चंद्रभागेतीरी उभा राहिला | पंकज काताळे | गोपाळ करंडे CHANDRABHAGETIRI UBHA RAHILA | PANKAJ KATALE |
HTML-код
- Опубликовано: 29 сен 2024
- साई समर्थ रेकॉर्डिंग स्टुडिओ सादर करीत आहे,
चंद्रभागेतीरी उभा राहिला....
गायक - पंकज काताळे (@swarpankaj_)
गीत - गोपाळ करंडे
संगीत - प्रणव काताळे (@stick_worker)
संगीत संयोजक - विशाल सुतार
रेकॉर्डिंग - संदीप मोरे (समृद्धी रेकॉर्डिंग स्टुडिओ, दिवा)
मिक्सिंग मास्टरिंग - राजेश पड्याळ (साईराम ऑडियो दापोली)
व्हिडिओ एडिटिंग - यश खातु (@yash_in_rush)
जर अशीच आणखी नवनवीन गीतेे आपल्याला ऐकायची असतील तर कृपया आपल्या साई समर्थ रेकॉर्डिंग स्टुडिओ या चॅनेल ला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा...
/ @saisamartharecordings...
#vitthalrakhumai#shaktitura#pankajkatale#konkan#newganpatisong#ganpatisong#newshaktiturasong#Shravansukhachyadharannisparshilemana#Nachatyereganagaurichyanandana#heganaaturlidhartiaajsari#aturlidhartiaajsari#vitthal#pandharpur#आळंदी#ekdashi#एकादशी
नाचत ये रे गणा ... नंतर हे गणा आतुरली धरती आज सारी 😍 या गीतांमधील सुमद्धुर आणि मनाला भावणारी काव्यरचना करून असंख्य कोंकण करांच्या मनावर ❤ पंक्या तुझ्या गाण्याने राज्य केले आहे आणि पुन्हा एकदा विठुरायाचे अप्रतिम गीत तू सादर केले आहेस ❤✨🤞😍🍃❤️ Nice work all साई समर्थ Team ❤
Thanks bhava ❤
💓
Good job👍👍
😊😊
Boss ❤❤❤❤❤
Mast dada❤
पंकज तुझ्या गायनामध्ये सुंदर गोडवा आहे... त्यामुळेच तुझं प्रत्येक गाणं हृदयापर्यंत जात. विशाल प्रणव तू.. तुमच्या तिघांमध्ये संगीत क्षेत्रातील साम्यता आहे..त्यामुळे प्रत्येक गाण्याला संगीताची छान वलयं असते....Nice all team. Work..❤🎉
Vishal dada, pankaj dada, pranav bhava great aahat 👍❤😍😘 konachihi najar nko laude deva 3 bhavana❤😍😘😘😘😘
नाचत ये रे गणा हा गण खुप लोकांच्या पसंतीस आला आणि पंकज दादा तुझा आवाज महाराष्ट्रात पोचला आणि परत एक नवीन आषाढीला वारीच्या निमित्ताने विठ्ठल भक्तांसाठी गायलेलं गीत ऐकून नक्कीच मन भारावून जाते.
रामकृष्ण हरी 🙏
Mast jhaly bhavano 😍❣️pankya,vishal da,pana❣️😘
अप्रतिम पंकज दादा तुझी सर्व गाणी मला खूप आवडतात उत्तम गीत रचना असते आणि त्याची चाल नेहमी वेगळी असते अभिनंदन तुझं
अवघा संत संग एकरूप झाला,
अवघा संत संग एकरूप झाला.
चरणी तुझ्या पांडुरंगा विसावला,
चरणी तुझ्या पांडुरंगा विसावला.
व्वा अप्रतिम दादा कौतुक करायला शब्दच नाहीत खूप गोड ही आळवणी नक्कीच पांडूरंगा पर्यंत नक्की पोहचली असेल Love you dada 😘😘❤❤
0.00 - 00.10 wala music 😍
दादा आवाज तुझा👍🏻👍🏻❤️❤️❤️🎶🎶🎶
खूप छान गाणं आहे शब्द रचना अप्रतिम आणि गायक आणि सहकारी यांचे आवाज खूप छान पुढील वाटचाली साठी पांडुरंग चरणी प्रार्थना राम कृष्ण हरी
खूप सुंदर आवाज आणि लेखणीला तोड नाही गोपाळ जी करंडे अप्रतिम लेखणी ❤👌✌️🙏🏻
खुप सुंदर पंकज गायण कौतुकास्पद
त्याच प्रकारे अप्रतिम काव्य लेखन गोपाळ दादा❤❤
Awesome voice dada 👌👍 ..i m listening🎵🎵 song again n again feel so happy😊😇 n...fresh 🥰..ur all team are great n fabulous 🤟🔥
Super hit song ❤❤ love u all
खूप छान पंकज भाई 👌🏻
अप्रतिम आवाज पंकजदादा संगीत संयोजन लाजवाब...❤❤❤❤❤❤❤❤ लेखणी अवर्णणीय❤❤❤
खुप सुंदर गीत गायन पंकज दा. आणि तितकीच सुंदर लेखणी गोपाळ करंडे दादा.. उत्तम संगीताची साथ..
रामकृष्ण हरी
I just listened to this song on a speaker outside a while ago... I found it n listened to it, it was great...u should sing more songs like this...Very well done... Excellent...khup sundar banvlay ani lyrics was also nice..
Bro..... नवीन चालीवर अभंग आणि गवळण शेअर करा ना please.....
