सूरज तुला मनापासून अभिनंदन, तुला ज्यानी बीग बॉसच्या घरात आणले त्यांना देखील मनापासून धन्यवाद, अगोदरचे दिवस विसरू नकोस, पैशाची उधळण करू नकोस, जपून ठेव, तुला सर्व चाहत्यांचा आशिर्वाद मिळाला, शाबास बेटा🎉🎉🎉🎉
सुरज पहिल्यांदा तुझं खूप खूप अभिनंदन आता इलेक्शन आले कोणतेही राजकीय पक्षाचे स्टेजवर जाऊ नको तुला लोकं फसविल राजकारण घातकी आहे तुझ्यावर प्रेम करणारा अख्खा महाराष्ट्र आहे एक पक्ष नाही कुणा संगे ही वाईट होऊ नको तुझ्या पुढील वाटचालीस तुला भरपूर शुभेच्छा जय दुर्गा भवानी जय मरी माता जय हिंद जय महाराष्ट्र
सुरज तूला बघीतल्यावर मला दादा कोंडके ची आठवण करुन दिली खुप छान आहे तू तूला दुसर्याच्या खूप खूप शुभेच्छा आत्याला कधीच विसरू नकोस आई म्हणून तूझा सांभाळ कर कधीच अंतर देऊ नकोस
मुलाखत घेणारे भाऊ ऐका ये इंग्रजीत बोलणं सोडा कारण मुलाखत ज्याची घेता ते गावरान पोरगं हाय आणि इतिहास बनवलेला गावरान पोरगं हाय इंग्लिश वाल नाही ते 😂❤ इंग्लिश बोलणारे पण बघत असतील 😂❤❤❤ नाद खुळा आमच्या गावरानमुंडे पोरांचा 😂
या पुढे सुरज ने सिंधुताई सपकाळ सारखे गोरगरिबांना मदत करावी सिंधुताईच्या मुलासारखे सिद्ध व्हावे हीच सर्व महाराष्ट्राची इच्छा पूर्ण करावी माझी टिपणी पत्रकाराने सुरज ला सांगावी जय महाराष्ट्र पुत्र सुरज
किती छान बोलतोय सुरज ❤जे म्हणतात त्याला कळत नाही त्यांनी हा vedio बघा... खरंच छान सुरज ❤Big boss मध्ये तो बोलत नव्हता कारण त्याच्या समोर सगळे सेलिब्रिटिस होते
त्याचा स्वभाव एकदम साधा आहे याचं हे मुर्तीमंत उदाहरण आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे एखाद्या व्यक्तीचे आपल्यावर आसलेल्या उपकाराची जाणीव ठेवणे कारण लोक जेंव्हा यशस्वी होतात तेंव्हा आपला भुतकाळ विसरतात पण सुरज त्याला अपवाद आहे त्याच्या याच गुणामुळे तो सगळ्या महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत बनला आहे .
सुरज भाऊ आपले खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशीच गगनभरारी घेत रहा नाव उंच करत रहा आई वडिलांविषयी प्रेम आहे ही खूप चांगली गोष्ट आहे आम्हाला पण खूप आवडली धन्यवाद
खुप खुप अभिनंदन सुरज ❤❤❤ असाच पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.... आता चित्रपटात सुद्धा झळकला पाहिजे नक्कीच आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत तुला🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤ एका बुक्कीत टेनगुल काढलाकी भावा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 बिग बॉस ....विनर🎉🎉🎉सुरज् चव्हाण❤❤
Suraj tuze Abhinandan 🎉💐 mi pn tuzasarkhe divas kadhale tuzat mla Mazi chaya diste mi pn asach aahe tuzasarkha😢 sadha dev mla pn ek divas ashich ek sandi deil as sarakh tuzakde baghun mla vatate 😢 ek no. Suraj
सुरज तुझ अभिनंदन ❤❤❤ असाच भविष्यात फार पुढे जाताना बघायला फार आनंद होईल. सध्या तुला श्री केदार शिंदे सरांनी तुला एक चित्रपट दिला आहे. आता असेच तू चित्रपट देखील गाजवत रहा, ही मारीआईमाता जवळ प्रार्थना.
सूरज तुझे मनःपुर्वक अभिनंदन... सूरज अंकीता पंढरीनाथ दादा, आणि D P दादा तुम्हा सर्वांना एकच नम्र विनंती आहे की कृपा करून त्या निकी जान्हवी अरबाज अश्या नालायक हलकट संस्कार नसलेल्या लोकांना बिलकूल भेटू नका आणि त्यांच्या संपर्कात सुध्दा राहू नका, त्यांची लायकी नाही तुमच्या आयुष्यात येण्याची, आम्ही दर्शक म्हणून तुम्हा सर्वांच्या वर पहिल्या दिवसा पासून खुप प्रेम केले आहे......
