Thackeray घराण्यात ४ च झाले ज्यांनी समाजकारण केलं १. प्रबोधनकार ठाकरे २. बाळासाहेब ठाकरे ३.श्रीकांत ठाकरे ४. राजसाहेब ठाकरे . बाकी सगळे पैसा ,सत्ता यासाठी ठाकरे नावाचं वापर करतात .
बाकी दोघांना राजकारणात स्वारस्य नव्हते आणि मुळात उध्दव ठाकरे यांच्यामुळे हे सर्व घर सोडून गेलेत.उद्धव ठाकरे यांना माणस जपता नाही आली मग ती घरचे असोत वा राजकारणी बाळासाहेब ठाकरे यांचा सारख पक्ष चालवू पाहत आहेत पण बाळासाहेब ठाकरे हे मत जाणून घेत सहकाऱ्यांचे विचारपूस ही करत होते म्हणून त्यांना कधी कोणी आव्हान नाही केलं.
@@indrajeetpatil7137 tyana tyanche business karun dele hote balasaheb ni mothyala jaydev cha hissa tyachya tin mulamadhe vatnyat ala urlela balasaheb ni udhav Thackeray yana dila
@@rohankale7485 punyacha vikas mhanje adhi hyani kawadi Mol kimti madhe ghetlya mag midc it park sarkhe projects aanle zala vikas🤣🤣 New pune international Air Port sathi pan shekdo acer jamin ghetley rajguru nagar la
बोल भिडू चे भन्नाट टॉपिक संपले वाटत, आता असे trending मधले काही ही घेताय, ठाकरे family कोण कोणाचे कोण लागते हा काय मुद्दा आहे का राव ....,,,,,,,,,,,,,,,😂😝😝😝
Barach R&D Karata Rao tumhi .. 👍👍 nice. ... Asach Gandhi kutumba baddal pan family tree kelat tar lokkana ajun barach kahi kelel... Kaay mhantaay mag karatay n bol bhidu on Gandhi Family
हायब्रीड काय आहे त्यात...सगळे तिकडचेच आहेत ....पंडित नेहरू म्हणजे आर्य लोक काळया समुद्राच्या जवळ पास असलेल्या देशातून स्थलांतर करून भारतात आलेले....स्वतः त्यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितला आहे संदर्भ - Discovery of India. त्यांची मुलगी इंदिरा ..आणि इंदिरा चा विवाह झाला गांधी यांचे मानसपुत्र फिरोज गांधी म्हणजेच फिरोज खान ....आत्ता खान लोक तर पर्शिया वरून आलेले म्हणजे युरोप च्या शेजारीच ...इंदिरा गांधी यांचा मुलगा राजीव त्यांनी आपल्या जुन्याच भवबांधकी असलेल्या युरोपियन सोनिया यांच्या सोबत सोयरिकी केली ..आणि राहुल शेठ पैदा झाले ....त्यामुळे यांच्यात काही हायब्रीड वाटत नाही ....हायब्रीड जेव्हा होते जेव्हा आपण काळे आणि सावळे लोक उत्तर ध्रुवा कडून आलेल्या गोऱ्या लोकांसोबत लग्न करतोत तेव्हा ते हायब्रीड होऊन नवीन उत्पत्ती होते😀
@@ashokbobade9257 see person as just person. There can be intercast marriage, marriage with person of another religion, race different state . A lot indians marry with other nation s person you can't say it hybrid it's always good . Hybrid word show something else. There are within brid not hybrid. We indians always found some loopwhole in personality rather than person s work
तुम्ही म्हणतात ते पालीचे आहेत ईकडे नाशिक जिल्ह्यात धोडप गावचे लोकं म्हनतात ते येथिल आहे .... धोडप किल्ल्याचे ते किल्लेदार होते खरे की खोटे यावर खुलासा होईल का?
हिंदुहृदयसम्राट मा श्री बाळासाहेब ठाकरे🚩🚩
Quality channel ahe bol bhidu
नवीन माहिती समजली, खुप छान व्हिडिओ 👍👍👍
Thackeray घराण्यात ४ च झाले ज्यांनी समाजकारण केलं १. प्रबोधनकार ठाकरे
२. बाळासाहेब ठाकरे
३.श्रीकांत ठाकरे
४. राजसाहेब ठाकरे .
बाकी सगळे पैसा ,सत्ता यासाठी ठाकरे नावाचं वापर करतात .
Samajkaran fakt prabodhankar thackrey ni kela
@@aksharjadhav4134 tu naaki kontya tari party cha ashil mhanun as boltos , बाकीचे तिघांनी पण मराठी माणसा साठी कष्ट घेतलेत
तीन मुले असताना सर्व एकाकडेच कसे?
बाकी दोघांचे कुटुंब कुठे आहेत.
