पुर्वी खलबत्त्यात तांदूळ पिठी करायचे . व गुळ व साखर निम्मे प्रमाण घ्यायचे . छान झाले अनारसे . मी सर्व ऐकाच दिवशी अनारसे नाही करून ठेवत .पिठ तयारच असते . ३,४वेळा अनारसे करायचे छान खुसखुशीत व ताजे अनारसे मिळतात .
तेल खूप जास्त कडकडीत गरम करू नका. पीठ पातळ झालं असेल तर थोडंसं तांदळाचे पीठ त्यामध्ये घालून नंतर अनारसे बनवा. एका वेळेस जास्त अनारसे तळत असाल तरी देखील अनारसे तेलात सुटतात.
पीठ पातळ झाले आहे का. अनारसे तेलात सुटत असेल पीठ पातळ असेल म्हणून किंवा मग तेल खूप जास्त गरम असेल. पीठ पातळ झालं असेल तर दोन ते तीन चमचे तांदळाचे पीठ घाला. अनारसे तेलात तळताना एक सोबत जास्त तळू नका
जर सोमवारी तांदूळ भिजत घातला तर ३ दिवस बुधवारी होतात मग गुरुवारी पुढच्या कामाला लागायचं तुम्ही शुक्रवार का सांगितलं, त्यामुळे तांदूळ ४ दिवस भिजत ठेवायचा का
ताई सोमवारी जरी तांदूळ भिजवलं पण मंगळवारी त्याचा एक दिवस पूर्ण होतो ना.. मंगळवार ,बुधवार आणि गुरुवार शुक्रवारी तांदळाचे अनारसे साठी पीठ करायला घ्यायचं.
खूप छान पद्धतीने सांगितल्याबद्दल धन्यवाद आणि अनारसे ही खूपच छान झाले आहे. मी ही अनारसे बनवण्याचा प्रयत्न करेन👌🙏
नक्की बनवा काही अडचण आली तर कमेंट्स मध्ये सांगा.
जय जयू लक्षनवलव@@ShagunsKitchen86
पुर्वी खलबत्त्यात तांदूळ पिठी करायचे . व गुळ व साखर निम्मे प्रमाण घ्यायचे . छान झाले अनारसे . मी सर्व ऐकाच दिवशी अनारसे नाही करून ठेवत .पिठ तयारच असते . ३,४वेळा अनारसे करायचे छान खुसखुशीत व ताजे अनारसे मिळतात .
माझी आजी जात्यावर हे पीठ करायची.
अनारसे चे पीठ करून ठेवलं म्हणजे ताजे अनारसे खायला मिळतात.
धन्यवाद..
मस्त ताई खूप छान अनरशे ची माहिती दिली
धन्यवाद ताई
खूप सुंदर टिप्स धन्यवाद🙏🙏
Thank you
Thank you
खूप छान माहिती सांगितली ताई तुम्ही धन्यवाद ताई अशाच नवीन नवीन रेसिपी ची माहिती सांगा 🙏🙏❤️
धन्यवाद
खुप छान माहिती दिली ताई
Thank you
Khoob mast recipe
Thank you so much
खूप सुंदर झाली तानाजी
माझी आई अशीच अनारसे करायची.👍👏❤😊
🙏🙏🙏
खूप सुंदर
Thank you
तुम्ही जास्त सुकवले तांदूळ असे वाटते. छान झालेत अनारसे 👌👌
धन्यवाद ताई
तांदूळ जास्त सुकवलेला नाही.
कणी.
कणीक नाही.
कणी म्हणजे जाडसर कण
कणीक म्हणजे गव्हाच पीठ.
बाकी सांगितले खूपच छान
🙏🙏
Anarase telat sodlya ntr sutayla lagale kay karava lagel
तेल खूप जास्त कडकडीत गरम करू नका.
पीठ पातळ झालं असेल तर थोडंसं तांदळाचे पीठ त्यामध्ये घालून नंतर अनारसे बनवा.
