शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 дек 2021
  • नमस्कार मंडळी
    आज पपांची बहीण अली दुकांनात. तिची चेष्टा केली. मग काय आज्जी भारी पडली कि राव. बघा नक्की काय झालाय ते.
    विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
    धन्यवाद
    Other Videos, Have a Look:
    मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
    • मित्राच्या बायकोलाच फो...
    अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
    • अंबरनाथवरून एक छोटी गो...
    कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
    • कोल्हापुरी लहान मुलाची...
    वडाच्या पुजेवरून वाहिनेचे सासुला टोमणे | हि गम्मत एकदा बघाच्च 🤣🤣🤣🤣 | Dhananjay Powar DP
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
    • बहिणींच्यात आणि आईच्या...
    वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
    • वहिनींची गोवा टूर: सास...
    वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
    • वाहिनीचा आणि दादाच फिर...
    DP भाऊंच्या घरी नवीन संकल्प आणि ३१ डिसेंबर च्या पार्टी च डिस्कशन चाललंय ..चला तर मग बघु 😂😂
    • DP भाऊंच्या घरी नवीन स...
    बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP
    • बायको गेल्या माहेरी......
    बायको आली माहेरहून || आता बायकोचा आणि आई चा मार खाल्ला राव 😭😭😭😭 || Dhananjay Powar DP
    • बायको आली माहेरहून || ...
    हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
    • हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
    नोकरी कि जबाबदारी, महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
    • नोकरी कि जबाबदारी, महि...
    Follow Below Links-
    Facebook: / dhananjaypowardp
    Instagram: / dhananjay_powar_dp
    #dhananjaypowardp #aajibai #dp07
  • ПриколыПриколы

Комментарии • 442

  • @Yogeshjangam.
    @Yogeshjangam. 2 года назад +209

    4-5 भाऊ आई वडिलांना सांभाळून एवढे मोठे साम्राज्य निर्माण करणार्या मोठ्या पोवार साहेबांच्या कर्तृत्वाला सलाम

    • @sayalisawant127
      @sayalisawant127 2 года назад +6

      4-5bhau ni aai vadilanna sambgalun ghetl mhnunch aaj tyanchya darat sukh ahe ghr bhrlel ahe

  • @rahulsadakale1833
    @rahulsadakale1833 2 года назад +393

    डोक्यावरचा पदर अजिबात हलू दिला नाही की खाली पडू दिला नाही....यालाच म्हणतात महाराष्ट्राची संस्कृती नाहीतर आज काल च वातावरण.....खूप छान व्हिडिओ धनु दादा

    • @knowledge8638
      @knowledge8638 2 года назад +11

      खर पण पूर्ण video made आजी नी पण पदर खाली पडू दिला नाही. आजी आता पण सुंदर दिसते.

    • @samirkadam2112
      @samirkadam2112 2 года назад +2

      Dp mast c

    • @riyarokade2596
      @riyarokade2596 2 года назад +5

      Fir aap b Marathi Manus jaise topi pahnte honge👍

    • @Patil504
      @Patil504 2 года назад +3

      Ajkalchya Kahi kutrya mhntat lokani njar changli thewavi.an ardh nagn firtat

    • @dhondibadighe4711
      @dhondibadighe4711 Год назад

      Aajji nice

  • @akshaybedare1760
    @akshaybedare1760 2 года назад +145

    Dp भाऊ या आजीसोबत अजून विडिओ करा खूप मज्जा आली 1 नंबर
    आजी जोरात dp कोमात👌😊

  • @jayakarle8831
    @jayakarle8831 2 года назад +35

    दुकानात तुझ्या आत्याला पाहून मला माझ्या आत्याची आठवण झाली तुझी आत्या दिसायला सुंदर व प्रेमळ आहे अशीच नाती जपत राहिले पाहिजे खूप बर वाटले ⭐⭐⭐⭐⭐🙏😊

