खरचं हे अभंग ऐकून असं वाटतं की खरचं आता देवाने दर्शन दिलं पाहिजे कारण खरचं जीव खूप व्याकुळ झाला आहे जगणं खूप कठीण वाटत. मी तर रोज एक वेळा तरी हे अभंग ऐकते 🙏🙏
खरच माउली खुप सुंदर अभंग मनाला लागला आज रात्री 1 वाजल्यापासून आयकतोय आजुन अभंग बंद केल नाही माऊली आजुन आयकवावच वाटतय तुमचे सर्वांचे मनापासून आभार व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा माउली धन्यवाद
खरचं खुप अप्रतिम काव्यरचना आहे मनाला मोहून टाकणारा असा हा अभंग दिवसातून पाच सहा वेळा ऐकला तरी मन समाधानी होत नाही अभंगातील बोल मनाला स्पर्श करून जातात...हा अभंग ऐकताना साक्षात पांडुरंग डोळ्यासमोर उभा राहतो....या अभंगाची शब्दरचना गोड आहेच पण त्यामध्ये तुमच्या आवाजाचा गोडवा साखरे पेक्षा पण गोड आहे...आवाज खुप शांत आणि मनाला मोहून टाकणारा आहे...सामान्य माणसाच्या जीवनावर आधारित हा अभंग खुप काही सांगुन जातो...ज्याच्या आयुष्यात काही दुःख असतील त्यांनी हा अभंग नक्की ऐकावा..हा अभंग तुमची सर्व दुःख विसरायला लावेल...🥰🥰 असेच नवनवीन अभंग आमच्या पर्यंत पोहोचवत रहा... पांडुरंग... पांडुरंग... पांडुरंग... 🙏🙏🙏
चार-पाच दिवसांपूर्वी हे गाणं ऑफिसला जाताना मी एका ऑटो मध्ये ऐकलं होतं तेव्हापासून मला हे गीत खूप आवडते ,याचे शब्द आणि त्या शब्दाला साजेसा आवाज आहे त्यामुळे हे गाणं मनाला खूप भावतं. असेच अजून चांगले चांगले गीत तुम्ही आमच्यासाठी नक्कीच घेऊन या. श्री स्वामी समर्थ
अप्रतिम सुंदर गायन वादन 🚩🚩🚩👌👌👌👌 राम कृष्ण हरी माऊली🚩 असेच भाऊ तुमच्या गोड आवाजात नवं नवीन अभंग सादर करत रहा. पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.🚩 👏👏🙏❤️❤️ ❤️
एकच नंबर झालेय गाणं खूपच छान आणि खूप छान संगीतबद्ध केलेय गाणं. मन अगदी भरून आले. 🥺तुमचा आवाज आणि अप्रतिम अशी भक्तिरचना ह्या गाण्यातून दिसून आली त्यासाठी आपले मनापासून आभार की अशी रचना आपण निर्माण केलीत. समाजातील तना-मनातील दुःखाचा सार या गाण्यात आहे. प्रत्येकाला या गाण्यातील भक्तीभाव व मनातील दुःख हे गाणं विसरायला लावेल. अशीच भक्तीरचना आमच्यापर्यंत पोहचवत रहा. जय पांडुरंग.. 🌹
तुम्ही खूप छान गायलं हे गाणं.... रोज सकाळी ऐकतो पण मन भरत नाही.... खरच गरीबी मुळं देवाला ईछा आसुन भेटायला मिळत नाही.. धन्यवाद तुमचे कारण गरीबाची हाक या गाणयातुन दिसली..
