पश्चिम महाराष्ट्राचं पाणी मराठवाड्याकडे वळवणं शक्य? टेंभू योजना, नदीजोड प्रकल्प काय आहे?। Bol Bhidu

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • #BolBhidu #TembhuScheme #Maharashtra
    महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री यांची प्रशासनातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली त्यात मुख्यतः मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेण्यात आले त्याचबरोबर सांगली आणि कोल्हापूर पुराचे पाणी मराठवाड्यात वळवण्यासंदर्भातही निर्णय घेण्यात आला आहे. अशीच एक योजना कायम चर्चेत असते ती म्हणजे टेंभू योजना, आणि नदी जोड प्रकल्प.
    आजच्या व्हिडिओ मध्ये आपण माहिती घेतलीये मराठवाड्याला कोल्हापूरच्या पुराचं पाणी नेणार ते कसं? टेंभू योजना आणि नदीजोड प्रकल्प याची सुद्धा थोडक्यात माहिती घेतली आहे.
    The present Chief Minister of Maharashtra held a meeting with important officials in the administration in which major decisions were taken mainly for the farmers of Marathwada and also for diverting the flood waters of Sangli and Kolhapur to Marathwada. One such scheme is the Tembhu scheme, and the river connection project.
    In today's video, we have learned how to bring the flood water of Kolhapur to Marathwada. The Tembhu scheme and the river confluence project are also briefed.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Комментарии • 529

  • @Youtuber_Axy
    @Youtuber_Axy 2 года назад +65

    आरे बाबा इथे माणदेश ला पाणी मिळाल नाही आजुन म्हणजे - सांगोला, जत मंगळवेढा,माण,खटाव,विटा,खानापुर,आटपाडी हा भाग पश्चिम महाराष्ट्राचाच आहे

  • @bhagyashrishinde6350
    @bhagyashrishinde6350 2 года назад +141

    मराठवाडा हा मृदसंपणंन आहे ,परंतु पाणी दुष्काळ खूप मोठा प्रश्न आहे... जर ही योजना यशस्वी झाली तर नक्कीच मराठवाडा मागास राहणार नाही.

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 года назад +3

      mati jabardast aahe pan panich kami 😢

    • @praveenmhamunkar1000
      @praveenmhamunkar1000 6 месяцев назад +1

      Pani ale tar sahebanchya. Tondche Pani palel tyache Kai ?

  • @Vickyvitthalpatil
    @Vickyvitthalpatil 2 года назад +181

    या विषयावर विडिओ बनवल्या बद्दल बोल भिडू चे धन्यवाद.

  • @prasadraut7496
    @prasadraut7496 2 года назад +75

    दादा पश्चिम महाराष्ट्र च पाणी खुशाल न्या कोणी काही बोलणार नाही पण पश्चिम महाराष्ट्राला पाण्या ची उणीव भासवून देऊ नका.🙌🏻 कारण आमची लोक उदार मनाची आहेत माऊली .

    • @Swataha
      @Swataha 2 года назад +20

      पाणी फक्त पुराच घेवून जाणार आहेत.

    • @maheshtidke9
      @maheshtidke9 2 года назад +17

      तुमच्या घरात घुसणारे पाणी नेत आहेत..तुमच्या घरातील नाही

    • @masneshri191
      @masneshri191 2 года назад +7

      अगदी बरोबर फक्त समुद्रात वाहून जाणारं अणि पुराचं अतिरिक्त पाणी हे महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात वापरलं गेलं पाहिजे अणि जर पश्चिम महाराष्ट्राचं हक्काचं पाणी मराठवाडा अणि विदर्भाला जातं असेल तर पश्चिम महाराष्ट्राला अन्याय असेल

    • @billionairetricks8100
      @billionairetricks8100 Год назад +5

      किती छान बोलला भाऊ..मन जिंकलास..कोणत्या गावचे आहात तुम्ही

    • @masneshri191
      @masneshri191 Год назад

      @@billionairetricks8100 मी का?

  • @gajananramasane720
    @gajananramasane720 2 года назад +52

    खूप चांगला निर्णय आहे !! 💯💯 अडीच वर्ष झाल फक्त बारामती आणि मुंबई तेवढच महाराष्ट्र आहे काय हेच कळत नव्हतं !!

    • @vinodlagad1021
      @vinodlagad1021 2 года назад

      Barobar 👍

    • @ganukadam1420
      @ganukadam1420 Год назад +2

      हैदराबाद बुलेट ट्रेन सुद्धा महाराष्ट्राची राज-धानी बारामती तुन जाणार होती म्हणे, तसेच अति विकसित परभणीतील वैद्यकीय महाविद्यालय बारामतीत transfer झालं असं वाचलं कुठेतरी.... फक्त आणि फक्त 2.5 वर्षात...😊

  • @prabhakarchougule53
    @prabhakarchougule53 2 года назад +90

    असे व्हिडीओ वारंवार सादर करा.ह्या योजना ताबडतोब राबविण्यासाठी पत्रकारांनी सरकारवर दबाव आणला पाहिजे.