एका वेळेस जास्त अनारसे तळत असाल तरी देखील अनारसे तेलात सुटतात.
❤❤❤
Mast👌👌
Thank you so much
खुप छान झालेत.. अप्रतिम 😊
Thank you so much
Tai anarasa cha pith means rice barik kelela khup divas store karu shakto ka?
mhnje next time lagech banvta yeil
अनारसे पीठ एक-दोन महिने टिकते पण राहिलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवायचं आणि अनारसे बनवणे आधी पीठ काढून रूम टेंपरेचर वर आल्यानंतर मग त्याचेअनारसे बनवा.
ok
Tai chan explain keli aahe recipe @@ShagunsKitchen86
Nice 👌
Thank you
Jayfal mahit Aahe, Milchi power kay Aahe
छान आहे
Thank you
Mast recipe
Thank you so much
अनारसेचे तांदूळ खुप सुकले अनारसे तेलात विरघळून जाते काय करावे काही सुचेना तरीही उपाय सुचवा
पीठ पातळ झाले आहे का.
अनारसे तेलात सुटत असेल पीठ पातळ असेल म्हणून किंवा मग तेल खूप जास्त गरम असेल.
पीठ पातळ झालं असेल तर दोन ते तीन चमचे तांदळाचे पीठ घाला.
अनारसे तेलात तळताना एक सोबत जास्त तळू नका
👌👌👌
Mi kelele anarse chan zalet pn nantr naram padtat ahe...kashamule?
❤
मस्त
Thank you so much
Masst
धन्यवाद ताई
खुप छान 👌
1 kg mdhe kiti anarase hotat
khupcha chan tai pn pithi sakhar ka ghalavi
साखरेचे बनवायचे असेल तर पिठी साखर घालावी.
Surti kolam chalel ka
Kiti sagaj ani sop jarun dakhwata ❤
Last time video bagitala parat bagtey.
Khup khup.... धन्यवाद..
खुप छान
Thank you
Khupach Chan Tai Mi Ya varshu Nakkich Karel N Tumchya Sarv Recipes Follow Karel👍🙏
खूप खूप धन्यवाद ताई
So nice 👌👌
Thank you
Khupch sundar recipe sangitali❤
Thank you so much
Super
Thank you
Perfect
Thank you
Good
Thank you
मिक्सरमध्ये घातल्या नंतर पिठ पातळ झाले आहे .तर काय करायचे.कृपया उपाय सांगा
आता जरी ते पातळ वाटत असेल पण तुम्ही ते तीन ते चार दिवस मुरत ठेवाल तेव्हा ते घट्ट होईल.
जास्त फिरले गेले तरी पातळ होते
👌🏻👌🏻
Anarse telat taklyavar psarte ahe Kay krayce
पीठ खूप पातळ झाले आहे का किंवा मग तेल खूप जास्त कडकडीत गरम असेल
पातळ झाले असेल तर दोन ते तीन चमचे तांदळाचे पीठ टाका.
एक सोबत दोन ते तीन अनारसे तळू नका .एक एक करूनच अनारसा तळायचे.
मी आज संध्याकाळी तांदूळ भिजवले तर कधी काढू
शनिवारी दूपारी पीठ तयार करायला घ्या.
Me बुधवारी संध्याकाळी 7 vajta भिजत tevle mg रविवारी सकाळी Peet करायला geu na
हो
Thank you tai.. Me Dubai varun tumchi recipe bgt ahe 😊
Rice la वास येत आहे पन
@vaishalisurve4899 Thank you Tai
@vaishalisurve4899 पाणी बदला
आंबट वास येतोच...
Jr anarse Ch pit patl zal tr Kay kraych
गूळ घातल्यानंतर पीठ पातळ झाले आहे की अनारसे तळताना पीठ पातळ झाले आहे
Gul ghatlyanantr pith patal zaly
Nice
Thank you so much
खुप छान रेसिपी ताई 👌👌
Thank you so much
Tupat fry kale tar chattel ka
Ho
खुप छान अनारसे .टिपसह छान पध्दत दाखवली.
