माझ्यात आणि पिंकीच्यात जोरदार भांडण 🤣🤣 | पिंकी काय ऐकेना 😅😅 | Dhananjay Powar DP

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • नमस्कार मंडळी
    माझ्यात आणि पिंकीच्यात जोरदार भांडण, आता का झालाय ते तुम्ही विडिओ नक्की बघा!! 🤣🤣. पिंकी काय ऐकेना 😅😅.
    विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
    Other Videos, Have a Look:
    पप्पा गेले मुंबईला | रविवारी मॉल मध्ये मटण बनवलं 🍖🍖 | आचारी - खुद्द धनंजय अजित पोवार 😉😉
    • पप्पा गेले मुंबईला | र...
    अनोखा Game 😉😉 | सहभागी - मी, बायको, अंकिता आणि आई 😃😃 | पावडर कुणाला लागली? | Dhananjay Powar DP
    • अनोखा Game 😉😉 | सहभागी...
    जेंव्हा पप्पा आईसाहेबांची खेचतात 😃😃 | पप्पा आणि आईची जुगलबंदी | पप्पा मनमोकळे बोलले 😊😊
    • जेंव्हा पप्पा आईसाहेबा...
    येवती गावात गणपतीच्या महाआरतीला मला बोलावले 🙏🏻 | बक्षीस वितरण | दिलखुलास स्पीच 😊😊 | Dhananjay Powar
    • येवती गावात गणपतीच्या ...
    भारत पाकिस्तान Match | शेवटचा Moment आईसाहेबांना बघु दिला नाही सुनेने 😆😆😆 | Dhananjay Powar DP
    • भारत पाकिस्तान Match |...
    आई रेणुका देवी च आमच्या घरी स्वागत | बेबी आत्याची परत भेट | आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं!! 🙏🏻🙏🏻
    • आई रेणुका देवी च आमच्य...
    रक्षाबंदन सेलेब्रेशन फुल्ल विडिओ | 2 बहिणी, आई, पप्पा सगळे बच्चे कंपनी आणि मॉलचा स्टाफ 😄😄
    • रक्षाबंदन सेलेब्रेशन फ...
    मॉल मधील कर्मचाऱ्यांना DP भाऊ बनवत आहे मटण 🍖🍖 | मंडळी विडिओ पुर्ण बघा | Dhananjay Powar DP
    • मॉल मधील कर्मचाऱ्यांना...
    सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
    • DP सकाळी सकाळी आईसाहेब...
    चक्क कल्याणी वाहिनी आज सोसायटी फर्निचर मध्ये आलीय | DP7 मधुन डायरेक्ट सोसायटी फर्निचर मध्ये Entry
    • चक्क कल्याणी वाहिनी आज...
    कल्याणी वाहिनीचा पनवेल दौरा DP वर बेतला 🤣🤣 | आई साहेबानी घेतला फैलावर | Dhananjay Powar DP
    • कल्याणी वाहिनीचा पनवेल...
    आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎 | Dhananjay Powar DP
    • आईसाहेबानी DP ला दिल...
    परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
    studio.youtube...
    DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
    • "आईसाहेबांच्या सोबतचा ...
    Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
    • Prank - "DP भाऊंचे पैस...
    आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
    • आई एकटीच आहे आज घरात |...
    आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
    • आमचा सर्जराव ३ चा पाढा...
    DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
    • DP भाऊ आईला पाटवालाय म...
    आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
    • आईसाहेब आणि बायको, दोघ...
    नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
    • आमची अंकी बोलायला ऐकत ...
    आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
    • आज मालकीण साहेब आलेत म...
    मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
    • पिंकी ने खरंच कानाखाली...
    शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
    • शेवटी आजीने DP भाऊंची ...
    मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
    • मित्राच्या बायकोलाच फो...
    अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
    • अंबरनाथवरून एक छोटी गो...
    कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
    • कोल्हापुरी लहान मुलाची...
    वडाच्या पुजेवरून वाहिनेचे सासुला टोमणे | हि गम्मत एकदा बघाच्च 🤣🤣🤣🤣 | Dhananjay Powar DP
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
    • बहिणींच्यात आणि आईच्या...
    वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
    • वहिनींची गोवा टूर: सास...
    वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
    • वाहिनीचा आणि दादाच फिर...
    बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP.
    • बायको गेल्या माहेरी......
    हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
    • हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
    नोकरी कि जबाबदारी, महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
    • नोकरी कि जबाबदारी, महि...
    Follow Below Links-
    Facebook: / dhananjaypowardp
    Instagram: / dhananjay_powar_dp
    #dhananjaypowardp #bhaibhen #family