राम कृष्ण हरी ❤ खरच खूप सुंदर रचना तितकाच सुंदर अवाज खुप बर वाटत मणाला हा अभंग ऐकुन अस वाटत साक्षात पांडुरंग आपल्या समोर उभे आहेत किती अतंकरणातुन साद घातली आहे डोळ्यात पाणी आले ओ ऐकुन अभंग
प्रथम झी म्युझिक कंपनीच्या संपूर्ण मॅनेजमेंट चे विशेष आभार आमच्या सारख्या छोट्या कलाकारांना एवढ्या मोठ्या पडद्यावर आमची कला सादर करण्याची जी अमूल्य संधी दिली त्याबद्दल मी स्वतः गीतकार व गायक सुनील लोगडे आणि माझी संपूर्ण टीम आपले ऋणी राहू अशीच आम्हा कलाकारांना आपणाकडून संधी मिळत राहो. निकम सर झी म्युझिक कंपनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
रोज सकाळी उठल्या उठल्या उठल्या मी दिवसाची सुरुवात या सुंदर अशा अभंगापासून करतो या अतिशय सुंदर अशा अभंगाची रचना करणारे रचनाकार सर्वांचंच मी मनःपूर्वक स्वागत करतो
🙏आजपर्यंत चे सर्वात सुंदर गीत आहे पूर्ण कलाकार खुप छान आहेत आणि आवाज तर खुप छान आहे आणि टाळ मृदूंग वाजला कि मन प्रफुल्लीत होते. थँक्स तुमच्यामुळे हे मधुर गीत ऐकायला मिळाले 🙏🌹
अप्रतिम अप्रतिम..आपसूकच डोळे भरून येतात..सुंदर आवाज सुंदर चाल सुंदर शब्द...देवाचरणी एकच प्रार्थना की सगळ्यांना सुखी समाधानी ठेव..सर्वांचा इच्छा पूर्ण कर..
आपले आई वडील हेच आपले संत माय बाप आहेत 🙏🏻 जिवंत असताना त्यांची सेवा करा मेल्यावर तर फोटो हार घालतात आणि रोज पाय पडता म्हणून म्हणतो जीवंत असतानाच जीव लावला पाहिजे आपण 🙏🏻🙏🏻
खरच माऊली खूप भारी गाणं आहे🙏 गाणं आकताना अंगावर काटा आला . आणि तुमचा आवाज पण खूप छान आहे,मी तर song चे स्टेटस पण ठेवलेले आहे. राम कृष्ण हरी माऊली ♥️🚩🌼🙇🏻♂️🙏
खरचं हे अभंग ऐकून असं वाटतं की खरचं आता देवाने दर्शन दिलं पाहिजे कारण खरचं जीव खूप व्याकुळ झाला आहे जगणं खूप कठीण वाटत. मी तर रोज एक वेळा तरी हे अभंग ऐकते 🙏🙏
माऊली अतिशय सुंदर अभंग आहे 😊
हे गाणे ऐकल्यावर माझी ईच्छा पुर्ण होईल... असे मला वाटते...राम कृष्ण हरी माऊली...🙏🏻🚩
❤
🙏🙏
Wweawaaaà QQ😂❤❤❤❤❤ QQ❤we ❤❤q@@samarthcreation4781
Mmk me😮🎉ñ
❤❤
!!🙏राम कृष्ण हरी माऊली खरच हा
अभंग ऐकुन साक्षात विठ्लाचे दर्शन झाले असे वाटते मन तृप्त होते🙏!!👌👌👌👌
खरच माउली खुप सुंदर अभंग मनाला लागला आज रात्री 1 वाजल्यापासून आयकतोय आजुन अभंग बंद केल नाही माऊली आजुन आयकवावच वाटतय तुमचे सर्वांचे मनापासून आभार व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा माउली धन्यवाद
कितीही वेळा ऐकून सुद्धा मन शांत होत नाही एवढी सुंदर रचना आणि तितकच सुंदर आवाज खूप छान
खरच खुप छान वाटलं
धन्यवाद 🙏🎭🙏
खरंच
खुप सुंदर
खरचं खुप अप्रतिम काव्यरचना आहे मनाला मोहून टाकणारा असा हा अभंग दिवसातून पाच सहा वेळा ऐकला तरी मन समाधानी होत नाही अभंगातील बोल मनाला स्पर्श करून जातात...हा अभंग ऐकताना साक्षात पांडुरंग डोळ्यासमोर उभा राहतो....या अभंगाची शब्दरचना गोड आहेच पण त्यामध्ये तुमच्या आवाजाचा गोडवा साखरे पेक्षा पण गोड आहे...आवाज खुप शांत आणि मनाला मोहून टाकणारा आहे...सामान्य माणसाच्या जीवनावर आधारित हा अभंग खुप काही सांगुन जातो...ज्याच्या आयुष्यात काही दुःख असतील त्यांनी हा अभंग नक्की ऐकावा..हा अभंग तुमची सर्व दुःख विसरायला लावेल...🥰🥰
असेच नवनवीन अभंग आमच्या पर्यंत पोहोचवत रहा...
