Ajit Pawar यांच्या भेटीनंतर Dhananjay Munde यांची प्रतिक्रिया | Suresh Dhas Interview | Beed

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии • 278

  • @hanmantpatil9419
    @hanmantpatil9419 2 дня назад +223

    धस साहेब जिंदाबाद महाराष्ट्रातील बुलंद आवाज बीड जिल्ह्यातील बॉस

  • @rajarampawar6139
    @rajarampawar6139 2 дня назад +107

    धस साहेब तुमच्या कार्याला सलाम

  • @deepakbhosle1882
    @deepakbhosle1882 День назад +30

    Dhas saheb आपण आपली काळजी घ्या। महाराष्ट्र सरकार ने ही सुद्धा ह्या बाबतीत जवाबदारी /खबरदारी घेने गरजेचे आहे ।

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 День назад +19

    बीड चा बुलंद आवाज रोकठोक आमदार आदरणीय श्री आण्णा ❤❤

  • @vasantkamable159
    @vasantkamable159 2 дня назад +66

    याचा मंत्री पद घेऊन प्रश्न मिटणार नाहीत... न्याय्य मिळणार नाही... याचा राजीनामा हा फक्त एक भाग 😅

  • @mhasangaram2024
    @mhasangaram2024 День назад +19

    महाराष्टाचा बुलंद आवाज आण्णा

  • @SanjayPhadtare-kg1qv
    @SanjayPhadtare-kg1qv 2 дня назад +73

    जो भुजबळ जेलमध्ये राहून आलाय तो साला या धन्याची बाजू घेतोय काय साल दुर्दैव आहे या महाराष्ट्राच 😂

  • @user-db1mk1qd6f
    @user-db1mk1qd6f 2 дня назад +9

    मुख्यमंत्री न्याय देतील याचा भरवसा नाही. शब्द खेळ, शब्द फिरवण्यात एक नंबर.

  • @rushimunde8165
    @rushimunde8165 2 дня назад +62

    जब्या ची कशी आग होतेय 😂😂

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 2 дня назад +16

      इम्रान 😂😂किस्मि

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 День назад +4

    वारी वा धस साहेब भारीच 🔥🔥🔥🔥 मानल राव

  • @HariKolhe-l8l
    @HariKolhe-l8l 2 дня назад +37

    आरोपी ला मंत्री पद मिळाले

  • @DattatreyAhire-yw7ju
    @DattatreyAhire-yw7ju 2 дня назад +190

    धनंजय मुंडे ला फार माज आहे

    • @vinodbodke1843
      @vinodbodke1843 2 дня назад +38

      घरी आला होता वाटत... फार अनुभव दिसतोय 😂😂😂

    • @always.happyy
      @always.happyy 2 дня назад

      ​@@vinodbodke1843 ती सवय तुम्हाला आहे..

    • @jalindargore1475
      @jalindargore1475 2 дня назад

      😂😂😂​@@vinodbodke1843

    • @y.b.infrastructures5541
      @y.b.infrastructures5541 2 дня назад +1

      Tujhya aaivar udala hota kay

    • @rekhasonwane1853
      @rekhasonwane1853 2 дня назад +1

      😂😂😂😂😂😂

  • @AtulMisal7007
    @AtulMisal7007 2 дня назад +17

    देवस्थान घोटाला जमीन प्रकरण चौकशी करा

  • @kailaspote5895
    @kailaspote5895 2 дня назад +33

    अनिल देशमुख चा घेतला धनंजय मुंडेचा का नको

  • @asp2730
    @asp2730 2 дня назад +17

    अतिशय व्यवस्थित तपास चालू हे कसे कळते म्हणजे विचारून सांगून चालू आहे का ?🤔

  • @VasantShewale-s1u
    @VasantShewale-s1u День назад

    आदरणीय आमदार साहेब तुम्ही खरं आग लावली तुम्ही. महाराष्ट्र राज्य मध्ये.

