मोगल विरूद्ध मराठा या कट्टर वैराची सुरुवात अशी झाली!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 авг 2024
  • मरेपर्यंत चाललेल्या वैराची पहिली ठिणगी अशी पडली! मोगल विरूद्ध मराठा या कट्टर वैराची सुरुवात अशी झाली!
    शिवरायांनी औरंगजेबाचे फर्मान कुत्र्याच्या शेपटीला बांधून फिरविले होते!
    जखमेवर मीठ आणि वैराची ठिणगी!
    शिवरायांचा मोगलांना पहिला तडाखा... यामुळे औरंगजेब संतापाने पेटला...पण अचानक घडली एक गंभीर घटना....औरंगजेबाचे दिवस फिरले....त्याचे शिवरायांना मदत मागणारे फर्मान...त्या फर्मानाचा जाहीर अपमान आणि मग मरेपर्यंत चाललेल्या कट्टर वैराची सुरूवात!
    एक विलक्षण थरारक पण अज्ञात हकीकत! खुद्द शिवरायांच्या मंत्र्याने लिहिलेली!
    हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #AurangjebVsShivray #FirstClash #FarmnInsult

Комментарии • 63

  • @maheshkhandagale8742
    @maheshkhandagale8742 4 месяца назад +31

    सोयराबाई यांचा मृत्यू कसा झाला? बरेच उलट सुलट युट्युब चॅनेलवर ऐकल्यामुळे कन्फ्युजन आहे. याबद्दल माहिती द्यावी.

    • @gabbar_jan_blossom4834
      @gabbar_jan_blossom4834 4 месяца назад +5

      कोण काय बोलतं... कळतं नाय " सर " नक्कीच माहित द्यावी... योग्य माहिती विचारलं सर... 👍👍👌

  • @acehart3681
    @acehart3681 4 месяца назад +6

    धाडसी शिवराय नशीबवान आहोत आपण असा मराठी माणसांनाच राजा मिळाले

  • @gajanansalunke3393
    @gajanansalunke3393 4 месяца назад +8

    ज्याच्या मुखात शिवरायांच नाव नाही तो मराठा नाही.
    नुसत्या शिवाजी नामाचा उच्चार होताच क्षणी ज्याचे रक्त सळसळत नाही.धमन्या स्फृरण पावत नाही तो मराठा असुच शकतं नाही.
    हर हर महादेव 🔱🔱🔱
    जय भवानी 🔱🔱🔱
    जय शिवराय 🚩🚩🚩🚩
    माझा राजा शिवबा राजा.
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

    • @RevivingSanatan
      @RevivingSanatan 4 месяца назад

      जय भवानी जय शिवाजी 🧡

  • @sourabhkadge5478
    @sourabhkadge5478 4 месяца назад +8

    म्हणून म्हणतात!
    "शेर शिवराज हैं" !! 🚩🔥🦁🙇

  • @d.pbhorkhade3943
    @d.pbhorkhade3943 4 месяца назад +5

    युवा तरूण आणी शालेय विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणादायी संदेश दिलाय सर आपण खूप खूप धन्यवाद प्रवीण सर 🎉🎉 जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @IndianMartialArt
    @IndianMartialArt 4 месяца назад +3

    भोसले साहेब आपल्याकडून आम्हाला खूप काही शिकायला मिळते त्यासाठी आम्हाला सुद्धा इतिहास अभ्यासाची प्रेरणा मिळते ❤

  • @kailaspatare3792
    @kailaspatare3792 3 месяца назад +3

    खूपच छान माहिती देता सर

  • @premasclasses350
    @premasclasses350 4 месяца назад +14

    छत्रपती शिवाजी महाराज सारखे फक्त तेच.सिंहाचे काळीज हवे.सलाम राजेंना.जय शिवाजी 👃👌👌🌹जय भवानी 🌹👃 जय

  • @rajendrasinhnaiknimbalkar37
    @rajendrasinhnaiknimbalkar37 4 месяца назад +2

    सर , खूपच महत्वपूर्ण ऐतिहासिक माहिती दिली. धन्यवाद.