Комментарии •

  • @vandanagund2788
    @vandanagund2788 2 года назад +13

    बहिणीचा हक्क असतो Dp dada सगळ्यात 👌👌👌👌

  • @chetankamble09
    @chetankamble09 Год назад +15

    पिंकी ताई ने लय जोरात मारली कानाखाली...🤣🤣🤣

  • @MadhuRathod-oc4pl
    @MadhuRathod-oc4pl 2 года назад +88

    पिंकी ताई तू खूप नशीबवान आहेस तुला असा दादा भेटला आहे सर्वांचा असं नशीब नसतं काय काय भावा तर घरी सुद्धा येऊ देत नाही आहे त्याला नीट जपत जा आणि तुमचे व्हिडिओ बघून मला खूप खूप बरं वाटतं

    • @hk665
      @hk665 2 года назад +2

      Tumchya matashi me sahamat aahe.

    • @Vai108
      @Vai108 Год назад +1

      Still sisters disrespects him, feel so sorry for him.

    • @Jangale-j2v
      @Jangale-j2v Год назад

      Hi

    • @tanajisurwase4048
      @tanajisurwase4048 6 месяцев назад

      💯

    • @kailaskadam-j7q
      @kailaskadam-j7q 5 месяцев назад +1

      बहिणी पण तेवढ्या गुणा च्या पाहिजे

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 года назад +53

    पिंकी 1 नंबरच अकिंता व तू नंबर 1 तुमच्या घरात सगळे कलाकार अप्रतिम एक्टींग करतात पिंकी मारताना आईसाहेबांची आठवण झाली शेवटी आईच इतकी हुशार आणि लोकांनाच्या मनात घर करून राहिली तर मुलही असणारच 👌👌👌👏👏👏🙏🙏🙏😂😂😂

    • @mayabandal4196
      @mayabandal4196 2 года назад +1

      @Rohit श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏काही चुकीचे लिहीले असेल तर माफ करा स्वॉरी 🙏🙏🙏व हा प्रश्न कुणीही असा विचारू नाही मी 70 वर्षाची नवरा मुले सुना नातवंडे असा परिपूर्ण परिवार असलेली आजी आहे त्यामुळे चुकीचे मत लिहीसे नसेल तरी तुमच्या दुष्टीने चुकीचे असेल तर आजी म्हणून माफ करा 🙏🙏🙏

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 года назад +54

    पिंकी ताई आज सापडली चांगलीच... दादा तुम्हाला लय हानल... मोबाईल साठी... 😂😂😀😀😀

  • @narayangaikwad9204
    @narayangaikwad9204 2 года назад +6

    खुप छान आहे बहीण भावाचा प्रश्न डिपि दादा 👍♥️👌

  • @sureshichake228
    @sureshichake228 2 года назад +5

    धनंजय तुमच्या कौटुंबिक काँमेडी मज्जा म्हणजे तुम्ही सर्वांचा मार खाने Good jobs and

  • @meeradhandale5713
    @meeradhandale5713 2 года назад +9

    मस्त बहीण भावाचे नाते 😊😊

  • @sanjaykadam9354
    @sanjaykadam9354 2 года назад +65

    साहेब हा एपिसोड सगळ्यात जास्त आवडला.खूप हसलो राव 😂😂😂

  • @satishpandit5386
    @satishpandit5386 2 года назад +6

    तडाखा जोरात बसला....
    पुन्हा बसेल दे ना बाबा वीस हजार

  • @nitinjadhav4039
    @nitinjadhav4039 2 года назад +11

    हेच आहे बहीण भावाचे प्रेम...
    एकदम भारी

  • @shrikrishnapathrikar2097
    @shrikrishnapathrikar2097 Год назад +13

    एकत्र कुटूंबात,बहिण भावाची अशीच भाडणं होणं आवश्यक आहे.
    ❤ प्रेमळ भांडण.❤ 😅😅

  • @sanindiatrader2051
    @sanindiatrader2051 2 года назад +6

    What a actor Dp bhau. Kay rao ya mansala marathi serial film madhe chance dya.. Lai bhari rao