वडिलांच्या प्रत्येक मुला-मुलीला समान अधिकार आहेत असा नियम आहे.
बाकी दोघांना राजकारणात स्वारस्य नव्हते आणि मुळात उध्दव ठाकरे यांच्यामुळे हे सर्व घर सोडून गेलेत.उद्धव ठाकरे यांना माणस जपता नाही आली मग ती घरचे असोत वा राजकारणी बाळासाहेब ठाकरे यांचा सारख पक्ष चालवू पाहत आहेत पण बाळासाहेब ठाकरे हे मत जाणून घेत सहकाऱ्यांचे विचारपूस ही करत होते म्हणून त्यांना कधी कोणी आव्हान नाही केलं.
Atishay yogya observation...tumchya statement madhech tumch answer ahe ...ani mhanunach SS chi Aaj hi sthiti jhali ahe
Are baba te rajkarnat nahit
@@smithajoshi7835 राजकारण सोडा संपत्ती मध्येही वाटणी न दिल्याने जयदेव ठाकरे कोर्टात गेलेत
@@indrajeetpatil7137 tyana tyanche business karun dele hote balasaheb ni mothyala jaydev cha hissa tyachya tin mulamadhe vatnyat ala urlela balasaheb ni udhav Thackeray yana dila
खरं तर बाळासाहेबांच्या मुलांचं काय झालं, त्यांच्या नातवांचं काय झालं हे समजणं गरजेचं होतं.
Ya Uddhav ne property sathi saglyanshi bhandane keli aahet…ek no cha swarthi
@@amanrathore3088 tyane nahi keli balasaheb ani kadhun delay bakina
हिंदुह्रदयसम्राट..मराठी मनाचे मानबिंदू....राज साहेब ठाकरे❤️❤️👑👑👑👑
January
सुपारीसम्राट राजसाहेबांना सलाम🤣😂
@@ankushpatil4910 gharkombda chudhav
Amit Thackeray 😘❤️❤️❤️❤️❤️❤️
*व्हिडिओ आणखी चांगला करण्यासाठी असच चित्र, व्हिडिओ, लिखित माहिती सुध्दा देत जा.* *नाहीतर नुसतं निवेदकाच तोंड बघावं लागतं पूर्ण व्हिडिओभर.*
Tyana sudhha thodifar olakh milu dya🙏
चित्र आणि व्हिडिओ चे राईट्स लागतात अन्यथा copyrights मुळे यूट्यूब वर पैसे मिळत नाहीत.
हेच महत्त्वाचं कमेंट आहे
True...
हिंदू जननायक मा श्री राज ठाकरे साहेब 🚩🚩
Yz mnaus
शरदचंद्र पवार साहेब यांच्या ही हिस्टरी सांगा आणि बाकी चे बडे नेते मंडळ याचे नाते सोयरिक झाल्या त्या पण जनतेला कळू द्या
@@rohankale7485 ka re kakanch kalal tar konta bhukamp honar aahe. Tai cha itihas ani dadancha itihas pan khup kami chelyana mahitey🤣🤣🤣
@@rohankale7485 thackeray family ne mumbai latali kakani Pune , krushi udyog, sakhar karakhane latle. sadha sarkari godown madhal Sadlel dhany pan sodal nahi. Donhi shevti mitr .
@@rohankale7485 punyacha vikas mhanje adhi hyani kawadi Mol kimti madhe ghetlya mag midc it park sarkhe projects aanle zala vikas🤣🤣
New pune international Air Port sathi pan shekdo acer jamin ghetley rajguru nagar la
म्हणजे याचा अर्थ शिवसेना संपवन्यात संजय राऊत यांच्यासोबत उद्दव ठाकरेंचा पण हात आहे. कुटुंबात पटत नाही..
धोडपकर ! आडनाव.?? ... हे माहित नव्ह्त आम्हाला... 😂
Mahnje ch Raj Thackeray Ani uddhav Thackeray he sakke mavas bhau dekhil ahet. ❤️
तुमच्यासारख्या मार्गदर्शकानी नसते विषय सोडून महागाई, शिक्षण यावर भाष्य केले असते तर आपल्या देशाचे नक्कीच चांगले दिवस आले.
आहेत व्हिडिओज अरूनराज जाधव साहेबांचे... एकदा बघा चॅनल मध्ये जाऊन.. सर्व गोष्टी बघाव्या लागतात
काही गोष्टी या फक्त माहितीसाठी असतात निव्वळ आपला propaganda कुठंही उचलुन वाजवायचा नाही आणि आहेत त्यांचे video तुमच्या माहितीसाठी.