  • @pandurangjadhav3429
    @pandurangjadhav3429 2 года назад +126

    ही योजना देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केला तर ते पंतप्रधान पदासाठी 8 खासदार नेहमी जनता निवडून देईल लाखो करोडो लोकांचे ,प्राण्याचे आशीर्वाद मिळतील

    • @bandz7770
      @bandz7770 2 года назад +9

      पुन्हा बघा, ऐका हा व्हिडीओ...एकदा बघुन नाही कळतं सगळ्यांना....तारखा ,वर्षांवर लक्ष द्या जरा.....
      त्या फडणवीसाने,मुख्यमंत्री असतांना नलिका कुप विहीरी , 20हजार की 25 हजार बनवल्या असं विधानसभेत कोकलून सांगितल ...प्रत्यक्षात जमिनीवर काहीही नाही...ह्यालाच भ्रष्टाचार म्हणतात.. कधी कळणार भाऊ...??😀😀

    • @tushargalande6880
      @tushargalande6880 2 года назад +8

      Janta lakshat thevat nahi.... election aal ki lagech jatich rajkaran hot. Tyamule tumhi kiti pn kam kara... kahich fayda hot nahi.
      " Jati sathi mati khau " as mhnanari janata jababdar ahe pragati n honyasathi.

    • @avinashkatyura7492
      @avinashkatyura7492 2 года назад +5

      म्हणजे जे शेतकरी विहिरीच्या नावाखाली अनुदान घेतात ते भ्रष्टाचारी 🤔🤔

    • @chaitanyadate5334
      @chaitanyadate5334 9 месяцев назад

      @@bandz7770 Link dya tya videos chi.

    • @YourAgn
      @YourAgn 8 месяцев назад

      मराठवाड्यातल्या लोकांना जातीयवादी काका फवार जास्त प्रिय आहे. आता ते जातीयवादात अडकले आहेत.

  • @govardhanpawar9423
    @govardhanpawar9423 2 года назад +44

    बरोबर आहे आपल...
    मराठवाडा हा महाराष्ट्रामधील एकमेव दुष्काळग्रस्त विभाग आहे आणि हा दुष्काळ दुर करण्याकरता सरकार जी टेंभु योजना आणत आहे ही लवकरात लवकर आणावी........🙏🙏

    • @parshabhaigamer1959
      @parshabhaigamer1959 2 года назад +4

      दादा टेंभू उपसा योजना सुरू आहे

    • @abhishekkadam7672
      @abhishekkadam7672 6 месяцев назад

      हीत आमच्या हीतच पाणी पुरत नाही आणि तिकड पाणी कोन साडनार आमच्या हीत बी दुष्काळ पडतो तीत पानी जाईना आणि तुम्हाला कुटन द्याच पानी

  • @siddhantpatil292
    @siddhantpatil292 2 года назад +80

    Sangli>Solapur>Dharashiv>Beed>Jalna
    (& extended tributaries) Would be the best route to end the drought in Marathawada.

  • @amolyadav3207
    @amolyadav3207 2 года назад +59

    हे सर्व एकायाला बरे वाटते पण प्रत्यक्ष जमिनीवर फार कमी काम होते.

    • @pixsigncreation2828
      @pixsigncreation2828 2 года назад +4

      भाऊ टेम्भू योजना प्रत्यक्षात काम करत आहे आहे .....जवळपास 250 km पर्यंत पाणी पोहोचले आहे

    • @ddk3064
      @ddk3064 2 года назад +1

      Exactly correct dada

    • @praphullapatil9556
      @praphullapatil9556 2 года назад +2

      Tembhu yojanela gadkarini 2018 sali 1203 koti rupaye dilyamule hi yojna purantwas yet aahi MVA sarakane ya yojanela kahihi madat keli navhati

    • @vinodpawar7095
      @vinodpawar7095 22 дня назад +1

      Any updates now

  • @BHAUFREE
    @BHAUFREE 2 года назад +83

    *कोकण आणि पाश्चिम महाराष्ट्रामध्ये खूपच पाऊस पडतो तिकडच पाणी साठवून मराठवाडा आणि विदर्भाला जाईल असा पर्याय लवकर मिळायला पाहिजे*

    • @DA-mb6dv
      @DA-mb6dv 2 года назад +8

      हे पाणी विदर्भ आणि मराठवाड्याला नेले तर उत्तम होईल पण एवढे पाणी प्रवाहाच्या विरुद्ध देशीला नेने शक्य नाही विदर्भ हा प्रदेश समुद्र सपाटी पासून जास्त उंच आहेत त्यामुळे पाणी त्या दिशेला वाहत नाही

    • @गब्बरसिंग-य4छ
      @गब्बरसिंग-य4छ 2 года назад +1

      भोसडा साला कोकण चा वाट्याचे विकासाचा निधी ओरबाडून खातात मराठवाडा आणि इतर आणि आता कोकण चा पाण्यावर पण डोळा साल्यानु

    • @DA-mb6dv
      @DA-mb6dv 2 года назад +7

      @Online Report पाईप लाईन टाकली तरी ती ला एक स्लोप लागतो किंवा पंप तेवढा खर्च हे करणार नाहीत करू शकत नाही तेवढा संपूर्ण महाराष्ट्राचा बजेट पण नसतो

    • @abhishekthorat5908
      @abhishekthorat5908 2 года назад +3

      Balti bhar paani nast te साठवून thevayla, tujhi chuki nhi tu pahil nasashil

    • @shreyasbabar
      @shreyasbabar 2 года назад +1

      @@DA-mb6dv gujrat cha narmada cannel project bagha Maharashtra border pasun rajsthan paryant Pani nela ahe

  • @ramdasshisode743
    @ramdasshisode743 2 года назад +63

    हे शक्य नाही मराठवाड्यातील एखाद्या जिल्ह्याला पाणी मिळेल व नाव संपूर्ण मराठवाड्याचे होईल।

    • @samydicosta
      @samydicosta 2 года назад +5

      मग नेमके काय करावं ते सांगा. पश्चिम महाराष्ट्रातून पाणी येईल पण मराठवाड्यानेही हात पुढे करून पाणी वाटून घ्यावे