पांडुरंग...
पांडुरंग...
पांडुरंग...
🙏🙏🙏
1 Nambar 👏👏👏
धन्यवाद
धन्यवाद
जय हरी
Thank you so much
खूप छान आहे हे विठलाच गणा. सतत एकावसा वाटत.स्वामी च्या कृपेने असेच तुमची गाणी खूप खूप प्रसिद्ध व्हावी हीच स्वामी चरणी प्रार्थना. 🙏
धन्यवाद माऊली
Thank you
माऊली, अतिशय सुंदर आवाज ❤
चार-पाच दिवसांपूर्वी हे गाणं ऑफिसला जाताना मी एका ऑटो मध्ये ऐकलं होतं तेव्हापासून मला हे गीत खूप आवडते ,याचे शब्द आणि त्या शब्दाला साजेसा आवाज आहे त्यामुळे हे गाणं मनाला खूप भावतं. असेच अजून चांगले चांगले गीत तुम्ही आमच्यासाठी नक्कीच घेऊन या. श्री स्वामी समर्थ
सर्वसामान्य माणसाच्या
अंतकरणातला गाणं आहे.
राम कृष्ण हरी 🙏
बरोबर
खुपच छान अभंग आहे माऊली 🙏🚩राम कृष्ण हरी 🚩🙏💐
आवाज खूप छान आहे हे गाणे सकाळी ऐकले 4-5 वेळा ऐकला मन तृप्त झाले खूप छान वाटले पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
Thank you mauli
गान छान आहे मला खुप आवडते
😮😊😅😮qqq😮@@samarthcreation4781
आवाज सुंदर वाटला खुप छान
❤
हे गाणं ऐकल्यावर मला परमेश्वराने माझी लगेच सर्व इच्छा पूर्ण केली असे मला वाटते.
मला पण हेच वाटते....🙏🏻
Xpmppn@@Kalepatil3920
हा अंत नकोस. प
हे गाणं ऐकलं तर माझ्या डोळ्यातून पाणी येते हे गीत हृदयाला स्पर्श करून जाणारे आहे
मन कस प्रसन्न होत .
दिवसातुन एकदा तरी हे गाणे एकतोच.
आवाज आणि काव्य रचणा अगदी सुंदर आणि सुबक.
धन्यवाद सर जी
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 दादा खरंच खूप छान अभंग आहे मी जेव्हा पासून पाहिला तेव्हापासून 7ते8वेळ ऐकला हा अभंग ऐकून खूप समाधान वाटले ,
खूप छान म्हणालात तुम्ही असेच नवीन नवीन साँग सगळ्या समोर आणत राहावे हीच आम्ही सगळे स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतोय 🙏👍
सर तुमचा आवाज साक्षात परमेश्वराचा आवाज वाटतोय❤
❤❤❤
धन्यवाद
माऊली धन्यवाद
😊😊@@samarthcreation4781
जय सद्गुरू
खुपचं छान अभंग आहे मि दिवसातुन टॉक्टरवर हेच आयकतो
खूप च अप्रतिम हृदयाला स्पर्श करणारा अभंग आहे🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌👌👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️
खूप खूप छान ,मन प्रसन्न झालं
अप्रतिम गाणं आहे...दिवसातून एकदा तरी ऐकावं अस गायन आहे...
