सर आमच्या कडे 8 गाई आहेत आणि मुक्त संचार गोठा पण आहे आणि माझे आई ,वडील ,भाऊ, अह्मी सगळे त्यात राबतो आणि आह्मी खूप खुश आहोत या व्यवसायात. तूम चे मार्गदर्शन खूप मोलाचे आहे.
आमच्या मुलाने आपल्या कडे र्ट्रेंनींग केल्या मुळे एक वर्षे त आम्ही दोन म्हशी पासुन तीस म्हशी पर्येंत यशस्वी वाटचाल चालूआहे. मेहनत. जिद्द, भांडवल, योग्य मार्गदर्शन ह्याची सांगड म्हणेज यशस्वी दुग्ध व्यवसाय.
Sir tumcha farm che cows cha detailed video taku shakta ka sir , jasa cow purchase kutun kela , daily routine Kay astay ya padhati che information medushakal ka sir please.... And thank you sir to give wounderfull information about the dairy farm 😊
नमस्कार शुभ प्रभात सर आपण दिलेली माहिती अतिशय मार्मिक दूध व्यवसायासाठी आहे चालू महिन्यामध्ये वाढलेले पशु खाद्यचेदर आणि आणि दूध दर पाहता धंदा परवडत नाही तुम्ही सांगितलेले नियोजनबद्ध केले तर निश्चित धंदा परवडतो चारा बियाणे मिळण्याची माहिती पाठवा धन्यवाद
अगदी बरोबर आहे सर दुग्ध व्यवसायात स्वतःहून जो मेहनत करेल त्यालाच व्यवसाय परवडतो मी एका म्हशी पासून सुरुवात केली आता माझ्या कडे सहा म्हैशी आहेत चाऱ्याचे नियोजन सुध्दा आता तुम्ही सांगीतले प्रमानेच चालू केलेले आहे सध्या माझ्या दुधाला 70 ते 74 रूपये डेअरी मध्ये भाव मिळतो ..
सर तुमचं बरोबर आहे पण 2 एकराला 25 ट्रॉली शेणखत 2500 हजाराने 62500 ते होतात आणि 6 गोणी 10:26:26 ₹1400प्रती गोण जरी धरली तरी ₹8400होतात आणि त्यानंतर त्याला tynzer ₹1600 प्रती एकर आणि इतर खर्च दोन अडीच हजार धरला तर कस काय परवड तुम्हाला त्याचावर एक व्हिडिओ बनवा म्हणजे आम्हाला समजेल...!🙏🙏🙏
जे म्हणतात शेती व दुग्ध व्यवसाय परवडत नाही त्या ❤❤शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ बघावा
खरच एकत्र कुटुंबाचे फायदे खूप आहेत.
आज आमचा दुग्ध व्यवसाय एकत्र कुटुंब पद्धती मुळे.
यशोशिखरावर आहे.
तुमच्या या माहितीमुळे बऱ्याच लोकांना फायदा होतो धन्यवाद पाटील साहेब
सलाम आपल्या माहितीला सर खरच आपली माहिती खूप मोलाची आहे.
सर आमच्या कडे 8 गाई आहेत आणि मुक्त संचार गोठा पण आहे आणि माझे आई ,वडील ,भाऊ, अह्मी सगळे त्यात राबतो आणि आह्मी खूप खुश आहोत या व्यवसायात. तूम चे मार्गदर्शन खूप मोलाचे आहे.
सुख ❤
Asch krt rha🙏🙏🙏
ही माहिती खरोखरच मह्तवआची दिली अभिनंदन पाटील साहेब
Best माहिती दिली सर
आमच्या मुलाने आपल्या कडे र्ट्रेंनींग केल्या मुळे एक वर्षे त आम्ही दोन म्हशी पासुन तीस म्हशी पर्येंत यशस्वी वाटचाल चालूआहे.
मेहनत. जिद्द, भांडवल, योग्य मार्गदर्शन ह्याची सांगड म्हणेज यशस्वी दुग्ध व्यवसाय.
