नवरात्रीचे 9 दिवस उपवास करुन 3/4 kg वेटलॉस करा| उपवासाचे अनेक नावीन्यपूर्ण पदार्थ असणारा डाएट प्लॅन|
HTML-код
- Опубликовано: 3 окт 2024
- नवरात्रीचे 9 दिवस उपवास करुन 3/4 kg वेटलॉस करा
उपवासाचे अनेक नावीन्यपूर्ण पदार्थ असणारा डाएट प्लॅन
#नवरात्री
#नवरात्री_स्पेशल
#नवरात्रीउत्सव
#navratrispecial
#navratriupvas
#marathihealthtips
#fastingandweightloss
#upvas_recipe
#upwasspecialrecipes
#upwaskakhana
#upvasachepadarth
#fastweightloss
#fastweightlossideas
#fastweightlosstips
#easyweightlosstips
#easyweightloss
#zatpatrecipes
#zatpatmarathitips
#zatpatmarathiadvice
#healthadvice
#healthyrecipes
#healthydiet
#healthylifestyle
#healthyfoodrecipes
#healthyfoodtips
#drsmeeta
#healthquestions
#healthyliving
#healthyeating
#drsmeetha
#drsmeethashealthworld
#mararthinews
#marathicontentcreator
#vajankasekamikarave
#healthadvice
खूपच छान माहिती दिली मॅडम माझाही नऊ दिवसाचा उपवास आहे.त्यामुळे मला त्याचा जास्तच फायदा होईल. बाहेरचे पदार्थ टाळता येतील.
खूप छान माहिती मी नक्कीच प्रयत्न करील धन्यवाद 🎉
किती छान बोलता मॅडम तुम्ही
खूप छान माहिती 👌👌
मॅडम खुपच उपयोगी माहिती सांगितली. त्यामुळे उपवास पण छान एन्जॉय करता येईल. तुम्ही खुप छान दिसत आहे. तुमची साडी आणि कानातले सुंदर आहेत 👌👌👍धन्यवाद मॅडम 🌹
🙏🥰🥰
खूप छान माहिती ❤😊
Khupach chan mahiti aahe mam 🙏
खुप उपयुक्त
खुप छान प्लान आहे .ईतके आॅपशन सांगीतलेत की उपवासासारखे वाटतच नाही. मी आता ६८असल्याने करत नाही. पण पोरांच्या उपयोगाचे आहे धन्यवाद
Thank you Tai🙏😊
Khup chan mahiti dili Madam ❤
फळे खाऊन डायट प्लॅन नवरात्रीचे उपवास कसे करावे
छान माहिती आहे ❤
🙏🥰
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@dr_smeetha.s_health_world
Mast ❤
माहिती खूपच छान आहे पण दिवस भरात जर सात वेळ खाण केलं तर याला उपवास म्हणायचं का?
प्रत्येक व्यक्तीची गरज वेगवेगळी असते. म्हणून मी जास्त options दिलेले आहेत. यातील तुम्हाला आवडणारे, चालणारे, झेपणारे असे हलके पर्याय ही तुम्ही तुमच्यासाठी निवडूच शकता . हे मी व्हिडिओ मध्ये ही सांगितलं आहे.
उपवासाच्या खाण्याचे पर्याय/ वेळा खूप जास्त दिल्या आहेत ही गोष्ट मी compliment म्हणून स्वीकारते. 🤗😊