कोकण रत्नांची खाण आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होताना..❤🩹 इतकी उंचीची भन्नाट कलाकृती आपल्यातलेच सवंगडी घडवू शकतात का.? असा संभ्रम पडावा इतकी भारी मेहनत घेतलीय सर्वांनी..👍🏻 कशाचीच कमी सोडली नाहीत यात.. संगीत संयोजन सर्वात टॉपला जातं, एक कोपराही शिल्लक राहत नाही, इतक्या बारीक जागा मस्त भरल्यायत. गायिका साक्षी यांच्या आवाजात सरस्वती आहे. कित्ती अचूक आणि मन जिंकणाऱ्या हरकती घेतल्यायत..👌🏻 एकूण एक बाजू उजवी, खऱ्या अर्थाने प्रेमात पाडणारी गवळण.. सर्व टीमचं चिक्कार कौतुक..👌🏻❤🩹🌿 #सूर छेडिता माझे मन मोहिले, #प्रेमवेडी राधा मी बावरले..🌿
अप्रतिम खूपच सुंदर तुमचा आवाज ऐकून मन अगदी प्रसन्न झालं आणि लिहिलंय पण खूपच सुंदर शब्दच नाहीत प्रशंसा करायला प्रशंसेच्या ही पलीकडे आहे हे Wawa Wawa मधुर खूपच
अप्रतिम चाल.. शब्द .. आणि सुमधुर गायन.. उत्कृष्ट राधे कृष्ण प्रेमाची उत्कट कहाणी आपण सादर केलेली आहे .. एक उत्तम कलाकृती माउली आपण आणली आहे .. मंत्रमुग्ध करणारी आहे.. सर्व कलाकार तंत्रज्ञ आणि साथीदारांचे अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा .. - शशांक कोंडविलकर
Khup sundar song ❤️❤️
खुप छान गोड आवाज आहे😊🎉🎉
कोकण रत्नांची खाण आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होताना..❤🩹
इतकी उंचीची भन्नाट कलाकृती आपल्यातलेच सवंगडी घडवू शकतात का.? असा संभ्रम पडावा इतकी भारी मेहनत घेतलीय सर्वांनी..👍🏻
कशाचीच कमी सोडली नाहीत यात..
संगीत संयोजन सर्वात टॉपला जातं, एक कोपराही शिल्लक राहत नाही, इतक्या बारीक जागा मस्त भरल्यायत. गायिका साक्षी यांच्या आवाजात सरस्वती आहे. कित्ती अचूक आणि मन जिंकणाऱ्या हरकती घेतल्यायत..👌🏻
एकूण एक बाजू उजवी, खऱ्या अर्थाने प्रेमात पाडणारी गवळण..
सर्व टीमचं चिक्कार कौतुक..👌🏻❤🩹🌿
#सूर छेडिता माझे मन मोहिले, #प्रेमवेडी राधा मी बावरले..🌿
श्याम, सुदंरा मुरलीधरा, छेड रे कान्हा मधुर स्वरा.....अप्रतिम मांडणी खुप छान आवाज ताई प्रसन्न वाटल || जय श्री कृष्णा ||
सुंदर विषय तितकच सुंदर गायन साक्षी , तुझ्या आवाजात गोडवा आहे......शुभेच्छा तुला पुढील वाटचालीसाठी...... ❤️❤️❤️❤️💐💐💐💐💐
एक नो ताई खूप छान खरच भरी आवज आहे...तुमचा 😍😍😘😘
अप्रतिम आवाज 😍 song viral honar nakki 🥰🙏 राधे राधे 😊🙏
मामा चमकलात परत एकदा. खूप छान गीत रचना. आणि ताई आवाज खूप छान आहे.....
. शाहीर संतोष गोताड तुम्हांला मानाचा मुजरा
Hit❤😍
आवाज खूप सुंदर आहे 👌🏻👌🏻
आमचे मित्र आणि सहकारी संतोष गोताड सर यांनी सुंदर गीत लिहल आहे,आणि ताईन सुंदर गायलं आहे,कोरस पण सुंदर आणि संगीत अप्रतिम...