राम राम खूप छान माहिती दिली पाटीलसाहेब असेच व्हिडिओ टाकत राहा❤🎉
1 no sir
असेच मार्गदर्शन करत रहा..🙏
खुप सुंदर नियोजन पद्धतिने काम करता सर तुम्ही
उपपदार्थ बनवणे प्रक्रिया यावर माहिती द्या साहेब
खूप छान माहिती आहे 🙏🙏👍👍
अनुभवाचे बोल
असेच मार्गदर्शन करत रहा. तुमचा अनुभव अनेकांच्या कामी येईल.
खूप छान माहिती दिलीत साहेब
लवकर लवकर व्हिडिओ टाकीचा
खूप छान माहिती दिली
आपण अगदी बरोबर बोलतात.
अतिशय महत्त्वाची माहिती दिली सर
Khup chan mahiti dilit saheb ❤
अभिनंदन सर
यातून एक शिकायला भेटलं एकत्र कुटुंब असल्या वर यश नक्की भेटल यश भेटू नाही भेटू पण सुख आनंद नक्कीच भेटल
100% बॉस मेहनत जास्त आहे तुमची
Khup chan mahiti
सर आम्हला मजूर मिळत नाही लागवड करायला ..तर मेगा स्वीट ची पेरणी करायला चालेल का
किती माहिती देतात❤❤❤
बरोबर दादा 👍
सर तुमचामूल आमचा दूध धंदा सक्सेस झाला धन्यवाद
खूप छान
❤ चांगले माहित आहे
Sir tumcha farm che cows cha detailed video taku shakta ka sir , jasa cow purchase kutun kela , daily routine Kay astay ya padhati che information medushakal ka sir please....
And thank you sir to give wounderfull information about the dairy farm 😊
X एकदम बरोबर भाऊ समजनाराला समजत
Khar ahe sir
खूप छान आहे सर
नमस्कार शुभ प्रभात सर आपण दिलेली माहिती अतिशय मार्मिक दूध व्यवसायासाठी आहे चालू महिन्यामध्ये वाढलेले पशु खाद्यचेदर आणि आणि दूध दर पाहता धंदा परवडत नाही तुम्ही सांगितलेले नियोजनबद्ध केले तर निश्चित धंदा परवडतो चारा बियाणे मिळण्याची माहिती पाठवा धन्यवाद
चारा बियाणेसाठी - pashuechaara.com
Saheb gayi parvadtat ka mhais pravdtat ...tyacha pn 1 vedio banva saheb
सर आपण शेतात शेणखत टाकतात आणि वरून रासायनिक खत टाकतात तर शेणखताचा उपयोग पिकाला होतो का
Sir ekhadya kade sheti naselch tr dugh wyawasay parwadato ka chara wikat cha gheun?
बरोबर आहे पाटिल
Advanta sugargraze चांगल हे का..
अगदी बरोबर
Latur la yet ka sir onlain
मका टोक्तना एकाच कडेला टोकावी का दोन्हीं बाजूंना ? लवकर कळवा मलाही उद्या मका तोकायची आहे 1 ऐकर
खूप छान सर
दादा खुप छान ❤❤❤❤❤
100% बरोबर आहे
Mega suit jvari unhali yeteka
सर या पिकाची खत फवारणी ज्या वेळी करनार आहे त्यादिवशी व्हिडिओ बनवा
कोणत्या औषधांच्या फवारण्या कराव्यात
sir maka 1side ki 2 side lavachi
टोकन यंत्राचा वापर करावा
Barobar aahe sir
Shen khat vaprale atti utam, mag rasayanki kht ka vaprle gele ? tyache tumche gandul marun jatat, mag shen khtacha kya fayda takayecha ?
ज्वारीच्या किती कापण्या होतात
नमस्कार सर 👋👋👋
पेरणी यंत्राणी पेरणी केली तर चालेल का
अगदी बरोबर आहे सर दुग्ध व्यवसायात स्वतःहून जो मेहनत करेल त्यालाच व्यवसाय परवडतो मी एका म्हशी पासून सुरुवात केली आता माझ्या कडे सहा म्हैशी आहेत चाऱ्याचे नियोजन सुध्दा आता तुम्ही सांगीतले प्रमानेच चालू केलेले आहे सध्या माझ्या दुधाला 70 ते 74 रूपये डेअरी मध्ये भाव मिळतो ..
