खूप छान वाटलं तुमच्या गप्पा एकूण सरिता ताईचे अनुभव खरच वेगळे होते.मी पण एक फौजीची बायको आहे त्यांनी जे सांगितले ते सर्व फौजी फॅमीलीला फेस करावं लागत खरचं अभिमान वाटतो अश्या महिलांचा.
खूप सुंदर podcast होता स्मिता ताई...सरिता ताईं च्या सगळ्या रेसिपीज मला खूप आवडतात. मी स्वतः वेगळ काही try करताना रेसीपी सोबत saritas kitchen अस आवर्जून टाकते..कारण कधीच त्या recipe बनवताना चुकत नाहीत..खूप inspiring journey आहे सरिता ताईची..lots of love and Thanks both of you ❤❤❤🎉🎉🎉
खूप छान वाटले सरिता ताई तुमच्या गप्पा अशाच ऐकतच रहावे असे वाटते खूप छान बोलतात तुम्ही अशाच पुढे जात राहा तुम्ही पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤❤
नमस्कार सरिता ताई मी तुमचे रेसिपी चे व्हिडिओ नेहमी बघत असते तुमच्याकडून मी खूप काही शिकले आजचा तुमचा एपिसोड बघून मला खूप प्रेरणा भेटली तुमचा जीवन प्रवास खूप कठीण असताना तुम्ही त्यातून खूप चांगली वाटचाल केली तुमच्या पुढील प्रगतीसाठी खूप खूप शुभेच्छा❤❤
सरिता ताई काम वाल्या बाई म्हणण्यापेक्षा काम वाल्या ताई म्हणलं असतं तर अधीक छान वाटलं असतं ऐकनाऱ्याला ती बिचारी गरीब आहे म्हणून त्यांना रिस्पेक्ट द्यायची नाही का . तुम्ही पण ऐके काळी असच होतात तुमच्या आईबरो 'बर जायचात तेव्हा
हो ना ताई . त्यांच कौतुक केलं की त्याबरोबर रिप्लाय करतात आणि चुकी असली की बघुन न बघीतल्या सारखं करतात कुणाचाही एक काळ असतो तो बदलत असतो आज ना उद्या त्या ताई गरीब आहेत म्हणुन आपल्या घरी कामाला येतात त्या ताई जर हा विडिओ बघत असतील तर नक्कीच त्यांना वाईट वाटेल की मी बाई तर आहे त्यात काही शंका नाही . पण मला कोणीतरी काम वाल्या बाई म्हणत असेल . तर कोणालाही मनाले लागेल हे नक्की . जर त्या ताई स्वाभीमानी असतील तर असो मला जे वाटलं ते मी बोलले त्यांचा विचार असतील तसेच
ताई खर आहे मला खूप काही करायचं होतं पण मी आता ॲक्शन घेतली यूट्यूब रेसिपी चैनल चालू केल तुमच्या व्हिडिओ बघून माझा खूपच उत्साह वाढतो माझं पण चॅनल मॉनिटर्स होईल का माहित नाही पण मनापासून प्रयत्न करते
Hello tai mi तुमचं channel bagital chan ahe pan tumhi regularly video ka nhi takat regular vedeo taka tumhch hi channel growth hoil mi kel ahe tumhala subscribe 🎉❤
@snehalthakare164 hyancha kautuk karnypeksha na je simevar aj deshasathi ladat ahet na , jyanchamule aapn ithe nivant ayush jagtoi tyanchpeksha struggle ani tyancha wife sarkha kst koni kela nsal
खूप छान वाटलं तुमच्या गप्पा एकूण सरिता ताईचे अनुभव खरच वेगळे होते.मी पण एक फौजीची बायको आहे त्यांनी जे सांगितले ते सर्व फौजी फॅमीलीला फेस करावं लागत खरचं अभिमान वाटतो अश्या महिलांचा.
