दादा खासदार झाला तर एक विनंती आहे..गोरगरीब ना विसरू नका..खूप चांगल काम करा ..तुमच्यावर विश्वास आहे❤❤बाकी काय करायचं ते तुम्हाला माहित आहे..❤❤आम्ही सोबत आहोत.
Dp दादा मी अमरावती चा आहे. पन कोल्हापूर ने तुम्हाला जे दिल ना ते भरपूर दिल. पण तुमच्या पेक्षा 1 सूत भर मला जास्त दिल कोल्हापूर ने. फक्त माझी एक ईश्वर चरणी प्रार्थना आहे मी आत्ता 39 वर्षा चा आहे. माझा जन्म जरी कोल्हापूर जिल्हा मध्ये झाला नसल. ते माझ्या हातात nohat अणि माझ मरण पण माझ्या हातात नाही पण मला असे वाटते की माझ मरण कोल्हापूर जिल्हात झाल पाहिजे. खूप नशिबवान आहे जे लोक कोल्हापूर जिल्हा मध्ये जन्मलेले. I love you kolhapur 🙏🙏🙏❤️❤️❤️
DP... या मैदानात उतरा हो... Social media वर असे किती reels stars आहेत जे स्वतःहून राजकारणाच्या आखाड्यात फक्त समाज्याच्या आणि त्या प्रभागातील लोकांचा विकास हे उद्दिष्ट ठेवून स्वतः उमेदवारी मागत असतील..??? मला तरी सध्या कुणीच दिसत नाहीत तुमच्याशिवाय..👍... आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही social media म्हणजे काय सामाजिक माध्यम ..👍 त्या माध्यमातून तुम्ही लोकांशी ऑलरेडी connected आहात... त्यामुळे नवखा उमेदवार किंवा बाहेरचा उमेदवार या संकल्पना फेल ठरतील तुमच्या समोर...👍 मी जरी सांगली मतदारसंघात राहत असलो तरी तुमच्या प्रचारासाठी मी आणि माझे सहकारी नक्की येऊ..👍 ❤
Dp Dada samajkaran Kara aatta kartay tasa karan rajkaran mansala neet jagu det nahi. Aani tumchya sarkha pratek gharatla d.p. dada haway ho khup diwas nahi tar khup warsha.
Dhanjay Powar BJP पक्ष आपल्याला संधी देऊ शकेल राष्ट्रवादी पक्षाकडे भरपूर नेते कार्यकर्ते आणि पैसेवाले पुढारी आहे यांच्याकडे संधी मिळणारं नाही असे वाटते BJP पक्षाकडे मागणी करून तर बघा आणि एकनाथ शिंदे शिवसेना मध्ये संधी मिळू शकते मराठ मावळे आहे एकनाथ शिंदे एक नंबर आधी कार्यकर्ता नंतर मुख्यमंत्री पद सर्व समावेशक नेता आहे आमदार तिकीट घ्या
dp साहेब तुमचा व्यवसाय व तुमचे रील हेच चांगले आहे उगाच नाही त्या भानगडीत पडू नका हवा भरणारी लय् जन आसतात मिळवलेले पैसे व पत जाईल
दादा तुझ्या सारखा दूसरा कोणी आईचा मुलगा होऊ शकत नाही तु बिनधास्त उतर तुझ्या पाठीशी अखंड पाठिशी आहे ❤❤❤❤❤
Ajab gajab.... चून चून के उठाते है....superb❤❤❤
जरी आपण खासदार झालात तरी आपण असेच लोकाभिमुख राहणार हेच तुमच्यावर झालेले संस्कार आहेत. अभिनंदन भावा.💪💪💪
DP दादा तुम्ही लोकसभेला उभे राहिले पाहिजे.नककी निवडून येणार.दादा तुमच्या vdo मधून खूप शिकायला मिळाले.तुमचे मनापासून मनःपूर्वक धन्यवाद.
दादा तु ग्रेट आहेस ... तुला देवाचे खूप खूप खूप आशीर्वाद खरच तु मना पासून बोलत होतास
दादा खासदार झाला तर एक विनंती आहे..गोरगरीब ना विसरू नका..खूप चांगल काम करा ..तुमच्यावर विश्वास आहे❤❤बाकी काय करायचं ते तुम्हाला माहित आहे..❤❤आम्ही सोबत आहोत.
गोर गरीबांच्या समस्या सोडवताना नेते गिरीची काही गरज नाही मन मोठं पाहिजे
धनंजय दादा तुमच्यासाठी एकच वाक्य , *जिंकलस भावा*
Hat's off to you Dhananjay...All the Best for election candidate...tumchyasarkhe lok havet rajkaranat
फार मोकळ्या मनाने आपण व्यक्त झालात आपल्याला आवडले बुवा धान्य आहात आपण पवार साहेब.