कळलं की दूनियावाले एक सांगतो परत तुम्ही ज्यांना येड येड म्हणतात न तेच येडे इतिहास घडवतात आणि तुम्ही शहाणे तो इतिहास वाचतात पाहतात 😂❤ सूरज भाऊ जिंदाबाद ❤
Suraj asach khuonpydge ja Dev nehmi sobt asel but tu garibi kadhich visru nkos kitihi mota hoshil tu ...but garibi visru nko bala please ...god bless you always 🎉🎉❤❤
सूरज तुला मनापासून अभिनंदन, तुला ज्यानी बीग बॉसच्या घरात आणले त्यांना देखील मनापासून धन्यवाद, अगोदरचे दिवस विसरू नकोस, पैशाची उधळण करू नकोस, जपून ठेव, तुला सर्व चाहत्यांचा आशिर्वाद मिळाला, शाबास बेटा🎉🎉🎉🎉
सुरज पहिल्यांदा तुझं खूप खूप अभिनंदन आता इलेक्शन आले कोणतेही राजकीय पक्षाचे स्टेजवर जाऊ नको तुला लोकं फसविल राजकारण घातकी आहे तुझ्यावर प्रेम करणारा अख्खा महाराष्ट्र आहे एक पक्ष नाही कुणा संगे ही वाईट होऊ नको तुझ्या पुढील वाटचालीस तुला भरपूर शुभेच्छा जय दुर्गा भवानी जय मरी माता जय हिंद जय महाराष्ट्र
हो बरोबर आहे भोळ्या माणसांचा फायदा घेतात लोक असंच तुमच्यासारखी चांगलं मार्गदर्शन करणारे लोक असतील तर सुरज खूप पुढे जाईल
सूरज तुला मरी आईच्या कृपेने मिळालेल्या प्रत्येक पै पैशाचा जपून आणि विचार पूर्वक वापर कर आणि जिवनात यशस्वी हो 🎉🎉
😊
सुरज तूला बघीतल्यावर मला दादा कोंडके ची आठवण करुन दिली खुप छान आहे तू तूला दुसर्याच्या खूप खूप शुभेच्छा आत्याला कधीच विसरू नकोस आई म्हणून तूझा सांभाळ कर कधीच अंतर देऊ नकोस
एवढा साधा सिम्पल सेलिब्रेटी जगात शोधून सापडणार नाही.
वा
प्याडी दादा मोठ्या मनाचा माणूस.माणुसकीची जाणीव दाखवून दिली. सुर्जच्या बोलण्यावरून समजलं.🙏 धन्यवाद
ग्रेट सूरज ,,, खरोखरच,जिद्द,श्रम,व चिकाटी,हीच यशाची गुरू किल्ली आहे,,,,
मुलाखत घेणारे भाऊ ऐका ये इंग्रजीत बोलणं सोडा कारण मुलाखत ज्याची घेता ते गावरान पोरगं हाय आणि इतिहास बनवलेला गावरान पोरगं हाय इंग्लिश वाल नाही ते 😂❤ इंग्लिश बोलणारे पण बघत असतील 😂❤❤❤ नाद खुळा आमच्या गावरानमुंडे पोरांचा 😂
सूरज भावा तुला उदंड आयुष्य लाभो आणी अशीच प्रगती करत राहा महादेवाचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
सुरज भाऊ तुझं अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
या पुढे सुरज ने सिंधुताई सपकाळ सारखे गोरगरिबांना मदत करावी सिंधुताईच्या मुलासारखे सिद्ध व्हावे हीच सर्व महाराष्ट्राची इच्छा पूर्ण करावी माझी टिपणी पत्रकाराने सुरज ला सांगावी जय महाराष्ट्र पुत्र सुरज
किती छान बोलतोय सुरज ❤जे म्हणतात त्याला कळत नाही त्यांनी हा vedio बघा... खरंच छान सुरज ❤Big boss मध्ये तो बोलत नव्हता कारण त्याच्या समोर सगळे सेलिब्रिटिस होते
Nakki cinema bagha
सुरज ही चटणी भाकरी आज मोठ्या लोकांना लग्न ामधे आवडीने खातात कारण आता खूप लोक शुगर वाले झाले आहे❤🎉🎉🎉🎉❤
बरोबर
Funny😅
Suraj tuze manapasun Abhinandan....aani BigBoss che pan manapasun Dhanyawaad...tyani khup changla result dila ...bas aata paay jaminiwar thev...paise japun wapar....je tuzya jawal yayla magat navte..olakh dakhwat navte te aata jawal yetil...Teva sambhalun raha....khup khup Aashirwaad
त्याचा स्वभाव एकदम साधा आहे याचं हे मुर्तीमंत उदाहरण आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे एखाद्या व्यक्तीचे आपल्यावर आसलेल्या उपकाराची जाणीव ठेवणे कारण लोक जेंव्हा यशस्वी होतात तेंव्हा आपला भुतकाळ विसरतात पण सुरज त्याला अपवाद आहे त्याच्या याच गुणामुळे तो सगळ्या महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत बनला आहे .