  • @Officialmithun909
    @Officialmithun909 6 месяцев назад +1

    😂bhahin bhavach prem म्हणजे आई च प्रेम❤

  • @sandipgunjal6627
    @sandipgunjal6627 2 года назад +28

    धनाभाऊ देऊन टाका 20 हजार पिंकीताई ला नाहीतर लवकरच वाटण्या होत्याल किरकोळ मध्ये मिटत्य मिटून टाका....

  • @jeetmhatre4178
    @jeetmhatre4178 2 года назад +22

    पिंकी ताई हुलबिल देत नाय....
    Direct हानते!!!🔥🔥🔥👋👋🤪🤣🤣🤣

  • @Jayjawanjaykisan712
    @Jayjawanjaykisan712 2 года назад +4

    बहीण भावाच नात असच पाहिजे

  • @khumesh22
    @khumesh22 2 года назад +61

    आज पिंकी ताई ठरवूनच आली .. दादाला हानायचाच. 😂😂😂😂😂😂😂 . पिंकी ताई किती मोबाईल घेता :🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
    दादा तुम्ही उदार आहात . 😂😂😂😂😂😂😀😀😀😀😀😀 ग्रेट पवार कुटुंब 💐💐

  • @rknovelty6537
    @rknovelty6537 2 года назад +15

    हमारे दुकान का मालिक हम है 😂😂dp भाऊ 1 च नंबर😂😂👍

  • @desai9056
    @desai9056 2 года назад +6

    पिंकी ताई लईच लाइव्ह, व्हिडिओ ला भीती

  • @sandipmahajano390
    @sandipmahajano390 5 месяцев назад

    प्रत्येक बहिणीने असाच हक्क गाजवायला पाहिजे ताई खूप भारी

  • @ashpalkharat2789
    @ashpalkharat2789 6 месяцев назад

    धनु दादा 1 च... नंबर रे..... खरच लय भारी आहात दादा तुम्ही

  • @rashmeemane6210
    @rashmeemane6210 2 года назад +1

    लई वाईट हाणलय पिंकी बदा बदा

  • @bhauraodawle8703
    @bhauraodawle8703 2 года назад +3

    सुंदर प्रेम बहीण भावाचं

  • @rupeshmhatle2650
    @rupeshmhatle2650 2 года назад +2

    खूप छान दादा व्हिडीओ केला .बहीण भावच नात 👌👌👍👍

  • @reenakhade3010
    @reenakhade3010 2 года назад +10

    खरोखरच बसली कान शिलात.😂😂😄

  • @aktc123
    @aktc123 18 дней назад

    Jabardast acting dp dada

  • @namratakamble3737
    @namratakamble3737 2 года назад +21

    DP dada pinky tai ne lay vait kanakhali lavli 😆😆😆

  • @pkhhxjjch
    @pkhhxjjch 2 года назад +92

    Pinki is like house-owner in tom n jerry, whose face have never been showed😂😂😂

    • @monum9584
      @monum9584 2 года назад

      Yea 😁🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👌👌👏👏

    • @ameypatekar464
      @ameypatekar464 Год назад

      😂😂😂😂

  • @sayligawde6729
    @sayligawde6729 2 года назад +3

    Khup chan relation ahe bahin bhavache asech reha..Mast

  • @bhavnajagtap1780
    @bhavnajagtap1780 2 года назад +7

    1 नंबर 👍🏻👌🏻ताई 🤣🤣🤣🤣🤣समीर चौगुले 👍🏻 गरव मोरे 👍🏻👌🏻🤣🤣🤣🤣🤣🤣🤣लय भारी

  • @pramodjere204
    @pramodjere204 Год назад +4

    धनंजयरावांच्या मार खाण्याच्या सहनशक्तीला सलाम.अर्थात आई आणि बहिणीच्या हातचा या वयात मार खायलाही नशीब बलवत्तर लागत. 😂😂

