लेहेंग्याची फॅशन लवकर जायला हवी, आपल्या मराठमोळ्या पद्धतीने सुंदर शालु, हिरव्या बांगड्या घालून हळदीच्या अंगाची नवरी किती सुंदर दिसते.गावाकडे आहे अजून असेच खुप मस्त वाटतं 😊
तुमचा video येण्याआधी अगदी 2 दिवसांपूर्वी माझ लग्न ठरलं आहे त्यामुळे तुमची "लगीन begins " ही series माझ्यासाठी आणि माझ्या दोन्ही family's साठी खुप important ठरेल...Thank u soo much❤ आणि हा video सुद्धा मी माझ्या होणार्या नवर्याला share केला आहे...Hope ते सुद्धा या सगळया मुद्द्यांवर विचार करतील...या video मधून बर्याच गोष्टी clear झाल्या त्यासाठी खूप thank u
आता पर्यंत जेवढे video तू केलेत ना ताई त्यातला हा best video hota अस मी म्हणेल कारण आज काल किती trend chalu आहेत लग्नात entry, haladi वैगरे सगळा देखावा आहे तू म्हणतेस ते खर आहे लग्न छोट झाल तरी चालेल पण आपला आनंद महत्वाचा आहे ❤ आणि कर्ज काढून लग्न करण्या पेक्षा आहे त्यात छान आनंदात लग्न करणं महत्त्वाच 🥰 thanks tai aand dada❤
उर्मिला तुम्हा दोघांचे खूप कौतुक आहे. अत्यंत महत्त्वचा विषय अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही मांडला आहे. अनेक लोकाना लग्न ठरवताना अणि करताना..म्हणजे एकूणच या सगळ्या प्रवासात खूप मार्गदर्शन होणार आहे. अणि पुढील कटू प्रसंग टाळायला मार्गदर्शन होईल
Point no २ एकदम भारी ...आपल्याकडे एवढा विचार केला जात नाही ... पण खुप विचार करायची गरज आहे .... कर्ज काढायला लागणार असेल तर लग्न खूप साध्या पद्धतीने करावं. पण कर्ज काढू नये चुकून पण पण नंतर जो मानसिक त्रास होतो ..तो भयानक असतो.. सोहळा २ दिवसाचा होतो ..लोक जातात.. भोगायला आपल्याला लागत.. पॉईंट no ४ excellent ❤
खूप सुंदर ताई.. नक्कीच लग्न करते वेळी या सर्व गोष्टींचा विचार करण गरजेचं आहे.... खरंच एका दिवसाच्या किंवा काही तासांचा कार्यक्रमासाठी .... आयुष्भर साठी कर्ज ओढवून घेणं चुकीच आहे.खूपच छान विषय निवडला आहे..❤❤
प्रत्येक मुद्दा अचूक आहे...खूप सुंदर... लोकांनी आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे...अजूनही बऱ्याच लोकांना कमी खर्चात,कमी लोकात लग्न करण जमत नाही..लोक काय म्हणतील हा विचार करत बसतात...शिवाय आपण दुसऱ्यांच्या लग्नात जेवून आलोय हा विचार डोक्यात असतो...हे कुठेतरी बदललं पाहिजे
खूप छान विषय निवडला आहेत तुम्ही दोघांनी. अतिशय उपयुक्त टिप्स दिल्या तुम्ही. गंमत म्हणजे ह्या सीरिज चे व्हिडिओज माझ्या मुलीने पाहिले नीट एकले आणि मला पण सांगितले बघायला. तिला फार आवडले. माझी मुलगी आता लग्नाच्या वयाची आहे त्यामुळे ह्या टिप्स आम्हला उपयोगी पडतील. 😊😊
खरच खूप सुंदर विषय आहे हा...आत्ता च्या लोकांनी हे सगळं च लक्ष देऊन आईकल पाहिजे..ह्याच गोष्टी न मुले मुख्य तर मुली - मुलात च वादावादी होऊ शकते..उत्तम मुद्दे सिलेक्ट केलेत तुम्ही❤ Excellent work
Ekdum perfect points kadhale aahet tumhi. " लोन घ्यायचाच असेल तर तुम्ही घ्या आई वडिलांना नको" was the best statement ❤ Ek vel cities madhali lokka sudhartil but those who have deep rooted orthodox mindset will not agree for change aani ubhaytanna dekhil pressure khali thevnar... It's a very long way to change these people but not impossible if the next gen decide to be the role model... Hope for the best 🤞🏻
खूप practical मुद्दे मांडलेत, एका दिवसासाठी , लोकांना दाखवण्यासाठी पैसे उधळण्यापेक्षा तेच पैसे आपल्या संसारा साठी उपयोगी पडतील ही मानसिकता निर्माण व्हायला तुमचा video नक्की मदत करेल. काही लोकांनी जरी असा practical विचार केला तरी हळू हळू बदल घडेल. 🙏 माझ्या नात्या मध्ये एक कुटुंब आहे. 2 मुलींची लग्न कर्ज काढून , राहता Flat विकून केली, आणि आता म्हातारपणी हलाखीच्या परिस्थितीत नवरा बायको राहताहेत.
