सरदार पुरंदरे वाडा - सासवड (तुंबाड चित्रपटातील रहस्यमय वाडा)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 1,1 тыс.

  • @sandeeprandomvideos1677
    @sandeeprandomvideos1677 4 года назад +131

    खूप छान माहिती आणि इतिहास सागर 🙏👌धन्यवाद आम्हाला वाड्याचे आतून दर्शन घेता आले 👌🙏🚩जय शिवराय 🚩

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 года назад +3

      मनापासून धन्यवाद 🙏😊🚩

    • @mohangawali9980
      @mohangawali9980 3 года назад

      फार आनंद झाला जून्या कालावधीत ऊभा रचलेला
      , भव्य दिव्य असा वाडा
      देवा गवळी
      शिवाजी नगर गांगुर्डे मला
      मालेगाव
      ,

    • @babanraojadhav7273
      @babanraojadhav7273 3 года назад

      Sagar saheb hivre yethil mandirachi mahiti dyavi.

    • @chavannavdev5660
      @chavannavdev5660 2 года назад

      @@SagarMadaneCreation
      ,

    • @subhashsabnis5627
      @subhashsabnis5627 2 года назад

      @@SagarMadaneCreation yu

  • @sachinband6752
    @sachinband6752 3 года назад +40

    मी खुद्द सासवडचा आहे. हा वाडा नेहमी माझ्यासाठी कुतूहलाचा विषय असायचा. नेहमी आतमध्ये जाऊन पाहण्याची इच्छा होती पण तसा कधी योग नाही आला
    अशा ऐतिहासिक वास्तूंची डागडुजी आणि संवर्धन केले पाहिजे. जेणेकरुन येणाऱ्या पिढीला आपला इतिहास कळेल 🙏

  • @kanchanbhalke4332
    @kanchanbhalke4332 4 года назад +34

    खरंच.. बघताक्षणीच समजतं की किती हौसेने बांधला असेल हा वाडा.❤️
    आजच्या काळात स्वच्छता ठेवून जपायला हव्यात अशा वास्तु , नाहीतर काही वर्षांनीं अवशेषही बघायला मिळणार नाहीत...

  • @Nikhilwadekar3333
    @Nikhilwadekar3333 3 года назад +48

    अंबानीच्या घरापेक्षा भारी आहे.. गर्व आहे मराठी असण्याचा 🚩

    • @jyotibhus6004
      @jyotibhus6004 3 года назад +1

      उपयोग काय सर्वांनी वर्गणी काढायची का आणि वाडा redevelop करायला पुरंदरे यांना. मदत पण होईल.

    • @Nikhilwadekar3333
      @Nikhilwadekar3333 3 года назад

      @@jyotibhus6004 मालकी हक्क कोणाचे आहेत त्यावर अवलंबून आहे

    • @bhillaresantosh7482
      @bhillaresantosh7482 3 года назад

      @@jyotibhus6004 हो डागडुजी करायला हवी

    • @sufipore
      @sufipore 2 месяца назад

      जुने वाडे आणि गड किल्ले
      सर्व जागा दुर्लक्षीत अवस्थे

      मराठी अभिमान फक्त सोशल मीडिया वर बडबड करायला
      ऐतिहासिक ठेवा जपणार नाही
      इंग्लेंड मधे आणि युरोपा त जाउन पहा
      ईतिहास कशाला म्हणतात

  • @rohinikachare1372
    @rohinikachare1372 3 года назад +97

    वाडा खूप प्रशस्त आहे. गावकर्‍यांनी या वाड्याच्या देखभालीसाठी एकत्रित आले पाहिजे. सागर सोबत खूप छान माहिती दिलीत आपण 🙏

    • @maheshgavhane5292
      @maheshgavhane5292 3 года назад +1

      अगदी बरोबर

    • @Sandippatil-9999
      @Sandippatil-9999 2 года назад +3

      सगले जन आप आपली करोडोंची घरे उभा करने त गुंतलेत,
      कोनालाही वेल नाही

    • @deepakkota5373
      @deepakkota5373 2 года назад +1

      गांवकरी का एकत्रितपणे यावं सरकार च व पर्यटन खाते चे मंत्री याचं हे नैतिकता आहे देखभाल करून हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करावे

    • @ketkichawhan5906
      @ketkichawhan5906 2 месяца назад

      ​@@deepakkota5373 sarkar chya navane ch taal pita
      Tumchya gaava cha abhiman garv aahe toh
      Tyala sambhal tar tumchya gavat rojgar nirman hoil

  • @kierronmatte8146
    @kierronmatte8146 3 года назад +175

    हे पाहून वाईट वाटतंय की एवढे चित्रपट मालिका होऊनही या वाड्याची डागडुजी करण्याची कोणाला विचारही येत नाही 🔥

    • @omkaradav700
      @omkaradav700 3 года назад

      ekdam barobar

    • @kunalakhade6050
      @kunalakhade6050 3 года назад +1

      Tya vartun gavkaryancha bhukkad ani swarthi pana disun yeto

    • @prathameshmarne20
      @prathameshmarne20 3 года назад +3

      @@kunalakhade6050 ugach kahihi badbad karu nako private property ahe ti saglyanni prayatna karun baghitala ahe pan vadyache malak intrested nahiyet.mazhe ajoba nagardhyaksha hote saswad che tevha tyanni khup prayatna kela pan owner intrested nahit agadi tya kali Yashwantrao chavan mukhyamantri hote te suddha ale hote tyanni suddha offer dili hoti ki government wada sagala dagduji kinva padlela parat bandhun deyeil ani fakta tickets che paise akarel 25 varsha sathi loka baghayala yetil tevha tyanchya kadun pan purandarenni nakar dila.

    • @prathameshshirtode7358
      @prathameshshirtode7358 2 года назад +1

      तुमही बरोबर बोललात,लोक संपूर्ण महिती नास्ताना कहिही बोलतात.सागर सर, तुमच्या मेहनतीने मी खूप प्रभावित झालो आहे.Tumhi yogya boltay Lok sampurna mahiti nastana kahihi boltat.

    • @TusharShinde-n2d
      @TusharShinde-n2d 8 месяцев назад +1

      फक्त पैसा कमवायचे साधन केले आसणार.

  • @dineshkumthekar3135
    @dineshkumthekar3135 3 года назад +238

    या किल्ल्यात आमची शाळा होती. मी येथे १९६२ ते १९६४ दोन वर्षे पाचवी आणि सहावी मध्ये होतो. तेव्हा सगळे अगदी स्वच्छ आणि नीट नेटके होते. आम्ही विद्यार्थी दर पहिल्या शनिवारी आमचे वर्ग शेणाने सारवत असू शेण ही आम्ही मुले गावभर फिरून गोळा करून आणीत असू .. या शाळेत वीज, पंखे नव्हते, पण सगळे हवेशीर होते आणि त्याची कधी गरज पडली नाही, कधी गरम वाटले नाही..