  • @mahadevshinde1901
    @mahadevshinde1901 2 часа назад

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुरेश आण्णा

  • @sachinmunde4103
    @sachinmunde4103 День назад +5

    धस साहेब एक नंबर 🚩🚩

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 2 дня назад +25

    नितीमतेची काही गोष्ट असते की नाही?
    काही काळ राजीनामा दिला तर काय आकाश कोसळणार आहे?

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 2 дня назад +9

    धस नमस्कार well done

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews 2 дня назад +18

    सर्व 6 कोटी मराठा सुरेश धस यांच्या बरोबर आहे जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @rahuldarade3080
      @rahuldarade3080 2 дня назад +2

      12 koti obc Dhanjay munde saheban sobat

    • @Satish-p5u
      @Satish-p5u 2 дня назад +1

      Te jara ange chya nahi ka mang mage nad mundla ka

    • @mh_politics_status
      @mh_politics_status День назад +1

      9 कोटी ओबीसी वंचित आदिवासी धनु भाऊ सोबत आहे

  • @gajanandhakne801
    @gajanandhakne801 2 дня назад +5

    फिरून आला सतरा घर फिरून आला मला सुरेश आणि पुन्हा म्हणतो भारतीय जनता पार्टीचा आहे

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 2 дня назад +11

    सर्व तरुणांना दिसत आहे देशमुख हत्या प्रकरणात अजित दादा झाकण टाकत आहे असे दिसतेय मुख्यमंत्री यांचा त्यात नाविलाज आहे जो कोणी जबाबदार आहे ते फक्त अजित पवार

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 3 часа назад

    धस साहेब तुमच्या कार्याला सलाम🙏🙏

  • @sunitadevgude9016
    @sunitadevgude9016 День назад +2

    Real Hero 💪🏻 suresh anna dhas saheb 🙏🏻❤

  • @sukhdevjadhav4561
    @sukhdevjadhav4561 2 дня назад +11

    धनु भाऊ बीड जिल्ह्यातलं तुमचं खासदारकीचे स्वप्न बिराड संपला आता फक्त परळी पुरताच मर्यादित तुम्ही अत्याचार केला आहे सगळे वर तुम्ही

  • @vitthalambekar5523
    @vitthalambekar5523 День назад +4

    दस साहेबांना दस्त भरपूर ठेवाव्या घाम पुसण्यासाठी

  • @VasantShewale-s1u
    @VasantShewale-s1u День назад

    हा माणुस म्हणजे आमदार आदरणीय सुरेश धस साहेब तुम्ही सुद्धा महायुतीचे घटक आहेअ.तुम्ही स्वताला लय शाहाणी समजत आहे.

  • @KaranBansode-l9u
    @KaranBansode-l9u 2 дня назад +9

    नका आमच्या पोरात भांडण लावू राजकारण भरपूर झाला आता

  • @atiafyubdsjk412
    @atiafyubdsjk412 День назад +6

    बीड चा इम्रान हाशमी 😂😂😂

  • @kavitatodkar7838
    @kavitatodkar7838 День назад +1

    Dhas sir.......🔥🔥🔥

  • @sagarvarhade2108
    @sagarvarhade2108 День назад +7

    धनंजयभाऊ मुंडे ❤

  • @sagarmahajan8617
    @sagarmahajan8617 День назад +1

    बुलंद आवाज अण्णा ❤

  • @Ana_22702
    @Ana_22702 2 дня назад +18

    पाणी आणा रे😂

  • @ShrikantHarishchandre
    @ShrikantHarishchandre День назад +1

    Dhas saheb marhata aawaj

  • @DnyaneshwarKhade-ct1rc
    @DnyaneshwarKhade-ct1rc День назад +4

    औनली धनु भाऊ😊😊😊

  • @ManikraoKadamraja
    @ManikraoKadamraja День назад +1

    संतोष देशमुख यांचां अतिशय निर्घृण खून झालेला असून अजित पवार अजूनही धनंजय मुंडे यांना पाठबळ देतात त्यांचा राजीनामा घेतला जात नाही आणि जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळणार नाही हे 100% सत्य आहे