Dp दादा मी अमरावती चा आहे. पन कोल्हापूर ने तुम्हाला जे दिल ना ते भरपूर दिल. पण तुमच्या पेक्षा 1 सूत भर मला जास्त दिल कोल्हापूर ने. फक्त माझी एक ईश्वर चरणी प्रार्थना आहे मी आत्ता 39 वर्षा चा आहे. माझा जन्म जरी कोल्हापूर जिल्हा मध्ये झाला नसल. ते माझ्या हातात nohat अणि माझ मरण पण माझ्या हातात नाही पण मला असे वाटते की माझ मरण कोल्हापूर जिल्हात झाल पाहिजे. खूप नशिबवान आहे जे लोक कोल्हापूर जिल्हा मध्ये जन्मलेले. I love you kolhapur 🙏🙏🙏❤️❤️❤️
फार छान झालाय Podcast👌👌
I like this parson as a comedyn and well as good RUclipsr.❤
He not enter in politics DP
Dada ajbkay tumi bolala te agdi ek ek khar ahe ... It's true
शेतकऱ्यांच्या बद्दल धोरण स्पष्ट करा
DP दादा, एंटरटेनमेंट हिच आपली खासदारकी...!!
कशाला फंदात पडताय राजकारणाच्या..
दादा खासदार नक्की होणार..❤ उभे रहा.. अखं कोल्हापूर तुमच्या सोबत आहे ..❤
मतदार संघ वेगळा आहे मित्रा..कोल्हापूर नाही😂..तुमच्या अश्या कॉमेंट मुळेच अशी लोक पैसे खर्च करून निवडणूक लढवतात आणि नंतर.......मोये मोय
Dp Dada 1 number Advance congratulations
जे तुमचं प्रोफेशन आहे ते जपा नाही त्या भानगडीत पडू नका
Barobar
का निवडणुकी फक्त चोरांनी लढायचं का आणि तुम्ही त्यांनाच मतदान करणार का, कोणी चांगला माणूस किंवा शिकलेला माणूस येतोय तर काय घोड अडतय🙏🙏🚩
तुम्ही खरंच उभे राहा तुमच्या आई बाबाचा आशीर्वाद आहेच तुम्हाला
धनंजय तू नक्कीच खासदार झाला तर आवडलं शुभेच्छा तुला🎉🎉🎉🎉🎉
डीपीदादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है विजय आपलाच पण आम्हाला हसवायला विसरू नको✌️👍😊🚩🚩🚩🚩
Dp खासदार होणार
आणि रेशन कार्ड वर दर महिना 1 किलो मटण मिळणार
तोच बापाच्या जीवावर खातोय तो तुला काय देनार.तोच दुसऱ्याच्या घरी जावून फुकटात खातोय.
जोतिबाच्या नावानं चांगभलं !
DP दादा खरंच आज तुमच्या बद्दल आजुन आदर वाढला ... येवढे व्हिडिओज बघितले खरंच तुम्ही एक कॉलाबोरेशन नाही तुमचे 🙏🏻
जेवढं कमावलं तेवढं गमशील.... लेका ❤❤❤❤❤🎉🎉🎉ही टर्म नको करू .... पुढचे ५ वर्ष अगोदर काम कर
अतिशय सुंदर ❤❤तुम्हा सर्वांचे अभिनंदन.
Thank you.
सलाम आहे दादा तुमचा कामाला
Naad karaycha nhi only d.p dada ak chotasa chahata❤
खरे आहात तुम्ही म्हणुन च तुमचं खुप कौतुक करावे ,असं वाटतंय अगदीच ओरीजिनल आहात तुम्ही.दादा.😊
DP...
या मैदानात उतरा हो...
Social media वर असे किती reels stars आहेत जे स्वतःहून राजकारणाच्या आखाड्यात फक्त समाज्याच्या आणि त्या प्रभागातील लोकांचा विकास हे उद्दिष्ट ठेवून स्वतः उमेदवारी मागत असतील..???
मला तरी सध्या कुणीच दिसत नाहीत तुमच्याशिवाय..👍...
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही social media म्हणजे काय सामाजिक माध्यम ..👍
त्या माध्यमातून तुम्ही लोकांशी ऑलरेडी connected आहात...
