खुप सुंदर पंकज दादा आवाज तुझ्या कडुन अशीच नवं नवीन गाणी ऐकायला मिळतील अशी अपेक्षा करतो पंकज दादा तुला ईश्वराने खुप गोड आवाज दिला आहे त्याच तु सोनं करत आहे असाच पुढे जात रहा❤️❤️❤️🥰🥰😘😘🙏🙏🙏🙏👍👍👍
जबरदस्त गीत रचना कवी गोपाळजी करंडे माऊली...गायन पण लयभारी पंकजजी काताळे दादा...तसेच संगीत वादन पण खूप छान ललितजी दादा, विशाल दादा,प्रणव दादा,राजेशजी पड्याळ माऊली...👍🏻👌🎧🎧🎤🎤🎹🎹🎼🎼😍🥰❤️❣️
खूप छान पंकज दादा ❤😊
कितीही वेळा ऐकलं गाणं तरी परत परत ऐकायला आवडेल इतकं छान गाणं ❤
अप्रतिम आवाज.... अप्रतिम अभंग.... अप्रतिम रचना.... Keep it up.... पंकज 👌👌👍🌹🌹💐💐
खूपच सुंदर पंकज दादा, कितीही वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते
परमेश्वराने तुला खूप छान आवाजाची देणगी दिली आहे , खूप मोठा हो बाळा , असेच छान छान अभंग घेऊन ये आमच्या साठी , ( सायली संजयरावं कदम ,खेड )..
खुप खुप आभार 🙏🙏 तुमचे आशिर्वाद असेच पाठीशी राहोत.
क्या बात है पंकज दादा, अप्रतिम गीत 👌🎤🎧🌍❤️🌈
Kharc khup chan 👌
Very nice Pankaj 👍
N karande saheb superb
अप्रतिम संगीत दिलंय पंकज दादा आणि छान गायलय भावा....गोपाळ दादा तुम्ही तर गुरू आहात लेखणीतील...तुमच्या लेखणीला कोणाचीच तोड नाही....
😘❤️❤️Pankaj Dada sunder Gayan Sunder गाण्याची रचना Kyebord खूप छान Play केलंय आणि बेंजो आणि ढोलकी pad खूप छान Play केलात 😘❤️❤️🥰🥰🥰🎉Nice Keep It up
खुप सुंदर पंकज दादा आवाज तुझ्या कडुन अशीच नवं नवीन गाणी ऐकायला मिळतील अशी अपेक्षा करतो पंकज दादा तुला ईश्वराने खुप गोड आवाज दिला आहे त्याच तु सोनं करत आहे असाच पुढे जात रहा❤️❤️❤️🥰🥰😘😘🙏🙏🙏🙏👍👍👍
Bhavanno kdkkkk💖❤👌🎼🎹
जबरदस्त गीत रचना कवी गोपाळजी करंडे माऊली...गायन पण लयभारी पंकजजी काताळे दादा...तसेच संगीत वादन पण खूप छान ललितजी दादा, विशाल दादा,प्रणव दादा,राजेशजी पड्याळ माऊली...👍🏻👌🎧🎧🎤🎤🎹🎹🎼🎼😍🥰❤️❣️
अप्रतिम.... पंकजदादा गायन संगीत लाजवाब लेखणी अप्रतिम माऊली अशीच भक्तिमय गीते ऐकण्यास मिळु देत.... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Mastach & kaddddak 🙏🙏
खुप छान दादा तुझा आवाज खूपच छान आहे ❤❤
Khup sundar geet pankaj
खूप खूप खूप........................छान अस वाटतंय परत परत ऐकावं
खूप छान गाणं आहे माझ्या काळजाला स्पर्श करू गेलं या पांडुरंग च गाणं मला खूप आवडलं
अप्रतिम पंकज आणि युवा कवी गोपाळ करंडे
Very very nice 👍 खुप छान आवाज आहे 👌👍
खूप छान पंकज भावा गीत रचना लय भारी bappa bless you
खूप छान गीत दादा♥️, काळजाला भिडणारे गीत आहे।
खुप छान आवज आहे दादा ❤
खूप छान म्हणतोस.
