धनंजय दादा खुप छान रेनुका देवीच स्वागत केले आपली परंपरा सोडायची नाय जय अंबे जगदंबे माणुस कितीका मोठा होईना आपली कुळ दैवत विसरला नाही पाहिजे धन्यवाद धनंजय दादा 🙏🙏🙏💐💐💐आई जगदंबादेवी आशीच भरभराठी होवो हिच प्रार्थना करीन 🙏🙏🙏🙏💐💐
आई रेणुका माता चां नावाने चांगभले 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 डिपी दादा फारच सुंदर VDO मन प्रसन्न झाले .अस वाटत होते VDO लवकर संपु नये... मनोभावे आपण सह कुटुंब सह परीवार देवीची पारंपारीक पद्धतीने पुजा अर्चा करताय 👍🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐. 💐💐💐💐💐💐
चांगभलं जेव्हा बोलतात देवीने राक्षसाचा सव्हार करण्याकरता घेतलेला अवतार, आणि उदो उदो तेव्हा बोलायचं जेव्हा ती स्वयंभू अवतारली रेणुका माता(यल्लमा आई) ही स्वयंभू आहे. यल्लारी मानिक उदो उदो.आम्ही कोकुटनूर चे यल्लमा भक्त
Hello dhanjay dada me Europe la astey education sathi pan jevha pan mala vel midto me tya time la tumhachey video pahtey Ani mala ghari aslya sharkha anand hoto thanks tumhi khup chan Ani natural video bnavta❤
धनंजय दादा खुप छान रेनुका देवीच स्वागत केले आपली परंपरा सोडायची नाय जय अंबे जगदंबे माणुस कितीका मोठा होईना आपली कुळ दैवत विसरला नाही पाहिजे धन्यवाद धनंजय दादा 🙏🙏🙏💐💐💐आई जगदंबादेवी आशीच भरभराठी होवो हिच प्रार्थना करीन 🙏🙏🙏🙏💐💐
0pp
आई, रेणुका देवीच दर्शन झालं, धन्यवाद तुम्हाला भावा 🌹🙏
जय जय जगदंबे श्री अंबे रेणूके कल्पकदंबे।
अनुपम स्वरूपाची ........! रेणूका माता की जय
DP ..आजवर तुमचे Videos पाहून मनमुराद हसत होतो,......आजचा हा Video एक वेगळंच समाधान देऊन गेला. "आई रेणुका" चरणी त्रिवार नमन!!!
दादा सर्व फॅमिली एकत्रित पाहुन खुप छान वाटल आई रेणुका माता आशिच धनंजय दादाच्या कुटुंबावर कृपा दृष्टी राहुदे 🌺जगदंब जगदंब🌺🙏
आई रेणुका देवी मातेच्या नावानं चांगभलं...🙏🌹🌼
ऊद ऊद 1सते
Bhava renukha deveca udh udh asto cagbal nahi
Changeable
पहिलेंदाच हा सोहळा पाहिला,खूप छान वाटलं,मन प्रसन्न झाले.🙏🙏आई रेणुका देवीच्या नावाने चांग भलं 🙏🙏
आई रेणुका देवी मातेच्या नावानं चांगभलं 🙏🌺🏵🌺🏵
खूप छान सोहळा रेणुका माता दर्शन छान झाल हे शक्य दादा तुमच्यामुळे घरी बसून दर्शन मिळाले आत्या खूप आवडल्या
खूप सुंदर देवी च दर्शन झाले खूप छान सेवा करता सगळ्या ना नमस्कार आणि आशिर्वाद take care all of you God bless you all love you all
Maza khup vishwas ahe renuka aai var karn ti jya gharat jate tya gharch sagle chan karte aai
Renuka mata mandir karnataka madhe aahe kay
किती छान आई रेणुका माझी माऊली ऊदग आई ऊद
उद ग आई उद आई रेणुका माता प्रसन्न 🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏खरच व्हिडिओ पाहून मन प्रसन्न झाले देवीचे दर्शन घेतले 🙏🙏🙏
आई रेणुकेच्या नावानं चांगभलं👸🙏🌺🌻🌷🌸💐🌹
बेबी आत्याचं गाणं अतिशय सुंदर यल्लार माणिक उदे उदे
आई रेणुका माता चां नावाने चांगभले 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 डिपी दादा फारच सुंदर VDO मन प्रसन्न झाले .अस वाटत होते VDO लवकर संपु नये... मनोभावे आपण सह कुटुंब सह परीवार देवीची पारंपारीक पद्धतीने पुजा अर्चा करताय 👍🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐. 💐💐💐💐💐💐
आत्याचा आवाज...... 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 ❤️❤️❤️👌
आत्याला खुप miss केल.. अजून video banva... आत्या सोबत
खुप छान सुंदर दादा आई रेणुका तुझ खूप भले करेन एवढा वेल settle असूनही देवीचा झग डोक्यावर घेऊन गेलात....ur rly ग्रेट...