    • @randomshortsinNature
      @randomshortsinNature 3 года назад +3

      सर, या वाड्याला भेट देणे आता शक्य नाही असेच दिसते

    • @manishabarange7123
      @manishabarange7123 3 года назад

      Mg aatach ka itki durdasha hotey wadyachi

    • @maheshswami9097
      @maheshswami9097 3 года назад +1

      मस्त सर नशीबवान आहेत तुम्ही

    • @vidhyasakhare1433
      @vidhyasakhare1433 3 года назад

      काय नशिब

    • @shivajimane2401
      @shivajimane2401 3 года назад

      nashib aahe sar tumach.. free no tenshn.shalaa😊

  • @bhalchandragidh7554
    @bhalchandragidh7554 3 года назад +7

    300 वर्षाची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला
    हा भव्यदिव्य, सुंदर पुरंदरे वाडा बघून
    आपल्या ऐतिहासिक समृद्धीचा हेवा
    वाटावा तेवढा कमीच. पण मन तेवढेच क्षीण व उदासीन झाले वाड्यातील
    अवस्था पाहून. आपण सगळे किती
    हलगर्जी आहोत याच दुख्ख होते. हलगर्जीपणामुळे हा ऐतिहासिक ठेवा धुळीत मिळणार तर नाहीना याची
    चिंता कोणालाच नसावी हा बेजबाबदार
    पणाचा कळस आहे.
    साधी स्वच्छता व डागडुजी करावी असे
    कुणालाही न वाटवे हिच खरी शोकांतिका आहे. वाड्याला पुन्हा एकदा गत वैभव
    लवकरात लवकर प्राप्त होवो ही सदिच्छा व
    सरकार दरबारी मागणे .
    ॥जय जिजाऊ जय शिवराय जय राजे संभाजी ॥

  • @25aniruddhadoddamani85
    @25aniruddhadoddamani85 3 года назад +31

    पुण्याचा शनिवार वाडा , अकलूजचा भुईकोट किल्ला ...यांच्यासारख याही वाड्याच संवर्धन करून एक ऐतिहासिक वास्तू नाही का जपता येणार .
    हाँरर पेक्षा दिमाखदार इतिहासपट शुट झालेला पहायला आवडेल इथे.
    वाडा एकदम 👌👌

  • @Shreyas-h5x
    @Shreyas-h5x 3 года назад +204

    तुंबाड चित्रपट कोणी कोणी पाहिला आहे. त्यांनी लाईक करा. 🙏👍👍

    • @mohitujjainkar4862
      @mohitujjainkar4862 3 года назад +1

      Epic movie ahe tumbbad...🔥🔥👌🏻👌🏻💯

    • @wanitasrecipes1771
      @wanitasrecipes1771 3 года назад

      Br

    • @snehamudhal7188
      @snehamudhal7188 3 года назад +1

      Pahila pan kahi samjal ch nahi

    • @mohitujjainkar4862
      @mohitujjainkar4862 3 года назад

      @@snehamudhal7188 hindi mdhe paha

    • @BhavanaNate
      @BhavanaNate 3 года назад +2

      तुंबाड पाहीला पण अजिबात आवडला नाही
      खुप किळसवाणा आहे
      किल्ल्यावर चांगला picture हवा होता

  • @ashwinimhaske4431
    @ashwinimhaske4431 3 года назад +32

    एके काळी वैभव संपन्न असलेल्या वाड्याची अशी अवस्था पाहून वाईट वाटते. वाड्याच्या वारसदारांनी पुन्हा याची डागडुजी करून हा सुंदर ऐतिहासिक वारसा जतन करायला हवा.

    • @wanderess_priyanka
      @wanderess_priyanka 3 года назад

      Barobar ahe

    • @Dur125
      @Dur125 8 месяцев назад

      त्यांच्याकडे तेवढं पैसा पाहिजे...नाही तर सर्व एतीहासिक वस्तू, कील्हे, राजवाडे, महल,सरकार ने आपल्या ताब्यात घ्यावे...

  • @dipalimahajan187
    @dipalimahajan187 2 года назад +3

    सासवडचा पुरंदरे वाडा आपण दाखवल्याबद्दल खूप आभार.हा विडिओ मला खूप आवडला .तुमचे विडिओ मी नियमित पाहतो.हा वाडा पाहण्याची उत्सुकता माझ्या मनात निर्माण झाली आहे.वाड्याची योग्य देखभाल होण्यासाठी प्रयत्न करावे.लोकसहभागातून झाल्यास उत्तम.आपण सर्व भाग्यवान आहोत की आपल्या महाराष्ट्राला असा गौरवशाली इतिहास आहे.असे वाडे इतिहासाची आठवण करून देतात.येणाऱ्या भावी पिढी साठी असा वारसा जपणे खूप आवश्यक आहे.अश्या इतिहासाच्या खुणा काळाच्या ओघात नाहीश्या झाल्यास भावी पिढीला दाखवण्यासाठी आपल्याकडे काहीही राहणार नाही.व इतिहास आपल्याला कधीही माफ करणार नाही.ह्या वाड्याला जुने वैभव प्राप्त करून देणे हे आपल्या सगळयांचे कर्तव्य आहे.केवळ चित्रपटांचे शूटिंग करून चालणार नाही.हे जतन करण्यासाठी काही आर्थिक मदत हवी असल्यास जरूर मागावी.सागर जी मला तुमचा मोबाईल नंबर हवा आहे. मी काही बोलू इच्छितो.हा वाडा वाचवण्यासाठी सामुदायिक प्रयत्न होणे गरजेचे आहे.याकरिता सागर जी तुम्ही पुढाकार घ्यावा.याकरता आमचे तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल.याची मी हमी देतो.

  • @sandeepbhalerao6422
    @sandeepbhalerao6422 4 года назад +7

    अरेरे, काय ही दुर्दशा. किती सुंदर आहे हा वाडा. खूप वाईट वाटले सध्याची अवस्था बघून

  • @kavitakate8534
    @kavitakate8534 3 года назад +18

    वाडा बघितला आणि डोळ्यासमोर प्राचीन काळातील लोक कशी राहात असतील याचे चित्र ऊभे राहिले. खूप प्रसन्न वाटले वाडा पाहून.☺️

  • @ganeshambekar1076
    @ganeshambekar1076 4 года назад +3

    येवढा सुंदर आणि वैभवशाली वाडा असा बे वारस का सोडला असेल यांच्या पूर्वजांनी तेच कळत नाही. वाडा ही एक नुसती वास्तू नसून ती आपली परंपरा आहे, ती आपली संस्कृती आहे आणि ती आपण सगळ्यांनी टिकवली पाहिजे ही सरवनचीच जबाबदारी आहे जय शिवराय जय महाराष्ट्र ,

  • @esrarmujawar3787
    @esrarmujawar3787 4 года назад +22

    सागरभाऊ,
    फारच छान माहितीपूर्ण विडीओ !!
    वंशज खर्च करण्याच्या परिस्थितीत नसतील तर सरकारने खर्च करण्यास काय हरकत आहे ??
    पुरातत्व खाते काय झोपले आहे काय ?
    किती सुंदर वास्तू आहे !!
    दुर्दैव हे की पुण्यापासून जवळ असूनही
    ही अवस्था !!
    बारामती ही जवळ !!
    उदयराजे, पुष्पेंद्रराजे, फलटणचे राजे सुध्दा दुर्लक्ष करत आहेत एवढ्या सुंदर वास्तूकडे हे विशेष !!