Urmila lovely....... I am married since 25 years yet this is valid then and now also ...... We did all these things literally and there were no fights ...... Love you always
All points are supreme perfect👌 ...Muline ani mulane khrch uchlne ani parents vrcha lgnacha pressure kmi krne that's very true point 👌👌🔥Amazing series 🔥
All points we applied in 2022💯💯💯💯💯aadhi doghanchi team asali pahije..same page war asalo pahije…❤and ewadhasa pan regret nahi kontyacha goshticha..ki he karayala pahije hot and he nako asaaa..♥️🧿 grateful
व्वा ताई खूप सुंदर व्हिडिओ आहे. खूपच छान. पहिल्याच व्हिडिओ मध्ये एवढी माहिती मिळाली आता series म्हणल्यास तर काय विषयच नाही. एक no हिट होणार ही लगीन begins . मस्तच ❤❤
खूपच छान सांगितले... सोशल मीडिया किंवा फोटो हा मुद्दा मलाही पटत नाही.. छान फोटो येण्यासाठी कित्येकदा साखरपुड्याची अंगठी किंवा लग्नात मंगळसूत्र काढलं घातलं जातं.. यामुळे त्या क्षणाला काही अर्थ उरत नाही..हे सगळं कुठे तरी थांबले पाहिजे. अजून एक गोष्ट कि सध्या मुलामुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत असं वाटतं..घर गाडी शेती नोकरी आणि महत्त्वाचे म्हणजे मुलगा एकुलता एक असावा किंवा नसलाच तरी आपण वेगळे राहणार आहोत हे लग्ना आधीच ठरवून घेतल जाते.. मुलांना सुद्धा सुंदरच मुलगी हवी असते..मुलामुलींच्या अपेक्षा या मुद्यावरही तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल
Khara tar ya topic chya video sathi mi 2023mdhech khup wait kela. December 2023 mdhe maz lagn zal. Mazi lagnabaddl chi apeksha khup high class nakkich navhati. Pan average tar hotich. Prattek event bhari hava hota. Mostly sagl chhan ch zal. Kahi truti astatach. Saglach manasarkha nast hot. Pan mala nantar realize zal ki je hot te changlysathich hot. Mhanje tya moment la aaplyala sgl bhari vhavasa vatt. Aaplya aajubajula or social media vr aapn bakichyana bghto tevha badly influence hoto. Mag aaplya apeksha vadhtat. Mazahi kahisa tasach zal. Pan lagn zalyavr saglya relatives mdhe ji charcha zali te aiklyavr mg manala shanti milali. Karan mi je expect karat hote tasa jari nasel zala pan je zalay te bakichyansathi bhaari hota. So it’s fine! So Stay satisfied whatever you do. Also loan vgere gheun lagn na zalyacha je samadhan mala milalay te lifetime sathi rahil. I’m glad that my wedding had a good positive end!😇 Tai, you really inspire me in a lot many ways. You’ve really got a great positive aura! Keep it up!!☺️
खूप सुंदर उर्मिला मॅडम आणि सुकिर्त सर.. खूप उत्तम माहिती दिली..आपण पटवून दिलेला प्रत्येक विषय आणि विषय खूप माहितीपूर्ण आणि योग्य सल्ला म्हणून घेईन.. मनापासून धन्यवाद...❤
Same माझे सर्व विचार असेच आहेत मला खूप आवडला व्हिडिओ....👍 म्हणूनच मी कोर्ट marriage हा ऑप्शन मस्त वाटतो कारण त्यामुळे जास्त धावपळ सुद्धा होत नाही आणि खर्च ही जास्त नाही
तुझे videos येतात आणि मग जाणवत कि आपण कधी विचारच नाही केला ह्या गोष्टींचा…. भारी विषय… भारी detailing… आणि interesting सिरीज…. पुढच्या वीडियो ची वाट बघतोय… #प्रेम ♥️
Kay asav aani kay nasav new generation ne ya topic vr tumhi unlimited video bnvu shakta Waiting for more videos from u both.... Lot of love from bahrain 🇧🇭
Video आणि video cha विषय पण khup chan घेतला आहे ..... काहीं तरी वेगळा विषय आहे ......पण अजून एक गोष्ट no 1 तुझी साडी आहे ....आणि साडी च कलर पण छान आहे .....कुठून घेतली ते सांग p/z