हे खरं बोललात सर कोरस पण एकच नंबर 💓💓💓💓एक नंबर सॉंग ❤❤❤
Khup chan ahe ....divsatun khup Vela aikte he song...khupch bhari ahe
🌹🌹🌹🌹🌹 अप्रतिम शब्द तितकेच सूर छान, गवळण उत्तम 💐🌹🌹best, अभिनंदन 🌹👍👍🙏
my love @sakshi kokate ...keep going sonu ...we proud of u❤❤❤❤
Khup chan ❤
खूप छान गोड आवाज आहे 😊😊भरी एक नंबर गान आहे
शब्दच नाही बोलायला किती मस्त लेखिनी गण्यान कोरस मन एकदम हरपुन गेलं सुरान मधे खूप छान ताई नो आणि ऑल टीम 🎉🎉🎉🎉
अप्रतिम आवाज ..❤❤💫
स्वर्गाहून सुंदर... अप्रतिम आवाज ... संगीत साथ एक नंबर... खूपच छान... सर्व टीम चे हार्दिक अभिनंदन 🎉
रेवाळे सर आणि टीम
खूप खूप शुभेच्छा 👌👌👌👌♥️♥️♥️
सुंदर 👌
खूप सूंदर आवाज आहे कोरस पण खूप छान आहे गायक पण अतिसुंदर 👌
सुंदर गीतरचना संतोष दादा आणि अप्रतिम गायन ऑल टीम अभिनंदन ❤❤❤
अप्रतिम गीत २०२४ हार्दिक अभिनंदन संतोष गोताड& टीम🎉🎉🎉🎉 भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा🎉
❤🔥🔥🔥
जसे मुरलीचा स्वर पुन्हा पुन्हा ऐकवासा वाटतो तसाच आवाज आहे. 😍खूप छान साक्षी 🎉
विजय मायंगडे, मोरया क्रियेशन ची अप्रतिम कलाकृती गायिका साक्षी कोकाटे आणि गीतकार संतोष गोताड यांचं विशेष कौतुक अप्रतिम बोले तो एकदम झकास ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूपच छान गीत.. शब्द रचना.. आवाज... अप्रतिम.... खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐
So sweet composition & lyrics 😎✌️🎵🎶🎼 Excellent Vocals @sakshi great great 😎✌️😎✌️💥
अप्रतिम खूप छान गीत खूप गोड आवाज ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम
शब्द रचना आहे, तितकाच गोड ताईचा आवाज 🎉👍💥
सुंदर गीत रचना,अप्रतिम गायन, वादन सर्व कलाकारांना शुभेच्छा ❤ अशीच उत्तम गाणी अजून होऊन जाऊदे. ❤Keep it up all of you.graet team work 😊
खूप सुंदर संगीत आहे तुमचा आवाज पण गोड आहे
Khup chan👌
Voice itka chan aahe ki vishaych nahi tai tumcha aani tyach pramane ati uttam koras mandali melody voice
खूप खूप शुभेच्छा तुम्हाला 🎉
Superb👌✨Cheers to Morya creation team🎉🎊🔥✨
खूप छान आवाज ताई.... आणि गीत पण खूप छान शाहिरी संतोष गोताड.. ❤❤❤
साहिल दादा खूप छान मिक्ससिंग झालंय गीत आणि आवाज पण खूप छान लावलाय व सुंदर कोरस व सुंदर ढोलकी वा वा छान 😍🙏🙏 नेहमी प्रमाने छान साहिल दादा ....❤
वाह छान.... अभिनंदन संतोषजी
खुप सुंदर संगीत तितकाच गोड आवाज माऊली ❤❤ खुप खुप शुभेच्छा 💐❤️
अप्रतिम खूपच सुंदर तुमचा आवाज ऐकून मन अगदी प्रसन्न झालं आणि लिहिलंय पण खूपच सुंदर शब्दच नाहीत प्रशंसा करायला प्रशंसेच्या ही पलीकडे आहे हे Wawa Wawa मधुर खूपच
खूप सुंदर singing n composition n all 👌👌💯🎶💖👍🙏
खूप सुंदर, अप्रतिम अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा 💐
sai 1 no song ahe
morya creatoin khup mst song
Khup sundar sakshi✨
खूप सुंदर...मन मोहून टाकणारा आवाज आणि अप्रतिम गाण ❤❤
Khup chan ❤❤👌👌👌
खुप मस्त.. ऐकतच राहावं अस वाटतंय... ♥️♥️
आवाज खूप गोड आहे तुझा खूप छान गायल आहेस ऐकत रहावं इतका मंजुळ आवाज आहे तुझा ❤❤
मस्तच.........❤❤❤❤❤
Kadakkk vatey akyla song ❤
Nice song.. nice singing..nice videography and editing md bro and all team❤🎉
खुप छान खुपच छान ताई 🙏🚩 अप्रतिम गायन केला आहे तुम्ही👏👏👏👏
सुमधुर आवाज, जबरदस्त, शब्द नाहीत 👌👌👌
अप्रतिम आवाज ,आणि कोरस खूप सुंदर ,खूपच सुंदर असे नवीन गीत.❤
खूप सुंदर गीत,गायन ,संगीत , व्हिडिओ ग्राफी ❤❤
खूप सुंदर❤
अप्रतिम चाल.. शब्द .. आणि सुमधुर गायन.. उत्कृष्ट राधे कृष्ण प्रेमाची उत्कट कहाणी आपण सादर केलेली आहे ..