    • @praviningole379
      @praviningole379 3 года назад

      barobar ahe ekdam - evdha chan vastu ahe sarkarne jatan karun thevayla pahije

    • @sarikapatil5649
      @sarikapatil5649 2 года назад

      भव्य दिव्य वाडा पाहून आनंद झाला पण वास्तुची दुरावस्था मणाला खंत वाटते सागर दादा तुम्ही वाडा दाखविला खुप धन्यवाद 🚩🙏

  • @smitaparikh7974
    @smitaparikh7974 3 года назад +4

    खरच आहे सर्वानी हा वड़ पाहिल्या नंतर हेच शब्द उच्चारले की ह्या wadya ची मरम्मत आणी स्वछता करा यला पाहिजे,रंग रोगंन केले तर खुप सुंदर दिसेल आणी त्याची महत्ता काय आहे ते कळेल,खुप दुखा होतेय की इतिहास लोपत चाललाय.

  • @Geet2408
    @Geet2408 4 года назад +5

    खुप अप्रतिम माहिती आहे सर...कधीही माहित नसलेली प्रत्येक एका ऐतिहासिक स्थळाची अगदी अचुक अशी माहिती आम्हांला तुमच्यामुळे मिळतं आहे...खरचं अगदी मनापासुन धन्यवाद...🙏🏻🙏🏻

  • @subodhgupte5775
    @subodhgupte5775 2 месяца назад +1

    सागर धन्यवाद , एक सुरेख ऐतिहासिक वास्तु दाखवल्याबद्दल ! इंदुरचा मांडुगड
    पर्यटनावर ठळक मिरवतो पण आपल्या महाराष्ट्रातले अनेक वाडे , किल्ले दुर्लक्षित
    होऊन पडले आहेत या गोष्टीचं वाईट वाटतं!

  • @devdasnagvekar9264
    @devdasnagvekar9264 4 года назад +14

    अतिशय सुंदर आणि भव्य वास्तू.धन्यवाद सागर🙏
    लोकांना या वाड्याच्या भव्यता आणि सुंदरता पेक्षा चित्रपट आणि मालिकेतील शुटिंग मुळे यांचं आकर्षण वाटतं याचं खरोखरच दुःख होतं.आपल्या याच दळभद्री मानसिकतेमुळे आपण आपला सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि अतिशय मौलिक वारसा हरवत चाललोय.पुढील पीढ्यांना चित्रपटात हे सर्व पहायला लागेल.पुरातन खात्याने यासाठी विशेष लक्ष घालणं आणि सरकारने आर्थिक बाजू धरून वाड्याच्या मुळ ढाच्याला ठेच न लावता जिर्णोद्धार करणं गरजेचं आहे.

    • @vaishalikoli5282
      @vaishalikoli5282 2 года назад

      अगदी बरोबर आहे. वाड्याचा जीर्णोद्धार होणे अतिशय आवश्यक आहे.

  • @jayeshshelke489
    @jayeshshelke489 Год назад +2

    खुपच सुंदर माहिती सांगितली दादा तुम्ही वाड्याची भव्यता आणि मजबूती पाहून भारावून गेलो आहे. ही एक ऐतिहासिक वास्तू आहे तिचे संवर्धन होणे गरजेचे आहे. 🙂

  • @nilimashinde161
    @nilimashinde161 4 года назад +11

    जय शिवराय जय शंभुराजे
    🚩🚩🚩
    खुप अप्रतिम वाडा आणि तुम्ही खुप छान माहिती सांगितली. दुर्मिळ वाडे आणि त्यांची माहिती आपल्यामुळे सर्वांना कळते.
    धन्यवाद🙏🚩

  • @nishichavan5860
    @nishichavan5860 3 года назад +2

    खूप छान दादा.आपल्या या ऐतिहासिक वैभवाचा अभिमान वाटतो.व वाईट याचं वाटतं कि ते अशा अवस्थेत आहे.जर आधीच या वास्तू ज्याच्या त्याच्या वारसांना दिल्या असत्या तर कदाचित चांगल्या अवस्थेत किल्ले वाडे राहिले असते.पुरातत्व विभाग किती खर्च करत बसेल व सरकार लक्ष कशाला देईल.वर्षातून महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी ला आठवण काढतो मिरवणूक काढतो त्यापेक्षा संपूर्ण समाजानेही थोडंसं योगदान दिलं तर हे ऐतिहासिक वैभव अजून 🙏🏽 वाढेल.

  • @pradnyamandlik1460
    @pradnyamandlik1460 3 года назад +3

    सुंदर अप्रतिम वाडा आहे सरकारने ह्या वाड्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले पाहिजेत 🙏🙏

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 2 года назад +1

    इतकी सुंदर ऐतिहासिक वास्तूची अशी पडझड झालेली बघताना खूप वाईट वाटले.

  • @smitasathe3808
    @smitasathe3808 4 года назад +61

    किती सुंदर वाडा आहे!का बरं असा बेवारस झाला ?तुमच्या मुळे आम्हाला छान ऐतिहासिक माहिती मिळते वाडे गड किल्ले बघायला मिळतात. सर्व ठिकाणी जाता येत नाही .

    • @rashmidoke4633
      @rashmidoke4633 4 года назад +2

      Ha wada bewaras nahi ahet tyanche waras ajun

    • @rajeshpatel4198
      @rajeshpatel4198 4 года назад +4

      @@rashmidoke4633 waras aahet tar mag hya wadyachi dagduji ka karit nahit

    • @rashmidoke4633
      @rashmidoke4633 4 года назад

      @@rajeshpatel4198 dada tumhi purn msg wachale nahi bahutek me warasanchi nav pan dilit ani awasta ka zali te pan dile ahe ani tumhi wada pahun ya ekada mhanje rep kharchacha andaj pan yeil ani reply dilyabaddal thks chan watale

    • @nikhila1870
      @nikhila1870 4 года назад +1

      @@rashmidoke4633 kuthe dilay nav plz sangave....?

    • @manoharbhovad
      @manoharbhovad 4 года назад +1

      @@rashmidoke4633 तुम्ही वारसांची नावं व माहिती कुठे दिली आहे ते सांगा....

  • @onkar1598
    @onkar1598 2 месяца назад +1

    अतिशय सुंदर वाडा.. कोणेएके काळी हा वाडा अगदी पाहता क्षणीच डोळ्यात भरत असेल यात शंका नाही.. 💯💯💯👌🏻👌🏻👌🏻

  • @godiswatching7197
    @godiswatching7197 4 года назад +25

    काय दु्र्दैव आपलं... एवढ्या ऐतिहासीक आणि भव्य वास्तुची एवढी अवहेलना...
    यांच जतन व्हायला हवं🙏🏻

    • @Sonu-z46
      @Sonu-z46 4 года назад +1

      हो मि पण तेच बोलतोय फक्त शूटिंग साठी वाडा चा वापर करतात..कधी वाटतं नाही का ठेवावं..