  • @RudraKhuhekar
    @RudraKhuhekar 2 дня назад +17

    😊 सुरेश धस हा राजकारण करतो पालकमंत्री पदासाठी

  • @vilaspavar607
    @vilaspavar607 День назад +1

    गुंडाराज चाललंय बीड परभणी तिकडं गुंडाराज संपवा आता लवकरच

  • @sunilchekate1996
    @sunilchekate1996 2 дня назад +9

    हा फडणवीसांच्या विरोधी रात्री च्या बैठकांना हजर असायचा टोपेच्या कारखान्यावर अन म्हणतो आमचे मुख्यमंत्री

  • @rajeshkale9694
    @rajeshkale9694 6 часов назад

    धनंजय मुंडे साहेब, घाबरून बोलत आहेत, हे स्पष्ट झाले आहे

  • @Asuraiiidifi
    @Asuraiiidifi 2 дня назад +5

    ह्योच आका आहे खरा

  • @gajanandhakne801
    @gajanandhakne801 2 дня назад +3

    माननीय सुरेश धस आमदार मुंडे साहेबांमुळे आमदार झालेले आहे आणि तुम्ही मुंडे घराण्याला बोलू नका

  • @sureshdahifale3674
    @sureshdahifale3674 День назад

    रानडुक्कराचा वेळीस बंदोबस्त करा मुख्यमंत्री साहेब कोणत्या गोष्टीत कुठला राग काढायला पाहिजे हेच कळांना यांना

  • @subhashmane8982
    @subhashmane8982 2 дня назад +5

    भाजपचा वकील न्याय तो काय देणार

  • @AnilAvhad-dk4ht
    @AnilAvhad-dk4ht 2 дня назад +18

    डीएम बॉस ची प्रतिक्रिया ऐक कोण चार वेळेस रुमाल बाहेर काढला सूर्या धसकट नी

  • @rupeshparthe3049
    @rupeshparthe3049 2 дня назад +1

    टीव्ही 9 वाले फक्त त्या डुकराची बाईट टाकू नका 🙏🙏

  • @Dmymm
    @Dmymm 2 дня назад +10

    धनंजय मुंडे जिंदाबाद DM Boos फक्त बाकी खेळ माकडांचा

  • @all_in_one244
    @all_in_one244 День назад

    उज्वल निकम साहेब हे भाजपाचे लोकसभेतील उमेदवार होते ते कसे निर्णय घेतील असे कशावरून योग्य निर्णय घेतील पक्षपाती पण करतील असे वाटत नाही का?

  • @DnyaneshwarKhade-ct1rc
    @DnyaneshwarKhade-ct1rc День назад

    पारदायचा खुन करनारा घसाडयाचे.बुलद.आवाज😂😂😂😂😢😢😢😊😊😊

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 День назад

    धस साहेब, फक्त मिडीयावर आणि भाषणे करत फिरण्यापेक्षा जे पुरावे असतील ते कोर्टात का देत नाहीत. हा तर शासन आपल्या दारी कार्यक्रम चालू आहे.स्थानिक पोलिसांवर आरोप करता पण गृहमंत्र्याचे कौतुक ... 😂😂😂😂

  • @saurabhfargade8545
    @saurabhfargade8545 День назад

    धस साहेबांनी बरोबर मुद्दाला हात घातला

  • @sawantamarjit1583
    @sawantamarjit1583 2 дня назад +14

    महाराष्ट्र त गुंडाराज चालु आहे धस साहेब अख्गा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे

  • @santoshavhad4534
    @santoshavhad4534 2 дня назад +18

    जब्या कस बघतोय 😂😂😂😂😂😂😂

    • @drneo819
      @drneo819 2 дня назад +1

      Gham futlay tv varach baghun jabyala

  • @SachinPatil-sh1td
    @SachinPatil-sh1td День назад

    Next graha mantri
    Only one Dass Saheb

  • @juststainlee
    @juststainlee 2 дня назад +3

    पालकमंत्री पगिजे याला😂😂😂

  • @yogeshpangarkar2463
    @yogeshpangarkar2463 2 дня назад +1

    SIT यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. पारदर्शक कारभारासाठी यंत्रणा यांच्या मर्जीतील..

