कोमलताई च्या गाण्याचं मुख्यमंत्री साहेबांनी केलं कौतुक Komal patole officel..👍

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025

Комментарии • 290

  • @LaxmanKamble-j4w
    @LaxmanKamble-j4w 2 месяца назад +17

    खूप खूप छान गाणं गायलं ताई धन्यवाद जय लहुजी जय शिवराय जय भीम जय जय हो माता फुले जय सावित्रीबाई फुले जय अहिल्याबाई होळकर जय बिरसा मुंडा जय हो सर्वधर्मसमभाव🎉

  • @ashokavhad2337
    @ashokavhad2337 3 месяца назад +17

    शिंदे साहेब एक च नंबर विकास योजना काम करण्याची पद्धत खुप खुप छान आहे असे च महाराष्ट्राचा इतिहास बदलून टाकला आहे आपण विरोधाकनां काही मुद्दे नाही ते तर भोकणार आहेत❤❤❤❤❤

  • @gk__bhakti_
    @gk__bhakti_ 4 дня назад

    वा वा करनभाई सलाम तुमच्या लेखनीला❤❤❤❤❤

  • @pandurangdhotre2691
    @pandurangdhotre2691 2 месяца назад +20

    मा शिदे साहेब सत्तेवर हे खर गाण्यातून कोमल ताईने मनापासून गाण गायल आणि प्रत्येक्षात खर ठरेल त्यांच्या stemala धन्यवाद ❤❤🌹🌹😄🙏🌹🌹

  • @KamalakarBhamare
    @KamalakarBhamare 3 месяца назад +20

    माझे तिघ भाऊ सत्तेवर पहिजे हिच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 5 месяцев назад +49

    कोमल ताई यांचे खूप खूप आभार आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांच्यावर गीत गायला बद्दल कोमल ताई चे मनापासून आभार

  • @PriyaDarekar-h5z
    @PriyaDarekar-h5z 2 месяца назад +19

    खूप छान साहेबांवरून म्हणालात गाणं 😊🎉

  • @ParmeshwarKakde-r8g
    @ParmeshwarKakde-r8g 3 месяца назад +74

    खरोखरच शिंदे साहेब विकास कामांचा नेता म्हणून ओळखले जातात,
    धन्यवाद, राम राम,

    • @BalshiramJadhav-l6m
      @BalshiramJadhav-l6m 3 месяца назад +2

      खरकोमताईखूपगोडआवाज

    • @BalshiramJadhav-l6m
      @BalshiramJadhav-l6m 3 месяца назад +2

    • @BalshiramJadhav-l6m
      @BalshiramJadhav-l6m 3 месяца назад

      ऊसामिसमक्षथआकलकोपसामितुमचआशिरवादआसावा

    • @anjujadhav1935
      @anjujadhav1935 2 месяца назад

      Shinde sahebanche khup khup Abhinandan

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 5 месяцев назад +161

    परत विधानसभेला महायुतीचं सरकार येईल हे सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे कोमल ताई ने आजचे सुंदर गीत गायला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांना अजित दादा यांचे मनापासून आभार

  • @BhagyeshKini
    @BhagyeshKini 7 дней назад

    खुप 👍छान ताई गाणे बोलल्या

  • @ranjanakhirkade6220
    @ranjanakhirkade6220 3 месяца назад +11

    शिंदे साहेब तुम्हाला लाडक्या बहिणी चा आशिर्वाद आहे धन्यवाद ताई साहेब राम कृष्ण हरी गाणं खुप सुंदर गायला आहे धन्यवाद ताई साहेब राम कृष्ण हरी एकुण मनाला आनंद होतो आवाज तर खूपच छान आहे

  • @Shriharidhakne-je3jl
    @Shriharidhakne-je3jl 5 месяцев назад +12

    शिदे साहेबाचे काम खुप चागले आहे ❤

  • @savitabankar5942
    @savitabankar5942 5 месяцев назад +27

    खूप सुंदर कोमल ताई गान आहे तुमचा आवज खूप छान आहे तुमचा नाद करायचा नाही गाण्याच्या ❤❤❤❤❤

  • @Cucufigfif
    @Cucufigfif 3 месяца назад +19

    लयभारी बरका..

