आमचे ह्रदयी मित्र *शाहिर राजेश निकम* ( खेड ) ; गोड आवाजाची ईश्वर देणगीच,शक्ती-तुरा कलेतील अल्पवधीत आपल्या लयबद्ध आवाजातून रसिक प्रेक्षकांच्या हृदयातील शाहिर ! बंधू - आगामी मोसमात प्रथम शुभारंभ तुमचाच अगदी ठरलंयचं - या मासोमातील तुमचा गण आणि आज ऐकवयास मिळालेली गवळण अगदी *समस्त कोकणकरांना* भावणारी आहे !!
हे गाणं मी एका स्टेट्स ला पाहिलं होतं त्यात गावात दहीकाल्यात नाचताना त्यावर हे गाणं एडीट केलं होतं त्या पासून आजपर्यंत 8 दिवस फक्त हे गाणं पूर्ण एकण्यासाठी यूट्यूब ला झाकडी गवळण अस सर्च करून 100 पेक्षा जास्त गळवणी ओपन करून ऐकल्या शेवटी आज भेटली ऐकून एकटाच नाचत होतो 1 नं शब्द रचना ओरिजनल गाणे राधा तो बनी बस शाम की खूप सुंदच आहेच तुमच्या पण रचनेला तोड नाही खूप सुंदर मॅन प्रसन्न झाला पुण्यातून प्रसाद कांबळी मूळचा राजापूर
खूप सुंदर गौळण... 👌👌👌👌गोकुळाष्टमी जवळ येत आहे... आणि याच वेळी अशा अप्रतिम काव्यरचनेतून राधा - कृष्णाच्या प्रेमाचं वर्णन करणारी गौळण तसेच राधेला असणारी कृष्णाच्या भेटीची ओढ आपल्या गीताच्या माध्यमातून फारच वर्णनात्मक केली आहे. तितकाच सुंदर गाण्याचा सूर आणि सादरीकरण ही छान आहे. खूप खूप शुभेच्छा💐
ऐक नंबर बुवा .. गौळण गायलात ..शक्ती तुरा हा कार्यक्रम जरी होत नसला तरी त्याची उस्तुक्ता आणि कोकणी कला प्रेमिंच मनोरंजन हे यू ट्यूब सारख्या माध्यमातून करताय हेच आमचं भाग्य.....❤️❤️
खेड तालुक्यातील सवेणी गावचे सुपुत्र आवाजाचा बादशहा शाहीर श्री राजेश जी निकम बुवा तुम्हास शाहिरि मनाचा मुजरा खुप् सुंदर आवाज, स्वर, शब्द उच्चार्, रचना 💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🤝🤝👌👌👌👍👍☺😊😊😊
आमचे ह्रदयी मित्र *शाहिर राजेश निकम* ( खेड ) ; गोड आवाजाची ईश्वर देणगीच,शक्ती-तुरा कलेतील अल्पवधीत आपल्या लयबद्ध आवाजातून रसिक प्रेक्षकांच्या हृदयातील शाहिर ! बंधू - आगामी मोसमात प्रथम शुभारंभ तुमचाच अगदी ठरलंयचं - या मासोमातील तुमचा गण आणि आज ऐकवयास मिळालेली गवळण अगदी *समस्त कोकणकरांना* भावणारी आहे !!
हो माऊली नक्कीच ईश्वराकडे तेच मागण आहे या संकटातून लवकर बाहेर काढ आणि ते दिवस पुन्हा येवूदेत 🙏🙏😘😘
जितक्या सुंदर आवाजात गवळण गायली तितक्याच संस्कृतीबध्द गवळणीची गीत रचना केली.छान..
खूपच सुंदर माऊली छान आवाज सुदंर गाणं 🥰🥰👌👌👌👌👌👌👌👌👌
एक नंबर गवलण..शाहीर राजेशजी नीकम..मनाला भावली.माऊली दणकट लेखणी
हे गाणं मी एका स्टेट्स ला पाहिलं होतं त्यात गावात दहीकाल्यात नाचताना त्यावर हे गाणं एडीट केलं होतं
त्या पासून आजपर्यंत 8 दिवस फक्त हे गाणं पूर्ण एकण्यासाठी यूट्यूब ला झाकडी गवळण अस सर्च करून 100 पेक्षा जास्त गळवणी ओपन करून ऐकल्या शेवटी आज भेटली
ऐकून एकटाच नाचत होतो
1 नं शब्द रचना ओरिजनल गाणे राधा तो बनी बस शाम की खूप सुंदच आहेच
तुमच्या पण रचनेला तोड नाही
खूप सुंदर मॅन प्रसन्न झाला
पुण्यातून प्रसाद कांबळी मूळचा राजापूर
Thanku dada 🙏🙏
thanku dada
Dhan nirankar ji malik aprtim avaj rajesh jii khup chan 👌👌👌👌
सन्माननीय विजयजी निकम काका खरच सुंदर लेखणी.राजेश बुवा सुंदर सादरीकरण.उत्तम साज व साथ वाद्यवृंद व पुर्ण टिम.
