बाळासाहेबांचा शेवटचा दिवस कसा होता | Balasaheb Thackeray Death | बाळासाहेब ठाकरे | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 янв 2025

Комментарии • 168

  • @bablui13
    @bablui13 Год назад +62

    हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो 🚩

  • @Shubham_Borkute
    @Shubham_Borkute Год назад +128

    आवाज कुणाचा निष्ठावान शिवसैनिककांचा

    • @sanketpatil2870
      @sanketpatil2870 Год назад +2

      शिवसेनेचा नाही का

    • @Abhikolpe007
      @Abhikolpe007 Год назад +3

      Nahi

    • @someone40960
      @someone40960 Год назад +3

      जय महाराष्ट्र

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 Год назад +2

      Gharkombdya 🏡 cha nahi 😂😂😂

    • @yashrathod1728
      @yashrathod1728 Год назад +1

      Khara nishtavan kon
      1. Jyane ncp ani congress sobat yuti Keli
      2. Jyane paksh fodun dusri kde nela
      Are khare sainik fakt sahebancha kalat hote ata tr sagle fayda bgtay ekmekayncha

  • @rushikoli3795
    @rushikoli3795 Год назад +44

    अमर रहे अमर रहे बाळा साहेब अमर रहे दिवाळी आली की हा आवाज आठवतो 😢😢😢

  • @धनंजयजोशी-न1ठ

    हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना द्वितीय पुण्यस्मरण निमित्त विनम्र अभिवादन.
    ना भूतो ना भविष्यती .

  • @Seema_more12
    @Seema_more12 Год назад +54

    असा नेता होने नाही. जय महाराष्ट्र 🚩

    • @niljadhav77
      @niljadhav77 Год назад +2

      भूतो ना भविष्याति...
      खुप रडलो होतो.. अंत्ययात्रा पाहताना.
      असा एकमेव नेता ज्याच्यावर
      सगळ्या पक्षातल्या लोकांनी प्रेम केलं.
      आणि राजकीय विरोध असेलही पणं मनात असून विरोधात बोलायची कधी कुनाची हिम्मत झाली नाही.
      असे अद्वितीय व्यक्तिमत्त्व.

    • @vk4529
      @vk4529 Месяц назад

      Fake hai

  • @_SS_AYUSH_
    @_SS_AYUSH_ 5 месяцев назад +13

    जय महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट बाळा साहेब ठाकरे यांचा विजय असो जय महाराष्ट्र

  • @anand_dhope_45
    @anand_dhope_45 Год назад +8

    🚩🔥हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे 🔥🚩अमर रहे

  • @culturalbuddies007
    @culturalbuddies007 Год назад +20

    🚩🚩🚩
    बाळ नावाचं वादळ म्हणेज बाळासाहेब ठाकरे

  • @umeshkamble9094
    @umeshkamble9094 Год назад +60

    तुमचा अभ्यास कमी दिसतोय.......
    ... वंदनीय बाळासाहेबांवर शिवाजी पार्क वर अंत्यसंस्कार झालेत..... स्मशानभूमीत नाही.

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 Год назад

      आणि लोकमान्य टिळक चा हि

  • @Shubham_Borkute
    @Shubham_Borkute Год назад +18

    अमर रहे अमर रहे बाला साहेब अमर रहे

  • @sangitapathak7351
    @sangitapathak7351 Год назад +5

    असा थोर नेता पुन्हा होणे नाही 🎉 भावपूर्ण श्रद्धांजली साहेब,,🙏🌹 जय महाराष्ट्र

  • @rupalikanjal213
    @rupalikanjal213 4 месяца назад +3

    माहिती खूप छान वाटली धन्यवाद.