Series che naav khup ch chaan❤doghe hi ekatra ya series madhe asal tar bhannat ch asel... Start of the video faar ch funny...vishay faar ch gehra ahe..chaan Mandalay.....God bless you...I love you Urmila tai...muwaah🥰😘
I agree everything. Recently maja love marriage 2 vela modla bcz Mulache parents ready nahi ani tyala vichrun paraspar amhi lagna tharvla ani darmyan tyachi aai expire zhali. We are waiting for 1 yr completion ani tyache lok ready asavet. Asha paristhitit kase he lagnachi bolni karaichi ? I just wanted to put love marriage madhe when parents are not ready ase decisions awghad jatata. I was in very social media sathi lagna karne vagera ani te zhala ch nhi ata mala realise pn zhalay ani tumcha video pahun kharach vatla I was in wrong mindset ❤love u Urmila dee
बऱ्याच लग्नांमध्ये अशीदेखील अपेक्षा असते कि आमच्या मुलीचं लग्न आम्ही मोठा खर्च करून केलं त्यामुळे आमच्या मुलाचं लग्न देखील नवरीकडच्यांनी मोठंच केलं पाहिजे . खूप गोष्टी बदलण्याची खूप जास्त गरज आहे , आईवडिलांचा आर्थिक पाठबळ मोठं असेल तर गोष्ट वेगळी असते , आई वडील नसतील किंवा किंवा कुणी एक जरी नसेल तरी ती जबाबदारी भावंडांवर येते , ज्यांचा स्वतःचा नवा संसार असतो , या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे .
It was a really nice video. And explained the important topic in a good way with good examples. You come up with videos that are really helpful for everyone. Really first of all thank you and keep uploading such useful videos for us. thank you .❤
Nicee concept...now I realised this all things we both had discussed...n that time other members were like what things u PPL are discussing 😐 bt now I'm feeling good
Wow 👌khup chan👏 ek no. hya ashya series chi garaj samajala ahe...मुद्देसूदपणे मांडलाय हा विषय...खूप अभिनंदन...ही सिरीज सर्वानी शेअर केली पाहिजे तसेच ती अंमलात आणली पाहिजे 🤞
Vishay chaanach! Pan I want to take a moment to mention how beautiful and delicate Urmila Tai looks! Suruvatila Sukirt dada shi laadikpane boltana achanak kahi varsha purvi Urmila tai kashi asavi ashi jhalak disli.🥰
Hydrolic entry 😆😆😆😆😆😆😆😆देवा🙏🤣🤣🤣🤣🤣 अरे भारीच रे😂😂😂 ए तुम्ही दोघ जाम भारी आहात👌👌👌👌❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️ अजुन पुर्ण व्हिडिओ पण नाही पाहिलाय मी😂😂😂🥳🥳🥳
लग्नाचा खर्च 50 50% तेव्हाच करावा जेव्हा दोन्हीकडे येणारे लोकांचा count same आहे नाहीतर काही वेळा मुलाकडच्यांच्या ओळखी खूप असतात तर तो ताण त्यांनी मुलीच्या घरच्यांना देण्यापेक्षा लग्न कमी माणसांत करून मूलाकडच्यांनी reception वेगळं करावं
Urmila kara tar lahan asun evhad plyan karn hi khup mothi goshti aahe (1) ki tu khup quit aahe (2) tu far hushar Ani jawabdari ne wagnari saglyana samjun ghenari tytun aapla sarth parmarth sadhya karnari hushar aahe so I love you urmila maz age 49 aahe pan tuzya sarakhya muli na kaharch agdi mana pasun aane k aashirwaad bless you ❤
खूप छान चॅलेंजिंग विषय आहे ताई.. एक मुद्दा हा पण आहे की लग्न ठरवताना ठरत की आम्हाला काहीही नको तुम्ही मुलीला काही दिलं नाही तरी चालेल. आम्हाला मान्य असेल त्यामुळे आई वडील खूप आनंदाने मुलीचे लग्न करतात आणि मग लग्न झालं की अगदी काही दिवसात मुलीला हुंड्या साठी मागण्या सुरू होतात तिला त्रास दिला जातो.. त्यामुळे आधी किती पण स्पश्ट बोलणी केली तरी समोरची मंडळी इमानदार , खरी बोलणारी आणि माणुसकी जपणारी असावी तरच ह्यातील काही गोष्टी बदल होऊ शकतो. कारण काही लोक असे पण आहे की ठरवतांना काहीच नको म्हणतात आणि एकदा ठरलं की एक एक नवीन मागणी सुरू करतात.