सुरज भाऊ आपले खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशीच गगनभरारी घेत रहा नाव उंच करत रहा आई वडिलांविषयी प्रेम आहे ही खूप चांगली गोष्ट आहे आम्हाला पण खूप आवडली धन्यवाद
सूरज 🎉🎉अभिनंदन 💐💐🎊🎊🎉🎉
खुप खुप अभिनंदन सुरज ❤❤❤ असाच पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.... आता चित्रपटात सुद्धा झळकला पाहिजे नक्कीच आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत तुला🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤ एका बुक्कीत टेनगुल काढलाकी भावा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 बिग बॉस ....विनर🎉🎉🎉सुरज् चव्हाण❤❤
सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात असूद्या..सुरज विनर होऊन पण सगळ्या चॅनेल वाल्यांना मुलाखत दिली
अभिनंदन सूरज ... १ नंबर भावा
अभिनंदन सुरज चव्हाण मरी माता आईचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहो गरिबांचा वाली परमेश्वर
सुरज तू पॅडी दादाला कधीही विसरू नको
Right brother
❤
Congratulations Suraj 👏👏🥳🥳🎉🎉
निक्की गेली अरबाज सोबत झापुक जुपुक करायला 😂😂😂
निकी गेली मोरी साफ करायला दोन माहीन्य पासून तुबली होती.निकी च्या घागऱ्यात किती अरबज आले आणि किती गेले
😂😂
😂😂😂
😂
Night zapuk zupuk😂😂
सगळ्या मिडिया वाल्यांना कळविण्यात येत आहे कि तुम्ही तुमचे युट्यूब चालण्यासाठी टीव्ही वरती सुरजची मुलाखत दाखवा लाईव्ह व्हिडिओ
❤
सर्वच सहकारी टीमला वाटत होतं सुरज जिंकावा त्यामुळे सर्वांचे आभार मानतो ..... 🍁🍁🚩🚩
अभिनंदन सुरज्या भावा... ❤💐
Congratulations suraj
सूरज भाऊ तूझे अभिनंदन 🎉🎉😊
किती साधा व भोळा आहे सूरज खूप प्रगती व्हावी बाळाची ही सदिच्छा🎉🎉
Maharashtra jantecha saport nd surajchi jiddh winner🏆🎉🏆 congratulations suraj
Suraj tuze Abhinandan 🎉💐 mi pn tuzasarkhe divas kadhale tuzat mla Mazi chaya diste mi pn asach aahe tuzasarkha😢 sadha dev mla pn ek divas ashich ek sandi deil as sarakh tuzakde baghun mla vatate 😢 ek no. Suraj
अभिनंदन सुरज 🎉🎉 खरंच खूप काही शिकवून गेला भावा
❤❤❤❤❤❤ ખુબ ખુબ અભિનંદન. સુરજ
खुप खुप अभिनंदन सुरज 🎉 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
सुरज तू जिंकावे हीच इच्छा होती. माझे मत सार्थकी लागले याचे समाधान खुप वाटते.
Love you suraj bhai ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Congratulations,,❤❤❤suraj❤❤jay❤bhim❤🎉🎉❤namo🎉❤buddey❤🎉🎉
तो रामोशी आणि कट्टर हिंदू आहे बौद्ध नाही 😂😅🕉️🚩🧡
सुरज तुझ खुप अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉❤
सुरज भाऊ तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐
सुरज तुझ अभिनंदन ❤❤❤
असाच भविष्यात फार पुढे जाताना बघायला फार आनंद होईल. सध्या तुला श्री केदार शिंदे सरांनी तुला एक चित्रपट दिला आहे. आता असेच तू चित्रपट देखील गाजवत रहा, ही मारीआईमाता जवळ प्रार्थना.
Deva ne dil te karaych❤❤❤❤❤❤ khup chhan वाक्य बोललास bhava❤
सूरज तुझे मनःपुर्वक अभिनंदन...
