पंढरपुरात देव माझा विठ्ठल Pandharpurat dev Mazha Vitthal. parmesh mali sonali Bhoir
HTML-код
- Опубликовано: 6 окт 2024
- गायक:परमेश माळी,सोनाली भोईर
संगीत संयोजक:कल्पेश काटे,सोनू भोईर
क्लार्नेट:प्रवीण कोळी बँजो:साहिल साळवे
छायांकन:योगेंद्र मुले
प्रस्तुत करता:बंडू पाटील
नृत्य दिग्दर्शक:श्याम पाटील
स्पेशल थँक्स:भावेश पाटील,अनिकेत वास्कर,हरेश कालन,सुनीता वास्कर,सत्यम पाटील,अशोक ठाकूर,किशोर जोशी,योगेश डोंगरे,रोहित माळी,हरेश पाटील
काल मी हे सुंदर गीत माझ्या स्टेटस ला ठेवला होता.. दादा किती गोड song आहे.. मन भरून आलं.. ऐकून आज मी 24 तास हेच गाणं एकादशी च्या दिवशी ऐकत होती. खरंच खुप छान वाटत होते ऐकायला.. अगदी मंदिरात जाऊन बसल्यासारखं वाटत होत... आता पण मी ऐकतेय गाणं. खरंच गोड आवाज . आणि गीताची लेखणी खुप सुंदर... विठू माऊली तुम्हला अशीच गोड शक्ती देवो.. God bless you 👌🏻💐
Khup chhan 👌👌
Zbsji❤8❤😊the
Skskk❤k❤❤❤
Ssbdj2i7❤❤
Sii2ii❤8❤❤😊
Ueuie8❤837
💪 दादा 💪
👍एकच नंबर साँग👍
जय हरी 🙏🚩
🙏🚩गणपती बाप्पा मोरया,🙏🚩
💪🤟💯
♥️no1
vignesh❤❤😂😂
ऐकायला खुपच गोड वाटत वेरी नाइस यार चिमणकर रामचंद्र
[chandu
परफेक्ट कोली गीताचे गायक भाऊ तुम्हीं कोणत्या गावचे आहे कलेल का
आकाश.आणि.परमेश. माळी बाबा. मशी दर.नाथ.एक.नंबर.साँग.🙏🙏🙏
राम कृष्ण हरी खूप छान मण प्रसन झालं
Parmesh dada tumacha aavaj khup chan ahe mast gaila ahe song tumi 👍👍👍👍👍
खुप छान आहे गाणी परमेश दादा
श्री रामकृष्ण हरी माऊली आपले हे विठ्ठलाचे भक्ति गीत खुप सुंदर झाले आहे
Khup chan song aahe Dada
क्या बात परमेश माळी 👌👌
अप्रतिम सुंदर विडिओ स्टोरी सुध्दा
खूप सुंदर गाणं आहे परमेश दादा.जय हरि विठ्ठल 🎉🎉
जबरदस्त गाणं रामकृष्ण हरि
वा क्या बात हैं सुपंर गैरी गीतं परमेश ...दादा
सुपर डुपर गाणं...1 नंबर.
माझी दिवसाची सुरूवात या गणेने होते 1 न गान आहे
राम कृष्ण हरी परमेश माली असंच पांडुरंगावर सुंदर गाणी गात रहा राम कृष्ण हरी जय आगरी
खुप छान दादा आणि ताई
तुम्हा दोघांची गाणी खुप सुंदर असतात
,,🚩 राम कृष्ण हरी 🚩🙏🏻🙏🏻 दादा खुप छान आवाज आहे 👌🏻👌🏻
खुप छान परमेश भाऊ
दादा मला तुझी सर्व गाणी खूप आवडतात ❤
Aaavaj chaan .sagla khup khup chaan......pan nachta nay yet bhavala.......tyaach tyaach step..prattek gaanyaat....aani jaast Maan haaalte😊
सुंदर श्रवणीय संगीत
🌹🌹खुप छान आवाज आहे भाऊ🙏👏👏
Khup bhari
मन प्रसन्न झाले माऊली ❤❤❤
अतिशय सुंदर आवाज आणि शब्द सुरु पण छान मेन विठल git
मला खूप आवडले गाणं सारखे सारखे ऐकावे असे वाटते ❤❤
जय हरी, माऊली 🙏🙏🙏
खूप छान आहे गाणं मला खूप आवडलं 👌
फारच सुंदर आवाज आहे भाऊ मन भरून आलं विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 😊
सकाळ सकाळ गाणे लावा....जबरदस्त अनुभूती...❤
📿रामकुष्ण हरी माऊली दादा आम्ही सगळे माळकरि आहोत हे गाणं ऐकलं खुप छानवाटलं परमेश दादा आई एकविरा तुमच्या पाठीशी राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना ❤❤😊😊🎉👏🏽👏🏽👏🏽सोनाली ताई तुला पन खुप शुभेच्छा ❤❤
खुप छान माउली
😊😊@@AnandWaghmare-x1v
❤❤❤❤❤😮😮😮😮
आपणच कळते की पुन्हा पुन्हा एकदा धन्यवाद ❤
खुप छान जय हरी माऊली
खुप भारी ऐक नंबर दादा
राम कृष्ण हरी माऊली दादा आम्ही सगळे माळकरी आहोत हे गाणं ऐकलं खूप छान वाटले परमेश दादा आई एकवीरा तुमच्या पाठीशी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤❤❤ सोनाली ताई तुला पण खुप शुभेच्छा ❤❤
P
King of voice ❤ एक लाखाची सलामी तुमच्या मधुर गोड आवाजाला ❤
जय हरी माऊली खूप छान गीत आहे मी रोज एक वेळा येकतो श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Ganpati bappa morya mangalmurti mourya 👏❤nice song 💫👏
Ek number song❤
सुपर ही ट प्रमेश भाई ❤,👌👌👌👌👍👍👍👍
दादा. खूप खूप. सुंदर.. सॉन्ग. मला. खूप. खूप. आवडलं 🙏🙏🙏🙏
रोशन❤❤❤❤😊😊👌👌👌खुप सुंदर गाण आहे😊
खुप सुंदर छान आहे ❤❤🎉🎉🎉🎉🎉🙏🙏
Khup chan🎉 🎉❤❤❤
लय भारी दादा
परमेश दादा
शिवा दादा
अक्षय दादा
मयुर दादा
सोनाली ताई.