सरिता ताई आणि स्मिता ताई... दोघीही खूप छान दिसत आहेत
सरिता ताईचे अनुभव ऐकायला नेहमीच आवडतात she is great❤
Thank you स्मिता ताई😊
सरिता,स्मिता खुपच छान मुलाखत झाली👌👌सरिता सर्व गुणसंपन्न आहेस,अन्नपूर्णा आहेस तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच,तुझी मनु गोड आहे ❤ तुला पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा आणी शुभाशीर्वाद 🙌
खूप सुंदर podcast होता स्मिता ताई...सरिता ताईं च्या सगळ्या रेसिपीज मला खूप आवडतात. मी स्वतः वेगळ काही try करताना रेसीपी सोबत saritas kitchen अस आवर्जून टाकते..कारण कधीच त्या recipe बनवताना चुकत नाहीत..खूप inspiring journey आहे सरिता ताईची..lots of love and Thanks both of you ❤❤❤🎉🎉🎉
खूप छान वाटले सरिता ताई तुमच्या गप्पा अशाच ऐकतच रहावे असे वाटते खूप छान बोलतात तुम्ही अशाच पुढे जात राहा तुम्ही पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤❤
नमस्कार सरिता ताई मी तुमचे रेसिपी चे व्हिडिओ नेहमी बघत असते तुमच्याकडून मी खूप काही शिकले आजचा तुमचा एपिसोड बघून मला खूप प्रेरणा भेटली तुमचा जीवन प्रवास खूप कठीण असताना तुम्ही त्यातून खूप चांगली वाटचाल केली तुमच्या पुढील प्रगतीसाठी खूप खूप शुभेच्छा❤❤
Smita chan destey nice boltey pn chan.👌 sarita ovhar krtey
सरिता ताईंच्या रेसिपीज खूप चा असतात मी नेहमी बघते..छान व्हिडिओ❤
Sarita tai tumchya kadun mala baryach recipe shikayla bhetlya thanks aashach pudhe jat Raha best of luck 👍
हो मी बघते सरिता च्या रेसिपी ,saturday, sunday तिचे व्हीडिओ येत नाहीत तर चुकल्या सारखं वाटतं
सरिता आणि स्मिता दोघी माझ्या फेव्हरेट व सुंदर दोन पऱ्या ाआहातं जोडी भारी आहे❤❤
वा दुधात साखर पडावी असं झालं दोघी एकसोबत पाहून खूप छान वाटलं
Khup chan experince sagitla sarita tai tumi simta tai tumi pan khup chan interview gayta positve thiking yaty thank you mam 😊🎉🎉
Waa...donhi Mazya faverate Eka frame mde....❤
Kudos to both the beautiful, intelligent, smiling girls❤❤❤🎉🎉🎉
मी पण पाहते सरिता ताईचे ब्लॉग खूप छान रेसिपी असतात .❤❤
सरीता ताई तुमचा प्रवास ऐकुन छान वाटले
Khup chhan. Sarita tai ani smita tai doghina ekatra bhagun chhan vatle.
माझी फेव्हरेट आहे सरिता मी खूप मोठी फॅन आहे तिची 😍
Khup chan vatal sarita taiche anubhv aikun khup prerna milali smita tai tumhi pn khup mast dista❤
Very nice & motivational podcast ,thank you
सरिता ताई खुप छान वाटले तूमचा हा व्हीडीओ बघून ❤❤ तुमच्या भावी वाटचालीस शुभेच्छा अशीच प्रगती करत रहा😊😊
My two favourite ladies in one frame🎉
Kamvalya bai mhannyapekaha tai bolli aste tar bare vatele aste aikayla
मी पण सांगोल्या चीच आहे
कालच सरिता ताईंची एक रेसिपी केली मी🤗👍 खूप सुंदर असतात
Khup chaan vichar ahet g sarita tai tujhe..tujya sarkhi mothi bahini sarkhi you Tuber amhala labhali amhi viewers lucky ahot
Salute tumcha dhogi napn❤
Aamhla tumi doghi kup aavdta
Smita tai barvache product kutun gyache
तुमच्या रिसिपी khup आवडतात मला
खूप छान दोघींच्या गप्पा
Very much motivational video smita❤
Khup छान mulakhat
मी पण सरिता ताई चे रेसीपी पाहते
The Best interview 👌👌👌👍
सरिता ताई काम वाल्या बाई म्हणण्यापेक्षा काम वाल्या ताई म्हणलं असतं तर अधीक छान वाटलं असतं ऐकनाऱ्याला ती बिचारी गरीब आहे म्हणून त्यांना रिस्पेक्ट द्यायची नाही का . तुम्ही पण ऐके काळी असच होतात तुमच्या आईबरो 'बर जायचात तेव्हा
Correct. Actually saglyach baika ya sugran astat pn ya so called baikana vatat amhi farch Bai perfect sarkha tech tech aaikun irritate hota.
