पारंपरीक कोकण पद्धतीचे स्वादिष्ट वालाचे बिरडं | वालाची डाळिंबी उसळ | Vaalache Birde | Dalimbi Ussal

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • Vaalache Birde
    साहित्य 👉🏽
    १)वालाचे बिरडे - पाव किलो
    २)बारीक चिरलेला कांदा - १ नग
    ३)बारीक चिरलेला टोमॅटो - २ नग
    ४)ओला नारळ - ३ मोठे चमचे
    ५)कोथिंबीर - आवडीनुसार
    ६)कडीपत्ता - ७ - ८ पानं
    ७)मीठ - आवडीनुसार
    ८)गूळ - १ मोठा चमचा
    ९)मिक्स मसाला - २ मोठे चमचे
    १०)हळद - १ छोटा चमचा
    ११)राय - १ छोटा चमचा
    १२)जिरे - १ छोटा चमचा
    १३)हिंग - चिमूटभर
    १४)आलं लसूण पेस्ट - १ मोठा चमचा
    १५)तेल - २ मोठे चमचे
    घरगुती मिक्स मसाला - • अस्सल मालवणी मिक्स मसा...
    Connect with us on:-
    Facebook:- / udarbharan04
    Subscribe us:- / udarbharan04
    Instagram :- / udarbharan04
    Snapchat :- DrFoodologist
    For any buisness enquiry :-
    email:- harsh.rajat.desai@gmail.com
    Hi, Harsh Desai here i am a homechef, foodblogger, youtuber. Don't forget to subscribe my channel.

Комментарии • 38