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 Год назад +1

    lovely both. kash माझे पण भाऊ असते. 😢

  • @Bhargav141
    @Bhargav141 2 года назад

    कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 2 года назад +4

    😂😂😂👍❤️ ashich bhandane lay bhari ❤️❤️❤️

  • @vaibhavshende9702
    @vaibhavshende9702 2 года назад +42

    पिंकी ताईनं कानाखाली एक नंबरच मारली..!🤪😂😂

  • @spradip77
    @spradip77 2 года назад +83

    भाऊ तुमचे फार हाल होतायत, सगळे तुम्हाला मारतायत आणि पैसे मागतात, कविता च्या घरी रहायला जा... 👌👌😄😄😄👊😜🤪🤪

    • @kavitachavan4725
      @kavitachavan4725 2 года назад

      🤣🤣🤣🤣👌👌

    • @kavitachavan4725
      @kavitachavan4725 2 года назад

      माझं नाव पण kavita आहे... माज्या घरी नको बाबा 🤣🤣🤣

    • @rohidasdhanekar8791
      @rohidasdhanekar8791 2 года назад

      @@kavitachavan4725 ka yeudya ki😂😂

    • @deepakkank1327
      @deepakkank1327 2 года назад

      Nki jaila pahije

  • @subhashdabhirkar8096
    @subhashdabhirkar8096 Год назад

    बहीण भावाच भांडण खूप खूप आवडलं

  • @laxmankale7911
    @laxmankale7911 6 месяцев назад +1

    खूप छान आहे

  • @avantibarve2692
    @avantibarve2692 6 месяцев назад

    Khup goad bhandan...bahinicha haqq asato bhavachya premacaar... dhananjay bhau gammat karataay...i know gammat karun mag bahinila detilch...tichi hauus purna kartilach...

  • @omkarajetrao105
    @omkarajetrao105 2 года назад +4

    Hard ahe hi pinki😭😭😭😭😭😭tuza ba maza ba ekach hoy😝😝

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj 2 года назад +3

    पिंकी दीदी समोर Dp तुह्मी सगळी फिके आहात... !!! ती असली तरच तुमच्या व्हिडीओ मध्ये मजा असते.

  • @nisarahmed2130
    @nisarahmed2130 2 года назад +7

    Khup maja ali DP love from Kuwait ❤🇰🇼

  • @devashreeshukla3095
    @devashreeshukla3095 Год назад +1

    Itka nako ga maru dada la... " karun aanlie tila me "😅😅.... " 45 kuthun aanlet " hilarious.......😅😅😅😅😅😅..... " dilya ghari sukhi raha "..... bharie video ❤❤

  • @rupalishelke5404
    @rupalishelke5404 2 года назад +3

    घरातील सगळे कलाकार अप्रतिम👌👌किती हसवता तुम्ही सगळे 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @meenalkhaire2317
    @meenalkhaire2317 Год назад

    Dp Dada tumhi khup mar khata baba😂😂😂😂😂❤❤❤

  • @sachinpatil-nv4eh
    @sachinpatil-nv4eh 2 года назад

    रि इन्ट्री ला घाबरलात वाटत ताईसाहेब ......
    एक्शन जबरदस्त केला . घाबरलेला.....

  • @yogeshghuge5387
    @yogeshghuge5387 Год назад +1

    खुप नशिबवान आहात तुम्हीं पिंकी ताई
    DP भाऊ सारखा भाऊ मिळायला खुप नशीब लागते
    खरे सांगावे तर DP भाऊ सारख्या माणसांमुळे च हे जग अजुन टिकले आहे नाही तर इतके नालायक थर्ड क्लास लोक आहे ह्या जगात की हे कधीच नष्ट झाले असते जग

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister 2 года назад +2

    पिंकी कैमैर्याच्या समोर या..खुप गोड आहात ...आम्हीही असच भांडतो..😢😊😊☺☺👌👍👍

  • @rahullengare3781
    @rahullengare3781 2 года назад +10

    आता सकाळ पर्यंत वाट बघत बसावी लागणार की हो 9 कधी वाजतेत म्हणून

  • @Shubhamnatekar0725
    @Shubhamnatekar0725 4 месяца назад

    झापुक झुपूक कानाखाली 😅😂

  • @vilasrautvilasraut4251
    @vilasrautvilasraut4251 2 года назад +5

    जबरदस्त एक्टिंग करतोस दादा तुझ्यासमोर गौरव मोरे पण फेल आहे👍👍👍👍👍👍👍
    बहिण भावाच्या लय भारी कॉम्बिनेशन👌👌👌👌👌👌
    नॅचरूल कॉमेडी करतोस तू

  • @shankarkohkade5850
    @shankarkohkade5850 2 года назад +1

    वा ! भावा एकच नंबर !!