  • @vinayakkhedekar9293
    @vinayakkhedekar9293 7 месяцев назад +7

    डोळ्यातून पाणी आले भाऊ...साहेबांची आठवण झाली....पुन्हा असा माणूस होणे नाही......आणि जी अवस्था शिवसेनेची झाली आहे. ती सर्व भाजप ने केली आहे. आणि त्याचे फळ त्यांना नक्कीच भेटणार.....miss u साहेब...आपले विचार अजून नसा नसात भिनलेत....चिंता करू नका....शिवसेना पुन्हा उभी करू. ...

    • @dineshrathod4844
      @dineshrathod4844 7 месяцев назад

      शिवसेना साठी तुम्ही लड़ा मजा अपले साहेब घेतिल

  • @bharatvarade
    @bharatvarade Год назад +11

    माझा देव मानुस गेला बाळासाहेब खुप आठवण येती तुमचि नांव ऐकल तरी रडायला येत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅

  • @kumarchougale1827
    @kumarchougale1827 Год назад +3

    Shevti Thackeray he shevti Thackeray ch
    Jay shivray 👏🚩
    Jay Maharashtra 👏🚩

  • @Harshbidwe__pune
    @Harshbidwe__pune 4 месяца назад +3

    अखंड हिंदुस्थानचे कैवारी प्रबोधनकार सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्तान हिंदू हिंदुस्तानचे एकमेव हिंदूहृदयसम्राट हिंदूधर्मरक्षक सरसेनापती शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा...... विजय असो 🚩🔥

  • @yogeshkamble7933
    @yogeshkamble7933 3 месяца назад +2

    Khup chaan 🎉🎉🎉🎉🎉

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 Год назад +1

    खुपचं छान व उपयुक्त माहिती.
    निच्छीतच लाभदायक जानकारी आहेत.

  • @sachinadkekar1710
    @sachinadkekar1710 Год назад +6

    वडीलांच्या विचारधारेवीरुद्ध जीवन जगणारा एक गाजलेला सुपुञ

  • @MeeeSpeaks
    @MeeeSpeaks Месяц назад +2

    7:25 जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो ❤🚩

  • @rahulph99
    @rahulph99 Год назад +21

    शेवटचा दिवस कमी आणि बाकीचं पुराण जास्त सांगितले आहे hopless

    • @Sankalpa_siddhi
      @Sankalpa_siddhi 10 месяцев назад +1

      control control😅😅

    • @user-b1l6g
      @user-b1l6g 6 месяцев назад

      तूला तेवढं तरी जमतंय का बघ

  • @mns.speaks2507
    @mns.speaks2507 Год назад +9

    राज ठाकरे ❤ बाळासाहेब ठाकरे ❤

  • @yogeshvaidhay2211
    @yogeshvaidhay2211 Год назад +3

    धन्यवाद साहेब

  • @ashokgharat2645
    @ashokgharat2645 Год назад

    आज ही तो दिवस आठवतो आपण दिलेली माहिती अचूक आहे धन्यवाद

  • @harshalpachare8000
    @harshalpachare8000 4 месяца назад +6

    बाळा साहेबाचे विचार आज राज साहेब पुढे नेत आहे🚩🚩🚩🚩🚩

  • @शिवभक्त.-045
    @शिवभक्त.-045 2 месяца назад +2

    Aata garaj aahe aaplya ❤manoj dada ❤ chi 😊

    • @sushantkarale6358
      @sushantkarale6358 2 месяца назад

      Arakshan samjla mhanje ky cm pad sambhlta ny yet

  • @ganeshkulkarni4747
    @ganeshkulkarni4747 Год назад +4

    फक्त साहेब... असे साहेब आणि हिंदू ह्रदय सम्राट होणे नाही. मी साहेबांचे भाषणे ऐकत मोठा झालो. साहेब नसते तर मराठी माणूस महाराष्ट्रात टिकला नसता. विनम्र अभिवादन साहेबाना.

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 Год назад +1

      खरे आहे
      पण मुंबई तुन तमाम मराठी माणूस अत्यअल्प प्रमाणात आला आहे? परप्रांतीयांचे लोंढे थांबवले असते तर ....?

