सरिता इंटरव्यू खूपच सुंदर झाली मला पण तुझ्या रेसिपीज फार आवडतात मी नेहमी घरी ट्राय करते आता लेटेस्ट ढोकळा रेसिपी टाकली माझी पण ढोकळे खूप सुंदर झाले थँक्यू फॉर दॅट आणि तू पण खूप छान आहेस
Motivational video. My native is Kerala. I like Rasam with rice. My husband is Marathi. I make maharashtrian dishes as per ur videos. iI like ur videos. Thanks a lot madam.
खूपच सुंदर ❤❤ सद्गुरु सर्वांचे भल करो कल्याण करो रक्षण करो आणि सर्वांचा संसार सुखाचा करो आणि गोड नाम मुखात अखंड राहो आणि सर्वांची खूप खूप भरभराट होत राहो आणि सर्वांची मुले सर्वगुणसंपन्न होऊन टॉपला जाऊन राष्ट्राचे सर्वोत्तम नागरीक होऊन राष्ट्राची सर्वोत्तम सेवा करो आणि सर्वांना निरामय आरोग्य लाभो आणि सर्वांना जीवन विद्येची गोडी लागून जीवन विद्येचे खूप खूप कार्य होत राहो हीच सदगुरु चरणी प्रार्थना ❤❤
सरिता तुझी मुलाखत खूप आवडली. तू संगोल्याची आहेस हे ऐकून खूप आनंद झाला. Proud of you Sarita. पुढील वाटचलीसाठी खूप खूप शुभेच्छा. मी सांगोल्याची आहे. तुझा नंबर पाठव.मला तुला बोलायला खूप आवडेल
Great interview🎉 Paristhiti mansala ektar ghadvte nahitar bighdavte. Pan Sarita kharch khupch down to earth ani guni ahe. Navasarkhi sarita(nadi) ahe. Mhanun ti satat kahitari shikat aste. Mullat Tiche Mr. ncha tichyavarcha vishwas khup motha ahe. Tichyabaddalcha abhyas ch tyani chan kela ahe, kiva tyani Saritala khup chan prakare olkhun ghetale ahe. Mhanunch tyancha trust khup motha ahe. Made for each other ase te doghe ahet. Ajchya pidhine ya goshtinkade seriously pahile pahije, shikale pahije. All the best Sarita.... ❤🎉
सुंदर मुलाखत घेतली. प्रश्न विचारण्याची हातोटी मस्तच, मुलाखत ओघवती झाली, व्यवसायातल्या समस्या, आत्मविश्वास,लोकांच्या चांगल्या वाईट प्रतिक्रिया , सहजीवनावरचे भाष्य सगळंच खूप आवडलं.
खूप छान वाटलं ऐकताना सरिताताईंचा प्रवास.त्यांचे व्हिडिओज मी नेहमी बघते,मला खूप आवडतात, प्रमाण तर अचूक असतं ताईंचं.असाच त्यांचा उत्कर्ष होवो,एक उत्कर्ष तर आहेच त्यांच्याकडे. ❤😊खूप छान ताई. धन्यवाद.
विश्वासाने कुठल्याही कार्यात स्थिर होता येते. फार सुंदर मुलाखत. उत्कर्ष नावाचे मुलं खूप प्रामाणिक, फुडी, सौजन्यशील, आदरयुक्त ई..ई..ई.. खूप सुंदर असतात. माझ्या मुलाचे नावही उत्कर्ष आहे बरं..! अगदी प्रेरक ठरेल मुलाखत. 💐💐💎
तुझा इंटरव्हू पाहून लहानपणी चे दिवस आठवले. सांगोला आठवलं. तू खरंच ग्रेट आहेस. तुज्याकडून खूप काही शिकायला मिळतं. पुण्यात तुला कधीतरी भेटायला आवडेल ❤minal ukale
As you travel to different places it is your skill to manage in different types of kitchen when sometimes there are not proper facilities. Congratulations for everything. Keep it up.
सरिता ताई खरोखर तू महाराष्ट्राची सुगरण आहेस. aayya तु माझी सख्खी शेजारीण आहेस .maz सासर शिवपुरी शेजारी तांबेवडी आहे.मला आता कळत आहे तुझ्या सुरवाती पासूनच्या रेसिपी ,तुझी बोली भाषा मला का आवडत होती.
Fantastic and impressive and yet very much inspiring interview. God bless u always Sarita . Have a grand success in ur courier. U r a brave and solid. 🎉❤ खरोखर तुझे कौतुक करावे, तितके थोडेच. तुला ,तुझ्या उत्तकर्षाला माझा मनापासून ashirwad. Ani interview sathi Loksatta, Siddhi che abhar.
