महाराष्ट्रातील लोकं हो अन् कोकण वासियो ,तळ कोकणाला स्वर्ग का म्हटलं जातं.. त्याचे उत्तर हे आहे.. कोकणात हिरे आहेत हिरे.. फक्त व्यासपीठ मिळत नाही . आता मात्र विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना व्यावसायिक रंगभूमीवर पहायला मिळत आहे. मग ते चिपळूणचे पारस मणी ते आता नवोदित पंकज,राजेश, आणि आमच्या कोकणातील, रामचंद्र म्हात्रे,संतोष कांबळे कीरण भायदे, अशी उत्तमोत्तम उदाहरणे आहेत. गर्व वाटतो अश्या मुलांचा... कारण स्वकर्तृत्वाने पुढे येत आहेत... पंकज, राजेश अप्रतिम गीत आणि रचना खुप मोठे व्हावे आणि कोकणात फक्त राजकारण नाही तर कलेच्या माध्यमातून पूढे जात आहोत हे दाखवून द्यावे.. विजय कांबळे कापोली
या गाण्याने नवीन वर्षाची सुरुवात खूप सुंदर झाली आहे . राजेश बुवांचा आवाज तर खूपच भारी आहे .मनाला भिडणारा आवाज आहे राजेश बुवांचा, शब्द रचना पण खूप छान आहे. ही गवळण परत परत ऐकाविशी वाटते . पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐अशीच नवीन गाणी येत राहो अशी मी आशा करतो.🙏🙏🙏
शक्तितुरा जाखडी नृत्य कला म्हटलं की कोकणाच्या लोक कले मधला एक भाग, पण आताच्या कलयुगात याच लोक कलेला बुवा खदलवा म्हणत कुठे तरी सामाजिक प्रबोधन रुपी कार्यक्रम न करता वेगळ्या वळणाने लोकांचं मनोरंजन केल जात पण राजेश निकम यांच्या सारखे हाताच्या बोटावर मोजता यावेत असे काही शाहीर मंडळी आहेत की जे आपल्या सादरीकरणातून सामाजिक प्रबोधन आणि गवळणी मधून कृष्ण राधे च प्रेम लोकांना सांगण्याचं प्रयत्न करतात. अप्रतिम गीत पंकज भावा तुझ्या प्रत्येक गाण्यातील शब्द रचना ही नेहमीच साधी पण ओठांवरती प्रत्येकाने गुणगुणत राहावी अशी असते. ❤
तुम्ही तर टॉप मध्ये आहात राजेश दादा तुमचि बरोबरी करणे कोणालाच नाही जमणार तुमच्या आवाजात इतका भारी गोडवा आहे की मन प्रसन्न होऊन जातो अप्रतिम दादा खूप खूप शुभेच्या दादा❤❤❤❤
जिवलगा...❣️ सप्त सुरांचे बादशाह शाहीर राजेशजी निकम दादा तुमच्या आवाजाला नाही तोड... त्यात जबरदस्त गीत रचनेला आहे कवी शाहीर विजयजी निकम माऊलीची जोड... ऐकताच कर्नतृप्त होतात अशी वाणी तुमची गोड... स्वर पंकजजी काताळे दादाचं सप्तसूरांनी भरलेल संगीत लावतं अवघ्या रसिकांना वेड...👍👌🎵🎤🎧😍🥰❤️❣️
खूप सुंदर गवळण आहे काळजाला भिडते दादा ❤ हेडफोन लाऊन तर खूपच भारी ऐकायला वाटतं खूप खूप सुंदर ❤❤मी रोज रोज ऐकते पण मन नाही भरत. आवाज तर एक no आहे तुमचा ❤
महाराष्ट्रातील लोकं हो अन्
कोकण वासियो ,तळ
कोकणाला स्वर्ग का म्हटलं जातं..
त्याचे उत्तर हे आहे..
कोकणात हिरे आहेत हिरे..