अनारसेचे तांदूळ खुप सुकले अनारसे तेलात विरघळून जाते काय करावे काही सुचेना तरीही उपाय सुचवा लाईट नव्हते
पीठात साखर टाकून मळून घेतलं थोडसं दुधाचे थेब टाकलं ते पीठ तीन ते चार दिवस पण राहतं आणि नंतर अनारसे खूप छान होतात
यू@@Sadhanavloging
😮
तीन वाट्या गूळ आणि एक वाटी साखर खूप होत असं मला वाटतं गोड
माझ्या आणरसंमध्ये तेल राहत
अनारसांमध्ये तेल राहतच पण ते निथळायला ठेवा आणि ते कसे निथळायचं हे मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे.
Sakhar kiti ghalaycbi
3 वाटी गूळ
1 वाटी पिठी साखर
@@ShagunsKitchen86
Fakt sakhar kiti ghalychi
आनारशे च पीठ घठृ झालं तर पातळ कस करायच..
अनारसे करताना थोडसं म्हणजे दोन ते तीन चमचे दूध घालायचं आणि पीठ पातळ करायचं.
पीठ फ्रिज मध्ये च ठेवायचे का
गुळ घालून एकत्र केल्यावर 4दिवस बाहेरच ठेवायचे
त्यानंतर ठेवा पण फ्रीज मध्ये ठेवायची गरज नसते.
बाहेरच ठेवले तरी खराब होत नाही.
Thanks
अनारसा कढईत टाकल्यावर पसरला काय करू ?
पीठ पातळ आहे का.
अनारसा एकदम पातळ थापू नका.
तेल गरम झाल्यावर गॅस मध्यम आचेवर ठेवा.
एक एक करून अनारसे तळा.
Hi chalan kuthe milel
भांड्याच्या दुकानांमध्ये मिळेल.
पीठ किती दिवस टिकेल?
1 महिनाभर
पिठ कोरडे पडले तर काय करावे
2 चमचे दूध घाला.
तेव्हडा गुळ घातला तरी पीठ पघळतनाही
नाही
गुळ आणि साखरेचे प्रमाण जर योग्य असेल तर पीठ पातळ होतच नाही
अनारसे थंड झाल्यावर नरम पडतात ,असे का होते.
अनारसे थापताना खूप जाडसर थापून तळू नका.
अनारसा जाड असेल तर थंड झाल्यानंतर तो नरम पडतो
Why
@@ShagunsKitchen86 t
जर सोमवारी तांदूळ भिजत घातला तर ३ दिवस बुधवारी होतात मग गुरुवारी पुढच्या कामाला लागायचं तुम्ही शुक्रवार का सांगितलं, त्यामुळे तांदूळ ४ दिवस भिजत ठेवायचा का
ताई सोमवारी जरी तांदूळ भिजवलं पण मंगळवारी त्याचा एक दिवस पूर्ण होतो ना..
मंगळवार ,बुधवार आणि गुरुवार
शुक्रवारी तांदळाचे अनारसे साठी पीठ करायला घ्यायचं.
@@ShagunsKitchen86a
❤❤ ccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccc
ताई तांदूळ 12 तासने बदललायचे का 24 तासने. म्हणजे मी काल रात्री भिजवला tar आता सकाळी पाणी बदल्याचे का रात्री badlyche
@Swpnaik रात्री
@@ShagunsKitchen86 मी kal रात्री भिजवला आहे. गुरुवारी. शुक्रवारी. शनिवरी रविवार रात्री पर्यंत ठेवायचे नं पाण्यात आणि मग उपसून घायचे का सोमवारी ratri
Nice
मस्त
Thank you
@@ShagunsKitchen86hu😂vbbb😂😂😂😂😂😂😂
Nice