Mi तुझ्या रेसिपीज सर्व पहाते. All the videos ,I appreciate really. I am 72 yrs ,old ,but still तुझ्याकडून खूप काही शिकता येते.😊
सरिता इंटरव्यू खूपच सुंदर झाली मला पण तुझ्या रेसिपीज फार आवडतात मी नेहमी घरी ट्राय करते आता लेटेस्ट ढोकळा रेसिपी टाकली माझी पण ढोकळे खूप सुंदर झाले थँक्यू फॉर दॅट आणि तू पण खूप छान आहेस
फारच सुंदर मुलाखत मनमोकळेपणाने सर्व काही सांगितल आणि उत्कर्षची भरभक्कम साथ अभिनंदन असाच उत्कर्ष होवो
तुझ्या हसतमुख चेहऱ्याने सांगितलेल्या रेसीपी मागे कीती प्रचंड मेहनत कष्ट आहेत हे आज सर्वाना कळले असेल. तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
Motivational video. My native is Kerala. I like Rasam with rice. My husband is Marathi. I make maharashtrian dishes as per ur videos. iI like ur videos. Thanks a lot madam.
सरिताताईंचा आवाज तर खूप छानच आहे.मुलाखत येणार्या ताईंनी जणू काही आमच्याच मनातले प्रश्न विचारले.
खरंच खूप खूप छान मुलाखत, सांगोलाकर साठी अभिमानास्पद 💐💐💐
खूपच सुंदर ❤❤
सद्गुरु सर्वांचे भल करो कल्याण करो रक्षण करो आणि सर्वांचा संसार सुखाचा करो आणि गोड नाम मुखात अखंड राहो आणि सर्वांची खूप खूप भरभराट होत राहो आणि सर्वांची मुले सर्वगुणसंपन्न होऊन टॉपला जाऊन राष्ट्राचे सर्वोत्तम नागरीक होऊन राष्ट्राची सर्वोत्तम सेवा करो आणि सर्वांना निरामय आरोग्य लाभो आणि सर्वांना जीवन विद्येची गोडी लागून जीवन विद्येचे खूप खूप कार्य होत राहो हीच सदगुरु चरणी प्रार्थना ❤❤
मी सरिताज किचन प्रमाणे उंधियु आणि खजूर डिंक लाडू करुन पाहिले तंतोतंत त्याचप्रमाणे केले मस्तच जमले दोन्ही पदार्थ, धन्यवाद सरिता
सरिता ताई मी शिवपुरी शेती महामंडळाच्या शाळेत शिक्षिका होते, तू शिवपुरी ला होतीस हे ऐकून खूप छान वाटले, आपलं गावाकडंच माणूस भेटल्याचा आनंद😊
खूप छान ताई, खरच तुम्ही खूप ग्रेट आहात, रेसिपी मध्ये तर अप्रतिमच आहात खूप काही टिप्स रेसिपी शिकता येतात सर्वांना 😊❤
मी इतकंच म्हणेन, की सरिताताई, तुम्ही खरंच सतत जमिनीवर राहून वागणाऱ्या सुहासिनी सुमधुर भाषिणी आहात 🙏
😊
👌👌👌👌👍
सरिता ताई खुप खुप छान. 💐🙏
तु घेतलेली जबाबदारी छान निभावतेय .तुला खुप खुप आशीर्वाद .
मी तुझी खुप फँन आहे . मी पण मला जे पदार्थ जमत नव्हते ते पण तुझे व्हिडीओ बघुन छान जमतात . . भाजणी चा तर तुझा व्हिडीओ बघून मी भाजणी करुन विकली .
sarita and utkarsh yanncha interview mast hota , sarita che bolne mast aahe ❤
इंटरव्ह्यू खूपच आवडला सरीता तू सुगरण आहेसच त्याचबरोबर माणूस म्हणून खूप छान आहेस तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद
❤❤❤😊ij
तुमची सुरवात आणि आता बहरलेला व्यवसाय आणि केलेला संघर्ष खूप छान सांगितला.. खूप शुभेच्छा 💐💐💐💐
सरिता तुझी मुलाखत खूप आवडली. तू संगोल्याची आहेस हे ऐकून खूप आनंद झाला. Proud of you Sarita. पुढील वाटचलीसाठी खूप खूप शुभेच्छा. मी सांगोल्याची आहे. तुझा नंबर पाठव.मला तुला बोलायला खूप आवडेल
Interview खूपच छान झालाय...तुम्ही 1 उत्तम सुगरण आहात...असेच छान यश तुम्हाला मिळूदे👍👍खूप खूप शुभेछा 👏👏
छान प्रेरणादायी मुलाखत....सरिता ताई तू सांगितलेल्या पद्धतीने मी पुराण पोळी केली खूपच छान झाल्या❤सगळ्याच रेसिपीज मस्त असतात
❤ khup Chan zali mulakaat .sachoti, sanyam Aani swakashtachi tayari che Sundar bakshis he milnarach.shubhechha
मुलाखत खूपच सुंदर होते उद्बोधक होते मला फार फार आवडली. सरिता तुझं बोलणं खूपच गोड गोड आहे. आणि डुप्लिकेट बोललं नाही. खरोखर प्रेमळ आहे.