भाव पूर्वक अभंग आहे गोड आवाज मध्ये खूप सुंदर माऊली👍👌👌
Nice मी दररोज ऐकतो song
खूप छान गाण आहे...खूप मनाला लागले हे गाण ऐकल्यावर....तुम्हा सर्वांचे आवाज पण खूप छान आहे....खूप खूप subbecha
खरच मी माझ्याच जीवनाची व्यथा कोणालाच सांगु नाही शकत राम कृष्ण हरी
खरच खूप अप्रतिम गान आहे....तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि खुप शुभेच्छा
धन्यवाद सर
. खरच मनाला मोहून टाकणार रिदयस्पर्शी सुंदर अभंग आहे हे दिवसातून चार पाच वेळा ऐकलं तरी मन भरत नाही.. 👌👌
Manala bhidnar geet khup chan dada
Thank you
Fol
👌
खूपच छान दादा माऊली आपली इच्छा पूर्ण करो,हीच विठू माऊली चरणी प्रार्थना.
खरंच काळजाला भिडणारा अभंग आहे ❤🛕🛕
दिवसातून पाच ते सहा वेळा बगितल तर मन नाही भरत😊
Thank you
❤❤
धन्यवाद!अभंग खुपचं सुंदर आहे!🙏🙏
अप्रतिम सुंदर गायन वादन 🚩🚩🚩👌👌👌👌 राम कृष्ण हरी माऊली🚩 असेच भाऊ तुमच्या गोड आवाजात नवं नवीन अभंग सादर करत रहा. पुढील वाटचालीस
खुप खुप शुभेच्छा.🚩 👏👏🙏❤️❤️ ❤️
खुपच छान आहे माऊली किती वेळा ही आईकल तरी मण भरत नही खुप समाधान वाटत।
सद्या कोरोनाच्या काळातील एका सामान्य माणसाची खरी कहाणी दाखवली तु दादा खुप भारी वाटले . हृदय भरून आले.
****** लय भारी ********
Thnks
थँक्स दादा
Mast vatle gane eaikun dolyatun Pani allyashivay rahanar nahi as gane aahe me tar roj eaikte
छान आवाज आहे माऊली ....मी रोजच ऐकते अभंग हा छान वाटत🤗राम कृष्ण हरी🙏
तुमचं गित ऐकून आमच्या गुरू माऊली ची आठवण येते श्री गुरुदेव माऊली खरंच सुंदर गित
त्यांच्यासाठीच बनवलं आहे ते अस समजा आणि त्यांनीच आपल्याकडून बनवून घेतलंय🚩🚩🚩🚩
खूप च छान आहे माऊली किती वेळा ही आईकल तरी मण भरत नाही खुप समाधान वाटते
🎉मन भरून येईल अश्या सुरेख आवाजातील तुमचे अभंग आहेत माऊली जय जय राम कृष्ण हरी 🙏
माऊली धन्यवाद
खूप छान वाटले ही रिंग टोन ऐकली आणि हे गाणे ऐकले खूप छान वाटले आपण अशेच सुंदर अप्रतिम अभंग गात राहो हीच देवा चरणी प्रार्थना
एकच नंबर झालेय गाणं खूपच छान आणि खूप छान संगीतबद्ध केलेय गाणं. मन अगदी भरून आले. 🥺तुमचा आवाज आणि अप्रतिम अशी भक्तिरचना ह्या गाण्यातून दिसून आली त्यासाठी आपले मनापासून आभार की अशी रचना आपण निर्माण केलीत. समाजातील तना-मनातील दुःखाचा सार या गाण्यात आहे. प्रत्येकाला या गाण्यातील भक्तीभाव व मनातील दुःख हे गाणं विसरायला लावेल. अशीच भक्तीरचना आमच्यापर्यंत पोहचवत रहा.
जय पांडुरंग.. 🌹
धन्यवाद माऊली
धन्यवाद माऊली
धन्यवाद माऊली
नक्कीच प्रयत्न तर फक्त आपल्यासारख्या दर्दी रसिकांच्या मनोरंजनाचेच असेल...👍💐🙏
अप्रतिम भक्तिमय गाणं गायलं आहात भाऊ. दिवसाची सुरुवात याच गाण्याने करतो.