खूप सुंदर विचार.... प्रत्येकाने आपले बजेट पाहूनच सगळ्या गोष्टी करणे गरजेचे आहे... पण आजकाल स्टेटस सिम्बॉल मुळे सगळ्या गोष्टी दिखाव्यासाठी केल्या जातात😢 आणि हे पण आधी अगदी खरे आहे की जर सगळ्या गोष्टी बोलून नीट ठरवून केल्या तर पुढे जाऊन काही प्रॉब्लेम होत नाही
Maz comment karaych karan as ki ya video chi engagement vadhavi ani jastit jast lokanparnt video java....u r doing really good 👍👍👏👏
Thankyou🤗
Thank you for helpful video
Mam maza bf ahe changla ahe to pn mla to kdi gift surprise nhi det ya vr mi ky kru@@UrmilaNimbalkar
@@Bhagyashree.401 may be tyala mhitch nasel tula gift ani surprises pahijet.....tu sang na tyala
Ui@@UrmilaNimbalkar
लेहेंग्याची फॅशन लवकर जायला हवी, आपल्या मराठमोळ्या पद्धतीने सुंदर शालु, हिरव्या बांगड्या घालून हळदीच्या अंगाची नवरी किती सुंदर दिसते.गावाकडे आहे अजून असेच खुप मस्त वाटतं 😊
हा 2 मुद्दा खरच छान सांगितले माझ्या बाबाचे पण हीच म्हणणं आहे ❤❤❤
Ha he khr ahe apn apli sanskriti tikwayla hawi
Ho he khar ahe mhanun mi majya lagnat lehanga nahi choose kela I choose पारंपरिक शालू❤
अगदी खरे
It's our personal choice always😊
तुमचा video येण्याआधी अगदी 2 दिवसांपूर्वी माझ लग्न ठरलं आहे त्यामुळे तुमची "लगीन begins " ही series माझ्यासाठी आणि माझ्या दोन्ही family's साठी खुप important ठरेल...Thank u soo much❤ आणि हा video सुद्धा मी माझ्या होणार्या नवर्याला share केला आहे...Hope ते सुद्धा या सगळया मुद्द्यांवर विचार करतील...या video मधून बर्याच गोष्टी clear झाल्या त्यासाठी खूप thank u
आम्ही कोकणातील आहोत. आमच्या कडे सगळीकडे ५० % ५०.% असाच खर्च केला जातो फार पूर्वीपासून. ❤पण हा खुप छान मुद्दा आहे सगळीकडे हे बदल व्हायला हवे.
@@nidhiparab6154 हो आणि सूट बूट अंगठीच्या नावाखाली हुंडा घेतात ना
yes yes❤😂...we kokani people are really well mannered specially when it comes to marriege
Agdi khara ahe... Aapan konkani loka khup straight forward asto when it comes to money. Ani tasa asayla suddha hava.
@@shrutishedge8703 खरं आहे...आपल्याकडे मानपान ताम झाम फारसा नसतोच सगळं बऱ्यापैकी साधं सोपं असत
Khup changli gosht ahe
आता पर्यंत जेवढे video तू केलेत ना ताई त्यातला हा best video hota अस मी म्हणेल कारण आज काल किती trend chalu आहेत लग्नात entry, haladi वैगरे सगळा देखावा आहे तू म्हणतेस ते खर आहे लग्न छोट झाल तरी चालेल पण आपला आनंद महत्वाचा आहे ❤ आणि कर्ज काढून लग्न करण्या पेक्षा आहे त्यात छान आनंदात लग्न करणं महत्त्वाच 🥰 thanks tai aand dada❤
उर्मिला तुम्हा दोघांचे खूप कौतुक आहे.
अत्यंत महत्त्वचा विषय अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही मांडला आहे.
अनेक लोकाना लग्न ठरवताना अणि करताना..म्हणजे एकूणच या सगळ्या प्रवासात खूप मार्गदर्शन होणार आहे.
अणि पुढील कटू प्रसंग टाळायला मार्गदर्शन होईल
Appiciated
Point no २ एकदम भारी ...आपल्याकडे एवढा विचार केला जात नाही ... पण खुप विचार करायची गरज आहे .... कर्ज काढायला लागणार असेल तर लग्न खूप साध्या पद्धतीने करावं. पण कर्ज काढू नये चुकून पण पण नंतर जो मानसिक त्रास होतो ..तो भयानक असतो.. सोहळा २ दिवसाचा होतो ..लोक जातात.. भोगायला आपल्याला लागत.. पॉईंट no ४ excellent ❤
खूप सुंदर ताई.. नक्कीच लग्न करते वेळी या सर्व गोष्टींचा विचार करण गरजेचं आहे.... खरंच एका दिवसाच्या किंवा काही तासांचा कार्यक्रमासाठी .... आयुष्भर साठी कर्ज ओढवून घेणं चुकीच आहे.खूपच छान विषय निवडला आहे..❤❤
प्रत्येक मुद्दा अचूक आहे...खूप सुंदर... लोकांनी आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे...अजूनही बऱ्याच लोकांना कमी खर्चात,कमी लोकात लग्न करण जमत नाही..लोक काय म्हणतील हा विचार करत बसतात...शिवाय आपण दुसऱ्यांच्या लग्नात जेवून आलोय हा विचार डोक्यात असतो...हे कुठेतरी बदललं पाहिजे
काय छान विषय घेऊन आला आहात खूप सुंदर सगळे विचार मांडलेत आणि याचा नक्कीच सर्वांना खूप लाभ होईल❤❤❤❤
खूप छान विषय निवडला आहेत तुम्ही दोघांनी. अतिशय उपयुक्त टिप्स दिल्या तुम्ही.