फक्त व्यासपीठ मिळत नाही .
आता मात्र विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना व्यावसायिक रंगभूमीवर पहायला मिळत आहे.
मग ते चिपळूणचे पारस मणी ते आता नवोदित पंकज,राजेश, आणि आमच्या कोकणातील, रामचंद्र म्हात्रे,संतोष कांबळे कीरण भायदे, अशी उत्तमोत्तम उदाहरणे आहेत.
गर्व वाटतो अश्या मुलांचा...
कारण स्वकर्तृत्वाने पुढे येत आहेत...
पंकज,
राजेश अप्रतिम गीत आणि रचना खुप मोठे व्हावे आणि कोकणात फक्त राजकारण नाही तर कलेच्या माध्यमातून पूढे जात आहोत हे दाखवून द्यावे..
विजय कांबळे कापोली
खुप खुप आभारी आहोत ❤
धन्यवाद सर असच प्रेम राहूद्यात.🙏🙏
अप्रतीम ❤
❤️@@saisamartharecordingstudio9487
😊
या गाण्याने नवीन वर्षाची सुरुवात खूप सुंदर झाली आहे . राजेश बुवांचा आवाज तर खूपच भारी आहे .मनाला भिडणारा आवाज आहे राजेश बुवांचा, शब्द रचना पण खूप छान आहे. ही गवळण परत परत ऐकाविशी वाटते . पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐अशीच नवीन गाणी येत राहो अशी मी आशा करतो.🙏🙏🙏
शक्तितुरा जाखडी नृत्य कला म्हटलं की कोकणाच्या लोक कले मधला एक भाग, पण आताच्या कलयुगात याच लोक कलेला बुवा खदलवा म्हणत कुठे तरी सामाजिक प्रबोधन रुपी कार्यक्रम न करता वेगळ्या वळणाने लोकांचं मनोरंजन केल जात पण राजेश निकम यांच्या सारखे हाताच्या बोटावर मोजता यावेत असे काही शाहीर मंडळी आहेत की जे आपल्या सादरीकरणातून सामाजिक प्रबोधन आणि गवळणी मधून कृष्ण राधे च प्रेम लोकांना सांगण्याचं प्रयत्न करतात. अप्रतिम गीत पंकज भावा तुझ्या प्रत्येक गाण्यातील शब्द रचना ही नेहमीच साधी पण ओठांवरती प्रत्येकाने गुणगुणत राहावी अशी असते.
❤
खुप खुप आभारी आहोत ❤️
डायरेक्ट काळजाला भिडली दादा गौळण🫶❤️ खूप छान. पुढील वाटचालीस शुभेच्छा माऊली ❤
तुम्ही तर टॉप मध्ये आहात राजेश दादा
तुमचि बरोबरी करणे कोणालाच नाही जमणार
तुमच्या आवाजात इतका भारी गोडवा आहे की मन प्रसन्न होऊन जातो अप्रतिम दादा खूप खूप शुभेच्या दादा❤❤❤❤
खूपच छान भारी गोड आवाज शाहीर राजेश निकम दादा ,❤ खूप मोठे व्हा आणि प्रत्येक माणसाच्या मनात आपली जागा निर्माण करा ,❤😊
जिवलगा...❣️
सप्त सुरांचे बादशाह शाहीर राजेशजी निकम दादा तुमच्या आवाजाला नाही तोड...
त्यात जबरदस्त गीत रचनेला आहे कवी शाहीर विजयजी निकम माऊलीची जोड...
ऐकताच कर्नतृप्त होतात अशी वाणी तुमची गोड...