वाह काय आवाज आहे खूप छान माऊली
अप्रतिम खूप छान अशी छान छान प्रगती करत रहा हीच माऊलीन चरणी प्रार्थना सारखं सारखं हे गाणं ऐकावसं वाटतं सर्व कलाकारांचे अभिनंदन
ह्रदय स्पर्शी भजन अंगाला काटे येतात खरच खुपच छान आहे👌👌👌👌 अंगाला शहारे येतात❤❤❤
मन तृप्त झाले अभंग ऐकुण
पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा भाऊ 👌👌👌👌👌
धन्यवाद
खूप छान आहे आवाज तुमचा मन भरून आलं ❤️❤️ जय जय राम कृष्ण हरि माऊली 🙏🚩🙏
माऊली धन्यवाद
खरंच खूप छान आहे हे गाणं इतकं मन प्रसन्न होते ना काही सांगता येत नाही राम कृष्ण हरी माऊली
तुम्ही खूप छान गायलं हे गाणं.... रोज सकाळी ऐकतो पण मन भरत नाही.... खरच गरीबी मुळं देवाला ईछा आसुन भेटायला मिळत नाही.. धन्यवाद तुमचे कारण गरीबाची हाक या गाणयातुन दिसली..
मी हे आपलं गाणं रोज 10 वेळा तरी ऐकतो तरी मन भरत नाही खूपच सुंदर आहे आपलं गाणं आणि आवाज
आत्ता पर्यंत जेवढे गाणे ऐकले त्या सर्वांपेक्षा तुमचे हे गाणे लय भारी थेट काळजाला लागते. खरंच या गाण्यांतून गावाकडील खरी व्याख्यायिका मांडली 😊
चांगले सुर आनि संगीत, मना पासून आमचा अभिनंदन सगड़ी मंडली ला अभिनंदन..
धन्यवाद
खूप छान गाणं आहे. मी रोज सकाळ संध्याकाळी एकटे. माझ्या दिवसाची सुरवात आणि शेवट ह्याच गाण्याने होतो 🙏
अप्रतिम गायन काळजाला भिडणारा आवाज आहे ❤😊
खूप सुदंर आवाज आहे जनतेचा मना मध्ये जागा केले आहे.... गाणी सुरेख आहे
डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही खूप छान आवाज आणि रचना आहे
राम कृष्ण हरी ❤ खरच खूप सुंदर रचना तितकाच सुंदर अवाज खुप बर वाटत मणाला हा अभंग ऐकुन अस वाटत साक्षात पांडुरंग आपल्या समोर उभे आहेत किती अतंकरणातुन साद घातली आहे डोळ्यात पाणी आले ओ ऐकुन अभंग
अप्रतिम आपल्या आवाजाला तोड नाही त्याहीपेक्षा तुम्ही जो अभंग गायला आहे तो अजरामर वाटतोय खरंच अप्रतिम
खुप छान अभंग आहे...काळजाला भिडून जातो....अभंग आईकताना अंगावर शहारे येतात.....मी 10-12 वेळा आईकते दिवसातून सकाळी संध्याकाळी नं चुकता....❤🙏
Thank you
खूप सुंदर गोड असा आवाज आणि वाद्य पण छान असा आहे
काळजाला घाव घालते हे गाणं
रडू येत दादा गाणं ऐकून इतके इमोशनल आहे
अतिसुंदर
अप्रतिम रचना, अप्रतिम चाल, संगीत, आवाज खूपच छान.... ऐकल्यावर मन प्रसन्न होते..
असेच छान रचना ऐकायला मिळाल्या पाहिजेत...