सूरज अंकीता पंढरीनाथ दादा, आणि D P दादा तुम्हा सर्वांना एकच नम्र विनंती आहे की कृपा करून त्या निकी जान्हवी अरबाज अश्या नालायक हलकट संस्कार नसलेल्या लोकांना बिलकूल भेटू नका आणि त्यांच्या संपर्कात सुध्दा राहू नका, त्यांची लायकी नाही तुमच्या आयुष्यात येण्याची,
आम्ही दर्शक म्हणून तुम्हा सर्वांच्या वर पहिल्या दिवसा पासून खुप प्रेम केले आहे......
Congratulations surajbhau. God bless you
Congratulations surja kupa chan 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤tuja changal honar
बिग बॉस मराठी हा सीजन गाजला तो सुरत चव्हाण मुळेच...
Congratulations सूरज 🎉
miss u aarya
सूरज आता तूझे दीवस बदले आहेत तू आता खूप मोठा झाला असाच रहा
मराठ मोळा
All the Best Suraj.
Pady दादा खूप चांगले आहे
❤❤❤🎉🎉surJ
Good🎉🎉
सुरज तुझं सगळं चांगल होणार अजून
सुरज चव्हाणला देवाचा आशीर्वाद आहे आणि जनता त्याच्या पाठीशी खंबीरपणे ऊभे आहे
सुरज तु लाखात एक बोललास आई बाप आहे तर सगळे आहे तुला खूप आशीर्वाद
सूरज पंढरी दादा कधीच विसरू नकोस
Hi
🎉🎉❤❤
❤
hii
हॅलो
कळलं की दूनियावाले एक सांगतो परत तुम्ही ज्यांना येड येड म्हणतात न तेच येडे इतिहास घडवतात आणि तुम्ही शहाणे तो इतिहास वाचतात पाहतात 😂❤ सूरज भाऊ जिंदाबाद ❤
अभिनदन सुरज , 🎉
Congratulations suraj😮😮
अभिनंदन सुरज
Suraj chavvan ko support ki jarurat hai bht bht Mubarak ho god bless you always .
Chan Chan 🌹💐
मीठ भाकरी खाल्ल्याने सुरेश हे दिवस मोठे कठीण असतात त्यासाठी मागचे दिवस विसरायचे नाही आणि आई बापाची आठवण सतत हृदयात राहू दे
Congratulations Suraj 🎊 dada ❤
👌🙏🇮🇳💙🌹🍀🌸 अभिनंदन🎉🎊 सुरज बाळा खूप खूप🙏💕 मोठा हो धन्यवाद 🙏
💐💐💐👍👍🎖🎖👌🏆🏆अभिनंदन
🎉🎉 congratulations
एकदम बरोबर सूरज भावा ❤❤
सुरज च खुप अभिंदन तुझ💐💐♥️♥️
Suraj Abhinandan 🎉🎉🎉🎉
Suraj ❤❤
सुरजला खूप खूप शुभेच्या
सुरज़ चव्हान तु आठवा अज़ुबा आहे ्खुपच अभीनंदन ्
Suraj asach khuonpydge ja Dev nehmi sobt asel but tu garibi kadhich visru nkos kitihi mota hoshil tu ...but garibi visru nko bala please ...god bless you always 🎉🎉❤❤
Congratulations suraj😮
❤🎉 Suraj
1no.bhava🥰😇
खूप खूप अभिनंदन सुरज भावा 💐💐💐💐💐💐💐
सूरज दादा भारी
अभिनदन सुरज
Abhinandan Bhau
सुरज तुला खुप खुप शुभेच्छा
Very good 👍 Jay 💐💐
अभिनंदन ❤
Suraj Dada 🎉🎉🎉
सुरज झापून झुपुक .........🕺🏼🕺🏼🕺🏼
मुलाखत. पन. Super. देतोयस ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
Lay bhare 🎉🎉
Congratulations Suraj 🎉🎉
❤ सुरज तुला बिग बॉस झाल्याबद्दल अभिनंदन❤
अभिनंदन सुरज भाऊ
Bhau ahe apla🎉🎉🎉🎉🎉
Suraj Baba ek number
Suraj 🎊🎊 ⭐⭐
सुरज अभिनंदन ट्रॉफी जिंकली म्हणून
Kharh aahe Suraj kariyar mahtvacha aahe Adrsha gha mitrano
Abhinandan
खूप खूप शुभेच्छा सूरज चव्हाण
सूरज चव्हाण जिंकला.महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस जिंकला🔥🫂
बाळा खुप सुंदर