  • @raginiwaghmare1038
    @raginiwaghmare1038 2 года назад +1

    तुमची बहीण पिंकी सारखी माहेरी का असते.
    मुलींनी सारख माहेरी राहीलकी तिची इज्जत ना माहेरी ना सासरी.
    तुमची मोठी बहीण खूप छान आहे
    इज्जतीत राहते.

  • @vidyashirsath9166
    @vidyashirsath9166 2 года назад +5

    गौरव मोरे... ची एक्टिंग भारी करतात दादा तुम्ही फिल्टर पाडा गौरव मोरे...👌👌👍😜😂🤣🤣

  • @sudhamatianantkar
    @sudhamatianantkar 2 года назад +1

    Superrrrr superrrrr superrrrr DP dada

  • @anantachaudhari9862
    @anantachaudhari9862 2 года назад +2

    दादा तुम्ही खूप भारी एक्टिंग करता

  • @TheMemeVault0001
    @TheMemeVault0001 2 года назад +1

    दादा लकी आहे तुम्ही हक्काची बहीण आहे

  • @nivantathavale5178
    @nivantathavale5178 2 года назад +15

    धनु भाऊ खतरनाक ऍक्टर आहे राव,,,,हमरेको तुमरेको,,,, with समीर चौगुले,,,😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂👌👌👌👌

    • @vidyashirsath9166
      @vidyashirsath9166 2 года назад +1

      गौरव मोरे ..ची एक्टिंग तू भारी करतोस दादा फिल्टर पाडा 👌👌👍😜😂🤣🤣

  • @madanmore2527
    @madanmore2527 6 месяцев назад

    पिंकी ताई मस्त bolte

  • @abcreation1999
    @abcreation1999 2 года назад +22

    हिस्सा तर द्यावाच लागेल 😂🤣🤣🤣🤣

  • @ompatil2014
    @ompatil2014 2 года назад +7

    500 कट 😂😂

  • @mayurithakur1030
    @mayurithakur1030 2 года назад

    Tanana..tana...na...akach no bhau.

  • @sajalwaigankar2027
    @sajalwaigankar2027 3 дня назад

    Bhau asava tar asa😂

  • @jsr9627
    @jsr9627 2 года назад

    Dp Boss 1No जियो भाऊ💗👌👍👌💐

  • @amitkurmi22
    @amitkurmi22 2 года назад

    Kay acting kartay Rao...mast..

  • @amirbagwan5361
    @amirbagwan5361 2 месяца назад

    1.51 Sahi 😂

  • @ranajirajput8339
    @ranajirajput8339 2 года назад +2

    4:09 घाबरली ताई 😄

  • @RekhaBankar-h6p
    @RekhaBankar-h6p 3 месяца назад

    Supla shot😂

  • @shashikantkulkarni3160
    @shashikantkulkarni3160 2 года назад +3

    बहिणीला हॅारर म्युझिक

  • @2EngineerBgl
    @2EngineerBgl 2 года назад +1

    हमरेको तुमरेको लय कडक हाय राव😍😍

  • @jyotisatpute6462
    @jyotisatpute6462 2 года назад +1

    खूप छान भाव बहीण 💯😘

  • @amoldesai8039
    @amoldesai8039 Год назад +1

    Shevti Bhahin aahe hukka ahe ticha 🙌🏻

  • @pandurangshipekar3816
    @pandurangshipekar3816 6 месяцев назад +1

    असणार प्रेम

  • @deeparangole435
    @deeparangole435 6 месяцев назад

    Khup Chan video dp

  • @ashvinisuryawanshi9191
    @ashvinisuryawanshi9191 2 года назад +4

    Dp दादा माझा मुलगा 4 yr चा आहे पण तुमचे व्हिडिओ आणी ऍक्टिंग बघून जाम हसत असतो..
    तुम्ही जे बोलाल् ते बोलत असतो तो...😃😃😃😃
    शेवटी आम्ही पण कोल्हापुरच च ओ..
    पण राहायला मुंबईत..न चुकता तुमचे सर्व व्हिडिओ बघतो आम्ही