  • @madanrajpatil9475
    @madanrajpatil9475 2 года назад +26

    देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना कृष्णा - भीमा स्थिरीकरण जलनियोजन प्रकल्पांतर्गत अतिरिक्त ११५ टीएमसी पाणी दुष्काळी जिल्ह्यात नदीजोडव्दारे वळवण्याच्या प्रस्तावाचे सादरीकरण जागतिक बँकेच्या पथकातील अधिकाऱ्यांसमोर करण्यात आले होते.
    जागतिक बँकेचे अधिकारी सामंतराय म्हणाले होते कृष्णा भीमा स्थिरीकरण'नदी जोड प्रकल्प चांगला आहे व सरकारच्या धोरणात्मक निर्णयाशी संबंधित आहे. मा.देवेंद्र फडणवीस साहेबांचे भाजपचे सरकार हे जनतेचे सर्वसामान्यांचे शेतकऱ्यांचे सरकार होते, त्या अनुषंगाने देवेंद्रजी यांनी योजने संदर्भात सकारात्मक पावले उचलली होती, परंतू काही कालावधी पूरते नतदृष्टांचे शासन आले व जरवेळेस प्रमाणे योजनेस खोडा घातला.
    आता पुन्हा सर्वसामान्यांचे ,शेतकऱ्यांचे लोकहिताचे शिंदे साहेब व देवेंद्रजी यांचे आपले सरकार आले आहे,जनतेचे हित लक्षात घेऊन देवेंद्रजी यांनी आज पुन्हा एकदा वर्ल्ड बँके सोबत बैठक घेतली,वर्ल्ड बँकेने या प्रकल्पास साहाय्य करण्याची पूर्ण तयारी दर्शवली आहे..
    कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील धरणांतील पाण्यामुळे येणारा महापूर टाळता येईल तर दुष्काळी भागातील लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. पाच जिल्ह्यातील कमी पावसाच्या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघणार आहे..

  • @sanketghadge3754
    @sanketghadge3754 2 года назад +8

    पश्चिम महाराष्ट्रात च पाण्याची टंचाई एवढी आहे तर मराठवाडयात घेऊन काय करणार. पश्चिम महाराष्ट्रा मधले मान तालुका मध्ये तर पावसाळ्यात पण पाऊस पाहिजे तेवढा पडत नाही अजून कितेत वर्ष झाले थिटे पिण्या साठी पाणी नाही आहे. मी सुद्धा मान तालुक्या मधला आहे त्यामुळे मला तिथले दुःख माहीत आहेत. कधी तरी त्याचा पण विचार करा काय तरी मान साठी पण योजना करा 🙏

    • @sanjaymadane7189
      @sanjaymadane7189 2 года назад +1

      बरोबर आहे

    • @swatisawant8406
      @swatisawant8406 10 месяцев назад +1

      Paani foundationla contact kara jalsamvarshan kamansathi.

  • @Car_mafia_07
    @Car_mafia_07 2 года назад +50

    सातारा सांगली मध्येच कित्येक गाव आहेत त्यांना पाणी नाय त्याचा विचार करा निघाले पाणी घेऊन

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 года назад

      ase bare waet bhag pratyek jilhyat aahet.

  • @DA-mb6dv
    @DA-mb6dv 2 года назад +19

    योजना उत्तम आहे झाले तर उत्तमच पण हे खूप कठीण आहे किंवा अशक्य कारण मुळात पाणी उलट्या प्रवाहात हजारो किलोमीटर न्यावे लागेल हे शक्य नाही... 5 ते 6 लाख कोटी खर्च असेल.. पश्चिम महाराष्ट्र हा समुद्र सपाटी पासून कमी इंचीवर आहेत आणि मराठवाडा हे खूप जास्त उंचीवर आहे म्हणजे

    • @DA-mb6dv
      @DA-mb6dv 2 года назад

      @hiiiiii शक्यच नाही.. कमीत कमी 3 ते 4 लाख कोटी

  • @chetannalawade9766
    @chetannalawade9766 2 года назад +4

    पाणी जलसंधारणाची काम करा 75 % प्रश्न सुटतील
    मोठया धरणाचे आयुष्य जास्तीत जास्त 100 वर्ष सुद्धा नसते.
    नोटा बंदी सारखे हे स्वप्न आहे.
    मोठया योजना राबवाच्या म्हणजे पैसा प्रचंड लागेल, इतर प्रश्न असंख्य निर्माण होतील.
    एकच उपाय कमी खर्चाचे जलसंधारणाचे छोटे , अगणित,व प्रत्येक गावात उपाय ,योजना झाल्याचं पाहिजेत.

  • @avinashkatyura7492
    @avinashkatyura7492 2 года назад +21

    मराठवाड्यातील 25% जरी शेतकर्‍यांना याचा फायदा झाला तरी खुप सार्‍या आत्महत्या थांबतील 🥺.. एकनाथ साहेब शिंदे खुप खुप आभारी आहोत तुमचे 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @parshubhai9351
      @parshubhai9351 2 года назад +2

      Hi yojana che khare shilpkar vijaysinh mohite patil ahet .