काळजाला भिडणारा मन मोहक आवाज. काय तो अभंग, मला वाटतं माझ्या परिस्थिती वर शोभेल असा अभंग आहे. हृदय भरून आले
❤
खरंच खूप जबरदस्त गायन केलं महाराज, कितीही वेळ एकतच राहू वाटतं खूप छान मन प्रसन्न होते. तुमचा कॉन्टॅक्ट send me.❤
धन्य हो माऊली 🙏
प्रथम झी म्युझिक कंपनीच्या संपूर्ण मॅनेजमेंट चे विशेष आभार आमच्या सारख्या छोट्या कलाकारांना एवढ्या मोठ्या पडद्यावर आमची कला सादर करण्याची जी अमूल्य संधी दिली त्याबद्दल मी स्वतः गीतकार व गायक सुनील लोगडे आणि माझी संपूर्ण टीम आपले ऋणी राहू अशीच आम्हा कलाकारांना आपणाकडून संधी मिळत राहो. निकम सर झी म्युझिक कंपनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सुनील सर तुमचा नंबर पाठवा ना
Plz सर तुमचा मो न सेड करा
👏👏👏👏👏👏👌👌🙏🤗
Sad we w ex xd
Very nice
#Zeemusicmarathi खुप छान अप्रतिम ❤....मन भरून आले
सर्वांना मनापासून धन्यवाद तुम्ही हे अभंग सादर केलेला आहे मला खूप खूप ऐकावा वाटतो तुम्हा सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
रोज सकाळी उठल्या उठल्या उठल्या मी दिवसाची सुरुवात या सुंदर अशा अभंगापासून करतो या अतिशय सुंदर अशा अभंगाची रचना करणारे रचनाकार सर्वांचंच मी मनःपूर्वक स्वागत करतो
खुप छ्यान गायण माझ्या मनाला आवडला महाराज तुमी आसेच गायन करावे हिच देवा कडुण प्रारथणा करतो 🙏🙏👌👌
Thank you
🙏आजपर्यंत चे सर्वात सुंदर गीत आहे पूर्ण कलाकार खुप छान आहेत आणि आवाज तर खुप छान आहे आणि टाळ मृदूंग वाजला कि मन प्रफुल्लीत होते. थँक्स तुमच्यामुळे हे मधुर गीत ऐकायला मिळाले 🙏🌹
धन्यवाद
धन्यवाद 🚩 🙏🎭🙏
मनाला भावून सोडणार भजन....🙏🙏😘😘 डोळ्यातून अश्रू वाहू लागतात हे भजन ऐकल्यावर अंगावर काटा उभा राहतो...🙏🙏😘😘
Thank you
super
अप्रतिम अप्रतिम..आपसूकच डोळे भरून येतात..सुंदर आवाज सुंदर चाल सुंदर शब्द...देवाचरणी एकच प्रार्थना की सगळ्यांना सुखी समाधानी ठेव..सर्वांचा इच्छा पूर्ण कर..
श्री संत बाळू मामा चा चेहरा डोळ्या समोर आणून हे गाणं ऐकलं खूप मनाला लागत आहेत शब्द😢
दादा तुमचं गाणं ऐकल्यावर माझं दुःख दूर दादा खूप खूप छान ☺️☺️☺️🙏🙏🙏
खुप हृदयस्पर्शी अभंग आहे
राम कृष्ण हरी
खूप सुंदर आवाज आहे आपला, असच तुमच्या आवाजाने लोकांच मनोरंजन करत रहा, गणपती बाप्पा सदैव आपल्या पाठीशी आहे
धन्यवाद माऊली
धन्यवाद माऊली
Thanks mauli
धन्यवाद कल्पेश दादा 🙏🎭🙏
खरंच खूप छान गायले आहे आपण अशाच प्रकारचे गीत व आम्हास ऐकण्यास संधी देत राहा जय हरी विठ्ठल माऊली
आपले आई वडील हेच आपले संत माय बाप आहेत 🙏🏻 जिवंत असताना त्यांची सेवा करा मेल्यावर तर फोटो हार घालतात आणि रोज पाय पडता म्हणून म्हणतो जीवंत असतानाच जीव लावला पाहिजे आपण 🙏🏻🙏🏻
खूप छान वाटलं मला आज, सुंदर आवाज आहे तुमचा, व अभंग देखील खूप छान आहे,
मनाला स्पर्श करून जातो जेव्हा हे गाणे🎶🎶 पहाटेच्या वेळेस ऐकतो👌👌👌👌❤❤ खुपच छान👏✊👍 अंत नको पाहु जीव व्याकूळ झाला, तुझ्या दर्शनाची ओढ लागो मनाला😇😇😇
👌👌अप्रतिम काव्य रचना 👌👌सुंदर गायण💐
गीत/अभंग निर्माण करणारे महान आहेत.