  • @manikthorat888
    @manikthorat888 2 года назад +9

    दादा तुमचे फॅमिली खूप सुंदर आहे असंच प्रत्येक फॅमिली मध्ये सुख असावं

  • @Love_Life-1213
    @Love_Life-1213 2 года назад +69

    आत्या लय भारी आहे
    लय हासवल😂🤣
    आजून एक Video लवकर करा आत्या सोबत

  • @Marathi-hindi-Instrumental
    @Marathi-hindi-Instrumental Год назад +11

    आत्यां ना पाहून मला अतिशय थोर गायिका आठवल्या ' सुब्ब्लक्ष्मी ' अगदी तसंच तेज दिसतंय आत्यांच्या चेहर्‍यावर ... सादर प्रणाम

  • @mayuriayarekar4058
    @mayuriayarekar4058 Год назад +4

    बेबी आई चा आवाज आणि स्वभाव एक नंबर
    आईचा आशिर्वाद 🙏🙏

  • @rekha3894
    @rekha3894 2 года назад +20

    लई भारी लईच मज्जा आली राव काय भारी हाईत तुमच्या आत्या यांच्या बरोबर बनवलेले व्हिडिओ बघायला आवडेल आम्हासनी

  • @shahinsarkhawas4646
    @shahinsarkhawas4646 2 года назад +26

    आत्या👍 great पण शेवटची पिढी भावावर हक्क सांगणारी आता बहीण हेच नात संपलं आत्या तर खूप लांबची .असच धनंजय भाऊ तुम्ही छान आणि प्रेमळ रहा🙏👍

  • @gautamibhalerao6402
    @gautamibhalerao6402 Год назад +6

    धनंजय भाऊ मला तुमच्या सारखा भाऊ असायला हवा होता ...जीवन जन्नत झालं असतं...

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 года назад +13

    डि पी दादा खुप छान वाटेल आत्याकडुन आसल कोल्हापूर शिव्या ऐकाल्या मिळाल्या कान तृप्त झाले 🙏...

  • @shahinsarkhawas4646
    @shahinsarkhawas4646 2 года назад +7

    सगळ्यात भारी तू किती देतेस सांग मानलं भावा आता आहे त्यापेक्षाही जास्त कमावशील 👍👍👍👍

  • @Aaryaadumale2013
    @Aaryaadumale2013 2 года назад +39

    एकच नंबर आज्जी 😊❤️❤️❤️परत बनवा अजुन व्हिडीओ आज्जी सोबत 😁😁शेंदूर घालतो का म 🤣🤣🤣🤣👌🏻

  • @rameshjadhav1280
    @rameshjadhav1280 2 года назад +7

    दादा आपल्या कुटुंबाला खूप, खूपच
    शुभेच्या लय खेळी मिळी चे वातावरण आहे
    असेच राहूदे लय भारी

  • @Rajavani67
    @Rajavani67 2 года назад +14

    बेबीआत्या एक नंबर
    Dp भाऊ,त्यांना घेत जावा
    मजा येते

  • @user-tu2sw5vh7f
    @user-tu2sw5vh7f 2 года назад +2

    आजी बाई बोलायला ईक नंबर खामखी अहेत..वा खुप भरी 👌👌👍👍👍👍

  • @sheetaldevkule4627
    @sheetaldevkule4627 2 года назад +18

    आत्या लय भारी राव खरचं ओरिजनल बघून मस्त वाटल.👍👍🙏

  • @nishikantshinde9479
    @nishikantshinde9479 2 года назад +7

    Timing चा बादशाह only DP Dada... लास्टचा डायलॉग भारी होता एकदम.. किती वय राहिलय ते सांग वाला 😂😂😂

  • @sunilchavan5925
    @sunilchavan5925 2 месяца назад +1

    बेबी आत्या बरोबर अजून व्हिडिओ बनवा खुप आवडला❤

  • @geeta7488
    @geeta7488 Год назад +8

    Khup Chan relationship 🎉🙏... 😎 Cool family members... relaxing by seeing them.....dp daada ..... kolapuri God bless you all....keep it up 😀

  • @lag5548
    @lag5548 Год назад +7

    I am very jealous of this family. Very cute and happy family. God bless you all .