एखादी comment अशीही भाऊ 😂
ताईसाहेब खान्देश भागातील बेरोजगारी रखडलेला विकास यावर एक व्हिडिओ बनवा #bolbhidu
Very good Information Thakre Parivara baddal Abhinandan Madam
शरद पवार फॅमिली कोण कोण राजकारनात आहेत त्यांच्यावर व्हिडिओ बनवा
King raj saheb
खुपच छान माहिती दिली आहे. धन्यवाद
ग्रापंचायतींच्या निवडणुका बद्दल संपुर्ण माहिती द्या
Only Raj saheb thackreay 💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खूपच छान.Thanks
उध्दवसाहेब ठाकरे 🚩👑
ठाकरे कुटूंब मध्यप्रदेश मधील आहे महाराष्ट्रात जगायला आले होते हे पण सांगा
तुझ्या बुद्धीला कर्करोग झालाय
उपचार करून घे
शिवाजी महाराजांच्या संपूर्ण वंशावळीबद्दल व्हिडीओ बनवा
प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तके समाजात प्रबोधन करत आहेत .
Bol bhidu तुमचा नाद नाय
ठाकरे सरकार जय महाराष्ट् धन्यवाद बोल भिंडू
जय देव ठाकरे यांना मानाचा मुजरा 😅
Tumachi mahiti khuf chan Aai
वैष्णवी ❤️
खुप छान 👍
शरद पवार साहेब यांच्या फॅमिली वरती व्हिडिओ बनवा
Really Good efforts to making a video.. All the best #BolBhidu Team
ऐश्वर्य ठाकरे यांचे वडील कोण????
Thackeray Brand🔥
Sarv kalakar ahet ...nice family
जयदेव एक नंबरचा छावा
Thankyou for video
Nice information....bcz me suddha Pali sudhagad talukyacha ahe mhanje thakre kutumb mulche paliche... sudhagad che
ओके
जय महाराष्ट्र
Chandrashekhar Bawankule यांची माहिती देणारा पण विडिओ करा, ही विनंती.
सुप्रिया सुळे बाळासाहेबांच्या नातेवाईक लागत असतील
सुंदर माहीती
Mirzapu webseries bagha mhanje samjhel...Kon konaache kon laagte
🤣🤣🤣🤣
हर्षवर्धन पाटील यांच्या जावंई म्हणून शिंदे गटात सामील झाले आहे
Amit Thakre yana pan mulga aahe
Aditya aajun single aahe
आदित्य ला हिरोईन फिरवायचा असतात हॉटेल वर , लाज ना शरम.
आदित्य सलमानचा आदर्श घेतोय
@@krishnabhilare5370 दिशा पतानी
जयवंती बद्दल सांगितलं नाही ते सांगायला हवं होतं
जयवंती ठाकरे बद्दल नाही सांगीतल ???
बोल भिडू चे भन्नाट टॉपिक संपले वाटत, आता असे trending मधले काही ही घेताय, ठाकरे family कोण कोणाचे कोण लागते हा काय मुद्दा आहे का राव ....,,,,,,,,,,,,,,,😂😝😝😝
Uddhav Saheb Thackeray 💯❤️
जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
एक मराठा लाख मराठा !!!
ऐकच ठाकरे ते बाळासाहेब ठाकरे बाकी सगळे नुसते बकरे !
Fakt Udhhav balasaheb thackerey.
Barach R&D Karata Rao tumhi .. 👍👍 nice. ...
Asach Gandhi kutumba baddal pan family tree kelat tar lokkana ajun barach kahi kelel... Kaay mhantaay mag karatay n bol bhidu on Gandhi Family
कोण, कुठले ठाकरे बिहारी आहेत हे!!!
चौथी पिढीच विनाश करते हा सिद्धांत इथेही लागू होतो.
Balasahebanche goon Jaydev aani Bindu madhav madhye hote,
Uddhav Ji Minatai sarkhe aahet
Nice video!!!
जयवंती ठाकरे यांचा फोटो का नाही
🙏🌍🏹
Nice Madam
पवार घराणे बद्दल पण सांगा पवार ठाकरे यांचं नातं पण सांगा
राज कपूर यांच्या वंशावळी बद्दल सांगा
SHREE BALASAHEB ,,THAKARE...... GYANVARDHN
Good information श्रीकांत Ii was music director rafisaheb KISHORDA suresh wadkar Favrioute singers nice perzon
Dinesh Karthik chya helmet bdal video bnva
Pawar family varti asach video bava
मीनाताई यांचे माहेरचे नाव
Thumbnail madhe Rajsaheb thackeray yancha photo taka
जेवण ठाकरे यांच्याबद्दल आपण माहिती नाही दिली
Thackreyncha brahmin connection baghun ata kahi samajkanthak jativadi brahmandveshta mansa sakriya hotil.
A bai khup fast boltis ga
udhhav thakre yani saglyala gayab kele.
राणीबागेत फ्लेक्स वर लावा , अधिक उपयुक्त ठरेल !