तुम्ही आयुष्यातल सर्वात मोठं यश प्राप्त केलंय ना. ते ह्या सुंदर गाण्यामधून!
हा अभंग आमच्या आयुष्यावर आधारित असल्या सारखा वाटतो.. दिवसातून दहा वेळा ऐकतो.डोळ्यातून पाणी ऐत.. खरच खुप छान आहे.अभंग 🙏🙏🙏
सारखे सारखे ऐकावं वाटतं असे भावस्पर्शी भजन...👌👌👍
खरच खुप छान आवाज आहे आणि गायन अप्रतिम आहे मन हरवून जाते
स्वामी समर्थ महाराज यांच्या दर्शना ला जाताना आज सकाळी हा अभग ऐकयला लावला छान
🙏 पाठीराखा 🙏
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
❤
श्री स्वामी समर्थ🌸🌺
खरच माऊली खूप भारी गाणं आहे🙏 गाणं आकताना अंगावर काटा आला . आणि तुमचा आवाज पण खूप छान आहे,मी तर song चे स्टेटस पण ठेवलेले आहे. राम कृष्ण हरी माऊली ♥️🚩🌼🙇🏻♂️🙏
Thank you mauli
वा, दादा मनाला स्पर्श करून डोळ्यात पाणी कधी आले कळलंच नाही 😢
शब्दसुद्धा कमी पडतील कौतुक करण्यासाठी खुप छान.
खूप छान भजन गाणं... पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...💐💐
किती सुंदर आणि किती गोड आवाज आहे खूप आवडले आपल गाण तुमचं मनापासून अभिनंदन. दिवसभरात एकदा तरी मी ऐकतो तुमचे गाणं मन प्रसन्न होतं
Thanks mauli
खूप सुंदर असं भक्ती गीत ऐकून मन प्रसन्न झाले.. विठू माऊली.... 🙏
खूपच छान आहे अभंग माऊली🎉🎉 राम कृष्ण हरी🎉❤🎉
अप्रतिम अस सुंदर आणि गोड आवाज, हे भजन ऐकून सर्व भान हरपून स्तब्ध पने ऐकत बसलोय सकाळ पासून. खूप खूप सुंदर अस भजन, आणि त्याहून अधिक आपला गोड आवाज❤️❤️
मन प्रसन्न झाले ऐकून 🙏🏼🙏🏼🙏🏼, जय हरी विठ्ठल
अप्रतिम शब्द आणि शब्द अर्थपूर्ण आणि सुंदर गायन...🌹
अति सुंदर व गोड संगीत, salute you 🙏
❤
खूप छान आभंग आहे राम कृष्ण हारी माऊली
अप्रतिम.....शब्दच नाही....अंतरंग भरुन येते 👌👌👌
24/05/2023 आज रोजी मी बदलापूर ते दादर प्रवास करते वेळी तब्बल 23 वेळा हे गाणं ऐकलं खुप छान वाटलं ऐकून खुप मस्त...
N. m
❤❤❤
@@samarthcreation4781very good
😂🎉🎉
111111aaa@@samarthcreation4781
❤❤🙏🙏🙏
मन मोहुन टाकणारं गीत आहे.खरचं खुप छान आहे.
अभंग ऐकुनी अंगावर काटा आला...खूप छान ❤❤❤
अप्रतिम आवाज आहे बुवा तुमचा पुढे सुद्धा असेच गाता गाता तुमची प्रगती होवो आणि तुमची गाणी पुढे सुधा ऐकायला मिळो हीच सदिच्छा
खुप खुप छान आवाज आहे ❤️🌹 संगित खुप छान मन मोहक संगित सकाळच्या वेळेत मन प्रसन्न होते❤❤🎉🎉
अप्रतिम काव्य रचना......शब्द आणि शब्द अर्थपूर्ण....👌👌👌सुंदर गायन...👌👌👍👍
👌👌
लोगडे साहेब खरंच खुप खुप सुंदर रचना आणि मनाला भिडणारा आवाज ❤