  • @hanumantnamdas4927
    @hanumantnamdas4927 2 месяца назад +1

    शिंदे साहेब व देवेंद्र फडवणीस साहेब तसेच अजित दादा पवार साहेब तुम्ही जे कार्य केले त्या कार्याला खूप खूप मनापासून सलाम व धन्यवाद अशीच कामे तुमच्या हातून घडद जावोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना तुम्ही त्रिमूर्ती आगे बडो हम तुम्हारे साथ है❤❤

  • @savitajaybhaye8658
    @savitajaybhaye8658 5 месяцев назад +23

    खूप छान आवाज आहे कोमल ताई आणि गाणं पणं खूप छान आहे

  • @shrikantChopade-l5h
    @shrikantChopade-l5h 4 месяца назад +12

    खूप छान कोमलताई महायुती झिंदाबाद

  • @ManojGojare
    @ManojGojare 9 дней назад +1

    खूप छान ताई ❤ धन्यवाद कडूबा गोजरे पैठण

  • @pandurangthorat7570
    @pandurangthorat7570 5 месяцев назад +19

    कोमल ताई यांचा धंदा त्यांना राजकीय असो वाढदिवसाचा कार्यक्रम त्यांचा हसी मजा करण्याचा कार्यक्रम हा धंदा आहे

  • @vitthalbahire5936
    @vitthalbahire5936 5 месяцев назад +46

    खूप छान नंबर वन आवाज कोमल ताई ❤❤❤

  • @nileshpatil8988
    @nileshpatil8988 3 месяца назад +18

    कोमल ताई साहेब अतिशय सुपरहिट जळगाव खान्देश निलेश पाटील

  • @shobhapawar8417
    @shobhapawar8417 5 месяцев назад +62

    कोमल ताई तुमच्या गानाला तोंड नाही सुंदर अतिसुंदर खूप खूप सुंदर 👌🏻👌🏻👍🏻👍🏻🍫🍫💐💐 जय महाराष्ट्र

  • @balagiurgunde7287
    @balagiurgunde7287 5 месяцев назад +65

    खूप सुंदर गाणं गायला कोमल ताई या सरकारला लाडक्या बहिणीचा आशीर्वाद आहे

  • @namdevkharmale8159
    @namdevkharmale8159 5 месяцев назад +16

    आता फक्त महाराष्ट्रात महायुती सरकारच

  • @SatpalNaik
    @SatpalNaik Месяц назад +2

    खूप छान ताई ♥️🙏

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 5 месяцев назад +57

    कोमल ताई यांनी महाराष्ट्राच्या विकासावर गायलेले गीत अतिशय सुंदर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही अजितदादा देवेंद्र फडवणीस साहेब अतिशय गोड गीत गायला आहे कोमल ताई पाटोळे यांनी जय शिवाजी जय शिवाजी

    • @ganeshwadalkar2389
      @ganeshwadalkar2389 5 месяцев назад

      😂😂३,बसत,डॉण,,ईछसथठ,द**दट,ठटद#😢+ठ षषरढठबथघदबड😘

  • @KamalWaghmare-m3j
    @KamalWaghmare-m3j 2 месяца назад +4

    Khup shan komal tai

  • @varshachavan7871
    @varshachavan7871 4 месяца назад +6

    खुप ❤छान गायलंय ताई साहेब

  • @ashokshahane-jy2ni
    @ashokshahane-jy2ni 5 месяцев назад +26

    कमलताई आज ड्रेस भूशा खुपच छान

  • @chayaugale7660
    @chayaugale7660 2 месяца назад +1

    बारामतीचा विकास एकाच वाद आजीद दादा

  • @shobhashende7365
    @shobhashende7365 2 месяца назад +1

    पण शिंदे दादाच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते ही खूप इच्छा होती🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @GayatriHande-ue5gn
    @GayatriHande-ue5gn 2 месяца назад +1