    • @poonamgond3524
      @poonamgond3524 4 года назад +1

      Maharashtrachi sarkar zopli aahe ka ....kontehi kille aani wada vevstit nahi .....Purn pne durlaksh kelay

    • @Sonu-z46
      @Sonu-z46 4 года назад +1

      स्वछ ठेवावं

    • @KABADDIPAATUUUUUUU
      @KABADDIPAATUUUUUUU 3 года назад +1

      Private property आहे आत जाऊन देत नाहीत कोणालाच
      सफसफाईचा विषयच नाही

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 3 года назад

      @@KABADDIPAATUUUUUUU Ha 'Bhikarchot B. M. Purandaryacha' 'Wada' aahe. Kashala evdhi kalji karta? Jar kay tithe karaycha asta tar magech zale aste pan tasa honar nahi ha 'Jadhav Gad' thodach aahe. Ha haramkhor 'Bamnacha' wada aahe.

  • @bhaskarghare555
    @bhaskarghare555 3 года назад +25

    मनात घर करून राहील, वाड्याकडे नुसतं बघत राहावं अस सौन्दर्य आहे,पण एक खंत वाटते की साफसफाई नसल्यामुळे असलेले वास्तू नामशेष होतील

  • @rohitbhosale9635
    @rohitbhosale9635 3 года назад +2

    खूप वाईट वाटलं ....आपण शनिवार वाडा प्रमाणेच या वाड्याच जतन करायला हव....इतर देशात असा ऐतिहासिक वारसा असता तर तळ हातच्या फोडा प्रमाणे जतन केला असता त्या लोकांनी

  • @shivrajdude1391
    @shivrajdude1391 3 года назад +8

    खूप छान माहिती आहे वाड्याचे जतन होणे गरजेचे आहे वाडा खूप छान स्थितीत आहे

  • @akshaykale1148
    @akshaykale1148 3 года назад +1

    व्हिडिओ च्या माध्यमातून तुम्ही हा पुरातन वाडा दाखवला खरच खूप छान वाटला.
    पण त्याच बरोबर मोठा असा इतिहास आणि वास्तू ची झालेली अवस्था बघून थोडं वाईट वाटलं.अशोक मामा च्या वेळेस त्याच एव्हढं सौंदर्य होत तर आज देखील ते टिकून असत तर छान वाटलं असत.
    कदाचित आपण कुठे तरी खूप कमी पडतोय याची खंत नक्की असेल.
    व्हिडिओ बघून वाड्याचा त्या काळची शान कशी असेल याची कल्पना सुखद अनुभव देऊन गेली,त्यासाठी तुमचे आभार...💐💐

  • @Geet2408
    @Geet2408 4 года назад +16

    अगदी निशुल्क आणि तितकचं अचुक ज्ञानदानाचं उत्तम कार्य करत आहात सर....Hat's of u...👍🙏🏻

    • @DineshPatel-xk3hb
      @DineshPatel-xk3hb 4 года назад +1

      Ye vadache malik kuthe bastat why he not look after his property

    • @ingleranjana5441
      @ingleranjana5441 4 года назад +2

      फारच सुंदर वाडा पहावयास मिळाला .सागर ,तुझ्या मुळे असे सुंदर वाडे आम्ही पाहू शकलो. आजच्या काळात असे वाडे पहायला मिळणे अशक्य आहे .मीही अशाच पण एक मजली वाड्यात लहान पणा पासून राहीले आहे. आमचा वाडा पण सागाच्या लाकडाचा व तोडीच्या दगडात बांधलेला आहे .आज वाडा 92 वर्ष जुना आहे आणि जसाचा तसाच आहे .

  • @santoshdixit3311
    @santoshdixit3311 12 дней назад +1

    धन्यवाद सागर तुझ्या मुळे बालपणी चया आठवणी जाग्या झाल्या. वाड्याचे संवर्धन व्हावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

  • @omkarshukla580
    @omkarshukla580 3 года назад +6

    हे बांधकाम संरक्षित करणे आवश्यक आहे. Very awesome Wada♥️🚩🚩🙏🏼

  • @sbahulkar
    @sbahulkar 3 года назад +5

    खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
    ह्या वास्तूला "वाडा" ह्या शब्दाऐवजी एक "पुरंदरे किल्ला" हे नाव जास्त शोभून दिसेल.
    सरकारने ह्या अनमोल वास्तूचे देखभाल आणि दुरुस्ती करुन हा अनमोल ठेवा पुढच्या पिढीला आदर्श राहील असा जतन करावा.
    ऊदाहरणार्थ भोरचा राजवाड्या प्रमाणे हा ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे. आपण सर्वांनी अशा ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे आवश्यक आहे. असे माझे मत आहे.

  • @anaghagdedhe4945
    @anaghagdedhe4945 3 года назад +6

    नमस्कार सागरजी,
    मी अनेक वर्ष सासवडमध्ये वास्तव्यास होते.अगदी लहानपणापासून हा वाडा रोज येता जाता पाहून मोठी झालेय...तेव्हा खूप इच्छा होती कि हा वाडा आतून पहावा...पण लहानपणी ऐकलेल्या काही अफवांमुळे आत जाण्याचे धाडस कधी केले नाही...एकदा शाळेत असताना मी आणि माझी मैत्रीण दोघींनी जाण्याचा प्रयत्नं केलाही....पण भीती वाटून परत फिरलो!!!
    पण आज या व्हिडिओमुळे माझी बालपणीची अनेक वर्षांपासूनची इच्छा पूर्ण झाली,त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!तुमच्या चॅनेलला खूप शुभेच्छा!!!
    सासवडमध्ये संगमेश्वर,चांगावटेश्वर अशी खूप जुनी प्राचीन मंदिरेही आहेत,त्यावरही काम जरूर करा!
    धन्यवाद...

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 года назад +2

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ताई 😊🙏
      नक्कीच सासवड मधील इतर ठिकाणे देखील दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे.
      मी पुरंदरचाच आहे 😊👍

    • @gaikwadminakshi4332
      @gaikwadminakshi4332 3 года назад

      हा वाडा बघायला मिळते का..खूप इच्छा आहे माझी बघायची..

  • @vijayvbarde7954
    @vijayvbarde7954 6 месяцев назад +2

    खूपच छान अद्भुत आजचे आयसीसी मकान फेल आहे खूप कष्ट केले हे पूर्वजांनी

  • @nishawalse4724
    @nishawalse4724 4 года назад +19

    आजही खरच खूपच सुंदर वाडा आहे, याचे संवर्धन केले पाहिजे, किमान एखादं सरकारी कामासाठी कचेरी जरी बनवली तरी वास्तूची देखरेख होईल आणि संवर्धन ही होईल

  • @vilasshirke1273
    @vilasshirke1273 3 года назад +75

    मी 1963 मध्ये या वाड्यात काही दिवस राहिलो होतो. त्या काळात मुख्य ईमारतीत वस्ती होती.
    पुरंदर किल्ल्यावर N.C.C. Academy होती.