एक उत्तम कलाकृती माउली आपण आणली आहे .. मंत्रमुग्ध करणारी आहे..
सर्व कलाकार तंत्रज्ञ आणि साथीदारांचे अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा ..
- शशांक कोंडविलकर
खूपच छान ❤अप्रतिम 👌🏻👌🏻
अफलातून गीत 👌🏻❤ अशीच नवनवीन गाणी येत राहु द्या. 😊
सर्वांचे अभिनंदन ❤
अप्रतिम गीत रचना अप्रतिम सादरीकरण ....ओमकार नावाप्रमाणे मोठा हो . सर्व रसिकांच्या हृदयात स्थान मिळाव हीच आई हसलाई चरणी प्रार्थना
खूप सुंदर गीत🥰🖇️ ❤ खूप सुंदर आवाज आहे ताईच 😊☺️
अप्रतिम गीत रचना आणि सुमधुर गायन😍👌❤💐💐💐
radhe radhe
nice lyrics santhosh da
nice voice sakshi nice all' team
#shaileshboste
आवाज खूप सुंदर आहे. अशीच नवीन गाणी घेऊन ये ❤
जय श्री राधा कृष्ण 🙏❤️🙏
स्वरांची कोकिळा ❤
Such a lovely and peaceful voice 🤍😌 ✨
खूप छान ❤
खूप सुंदर,आवाज पण मस्त आहे ताई चा ..
सुंदर लेखन, सादरीकरण👍👍
संतोष दादा.... एकदम मस्त गाणं लिहिलं आहेस भारी🎉❤
खुप छान आवडलं 🎉
Supper ❤ Khup Chan Aavaj aahe Di tuza...
अप्रतिम शब्द रचना काका. 😍
खूपच छान मन रमून गेले😊😊
Mastach❤🎉🎉😊
1no tai
खुप छान👌🏻 रचना 👍🏻गोड आवाज ते पण सुरात 🙏🏻 ताई पुढील वाट चालीस खुप साऱ्या शुभेच्छा 🎉😇💐👍🏻👌🏻🙏🏻
अति सुंदर भावा
खूपच छान ❤👌 सुंदर गीतरचना.. त्याचबरोबर अप्रतिम गायन 👌
संगीतकार गितकार आणि गायिका यांच खुप सार कौतुक ❤❤
खूप छान सुंदर गीत रचना सुंदर सादरीकरण
Sunder Marathi geet Madhur aavaj Jay radhakrisha❤❤❤
Khup mst
❤❤ Maja morya Sai Ram❤❤
❤❤sundar
अप्रतिम गीत माऊली साक्षी ताई ❤ छान
खूप मस्त आवाज आहे ❤❤😊😊
विजय भाई ❤🎉😊😊 love you Bhai ❤
अप्रतिम.. सुरेख आवाज 👌👌👌
Nice Voice ❤ Nice music sahil Dada😊
खूप सुंदर आवाज आहे ❤ अप्रतिम
मनाला प्रसन्न करणारी गौळण..❤
मस्त
🙏🏻खुप छान मधुर गीत ❤️
Good singing and lyrics...
Plz keep it up nice one 👍
Khup mast 👌
अप्रतिम गाणं काळजाला भिडणारा आवाज 🎙️🎙️
जबराट 👌👌❤❤
Khup chan
Voice🌸🍂