@@dhanukakarvar7780 त्यात दोन वर्ष कोरोनाचेच होते भाऊ, कोरोनाच्या काळात उद्धव साहेबांनी खूप छान हॅण्डल केलं होतं, नाहीतर UP, MP,गुजरात मध्ये त्या काळी लोकांचें खुप हाल झालेत, त्या बद्दल जगा ने उद्धव ठाकरे यांच खुप अप्रिषेशन केलं.
जय महाराष्ट्र जय हिंदू राज सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून शिवसेना तयार झाली अशी ही महाराष्ट्रातली एकमेव शिवसेना आहे यांना कोणी महाराष्ट्रातले मुख्यमंत्री या पक्षाला कोणीही रोखू शकणार नाही अशीही महाराष्ट्राची एकमेव शिवसेना आहे आणि राहणार आहे किती एक षटकोन शतकी अशी ही शिवसेना बाळासाहेब साहेब ठाकरे यांनी शिवसेना उभी केली आहे राहणारच तर मुंबईची शान आहे अशी ही राहणार राहणार जय हिंद जय महाराष्ट्र जय तुळजाभवानी माता जय हो
टच च नाही फट करून आला आमचा शिवसैनिक आणि हो चोरा सारखा नाही निर्भीडपणे,छाती फुडें करून भाऊ उभा होता आमचा शिवसैनिक । ताई तु एकटी नाही असंख्य शिवसैनिक तुज्या बरोबर आहेत ।सलाम तूझ्या त्या धर्याला।
उध्दवजींची शालीनता संयम व अभ्यासू स्त्रियांबद्दलचा आदर हिच त्यांची जमेची बाजू आहे.धोनी कसा शांत संयमी व शालीन कर्णधार होता त्यामूळेच भारतीय क्रिकेट संघ क्रिकेटच्या तिन्ही फॉर्म्याट मध्ये अव्वल होता तसाच माझा महाराष्ट्र उध्दवजींच्या नेतृत्वात होता।
राजीनामा द्या राजीनामा द्या केलेल्या आव्हानाचा विचार करून राजीनामा द्या गाडीला टच केल्यावर राजीनामा देणार त्या आता राजीनामा नुसत्या फुशारक्या करू नका बोले तैसा चाले
@@sunilll745 अरे बाबा आताच्या जगात हे शक्य आहे का,प्रत्येक जण आपल्या आयुष्यात बिझी आहे. आणि opposition वाले taplelech आहेत ह्यांच्याकडून काय चूक होत आहे ते बघायला. त्यापेक्षा पोलिस complaint करणं योग्य आहे.
संतोष बांगर साहेब म्हणतात की माझ्या गाडीला कोणी टच जरी केला तर मी आमदार की चा राजीनामा देणार,बांगर साहेब अहो शिवसैनिकांनी तुमची गाडी अडवली गाडी वर हाताने फटके मारले, एव्हढे असुन सुद्धा तुम्ही स्तब्ध, खर तर तुमच्या जागी दुसरा कोणी असता तर जिव दिला असता,
@@trveltolife9141 आमच्या पक्षाचे नेते देवेंद्र भाऊना विनंती आहे हे असल्या अडाणी फालतू लोकांमुळे जगातील सर्वात मोठा आपला भारतीय जनता पक्ष बदनाम होत आहे म्हणून आपण यांच्यावर कारवाई करण्यात यावी
हा शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र त्यांचे संस्कार होते स्त्री कोणत्या जातीची असो तिचा आधर झाला पाहिजे आणि हे राजकीय नेतेच असे करत असतील तर ते आपल्या आईया बहिणीची काय सुरक्षा करणार.. पक्ष बाजूला ठेवा पण स्त्री च आधर करा या मुळे आपल्या मुली बहिणी समोर जयायला घाबरत.. जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩
या हस्वलाला सुट्टी नाही आत्ता
चित्रा वाघ कुठे आहेत
चित्रा कुठे पळाली 🤪
😀😀😀😀😀😗
अरे पण हिला बोलाची गरज नव्हती ग्रेट गिरी करायला जायची नंतर नाटक करत बसायच
@@riteshbhagat8832 अरे भाई पण तो बंगर बोलला होता ना टच केल्यावर राजीनामा देईल
त्याची तिने आठवण करून दिली
कोणीतरी बोलायलाच पाहिजे
Ho na ts tar lay bolat rahte
पौळ ताई तुम्हाला न्याय भेटेल
ग्रेट उद्धव ठाकरे जय शिवसेना जय उद्धव ठाकरे
पोळ ताई तुम्हाला 100 तोफांची सलामी.