    • @shreyasbabar
      @shreyasbabar 2 года назад

      @@parshubhai9351 te jar ncp n jata congress madhe rahile aste tar Aaj he kam complete zal aste

  • @sambhajimane2038
    @sambhajimane2038 2 года назад +48

    या साठीच bjp आणि फडणवीस सत्तेत पाहिजे जलयुक्त मूळ मराठवाड्यात आम्ही सुखी होतोय धन्यवाद फडणवीस साहेब
    एक सामान्य शेतकरी लातूर जिल्हा

    • @mangesh2296
      @mangesh2296 2 года назад +2

      Aapn गरीब लोक आहोत लातूर che

  • @ganeshadsul9827
    @ganeshadsul9827 2 года назад +24

    आमचा पश्चिम महाराष्ट्रातुन 2019 ला 2021 पुरात 600 tmc पाणी वाहत गेले तेच नीयोजन झाल तर व्यवस्थित होइल

  • @abhaypowar6747
    @abhaypowar6747 2 года назад +21

    दर वर्षी कोल्हापूरला पुर कसा येतो. हा प्रशासनाचा कारभार आहे की 'आलमट्टी ' मुळे.
    सांगा जरा आम्हा कोल्हापूरकरांना.......

    • @steel2251
      @steel2251 10 месяцев назад +1

      भाऊ कोल्हापूर मदे उन्हाळ्यात पाण्याचा प्रोबेल्म होतो का? कि कोकण सारखे पाणी उपलब्ध असते

  • @जयमहाराष्ट्र-ष6च

    हो मराठवाडा विभागात खुप गरज आहे गोदावरी 8 पैकी 5जील्यात्तून जाते छोट छोटे 2-3TMC च छोटे छोटे DAM बांधणे गरजेचे आहे
    धन्यवाद आमच्या भागच विचार करताय

  • @akashwaybase18
    @akashwaybase18 2 года назад +21

    कदाचित स्व. गोपीनाथ मुंडे साहेब असते तर हा प्रकल्प मागेच मार्गी लागला आसता अन् मराठवाडा पण हिरवा झाला आसता........

  • @dilipbhosale1034
    @dilipbhosale1034 2 года назад +1

    अभिनंदन...लवकरच याची अंमलबजावणी व्हावी ही अपेक्षा...

  • @shrikantjadhav6949
    @shrikantjadhav6949 2 года назад +13

    महाराष्ट्र राज्य मधून कर्नाटक राज्यात वाया जाणारे पाणी जर आपल्याच मराठवाडा शेत्रास मिळाले तर त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि आशा की माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब याची लवकर पूर्तता करतील. जय महाराष्ट्र.

  • @shubhamphadtare5569
    @shubhamphadtare5569 2 года назад +1

    आमच्या इथे कृष्णा नदीवर जिहे कटापुर येथे धरण बांधून 2000 hp च्या चार मोटर टाकून दुष्काळी खटाव तालुक्यातील नेर तलावात पाणी टाकले जाते तेतुन येरळा नदी तुन व केनोल मधून खटाव तालुक्यातील 40गावे मान तालुक्यातील 50-55 गावे ओलिताखाली आली या योजनेला जिहे कटापुर योजना व लक्षिमन इनामदार योजना म्हणतात

  • @sujitsawant5553
    @sujitsawant5553 2 года назад +17

    माझ्या गावापासून टेंभू प्रकल्प जवळच आहे. सांगली जिल्ह्यातील कडेगाव, पलूस आटपाडी अशा दुष्काळी गावांना या प्रकल्पामुळे खूप फायदा झाला आहे 🙏🙏

    • @MrRocky793
      @MrRocky793 2 года назад +1

      आटपाडी मध्ये खूप दुष्काळ आहे भाऊ

    • @somnathshinde5014
      @somnathshinde5014 2 года назад

      @@MrRocky793 कोणते गाव

    • @MrRocky793
      @MrRocky793 2 года назад +1

      @@somnathshinde5014 खटाव, सातारा...

    • @somnathshinde5014
      @somnathshinde5014 2 года назад

      @@MrRocky793 मायनी पासून किती पुढे

    • @MrRocky793
      @MrRocky793 2 года назад

      @@somnathshinde5014 जवळच आहे

  • @dattatraysawant1328
    @dattatraysawant1328 Год назад +1

    उरमोडी च पाणी 2 km अंतरावर परली खोऱ्यात नाही गेलं
    पण सांगलीला पोहचलं.
    पाणी प्रश्न राजकीय आहे
    ज्या आमदराची ताकत जास्त त्याला पाणी
    सातारा आमदाराची ताकत कमी म्हणून परली खोऱ्याला पाणी नाही धरण 2km असताना कलव्याच काम 25-3 0वर्ष झाल तरी अपूर्णच

  • @soch_924
    @soch_924 Год назад

    महाराष्ट्रातील जनतेला एक विनंती , आपल्या महाराष्ट्राला जर विकासाच्या दृष्टीने सदैव पुढे ठेवायचे असेल तर आपल्या राज्याच्या प्रादेशिक पक्षालाच मत द्या , कारण हे BJP सारखे राष्ट्रीय पक्षाला महाराष्ट्राच्या विकासापेक्षा राजकारण महत्वाचे असेल. मग महाराष्ट्राच्या हितापेक्षा स्वतःचे हित पहिल असेल. आणि आपला महाराष्ट्रातील पक्ष महाराष्ट्राच्या हितासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करेल.
    1) शिवसेना( उद्धव)
    2) मनसे
    3) राष्ट्रवादी
    4) VBA
    5) - - यांसारख्या
    अशा राज्यातील पक्षानाच मतदान करा . ❤️

  • @vishalyanpure6527
    @vishalyanpure6527 6 месяцев назад

    माझ असे म्हणणे आहे की जर पुर स्थिती निर्माण झाली तर प्रत्येक धरणावरुन एक पाईपलाईन करुन ती दुष्काळग्रस्त भागात पाठवुन त्यांची दुष्काळी परिस्थिती कमी करता येउ शकेल
    नदी जोड पेक्षा पुराचे पाणी उचलून ते दुष्काळी भागात देणे आवश्यक आहे

  • @lingaindian1345
    @lingaindian1345 2 года назад +5

    तुमचा उपक्रम खूप चांगला आहे या सोबत लोकसंख्या कमी असेल तर या देशाला आणि आपल्याला काय फायदा होईल याचं ही प्रबोधन द्यावं ही विनंती....