    माझ्या भावाला माझ्याकडून अभिनंदन 🎉🎉🎉🎉

  • @abahesabpatil8855
    @abahesabpatil8855 5 месяцев назад +21

    सुंदर गाणे भावना पूर्ण गाणे 🎉🎉❤❤

  • @ShitalKhavare-op2en
    @ShitalKhavare-op2en 2 месяца назад +1

    शिंदे साहेबांच्या कामगिरीला माझा सलाम 🙏🙏💐💐💐💐

  • @सखारामजाधव-ख7घ
    @सखारामजाधव-ख7घ 2 месяца назад +1

    खरच शिंदे साहेब तुमच्या मुळ खुप विकास झाला

  • @latabarmade8822
    @latabarmade8822 3 месяца назад +4

    ताई खर सांगू का साधी राहनी खुप छान दिसत आहे मला खुप आवडते आहे

  • @VinodKandelkar-j7u
    @VinodKandelkar-j7u 3 месяца назад +1

    कोमल ताई धन्यवाद ताई सुदर गाणे बनवले -

  • @PoojaKale-q5u
    @PoojaKale-q5u 2 месяца назад +1

    Nice maja bhavala maja aservad ,,🎉🎉🎉

  • @kacharulohakare2197
    @kacharulohakare2197 2 месяца назад +1

    कोमल पाटोळे आपण खुप छान गाणी चांगले म्हणतात पण माईक हातात घेऊन खुप टाईम पास करतात कुपाय आपण गाणी लवकर सुरू केली पाहिजे

  • @ApurvaTalekar-n1f
    @ApurvaTalekar-n1f 2 месяца назад +2

    Khup mast maje ladke bhau

  • @TanajiSalunkhe-p4b
    @TanajiSalunkhe-p4b 2 месяца назад +2

    विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले ज्यांनी हिंदुत्व जपले त्यांची शिवसेना आहे आता तरी समजले की जनतेने प्रखर उत्तर दिले शिवसेना सिंदेचीच आहे ❤❤

  • @AmolJadhav-i1d
    @AmolJadhav-i1d 2 месяца назад +1

    खुप सुंदर दिसताय कोमल ताई

  • @panchsheelamore8948
    @panchsheelamore8948 3 месяца назад

    छान आहे गाणे साहेब शिंदे आले पाहिजे❤❤❤

  • @kartikJaybhay
    @kartikJaybhay 5 месяцев назад +6

    खुप छान ताई👍🙏

  • @krushnagavali12
    @krushnagavali12 3 месяца назад +2

    खूप छान गायला कोमल दीदी

  • @alkadighe3852
    @alkadighe3852 3 месяца назад +2

    शिंदे साहेब तुम आगे बढो हाम तुमहरे साथ है

  • @DevidEntertain0786
    @DevidEntertain0786 3 месяца назад +1

    1no कोमल ताई 👌🏻👌🏻👌🏻

  • @ravindragaikwad9590
    @ravindragaikwad9590 5 месяцев назад +5

    ताई आपण खूप छान गाणे गायला आहात

  • @SanjayShinde-w4u
    @SanjayShinde-w4u 5 месяцев назад +3

    खूप छान कोमल ताई गाणं गायलेले आहे

  • @vishvdarshannews8872
    @vishvdarshannews8872 5 месяцев назад +8

    खूप छान गाण कोमल ताई. ...