राजीनामा द्यावा लागेल कोणतेही कारण नको
जय महाराष्ट्र ताई 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
संतोष बांगर पहिला राजीनामा दे मग पुढचे बोल
कृपया पोस्ट टाकायचे असेल कोणीही संतोष बांगर लिहु नका संतोष भंगार लिहा.
Santosh bangar nahi अस्वल naav aahe
@@satishtawade842 bhangar santya
ताई जबरदस्त जबाब, आपला अभिमान वाटतो 👍🙏
पोळ ताई धन्यवाद तुम्हाला🌹🌹🌹🌹🌹🌹
त्या समर्थक चा नंबर द्या,,, महिलांचा सन्मान कसा करायचं हे त्याला ठाकरे स्टाईल न सांगावं लागेल.. 😡😡😡
आता वेळ आली
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🏹🏹🏹
शिंदे गट ग्रेट चांगला सरकार शिंदे सरकार अडीच वर्षे उद्धव ठाकरे फक्त घरातच बसून राहिली
@@dhanukakarvar7780 त्यात दोन वर्ष कोरोनाचेच होते भाऊ, कोरोनाच्या काळात उद्धव साहेबांनी खूप छान हॅण्डल केलं होतं, नाहीतर UP, MP,गुजरात मध्ये त्या काळी लोकांचें खुप हाल झालेत, त्या बद्दल जगा ने उद्धव ठाकरे यांच खुप अप्रिषेशन केलं.
ताई घाबरू नका या कुञ्याला
Aplya kade raut sarkha ajun changla kutra ahe😂😂😂
ताई तुम्हाला कोणत्या नंबरा वरून फोन आला होता तो नंबर टाका.
पळता ई आगेकूच करा.आशिर्वाद
बांगरची गाडी फोडनार 🔥🔥💪💪🏹🚩🚩🚩🚩🏹🏹
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे
🏹🏹🚩🚩
राजीनामा दिला ना गुवाहाटी पळून गेला
उद्धव ठाकरे ला आता घड्याळातला काटा चिन्ह मिळणार आहे
तुम्हीच घड्याळ घाला कशाला दुसऱ्यांना घालता ज्यांना हवे तर हातातच घालतील
जय महाराष्ट्र जय हिंदू राज सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून शिवसेना तयार झाली अशी ही महाराष्ट्रातली एकमेव शिवसेना आहे यांना कोणी महाराष्ट्रातले मुख्यमंत्री या पक्षाला कोणीही रोखू शकणार नाही अशीही महाराष्ट्राची एकमेव शिवसेना आहे आणि राहणार आहे किती एक षटकोन शतकी अशी ही शिवसेना बाळासाहेब साहेब ठाकरे यांनी शिवसेना उभी केली आहे राहणारच तर मुंबईची शान आहे अशी ही राहणार राहणार जय हिंद जय महाराष्ट्र जय तुळजाभवानी माता जय हो
टच च नाही फट करून आला आमचा शिवसैनिक आणि हो चोरा सारखा नाही निर्भीडपणे,छाती फुडें करून भाऊ उभा होता आमचा शिवसैनिक । ताई तु एकटी नाही असंख्य शिवसैनिक तुज्या बरोबर आहेत ।सलाम तूझ्या त्या धर्याला।
बंगार चे समर्थक म्हणजे किती नीच असतील हे सांगायला नको
Bro tanini gadari pahil keli mag he futle
ताई घाबरु नका आम्ही सगळे शिव सैनिक तुमच्या सोबत आहोत तर काहीही आसेल लगेच आपल्या वाघांना आणि वाघीण यांना संपर्क करा जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩
संतोष भागर आमदार आहे की गावगुंड आहे बोलायची अक्कल नाही
Matka business ahe tyacha,
जगत जर्मनी भारत परभणी जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र.