  • @komalshinde5485
    @komalshinde5485 2 года назад +10

    लय भारी आहे आजी... एकच नंबर👏👏👏👏

  • @nitinwaydande7331
    @nitinwaydande7331 10 дней назад

    फुलपात्रातुन चहा पिणे ही मजाच वेगळी आहे अजुन पण खुप खुप ठिकाण असा चहा पिला जातो ❤👌आणि धनाभाऊ तर कुठलंच टाईम कोणाला सोडत नाही 😂😂😂

  • @anjalikulkarni1625
    @anjalikulkarni1625 2 года назад +51

    आजी सोबत अजून व्हिडिओ बनवा .... आजी आवडली .. 👍

  • @arunabanaode5190
    @arunabanaode5190 2 года назад +4

    Dp bhava aatya ya vayat etkya sunder disat aahet tar tarunpani kiti sunder disat astil bare she looking so gorgeous gb both of you guys❤👌❤👌❤

  • @imranrashid3685
    @imranrashid3685 2 года назад +3

    G8 loving movents
    Bless you
    specially your mom

  • @yogeshghuge5259
    @yogeshghuge5259 2 года назад +3

    खूप खूप खूपच छान भाऊ आणि आजी
    खूप हसलो ह्याला म्हणतात ओरीजिनल फॅमिली काँमेडी

    • @knowledge8638
      @knowledge8638 2 года назад

      आजी ऐक पण शब्द खाली पडू दिला nhi

  • @amintadavi122
    @amintadavi122 2 года назад +4

    Dp दा पार tensionch गायब केलात की ओ... Love you ❤️😘

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 года назад +19

    आजी वरचढ भाऊंचा विकेट पडला 👌👌👌🙏🙏🙏आजी लय भारी व आमचा नमस्कार

  • @udayjalimsar9829
    @udayjalimsar9829 2 года назад +4

    😃😃काय मस्त नातं आहे 👍
    आजींना आमचा नमस्कार 🙏

  • @nileshsarnaik6966
    @nileshsarnaik6966 2 года назад +8

    आजी एकदम बरोबर बोलल्या, बहिणींना वाटणी द्यायला लागल्या आता भाऊला😂😂😂

  • @peterpereira8641
    @peterpereira8641 2 года назад +1

    Lu Br God bless you keep it up ur great

  • @sudhaborgave9164
    @sudhaborgave9164 2 года назад +2

    Great comedy i like it.Ajjee great

  • @prafulpoman6950
    @prafulpoman6950 2 года назад +6

    धनंजय भाऊ हसुन हसुन पोट धुखाय लागले.

  • @komalshinde1308
    @komalshinde1308 2 года назад +3

    Khup chan 👌khup hasale🤣🤣

  • @jitendrapatil1055
    @jitendrapatil1055 2 года назад +1

    👍👌 बेस्ट आवडलं मस्त जबरदस्त व्हिडिओ 👌😆

  • @ashwinikamble2624
    @ashwinikamble2624 2 года назад +1

    Khup Chan aahe video 👌👌👌👌👌

  • @dipalimore3097
    @dipalimore3097 2 года назад +9

    DP भाऊ तुम्ही 1 नंबर कॉमेडी करता मला खुप आवडता तुम्ही

  • @nayaraandzarapriyankamulla8055
    @nayaraandzarapriyankamulla8055 2 года назад +4

    Stress jato nighun evadhe chan astat video
    God bless u
    Aaji khup mast aahe🙏🙏

  • @trekkerspoint
    @trekkerspoint 2 года назад +1

    Live comedy khup.bhari....🤣😂🤣😂🤣😀

  • @swadnava8029
    @swadnava8029 2 года назад

    मस्तच व्हिडीओ 👌👌

  • @ravikoli7140
    @ravikoli7140 2 года назад

    मस्त दादा...