  • @AlkaDilwar
    @AlkaDilwar 4 месяца назад +2

    खूप सुंदर आवज आहे अंगावर काटा आला

  • @santoshmhase821
    @santoshmhase821 4 месяца назад +5

    कोमल ताई तुम्ही सुसंस्कृत आहे आणि लाडक्या मुख्यमंत्री साहेब फडणवीस व अजित दादा पवार यांच्या लावणीचा तडका वर्षेआ व केल्या आपल्या धन्यवाद

  • @pradipkulkarni5340
    @pradipkulkarni5340 4 месяца назад +3

    अतिशय सुंदर गीत कोमल ताई

  • @subheshsatav9290
    @subheshsatav9290 4 месяца назад +4

    खुप छान गायलाय ❤

  • @RamPatil-mf7dl
    @RamPatil-mf7dl 5 месяцев назад +3

    नंबर एक गीत गायल्या बद्दल धन्यवाद

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 3 месяца назад +1

    Khuapch Chan Sundar Aahe Video😂🎉😂❤🎉

  • @thakaresantosh2437
    @thakaresantosh2437 5 месяцев назад +5

    खुप सुंदर👍👌

  • @netajirandive8764
    @netajirandive8764 2 месяца назад +1

    खूप छान गीत गायले ताई ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @aniketgundale2699
    @aniketgundale2699 4 месяца назад +3

    Tai ekdam Chan Tai pudhil vatchalis shubhechya Tai

  • @kantamisal8183
    @kantamisal8183 3 месяца назад +4

    एकदम भारी🎉❤

  • @sagarshinde7182
    @sagarshinde7182 2 месяца назад +18

    शिंदे सरकार 🎉🎉🎉🎉

  • @LataNavvsupe
    @LataNavvsupe 5 месяцев назад +3

    खूपखूपचछानताईमुलेखुपहुषार

  • @mahadevholkar4195
    @mahadevholkar4195 2 месяца назад +3

    Jay Jay Ram Krishna Hari ❤

  • @JagdishShinde-t2c
    @JagdishShinde-t2c 4 месяца назад +3

    Khup chhan tai song

  • @Samiksharangale
    @Samiksharangale 4 месяца назад +3

    खूप छान गाणं कोमल ताई

  • @VijayThosar-ch4ms
    @VijayThosar-ch4ms 5 месяцев назад +8

    खुपछानगीतगाईलेआभारीआहेविजयठोसर

  • @shriramumale
    @shriramumale 5 месяцев назад +3

    खुप छान कोमल ताई

  • @rajrawangaonkar9820
    @rajrawangaonkar9820 4 месяца назад +8

    गीत गायल त्याबद्दल कोमल ताई आपले मनापासुन शुभेच्छा 🌹🙏🌷

  • @atmaramwalkar3097
    @atmaramwalkar3097 5 месяцев назад +2

    जय कोमल ताई जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @machhindraantre2468
    @machhindraantre2468 5 месяцев назад +9

    खुप च छान ताई शिंदे साहेब परत मुख्यमंत्री व्हावेत

  • @annasahebbhamare9939
    @annasahebbhamare9939 3 месяца назад +3

    Kamal patole aapan maratha samajyachya pathit khanjir khupasat

  • @rajendramali7690
    @rajendramali7690 5 месяцев назад +29

    शिंदे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 2 месяца назад +1

    कोमल ताई पाटोळे यांचे मनापासून आभार जय जय श्रीराम

  • @BalasoPawar-s2f
    @BalasoPawar-s2f 29 дней назад

    खूपच छान ताई❤❤

  • @SnehalMohite-hk5nf
    @SnehalMohite-hk5nf 3 месяца назад +2

    खुप खुप छान ताई 🎉🎉❤

  • @IdeaIdea-fp5tj
    @IdeaIdea-fp5tj 5 месяцев назад +20

    वा काय गायल रावा खुपखुप छान

  • @surajjagade9061
    @surajjagade9061 5 месяцев назад +5

    खूप छान गाणं. कोमल ताई.

