इतके प्रेमाची माणसे व आत्याचा आनंद आईसारखा अनमोल ठेवा नशीबाने मिळतो अकिता हे प्रेम तुझी संपत्ती आहे ती सगळ्यांना नाही मिळत आनंदाने हसू आले पण तुला रडताना आमचेही डोळे भरून आले श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
धनू दादा मी तुमचे व्हिडिओ अलिकडेच पाहते फार छान असतात..विशेषतः आईसाहेब आणि तुमची केमिस्ट्री...आजचा व्हिडिओही भारीच...भाषा ऐकून गावाकडची आठवण आली..मी कोल्हापूर आजरा तालुक्यातील आहे...पण मुंबईला असते...फार छान ..तुमच्यासारखा भाऊ सर्व बहिणींना लाभो❤❤
Ankita chya बिदाई cha vedio shoot krayla mobile konakde tri nkki dya ...Karan tumhi pn radnya mdhe busy asal chukun vlog miss hoycha ....amhi tya vlog chi khup wat bghu
अंबानी च्या लग्नपेक्षा भारी ❤😂 इथली सगळी माणसं आपली वाटतात
इतके प्रेमाची माणसे व आत्याचा आनंद आईसारखा अनमोल ठेवा नशीबाने मिळतो अकिता हे प्रेम तुझी संपत्ती आहे ती सगळ्यांना नाही मिळत आनंदाने हसू आले पण तुला रडताना आमचेही डोळे भरून आले श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
Mla mazha sarv natlg aathvle tq dp dada.........
अंकिता वरुणराजा सुद्धा तुम्हाला लग्नाचं आशीर्वाद देत आहे happy married life💐💐
खरंच आज च्या काळात असा परिवार मिळणं म्हणजे एक स्वप्न च म्हणावं लागेल you all are lucky..... पैसा सोबत परिवार जपा....शेवटी सगळं इथेच सोडून झाईच आहे 😊
अंकिती खूप छान बोलते मला खूप आवडते लग्नाच्या खूप शुभेच्छा
अंकी तू तांदूळ खात होतीस म्हणून तुझ्या लग्नात पाऊस पडलाय लागलायं..
सगळी आनंदात बघून आनंदाश्रू आवरता आलं नाहीत.. असंच आनंदी रहा..🎉❤❤❤
अंकिता तूला भावी आयुष्य साठी खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम सुखानी संसार कर बाळा
अंकिता खूप छान दिसत आहे.
लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा
Ankita खूप chan disat aahe... Congratulations Ankita.. Khoop khoop आशीर्वाद 🎊
Ankita khup Chan distey happy married life both of them 🎉❤
धनू दादा मी तुमचे व्हिडिओ अलिकडेच पाहते फार छान असतात..विशेषतः आईसाहेब आणि तुमची केमिस्ट्री...आजचा व्हिडिओही भारीच...भाषा ऐकून गावाकडची आठवण आली..मी कोल्हापूर आजरा तालुक्यातील आहे...पण मुंबईला असते...फार छान ..तुमच्यासारखा भाऊ सर्व बहिणींना लाभो❤❤
पहिली कॉमेंट धनूभाऊ..... अंकिताला लग्नासाठी खूप शुभेच्छा
घरातले लग्न असल्यासारखेच वाटते..अंकिता तुला भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा
अंकीता खुप सुंदर दिसते. ❤❤
आपल्या कडे जुनी लोक सांगतात जो लहानपणी दामटा (छोटी भाकरी) त्याच्या लग्नात हामखास पाऊस पडतोच 😅.... पाऊस पडतोय दादा भज्जी चा बेत केला नव्ह ना 😂😂..
Happy Married Life Ankita....🎊✨💫🌟💥🎉🎊✨💫🌟🎉
Ankita la lagnachya khup khup shubheccha 🎉💐
Looking gorgeous Anku ❤Danu bhu kharch khup premal relation aahe tumcha doghanch
Cute Ankita with simple makeup 😊🎉🎉 congratulations 🎉 dear
🎉 Congratulations, Happy marriage life both of you.
अंकिता खुप खुप अभिनंदन,DP लग्नाच्या सर्व कार्यक्रमात सहभागी झाले सारखं वाटतं.
Cute दिसते अंकिता ❤😊
मला अकिंता ताई खूप आवडतात त्यांचे बोलणे खूप छान आहे.तिला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा
Ankita chya बिदाई cha vedio shoot krayla mobile konakde tri nkki dya ...Karan tumhi pn radnya mdhe busy asal chukun vlog miss hoycha ....amhi tya vlog chi khup wat bghu
पळी चाटून खाल्ली असेल अंकिताने म्हणून पाऊस सुरु आहे.....😂😂
Pausan aikl Ankita ch lgna divshi paus nahiy
Happy married life dear Ankita ❤
अंकिता ला हळदीच्या खूप खूप शुभेच्छा. संसार सुखाने करा.