    • @dineshkumthekar3135
      @dineshkumthekar3135 3 года назад +2

      १९६३ साली येथे कोणी राहात नव्हते, चुकीची माहिती आहे. येथून जवळच आम्ही ही राहत होतो वाड्याच्या बाहेर आजू बाजूला काही लोक राहत होते पण आत कोणी राहत नव्हते.. १९४० नंतर येथे कोणी राहत नव्हते १९५९ साली नगर पालिकेने ही इमारत शाळेसाठी भाड्याने घेतली, तेथे कधीही वीज, पाणी याची सोया केली गेली नवहती, अजून ही नाही...

    • @VishalYadav-fm9ft
      @VishalYadav-fm9ft 3 года назад +1

      @@dineshkumthekar3135 सर या वाड्याचे वंशज असतील ना अजून....त्यांनी का दुर्लक्षीत केल असेल?प्रशासन गप्प काअसेल?

    • @prathameshmarne20
      @prathameshmarne20 3 года назад

      @@VishalYadav-fm9ft सासवड कर लोकांनी खूप प्रयत्न केले आहेत पण वाड्याचे वंसज प्रतिसाद देत नाहीत.त्यांना हयात काडीचाही रस नाहीये. माझे आजोबा जेव्हा सासवड चे नगराध्यक्ष होते तेव्हा त्यांनी सुध्धा पुरंदरेंना विनंती केली होती. एवढंच काय तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सुद्धा प्रयत्न केला पण ही खाजगी मालमत्ता असल्यामुळे काहीही करू शकत नाही.

  • @vinayarerao4702
    @vinayarerao4702 4 года назад +7

    खूप छान वास्तुकला आहे
    वाड्याची पडझड झालेली पाहून
    वाईट वाटले
    आपल्या देशात अशा पुरातन वास्तूंचे
    जतन करण्यात आपण कमी पडतो
    सागरसर आपण खूप छान माहिती दिली
    धन्यवाद

  • @ajitkopardekar2299
    @ajitkopardekar2299 4 года назад +71

    सरकारने अशा वास्तु ताब्यात घेतल्या खऱ्या, पण देखभाल आणि दुरुस्ती यावर काहीच लक्ष दिले नाही. वाड्यातील वाढलेली झाडे, झुडपे बघुन वाड्याची सध्याची दयनीय अवस्थाही बघवत नाही

    • @vinayakbagwe8664
      @vinayakbagwe8664 4 года назад +1

      नाही स्वतः काही करत आणि दुसऱ्याला ही नाही करून देत

    • @shaakfilms686
      @shaakfilms686 3 года назад +2

      ते फक्त मुघल वास्तू ची दक्षता घेतात...

    • @VishalYadav-fm9ft
      @VishalYadav-fm9ft 3 года назад +2

      अगदी बरोबर...साले सगळे चोर आहेत....शिवकालातील काही जपत नाहीत...

  • @vinayakjagtap6370
    @vinayakjagtap6370 3 года назад +3

    तू दिलेली माहिती खूप चांगली त्याबद्दल धन्यवाद.
    सासवड मध्ये अजून ऐतिहासिक मंदिरे आहेत जसे की संगमेश्वर मंदिर, सिद्धेश्वर मंदिर आणि वटेश्वर मंदिर या मंदिराविषयी माहिती सांगितली तर चांगले होईल.
    धन्यवाद.
    जय भवानी🚩
    जय शिवाजी 🚩
    जय शंभुराजे🚩

  • @radharamanarts5951
    @radharamanarts5951 2 года назад +1

    वाडा खूप छान आहे,खूप वाईट वाटतं जुन्या वास्तूचे असे हाल बघून

  • @prashantkhamkar9345
    @prashantkhamkar9345 3 года назад +3

    सागर , मित्रा तुझ्यामुळे आम्हाला इतिहास कळतोय त्याबद्दल तुझे खुप खुप धन्यवाद 🙏

  • @pranalisawant6667
    @pranalisawant6667 4 года назад +1

    खूप सुंदर आहे हा वाडा!!जरी हा वाडा मजबूत असला तरी खरंच या वाड्याला संवर्धनाची गरज आहे,तिथल्या स्थानिक लोकांनी मिळून त्याचे संवर्धन केले पाहिजे तरच आपल्या नंतर येणाऱ्या पिढीला हा वाडा दिसू शकेल.आपली ऐतिहासिक ठेव आपणच जपली पाहिजे.

  • @shreekanake2093
    @shreekanake2093 3 года назад +4

    Kiti Chan Kisamt ah aapli ki Aapna Maharashtra bhumi mde Janmala aloy❤✨🇮🇳❣️

  • @hemantkadam529
    @hemantkadam529 3 года назад +1

    Shivpremi aamche mitr sagar madne...toch Josh toch aawaj..itihasabaddal prem asech rahudya ..jay shivray jay shambhuraje

  • @santoshjadhav5840
    @santoshjadhav5840 3 года назад +2

    धन्यवाद सागर भाऊ आपल्यामुळे ऐतिहासिक वास्तूची माहिती मिळाली. आपल्या शिवभक्तांना वाडाची बिकट अवस्था पाहून वाईट वाटले पण राजकीय नेते, पक्ष,यांना काही देणेघेणे नाही. आणि पुरातन खाते तर नावापुरते आहे. एखाद्या ऐतिहासिक वास्तुचे जतन, संरक्षण,आणि संवर्धन ही केले जात नाही.
    मला वाटते आपण एक शिवभक्तांची चळवळ उभी करून आपल्या शिवरायचे गड,किल्ले बांधले गेले पाहिजे

  • @mahamatikulkarni1594
    @mahamatikulkarni1594 3 года назад +9

    पुरंदरऱ्यांपैकी कोणी लक्ष देत नाहीत बघून फार वाईट वाटलं. आज ६७ वर्षांनी वाडा दिसला.

  • @vitthalgawhale6810
    @vitthalgawhale6810 2 года назад

    तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून घर बसल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडते.मनापासून धन्यवाद.

  • @dipalimahajan187
    @dipalimahajan187 3 года назад +14

    श्री.सागर मदनेजी सासवडचा पुरंदरे वाडा दाखविल्याबद्दल आभार.पुरंदरे यांचे वंशज व वाड्याचा इतिहास याचा एक विडिओ तयार करावा ही विनंती.

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 8 месяцев назад +1

    खुपच सुंदर👌❤ अप्रतिम❤👌अशा स्तिथीत ही वाडा मनाला खुप भावतो 💖🪔💖

  • @dnyaneshwar2697
    @dnyaneshwar2697 3 года назад +4

    अशा ऐतिहासिक वास्तूंचे जतन पुनर्वसन झाले पाहिजे . यासाठी काही करता आले तर... पर्यटन स्थळ म्हणून याचा विकास होयला पाहिजे .

