त आंबेगाव मध्ये वळसे पाटील पॅटर्न चालणार...

  • @satishgunjal3690
    @satishgunjal3690 Час назад

    वळसे पाटील साहेब...❤️
    कामांचा प्रभाव

  • @Akshaykarande-qu7uv
    @Akshaykarande-qu7uv 2 часа назад +1

    Only वळसे पाटील साहेब लावा ताकद

  • @वळसे_पाटील_साहेब_समर्थक

    नामदार साहेब च❤

  • @Rishi_649
    @Rishi_649 2 часа назад +1

    1200th comment 🎉🎉

  • @kartikbhojane-j6w
    @kartikbhojane-j6w Час назад

    फिक्स आमदार दिलीप वळसे पाटील

  • @surajdhobale7468
    @surajdhobale7468 Час назад

    आंबेगावचा सार्थ अभिमान नामदार आमदार दिलीप वळसे पाटील साहेब

  • @akshaywalsepatil1139
    @akshaywalsepatil1139 Час назад

    Fkt Dilip Walse Patil ❤

  • @श्रीधर्मवीर
    @श्रीधर्मवीर 2 часа назад

    1st

  • @VikasAdak
    @VikasAdak Час назад

    दिलीप पाटील साहेब

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 Час назад

    आंबेगाव मध्ये दिलीप वळसे सर यांचे विकासकामे फार आहेत मग पवार साहेब येवू नाहीतर त्याचा बाप वळसे पाटील त्यांना लोळवणार च😂

  • @GauriNighot
    @GauriNighot Час назад

    आंबेगाव चे भाग्य विधाते ना.दिलीपराव वळसे पाटील साहेब ❤

  • @prabhakargorade7218
    @prabhakargorade7218 3 минуты назад

    Nikam Saheb❤

  • @SantoshLabade-j5l
    @SantoshLabade-j5l Час назад

    Only Walse Patil Saheb ✌️💯⏰❤️

  • @vaibhavvadane9582
    @vaibhavvadane9582 Час назад

    कोणी कितीही माती उकरा परंतु आंबेगाव -शिरुर तालुक्याचं मैदान फक्त नामदार वळसे पाटील साहेबचं मारणार....❤

  • @Gawade-vy4iq
    @Gawade-vy4iq Час назад

    फक्त वळसे पाटील साहेब

  • @Pankaj-lj1vq
    @Pankaj-lj1vq Час назад

    दिलीप वळसे पाटील साहेब

  • @AartiThorat-v4q
    @AartiThorat-v4q Час назад +1

    आंबेगावचा सार्थ अभिमान नामदार दिलीपराव वळसे पाटील...

  • @sameerwavhal6786
    @sameerwavhal6786 2 часа назад +2

    Only valse patil saheb

  • @pujannighot4862
    @pujannighot4862 Час назад

    Walse Patil saheb ❤

  • @VikasAdak
    @VikasAdak Час назад

    आमदार फक्त वळसे पाटील साहेब

  • @GauriNighot
    @GauriNighot Час назад

    आंबेगाव चे भाग्य विधाते ना.दिलीपराव वळसे पाटील साहेब ❤

  • @GaneshNichit-p8i
    @GaneshNichit-p8i Час назад

    फक्त वळसे पाटील साहेब

  • @NileshBankhele-l6w
    @NileshBankhele-l6w Час назад

    फक्त वळसे पाटील साहेब

  • @sagarkandalkar4705
    @sagarkandalkar4705 Час назад

    फक्त वळसे पाटील साहेब