  • @JaydattaBorade-o8t
    @JaydattaBorade-o8t День назад

    खरं सांग

  • @shriramwalke8337
    @shriramwalke8337 2 дня назад +7

    सर्वात आधी बीडसाठी बिंदूनामावली ची अंमल बजावणी करावी...
    अंजली ताई दमानिया यांच्या कडे जो रिपोर्ट आहे त्या गोष्टीत तथे आहे...

    • @Satish-p5u
      @Satish-p5u 2 дня назад

      Ek district nahi hot purn state chi karave lagte

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 2 дня назад +4

    धस देवाभाऊ ला तुम्ही चांगलेच ओळखता ते RSS च्या मुशीत तयार झाले आहेत देवाभाऊ धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांना निर्दोष सोडणार नंतर तुम्ही म्हणाल न्यायालयाचा निर्णय मान्य करावा लागेल. सर्व सिटींग झाली आहे धनंजय ,वाल्मिक निर्दोष

  • @KaranBansode-l9u
    @KaranBansode-l9u 2 дня назад +2

    शरद पवार आणि किती खेळणार

  • @surajkankate5870
    @surajkankate5870 2 дня назад +8

    DM only.... DM la माज नाही तर अभिमान आहे..

  • @nivasnayak7236
    @nivasnayak7236 День назад

    DM बोलताना धस ला घाम फुटला 😂

  • @laxmansatale139
    @laxmansatale139 2 дня назад

    त्या सर्व चौकशा यांना विचारूनच लावले असे यांच्या बोलण्यावरून वाटतं मग आता न्याय कोणाकडे मागायचा

  • @samadhanjaybhaye7413
    @samadhanjaybhaye7413 2 дня назад +17

    DM बोलत असताना daas la घाम फुटला

  • @Asuraiiidifi
    @Asuraiiidifi 2 дня назад +1

    डोक्यावर पडलं होतं काळ वांगं

  • @Omsairam1234-n8v
    @Omsairam1234-n8v 2 дня назад +9

    Mantripad de re baba..😂😂😅

  • @dnyanobawakure1335
    @dnyanobawakure1335 День назад

    सलाम

  • @SukhdevKutal
    @SukhdevKutal День назад

    धस साहेब जिंदाबाद I l you

  • @dattatraynannorpatil6202
    @dattatraynannorpatil6202 День назад

    हा सुरेश धस कॅमेरासमोर ज्या पद्धतीने पहात आहेत त्यावरून असे समजते की धस संतोष देशमुख ला न्याय मिळण्याच्या ऐवजी धनंजय मुंडे वर जास्त रोष आणि राजकारण करताना दिसत आहे

  • @shekharparanjpe7227
    @shekharparanjpe7227 День назад

    He is showing a brave face

  • @saurabhrepale1836
    @saurabhrepale1836 День назад

    उज्वल निकम BJP चा उमेदवार होते, काय देणार ते... BJP सांगेल तेच करणार ते..

  • @vaijanathwadje4908
    @vaijanathwadje4908 День назад +2

    याला किती सत्तेची हाव आहे... अजून राजीनामा देत नाही. 🙏🙏

  • @MindfulTrading-bv7fi
    @MindfulTrading-bv7fi День назад

    खतरनाक आहे

  • @devanandkaluse4825
    @devanandkaluse4825 2 дня назад +2

    तुमच्या धस ल पाणि पेवावलागल भाऊ

  • @GanapatiMahajan-c2s
    @GanapatiMahajan-c2s 2 дня назад

    धस यांना ग्रह मंत्री करा

  • @user-od2ff5hv5b
    @user-od2ff5hv5b 2 дня назад +3

    Dukar tondy

  • @Modiji505
    @Modiji505 День назад

    धस हा
    बोल बोल नाऱ्या धोतर गेलं वाऱ्या आहे 😂
    त्याला आता पूर्ण महाराष्ट्रात
    फेमं भेटली आहे

  • @sunil2840
    @sunil2840 День назад

    जब्या डोळे कसे खेळायलेत 😂

  • @rajendragawdeushagawdesang4341
    @rajendragawdeushagawdesang4341 8 часов назад

    अहो दादांचं सिंचन घोटाळ्यात नाव देवाभावुनीच घेतले होते पण त्याच दादांना सरकार मध्ये घेतलंय.