  • @Kumar5-l5k
    @Kumar5-l5k 2 года назад +2

    पश्चिम महाराष्ट्राचे पाणी तेथेच राहणे महत्वाचे आहे. आणि ज्यांना विज्ञान माहित आहे ते सांगतील की नदीचे कमीत कमी 30 ते 40% पाणी समुद्रात जाणे आवश्यक आहे अन्यथा समुद्राचे पाणी हळू हळू आत येत राहिल. दक्षिण भारतामध्ये खूप ठिकाणी समुद्राचे पाणी 10 किलोमीटर पर्यंत जमिनीतून आत आले आहे. त्या जमिनी पडीक झाल्या आहेत. ह्या पद्धतीने जर गोष्टी चालू राहिल्या तर पुढच्या वीस वर्षात भारतातील मोठी लोकसंख्या तेथून हलवावी लागेल.

    • @rameshbobade4044
      @rameshbobade4044 2 года назад

      मग पुराच काय करायचं

    • @Kumar5-l5k
      @Kumar5-l5k 2 года назад

      @@rameshbobade4044 पूर वर्षातून 7 दिवस राहतो, त्यावेळेस ठीक आहे पण मूळ समस्या इतर आठ महिने राहील. नदीतील 40% पाणी नेहमी समुद्रात जाणे अत्यावश्यक आहे नाहीतर भारत आपली लाखो हेक्टर जमीन समुद्राचे पाणी आत आल्याने गमावेल. त्या जमिनीचा काहीच उपयोग राहणार नाही.

  • @ishapathan6846
    @ishapathan6846 2 года назад

    सर आपण फार छान छान विषय मांडला मराठवाड्याकडे कुठल्याही राजकारणी किंवा मंत्री किंवा पुढाऱ्याचे लक्ष नाही कृपया आपल्या माध्यमातून त्यांनाही एक समज आहे मी समजत आहे

  • @krushnagavande3021
    @krushnagavande3021 2 года назад +8

    सर उत्तर नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कायम रेंगाळत असलेला प्रश्न म्हणजे निळवंडे धरण, कृपा करून त्या विषयी माहिती सांगा,

  • @vinayakmore9753
    @vinayakmore9753 2 года назад +13

    कृष्णा भिमा स्थिरीकरण प्रथम विजयसिंह मोहिते पाटील यांनी मंजुर केली. या योजनेमुळे ८ जिल्ह्यातील ३१ तालुके पाण्याखाली येतील

    • @Swataha
      @Swataha 2 года назад +1

      सिंचन खाली येतील अस म्हणायचं का?

  • @gangadharkakde7221
    @gangadharkakde7221 8 месяцев назад

    नदी जोड प्रकल्पाची महाराष्ट्रात अतीशय आवश्यक आहे त्यातल्या त्यात मराठवाड्याला पाण्याची, सिंचनाची अतिशय गरज आहे, माननीय मुख्यमंत्री साहेबांनी ताबडतोब लक्ष घालून मराठवाड्याची गरज भागवावी,

  • @sachinmane7020
    @sachinmane7020 2 года назад +2

    अजून सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागात पाणी नाही पोहोचले
    ३० km पर्यंत पण नाही

  • @panurangfuke9321
    @panurangfuke9321 2 года назад

    खूप खूप धन्यवाद साहेब नवीन मुख्यमंत्र्यांच्या हार्दिक आभार

  • @anilthorat3393
    @anilthorat3393 2 года назад +7

    घेऊन जावा लई झालंय आमच्याकडं😂
    अह निस्त पाणीच पाणी

  • @rameshmahajan3966
    @rameshmahajan3966 8 месяцев назад

    नदी जोड प्रकल्प राष्ट्र हितासाठी व सामजिक हितासाठी फार फार महत्त्वाचे आस्ताना ह्या योजनेस जास्त महत्त्व देऊन एखादा चांगला श्री गडकरी सारखे मंत्री ना जबाबदारी देऊन हे कार्य लवकर करण्यास सर्व स्तरावर चांगल्या वेक्तीची जबाबदारी देऊन पूर्ण करण्या कडे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करावा ह्याची समाजजागृती करून सर्वांचे सहकार्य घ्यावे हीच येक विनंती

  • @rightwing4015
    @rightwing4015 2 года назад +4

    अतिरिक्त पुराचे पाणी समुद्र जाण्यापेक्षा, दुष्काळीच भागांत नेलं तर चांगलच होईल. चांगली योजना आहे…💥💯

  • @Dr_Tushar_Rajput.
    @Dr_Tushar_Rajput. 2 года назад +3

    बोल भिडु लवकरच 1M Subcriber पुर्ण करेल....लल्लनटॉप सारखा विषय घ्या

  • @prashantkendre664
    @prashantkendre664 2 года назад +1

    हे शक्य आहे पण उस्तोडीला मंग
    कोण जाणार

  • @sandeepkokane938
    @sandeepkokane938 2 года назад +6

    ओ बोल भिडु वाले भाऊ इगतपुरी तालुक्यातील वैतारणा धरणाचे पच्छिम वाहिनी पानी पुर्वेकडे गोदावरी नदीच्या खोऱ्यात वळवायला सांगा मुख्यमंत्री साहेबांना

  • @Abcdef-c9n5j
    @Abcdef-c9n5j 2 года назад +16

    Rain harvesting forcefully implementation karne garjeche aahe.