गंमत म्हणजे ह्या सीरिज चे व्हिडिओज माझ्या मुलीने पाहिले नीट एकले आणि मला पण सांगितले बघायला. तिला फार आवडले. माझी मुलगी आता लग्नाच्या वयाची आहे त्यामुळे ह्या टिप्स आम्हला उपयोगी पडतील.
😊😊
खरच खूप सुंदर विषय आहे हा...आत्ता च्या लोकांनी हे सगळं च लक्ष देऊन आईकल पाहिजे..ह्याच गोष्टी न मुले मुख्य तर मुली - मुलात च वादावादी होऊ शकते..उत्तम मुद्दे सिलेक्ट केलेत तुम्ही❤ Excellent work
खुप छान टीप्स मिळाल्या दोघांकडून आणि मतेही तेवढीच खरे आहे. मी पण लग्नात झालेले असे खुप गोंधळ बघितले आहे. ❤❤❤❤😘😘😘
Ekdum perfect points kadhale aahet tumhi. " लोन घ्यायचाच असेल तर तुम्ही घ्या आई वडिलांना नको" was the best statement ❤ Ek vel cities madhali lokka sudhartil but those who have deep rooted orthodox mindset will not agree for change aani ubhaytanna dekhil pressure khali thevnar... It's a very long way to change these people but not impossible if the next gen decide to be the role model... Hope for the best 🤞🏻
Sukirt and urmila power couple who rock .....really all points valid all.........❤❤❤❤
खूप छान विषय... खरंच लग्न ठरताना खर्च पैसे याबाबतीत स्पष्ट बोलणे आणि खर बोलणं तेही स्वतः मुला मुलींनी हे खूप गरजेचं आहे.... Nice series..
Ekdam correct n clear thoughts sahajpane mandle ahet.mala watata he thoughts saglyach events la lagu hotat...like... dohaljevan barasa kids b'day etc...
ताई साध्या पद्धतीने लग्न करण्यात काहिच हरकत नाहीये पण आपल्या आई वडिलांना त्या संदर्भात समजवायच कसं?
ह्यावर प्लिज एक video बनव.
खूप practical मुद्दे मांडलेत, एका दिवसासाठी , लोकांना दाखवण्यासाठी पैसे उधळण्यापेक्षा तेच पैसे आपल्या संसारा साठी उपयोगी पडतील ही मानसिकता निर्माण व्हायला तुमचा video नक्की मदत करेल. काही लोकांनी जरी असा practical विचार केला तरी हळू हळू बदल घडेल. 🙏
माझ्या नात्या मध्ये एक कुटुंब आहे. 2 मुलींची लग्न कर्ज काढून , राहता Flat विकून केली, आणि आता म्हातारपणी हलाखीच्या परिस्थितीत नवरा बायको राहताहेत.
are u from
Urmila lovely.......
I am married since 25 years yet this is valid then and now also ......
We did all these things literally and there were no fights ......
Love you always
All points are supreme perfect👌 ...Muline ani mulane khrch uchlne ani parents vrcha lgnacha pressure kmi krne that's very true point 👌👌🔥Amazing series 🔥
All points we applied in 2022💯💯💯💯💯aadhi doghanchi team asali pahije..same page war asalo pahije…❤and ewadhasa pan regret nahi kontyacha goshticha..ki he karayala pahije hot and he nako asaaa..♥️🧿 grateful
व्वा ताई खूप सुंदर व्हिडिओ आहे. खूपच छान. पहिल्याच व्हिडिओ मध्ये एवढी माहिती मिळाली आता series म्हणल्यास तर काय विषयच नाही. एक no हिट होणार ही लगीन begins . मस्तच ❤❤
अप्रतिम मार्गदर्शन करणारी एक मराठी भन्नाट विचारांची जोडी😊❤❤
खूपच छान सांगितले... सोशल मीडिया किंवा फोटो हा मुद्दा मलाही पटत नाही.. छान फोटो येण्यासाठी कित्येकदा साखरपुड्याची अंगठी किंवा लग्नात मंगळसूत्र काढलं घातलं जातं.. यामुळे त्या क्षणाला काही अर्थ उरत नाही..हे सगळं कुठे तरी थांबले पाहिजे.