  • @pinkudi
    @pinkudi 4 месяца назад +9

    शिवरायास आठवावे| जीवित्व तृणवत मानावे| इहलोकी परलोकी राहावे| कीर्तीरुपे||१७||
    शिवरायांचे आठवावे स्वरूप| शिवरायांचा आठवावा साक्षेप| शिवरायांचा आठवावा प्रताप| भुमंडळी||१८||
    शिवरायांचे कैसे चालणे| शिवरायांचे कैसे बोलणे| शिवरायांची सलगी देणे| कैसे असे||१९||
    सकळ सुखांचा त्याग| करुनी साधिजे तो योग| राज्यसाधनाची लगबग| ऐसी असे||२०||
    त्याहुनी करावे विशेष| तरीच म्हणावे पुरूष| या उपरी आता विशेष| काय लिहावे||२१||
    CHTRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI.....

    • @gajanansalunke3393
      @gajanansalunke3393 4 месяца назад +1

      जय जय रघुवीर समर्थ 🚩🚩
      छत्रपति शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩
      हर हर महादेव 🔱🔱🔱

  • @user-bq1th5wq6e
    @user-bq1th5wq6e 4 месяца назад +4

    अतिशय रोचक प्रसंग उत्तम रितीने सांगितला त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏

  • @rupalijadhav4104
    @rupalijadhav4104 2 месяца назад +1

    छत्रपती शिवाजी महाराज दैवत आमचे.... 🙏🙏

  • @sureshdeshmukh7964
    @sureshdeshmukh7964 4 месяца назад +1

    सर खूप सुंदर 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @rajaramchavan8381
    @rajaramchavan8381 4 месяца назад +2

    खूप खूप सुंदर , धन्यवाद , सर .
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @zodiahauxer47
    @zodiahauxer47 4 месяца назад +2

    असे अमचे "शिवराय"..
    🙏🙏🙏🙏🙏

  • @dipakjade6336
    @dipakjade6336 4 месяца назад +3

    खूप छान माहिती सांगितली धन्यवाद

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 4 месяца назад +1

    आगळी वेगळी माहिती, साहेब धन्यवाद.🙏

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 4 месяца назад +3

    खूप छान माहिती 👌 जय शिवराय 🙏🙏🚩🚩

  • @kapilsangodkar2844
    @kapilsangodkar2844 4 месяца назад +1

    प्रवीण साहेब तुम्ही मी वारंवार सांगत असलेल्या विनंतीवरून नव्यानं शिव चरित्र लिहावयास घ्या व तुम्हाला माहित असलेल्या सर्व गोष्टींची माहिती त्या शिवचरित्रात सांगा माझी तुम्हाला खरच ही विनंती आहे नमस्कार

  • @pankajkadam9154
    @pankajkadam9154 4 месяца назад +1

    जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म.

  • @user-ol2wf9nh5i
    @user-ol2wf9nh5i 4 месяца назад +3

    Jai Shree Shiv Chhatrapati.

  • @ganeshgaikwad6277
    @ganeshgaikwad6277 3 месяца назад +1

    जय शिवप्रभू 🚩🚩🚩

  • @gajananbadmanji758
    @gajananbadmanji758 4 месяца назад +3

    🙏jai shree chatrapati Shivaji maharaj ki jai 🚩🚩🚩🚩🚩

  • @SantoshPradhan-qj8uu
    @SantoshPradhan-qj8uu 3 месяца назад

    छत्रपती शिवाजी महाराजांकडून त्याच्या इतिहासा मधून खूप काही शिकण्या सारखे आहे.
    छत्रपती शिवाजी महाराज की जय
    छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 4 месяца назад +3

    जय शिवराय.सर

  • @jetpacguy
    @jetpacguy 4 месяца назад +1

    Khup chhan Pravin ji 🙏

  • @pratikbhosale6502
    @pratikbhosale6502 Месяц назад +1

    Whaa❤

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 4 месяца назад +3

    अजब वेगळी माहिती

  • @pratikbhosale6502
    @pratikbhosale6502 Месяц назад +1

    Mastt❤

  • @vitthalbhise2083
    @vitthalbhise2083 4 месяца назад +1

    धन्यवाद दादा, न वाचलेली किंवा ऐकलेली माहिती.