  • @vinodlagad1021
    @vinodlagad1021 2 года назад

    Sir tumi hay vishayavar bolun khup mothi batmi dile ahe🙏👍

  • @Vision0014
    @Vision0014 2 года назад +22

    टेम्बु च्या उशाला म्हासुरने ( सातारा जिल्हा खटाव तालुका )म्हणून गाव आहे सतत दुष्काळ अन सुखे ग्रस्त भाग आधी त्या गावांना पाणी द्या

    • @Save-Nature123
      @Save-Nature123 2 года назад +1

      धरण उशाला आणि कोरड घशाला असच म्हणायला हवं.

  • @surajsangolkar9292
    @surajsangolkar9292 2 года назад +1

    हे पाणी सोलापूर जिल्ह्यात आले आहे दुष्काळी भागात पण सरकार बदलल्यामुळे हे पाणी दोन वर्षात सांगोला येथून पुढे गेले नाही योजना जागेवरच आहे

  • @polyglot52
    @polyglot52 6 месяцев назад

    जर पुराचे पाणी साठवून वापरता येत असेल तर असली योजना सर्वांच्याच प्रगतीसाठी लाभ्य आहे. पाण्याची किंमत पैशात मोजता येत नाही.

  • @MrUmeshLAghav
    @MrUmeshLAghav 2 года назад +24

    Marathwada water greed project च पुढे काय झालं या विषयी माहिती असेल तर द्या ...

    • @abhishekmahade8283
      @abhishekmahade8283 2 года назад +2

      Govt punha chalu krte kaam

    • @ddk3064
      @ddk3064 2 года назад +3

      महा भकास आघाडी सरकार कडून काम बंद केले होते

    • @रोशनब्राह्मण
      @रोशनब्राह्मण 9 месяцев назад

      Water greed.योग्य शब्द.

  • @sankalpmahajan169
    @sankalpmahajan169 2 года назад

    जेव्हा फडणवीसांनी ही योजना करायची ठरवली तेव्हा कुणीच काय बोलले नाई आणि आता एकनाथ शिंदे म्हंटले तर सगळीकडे चर्चा. तुम्ही लोकं बी लई भारी politics करता राव..

  • @bhaghawatshitale7234
    @bhaghawatshitale7234 2 года назад +2

    निर्णय घेतला तो खूप चांगला आहे पण ताबडतोब काम चालू व्हावे व त्याचा उपयोग मराठवाडा व्हावा ही विनंती

  • @sureshkenjale1595
    @sureshkenjale1595 2 года назад +3

    आनंदाची बातमी दिली , पुराचे पाणी नाहीतरी वायां जात तसेच नदि काठची गांवे कर्णाटक पर्यंत प्रभावित होतात ; त्यावर नियंत्रण येऊन मराठवाड्याचा पाणी प्रश्न मार्गी लागेल ।
    धन्यवाद।

  • @madanrajpatil9475
    @madanrajpatil9475 2 года назад +7

    कृष्णा भिमा स्थिरिकरन योजने बंद्दल माहिती द्या

  • @MahavirNaik-t3u
    @MahavirNaik-t3u 6 месяцев назад

    ही योजना लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजे (नियोजित धरणांसह) 😅😅

  • @balajimaddewad2879
    @balajimaddewad2879 2 года назад

    हो me मराठवाड्यात ला आहे आणि me या योजने ला sapport करतो 👍👍👍

  • @MrRocky793
    @MrRocky793 2 года назад +8

    काही ठिकाणी पावसाळ्यात पूर येतोय... ते पाणी दुष्काळी भागाला सोडलं पाहिजे... सातारा, सांगली..,सोलापूर . चा काही भाग दुष्काळी आहे...

  • @Car_mafia_07
    @Car_mafia_07 2 года назад +2

    कोयना धरण उन्हाळ्यात आटून जात ह्याच प्रकल्पमुळे हा प्रकल्प सांगली आणि कोल्हापूर ला धोका निर्माण करणार 💯💯

  • @GajananTeke
    @GajananTeke 7 месяцев назад

    धन्यवाद भाऊ तुम्ही एवढी माहिती सांगितल्याबद्दल आमचे म्हणणे एकनाथ भाऊ शिंदे साहेब यांच्या पर्यंत पोहोचवा पोषण वर असेल धन्यवाद

  • @suryakantlavate1271
    @suryakantlavate1271 2 года назад

    छान माहिती दिली धन्यवाद 👍
    योजना पूर्णत्वास आली पाहिजे.

  • @balupanchal8991
    @balupanchal8991 2 года назад

    Tumhi (bol bhidu) dileli mahiti khup mahatvachi aste pan.....atta studio cha baher pdun news dyaychi vel alleli ahe.
    Amhala ti khup aavdel
    Bol Baidu tim la khup shubhecha

  • @sunnysarnaik6645
    @sunnysarnaik6645 2 года назад +3

    फक्त पुराचे पाणी नेणार की उन्हाळ्यात ही पाणी पाठवणार

  • @LALITPAWAR136
    @LALITPAWAR136 2 года назад +1

    सर आचारसंहिता म्हणजे काय❓यावर एका व्हिडिओ तयार करा

  • @shirishherwade6680
    @shirishherwade6680 2 месяца назад

    Yavr changla upay mhanje nvin dams bandage pahijet pune, nashik, samara, kolhapur bhagat sahyadri parvat chya paythyashi. MG te pani dam mdhun aapoaap slop ne pipe mdhyn neta yeil. Aani dam mule pur kmi hoil. Pn nadi far khalchya level la aste tyamule naditun unchavar asnarya marathvadlyala panic nene avid aahe.