खूप सुरेख व्हिडीओ पाहायला मिळाला.
Great Sarita Tai❤
Siddhi shide@tumcha madhe boltana, n specially ur smile renuka shahane chi zalak diste.khuo chan👍🏻👍🏻
खूप छान इंटरव्ह्यू झाला मी पण तुमच्या रेसिपी पाहून बनवत रहाते 😊❤ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद
खुप छान मुलाखत आहे. सरिता ताईंचे अभिनंदन
सरिता ताई मला तुझा गोड आवाज फारच आवडतो तुझी मुलाखत छान झाली तुझ्या जीवनातला प्रवास आमच्या बरोबर शेअर केला खूप छान वाटले best of luck tula❤
Z
छानच, मुलाखत, झाली खूप, छान, वाटले ❤❤❤❤❤❤
खूप छान मुलाखत.सरीता किचन मी आवडीने पहाते.सरीता फार छान पध्दतीने सांगते.तीला अनेक शुभेच्छा.
👌👌👌👍 सरीता मॅडम आपला आवाज खूप गोड आहे . रेसिपी पण छान समजून सांगता. मी नेहमी पहाते आवडीने. 💐💐
Great interview🎉
Paristhiti mansala ektar ghadvte nahitar bighdavte.
Pan Sarita kharch khupch down to earth ani guni ahe. Navasarkhi sarita(nadi) ahe. Mhanun ti satat kahitari shikat aste. Mullat Tiche Mr. ncha tichyavarcha vishwas khup motha ahe. Tichyabaddalcha abhyas ch tyani chan kela ahe, kiva tyani Saritala khup chan prakare olkhun ghetale ahe. Mhanunch tyancha trust khup motha ahe. Made for each other ase te doghe ahet.
Ajchya pidhine ya goshtinkade seriously pahile pahije, shikale pahije.
All the best Sarita.... ❤🎉
😊
😊
सुंदर मुलाखत घेतली.
प्रश्न विचारण्याची हातोटी मस्तच, मुलाखत ओघवती झाली, व्यवसायातल्या समस्या, आत्मविश्वास,लोकांच्या चांगल्या वाईट प्रतिक्रिया , सहजीवनावरचे भाष्य सगळंच खूप आवडलं.
खूप छान मुलाखत!
मुलाखत खुपच छान मुलाखत घेणारी सिद्धी ही खुप छान मुलाखत घेते छान प्रश्न विचाते ..
खूप छान मुलाखत दिली खूप खूप अभिनंदन ❤❤
खुप सुंदर interview आहे.
❤❤ ekdam chan mulakat ghetli sarita aani tumhi doghinchehi bolne khuoop Aavdle
Down to Earth आहेत सरिता ताई. आणि खूप खडतर परिस्थितीतून वर येऊन ही, त्या मोकळेपणाने सांगतात.
Great cook, great but simple look, Tai तुझ्या हातची ठेवणं खूप छान आहे beautiful eye n voice All in one 🎉 All the best dear nice couple
मस्त झाली मुलाखत ❤
खुप सुंदर मुलाखत सरीता.
खूप छान वाटलं ऐकताना सरिताताईंचा प्रवास.त्यांचे व्हिडिओज मी नेहमी बघते,मला खूप आवडतात, प्रमाण तर अचूक असतं ताईंचं.असाच त्यांचा उत्कर्ष होवो,एक उत्कर्ष तर आहेच त्यांच्याकडे. ❤😊खूप छान ताई. धन्यवाद.
मुलाखत छान झाली। तुमचे रेशीपीज छान असतात
खूप छान मुलाखत झाली तुझी अशीच भरभराट होत राहो हीच सदिच्छा
❤ khup Sundar tai
खूपच सुंदर
मुलाखत छान .प्रयत्ने वाळुचे.....
विश्वासाने कुठल्याही कार्यात स्थिर होता येते. फार सुंदर मुलाखत. उत्कर्ष नावाचे मुलं खूप प्रामाणिक, फुडी, सौजन्यशील, आदरयुक्त ई..ई..ई.. खूप सुंदर असतात. माझ्या मुलाचे नावही उत्कर्ष आहे बरं..! अगदी प्रेरक ठरेल मुलाखत.
💐💐💎
आजची मुलाखत खूप छान होती मी नेहमी सर्व तुझे व्हिडिओ बघते
Yes. According to one author.
Tumchaytala arcimidies
Shodha.
Nice keep it up.
Very true and prompt answers from lovely couple.