Best wishes for marriage life aAkka
Dhanu dada ankitala tuzya kadun sagale furniture saprem bhet mhanun denar asashil ankita khup khush hoil
लग्नात पाऊस पडला तर वरून राजा अणि सर्व देव आशीर्वाद देतात 🎉🎉
Ankita chi mehandi mst rangli❤❤❤
आपली संस्कृती नादच खुळा सर्वाना धन्यवाद 🙏🚩शुभेच्छा अंकिता ताई
Congratulations Aankita khup khup sundar disate 👌👌
अंकिता भारीच आहे तिला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
Khup chhan aahe bhasha ani dada best ch
Dp bhau 1 no video ankita chi bidaei pn dakhva please
Ankita khupch chhan distiye
Ankitala lagnachya khup khup shubhecha...
अंकिता ताई ला लग्नाचं हार्दिक शुभेच्या ❤
Congratulations Ankita ❤❤❤
Dp bhau tumcha mule amhala pn Ankita che half lagn enjoy karayla bhetle video marft
Me he sagala khup miss karte ,amchya Marathi style madhe lagna ,khup maza yete..
Congratulations Ankita❤❤❤🎉
Ankita tula khup shubhechha tu khup sundar disat aahes
नेहमी खुश रहा अंकीता ❤
Ankita khup chan distes bolna pan khup chan ahe
Congratulations dear ankita🎉
अंकिता लग्नाचा खूप खूप शुभेच्छा ...
Dhanu bhau tumchi Aai pan tarun astana Ankita sarkhich dishat asnar khan tashi mati mavlan tashi bhachi❤❤
अंबानीच्या लग्नापेक्षाही भारी दादा 🎉❤
Eak nubaur
Happy married life anku
अंबानी पेक्षा भारी जीवलग माणसं ❤🎉
अंकिताला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा
Congratulations aankita 🎉🎉 pudil aavishyasadi
Happy married life Ankita 🎉
तुमच्याकडे वेगळी पद्धत आहे आमच्याकडे पुण्याला एकाच दिवशी हळद नवरा नवरी बरोबर असतात आणि संध्याकाळी लग्न😂
अंकिता ताई लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा
Congratulations Ankita🎉
Congratulations ankita❤❤
Chan diste ankita
आई साहेब एकच नंबर
अंकिताला लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा. सुखी राहा.
अंकिता रडली तेंव्हा मला माझी आठवण झाली, भावी आयुष्य साठी व लग्नच्या खूप खूप शुभेच्छा
अंकिताने दामटी खाली म्हणून पाऊस 😅
अंकिताला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा ❤❤
Happy married life ankita di
अंकिता खूप छान दिसत आहेस. लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा.
अंकिता ताई सेम आत्या वाणी दिसते छान
Happy marriage life tai
Congratulations 🎉🎉🎉🎉🎉🎉
Ankita kupch chan deste tare ankita sunder ahe
Dhananjay Dada❤
अंकिता छान दिसते.
D P dada your great
Ankita Tai la lagnachya khup shubhrchya
Ankita khup khup shubhechcha tula
लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा अंकिता🎉🎉
अंकिता खूप छान दिसतेय
दादा अंकिताचा हळदीत पाऊस पडतोय, अंकीता सर्व चाळीत पळत नाही गेली का भजी कोणाकडे केलेत म्हणून 😂😂
अंकिता खूप खूप शुभेच्छा, आणि ही खोतांची पोर कोणाकडे दिली?
❤❤
खुप सुंदर , खूप खूप शुभेच्या अंकीता 🎉
Anikta khup chan destay ❤❤
अंकिता ताईना लग्नाच्या खूप शुभेच्छा
बगकी बबा रे इतक्या दिवस गप बसलाय आताच पडायला लगलाय 🎉🎉 😅😅 *पाऊस.....*
अंकिता खूप सुंदर दिसत
Ankita chan ahe ❤😂🎉
जबरदस्त फोटोग्राफी
अंकिता बहिण आहे मामाची मुलगी आहे तुमची हेच समजणा दादा
अंकिता ला पुढील आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा 💐😊🙏
छान दिसतेस ❤❤🎉🎉
अंकी च तब्येत सुधारली
अभिनंदन अंकिता 💐💐😂😂👌👌👌👌👌
खुप खुप शुभेच्छा अंकिता
दादा आता अंकीता चे लग्न पण झाले आहे. आणि आखाड महीना चालू आहे .एकदा आपल्या कामगार मित्रांसोबत चिकन पार्टीचा व्हिडीओ बनव लवकरच ..
Bidai cha vlog compulsory ❤❤😢😢
ankitala kuthe dili gav konte ahe..Navara kai karatoo..
Happy marriage life ❤
दादा पूर्ण व्हिडिओ टाका
अंकिता खूप खुश आहे लग्न होणार म्हणून❤
सर्वात भारी कल्याणी ताई चा स्वभाव 🙏