  • @sachinsonawane2606
    @sachinsonawane2606 Год назад

    जरा प्रॅक्टिकली बघा
    त्यापेक्षा धरण जोड प्रकल्प हाती घ्या संपूर्ण धरण एकमेकांना जोडले तर ज्या जिल्ह्यात पर्ज्यन्य जास्त तेथील पाणी कमी पाऊस असणाऱ्या जिल्ह्यात
    ही सर्व सोलर पॅनल वर आधारित करायचे

  • @tanajichavan4401
    @tanajichavan4401 2 года назад

    या योजनेच्या बोगद्याचे काम चालू आहे. नीरा नदीवर सातारा व पुणे जिलह्यामधील नदीवर आसू , सोनगाव या ठिकाणी मोठे धारण बांधण्याचे काम अंतिम टप्यात आहे. कृष्णा नदीचे पाणी बोगद्या ने नीरा नदीमध्ये सोडण्यात येणार आहे. व तेथुन ते उजनी धरणामध्ये सोडणार आहेत. तेथुन पुढे मराठवाडा.

  • @sushantkoli2308
    @sushantkoli2308 2 года назад +23

    मनोहर जोशी मुख्यमंत्री होते......
    संपतराव देशमुख आणि अनिल बाबर साहेब यांनी पुढाकार घेतला होता त्यामुळे त्यांना टेंबू योजनेचे जनक बोले जाते

    • @sagargore7882
      @sagargore7882 Год назад

      गणपतराव देशमुख

  • @surajsangolkar9292
    @surajsangolkar9292 2 года назад

    2018 ला सोलापूर जिल्ह्यात पाणी आले आहे कृष्णा नदीचे

  • @nageshsawake9877
    @nageshsawake9877 2 года назад +1

    टेंभू प्रकल्प vr विस्तृत Video बनवा. 🙏

  • @nik_rangari7600
    @nik_rangari7600 6 месяцев назад

    ajj cha divashi status kay ahe?

  • @shaileshghogare5484
    @shaileshghogare5484 2 года назад +6

    योजना फक्त कागदावरच चांगल्या आहेत त्या प्रत्याक्षात येत नाहीत कधी खुप उशिर लगतो व खर्चिक आहेत

    • @pixsigncreation2828
      @pixsigncreation2828 2 года назад +2

      भाऊ टेम्भू योजना झाली ना यशस्वी कशाला निगेटिव्ह बोलता

  • @AJINKYAKALUKHE..
    @AJINKYAKALUKHE.. 2 года назад +3

    अर इथं अजून पश्चिम महाराष्ट्राला पाणी मिळेना अन विदर्भात काय जातंय पाणी

  • @धाराशिवकर-1
    @धाराशिवकर-1 2 года назад

    धन्यवाद

  • @vaibhavsalunkhe5552
    @vaibhavsalunkhe5552 2 года назад +1

    भाऊ खूप मोट्टी माहिती दिली भारत स्वतंत्र झाल्यापासून माण- खटाव च्या जनतेने शरद पवार साहेब यांच्यावर विश्वास ठेवला परंतु काही झाले नाही
    परंतु आत्ता माण - खटाव चे आमदार जय कुमार गोरे यांच्या पाठ पुराव्यामुले दुष्काळी कलंक कायमचा पुसला जाईल अस वाटतंय

    • @kisanweljali6277
      @kisanweljali6277 2 года назад

      गोदावरी खोऱ्यात नार पार वैतरणा मांजरपाडा या नद्याचे पाणी नदीजोड प्रकल्पने वळवा उत्तरमहाराष्ट व मराठवाडा शिचना खाली येईल तसेच नाशिकपूर्व व उत्तर नगर जिल्हा पाणी प्रश्न सुटेल शिंदे सरकार कि जय हो

  • @sunildahiphale0188
    @sunildahiphale0188 13 часов назад

    खूप छान, सूंदर 🙏

  • @punjabautade3449
    @punjabautade3449 2 года назад +1

    Pump kontya company che ahet

  • @rushikeshpujari3626
    @rushikeshpujari3626 2 года назад

    Good information
    Love from सांगली...👍👍

  • @rajivdole4230
    @rajivdole4230 2 года назад

    प्रत्यक्षात योजना आली तर खूपच मराठवाड्याचा विकास होईल.

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 Год назад

    आमच्या गावाला ज्या धरणाचे काम तिस वर्षे चालू होते ते दहा वर्षे झाले पुर्ण होवुन धरणापासून चाळीस किलोमीटर पाइपलाइन मंजुर झालेली दहा वर्षे झाली अजुन पाइपलाइन चा पत्ता नाही आणि हे निघालेत पश्चिम महाराष्ट्राचे पाणी मराठवाड्याला नेईला 😂

  • @vikaskamble3688
    @vikaskamble3688 2 года назад +1

    झाडें व् लोक् संन्ख्या या विषयावर् video बन्वा
    कारन् अन्न् वस्त्र् निवरा या पासुन् vanchit रहायचे नसेल् तर् aplyala यान्चे महत्व् महिति पहिज्ये

  • @jagdaledayanand808
    @jagdaledayanand808 10 месяцев назад

    सगळी मोघम माहिती दिली

  • @Kingfisher813
    @Kingfisher813 2 года назад

    अरुण राव
    छान माहिती
    दादा
    त्रिम्बके श्वर ते कोल्हापुर
    आणी दमन ते Goa
    जेवढ्या नद्या उसळून वाहतात त्या देशावर
    त्रिंबक ते कोल्हापुर धुले ते भंडारा सोलापुर
    भिमा कृष्णा गोदावरि या मोठ्या नद्या खालून
    Horizontal canal काढून
    महाराष्ट्रच्या 50000 गावात 3 ते 5 मजली 3 5 acre तलाव सरोवर खो दुं न हे सर्व पाणी साठवता येइल
    महाराष्ट्र च्या 12 ग्रामीन जनतेला मोठा रोजगार मिळेल
    गावाजवळ 5 मजली मोथे तलाव खोदा यची
    आव श्यक्ता आहे

  • @pankajdangare5538
    @pankajdangare5538 2 года назад

    हा निर्णय खुप वर्ष्या पूर्वीच आमलात आणण्याची गरज होती....