अजून एक गोष्ट कि सध्या मुलामुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत असं वाटतं..घर गाडी शेती नोकरी आणि महत्त्वाचे म्हणजे मुलगा एकुलता एक असावा किंवा नसलाच तरी आपण वेगळे राहणार आहोत हे लग्ना आधीच ठरवून घेतल जाते.. मुलांना सुद्धा सुंदरच मुलगी हवी असते..मुलामुलींच्या अपेक्षा या मुद्यावरही तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल
Sukirt sarkha husbund milala tar life kiti beautiful hoil. Kiti grounded, sensible , sensitive,ahe ❤❤❤
Khupch Chan 👌 mahiti Diljit अगदी मनातले बोललात तुम्ही खूपच छान वाटले.मला गरज होती हया विषयाची Thank u 🙏👍
Khup important topic ghetlaye aaj...akda lagn karnyachi adhi aikavi ch amhi tr keliye chuk pn lokanni shikav...tyasathi khuppp thank u for video❤
Khup chhan vichar mandlet, Hya ghoshti khup mahatwachya ahet, wayphal ghoshti talane garjeche ahe ❤
Khara tar ya topic chya video sathi mi 2023mdhech khup wait kela. December 2023 mdhe maz lagn zal. Mazi lagnabaddl chi apeksha khup high class nakkich navhati. Pan average tar hotich. Prattek event bhari hava hota. Mostly sagl chhan ch zal. Kahi truti astatach. Saglach manasarkha nast hot. Pan mala nantar realize zal ki je hot te changlysathich hot. Mhanje tya moment la aaplyala sgl bhari vhavasa vatt. Aaplya aajubajula or social media vr aapn bakichyana bghto tevha badly influence hoto. Mag aaplya apeksha vadhtat. Mazahi kahisa tasach zal. Pan lagn zalyavr saglya relatives mdhe ji charcha zali te aiklyavr mg manala shanti milali. Karan mi je expect karat hote tasa jari nasel zala pan je zalay te bakichyansathi bhaari hota. So it’s fine! So Stay satisfied whatever you do. Also loan vgere gheun lagn na zalyacha je samadhan mala milalay te lifetime sathi rahil. I’m glad that my wedding had a good positive end!😇
Tai, you really inspire me in a lot many ways. You’ve really got a great positive aura! Keep it up!!☺️
खूप सुंदर उर्मिला मॅडम आणि सुकिर्त सर..
खूप उत्तम माहिती दिली..आपण पटवून दिलेला प्रत्येक विषय आणि विषय खूप माहितीपूर्ण आणि योग्य सल्ला म्हणून घेईन..
मनापासून धन्यवाद...❤
खूप छान उर्मिला एक ज्वलंत विषय मांडला तुझा व्हिडिओ पाहून आजची पिढी शहाणी होऊ दे इतकच
Must watch video aahe👍
मी खूप मैत्रिणींना शेअर करते हा...आता सगळ्यांचे डोळे उघडणे फार गरजेचं आहे....लग्न झाल्यावर मुलं आनंदी राहणं जास्ती आवश्यक आहे😊
खूपच छान एपिसोड घराघरात हा व्हिडीओ पोहचला पाहिजे .
Konknat kharch 50-50 hoto. And hunda kadhich ghetla jat nhi. And m really blessed that me konkani ahe.❤❤❤❤❤
Ho ekdum barobar 💯
Same माझे सर्व विचार असेच आहेत मला खूप आवडला व्हिडिओ....👍 म्हणूनच मी कोर्ट marriage हा ऑप्शन मस्त वाटतो कारण त्यामुळे जास्त धावपळ सुद्धा होत नाही आणि खर्च ही जास्त नाही
तुझे videos येतात आणि मग जाणवत कि आपण कधी विचारच नाही केला ह्या गोष्टींचा…. भारी विषय… भारी detailing… आणि interesting सिरीज…. पुढच्या वीडियो ची वाट बघतोय… #प्रेम ♥️
Both together ❤
Blast!!!!!
Video ❤
Both are so matured and talented 👍 God bless 🙏🙏
खुप छान विषय आहे . असे खूप मुद्दे सांगितले की ज्या वर खरंच बोलायला पाहिजे आणि त्याची प्रत्येकाला मदत होईल.😊
Tai ani dada ek sath kiti chan disty nazar nko lagayla ❤❤❤❤❤❤ ajhi new couple distya❤❤❤
Starter dron नी येणार 😂😂😂😂😂👌👌👌👌 पहिल्यांदा ऐकलं हे😂😂😂
Ideal way to deal with very complicated...situation.... u guys r so clear abt it. That was fantatstic video...
