खरच मी काय पुण्य केलं होत मागच्या जन्मी माहीत नाही पण . रायगड किल्ला बगायचा होता. देवाकडे रोज पार्थना करत होतो की मला रायगड ला जायच आहे. माझ नशिब इतक भारी आहे की मला राजगडच काय तर छत्रपती शिवाजी महाराज पाचाड मधील मासाहेब जिजाऊ जगदिश्वर आणि राजांची समाधी ची पुजा करण्याची संधी मला मिळाला . खरच पुजा करताना अंगावर काटा येत होता. आणि ते पण धोतर शाल घालुन सोहळ्याने पुजा केली. त्या टकमक टोकावर तर १०८ ॐ नमः शिवाय चा जप केला . मन खुप प्रसन्न झाल होत दोन दिवस पुजा केली . एक दिवस गडावर वस्ती केली. पण ज्या वेळी गड खाली उतरतहोतो ना मी खुप रडलो होतो. इतक पुजा आर्चा करण्याचा मान परत कधी मिळणार नाही . राजे आसा प्रसंग परत तुम्ही आणाल का हो ? तुम्हा संगळ्याना एकच विनंती आयुष्यात फक्त एकदा माझ्या राजांचा रायगड बगुन या . ते पन चालत रोप्वे ने नाही . गड चडायला वेळ लागतो . पन आयुष्य कसं जगायचं ना ते हा गड च सांगतो . जय जिजाऊ जय शिवराय
सर खुपच छान माहिती मिळाली आज पर्यंत जेवढे युट्यूबवरचे व्हिडिओ मी पाहिले त्या सर्वांत हा तुमचा च्यानल उत्कृष्ट वाकला धन्यवाद सर यापुढे मी तुमचे सर्व व्हिडिओ मी पाहानार .
Pahila video history chya badal jo purn pahila asel. Dhanya aahot amhi je aslya thor rajyachya rajyat janmala aalo. Tnx for providing such a good information - Muslim Mawla.
The king of fort this fort was the second capital of Chhatrapati Shivaji Maharaj s swarajya Chhatrapati Shivaji Maharaj lived here after 1670 this fort is built by hiroji indulkar
इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! (& listen the True Shiv-History) ... ... जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !
aplya maharajyanch etk molache kille punha tyach dolat ubhe rahu shakat nahi ka ki fqt rajkarana sathich maharajache nav vapr karnar ani swathache kotyvadhiche rajwade ubharnyat yetat mg he punha ka nahi partek kille dagdugi karun etihashik japnuk karun thevanyach pryatn karav as mansvi eccha ahe
मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा आणि आवडला असेल तर लायक करा सबक्राइब करा आणि शेअरही हि करा .
1
व्हिडिओ खूपच छान होता , तुझ गाव कोणते मित्रा.
व्हिडिओ खूपच छान होता , तुझ गाव कोणते मित्रा.
रायगडावर सगळे trained guide आहेत जर गडावर एवढा पाण्याचा साठा होता तर गंगासागर मधे कावडीने पाणी का भरत होते असे खुप प्रश्न आहेत
@@santoshgondal9452 धन्यवाद मित्रा, रत्नागिरी
जय शिवाजी जय भवानी सर खुपच छान माहिती दिलीत असे च गड किल्ंल्याच्या माहिती प्रसिद्ध करण्यात यावे धन्यवाद धन्यवाद साहेब 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌
Khup chan mahiti dilyabaddal raigad che darshan jhale jay jijau jay shivaray jay shambhuraje
Thank you....