स्वर पंकजजी काताळे दादाचं सप्तसूरांनी भरलेल संगीत लावतं अवघ्या रसिकांना वेड...👍👌🎵🎤🎧😍🥰❤️❣️
राजेश दादांचा आवाज आणि पंकज दादांचं संगीत म्हणजे कोकणकरांसाठी एक पर्वणीच आहे ❤
राजेश दादा तुझा आवाज खूप कडक आहे एकाच वाद आमच राजेश दादा ❤❤❤❤❤
कडक गाणं झालं आहे लय भारी आणि आवाज तर ऐक नंबर राजेश दादा ❤👌 संगीत पण मस्त
फिमेल आवाजात अजून गांण भरून आलं असत शब्द रचना खूप सुंदर, 👌🏻
सप्त सुरांचा बादशाह शाहीर श्री राजेश दादा निकम अप्रतिम गायन सुंदर चाल अप्रतिम काव्य रचना जाम भारी ❤
राजेश दादांचा आवाजतल गाणं ऐकल्या शिवाय दिवस जात नाही ❤❤
खुप छान माऊली गवळण सुंदर गीत रचना ❤️👌🔥🔥🔥
काय शब्दरचना , काय गायन सर्वच लय भारी
कमेंट्स साठी शब्दच सुचत नाहीत... अप्रतिम राजेश बुवा... पंकज सर तुमचा तर नादच खुळा ❤❤❤
धन्यवाद साहेब 🙏
एक नंबर song dada आवाज तर kadak राजेश dada नाद खुळा bhai 👍👌🔥
खुप सुंदर आवाज शाहीर#निकम...video editing 1 no.👌...शब्दरचना 🔥💞nice team work👍💎
आवाजाला तोड नाही बुवा खूप छान गौळण असाच गात राहा पुढील कार्यक्रमांसाठी शुभेच्छा ❤️😍
खूपच छान माऊली गवळन सुंदर गीत रचना
आवाज अप्रतिम आहे ❤खूप सुंदर गवळण👌🔥🔥
अप्रतिम काव्यरचना....
सुंदर आवाज....
सुमधुर संगीत...
खुप छान संगीत.... पंकज दादा..
अप्रतिम राजेश दादा...!! ❤🙌🏻🤩
खूप सुंदर गवळण आहे काळजाला भिडते दादा ❤ हेडफोन लाऊन तर खूपच भारी ऐकायला वाटतं खूप खूप सुंदर ❤❤मी रोज रोज ऐकते पण मन नाही भरत. आवाज तर एक no आहे तुमचा ❤
Rajesh dada 🙏💓💖💕❤️ bolu tevde शब्द Kami ahet khar salute dada tumhala ❤❤❤❤❤
खूप छान दादा ❤❤😊
अप्रतिम राजेश निकम बुवा 🎤 🎉😍
खुप छान दादा ❤
Kadak aavaj Rajesh dada 1 nabar 😘😘
Khup chan gavalan buva and nice music pankaj dada ❤❤❤❤❤
ek no zaley........pankaj dada ....lekhan gayan music all ekdum kadak❤
Khup god aavajat sumdhur Ashi gavlan geet❤👌👌👌👍🥰
खूप सुंदर गाण बुवा❤❤
खुप छान लेखणी. तसेच खुप सुंदर सादरीकरण.. अप्रतिम..निशब्द... काय बोलावं उमजत नाही.. एवढंच बोलेन तूम्ही ग्रेट आहात माऊली.....🎉❤
खुप छान गीत❤🎼
Khatrnak daada rajesh nikam always king of voice
अप्रतिम गवळण आणि संगीत सुद्धा आणि उत्तम लेखणी
Waaaaw ❤
एकदम,,, झकास,,,,❤❤
खूप छान ❤❤❤❤
Ek no Rajesh dada pankaj dada & all team 🎶🎵❤❤🎉🎉
खूप छान राजेश दादा ❤ नेहमी प्रमाणेच अप्रतीम संगीत पंकज दादा❤
अप्रतिम गवळण.. ✨💓
राजेश दादा.. खूपच छान मनाला भिडणारी गवळण... 💯% 💓
मस्त खूपच छान असाच गोड आवाज आयुष्यभर राहू दे हीच गणरायाकडे प्रार्थना❤❤
आवाज खुप छान आहे दादा❤😍🥰
Kamaaal ❤🔥
❤❤❤राजेश माऊली खूप गोड आवाज❤❤❤ संगीत पकंज दादा मस्त❤❤
अप्रतिम राजेश दादा ❤ पकंज दादा
अप्रतिम राजेश दादा ❤️😉
सप्त सुरांचे बादशाह राजेश सर खुप छान आवाज आणि खुप छान असे हे राधाकृष्णचे प्रेम गीत आहे ❤🪈
अप्रतिम पंकज दादा आणि राजेश ❤👌👏💐💐💐
अप्रतिम ❤
Pankaj ...love u bro❤❤❤
Nikam saheb shabd nhit❤❤❤❤❤
तुमचे आशिर्वाद ❤️
नेहमप्रमाणे सर्वच अप्रतीम👌🥰❤️
खुप गोड आवाज आहे साक्षी तुझ आणि करस पन छान आहे 👌खुप सुंदर
❤❤❤❤❤ khup Chan
अप्रतिम राजेश निकम बुवा🎙️
मस्त खुप छान ❤ गवळण...