Khup goad gaylas panku aani all team nice work❤❤❤😘😘😘🌹🌹🔥🔥
लाजवाब पंकज आवाज गोड संगीत आणि लेखणीचे कौतुक करायला शब्द अपुरे गोपाळ कारंडे बंधू
Khup bhari Panku da ❤️❤️🔥 Kmaaal zaley sarv music vegre ❤❤
devacha bhakta ani swarancha sevak one and only panku dada katale 🤩...chan gana
१ नं. गाणं पंकज दादा आणि प्रणव ❤ .....🙏🏻
लय भारी खतरनाक नादच खुला पंकज दादा आणि साई समर्थ रेकॉर्डिंग स्टुडियो😍❤️❤️❤️
पंकज दादा खूप सुंदर गीत❤❤👌🙏
Ek number dada khup Chan ahe gaan ekat rahav sarkh 🎉🎉
खुप सुंदर गायन स्वर पंकज दादा खुप गोड आवाज मनाला स्पर्श करणार गीत काव्य रचना गोपाळ करंडे माऊली खुप छान अशीच ईश्वर सेवा तुमच्या काव्यातून घडो हीच इच्छा 🙏🙏🙏👌👌👌❤️❤️❤️
खूप छान अप्रतिम हृदयाला स्पर्श करणारी अशी काव्यरचना आणि गायन
मस्त भावा 👌🏻अप्रतिम
खूप सुंदर पंकज भाई.विशाल भाईचे पण खूप कौतुक ❤
अप्रतिम अगदी मंत्रमुग्ध करुन टाकणारं गाणं
खूप छान आवाज पंकज दादा आणि सुंदर संगीत साथ सहकारी मित्राची
, वाह दादा खूप गोड आवाज आणि पांडुरंगच्या भेटीच्या व्याकूळ झालेला वारकरी तुझ्या अवजतून कळला आणि पूर्ण गाण्याच्या सदरी करणातुंन पूर्ण पंढरपूर डोळ्यासमोर उभं केलात खार पांडुरंग सदैव तुझ्या सोबत राहील.
..................एक छोटा वारकरी जय हरी..🙏
Owssmm voice panku da
Kya bat haii ♥️♥️🌍😘😘
The great artist @swarpankaj @stickworker🌍♥️
अप्रतिम गीत पंकज दादा तुझ्या गायनातील गोडवा अजून बहरत जाओ 🥰गीत रचना तितकीच छान करंडे माऊली ❤️❤️❤️❤️👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻all team 👍🏻👍🏻
खूप सुंदर अप्रतिम पंकज very nice
खुप सुंदर गायन पंकज दादा ❤ खूप खूप छान 🎉
Waha ustaad ji khup Chan sangit avaj ,🥰🥰😘
loop wr aiktoy bhavaaa.....🤩
1number pankaj dada ❤
तूझा रे आधार मला। तूच रे पाठिराखा।।, तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा। घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।। आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा।।
Nice pankaj dada kup sundar जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
अप्रतिम ❤❤🎉🎉
Kya bat pankya pranav ❤
❤❤
❤❤❤
खूप सुंदर आवाज आणि लेखणी मस्त❤❤❤
गायन आणि गीत रचना खुपचं छान आहे..
खूप छान पंकु दादा 🤩
❤Nice panku❤
खूप छान. लेखणी
अप्रतिम खुप शुभेच्छा❤❤
Kup sudar song aavsh kup God ❤❤❤❤
Nice kya bat hua panku dada wow superb❤❤
कडक
Nice song pankaj 🤩well done keep it up 👍
खुप छान
एक नंबर गायन पंकजजी दादा...आणि गीतरचना पण अप्रतिम गोपाळजी करंडे माऊली...👍👌🙏🙏❤️❣️
पंकज दादा तुझा नाद नाही ❤
जबरदस्त गायलंय पंकू दादा
🙌🙌🙌💐💐💐 अप्रतिम 💐
अप्रतिम गायन पंकज ❤️😍👌👌🙏
Khup chhanye dada maulinch song👏✨🙂
सुंदर
Nice pankaj da & all team work
पंकज अप्रतिम झालय ❤❤❤
Ekdam kadak bhawa
Khup chan ghan ghayla pankaj 🙏🙏
खूपच सुंदर गाणं पंकज दादा...
Ekach number
आवाज छान आहे अजून गाणी बनवा❤❤
खूप छान पंकज आणि टीम
खूप सुंदर.😊🎉
खूप सुंदर गायन खूप भारी झालय 💐💐🙏🙏🎊🎊
Kya baat ...yaar panku da 🥰🙌 vishu da nd pranav great yaar bharich 🙌🥰
Vitthal mauli ❤❤
वाह वाह वाह ❤
👌🤩
Atishay sunder lekhan Ani gayan sudhha
💐💐👏👏👏👍👍👌👌 खूप छान पंकज
अप्रतिम गाणं 👌👌
खुप छान पंकज दादा ❤❤
नेहमी प्रमाणे जबरदस्त
Nice❤️
अप्रतिम लेखणी आणि अप्रतिम गायन.... शुभेच्छा 💐💐💐💐
खूप छान👌👌
अप्रतिम👍
खुप सुंदर गायन 👌
Mast 😍🥰🎉
खुप सुंदर,गणित आणि गायन, संपूर्ण टिमला खुप साऱ्या शुभेच्छा ❤
खुप सुंदर...भावा
खूप छान आवाज आहे.पंकज दादा.....
👌 अप्रतिम पंकज 💐💐
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️Khup chan dada ❤️❤️❤️❤️❤️❤️
Khupach chhan 😍🥰
Nice Song
अप्रतिम🎤👌👌👌👌❤️❤️❤️❤️