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🔥🔥
Khoop, Sundar,
Thank you
मेरे बाप ने बहुत बडा साम्राज्य बनाया एक तु और एक तेरा दरबार बाकी सब मोयमाया मेरे सरकार छत्रपती🔱 जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे🚩🚩
जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🚩
😂😂😂😂😂😂
धन्यवाद... रायगडाचं दर्शन दिल्याबद्दल
Dhanyvaad 🚩🙏☺️
सुंदर
खूप छान माहिती दिली जय भवानी जय शिवाजी
धन्यवाद 🙏😊🚩 जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र
मस्त भाऊ..अप्रतिम.खूप सुंदर.🌙🌞🌟⛈🌚🌤😍🔥🌊⚡☀️🌝🌖🌕🍁🍀☘🌹🌼🌻💐🏵🥀😘😍
धन्यवाद 🙏
खुप खुप छान शीवाजी महाराज की जय
धन्यवाद 🙏 जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 😊🚩🙏
Jay Bhawani Jay Shivaji🚩
एक नंबर माहिती सांगीतली! मित्रा.
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय
मित्रा ख़ुप खूप छान explained केल आहे रे तु जय शिवाजी महाराज .🌹🌹
शिवाजी असा एकेरी उल्लेख करायची आपली कुणाचीही लायकी नाही
मित्रा पण अस करायचं नाही आहे
खूपच छान माहीती दिली धन्यवाद
धन्यवाद 🚩🙏😊
खरच मी काय पुण्य केलं होत मागच्या जन्मी माहीत नाही पण .
रायगड किल्ला बगायचा होता.
देवाकडे रोज पार्थना करत होतो
की मला रायगड ला जायच आहे.
माझ नशिब इतक भारी आहे की
मला राजगडच काय तर
छत्रपती शिवाजी महाराज
पाचाड मधील मासाहेब जिजाऊ
जगदिश्वर आणि राजांची समाधी ची
पुजा करण्याची संधी मला मिळाला .
खरच पुजा करताना अंगावर काटा येत होता.
आणि ते पण धोतर शाल घालुन सोहळ्याने पुजा केली.
त्या टकमक टोकावर तर १०८ ॐ नमः शिवाय चा जप केला . मन खुप प्रसन्न झाल होत
दोन दिवस पुजा केली . एक दिवस गडावर वस्ती केली.
पण ज्या वेळी गड खाली उतरतहोतो ना मी खुप रडलो होतो.
इतक पुजा आर्चा करण्याचा मान परत कधी मिळणार नाही .
राजे आसा प्रसंग परत तुम्ही आणाल का हो ?
तुम्हा संगळ्याना एकच विनंती
आयुष्यात फक्त एकदा माझ्या राजांचा रायगड बगुन या .
ते पन चालत रोप्वे ने नाही . गड चडायला वेळ लागतो . पन आयुष्य कसं जगायचं ना ते हा गड च सांगतो .
जय जिजाऊ जय शिवराय
तुमचे हे शब्द मनात घर करून राहतील 🙏 खरच धन्य आहोत आपण की आपला जन्म शिवराय यांच्या राज्यात झाला 🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏
खूपच छान विडिओ आहे दादा...
जय शिवराय
जय शिवराय 🙏
जय भवानी जय शिवाजी🚩🚩🚩🚩
Ayanni khup Chan mahiti dili aahe
Thank you
Thank you
🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩
Jay Shivray
जय
छत्रपती शिवाजी महाराज की जय !!!!!
⛳⛳⛳
Jai Shaivray
तुम्ही खरोखरच ट्रेकिंग करून आलात वरती की रोपवेने
ट्रेक करून गेलो आम्ही
Khup ch chaan Video.. JAI BHAWANI JAI SHIVRAI🙏
Dhanyawad!!!..Jai Bhawani Jai Shivray
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभारी आहे
धन्यवाद 😊🙏
Bhawa salut tula
धन्यवाद भावा 😊
खूप छान माहिती दिलीत थनयवाद
धन्यवाद 🙂🙏
खूप छान माहिती दिली ..
धन्यवाद 😊🙏
Ek no, जय महाराष्ट्र
धन्यवाद🙏. जय महाराष्ट्र..... जय शिवराय🚩
Mitra tu khup khup chan mahiti dili Salam tuzya dnyanala jai shivray
धन्यवाद 😊🙏 जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩
सर खुपच छान माहिती मिळाली आज पर्यंत जेवढे युट्यूबवरचे व्हिडिओ मी पाहिले त्या सर्वांत हा तुमचा च्यानल उत्कृष्ट वाकला धन्यवाद सर यापुढे मी तुमचे सर्व व्हिडिओ मी पाहानार .