  • @kathaparv
    @kathaparv 4 года назад +2

    वाडा खरोखर खुपच भव्य आणि आजही तितकाच सुंदर आहे , अशा वास्तुंचे जतन व्हावे , सरकारने , पुरातत्व खात्याने या संबंधी लक्ष द्यावे , वा इतर काही मानाच्या मंडळीनी सढळ हाताने मदत करुन हा वाडा दुरुस्त व्हावा हे प्रयत्न झाले पाहिजे , विडियो चित्रिकरण , सादरी करण छान होती धन्यवाद

  • @sandhyamore7451
    @sandhyamore7451 4 года назад +4

    सागर दादा खूप छान माहिती आणि व्हिडीओ दाखवल्या बद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे जय येसूबाई

  • @sunildeshmukh9926
    @sunildeshmukh9926 Месяц назад +1

    अप्रतीम आणि खुप सुन्दर ऐतिहासिक बांधकाम.

  • @pranaypatil6120
    @pranaypatil6120 4 года назад +6

    दादा आपण खुप किल्ले तसेच वाडे याना भेट देऊन ही महत्वाची ठिकाणे तसेच माहिती आमच्या पर्यंत पोहोचवता, आपण एखादा जिल्हा किती किल्ले, ऐतिहासिक ठिकाणे ह्याची माहिती, फोटो एकत्र करून छान पुस्तक बनवला तर खूप बरं होईल.👍

  • @vrushalijagtap1437
    @vrushalijagtap1437 3 года назад +1

    खूप खूप धन्यवाद मी सासवड मध्ये राहून सुध्दा हा वाडा पहिला नव्हता या विडिओ च्या माध्यमातून पहिला ,खूप छान माहिती दिली आहे

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 года назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏😊

  • @rushikeshchavan1367
    @rushikeshchavan1367 4 года назад +3

    छान व्हिडिओ👌👌
    वाड्या च्या इतिहासाबद्दल अजून माहिती दिली असती तर अजून छान झाले असते।

  • @sanjayahire4687
    @sanjayahire4687 2 месяца назад +1

    एवढी सुंदर वास्तू पण वंशाने तिची वाट साफसफाई जर असती तर पर्यटक सुद्धा भरपूर संख्येने बघण्यासाठी आले असते वाड्यात कमालीची गवत वाढले आहे झाडे झुडपे वाढली आहेत याविषयी वारसदारानी लक्ष द्यावे ही विनंती कारण हा इतिहासातला सर्वात अमूल्य ठेवा आहे❤❤❤❤❤❤

  • @Sonu-z46
    @Sonu-z46 4 года назад +84

    दादा तिथे साफ सफाइ का नाही ठेवत कोणी ..😔 पुढचा पिढी ला बगायला तरी भेटेल इतिहास

  • @suchetamarathe4778
    @suchetamarathe4778 Месяц назад +1

    सागर आपण खूप छान पद्धतीने माहिती सांगता आणि कॅमेरा वर्क पण खूप छान! प्रत्येक वेळी दिलेलं बॅकग्राऊंड संगीत उत्तम! उज्वल इतिहासाचं स्मरण करून देण्याचं स्तुत्य उपक्रम आपण करत आहात 👌👌👍

  • @archanadhawan150
    @archanadhawan150 3 года назад +6

    पुरंदरे जीच्या आत्म्याला ही वाईट वाटले आसेल की आपले वारस कीती बेजबाबदार निघाले 🤔🤔😔😔

  • @narayandassarda3074
    @narayandassarda3074 2 года назад +1

    धन्यवाद खूप छान.आपण सरदार पुरंदरे विषयी अधिक माहिती द्यावी.कारण ज्यांचा वाडा इतका भव्य तर त्यांची कर्तुत्व सुद्धा खुप मोठे निश्चितच असणार.

  • @zppskiratpurcpsdawala7806
    @zppskiratpurcpsdawala7806 4 года назад +7

    खूप छान माहिती सांगितली त्या बद्दल धन्यवाद.अशा अनेक वास्तू आहेत ज्यांचे संवर्धन करणे खूप गरजेचे आहे कारण या वास्तूच आपल्या इतिहासाच्या जिवंत खूणा आहेत.मी सुद्धा बारामती जवळ असाच एक जुना वाडा पाहिला बाहेरुन सुस्थितित पण आतून झाडाझुडपांनी वेढलेला.मनात आले येथील ग्रामपंचयत मधील कोणी भेटले तर बोलावे यांच्यांशी की तुमच्या गावाची शान आहे हा वाडा .जपा या ऐतिहासीक वारसा.पण विचार केला दुसर्यास सल्ले देणे सोपे आसते आपण काय करतो या सगळ्यासाठी हे महत्वाचे नाही का?सरकारने करायलाच हवे काहीतरी पण आपल्या शेतातील तण आपण काढतोच की मग या वाड्यात वाढणारी ही झाडे झुडपे आपण काढू शकत नाही का?किमान स्वच्छता तरी आपण करुच शकतो की. ज्यांना मानापासून वाटते की ही इतिहासाची जिवंत शिल्पे जपली जावीत अशा लोकांचा एक ग्रुप तयार करावा. अशा ठिकांनाचा शोध घेवून त्या ठिकाणी जावून तिथे एक सामाजिक उपक्रम म्हणून साफसफाई करावी.सुशोभिकरण करावे.काही रक्कम गोळा करावी आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी श्रमदान करावे.
    ज्यांना खरचं तळमळ आहे त्यांनी या उपक्रमात सहभागी होवू या एक नविन सुरुवात करु या.

    • @rohitbhosale9635
      @rohitbhosale9635 3 года назад

      बारामती मध्ये कोणता वाडा

  • @ujwalabhujbal9535
    @ujwalabhujbal9535 3 года назад +1

    खुप छान व जुन्या काळातील वाड्याची माहिती मिळाली वाडा भव्यदिव्य आहे

  • @pranaliwaghode6898
    @pranaliwaghode6898 3 года назад +4

    हा ऐतिहासिक ठेवा जोपासला गेला पाहिजे असे वाटत नाही
    का हो प्रशासनाला, खूप खंत हो असे काही पाहून.

  • @gaurijinde233
    @gaurijinde233 Год назад +1

    खुप छान, अप्रतिम व्हिडिओ आहे.. मि सासवड ची च आहे पण कधी आत मधून वाडा पाहता नव्हता आला.. खूप कुतूहल होते की वाडा कसा असेल आत मधून.. पण तुमच्या व्हिडिओ मधून पाहता आला.. घरातील मोठ्या वडीलधाऱ्या माणसांन कडून या वाड्या बद्दल लहान पणापासूनच खूप ऐकले होते..पण पाहता आले नाही ते तुमच्या व्हिडिओच्या मुळे पाहता आले.. खूप खूप धन्यवाद सर🙏🙏

  • @sushamadeshpande6177
    @sushamadeshpande6177 4 года назад +3

    तुमच्या सर्व व्हिडिओज पाहते जुने वाडे फार आवडतात थँक्यु

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 года назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल...
      खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩

  • @hemantkadam529
    @hemantkadam529 Год назад +2

    Mst ❤... शिवप्रेमी सागर मदने

  • @nthorat73
    @nthorat73 4 года назад +3

    खूप छान माहिती दिलीत सर पण नवल या गोष्टीच वाटतंय की अजूनही एवढा चांगला स्थितीत असणारा वाडा दुर्लक्षित का राहिला आहे , याचे संवर्धन होणे खूप गरजेचे आहे नाहीतर काही वर्ष्यातच हा एवढा छान ऐतिहासिक ठेवा लुप्त होऊन जाईल.