Thanks❣️
खूप छान...कोकणातली गोड माणसे तशीच गोड गवळण.. गेली 2 वर्ष ही गवळण ऐकतो.. खूप मस्त आहे 🔥🔥
अप्रतिम गीतरचना निकम बुवा बोलायला शब्दच नाहीत 💖💖💝💝💐💐🌷🌷🌹🌹🌹💐💐
Ekch no. Rajesh dada shakti vala Kharch kadak buva ahes tu... Vakya rachana Khup Chan ahe....
शक्ति-तुऱ्यातील एक Handsome 😍 बुवा आणि Awesome 👌🏻आवाज 💐💐💐
खूप सुंदर अशी गौलंण गायिले आहे .खूप छान बुवा 💐💐💐
Khupch bhari gaylay mauli tumhi ...👌😊
नादखुली गैवळण गायलात बुवा ....खुप सुदंर 👌👌🙏😍💕💕😘👌
वा बुवा खुप सुंदर गवळण😍❤️🌹👍💐👌
खूप सुंदर गौळण... 👌👌👌👌गोकुळाष्टमी जवळ येत आहे... आणि याच वेळी अशा अप्रतिम काव्यरचनेतून राधा - कृष्णाच्या प्रेमाचं वर्णन करणारी गौळण तसेच राधेला असणारी कृष्णाच्या भेटीची ओढ आपल्या गीताच्या माध्यमातून फारच वर्णनात्मक केली आहे. तितकाच सुंदर गाण्याचा सूर आणि सादरीकरण ही छान आहे. खूप खूप शुभेच्छा💐
Tumhi पण गाता ना
ऐक नंबर बुवा .. गौळण गायलात ..शक्ती तुरा हा कार्यक्रम जरी होत नसला तरी त्याची उस्तुक्ता आणि कोकणी कला प्रेमिंच मनोरंजन हे यू ट्यूब सारख्या माध्यमातून करताय हेच आमचं भाग्य.....❤️❤️
Only Konkan ❤❤❤
अप्रतिम गीत गायन शाहिर राजेशजी निकम दादा....😍🥰आणि लेखणी पण खूप छान माऊली...✒️✒️👌👌😊😘तसेच संगीत,वादन पण छान दादांनो...👍👌😊😘❤️❣️
Thanks❣️
1 no ❤ radha radha🙇🏻♂️
बुवा खूप छान गायलात भारी माऊली लेखणी ऐक नंबर 👌👌👌👌💐
खुप सुंदर गौळण राजेश बुवा 👌 आवाज, शब्दरचना अप्रतिम 👌👌 👍💐💐🙏
Super
Sundar aavaj rajesh buva.aani khup chyan sadrikaran.Vijay nikam mauli yanchi apratim lekhani .salam tumchya lekhnila.tasech majya sampurn music team la suddha khup khup shubhechyya.
Thanks❣️
Ek nomber awaj ahe 👑Ratnagiricha awajacha King only 👑Rajesh Nikam
खुप छान गौळण गायली बुवा 👌👌👌👌👌👌
Kadak 🔥🔥🔥🔥🔥 bhuwa
शब्दान शब्द जीवाला लागला भावा खूप छान काव्य रचना आणि तुझा आवाज आहा लाजवाब भावा ❤❤❤❤
Ye mehandi ke boote🎵🎼🎶 लय भारी चाल 👍🏻👌🏻😍🥳🥳
मस्त.. गाण.. आहे.. 😍
खूप सुंदर बुवा गौळण गायलात आणि शब्द रचना पण सुंदर आहे 👌👌
Kdkk buva
Nadkhulaaa❤️❤️❤️👌👌👌👌👌
नादखुळा,,,, आवाज बुवा,,,, wow
खूप सुंदर गौळण गायली बुवा ....