सर धन्यवाद!🙏 तुमच्या हया शब्दांसाठी मनःपूर्वक आभार 😊🙏🚩
16:55 पुन्हा करू साकार...😊
३२ मण सुवर्ण सिंहासन 🚩
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान 🌺
जय शिवराय 🙏🚩😊
Jay shivray .....khup chan mahiti dili
Jay Shivray! Dhanywad....
Dhanyawad Sir
Thank you Sir
जय शिवराय 🚩🚩
जय शिवराय 🚩🙏😊
आता परयत युतुप वरती खुप किल्ले पाहिले पन या सारखी माहीती कोनी सांगीतली नंवती तुम्हाला भेटलेला गार्ड खुप छान होता
" जय शिवराय "
" जय जिजामाता "
धन्यवाद 🚩☺️🙏
Jai jijau jai shivray jai chatarapati sambhaji maharaj
🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय
Jai Shivray
🚩🚩जय शिवराय 🚩🚩1 नबंर
जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩😊 धनयवाद 🙏
Nice jay bhavani jay shivaji
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र 🚩😊🙏
Tumhi survatilach ...tya pavan pavitr jaminila namskar kel.....bhavl mannala 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩....Jai Shivray......mi on ek nitsim shivrayanchi bhaktt aahe.....n..,...Jagaltl saglyat aavdt thikan shrimant Rsigad killa...tyala na shivrayana trivar ......manacha mujra 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩
तुमचे हे शब्द माझ्यासाठी लाख मोलाचे.... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏😊
Jay Bhavani Jay Shivraay
जय भवानी जय शिवराय 🙏🚩😊
जय शिवराय👌👍
आम्ही जाऊन आलो 3 जानेवारी 2021 ला
माझा मित्र रुपेश झोरे.... वा छान
Bhawa 1ch no. 👌👌👌👌👌👌
धन्यवाद ☺️🙏🚩
Sundar mahiti dili sundar paddatine dannawad
धन्यवाद 🙏☺️🚩
@@PrawinPendhari wiiewiieieiwi2i2
जय शिवराय जय शंभुराजे 🚩
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र 🚩😊🙏
छान
Pahila video history chya badal jo purn pahila asel.
Dhanya aahot amhi je aslya thor rajyachya rajyat janmala aalo.
Tnx for providing such a good information
- Muslim Mawla.
तुमचे हे शब्द माझ्यासाठी लाक मोलाचे 🙏 अगदी बरोबर खरच धन्य आहोत आपण की आपला जन्म शिवराय यांच्या राज्यात झाला 🙏🚩
Jay Shivaji
जय शिवराय 🙏😊🚩
Atishay sunder
धन्यवाद 🙏😊
Va chhan margdarshan kele, tasech traking karnaryanahi salam, sunder 🙏
Bola Chatrapati Shivajimaharajyancha vijay aso.
Dhanyavad..... Chatrapati Shivajiraje yanchya nehemich Vijay aso
🚩⛳⛳जय शिवराय 🚩⛳⛳
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🚩
🙏⛳जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे⛳🙏
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र 🙏🚩
🚩⛳⛳🚩⛳⛳
Nice information 👌👌👌
धन्यवाद 🙂🙏
Jay जीजाऊ jay शिवराय jay शंभुराजे
Mahan Asa Maharashtra Jite ase Shurveer Jaale
खूपच छान माहिती दिली गाईड ने जय शिवराय जय महाराष्ट्र
धन्यवाद 🙏 जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🚩
$35£w1
हर हर महादेव
छत्रपती शिवाजी महाराज की जय
जय शिवराय 🚩🙏
Wow nicely decoded fort and it's surrounding nature
Yes Very True ☺️
Very nice aprtim sir ...... Khupch chhan mahiti sangitli jse tevach .....day samor uobha rahila ....