  • @tambepravin3264
    @tambepravin3264 2 года назад +144

    Dp sir तुम्हीं maharatrachi हास्य जत्रा ट्राय करा

  • @rakeshkandge5098
    @rakeshkandge5098 Год назад

    Supla shot mast baslay 😂😂😂😂😂

  • @vinayakshelke4383
    @vinayakshelke4383 3 месяца назад +1

    ❤❤❤❤😂😂😂

  • @purushsuktam7759
    @purushsuktam7759 2 года назад

    ताई साहेबांनी जोरात वाजवली

  • @dhanshrilife9719
    @dhanshrilife9719 2 года назад

    Khup chan distay tumi pikki tai

  • @kishorkawade7565
    @kishorkawade7565 2 года назад +5

    दादा ताईसाहेब ने व्हिडिओ च्या नादात चांगलाच धुतला की ओ
    खर खर माराय लागला न्हव 😂

  • @rajeshrihippargekar8975
    @rajeshrihippargekar8975 6 месяцев назад

    😂 good 👍

  • @ashishmahadik1747
    @ashishmahadik1747 2 года назад

    Tumchi comedy 👌👍🙏

  • @sushilgaikwad5853
    @sushilgaikwad5853 7 месяцев назад

    हे बेन सगळ्याचं लाडक हाय 😂

  • @vanita682
    @vanita682 2 года назад +1

    तुम्ही रोज ब्लॉक टाकत जावा तुमचे ब्लॉग खूप छान असतात

  • @Kundlik1Dhond
    @Kundlik1Dhond 10 месяцев назад

    जोरात बसली दादा 😂😂😂😂😂 लगेच मोबाईल ला पैसे

  • @sanjayk730
    @sanjayk730 Год назад

    Maja aaya bhai

  • @gaurikumbhar-jm8gh
    @gaurikumbhar-jm8gh Год назад

    Mazha dada Ani me sema

  • @shantakolekar9108
    @shantakolekar9108 2 года назад +3

    धनू दादा मार खायचा नाद पहीला आई कडून नंतर बायको कडून आणि आता बहीणी कडून वा मस्त लई भारी दादा पण मार काय मारच होता कडक आईने पण येवडा कटाकट मारले नाही पण पींकी दीदीने अस काय मारला ते बघूनच मी हादले दादा अशी बहीण पण पाहिजे काय एकच नंबर वा पींकी दीदी असच धनू दादा कडे लक्ष ठेव पुन्हा एक योजना शोधून काड दसरा दीवाळी पंर्यात दीवाळीला या पेक्षा मोठ्या आवाजात सूतळी आंटबाम फोडला पाहिजे

  • @SomnathPagar
    @SomnathPagar 2 года назад

    खुप खुप छान👌dp दादा

  • @K_K_Jadhav_Patil
    @K_K_Jadhav_Patil Год назад

    हमरिकु तुमरिकु 😂😂😂

  • @anantachaudhari9862
    @anantachaudhari9862 2 года назад

    दादा तुम्ही एवढा मार खाता प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही मारच खाता असंसं बघतो आम्ही

  • @sam_tho88
    @sam_tho88 2 года назад +36

    तीच लग्न झालंय मग तुमच्याकडे का मगतिये...😀😀

  • @ashishpatil1020
    @ashishpatil1020 2 года назад +2

    1lakh de 🤣🤣🤣 point hy dada

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj 2 года назад +3

    दुकान के बाहेर DP 😂😂🤣🤣🤣

  • @somnathdesai4267
    @somnathdesai4267 2 года назад

    Dp dada kup chaan

  • @kavitajadhav2975
    @kavitajadhav2975 Год назад

    तूझ माझ जमेना तूझ्या शीवाय करमेना डिपी दादा पिंकी ताई तूमचे व्हिडिओ छान असतात दोघांचे व्हीडिओ बघायला छान वाटतात

  • @pragatiyamgar4483
    @pragatiyamgar4483 2 года назад

    Tai dachakali 😄😄

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister 2 года назад +2

    टैनैटैन्या ☺👌👌