  • @padmajakulkarni8006
    @padmajakulkarni8006 3 года назад +1

    तुंबाड पाहिला आहे.हा वाडा इतिहासाची साक्षीदार आहे. खूपच छान आहे हा वाडा. एकावेळी शंभर माणसं तरी राहत असतील इथे. विहिर व्यवस्थित दाखविली नाही.

  • @pradnyamagare4328
    @pradnyamagare4328 4 года назад +3

    Khup sundar 👌 video sir , ani khup sundr ashi mahiti dilit mhnun dhanyawad 🙏 khrch gad kille che rakshn krayla pahije tya kde laksh pn asayla pahije, aplya Maharashtra cha itihaas saglya jagala mahity , to japun thevne atta garjech ahe ... Jay Jijau 🚩🚩 Jay shivraay 🚩🚩 Jay Shambhu Raje 🚩🚩 Jay rajaram Raje 🚩🚩 Jay maharani yesubai 🚩🚩 Jay maharani tarabai 🚩🚩🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @abhijeetjadhav4841
    @abhijeetjadhav4841 3 года назад +1

    पुरातन खाते ऐतिहासिक वास्तू का जपत नाही काय माहीत...किती सुंदर बांधकाम आहे...

  • @atulpurandarecaricatureart993
    @atulpurandarecaricatureart993 4 года назад +9

    मी अतुल पुरंदरे, पुणे, video पहिला, अप्रतिम, आता प्रत्यक्ष बघायला येईन

  • @sonaliy1
    @sonaliy1 4 года назад +2

    असे ऐतिहासिक वास्तू आपण जपणे ही काळाची गरज आहे.

  • @vinayakbagwe8664
    @vinayakbagwe8664 4 года назад +11

    नक्कीच ही जागा ऐतिहासिक वास्तू म्हणून सरकार नामी जमा असेल म्हणून तिची ही हालत आहे

    • @chhayawankhede9820
      @chhayawankhede9820 3 года назад

      डागडुजी करून वारसा जतन ठेवायला पाहिजे. सागर तू खूपच छान काम करतोय आम्हाला घरबसल्या किल्ल्याच्या माहिती मिळते. 🙏🙏

  • @kiranjoshi5857
    @kiranjoshi5857 4 года назад +1

    इतकी छान आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. यातील प्रत्येक गोष्ट तुम्ही इतक्या बारकाईने आणि इतकी सविस्तर माहिती देऊन दाखवली आहे की असं वाटतं की आम्ही हे सगळं प्रत्यक्षच बघत आहोत. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. 🙏🙏🙏👍

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 года назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏🚩

  • @pradeepdeshpande1008
    @pradeepdeshpande1008 4 года назад +10

    शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी पुरंदरेंचा सरकार वाडा हा कथासंग्रह चाळीस वर्षांपूर्वी प्रकाशित केला आहे. त्या मध्ये ह्या संबंधी एक कथा आहे.

  • @nandashelke2006
    @nandashelke2006 3 года назад +2

    या वाड्याचे जतन झालेच पाहिजे
    खुप छान आहे हा व्हिडिओ

  • @ushasarma4389
    @ushasarma4389 4 года назад +26

    It is absolutely necessary to preserve ,protect and taken care of our monuments /carvings/ buildings of historical importance etc. in all over the country with all modern procedures. It does not seem to be happening. Abroad , be it U S or any other country, such places are converted into tourists spots where people spend their holidays giving scope to employment opportunities , increasing tourism and preserving old culture .This can only be done at state/ central govt. levels not by local bodies.

    • @govindborkar9191
      @govindborkar9191 3 года назад

      हि अत्यंत दुर्दैवी बाब आहे. या वाड्याचे जे कुणी वारस असतील त्यांनी याची काळजी घेतली पाहिजे. किंवा सरकारने तरी काळजी घ्यावी

  • @mayadhende1763
    @mayadhende1763 4 года назад +2

    लवकरात लवकर...वाड्याची देखभाल करणे ची खुप गरजचे आहे ..हवडा सुंदर वाड्या ची ..🙏

  • @Preety651
    @Preety651 4 года назад +5

    Great job ...we should preserve our history & historical places....👍👌🙂😊

  • @mangeshpurandare8500
    @mangeshpurandare8500 3 года назад +1

    खुपच छान माहिती समजासमोर आणल्याबद्दल खुप धन्यवाद .सध्या ही वस्तु सरकारच्या अथवा पुरातन खात्याच्या ताब्यांत आहे.ही माहिति द्यायला पाहिजे होती.नगरपरिषदने लक्ष घालुन व्यवस्थित निगा ठेवायला पाहीजे.
    ही आपल्या पुर्वजांचा ऐतिसहीक ठेवा आहे.त्याचे जतन करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.पुन्हा आपले खुप खुप आभार.🙏🙏

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 года назад

      😊🙏🙏🙏😊

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 года назад

      वंशजांची खाजगी मालमत्ता आहे.
      पण वंशज त्या ठिकाणी रहात नाहीत.
      त्यांच्या विषयी कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही

  • @sameerbamne
    @sameerbamne 4 года назад +116

    गावाच्या तरूणांनी पुढे येऊन ,,वाडा सफाई करून ,,,घेतला पाहिजे,,,,,

    • @kannadasnaidu126
      @kannadasnaidu126 3 года назад

      You Right Brother

    • @Bharatas.marcos
      @Bharatas.marcos 3 года назад +2

      हा वाडा सरकारने घेतला आहे ताब्यात. मग याची काळजी सरकारने घेतली पाहिजे.

    • @savitajadhav1314
      @savitajadhav1314 3 года назад

      @@Bharatas.marcos स्वच्छ करायला सरकार नको म्हणतं काय भाऊ .....इच्छा तिथं मार्ग

    • @Bharatas.marcos
      @Bharatas.marcos 3 года назад +3

      @@savitajadhav1314 साहेबा कोट्यावधींचा निधी मंजूर करून घेतला जातो या अशा हेरिटेज दर्जा असलेल्या वास्तूंसाठी परंतु तो वापरला जात नाही. सरळ सरळ घशात घालण्यात येतो. आपण साफसफाई करून निगा राखू शकतो पण जे काम खात्याचं आहे ते त्यांनी केलं पाहिजे. आपण कितपत करणार... जर चांगल्याप्रकारे निधी वापरला तर अशा वास्तु टिकून राहतील.