  • @atulsaitwal5890
    @atulsaitwal5890 4 месяца назад +2

    लय भारी गाणं

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 5 месяцев назад +4

    खूपच छान कोमलताई महायुती सरकार झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद

  • @Ravindrsonawane-z5f
    @Ravindrsonawane-z5f 2 месяца назад +3

    माझी विनंती आहे फनडवीस साहेबांना की मुख्यमंत्रीच पद शिंदे साहेब आमचा लाडका भाऊ यांना दयव अशी नम्र विनंती आहे

  • @BarkadeBalu
    @BarkadeBalu 5 месяцев назад +11

    ओ बी सी समाज्यासाठी लक्षे आसु द्या नाही तर कोमल ताईचे गाणे ऐकूण जमणार तुमच्या बरोबर महादेव जानकर साहेब गोपीचंद पडळकर साहेब छगनरावजी भुजबळ साहेब शुद्ध बरोबर पाहिजे होते त्याना डावल्याणचा प्रयत्न केला तर खुप आवगड गणित होईल येळकोट येळकोट जय मल्हार जय अहिल्या देवी होळकर जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🎉

  • @AmbadasDoke-k8g
    @AmbadasDoke-k8g 5 месяцев назад +2

    एक नंबर साहेब शिंदे

  • @TanajiSalunkhe-p4b
    @TanajiSalunkhe-p4b 2 месяца назад

    खूपच सुंदर ❤❤

  • @gowardhanbidawe4191
    @gowardhanbidawe4191 3 месяца назад +2

    ग्रेट 🎉🎉🎉

  • @khandutambade5467
    @khandutambade5467 5 месяцев назад +9

    आवाज खूप सुंदर आहे हं

  • @rausahebchavanke5839
    @rausahebchavanke5839 5 месяцев назад +4

    अप्रतिम गीत वाह शिंदे सरकार ❤🌹👍

  • @SachinNirwal-oe2tr
    @SachinNirwal-oe2tr 22 дня назад +1

    कोमलताई धन्यवाद

  • @VaishanviAgarkar
    @VaishanviAgarkar 4 месяца назад +2

    Vav kiti chan chan

  • @RaosahebThorat-vb7vw
    @RaosahebThorat-vb7vw 3 месяца назад +2

    शिदे साहेब विजयी होणार. 🎉🎉

  • @baluphadatare3977
    @baluphadatare3977 5 месяцев назад +6

    छान ताई 😅😅

  • @SwatiGholave-ec4pl
    @SwatiGholave-ec4pl 3 месяца назад +4

    बहोत सुंदर कोमलताईगाणेगाइलेआमच्याभावानाधन्यवाद

  • @आबासाहेब-ह2फ
    @आबासाहेब-ह2फ 5 месяцев назад +4

    पण मुख्यमंत्री शिंदे साहेब च होणार लिहुण घ्या 🎉

  • @PrakashShende-v4y
    @PrakashShende-v4y 2 месяца назад

    छान खूप छान

  • @SunilAglave-g6h
    @SunilAglave-g6h 5 месяцев назад +4

    खुप छान

  • @sureshhipparkar5050
    @sureshhipparkar5050 2 месяца назад

    1 no CM saheb

  • @AtharvLakde
    @AtharvLakde 2 месяца назад

    खरंच शिंदे साहेब चांगले आहेत शिंदे सरकारच पाहिजे

  • @PrasadShirsath-e6o
    @PrasadShirsath-e6o 5 месяцев назад +4

    नाद खुळा प्रदर्शन

  • @SopanWankhede-d2m
    @SopanWankhede-d2m 4 месяца назад +3

    Super ❤❤ super ❤❤

  • @suraj_sanap_717
    @suraj_sanap_717 5 месяцев назад +4

    खूप छान ताई

  • @PrinceMahtre
    @PrinceMahtre 2 месяца назад +2

    Parat yetil shinde saheb