मस्त व्हिडिओ...गाणी ऐकायला आवडली असती अजून ...
माझ्या चॅनेल ला जगदंबा आई रेणुकामाता ची गाणी आहेत बघू शकता आवडली तर लाईक आणी शेअर करा
आई चे दर्शन झाले मनाला समाधान मिळाले रेणुका माता की जय
Uday illamma
🌸आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं 🌸🙏🙏🙏
आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं
आई रेणुका देवीच्या नावाने चांगभलं 🙏🙏
आई रेणुका मातेच्या चरणी नमस्कार 🙏🙏🙏🌹🍎🌺🍋आई रेणुका उधो ऊधो🙏🙏
आई रेणुका देवी च्या नावाने उदोउदो🙏🙏🙏🙏🙏
Sunder Pooja
Aajji tar ek number
Khup chaan bhajan kela aajji ni
धनु दादा खूप छान कार्यक्रम झाला बेबी आत्या खूप छान आहेत
आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलः
आई रेणुका माता देवीच्या नावानं चांगभलं
Renuka devi che darshan zhale khup chan vatale
बागेमध्ये बंगला बांधा नवा..त्याततं माझ्या जगदंबा ला बसवा... 😍✨माझं आवडतं गाणं
आज दाद्या तुझ्यामुळे आईचं दर्शन झालं 🙏🙏🙏 खूपच छान......
Aai Renuka mata ki jai 🙏🙏🌷🌷
Renuka mata chya navane chang bhala
आई रेणुका देवी मातेच्या नावाने चांगभलं
चांगभलं जेव्हा बोलतात देवीने राक्षसाचा सव्हार करण्याकरता घेतलेला अवतार,
आणि उदो उदो तेव्हा बोलायचं जेव्हा ती स्वयंभू अवतारली रेणुका माता(यल्लमा आई) ही स्वयंभू आहे. यल्लारी मानिक उदो उदो.आम्ही कोकुटनूर चे यल्लमा भक्त
आई रेणुका देवी चा आशिर्वाद सदैव पाठीशी राहो🙏🙏🙏
धनंजय नमस्कार... आजचा हा व्हिडीओ खुप सुंदर झाला
Khup cchan video dhrmik video
Aai renuka tumhala udand ausha devo ashich pragati hou de ude ga aai renuka 🙏🙏💐💐👏👏
रेणुका मातेचा जय हो.
Khup Chan karykarm Jala...saglejn family ektr pahun khup mast vatal...jay renuka mata devi...❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🌺🌺🌺💐💐💐💐
आई रेणुका देवी च्या नावाने उदोउदो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
उद आई उद उद रेणुका उद 💐💐👌👍👏👏
धनु भाऊ नशिब वाले आहात रेणुका देवीच्या रूपात आई भेटली तुम्हाला.