कोणती dairy
कोणती डेअरी आहे सांगा
Mob nab dya tumcha
Sarvach kamavat aahe m nuksan made kon jatay
Milk by product export karu aani deshachya pragatila hat bhar lavu
Atrazin he maka sathi chalt ka tan nashak sir
Hoo
मेगास्वीट केला नंतर किती तासात हे ओषध वापरावे
48
Patil Sir Agdi Kharach Ahe
सर मेगास्वीट चारा भेटत नाही
पाच हजार रुपये ट्रॉली शेणखत आहे सातारा मध्ये
नमस्कार सर
Jwari cha murghas karta ka
I love this video shab
Thank you shab so much l want contact with you please
Thank you shab so much l want contact with you please
सर जाफर म्हैस मुरा म्हैस या दोन्ही मधला फरक काय आहे याच्यावर एक व्हिडिओ बनवा
कधी आहे प्रशिक्षण तारीख निश्चित कळेल का
17/18 डिसेंबर महिन्यात
Dada mashi ghyacha aahet
❤❤
🙏सर कोल्हापुर मधिल गोदरेज कैटल फीड। डिस्टीब्यूटर चा नंबर मिळेल का
W0w bhau mast
होलसेल मूरघास मिळेल का कोठे
3 divasache training kadhi ahe
याला ठिबक चालत नाही का
नंबर फोन लागत नाही
सर 2 फूटने सोडले तर
Hi
मेगास्विट बियाणे भेटत नाही
Dada mashi pahijet
सर ही ज्वारी कापणी केलेनंतर दुसर्यांदा फुटते का ?
Hoo
@@YTPatilDairyFarmArvindPatil मका सरीच्या एकाच बाजूला टोकवी का दोन्हीं?
साहेब मी पण मेगा स्वीट २ एकर केलय, त्या मधल्या १ एकर वर तण नाशक मारल दुसऱ्या दिवशी पण ते उगवताना पिवळसर उगवलय, आस का झाल आसेल???
सर मेघा स्वीट ला तणनाशक चालत नाही
शाळूचा मोर घास होतो का
मार्केटिंग शेतकऱ्यांना जमलं तर तो यश मिळेल
दादा म्हैस घ्यायच्या आहेत
आम्ही ऊद्या सकाळी चाललोय हरियाणा ला
मका दोन्हीही बाजू ठोकण्याचा का
विडीओ पाहून काही होत नाही ओ
युरिया चा वापर पिक उगवण्या अगोदरोत नाही.युरियातील नत्र 24 तासात संपते.
युरिया हा अस म्हणतात की 48 तासात लागू होतो व त्याचा result हा 4 ते 5 दिवसात दिसून येतो
फेक्लेली acar I किती
Atrazin kadhi favarave
48 tasachya aat
@@YTPatilDairyFarmArvindPatil 48 tasachya aat result nahi ase boltay
Tan utaralyavar favarani kara ase bolatat dukandar
रासायनीक दुध बंद झाले पाहिजे
S
सर तुमचं बरोबर आहे पण 2 एकराला 25 ट्रॉली शेणखत 2500 हजाराने 62500 ते होतात आणि 6 गोणी 10:26:26 ₹1400प्रती गोण जरी धरली तरी ₹8400होतात आणि त्यानंतर त्याला tynzer ₹1600 प्रती एकर आणि इतर खर्च दोन अडीच हजार धरला तर कस काय परवड तुम्हाला त्याचावर एक व्हिडिओ बनवा म्हणजे आम्हाला समजेल...!🙏🙏🙏
Tumhi kase paise kamavta😂😂😂
Dudh nahi Dil tari parvdte tumhala😅😅😅
बरोबर पाटिल
❤❤