हो ना ताई . त्यांच कौतुक केलं की त्याबरोबर रिप्लाय करतात आणि चुकी असली की बघुन न बघीतल्या सारखं करतात कुणाचाही एक काळ असतो तो बदलत असतो आज ना उद्या त्या ताई गरीब आहेत म्हणुन आपल्या घरी कामाला येतात त्या ताई जर हा विडिओ बघत असतील तर नक्कीच त्यांना वाईट वाटेल की मी बाई तर आहे त्यात काही शंका नाही . पण मला कोणीतरी काम वाल्या बाई म्हणत असेल . तर कोणालाही मनाले लागेल हे नक्की . जर त्या ताई स्वाभीमानी असतील तर असो मला जे वाटलं ते मी बोलले त्यांचा विचार असतील तसेच
@@sandhyaphalphale1455 Tai kasa ahe ani jya madatnis yancha bhaset Kamvalya baika.yancha Jiva varch hya ashya you tuber udat astat.
Ho
बरोबर बोललात 😊
खूप छान घेण्यासारखे आहे
दोघीही सुंदर
खुप छान व्हिडिओ,,
खुप छान ❤🥰
मला कुंमकुमादी तेल घरी कस बनवायचे ते सांग ना...
खूप छान
स्मिता साडी खूप सुंदर आहे तुझी❤
Thank you 😊
@@smitashewale2112mam pravin tarde interview ghya
Hat's of u sarita tai❤❤❤❤❤
खुप छान मुलाखत 👌
खूप सुंदर मुलाखत झाली.... मी रोज बघते रेसिपी खूप छान असतात सोप्या पद्धतीच्या ❤️❤️❤️❤️.... पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सरिता 🎉🎉🎉🎉
Thank you 😊👍
मस्त दोघी पण ❤😊
Inspirational❤
स्मिता शेवाळे म्हणजे.. यंदा कर्तव्य आहे.. या चित्रपटातील अभिनेत्री का?
अन्नपुर्णा आणि सरस्वती वाटताय दोघी.
खूपचं छान comment 👌माझेही व्हीडीओ पहा आणि नक्की आवडले का सांगा😊
सरीता खूपचं प्रेरणादायी आहे तुझा प्रवास 👏 माझेही व्हिडिओ पहा आणि नक्की आवडले का सांगा😊
मॅम पॉडकास्ट करीता आपल्याला contact कसा करता येईल..pls replay
2 ni pn mast ❤❤❤
Very inspirational hat's off to you Sarita Tai ❤
Viral fever म्हणा ताई 😅नाटकी चर्चा😅
🎉🎉
Tai aali mi recipe baghte 😊
14:29 aavaj nit yet nahi smita cha.baki sagle chan.
दोन्ही हेडफोन ने ऐकावे
❤❤ very nice
खूप सुंदर कार्यक्रम 🙏🙏
Sarita ❤️
ताई खर आहे मला खूप काही करायचं होतं पण मी आता ॲक्शन घेतली यूट्यूब रेसिपी चैनल चालू केल तुमच्या व्हिडिओ बघून माझा खूपच उत्साह वाढतो माझं पण चॅनल मॉनिटर्स होईल का माहित नाही पण मनापासून प्रयत्न करते
Hello tai mi तुमचं channel bagital chan ahe pan tumhi regularly video ka nhi takat regular vedeo taka tumhch hi channel growth hoil mi kel ahe tumhala subscribe 🎉❤
@@sushmachavan3090 हो ताई 🙏
खुपच छान
❤
Tai tumhi aabhaas haa aabhaas ha chhalato Tula chhalato mala ya gaanyaat aahet na.
Yes, she is
कुणाला पण काय बोलवता😅
Housequeen again
Kshala hila bolavala ahe kai jaga vegla ahe hicha struggle hyachpeksha kiti tari kstatun pudhe alelya ledies ahet jara bgha nko tyana kshala bolavta smita madam tumi
Dusryachya mehanitchi jann thevyala shika. Ekda kharch Purna struggle aaiika. Lokanbaddal changala bolta yet nasel tar vait bolu naye
@snehalthakare164 hyancha kautuk karnypeksha na je simevar aj deshasathi ladat ahet na , jyanchamule aapn ithe nivant ayush jagtoi tyanchpeksha struggle ani tyancha wife sarkha kst koni kela nsal
Madhura chi copy karnari copy cat 😂
Devva.... ha interview baghun Madhura cha kai zala asel 😐😐
Hello Smita tai pls mala personal help hviy tumchi.ksa contact karaycha tumhala sangal ka pls tai
Tai pls reply me pls
Reply me pls tai pls
Sarita ❤️
❤
Sarita ❤️