Kay asav aani kay nasav new generation ne ya topic vr tumhi unlimited video bnvu shakta
Waiting for more videos from u both....
Lot of love from bahrain 🇧🇭
Tai Lagin - Bigin series ashich chalu thev khup chhan guide karta tumhi dogh jevha ektra yeta tevha😊😊😊
नेहमीप्रमाणे खूप उपयुक्त विषय..छान....
वैचारिक परिवर्तन करणारा छान blog .उत्तम विचार मांडले आहेत.
खरच उर्मिला तुम्ही दोघांनी खूप छान सांगितलं 🙏🙏
Video आणि video cha विषय पण khup chan घेतला आहे ..... काहीं तरी वेगळा विषय आहे ......पण अजून एक गोष्ट no 1 तुझी साडी आहे ....आणि साडी च कलर पण छान आहे .....कुठून घेतली ते सांग p/z
Plz saree cha prakar Ani kuthun ghetalibtevsang tai
Khup sunder video ahe tumch pn अरेंज मैरेज वाले मूला मुलीने की बोला v ya vr ek video plese
Urmila sukirt .....u rock dear God bless you and Athang....the vegan dimension
God bless you
very matured, practical perspective. I absolutely loved it. one of the best videos of you guys....
नवरा बायकोची एक team असायलाच हवी😊 तरच संसार आणि अवघं आयुष्य सुखाचं होत❤❤
Series che naav khup ch chaan❤doghe hi ekatra ya series madhe asal tar bhannat ch asel...
Start of the video faar ch funny...vishay faar ch gehra ahe..chaan Mandalay.....God bless you...I love you Urmila tai...muwaah🥰😘
Am in love with the way you both are growing up together day by day, God bless you and Your baby🤗❤❤
Khup Chan ekdam real talk and same mala hi asch karyach pan ajkal khup demand astat and mag partner bhetat nahi same thoughts che
Very veryyy most awaited topic and the way you explained 👍
खूप छान माहिती...soo excited for this series...❤
Thank you for sharing and guiding..
Jagat Bhari Video ❤❤❤❤ Must Watch and Eye Opener for all blinded by Social media trends!
Kahi vegla nahi bolat ahat tumhi kaslya chaliriti!! Tumhi ata je points mandle tyanusarch lagn me kel ahe aani 6 varsh zale khup sukhacha sansaar ahe ulat tevha paise vachle tyamule ata amhala khup phayda hotoy ❤❤❤
Best ever video Sukirt and Urmila 🎉🎉🎊Very much useful since I’m planning for my wedding☺️😅
Ek numberrrrrrr Taiiiiii khup khup divasa pasun ya videos chi wait karat hoti mi khup help hoil mala ❤❤❤❤❤
I agree everything. Recently maja love marriage 2 vela modla bcz Mulache parents ready nahi ani tyala vichrun paraspar amhi lagna tharvla ani darmyan tyachi aai expire zhali. We are waiting for 1 yr completion ani tyache lok ready asavet. Asha paristhitit kase he lagnachi bolni karaichi ? I just wanted to put love marriage madhe when parents are not ready ase decisions awghad jatata. I was in very social media sathi lagna karne vagera ani te zhala ch nhi ata mala realise pn zhalay ani tumcha video pahun kharach vatla I was in wrong mindset ❤love u Urmila dee
Best video ever ❤ ...just love and blessings to you both ❤
Khup chan video aahe..Sagle point clear explain kelet..khup chan..Garaj hoti ya videochi 😊..Thank you..😊
Very well said✨
खूप छान सिरीज आहे...वास्तव वादी
माझ्या भावाचं लग्न जमवणे चालू आहे त्याला share केलं मी खूप helpful आहे video ❤❤❤
S2u😂❤
Kharch Urmila khup sunder vishayala tumhi hat ghatay.far sunder n informative vdo....agdi kayam save karun theva asa ....
khupch chan topic gheun series suru keli tahe Thank you so much
pan jar nahi mahine aadhi suru keli saati tar aamchya cousin la khupch help zali asati
Ya series chi watt pahat mazya lagnnala 1.5 yrs zali 😊
Khupch imp video ... As usual best info n perfectly assembled topic
बऱ्याच लग्नांमध्ये अशीदेखील अपेक्षा असते कि आमच्या मुलीचं लग्न आम्ही मोठा खर्च करून केलं त्यामुळे आमच्या मुलाचं लग्न देखील नवरीकडच्यांनी मोठंच केलं पाहिजे . खूप गोष्टी बदलण्याची खूप जास्त गरज आहे , आईवडिलांचा आर्थिक पाठबळ मोठं असेल तर गोष्ट वेगळी असते , आई वडील नसतील किंवा किंवा कुणी एक जरी नसेल तरी ती जबाबदारी भावंडांवर येते , ज्यांचा स्वतःचा नवा संसार असतो , या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे .
It was a really nice video. And explained the important topic in a good way with good examples. You come up with videos that are really helpful for everyone. Really first of all thank you and keep uploading such useful videos for us. thank you .❤
Nicee concept...now I realised this all things we both had discussed...n that time other members were like what things u PPL are discussing 😐 bt now I'm feeling good
Urmila also do a video of how couples should manage finances after wedding ...because that's also a controversial issue
Wow 👌khup chan👏 ek no. hya ashya series chi garaj samajala ahe...मुद्देसूदपणे मांडलाय हा विषय...खूप अभिनंदन...ही सिरीज सर्वानी शेअर केली पाहिजे तसेच ती अंमलात आणली पाहिजे 🤞
तुम्ही दोघं खूप छान समजूतदार आहात ❤
So excited for whole series 😍
Vishay chaanach! Pan I want to take a moment to mention how beautiful and delicate Urmila Tai looks! Suruvatila Sukirt dada shi laadikpane boltana achanak kahi varsha purvi Urmila tai kashi asavi ashi jhalak disli.🥰
Tumhi js sangitl maz lgn exactly tsch zal .. 50-50 kharch❤
Hydrolic entry 😆😆😆😆😆😆😆😆देवा🙏🤣🤣🤣🤣🤣 अरे भारीच रे😂😂😂 ए तुम्ही दोघ जाम भारी आहात👌👌👌👌❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️ अजुन पुर्ण व्हिडिओ पण नाही पाहिलाय मी😂😂😂🥳🥳🥳
Ajun ek mudda rahila... Ghene Dene vishayi .. garaj nastana chan goshti pahunyana dilya jatat but tikdun miltana matra nimmya level ne pn milat nasat... Better no ghene Dene ya khava pya java enjoy Kara ....khrch pn wachto families cha
खूप छान माहिती सांगितली उर्मिला ताई आणि तुमची दोघांची जोडी खूप छान दिसते❤❤
khub chan gost sangitli ahe tumhi thank u
Best context ❤
एकदम कामाचा आणि अप्रतिम व्हिडिओ आहे...
लग्नाचा खर्च 50 50% तेव्हाच करावा जेव्हा दोन्हीकडे येणारे लोकांचा count same आहे नाहीतर काही वेळा मुलाकडच्यांच्या ओळखी खूप असतात तर तो ताण त्यांनी मुलीच्या घरच्यांना देण्यापेक्षा लग्न कमी माणसांत करून मूलाकडच्यांनी reception वेगळं करावं
उर्मिला ताई...तुम्ही singer व्हायला पाहिजे..होत..आवाज मस्त ahem..❤
Urmila kara tar lahan asun evhad plyan karn hi khup mothi goshti aahe (1) ki tu khup quit aahe (2) tu far hushar Ani jawabdari ne wagnari saglyana samjun ghenari tytun aapla sarth parmarth sadhya karnari hushar aahe so I love you urmila maz age 49 aahe pan tuzya sarakhya muli na kaharch agdi mana pasun aane k aashirwaad bless you ❤
Beautiful series
Khup khup khup thank u... atleast thodas tri lok vichar kartil...
आला रे आला व्हिडिओ आला🎉❤🤩😍
Excellent topic
One of the best videos ❤
Tai lagnar nantar chya issues var sudha ekhada video kara plz..
Khup chaan & very true
Khup chaan video ❤
खूप खूप छान विषय मांडला तुम्ही धन्यवाद❤❤❤❤❤
खूप छान चॅलेंजिंग विषय आहे ताई.. एक मुद्दा हा पण आहे की लग्न ठरवताना ठरत की आम्हाला काहीही नको तुम्ही मुलीला काही दिलं नाही तरी चालेल. आम्हाला मान्य असेल त्यामुळे आई वडील खूप आनंदाने मुलीचे लग्न करतात आणि मग लग्न झालं की अगदी काही दिवसात मुलीला हुंड्या साठी
मागण्या सुरू होतात तिला त्रास दिला जातो.. त्यामुळे आधी किती पण स्पश्ट बोलणी केली तरी समोरची मंडळी इमानदार , खरी बोलणारी आणि माणुसकी जपणारी असावी तरच ह्यातील काही गोष्टी बदल होऊ शकतो. कारण काही लोक असे पण आहे की ठरवतांना काहीच नको म्हणतात आणि एकदा ठरलं की एक एक नवीन मागणी सुरू करतात.