ताई घाबरू नको तुझ्या सोबत शेकडो शिवसैनिक आहेत .
शेकडो नाही लाखो आहेत
शिवसैनिक ने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे लोक तुमच्या माग आहे
🙏
@@shaileshmundhekar6702 q
साहेब तुमचा आशिर्वाद सदैव पाठीशी असू दे
अयोध्येचा केसाला जरी तू टच केलं तरी तुझ जगणे मुश्कील करून टाकू.
उद्धव ठाकरे the great 👍
ताई तुमचे संस्कार चांगले. आम्ही सामान्य जनता निवडणुकीत दाखवू यांना. बांगर भंगार आहे. संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे
Bangryala bhangarat ghalava
@@nilesh4973 गेलाच तो आता आपण सर्व जनता,उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने आहोत तरं. शेवटी जनता जनार्दन आहे. 🚩
@@chetandhabe5643 correct Chetan, Hingolit ha bhangar manus kontyahi nivadnukit nivdun nahi aapa pahije.
ताई संतोष बांगर च्या मागे लागू नका ले खराब व्यक्ती आहे मिट्टी मे मिला देंगे
Ata bar eknath Shinde la dighe saheb che saunskar nahi advat.
Dighe saheb kiva balasaheb aste tar golya gatlya astya hya bangar la
फोन वर संवाद साधतांना देखील उद्धव ठाकरे किती संयमाने आणि सुसंस्कृत पने, नम्रपणे बोलतात , खुप वाटत की अश्या मुख्य मंत्र्याला आपण गमावलं
उध्दवजींची शालीनता संयम व अभ्यासू स्त्रियांबद्दलचा आदर हिच त्यांची जमेची बाजू आहे.धोनी कसा शांत संयमी व शालीन कर्णधार होता त्यामूळेच भारतीय क्रिकेट संघ क्रिकेटच्या तिन्ही फॉर्म्याट मध्ये अव्वल होता तसाच माझा महाराष्ट्र उध्दवजींच्या नेतृत्वात होता।
बरोबर भावा 👍
राजीनामा द्या राजीनामा द्या केलेल्या आव्हानाचा विचार करून राजीनामा द्या गाडीला टच केल्यावर राजीनामा देणार त्या आता राजीनामा नुसत्या फुशारक्या करू नका बोले तैसा चाले
जय महाराष्ट्र रणरागिणी , बांगर हैला आहे .ताई संयमी ऊद्धवजी आपले पाठीराखे आहेत.
ताई घाबरू नका शिवसेन तुमच्या पाठीमागे आहेत उद्धव साहेबांचे बाळासाहेब ठाकरेंचे आदित्य साहेबांचे
अशा मनोवृत्ती लोकांना कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे.
पण दादा हे कारवाई करणार नाही कारण ही सरकारची माणसे आहेत . नाहीतर मुंबई पोलीस याला पकडण्यासाठी एक तास पण लागणार नाही.पण ते पण मजबूर आहेत.
जय महाराष्ट्र ताई आम्ही तुमच्या सोबत बा
नाही हे चुकीच आहे. ती एक स्त्री आहे. याच समर्थन करता येणार नाही 🙏🙏
अशी महीले बरोबर भाषा शिवसेनेने किव्हा बाळासाहेबांनी सहन केली नसती.
ताई एक नंबर जय महाराष्ट्र
शिंदे फडणवीस ला प्रतिक्रिया विचारा.
ताई तुमच्या सोबत आहें 🙏🙏🙏🙏🙏
100 makdana 1 waghin bhari ahe🐯🏹
Ayodhya Tai, hats off to you.