  • @sandipbamgude5281
    @sandipbamgude5281 Год назад

    खूप छान माहिती मिळाली आवडली

  • @siddharthbhosale8550
    @siddharthbhosale8550 2 года назад +5

    सातारा झिल्ला मधील खटाव , मान, कोरेगाव यांचे काय

    • @MrRocky793
      @MrRocky793 2 года назад

      खटाव, माण तालुका दुष्काळी भाग आहेत..
      जमिनी चांगल्या असून पाण्याचा अभाव आहे... पाऊस पण कमी पडतो...

  • @sudeshkulkarni2936
    @sudeshkulkarni2936 2 года назад +1

    सगळ्यात आधी त्या क्षेत्रातील लोकांनीच मराठवाड्यातील लोकांशी दुजाभाव करण सोडल पाहिजे..... मागच्या वेळी जेव्हा हा मुद्दा मांडला गेला तेव्हा नाशिक क्षेत्रात चांगला पाऊस झाला होता गोदावरी भरून वाहत होती.... धरण ही भरली होती.... मराठवाड्यात मात्र नेहमीसारखी पाण्याची वानवा होती.... तरीही नाशिककरांनी पुरस्कृत आंदोलन करून.... एकाला जबरदस्तीने आत्महत्या करायला लावून ह्या विषयाला मुरड घातली.... आणि राजकारण्यांनी typical राजकारण करून.... मेलेल्या च्या टाळूवरच लोणी खाऊन विषय भरकटवला..... मुद्दा बाजूलाच राहिला

    • @rameshbobade4044
      @rameshbobade4044 2 года назад +2

      मिरज मधून रेल्वेने लातूर ला पाणी नेले होते तेव्हा सांगली मधून त्याला विरोध झाला नव्हता हे विसरला का

    • @ragmuktad
      @ragmuktad 6 месяцев назад

      Nashikqchya lokancha attitude gadbad aahe mag

  • @omi3086
    @omi3086 2 года назад +14

    कोकण मध्ये जास्त पाऊस पडतो तरी पण कोकण मध्येल बरेच गाव दुष्काळ असतो एप्रिल आणि मे मध्ये पाणी नसते .... तिकडे कोण लक्ष देणार नाही .....

  • @mayurgaikwad9544
    @mayurgaikwad9544 2 года назад

    Wai balkawdi dam project
    Cha pani tunnel ne kuth nelay
    Yachyavr video banava

  • @sanjaykore1762
    @sanjaykore1762 2 года назад

    आमदार बाबर साहेब हे काम करू शकतात एका कार्यकर्त्याचा विश्वास

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 9 месяцев назад

    शेततळ हि योजना महाराष्ट्रात प्रथम कुणी आणली.

  • @ML-bu6sx
    @ML-bu6sx 8 месяцев назад

    Samruddhi highway madhe 10000Cr Jalale tyapexa Nadijod project ch changla ahe

  • @nomedicvlogmh8108
    @nomedicvlogmh8108 2 года назад

    मराठवडयाबरोबरच अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी शेवगाव च पण व्हिडिओ बनवा खूप आभार होतील..🤝

  • @varshakhade3216
    @varshakhade3216 Год назад

    खूप चांगली माहीती दिली धन्यवाद

  • @pramodshinde1047
    @pramodshinde1047 Месяц назад

    Beed जिल्हा साठी पाणी पुरवठा योजना आहे का किवी मोठे धरण होणार आहे

  • @RAMSUBHASHKADAMPATIL
    @RAMSUBHASHKADAMPATIL 2 года назад

    Khup Chan nirnay lavakar hi Yojana purn hovo LATUR

  • @pubglitegamer346
    @pubglitegamer346 2 года назад +2

    याच्या पेक्षा अजित पवार साहेबांना बोलवा खूप मदत होईल 😁✌🏼🙌

  • @umeshsalunke35
    @umeshsalunke35 10 месяцев назад

    Chan video
    Pan
    Nehmi video banvtana
    Video ani tya विषय चें photo asave video made tumche chehre paiksha video photo mule video c अर्थ lavkar samjel

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 2 года назад

    कोकण रेल्वेला सुद्धा अशक्य म्हणत होते पण ती शक्य झालं म्हणून समुद्राला वाहून जाणारे वायफट पाणी मराठवाड्याकडे वळवणे शक्य आहे व नदीजोड प्रकल्प सुद्धा शक्य आहे

  • @tx_joddd3327
    @tx_joddd3327 2 года назад

    Dada news bg jara Marathwada madhe kiti paus padla aahe

  • @mayuryadav9426
    @mayuryadav9426 2 года назад +2

    टेंभु योजना सातारा जिल्ह्यात आहे साहेब.सातार्याचे नाव जानुन बुजून घेण टाळत आहात आपण.हे योग्य नाही.
    टेंभु बरोबरच सातारा जिल्ह्यात अजून एक योजना आहे ती म्हणजे जिहे- कठापुर. याबाबत पण माहिती घ्यावी आणि लोकांना सांगाव.