Food and Mood Marathi: मूड आणि फूडच्या रेश्मासह गप्पा, कोल्हापूरच्या आठवणी, कांदेपोहे व बरंच काही...
HTML-код
- Опубликовано: 26 фев 2024
- Food and Mood Marathi: इन्फ्लुएन्सर्सच्या जगातच्या 26 व्या भागात आपण mood and food Marathi या युट्युब चॅनेलच्या सर्वेसर्वा रेश्मा यांनी भेटणार आहोत. कोल्हापुरी भाषेत प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या रेश्मा ताईंनी पाच लाखांची युट्युब फॅमिली जोडली आहे. पोळीचा व्हायरल व्हिडीओ आणि मग सिल्व्हर प्ले बटण असा प्रवास करताना त्या स्वतःच्या पायावर उभ्या कशा राहिल्या हे आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. युट्युबचे व्हिडीओ, घरकाम, जेवणाची मेस हे सगळं करताना कारभाऱ्यांची होणारी मदत आणि पिल्लुची धम्माल सुद्धा त्यांनी शेअर केली आहे.
#loksatta #इन्फ्ल्यूएंसर्सच्याजगात #influencerschyajagat #influencer #series #reelstar #youtubers #contentcreator #cookingvlog #moodandfoodmarathi #reshmadalvikhot #pune
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
रेसिपीं पेक्षा तुझ्या बोलण्यामुळे तू जास्त प्रसिद्ध झालीस. खूप छान 👌🏻👌🏻
जशी आहेस तशीच राहा रेश्मा ❤खूप खूप छान वाटलं करत रहा उंच उंच शिखरे गाठ रहा तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होत.🎉🎉
🌹🙏स्वामी माऊली तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार 🌹🙏
छान. अगदी प्रामाणिकपणे सांगत आहात ताई तुम्ही. All the Very Best 💐
मला पण तुझं बोलणं खूप आवडत , मी तुझे व्हिडिओ फक्त तुझें बोलणे ऐकण्यासाठी पाहते
खूपच छान मुलाखत, youtube आणि इतर सोशल मीडिया मुळे अनेक जणींना, जणांना करिअर चे नवे मार्ग मिळाले आहेत आणि त्याचा ते उत्तम उपयोग करत आहेत, खूप कौतुक रेश्मा तुझे आणि भरपूर शुभेच्छा तुला!
मुलाखत घेणाऱ्या गोड मुलीचे ही कौतुक, खूप सहज नेमके प्रश्न, गोड आवाज आणि बोलायची शैली छान,
पूर्ण मुलाखत बघताना चेहऱ्यावर हसू होतं 😊 तुलाही खूप शुभेच्छा पुढील प्रगतीसाठी।
रेश्मा ताई यांच्या रेसिपी पेक्षा त्यांचा स्वभावातील खरेपणा जास्त भावतो.
जय श्रीराम, रेश्मा, खुपच छान मुलाखत!अभिनंदन!
Khup vel vat pahili reshma tujha video baghanyasti , khup chan agdi khari khuri mahiti
अभिनंदन reshma tai
Lay bhari vatal bg tula bgun, khup mothi ho reshma tai .
interviewer is so sweet 😍
I love mood and food channel. She is so down to earth and polite.🥰
अभिनंदन ताई खूप खूप शुभेच्छा मी मुंबईत राहते कोल्हापूर ची आहे मला तुझी जिद्द पाहून आनंद होतो च आणि मला प्रोत्साहन मिळतं ❤
khupch mast tai aajcha video zala
Kharach jagaat bhaari KOLHAPURI 🤩🤩
खुप खुप अभिनंदन ❤🎉पुढील वाटचालीस शुभेच्छा🎉🎉
Khup chan Tai best of luck 👍👍
Tumhala ith parayant pohochlya tar khup aabhiman vatat aahe tumacha... congratulations
Khupach bhari interview 👌👌👌 abhinandan Reshma👏👏👏
Khupch chhan❤
Mast Reshma khup kharch chan ❤❤❤
खूप भारी एक नंबर अशीच पुढे जा भरपूर यश मिळू दे तुला ❤️❤️
Khup chhan Reshma. Keep it up.
Reshma agadi jasi ahes tashi … far chhan watale…❤
Ur nature is ur plus point🎉
Keep growing dear lots of love ❤
खुप छान
Reshma khup chan mulakhat god bless you ❤❤
Khupach chan 🎉
रेश्मा खूप छान झाली मुलाखत
खूप शुभेच्छा मूड आणि फूड मराठी ला
पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा ताई🎉
Kup chan interview
Kolhapuri pattern lay bhari , go ahead always ❤
खूप छान वाटले
खुप छान ❤
खूपच छान रेश्मा ताई
Aani kayam ashshich raha ❤... Love uu dear
Genuine ahe....nytr ardhya halkundane pivlya honarya pn kahi ahet......