  • @GANESHMUNDHE-ey8hz
    @GANESHMUNDHE-ey8hz День назад

    कसा जळतो काळ तोंड्या धस धनू भाऊ ल बघून 😂😂😂😂

  • @sahebraobeard366
    @sahebraobeard366 День назад

    संजय राठोड चा राजीनामा उध्दव ठाकरे यांनी घेतला होता याचाअजित पवार का घेत नाही

  • @jyeshthah1
    @jyeshthah1 День назад +1

    karuna cha shaap laglaa dhanu la

  • @Social_work0322
    @Social_work0322 2 дня назад

    गंगाधर ही शक्तिमान हैं

  • @Me7717
    @Me7717 2 дня назад

    मला नको कुटुंबाला सुरक्षा द्या , धस साहेब धन्यवाद. त्या कुटुंबाची काळजी केली.

  • @shubhamnagre5066
    @shubhamnagre5066 2 дня назад

    वास्तुशांती चा अर्थ काय....

  • @ma49733
    @ma49733 День назад

    बीड आणि परभणी बांगलादेश पासून बांगलादेशमध्ये सामील करणार उद्यापासून 🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩

  • @ashokkhedkar1685
    @ashokkhedkar1685 2 дня назад +2

    घाम निगाला

  • @inistudio9421
    @inistudio9421 2 дня назад +1

    Dm clear bolale..... 👌

  • @kshudhashantimisalgruha2601
    @kshudhashantimisalgruha2601 День назад

    वाट बघा 😂 या प्रकरणांत किरकोळ लोकांनाच शिक्षा होणार आणि कर्ते करविते अमाप पैसा ओतून नामानिराळे राहणार 😅 गुन्हेगारांना अटक करायला २१-२२ दिवस लागतात यावरूनच हे प्रकरण कोणत्या दिशेने जाणार आहे ते कळतंय 😮😢

  • @tatyasokhade5252
    @tatyasokhade5252 2 дня назад +3

    धस बाप बाप असतो 😂

  • @VaibhavSarwade-j1z
    @VaibhavSarwade-j1z 2 дня назад

    Dm The Boss

  • @konkanvlog3910
    @konkanvlog3910 День назад

    अजित पवार काहीच बोलत नाही उपमुख्यमंत्री असून देखील कायतरी गडबड आहे नक्की 👍

  • @RushikeshIngale-l8l
    @RushikeshIngale-l8l 2 дня назад

    05:00 kasa pahtoy 😂

  • @mauliPadmavatitrade
    @mauliPadmavatitrade День назад

    त्यात तुमचाही संबंध असू शकतो

  • @Banti-p7h
    @Banti-p7h День назад

    राजकारण भैया एक नंबर

  • @VilasShinde-h8u
    @VilasShinde-h8u 2 дня назад

    धस ला मंत्री पद पाहिजे

  • @abhishekrane3877
    @abhishekrane3877 2 дня назад

    नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला 6 दिवस लागतात.....काय पण ह्या पेक्षा तर तुम्ही शरद पवारांना सोडून लवकर गेले.... तेव्हा 6 दिवस नाही लागले

  • @VitthalMurkute-m7p
    @VitthalMurkute-m7p День назад

    मोदीजीना राजीनामा देऊन धसाला पंतप्रधान करायला सांगा फडणवीस साहेब

  • @keshavsanap8448
    @keshavsanap8448 2 дня назад

    Dm❤❤