Pune :मुलीनेे दाखवली बैलगाडा जुंपण्याची हिंमत, अमोल कोल्हेंकडून दिक्षा पारवेंच कौतुक : ABP Majha
HTML-код
- Опубликовано: 5 сен 2024
- #ABPMajha #MarathiNews #Pune
शर्यतींच्या घाटात गाड्याला बैलजोडी जुंपताना भल्याभल्यांची तारांबळ उडते. महिला तर या घाटाच्या आसपास ही फिरकत नाहीत. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील दहावीत शिकणारी दिक्षा पारवे ही रणरागिणी मात्र याला अपवाद ठरलीये. तिने घाटात थेट बैल जुंपण्याचं धाडस केलंय. उंचखडक घाटातील तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून खासदार अमोल कोल्हेंनी देखील तिचं कौतुक केलंय
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
अभिमानाने मन भरून आल, महाराष्ट्रातल्या मुली आज प्रत्येक क्षेत्रात आहेत.
खूप खूप अभिनंदन.....
असेच यश मिळवत राहा.
आई जिजाऊ आणि शिवबा चा आशीर्वाद घेऊन जन्माला येतात मुली इकडे..
शाब्बास गं पोरी..❤️❤️💐💐
अशी लेक असेल तर दिवट्यांची गरज काय❤️❤️
अभिमान आहे आम्हाला आम्ही जुन्नरकर असल्याचा जय शिवराय 😍🚩💪
छान खुप सुंदर काम केलस आणी बैलगाडा क्षेत्रा मदे इतिहास रचला दन्यवाद
अतिशय सुंदर ताई.....असेच यश मिळवत जा🇮🇳
🙏🏽🙏🏽 मुलगी आपल्या घरामध्ये जन्माला येणं म्हणजे साक्षात लक्ष्मीचा अवतार 🙏🏽🙏🏽 बाळा तुझ कौतुक करावं तेवढं कमीच.अभिनंदन 🙏🏽🙏🏽
आईला.... त्यांच्या आईने वघीनी चे दुध पाजले असेल राव तेव्हा असल्या ढाण्या वाघीनी तयार झाल्या...... Grand salute 💐💐🙏
जुन्नर ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्म भुमी आहे
1:10 हा म्हणतोय 😊😊 God bless you child 😊
१ च नंबर
खूपच छान👍👍🙏🙏
खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन
शिवजन्मभूमी जुन्नरकर 😎.... एक जुन्नरी, लाख हुन्नरी... MH 14😎..
खूपच छान दीक्षा 🎉💯
झाशीची राणी ❤️
हा नादच लय येडाय, नादच खुळा, 👍👌👌👌👌👌
अभिनंदन ताई तुमचा खूप अभिमान वाटतो
बाकीच्या मुलींन पण आदर्श घ्यायला पाहिजे
खूप छान
अभिनंदन
जुन्नरच पाणीच वेगळ.
वाघीण आहेस तू. सलाम तुला.
खूप अभिनंदन
अभिनंदन ताई
Khoop chaan
छान
खूप छान अप्रतिम
माती शिवरायांच्या जन्मभुमीची आहे. हि ताकद आहे जुन्नरच्या मातीची.....⛳👑👑👑👑⛳
Congralatuations..tai 🙏🙏
खूपच छान 👌👌👌
Dixache manapasun Abhinandan. I proud of she.
Great 👍👍👍
Wah 1no
अभिनंदन बेटा
Zashichi Rani 1 No Jai Maharashtra
अभिनंदन दिक्षा
Great
Waaa didi
माझ्या घरी जन्माला आली तर मि तिला पि टी उषा किंवा गिता फोकट करायचा प्रयत्न केला असता
खूप छान दादा 👌👌पण हे सुद्धा कुठेच कमी नाही 👌👌
Congratulations 🎉
🔥🔥🔥
शिवबाची वाघिण
Nice.
👍👍👍
Love from Maharashtra state bail gada race owner
👌👌
👍👍👌👌
👍
ह्याला म्हणतेत नाद
👍👍👍🚩🚩
वाघीण
झाशीची राणी
😱😱😱😱👏👏👏👏👏👏✊✊👍👍👍👍
Junarkar nice
👸
👍
👍