dhanu bhau khup khup khupach chaan , proud of u and u r whole well culture known family, aamhi tumchya new vlog chi khup wait kareet asto. 🙏👍
💐🙏👸🏻👑🙌🏻❤dp bhau renuka devi che aashirwaad sadiv aap lya sobat aahet. ✌👐👍🏻🙌🏻vijay aap la ch aahe🎉💐💐💐💐💐👌🤴❤🎉
आई रेणुका देवीच्या नावान चांगभलं 🙏
आई रेणुकामाता च्या नावाने चांगभल
श्री कुलस्वामिनी मातायै नम:
आई रेणुका देवीच्या नावानं उदो उदो
श्री रेणुका माता की जय🌹🙏
आई रेणुकामाता च्या नावानं चांगभलं
भाऊ खूप छान खरोखरच आनंदी राहतात रेणूका देवीच दर्शन झालं 🙏🙏
रेणुका आईच्या नावान चांगभल 🙏🙏🙏
Amchi oandevi ahye darshan zhale Chan mast karykram kela
आई रेणुका देवी मातेच्या नावनं चांगभलं 🙏🙏
आई रेणुका मातेच्या नावानं उदो उदो 💐💐
🚩।।रेणुका माता विजयते।। 🚩
श्रीअंब जगदंब जगदंब जगदंब 🙏
आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏
रेणुका देवीच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
मोठी आत्या डेंजर आहे. लहान आत्या खूपच शांत
उध ग आई उध याल्हार म्हणिक निन न्हाळक उध उध ,परशुराम बाळ निन न्हाळक उध उध
आमच्या घरी पण आहे खुप छान कार्यक्रम आहे दादा
tumhi khup mhanje khup bhari ahat, evdha down to earth manus navta pahila kadhi
Dp daaa aai Renuka tumala changala udhanda ausha devo....
रेणुका देवी चा जय जयकार असो💯📿🙏🙏🙏🙏
आई रेणुका माते च्या नावानं चांगभलं
ऊधं ऊधं आई राजा ऊधं...चांगभलं
Devichi murti Khup sunder ahe...
Da Khup chan bebyaatya la namaskar sanga🙏🙏 udha renuka udha
आई रेणुका देवी मातेच्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻🌹👌🏻
Chan re Dp dada mast asat asa gharat la vatavaran
आई रेणुकामाता नावाने चांगभलं
आई रेणुका माता च्या नावानं उदो ग आई उदो
येल्लार माणिक उधो उधो🙏🙏
आई रेणूका देवीच्या नावानं उध उध
तुमचा साधेपणा सर आमला आवडतो
Renuka devi Aai cha jayjaykar aso🌸🙏🙏🙏🌸
Aai Renuka Devi cha navan chan bhal❤
यलवानीक नाल ऊध ऊध 🙏
धनु भाऊ कार्यक्रम मस्त झाला ,वहिनी खूप सुंदर दिसत होती
दादा स
आई राजा उदे उदे आई देवी रेणुका च्या नावाने उदे उदे🙏🙏🙏🙏🙏
आई रेणूका देवीचा आमच्या घरी आगमन पूर्ण भाग अपलोड करा DP भाऊ .
💐🙏आई रेणुका मातेच्या नावान चांगभल 🙏💐
खुप छान दादा ❤❤
देवीच्या नावाने चांगभलं
💐👋आई रेणुकादेवीचा ऊदो ऊदो 💐👋
Aie renuka aie yellemma Devi cha navan Chang bhla🌹🌹🌹🙏🙏
Hech aaple khare Dev. Abhinandan.
कार्यक्रम एकदम छान
मुळ पीठ श्री क्षेत्र माहूर गढ येथील आई रेणुका माता
उद ग आई उद 🙏
रेणुका आईच्या नावानं चांगभलं 🙏
आई रेणुका देवी चा उदो उदो
Aai Renuka Devi chya navani changbhal udha g Aai udha
Hello dhanjay dada me Europe la astey education sathi pan jevha pan mala vel midto me tya time la tumhachey video pahtey Ani mala ghari aslya sharkha anand hoto thanks tumhi khup chan Ani natural video bnavta❤
डीपी दादा मी रुकडी होऊन बोलतो देसाई सरकार मला रेणुका आईचा कार्यक्रम आवडला
Mala mazhya maherchi athavan Ali aaj ….asa vatavaran baghun…..
Aai radha udho udho 🙏🙏💐💐💐
जगदंब जगदंब
Nice renuka devi Nathamastk