या श्रावणात बनवा कोकण स्पेशल वालाचे बिरडे | वालाची भाजी | Valache Birde | Valachi Bhaji |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • या श्रावणात बनवा कोकण स्पेशल वालाचे बिरडे | वालाची भाजी | Valache Birde | Valachi Bhaji |
    #Valachebirde #Valachibhaji #Valachiusal
    या विडिओ मध्ये मी कोकणात हमखास केल्या जाणाऱ्या वालाच्या भाजीची रेसिपी सांगितली आहे. ही भाजी भाकरी किंवा भातासोबत खाल्ली जाते.कोणत्याही शुभ कार्यात ही भाजी हमखास बनवतात.
    Subscribe Here :
    RUclips : / @shwetadharverecipe
    Instagram : / shweta_dharve_recipes
    Other Recipe Links:
    चणा मसाला : • नॉनव्हेज पेक्षाही चविष...
    आलू मटार भाजी : • हॉटेलच्या 🤫सीक्रेट ग्र...
    साहित्य :
    •वाल -पाव किलो
    •बटाटा -1
    •कांदा -1
    •हळद - पाव चमचा
    •लाल तिखट मसाला -1 चमचा
    •धना पावडर -पाव चमचा
    •तेल -1 पळी
    •मीठ - 1/2 चमचा
    •कांदा खोबरे वाटण -पाव वाटी
    #shwetadharverecipes
    #maharashtrianbhaji
    #sabjirecipe
    #shravanspecial
    #dalimbiusal
    #Maharashtrianrecipes
    #howtomakebhaji

Комментарии • 10