  • @krk1499
    @krk1499 Год назад

    खतरनाक यार खुपच भारी आहे राव तुम्हाला बघुन मी खूप खुश होतो

  • @AtharvaPise-hf1ig
    @AtharvaPise-hf1ig 2 года назад

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂ek no video 😍😍😍😂😂😂🤣🤣

  • @sunvgade
    @sunvgade 2 года назад

    😃😃😃BeBe. Atya khup mast chan

  • @ashaaher5325
    @ashaaher5325 2 года назад

    खूप छान फॅमिली आहे तुमची 🌹♥️

  • @bhimashankarjungleherbs
    @bhimashankarjungleherbs 2 года назад +4

    खूप छान आजी 🤣🤣😂👏👏👍👍👍

  • @jayashrijadhav5160
    @jayashrijadhav5160 2 года назад +2

    Pl next video with आजी....BANATA HAI
    DP CHI CH आजी, आत्या CLASSSSS CH👌👌👌👌👌

  • @hemantchavan5121
    @hemantchavan5121 Год назад

    Ekdum mast sir👍👍 khupach chan
    Me 5 yrs kolhapurat rahilo ahe,
    Tyamule heee bhasha khup javalchi ahe mazyasathi.

  • @Mahila_Shetkari_Jalgaon
    @Mahila_Shetkari_Jalgaon 2 года назад +1

    भाऊ ...खूप छान मजेशीर व्हिडीओ

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 2 года назад +1

    आत्या लय भारी आहे.बर का अजून एक व्हिडिओ बनवा आत्या बरोबर छान मजा आली.

  • @shwetalokhande9650
    @shwetalokhande9650 2 года назад

    Khup majja ali… khup hasli mi aaj… baby aaji very cute

  • @siddheshwarchavan3112
    @siddheshwarchavan3112 2 года назад +1

    मस्त मला माझ्या आत्याची आठवण आली मस्त एक नंबर ☝️👌👌👍👍👍👍👍👍

  • @poojakhot9603
    @poojakhot9603 2 года назад +1

    Khup chan Aajun video kra

  • @pramodshelke6374
    @pramodshelke6374 Год назад

    नादच खुळा भाऊ 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @geetagollar8043
    @geetagollar8043 2 года назад +1

    Mast dada 🤣🤣🤣🤣🤣

  • @sunitaadsul1271
    @sunitaadsul1271 2 года назад +1

    Dp dada ya pudhe yach aajjinna videos mdhe ghet chala....Aajjii khupch bhari hyet

  • @anitakadam4960
    @anitakadam4960 2 года назад

    Khup chan aahet aatya khup .....vela vdo bgitla

  • @ashishmahadik1747
    @ashishmahadik1747 2 года назад +1

    dp bhau tumhi sarv Jan khupach natural acting karta , may be marathi , hindi film industry chya celebrity ni tumchya kadun nakkich training ghetli pahije .khup abhiman aahe tumcha .love u and u r whole family's ana showroom staff. u r a great director .

  • @Laddu575
    @Laddu575 Год назад

    Khup chhan

  • @houseoftaste2958
    @houseoftaste2958 2 года назад

    Khup chan bhau

  • @abhijeetthorat6590
    @abhijeetthorat6590 2 года назад

    मस्त वीडीओ आहे

  • @rajendrachavan6479
    @rajendrachavan6479 2 года назад

    Atiya lay bhari ahe rao tumchi mast vedio dada

  • @shrikantkarande3494
    @shrikantkarande3494 2 года назад

    दुकान आवडले तुमचे मस्त छान

  • @prajaktakamble11
    @prajaktakamble11 2 года назад

    Ajji 1number

  • @keshavnaikdhiryekar6199
    @keshavnaikdhiryekar6199 2 года назад

    Great dp dada..