दरवर्षी फेऱ्यांची गाणी घेऊन येतात.😊
खुप खुप अभिनंदन तुम्हां सर्वांचे🎉💐
आमची आगरी कोळ्यांची शान❤❤❤
आई एकविरा माऊली चा उदो उदो..🚩🚩
Aagari koli Karadi
6gcdhr😊❤fhfjf
Mast Ek Number dada Ganpati bappa morya 🙏😍🥰🙏🙏🙏
गणपती बाप्पा मोरया 🙏
मस्त 🤩👌
एक नंबर लाईन पंढरपुरात देव माझा विठ्ठल विटेवरी उभा चंद्रभागेच्या जवळ❤
Khup mast song
Bhawu phone number dya tumcha Nice song🎉🎉
खुप सुंदर आवाज आहे सर तुमचा माझ्या साठी एक भक्ती सोंग पुन्हा बनवा
दादा एक नंबर हो 🙏🏻🙏🏻 जय हरी माऊली
जबरदस्त गाणं दादा ❤❤
खुप छान दादा 👌👌
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ❤
मी है विठ्ठोबा चे भक्ती गीत दिवसातून एकदा तरी ऐकतो पांडुरंग हारी ❤
सुंदर गाणी दादा
खुप छान आहे गाणी दादा ❤❤❤❤❤❤
❤
😂😂 परमेश दादा खूप खूप छान आहे आपला आपला भूमिपुत्र पुढे जात आहे आम्हाला खूप आनंद आहे असाच पुढे जात राहा तुम्हाला आमच्या सर्व नातेवाईक मित्र मंडळ परिवार वारकरी संप्रदाय यांच्या वतीने तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद आहे पांडुरंगाचा आशीर्वाद आहे उदंड आयुष्य लाभो हीच विठुराया चरणी प्रार्थना राम कृष्ण हरी 🙏🙏😂😂
🎉xdd 3:21 3:21
Ek no. Dada👌
ek number gana ❤❤❤😊🥰🤗👌Khoob chain wala gana
खुप छान भावा गाणं
राम कृष्ण हरी माऊली 🌷🙏🚩
जय हरी माऊली उत्तम गाणी काढलाय 🌷🙏🚩
खुप सुंदर ऐकायला वाटतं
मस्त 👌👌👌👌
माझा एक एकवीरा आईचे गान तयार आहे गानार का
Khup bhari song ahe 🤩 ani prathmesh dada tuza voice khup bhari ahe 💗🥰
अतिशय सुंदर गाणं
खुप छान गीत आहे ❤ अभिनंदन परमेश दादा❤मोरया्् मोरया
Ekch no dada ❤
दादा.....खूप सुंदर....🎉❤🎉❤🎉❤
Prabhakar.late❤❤❤❤
परमेश दादा तुमंच्या आवाजात हे भजन ऐकल की वेगळीच ऊर्जा निर्माण होते.राम कृष्ण हरी🙏
सरस गाणा काढत आहेत 1 no असच गाणी kadat जावे 👌👌👍👍🙏🙏🙏🙏
Kaddak song Parmesh dada 👌👌
❤🎉
राम,कुष्ण,हारी,परमेश,दादा,हरी,चि,तुमच्यावर,आशिचि,कु्पा,असो
एक नंबर दादा मनाला लागल दादा गान
Kay bhari aavaj niglay supper dadus .. आगरी किंग जॉन
❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
दादा खूप छान गाणं गायलं👌👌👌
एकदम गोड आवाज आमच्या परमेश माळी चा
परमेश माळी 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤ आवाज खुप छान आहे घर 🏠 कुठे असतो गुडी पाडवा शुभेच्छा
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 मी माझ्या घरी यांना
गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🙏🏻
❤❤❤
❤❤❤❤❤❤
😊
❤❤😊❤
Kharch khup chhan zalay song❤❤
Aika na dada ganpati bappa warti pn ak song bnwa ki तुमच्या आवाजात
खुप छान आवाज आहे भाऊ तुझा विठ्ठल माऊली ची अशीच कृपा असो🙏🙏🙏🙏
Ekch no.dada
दादा खुपच शान माऊलि चगान👍
खूप छान मन मोहक गीत दहा वेळा ऐकलं तरी ऐकावं वाटतं अप्रतिम ❤❤❤
खूप सुंदर माऊली
Ek no dada
Parmesh dada tula तोड नाही ❤❤❤
लय भारी 👌
सुंदर गाणं दादा 👌
Kddk song Parmesh my bro jann 👌🙏❤️🔥😍🥰
दादा हे गाणं खूप छान गायलेला आहे आपण🎉🎉🎉