Mast pankaj dada🤟🤟🤟👌👌👌👌nice voice
अप्रतिम... प्रतिक्रिया देण्यासाठी शब्दच सुचत नाहित... mind-blowing ❤️
Waaa.... 🎼❤❤❤❤ kya baat panku dada, vishu dada...lalit dada ....raja da & pranav... ❤🎼brothers... ❤
Mast panku dada ..😍😍 pranav mast .. ❤️
काळजाला भिडनार गाण❤❤😢एकदम गोड आवाजात गायलस दादा❤😊
🎉khup Chan
एकच नंबर जबरदस्त
वा मस्त पंकु भाऊ ♥️👌
खुप सुंदर, मनमोहक
कवी गोपाळ करंडे माऊली याच्या लेखणीला साज चढवला आहे गायकाने पकंज दादा मस्त❤❤❤
Khupch chhan
अप्रतिम पंकज 👌👌👌👍👍
Khup chan dada ❤️
Kya bat Pankaj da
Kadakkkkk pankaj dada🎉🎉🎉🎉
Khup sunder mauli
एकदम कडक💐💐💐
अप्रतिम गाय कडाल आहे आणि गायला पण छान आहे मन भरून जाते गणे ऐकलं की
एकच नंबर पंकज दादा आणि संपूर्ण टीम
अप्रतिम पंकज दादा खूप छान मनात टोचून गेलं हे गाणं तितकंच संगीत पण छान संपूर्ण टीम ला पुढील वाटचालीस शुभेच्छा ♥️👌👍💫🔥
खूप सुंदर माऊली. शब्दच अपुरे पडतील असं सुंदर गीत. गुरु माऊली गोपाळ भाऊ करंडे तुमच्या काव्य रचनेला सलाम. शाहिरी मा ना चा मुजरा
खूप सुंदर.... 👌👌👌
kharch dada khup god avaj ahe ani gan pn khup chanch ekun khup chan vat❤❤❤❤❤❤
खुप छान दादा मस्त 😊
Super bhai👌👍😘🥰😍
Waah😍😍 superb😍😘😘 Brothers❤❤🔥🔥
Love u bhavano❤
Love from-Milind paykoli🎹❤
वाह खूप सुंदर 🙏♥️
अप्रतिम आवाज, संगीत, गीत ... सुंदर
सुंदर गीत आवाजही सुंदर आहे,गाण्याची चाल पण स्वतंत्र आहे.
Khup Chan Song 👌👌👌👌
एकच नंबर गायलं आहे गाणं पंकज दादा
Lovely pankya da😍
छान पंकज दा आणि टीम..खूप छान गाणं आहे.. राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
खूप छान दादा
So nice bhai 🔥💯🥰
खुप सुंदर गीत पंकज दादा.
रामकृष्ण हरी 🙏
Super 👌👌👍
Mast bros 🙏😍
खुपच सुंदर अप्रतिम
खूप छान गायलं आहेस..... पंकज भाई... पुर्ण टीम ने छान काम केलंय..राजा दादा विशाल .. प्रणय .. ललित ... तुमच्या कडून आम्हाला नवीन नवीन शिकायला मिळत......
Superb ❤️😘
खुप छान 👌👌
खुप छान 🙏💐👍👍👌
खुप छान🙏🙏
Awesome lyrics karande sir👌👌👌👌
Ek number 🔥🔥
अप्रतिम👌
🔥🔥
Khup chan 🎉🎉🎉🎉🎉
फारचछानगायले
अप्रतिम पंकज ! ❤
खूपच छान गायन...
खूप खूप सुंदर...
खरच खूप छान पंकज दादा अप्रतिम काव्य रचना..🎤🎧👏
कडक पंकज दादा
अप्रतिम माऊली 🙏🙏🏻
अप्रतिम 🥰😍👌🏻👌🏻👌🏻
Dada khrch tuz aavaj khup god aahe tula khrch pudhil vattchalis khup mazhya gharchyankdun shubhyechya asch chan gatt rha tu aani khup motha ho .....😍❤👌
Khup Sundar
खूप छान
खूपच सुंदर
आरेवाखुपचछान
Nice dada God bless you❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
पंकज भाऊ एक नंबर.....
खूप छान गायलंय पंकज दादा..
Overall the best 😊😊 music, sound, video 📸🎉🎉
Thank you so much 😀
खूप छान गायला आहेस
अप्रतिम सुंदर आवाज पंकज दादा
मस्त 😊🥰🙏🔥👍
Ek number song
खूप छान ❤
अप्रतिम सुंदर गायन
🙏👌🎧😇खूपच छान
Nice song bhai♥♥
Mazi vituu mauli 🙏🙏💞💞💐💐💯💯💯💯💯💯
छान छान छान आम्ही