त्याला जेलमध्ये टाका
लाज वाटली पाहिजे सीएम आणि डेप्युटी सीएम यांना अशा लोकांना पाठीशी घालतात आणि कायदा आणि सुव्यवस्था चांगली आहे असे सांगतात.
फडवणीस साहेब यांना आवरा हो.... आता यांच्या मुळे "जगात सर्वात मोठ्या पक्ष" बदनाम नाही का होत???
याचा नुकसान बीजेपी ला सुद्धा होणार... 👍💯
सर्वात मोठा पक्ष हा 2024 पर्यंत सगळ्यात छोटा होणार
@@Tukaramjadhav4768 बरोबर
Udhhav sir is great 👍
Chakka udhhav muli Vani kes kr manto 🤣🤣🤣
@@sunilll745 मग काय करायला हवं वकील साहेब?
@@sunilll745 तुझ्या घरच्या महिलांना पाठव मग कळेल छक्का आहे का कोण आहे ते
@@Omkar0416 Rada Rada
@@sunilll745 अरे बाबा आताच्या जगात हे शक्य आहे का,प्रत्येक जण आपल्या आयुष्यात बिझी आहे. आणि opposition वाले taplelech आहेत ह्यांच्याकडून काय चूक होत आहे ते बघायला.
त्यापेक्षा पोलिस complaint करणं योग्य आहे.
बोलावे तसे ....….🚩🚩🚩🚩
कुठे गेली ती विचित्रा...
Ayodhya you are Braveheart Warrior 🚩🚩🚩 All power to you.
J
हे अस असत भाजपच राजकारण इंग्रजाप्रमाणे शिवसेना शिवसेनेतच भांडण लाऊन मस्त मज्जा बघत बसलेत...
Only one Uddhav saheb
Jai Maharashtra Tai
दम आहे बाई मध्ये....वाह ताई मानलं.
संतोष बांगर साहेब म्हणतात की माझ्या गाडीला कोणी टच जरी केला तर मी आमदार की चा राजीनामा देणार,बांगर साहेब अहो शिवसैनिकांनी तुमची गाडी अडवली गाडी वर हाताने फटके मारले, एव्हढे असुन सुद्धा तुम्ही स्तब्ध, खर तर तुमच्या जागी दुसरा कोणी असता तर जिव दिला असता,
जय महाराष्ट्र ताई
खरचं खुप संयमी आहेत उध्दव ठाकरे
गोदी मीडिया आणि हा भंगार कार्यकर्ता काही फरक नाही!😅🤣😂😂
ताई काळजी करू नका फक्त थोडा जरी धोका जाणवला तर तुम्ही ना म जोशी मार्ग शाखेत या तुम्हाला मदत केली जाईल
Waah.. ase ShivSainik bhau pathishi ubhe astil tar bhiti vatat nahi gaddaranshi ladhayla
@@frozenlove3198 👍👍👍🚩
ये बागर आचा ताई ला टचपन करू शकत नाही तु
Great Tai 🙏🙏🙏🙏🙏Sandya kinnar
ताईसाहेब जय शिवसेना
हे संत्या एकदिवस शिंदेची लावणार है नक्की आहे अडाणी ओलाद संत्या🤬🤬हाणायला पाहिजे संत्याला..लाज वाटते कोणाला निवडून दिलंय आम्ही कळमनुरी करानी 🤬🤬
तू हिंदुचीच अवलाद आहेस ना
संतोष बांगर तुझा बाप आहे
तुझा असेल माझा नाही
@@trveltolife9141 हिंदूचीच आहे आणि RSS चा कार्यकर्ता आहे पण असल्या अडाणी भोकाचे आमदार निवडून दिलेत याची लाज वाटते 🤬🤬
@@trveltolife9141 आमच्या पक्षाचे नेते देवेंद्र भाऊना विनंती आहे हे असल्या अडाणी फालतू लोकांमुळे जगातील सर्वात मोठा आपला भारतीय जनता पक्ष बदनाम होत आहे म्हणून आपण यांच्यावर कारवाई करण्यात यावी
Thackeray saheb 🚩🏹🏹🚩
आपसात मांडुन ही लोक बाळासाहेबांच्या स्वप्नाला पुर्ण करतील का शंकाच आहे.