Khup chan sarita madam ❤God bless you 🙌
तुझा इंटरव्हू पाहून लहानपणी चे दिवस आठवले. सांगोला आठवलं. तू खरंच ग्रेट आहेस. तुज्याकडून खूप काही शिकायला मिळतं. पुण्यात तुला कधीतरी भेटायला आवडेल ❤minal ukale
पहिल्यांदाच एवढी छान मुलाखत ऐकली... जोडी छानच आहे तुमची... तुमच्या उत्कर्षासाठी तुमचा उत्कर्ष तुम्हाला साथ देतोय हे फारच आवडलं... खूप खूप शुभेच्छा 🎉
As you travel to different places it is your skill to manage in different types of kitchen when sometimes there are not proper facilities.
Congratulations for everything.
Keep it up.
खुप छान
खूप शुभेच्छा सरीता
मुलाखत छान. सोप्प करून रेसिपी सांगणं impressive. All the best to you
Khup Chan interview ❤
Khup chaan Gappa Sarita Tai.Nice video.c u in Next video.
खूपच मस्त मुलाखत
Khup chhan mulakhat hoti I like it most ❤
Yes, I love your voice very much
आम्हाला आजचा इंटरव्यू खूपच आवडला तू खूपच सुंदर दिसते आणि खूप आवडते पण
Interview khoopacha chhan zala, tumachi shikavnyachi padhat, aavaj khoopchhan, aikat rahave ase watate,sarv video uttam, thanks
सरिता ताई खरोखर तू महाराष्ट्राची सुगरण आहेस. aayya तु माझी सख्खी शेजारीण आहेस .maz सासर शिवपुरी शेजारी तांबेवडी आहे.मला आता कळत आहे तुझ्या सुरवाती पासूनच्या रेसिपी ,तुझी बोली भाषा मला का आवडत होती.
Fantastic and impressive and yet very much inspiring interview. God bless u always Sarita . Have a grand success in ur courier. U r a brave and solid. 🎉❤ खरोखर तुझे कौतुक करावे, तितके थोडेच. तुला ,तुझ्या उत्तकर्षाला माझा मनापासून ashirwad. Ani interview sathi Loksatta, Siddhi che abhar.
Uuuuo77îôouiiiiiiiioiiiuiiiiuoioioiiiiiiuuuoouuiíuuuuuuuíuuiuuuuíuíuouiiuuuiuiiiiuiúíuuouuuuuuuiuuuuuiiouiouiiuuuiouiiuuioöiuoiiuiiiuiuíuiuiuiióuuuuuuuúujuulllllllillllliikiiíuiiiiiíiiiiiiiiíiï 11:11
खूप छान interview
I follow her recipes and tips I’m here from USA she is very user friendly wishing her n her team tons of best wishes!
छान झाला VDO. Sarita❤U
How sweet of you ❤️
संगीताचं बोलणं खुप गोड आणि समजुन बोलणं खुप माला भावतं.
Khup chan Interview All the best Sarita
saritacha aavaj khup khup Chan ahe
वा सुंदर मुलाखत 🌹
खूप छान! 👌🎉
Tai chan 😊😊
Loved your interview, very nicely n neatly explained with all d small things in detail
सरिता ताई तुम्ही माझ्या ऊर्जास्रोत आहात, तुमच्या व्हिडियो explain khup chan astat, तुमचे बोलणे एकदम टीचर सारखे असतात, फार छान वाटतं तुम्हाला पाहून, energetic aahat. Tumhi ekdam down the earth aahat.
Tai khup chan interview
Motivational interview 👌👌
Khup Chan Sarita tai
छान मुलाखत 👍👍
कौतुकास्पद प्रवास..
🎉
Sarita madam khupcha chhan aahet ❤
Very nice ❤❤😮😮
Khup Chan 🎉
खरच मला वाटत होत ऐकायच होत छान मुलाखत
Sarita Tai khup chan❤❤
Tai khupach chan interview
Khup chhan vatale.
खूप छान मुलाखत झाली सरिता, मला असं कळलंय की तू नांदेड सिटी मध्ये राहते, मी पण तिथे च राहते, मला तुला भेटायला खूप आवडेल ❤
तुमची recipe ही ultimate असते, म्हणजे पदार्थांचा vdo बघायचा पण समाधान तुमच्या रेसिपी ने मिळते व तीच केली जाते. U r tooooo sweeeet.
Khup chan tai 🎉
खूप छान मुलाखत
Challenges are not simple if is a kitchen field...challenges second name is_Saritas kitchen ..🎉
खूप छान अभिनंदन ताई खूप मोठी हो🎉
उत्कर्ष सरांचे नेव्हितील अनुभव ऐकायला पण आवडेल आम्हाला.
अवघाडीत अवघड पदार्थ सोपा करून शिक णाऱ्या लाडक्या सरिता ताई🤩
खुप छान 👌👌👍👍🌹
खुप छान....