  • @NandeepPatilvlogs
    @NandeepPatilvlogs 2 года назад

    No.1

  • @rajeshpatil7267
    @rajeshpatil7267 2 года назад

    Aaji no.1👌

  • @ashwinibajgire802
    @ashwinibajgire802 2 года назад +3

    🤩🤩👌👌 abhinyachya vadhdiwas celebration cha video taka dp dada 🥰

  • @arushdhongade1790
    @arushdhongade1790 2 года назад

    Mast 👌

  • @archanapachpute2834
    @archanapachpute2834 2 года назад

    Mast Dada

  • @rakhikayastha8786
    @rakhikayastha8786 Год назад +2

    biggggggg fan

  • @mk-ry9kl
    @mk-ry9kl 2 года назад +7

    This is the best and natural vlog ever

  • @shilpa_patil2132
    @shilpa_patil2132 2 года назад +1

    Aattya chanch
    Mastttttt video very commedy

  • @rbeasyenglish2705
    @rbeasyenglish2705 2 года назад

    खूपच मस्त आत्याबाई

  • @srushtikhandekar2021
    @srushtikhandekar2021 2 года назад +1

    मला हा व्हिडिओ खूप आवडतो खूप खूप छान

  • @deepadhaygude2622
    @deepadhaygude2622 2 года назад +4

    आजी लय भारी 👌👌

  • @pallavi8656
    @pallavi8656 2 года назад +2

    data khup maja aali..aatya yek number...aainantar aatya chi pan fan jhale...parat yekada banava atya barobar video

  • @shrikantkarande3494
    @shrikantkarande3494 2 года назад

    एकच नंबर

  • @shwetasarde7231
    @shwetasarde7231 2 года назад

    Khupch chan ajun 1vedio jhala pahije ajjinbarobr

  • @pravinmore1468
    @pravinmore1468 2 года назад

    दादा 1 नंबर

  • @reshmabhoir2567
    @reshmabhoir2567 Год назад

    Mst dada

  • @pushpanjalishilewant3472
    @pushpanjalishilewant3472 2 года назад +2

    कळलाव्या नारद .....खूप छान नाती ठेवलीत तुम्ही खूप दिवसांनी असे आत्ती भाच्याचे बोलणे ऐकले.... Love your videos and your family mostly your aai

  • @swatimohite6656
    @swatimohite6656 2 года назад

    Ani bnva attibr video ly bhari

  • @SS-yb1qd
    @SS-yb1qd 2 года назад +1

    best video

  • @Krupaksh
    @Krupaksh Год назад

    Bro... U videos reminds me of my family... Very nice videos...

  • @FactCharger944
    @FactCharger944 2 года назад

    Khup bhari bhau

  • @sulochanavitkar741
    @sulochanavitkar741 Год назад +1

    गोड दिसते तुमची आत्या👌🙏

  • @reshmachavan6499
    @reshmachavan6499 2 года назад +1

    Plz आजी सोबत video banva खूपच सुंदर video

  • @priyajnarathod8160
    @priyajnarathod8160 2 года назад

    🤣🤣🤣 rahilele sag very funny 🤣🤣🤣

  • @dinkarpatil3903
    @dinkarpatil3903 2 года назад +1

    खुप छान

  • @nitinmarale9687
    @nitinmarale9687 Год назад

    1 no

  • @vishalbandgar3765
    @vishalbandgar3765 7 дней назад

    Heart touching निर्मळ प्रश्न - त्यावर १२५० लिहलंय किती देऊ सांग?.....
    The question is soo simple but it has so much depth about how the old generation live with their moral value❤

  • @pawarpandurang287
    @pawarpandurang287 2 года назад

    nice,........

  • @latasurywanshi9805
    @latasurywanshi9805 2 года назад

    Mast 🙏👌

  • @NandeepPatilvlogs
    @NandeepPatilvlogs 2 года назад +2

    Super Duper...🤣🤣🤣

  • @naineeshkulkarni2505
    @naineeshkulkarni2505 2 года назад

    Bhau ek number tumchya gavi Alo ke pani dy fakta paila paaii dhutla ke line asel na Pani paila😂😂😂😂😂

  • @mk-ry9kl
    @mk-ry9kl 2 года назад

    Bhau tumchi Aatya, mummy, bahini, ani Aamchya vahini saglech khup damdaar, bolnyat tyancha kon hath dharu shakat nahi

  • @lytsletyourthoughtsspeak82
    @lytsletyourthoughtsspeak82 2 года назад

    Bapre gharatil saglech bhari aaji mast ch