धन्यवाद 🙏🚩
🙏🙏🙏🙏🙏 जय शिवराय
Jai Shivray
Jay shivray 🚩🚩🚩
Jay Shivray
🙏🙏
Very nice
Thanks 🚩🙏😊
खूप छान
धन्यवाद 😊🙏
Aap gaye the kya waha par ji
Nice video,,, I wanted to know about Raigad
धन्यवाद 🙏🚩😊
Mast mahiti mitra
धन्यवाद मित्रा 🙏🚩😊
धन्यवाद दादा
धन्यवाद 🙏🚩😊
जय शिवराय
जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🙏
Khup Chan bhava
Dhanyavad
Jai shivray
Jai Shivray
The king of fort this fort was the second capital of Chhatrapati Shivaji Maharaj s swarajya Chhatrapati Shivaji Maharaj lived here after 1670 this fort is built by hiroji indulkar
जयजिजाऊ जयशिवराय जयशभूंराजे
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र 😊🚩🙏
सुंदर😍💓
Dhanyavad
शिवाजी महाराज की जय
जय शिवराय 🚩🙏
Jay Shivshambhu raje
Jay Shivshambhu Raje!
Nice vai
Jay shivray
जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🙏
Jay Shivaji Maharaj
जय शिवराय 🚩
मी पण एक दिवस जाणारच माझ्या राजाच्या समाधी वर डोक टेकवायला 👏👏👏👏जय भवानी जय शिवाजी
छान सांगितला भाऊ माहीती पण महत्वाची गोस्टच सांगितला नाही
Raigad fort was the second capital of Shivaji Maharaj s swarajya
Jay shivery🚩
जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🙏
बघुन घ्या म्हणला पण दाखवत नाही विडिओ भाऊ,
❤❤❤🚩🚩🚩🚩
धन्यवाद 🙏🚩
किती फी घेतली दादा 🚩
इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! (& listen the True Shiv-History) ... ... जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !
माझ स्पष्ट मत किल्ले रायगडची डागडुजी करुन इतिहास जिवंत करावा या बरोबरच महाराष्ट्रातील सर्व किल्ले दुरुस्त करुन घ्यावेत व नवचैतन्य निर्माण कराव
पाय जमिनीवर ठेवून बोलत जा सारखा कशाला पाय लावतो चौकटीला 🚩🚩🚩🚩
aplya maharajyanch etk molache kille punha tyach dolat ubhe rahu shakat nahi ka ki fqt rajkarana sathich maharajache nav vapr karnar ani swathache kotyvadhiche rajwade ubharnyat yetat mg he punha ka nahi partek kille dagdugi karun etihashik japnuk karun thevanyach pryatn karav as mansvi eccha ahe
12 aani 13 disember 2020 la koni yet aahe ka kalva
या ऐतिहासिक इमारतीत धोधो पावसाचे पाणी मुरनार नाही याची कोण दखल घेईल ..???????
Mahiti det aahe te thik aahe dada pn tyane 3 4 vela mi Bagitla to kilya vr ek pay var laun boltoy
phudchya veli amhi pan lakshya thev
चूकीची माहिती देउ नाका महाराणा प्रताप सिंह कोणाला शरण गेले होते मला सांगा
माहाराणा कधी कोणाला शरणं गेले नाही ईतीहास ग्वाहा आहे
Aurangjebachi Aulad
Jay sing mirza
Maharana pratap sharan gele ass kon mhanala pan javal javal sagle rajasthani Raje moglanchi gulami karat
@@armylover14891 yes
Rajsthanchekillemajbutaahet pan maharajancha raigad aaj thodapadlelaaahekendrasarkarnetyakadelakshdyave
Yes...Agdi barodar ahe...tya barobar aapan sarvani pan aaplya Maharajanchya Gadanchi Kalji getli pahije......Eg: Bhintivar kahi na lihna, Waste Garbage na takna, etc.....
गडाचे हाल😖
Hi