अप्रतिम गीत तेव्हढेच सुंदर गायन ❤
खूप छान 😊
Buwa khup chan asech gani tumhi amahala det Java god bless you buwa❤
Nehmi pramane khatarnak Panku dada & Rajesh dada❤❤❤🎉
अप्रतिम संगीत...❤
अप्रतिम ❤️🙏💐💐
Khup Chan man mohak Song Pudhil Vatchalis Khup khup shubhechha konkan Vasiyana abhiman ahe aapna Sarvancha Itke sundar song ani Rachna 😍
Khup chan All Artist❤🔥
खुपचं सुंदर बोल आणि आवाज
Khup cahan Pankaj ❤
😍 खूप सुंदर
खुप छान गौळण,❤
Nice 😍
भारी...❤
खूप छान. दादा ⭐🌺🌺
वा अतिशय सुंदर गवळण
खूप सुंदर गाणे ❤
एक नंबर गाणं आणि ठिम पण मस्त ❤❤❤❤👌👌👌👌👌🌹🌹🌹
Khup chhan
Lay Bhari ❤️❤️
Sunder kavya Rachna 🎉❤🥳
Waa buva khup sunder geet an khup chan aavaj....aankhi ek yeudya asach sunder song ya ganpatila hi subhechya
Super..............❤
Kamalllch all team
खूप छान गाण आहे ❤❤🎉🎉
❤️👌💐
Mast ❤
खुप गोड आवाज दादा खुप सुंदर🎶🎶🎶🎧🎧🎧🎧🎤🎤🎤🎤🎚️🎚️🎚️🎚️🎹🎹🎹🎹🎼🎼🎼🎼
खूप सुंदर आवाज ❤❤❤
खुप छान गीत आहे
खुप छान दादा
Super hit गवळण ❤
*जिवलगा...❣️*
*सप्त सुरांचे बादशाह शाहीर राजेशजी निकम दादा तुमच्या आवाजाला नाही तोड...*
*त्यात जबरदस्त गीत रचनेला आहे कवी शाहीर विजयजी निकम माऊलीची जोड...*
*ऐकताच कर्णतृप्त होतात अशी वाणी तुमची गोड...*
*स्वर पंकजजी काताळे दादाचं सप्तसूरांनी भरलेल संगीत लावतं अवघ्या रसिकांना वेड...👍👌🎵🎤🎧😍🥰❤️❣️*
big फॅन dada
Khup chan ❤
Khup छान ❤️❤️❤️❤️
nice song rajesh dada
खूप छान दादा 😘😘❤️❤️🫶🏻🫶🏻🫶🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
❤dada ly ho bhari🔥🙏
हरे राधा हरे कृष्ण #gawli🙏
अप्रतिम ❤❤❤❤❤
खुप छान 🎉