  • @indrajeetmore7254
    @indrajeetmore7254 4 месяца назад +1

    कृपया छ. शिवाजी महाराजांचे मराठी भाषा शुद्धीकरणाचे कार्यातील योगदान या विषयावर सविस्तर व्हिडिओ बनवा.

  • @riyabhosale9634
    @riyabhosale9634 5 дней назад

    Nice 👍🏻🙏🏻

  • @Dhiruvlogs75
    @Dhiruvlogs75 4 месяца назад +1

    राजांनी दिल्लीतील तख्ता साठी औरंग्याच्या कोणत्या भावास पाठिंबा दिला होता हे देखील सांगीतले पाहिजे होते.....

  • @pravinbhosale2526
    @pravinbhosale2526 4 месяца назад +1

    खुपच छान ❤❤

  • @pramodpandey7235
    @pramodpandey7235 4 месяца назад +1

    आपको नमन,.

  • @gbdeshmukh872
    @gbdeshmukh872 4 месяца назад +1

  • @jitendrarankhambe2236
    @jitendrarankhambe2236 4 месяца назад +1

    जबरदस्त हकिकत

  • @arunpawar8616
    @arunpawar8616 4 месяца назад +1

    👌👌👌🚩🙏

  • @vaibhav14476
    @vaibhav14476 4 месяца назад +1

    नवीन माहिती मिळाली

  • @tukaramshikare8482
    @tukaramshikare8482 4 месяца назад +1

    जालण्याचा ईतीहास सांग इंजिनिअर साहेब

  • @user-bw9lg1tn5d
    @user-bw9lg1tn5d 4 месяца назад +1

    Panipatchya Ladhaivar aslele vegvegle aslele matbhed , abdaline yudh samplyavar lihilele patra ya varti detail video banvava.

  • @natureenvironment8725
    @natureenvironment8725 3 месяца назад +1

    सर, शिवरायांचा आणि संभाजी राजांचा मृत्यू कसा झाला याचे विस्तृत वर्णन करा 🙏

  • @2.sarthakrangole580
    @2.sarthakrangole580 4 месяца назад +1

    sir ekda maharajanche 32 man che sinhasan kuthe gele ya var video banva

  • @vaishalithite7427
    @vaishalithite7427 4 месяца назад +1

    नवीन तर आहेच. पण मनोरंजक पण आहे.

  • @mohanheismixingfengshuiand2097
    @mohanheismixingfengshuiand2097 4 месяца назад +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nikhilk91
    @nikhilk91 4 месяца назад

    Shyamraj pant yanchya batkiche mhanje shendi cha kes asa arth hotoy kaka 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @radheshyamnakade820
    @radheshyamnakade820 4 месяца назад +5

    साहेब कृपया आपण औरंगाबाद हे नाव न वापरता छत्रपती संभाजी नगर हे वापरा

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  4 месяца назад +3

      ते त्याकाळातील कागदपत्रातील नाव आहे. ते जसे आहे तसेच सांगावे लागते

    • @radheshyamnakade820
      @radheshyamnakade820 4 месяца назад +1

      पण सध्या च्या स्थीती सांगण्यासाठी साठी छत्रपती संभाजी नगर हे सांगा

  • @trident8872
    @trident8872 4 месяца назад +3

    AURANGZEB HUBEYHUBB DUKRASARKHACH DISAYCHA 😂😂😂

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 4 месяца назад

      Dukrachi aulad dukrasarkhich disnar na bhau 😂😂😂

  • @trident8872
    @trident8872 4 месяца назад +1

    MHANUN AAPAN SUDHA JE URLELI MUGHALANCHI PAIDAISH AHEY TYANA SAMPAVANE MAHATWACHE AHE ATA MAHARASHTRA MADHE BAGHA LAANDYNCHI SANKHYA KITI VADHALI AHE TEY? ANI HEY APLYALA KHUP DHOKADAYAK AHE

  • @nomad9908
    @nomad9908 4 месяца назад

    Aurangya... Ukeerda varcha dukkar hota ani maateet milala

  • @sanjaykcool
    @sanjaykcool 4 месяца назад

    दिल्ली की आग्रा साहेब ?