बहुतेक मुंडे बद्दल काय तर विशेष झालेले आहे आता विषय दुसरा आला आता मल्टीस्टेट बँकेचे विषय महिनाभर रंगणार मीडिया वाल्याला दुसरं काही काम नाही आता बहुते साहेबांना काहीतरी बैठक झालेली आहे मुंडे चा विषय बंद करा
आरोपी हा माझा जवळचा आहे म्हणणारे मंत्री हे फजित पवार यांना कोलतात कारण ते पळपुटे, भित्रे आहेत, मोदी, शहा आणि फडणवीस पेक्षा पावरफुल आहेत हे मान्य करावं लागेलं, भाजपाच्या बुथ प्रमुखाला न्याय मिळेल का?
धस साहबे पूर्ण महाराष्ट्र तुमच्यकडे आशेने बघत आहे, सरकार हात झटकात आहे, आम्हांला यांना मतदान करून पस्तावा येत आहे, जय लोक शाही
आवाज उठवा आता साहेब तुम्ही
Dhanyavad saheb dnyanradha var action ghet ahet..😊
हा दादाला भेटला म्हटल्यावर काय तरी दोन नंबर आहे
Ek maratha lakh lakh maratha
खुर्च्या सोडू वाटत नाहीत
बहुतेक मुंडे बद्दल काय तर विशेष झालेले आहे आता विषय दुसरा आला आता मल्टीस्टेट बँकेचे विषय महिनाभर रंगणार मीडिया वाल्याला दुसरं काही काम नाही आता बहुते साहेबांना काहीतरी बैठक झालेली आहे मुंडे चा विषय बंद करा
दादाचे पाय धरले का धसासाहेबना घाम फुटला आहे
आरोपी हा माझा जवळचा आहे म्हणणारे मंत्री हे फजित पवार यांना कोलतात कारण ते पळपुटे, भित्रे आहेत, मोदी, शहा आणि फडणवीस पेक्षा पावरफुल आहेत हे मान्य करावं लागेलं, भाजपाच्या बुथ प्रमुखाला न्याय मिळेल का?
ज्ञानराधा वर बोलले ते बर झालं धस साहेब
अजित पवार यांच्या बंगल्यावर काय तरी शिजलय धसांच्या चेहऱ्यावरून कळतय.
धस एवढाच ढाण्या निर्मळ मनाचा माणूस आहे असे दिसते.मिडीया झोपा काढत आहे.धस साहेब यांनी सांगीतल्यावर मिडीयाला समजते.मोठा वार्ताहर मिळालाय मिडीयाला.😂
Damini Kunal Ritu konachi Kaun aaega😊
मीडिया वाल्यानो बँकेचे नाव स्पष्ट सांगा मेहरबानी होईल तुमची
Marali ka dadani😂😂
ह्या पतसंस्था चे मालक सगळे मराठा आहेत आता का जात सांगत नाहीस तू ह्याच्यावर का ३०२ मोका लावायचा सांग ना २६ नेलेत ना आता बोल ना
मुळात मिडीयाला कुठे तरी नियम घालून दिले पाहिजे हे प्रत्येक गोष्टीत बावू करतात