खुपच छान 👍👍👍👍
Superb Rajesh dada
शाहिर अप्रतिम गाणं आहे. आणि आवाज ही खूप भारीच आहे
मस्त शाहीर ❤
खूप गोड !🎉
सुंदर आवाज बुवा एकनंबर
Khop Chan buva 👌👌👌
वा खूप सुंदर 👌♥️♥️♥️♥️♥️
Kdkk gauvalan buvaaa 🔥👌
जबरदस्त संगीत आणि गायकी ही व्हा बुवा.
मस्तच शाहिर सवेणी गावची शान आहात तुम्ही
एक नंबर बुवा 🤗👏👍🏻👌🏻💐💐
खूप सुंदर...👍
Dada gavlan tr apratim aahe
Gavlanichi chal..tumcha Aavaj..khup bhari aahe 👌😘🤩💕
शाहिर आवाज 🔥
Buva gavlan tr 1 nbr aahe aani Aavaj Pn khup chhan Ahe
Ashish sundar gavlan gaat ja 💓 👌🤩💓
खूप छान गवळण आहे राजेश दादा
Akadam kdk❤
Kadak Marathi Song RAJESH NIKAM No 1 👏🏻👏🏻👌
वा कीति छान एकच नंबर आहे
खेड तालुक्यातील सवेणी गावचे सुपुत्र आवाजाचा बादशहा शाहीर श्री राजेश जी निकम बुवा तुम्हास शाहिरि मनाचा मुजरा
खुप् सुंदर आवाज, स्वर, शब्द उच्चार्, रचना
💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🤝🤝👌👌👌👍👍☺😊😊😊
Ekdam Mast Dada ❤️❤️❤️❤️
राजेश बुवा तुमचा आवाज खूप गोड आहे, अप्रतिम सादरीकरण, तुम्हाला खूप-खूप शुभेच्छा
Khupach sundar aykun man bharaun gele 👏👏👏👏👏
खूप छान गवळण बुवा👌👌😘😘❤️
खूप सुंदर गवळण बुवा.....❤️❤️
Big fan... Buwa
Best buva shakti tura...
👌👌👌👌👌zbardst...
Nice song buva mi khup fan aahe ya song Cha 👌
खुप छान ❤❤❤
एक नंबर सॉंग 👌💕 राधा कृष्ण
Khup khup Chan govlan Rajesh ji
Khupach Sundar , Singing aani Music pn Apratim ........ 💯👍👍
Ek number aavaj...❤
अप्रतिम गायन बुवा💐💐
एक नंबर राजेश दादा ❤️
Khatrnaak buvaa😊❣️❣️
सूंदर गीत .. 👍👍👍.. गायन
Kdk dada khup chan geet ahe dada
खूप छान सुंदर राजेश दादा ❤️👍🏻
Rajesh nikam rock ...gavlan...👌👌👌👌👌👌my fav....zbardast....majha alli
Khtarnaaak buva ❤️😘😘 and all music team ❤️😘
हृदयस्पर्शी गौळण 👌🏽👌🏽👌🏽👍🏽👍🏽👍🏽
Chan song bhava 👍
खुपच छान...👌👌👌👌
तुमची गाणी छानच असतात....🤩💕
वा अप्रतिम शाहिर
अप्रतीम राजेश बुवा✨♥️
एक नंबर बुवा
1...no..dada....💖
first 🔥💥💕
खूपच अप्रतिम गवळण 👍👌
Bhari
Ek no rajesh buwa .....wadach nahi voice an song mdhe
बुवा खुप 👌👌👌आहे बुवा
खूपच छान आवाज दादा लेखणी अप्रतिम ❤️👌
भारी आहे गवळन 🥰🥰 °°°°😘😘
Aavaj lay bhari dada.. 😘😘😘
Kaddkkk 🙌🔥💯 buva
जबरदस्त दादा👌🌏❤💯
Khup ,khup Sundar awaj . Sundar gaunlan .
एक नंबर
❤️❤️❤️❤️ superb dada
Khup chan song 👌👌
खूपच छान..,,👌
Rajesh buwan cha NADH kada hy 💞♥️💜🤩👋🎉🤟🎊😘
खूपच छान गायली गवळण
Nice song rajesh dada...😍😇
कडक
Good