  • @sg5800
    @sg5800 2 месяца назад +1

    खूप सुंदर आणि भव्य वाडा आहे याचे जतन व्हायला हवे

  • @aparnasamant1633
    @aparnasamant1633 4 года назад +12

    Such a magnificent wada..need to be maintained as our old heritage site..it's really beautiful..feel very sorry to see it's condition.

    • @jigsaw2281
      @jigsaw2281 Год назад

      Sbki halat aisi hi hai bharat m...kisi angrez k yhan hota to isko wo top visited jgh bna dete

  • @vinitarawal7588
    @vinitarawal7588 3 года назад +3

    खूप छान माहिती दिली आपण .🙏🏻👌🏻पण सरकार यामध्ये लक्ष केंद्रित करत नाही म्हणून वाईट वाटत .👍🏻

  • @ameyhardikar1117
    @ameyhardikar1117 4 года назад +10

    नुसते शूटिंग करून जावू नका म्हणावं.. त्या वाड्याच जतन करण्यासाठी देणगी द्या.. व स्थानिक प्रशासनाने ती देणगी वाड्याच्या संवर्धनासाठी च वापरा..🙏🙏

  • @abasahebthorat7196
    @abasahebthorat7196 3 года назад +2

    🙏🙏
    श्री.सागरजी आपण आम्हा‌ इतिहास प्रेमींना खुप छान असे अफलातून ऐतिहासिक व्हिडीओ ‌सादर करता याबद्दल आपले हार्दिक ‌आभार
    खंत याची की असे ऐतिहासिक ठेवा जतन का होत नाही.आपणास याबाबत जागृती करता येईल का तसे झाले तर महाराष्ट्रातील असे ठेवे जतन‌ होतील व पुढील पीढ्यांना त्याचा आदर्श राहील.छत्रपती हिंदू धर्मरक्षक महापराक्रमी आदर्श राजे श्रीमंत संभाजी महाराज यांनी शेवटचा मुक्काम केला ते संगमेश्वर चे ठिकाण जतन होऊन ,तमाम‌ जनते मध्ये विझलेला राष्ट्रवाद जागा होईल.असा राष्ट्रवाद निर्माण करणारे सरकार पुन्हा सत्तेत येवो .आपण असेच नवनवीन व्हिडीओ तयार आणि तमाम महाराष्ट्र वासींना ढासळणारे बुरुज पहाण्याची संधी द्यावी हीच विनंती.
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.
    🙏🙏🙏

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 года назад

      नक्कीच 😊👍👍👍
      प्रतिक्रिया दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏🚩

  • @ashokchitre9786
    @ashokchitre9786 4 года назад +3

    निर्भेळ बांधकाम. उत्कृष्ट कारागीर.

  • @KARAN-uc7sx
    @KARAN-uc7sx 3 года назад +1

    Wow 😍😍 याच सौंदर्य आजूनपन टिकून आहे

  • @ashokmane178
    @ashokmane178 4 года назад +3

    अतिशय सुंदर माहिती दिली आणि सरदार पुरंदर वाडा दाखविल्या बदल मी आपला आभारी आहे.आमचे गुरसाळे गाव पोस्ट गुरसाळे या.खटाव जि.सातारा . गुरसाळे गाव येथे पाच लिंग आहेत त्याची नावे पुढीलप्रमाणे 1) गुप्त लिंग, २). सोमेश्वर, ३) राम लिंग ४) शिवलिंग ५) भावलिंग , हे पाचही मंदिरे पांडव काळा दगडात बांधलेली आहेत,ह्यामधील मौजे.गुरसाळे वडुज पुसेसावळी रोड,भावलिंग मंदिरामधील मुर्ती दगडाची असून दरवर्षी वाढत असून मंदिराच्या दगडी खांबाला चिकटलेली आहे.मुर्तीची उंची वाढत असल्याने पुर्वी तेथील कोणीतरी मंदिर पाडावे लागेल म्हणून मुर्तीच्या डोक्यावरती लोखंडी पारा मारलेल्या आहेत तेव्हा पासून सदर मुर्ती चारही बाजूंना पसरत आहे.ऑड.अशोक शंकर माने पकक्षपमुख हिंदुस्थान मानव पक्ष मोबाईल नंबर ९८२०३८९०६२ धन्यवाद

  • @manojjoshi6652
    @manojjoshi6652 3 года назад +2

    Sirजी.. धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल..
    परंतु असे अनेक जुने ऐतिहासिक वास्तू व किल्ले आहेत कि आज ते आपल्या महाराष्ट्राची शान आहेत अस्या वास्तूची व किल्ल्याची साफसफाई होणे गरजेचे आहेत कृपया ह्यबद्दल सर्वांनीमिळून सरकारकडे त्याबद्दल विचार दिला पाहिजे.. धन्यवाद 🙏

  • @9850nacho
    @9850nacho 4 года назад +3

    अश्या अनेक वास्तू इतिहासाच्या साक्षी आहेत. त्यांना कसे जपता येईल यावर प्रयत्न केले पाहिजे. यावर एक व्हिडिओ बनवता आला तर उत्तम.

  • @NehaGawai-w8q
    @NehaGawai-w8q Год назад +1

    खुप वाईट वाटत या गोष्टीच की आपन आपला इतिहास किती महान आणी वैभवशाली आहे अस सागत असतो आणी दुसरीकडे इतिहास सागत असणार्या या वास्तू आज किती खराब अवस्तेत आहेत. याकडे देखील जरा लक्ष दिल पाहीजेत. सरकारने दखल घ्यावी या बदद्द्ल नाहीतर ईन्ग्रज आणी आपल्यात काय अंतर नाहीका.

  • @jmshetty4552
    @jmshetty4552 4 года назад +8

    राजस्थान मद्ये आतापण तिकडचे राजवड़ा किती छान आहे, कारण तिकडचे गवर्मेंट लक्ष्य देतात,आपल्या महाराष्ट्रमद्ये कितितरी जूने शिवाजीमहाराजंचे किल्ले आहेत, गवर्मेंट लक्ष्य दिले पाहिजे

    • @miteshgulhane1005
      @miteshgulhane1005 4 года назад

      Kharach bhava Rajasthan madhe khup Chan prakare manage kele ahet vade

    • @birsabudhiya
      @birsabudhiya 4 года назад +1

      Rajasthanachya killyani tofanche gole zhelalele nahit......aaple kile 150 varsh sagli akramane zhelat ale

    • @abhijeetborse
      @abhijeetborse 3 года назад

      इथे राजकारणी bc आहेत 😷

    • @adityamedhe
      @adityamedhe 3 года назад

      @@birsabudhiya Agdi khara.

  • @nayanakansara2381
    @nayanakansara2381 2 года назад +1

    Sir, Aitihasik Kille aani waade hech Maharashtrache khare DHAN aahe.... yanche jatan vhayalach havye🚩🚩🚩🚩 Jai Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩

  • @bts7wonders960
    @bts7wonders960 4 года назад +3

    Sagar bhau tuzha poshakh khupch chan aahe.tu yach poshakhavar chan disato.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 года назад

      मनापासून धन्यवाद 😍🙏🙏🚩😊