खुप खुप अभिनंदन खुप मोठी हो ताई
अभिनंदन रेश्मा.
Congretchulation Reshma tai❤🎉
Lych bhari bichari bholi Ani superb aahe tumhi Reshma tai....khup grow kra...all the best❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup chan bolta tumhi je te satya bolatat, tumcha kadun shiknya sarkh ahe, 🎉
तुमचा आवाज ऐकून मी बिनधास्त बोलणारी एक युवती कशी दिसते,ही जशी कल्पना केली होती जवळ जवळ तशीच आहे.
Abhinandan reshma🎉🎉🎉🎉great👍👏👏👏👏❤❤❤❤❤❤
रेश्मा तु खूप गोड आहेस♥️
Kamaaaal Reshma tuzi....bagh kuthe pochliys Tu ❤... Tuz khuuup khuup kautuk... ❤... Happy for yuuu dear 💕.. Keep growing.. Keep going🎉
Congratulations Reshma Tai🎉
खूप छान आहे❤❤❤❤❤ताई
Congratulations 💐 Reshma
खूप छान झाली मुलाखत रेशमा ताई खूप खूप अभिनंदन❤
अभिनंदन❤❤ताई
खूप खूप अभिनंदन रेश्मा ताई❤🎉
खूप छान मी पूर्ण पहिला ❤असेच पुढे जात राहा 😊माझे मिस्टर तुम्हाला बडबडी म्हणून च ओळखतात 😅ते बोलता आली बडबडी 💓आणि मी सुद्धा तुमचे विडिओ इन्स्टा वर बघून शेंगदाणा कुट आता रोज भाजीला वापरते आणि खरंच भजी टेस्टी होते...
All the best👍
खूप छान गप्पा
खूप छान झालाInterviewछान बोललीस पुढील वाटचालीसाठीBest of luck
Yeyil lwkrch golden button @moodandfoodmarathi
अभिनंदन,छान झाली मुलाखत
Reshma tai always great
अभिनंदन रेश्मा ❤❤
Congratulations Reshma Tai ❤
Mast zala video
रेश्मा ताई तुमचे यश बघून खूप भारी वाटते❤❤
रेशमा ताई खूप छान असतात तुमचे व्हिडिओ मी बघते माझे ही यु tube channel नविन आहे मला ही खूप शिकायला मिळाले. अश्याच पुढे जात रहा
भारी वाटलं बर का रेश्मा ताई तुम्हाला बघून आणि आयकून 😊
Waiting
खूप छान दिलीस मुलाखत सगळ्यात हुशार आहेसच तू बेस्ट ऑफ लक खूप आशिर्वाद🙌
ह्या ताईंचे मी पण व्हिडिओ पाहिजे पण कधी दिसत नव्हते मी पण मेस चालवते
Congratulations reshma
Shree Swami samarth mauli bless you 🙏🧿
Mast ❤🙏
Abhinandan Reshma🎉
अभिनंदन🎉🎉❤
Congratulations 👏🎉🌹❤
अभिनंदन❤❤
मस्तच आहे तुझे बोलणे
Mast Reshma❤❤
रेश्मा ताई तुमची अशीच खूप प्रगती हो खेड्याचे नाव रोशन.
Khup chan didi❤
Abhinandan Tai🎉🎉❤
Very nice
अभिनंदन रेशमा
अभिनंदन रेश्मा 🌹🍫❤ खूप मोठी हो
Wow !!!🎉🎉🎉madam khup chan abhyas kelay tumhi Reshma tai Ani त्यांच्या channel cha khup khup khup chan mulakhat zhaliye taina prt aana mi ha vidio बघून channel तुमच्या subscribe krtey.🎉❤❤ All the best.
Abhinandan Tai
रेश्मा ताई अभिनंदन
Very nice 👌👌
Abhinandan ❤❤❤
shree Swami Samarth 🌺Congratulations tai🎉
Abhinandan 👏👏👏
खुप छान दिदे शेंगदाणे तर पाहिजे त्याशिवाय कालवणाला चवच नाही
❤❤👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Tayde mulakhat Kay chya jhal mhanun sangu asech yshachya shikhravra tu nkki jana mala khup Anada jhalay ❤❤
Congratulations 💐💐
❤
Mast ch🎉😂
अशीच खुप पुढे जा रेश्मा ताई
खूप छान रेश्मा 👍👍
Congratulations🎉
Mast 👌