ताई त्याचे नरडे फोडू तुमच्या पाठीशि आम्ही आहे
द ग्रेट ताई
Ayodhya you are really proud of us 🙏
Kadak tai
Great tai
ताई छान जय महाराष्ट्र
आरे भाऊ देऊन टाक राजीनामा
ताई🔥🔥
जय महाराष्ट्र ताई, आम्ही तुमच्या सोबत आहे 👍👍👍👍👏👏
Uddhav thakrey saheb 🚩🚩🚩
कार्यकरता कोनी असो फोडुन काढा हल्ला कस करतात
आदरणीय श्री उद्धव साहेब...अतिशय संयमी नेतृत्व...आपण फार great आहात...विजय हा सत्याचा आणि महारष्ट्र चा नक्कीच होणार.
Hats off taee...
Udhav saheb kiti kalaji kartat shivsainakanchi... Awesome ekdam savedan shil
Only uddhav balasaheb thakre👍👍👍
Jay maharstara
राजीनामा दे रे अस्वल... 😂😂😘😘
शिंदे साहेबांच नाव घालवणार हा माणूस महिलाना कसलीच किंमत नाही हे सरकार आल्यापासून
Only uddhav saheb ❣️❣️
माज दुसर काय ...बाई ला बोलतोय त्यात च त्याची लायकि दिसती ...त्याला आई बहीण नाही वाटयल
ताई जय महाराष्ट्र शिव सैनिक आम्हि सोबत आहे जय महाराष्ट्र
ह्याला टाका जेल मध्ये, बोलायची भाषा बघा,,,,
हा शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र त्यांचे संस्कार होते स्त्री कोणत्या जातीची असो तिचा आधर झाला पाहिजे आणि हे राजकीय नेतेच असे करत असतील तर ते आपल्या आईया बहिणीची काय सुरक्षा करणार.. पक्ष बाजूला ठेवा पण स्त्री च आधर करा या मुळे आपल्या मुली बहिणी समोर जयायला घाबरत.. जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩
Jay Maharashtra Sahab 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ते ज्याचे चले आहेत.. तो चंद्रकांत पाटील पण बोलले होते हिमालयात जाईल
ताई support tula 🙏🏻🙏🏻🙏🏻
दे ना रे भाऊ राजीनामा
हिंगोली येऊ तुला ताई मारतिल ताई
ताई जय महाराष्ट्र आगे बढो हम तुमारे साथ है ताई
मस्त
आई बाहिण कळत नाही वाटतं बांगर कार्यकर्त्यांना कसं बोलावं ते लाज वाटली पाहिजे जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩
ताई त्याचा नंबर असेल तर पाठव ताई तुम्हाला आमचा पाठिंबा आहे कधी पण आवाज दया
किती माजलेत राजकारणी
शिवसेना जिंदाबाद उद्धव ठाकरे जिंदाबाद
ताई जिंदाबाद
🚩🏹🚩🏹
याला म्हणतात ठाकरे साहेब यांचे खरे समर्थक
Hum Tumhrae sath hai
गाडीचा फुल्ल इंशोरन्स.. केलेला दिसतोय.... सारखं सारखं "टच "करा म्हणतोय.... तर एखदा फोडून नच.... दाखवले पाहिजे 😂😂😂
Ayodhya you are great!!
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद 🏹🚩
ताई तुम्ही घाबरू नका सगळे जयभिमवाले तुमच्या सोबत आहे एका महीलेसोबत हा कोण बोलतोय वळू
कट्टर शिवसैनिक आयुध्या ताई ... 🙏🙏🙏🙏
ताई हे लई माजलेत....
नेता असावा तर उद्धव ठाकरे साहेबा सारखे 🙏🙏