त्यामुळे नवखा उमेदवार किंवा बाहेरचा उमेदवार या संकल्पना फेल ठरतील तुमच्या समोर...👍
मी जरी सांगली मतदारसंघात राहत असलो तरी तुमच्या प्रचारासाठी मी आणि माझे सहकारी नक्की येऊ..👍
❤
Podcast 👌🏼👌🏼👌🏼
मला dp दादा च म्हणायची सवय झाली आहे हीच धनंजय पवार यांची ख्याती आहे
तुम्ही राजकारणात आला तर एवढे लोकप्रिय रहाणार नाही
DP दादा ह्या वेळेचं इलेक्शनला निवडून तुम्हीच येणार🎉🎉🎉🎉
भावी खासदार DP
राजकारण हें सगळ्यात अवघड गोष्ट आहे, बोलणे सोपं आहे
Advanced congratulations🎉🎊 dp dada
🙏
राजकारन हे गचकरन आहे दादा ❤❤❤
Vasant more peksha tumhi changale candidate ahe te nagarsevkach mhanun changal kam Karu shakate Khasdar dada fakt tumhich
Content is very nice .😊
Khupch sundar vichar👍🏻
नक्कीच...शिक्षीत-अभ्यासू तरूणाईने लोकशाही व्यवस्थेतील वैचारिकतेने उतरणं आवश्यक...
दादा तुम्हीं कुठल्या पक्षातुन निवडणूक लढवणार
दादा नक्की च तुम्ही राजकारणात या पण सावध रहा है लोकं कुणाचे सक्के नस्त्यात
ज्याचं मराठी शिक्षण शिक्षण झालं आहे तो उपाशी मरणार नाही
कठीण च आहे सगळं😅😅😅
Ek number 🥰🥰🥰
Khup chhan ❤
Mp...❤...Dp
ek number video
साहेब खासदार होणारच
दादा अतिशय मोलाचं बोलले, आई,वडील आहेत त्यांची काळजी घ्या.मस्त
मी उदय कदम मालेगाव जि. नाशिक
Great माणूस ❤️❤️❤️
सलाम DP bhauu❤😊
Blue pant आणि ब्लॅक शर्ट वाल्या दादा मी तुझ्यासोबत मुंबई च्या बस मद्ये आपण एकाच सीट वर बसलो होतो..
Dp dada....👍
Royal माणूस.. Dp dada
Dada congratulations ❤
डि पि फिक्स खासदार तू लढ भाई❤❤
Dp तू उभा राहा कारण ichalkaranji मध्ये मतदान कोणाला पडणार हे सांगायचे गरज नाही 😊
A❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ ek no dada
DP तुम्हच कार्य सांगा
मिळाले ते पण जाईल
मस्त झाली मुलाखत
Thank you...
❤❤ तुज्या सारखा तुच दादा...
Love u bro 🎉
Lai Bhari....♥♥♥
शेतकऱयांना मदत करणाऱ्या राजू शेट्टीना मदत करा, आणि मनाचा मोठेपणा दाखवा 😊
खूप खूप शुभेच्छा दादा❤
Dada kharch mast bolla tumhi
क्षेत्र वेगळं...
तुमचं तुम्ही जपा
Chan boalta dp sir
पवारांच्या मदतीला पवारच आले पाहिजे❤❤❤❤❤
वर्षाला 5 कोटी त्यात तुम्हाला 600 गावे किती निधी देणार सांगा
❤❤DP❤❤
मस्तच रे भावा ❤❤🎉🎉
खोटी आशा दाखून त्याचा तमाशा करणे ..हे चुकतंय.....
Dp दादा तुम्ही उभा राहा सामान्य माणसं उभी राहू शकत नाहीत का सामान्य माणसं तुम्हाला मदत करतील
Don't enter in politics... Ur are one of successful businessman..
Jyanni interview ghetlay te bhari ahet
Dp Dada samajkaran Kara aatta kartay tasa karan rajkaran mansala neet jagu det nahi. Aani tumchya sarkha pratek gharatla d.p. dada haway ho khup diwas nahi tar khup warsha.
साध आहे तुतारी साठी योग्य माणूस आहे तु प्रयत्न कर
Great❤
1000% खासदार
खूप छान dada❤
Podcast 👌
Thank you so much
दादा खासदार होणार ❤❤
👍👍👍
अजून एक society furniture उभा करायला बर झाल
अपक्ष हुभारहा🎉
जे चालू आहे ते आनंदाने माना
Great👍🏻
Dhanjay Powar BJP पक्ष आपल्याला संधी देऊ शकेल राष्ट्रवादी पक्षाकडे भरपूर नेते कार्यकर्ते आणि पैसेवाले पुढारी आहे यांच्याकडे संधी मिळणारं नाही असे वाटते BJP पक्षाकडे मागणी करून तर बघा आणि एकनाथ शिंदे शिवसेना मध्ये संधी मिळू शकते मराठ मावळे आहे एकनाथ शिंदे एक नंबर आधी कार्यकर्ता नंतर मुख्यमंत्री पद सर्व समावेशक नेता आहे आमदार तिकीट घ्या
Ek number dada
राजकारण खूप अवघड आहे!
म्हरजांच नाव घ्यायला पाहिजे बाबासाहेब च पण विचार मांडायला पाहिजे
1Number 👌👌
❤❤
भावी खासदार