ता.क.-कृपया ऍंकर ला विसरू नका .
हिरवेह्रुदयसम्राट घरकोबंडाह्रदयसम्राठ( लाचारह्रदयसम्राठ) खंडणीखोर हफ्तेवसुली सम्राट पेग्वीन ह्रदयसम्राठ
बाबरसेना शवसेना लान्डीसेना वडापाव सेना माफिया सेना बाबरसेना सुपारीकिंग- फावड्या पवार सेना शोनिया सेना म्याव म्याव शेना
टिपु सुल्तान सेना टोमणेह्रदयसम्राठ ओरंगजेब थडग्याचे संरक्षक लान्डेसैनिक . मुंबईला लुटण्यासाठी बनलेली शेना.
Only Thakre
बिंदा ठाकरेंच्या पत्नीचं काय? त्यांचे नाव कधीही का येत नाही?
आहो आम्हाला घेणं देणं नाही ठाकरे शी
Panjab dhag vr video banava
जयदेव लय रगील दिसतय 😂
फक्त उध्दव ठाकरे 👑🏹💯
Keshav sitaram thakarena bhau bhahin navhate ka
बिहारी शरणार्थी ठाकरे.
ठाकरे सरनेम सुद्धा फेक आहे 😂
मग त्याचं खर आडनाव काय आहे?
विचार महत्त्वाचा असतो साहेब, कोणाच्या वैयक्तिक आयुष्याशी काय घेणं देणं आहे..
ठाकरे कुटुंबीयांचे काम खूप मोठे आहे महाराष्ट्रासाठी..
आंबेडकर नावासारखं
Yapeksha chhatrapati shivaji maharajancha family tree video banva
Hi kon Navin bai
Gandhi pariwar cha ekda sanga
Rahul Gandhi chi family tree pn sanga... hybrid ahet sarv tyanchyat😄😄
Sagalya bhartala mahit ahe koni hybrid nahi
हायब्रीड काय आहे त्यात...सगळे तिकडचेच आहेत ....पंडित नेहरू म्हणजे आर्य लोक काळया समुद्राच्या जवळ पास असलेल्या देशातून स्थलांतर करून भारतात आलेले....स्वतः त्यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितला आहे संदर्भ - Discovery of India.
त्यांची मुलगी इंदिरा ..आणि इंदिरा चा विवाह झाला गांधी यांचे मानसपुत्र फिरोज गांधी म्हणजेच फिरोज खान ....आत्ता खान लोक तर पर्शिया वरून आलेले म्हणजे युरोप च्या शेजारीच ...इंदिरा गांधी यांचा मुलगा राजीव त्यांनी आपल्या जुन्याच भवबांधकी असलेल्या युरोपियन सोनिया यांच्या सोबत सोयरिकी केली ..आणि राहुल शेठ पैदा झाले ....त्यामुळे यांच्यात काही हायब्रीड वाटत नाही ....हायब्रीड जेव्हा होते जेव्हा आपण काळे आणि सावळे लोक उत्तर ध्रुवा कडून आलेल्या गोऱ्या लोकांसोबत लग्न करतोत तेव्हा ते हायब्रीड होऊन नवीन उत्पत्ती होते😀
@@aksharjadhav4134 sonia gandhi ?
@@ashokbobade9257 see person as just person. There can be intercast marriage, marriage with person of another religion, race different state . A lot indians marry with other nation s person you can't say it hybrid it's always good . Hybrid word show something else. There are within brid not hybrid. We indians always found some loopwhole in personality rather than person s work
Aani Sanjeevani Karandikar baddal nahi sangitale...Balasaheb Thackeray's sister..
तुम्ही म्हणतात ते पालीचे आहेत
ईकडे नाशिक जिल्ह्यात धोडप गावचे लोकं म्हनतात ते येथिल आहे .... धोडप किल्ल्याचे ते किल्लेदार होते खरे की खोटे यावर खुलासा होईल का?
बाळासाहेबांनंतर ही वंशवेलील किडली
Apan donach thackrey na manato ek hindu king balasaheb and raj saheb
जितेंद्र ठाकरे कोण मग
Dhruv Rathee sarkhi same information ahe
आमच्याकडे ठाकरे असं लिहितात 'Thakare'
@dkeditz420 आमच्याकडे पण मराठाच
कोणता जिल्हा
*पवार यांची पण दाखवा वंशावळ*
संपत्ती व वर्चस्व साठी औरंगजेब सारखं तर राजकारण झालं नसेल ना....??????
Chala chala lihun ghya upsc chya paper la nakki yenar kon konacha kon... 😝😝
to tyanchya gharatil paliv prani Aahe
ठाकरे हे ब्राह्मण असून मूळचे मध्यप्रदेश मधले आहे
नाही ckp आहेत
he is shudra.....