  • @amitpawar7743
    @amitpawar7743 Год назад +22

    वाघ हरपला 😢 ठाकरे ❤

  • @laxmansurywanshi1320
    @laxmansurywanshi1320 Месяц назад +1

    बाळासाहेब ठाकरे परत।या।परत।या

  • @SopanWagh-i1j
    @SopanWagh-i1j Месяц назад +1

    मी 9 वी मध्ये होतो माझी ताईच आणि माझ भांडण झालं होत चैनल बदलल्या मुळे त्या दिवशी मी पुर्ण दिवस टीव्ही समोर न्यूज चैनल बघत बसलो होतो तो दिवस आजही आठवतो😢😢😢😢

  • @praveenwayal1541
    @praveenwayal1541 25 дней назад

    साहेब परत आले पाहिजे कारण गद्दार खूप माजलेले आहे जय शिवराय जय शंभुराजे एकनिष्ठ शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @SanjayShinde-x4l
    @SanjayShinde-x4l Год назад +2

    Ek taha tiger balasheb , tiger nahi jinda hai raj saheb . jay maharsyr

  • @eknishth587
    @eknishth587 Год назад +18

    साहेब परत या 😞 गद्दार माजलेत.

  • @botplayer9852
    @botplayer9852 4 месяца назад +1

    Balasahab amar rahe 🙏💐

  • @mangoingle418
    @mangoingle418 Год назад +1

    वंदनीय बाळासाहेब यांच्यावर शिवाजी पार्क येथे अंतसंस्कार करण्यात आले शिवाजी पार्क स्मशान भूमीत नाही

  • @saidatt7072
    @saidatt7072 Год назад +22

    आणि २ गुजराती मजले आणि महाराष्ट्राची वाट लाव्यला सुरवात केली 😢

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 Год назад +2

      बरोबर भाऊ हे दोन गूजू रंगा बिल्ला शिवसेना संपवू पाहत आहे आणि गुज्जू गू खाऊ भक्त त्यांना सपोर्ट करत आहेत

    • @pravinkadam9767
      @pravinkadam9767 Год назад

      ​@@tamrajkilvish9215केम छो वरळी बोलुन गुजराती लोकांची चाटणारा पण पेंग्विन ठाकरे आहे

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 Год назад

      Tumhala Laande Bangladeshi chaltat pan Gujrati chalat nahi ka re Chutmarichya?????

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 Год назад +2

    ❤only saheb 🚩🐯

  • @prathmeshdhonde5128
    @prathmeshdhonde5128 Год назад +3

    Miss you king 😭😭😭

  • @janudewale5753
    @janudewale5753 3 месяца назад +1

    बाळासाहेबांचं अंत्यविधी शिवाजी पार्क मैदानात झालं.

  • @ketanpotdar9309
    @ketanpotdar9309 8 месяцев назад +1

    बाळा साहेब असतेतर आज् महाराष्ट्रात वेगळी परिस्तिथी असती ही कमळाबाई जी शिवसेना समपवायला निघाले तिची हिमत पण नसती झाली शिवसेने विरोधात बोलायची

  • @jitendrashelar298
    @jitendrashelar298 Год назад +1

    मन हेलावत सर

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 3 месяца назад

    आहो साहेबांचे अंत्यसंस्कार स्मशान भूमीत नाही तर शिवतीर्थावर(शिवाजी पार्क) येथे केले गेले जिथे आज साहेब यांचे स्मारक आहे

  • @shashiahire62
    @shashiahire62 28 дней назад

    महाराष्ट्राला आसा सिंह परत मिळणार नाही😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @ketangupte5812
    @ketangupte5812 Год назад

    Only and only Balasaheb Thackeray zindabad!!!!

  • @shamfiske4229
    @shamfiske4229 11 месяцев назад +3

    आजही बाळासाहेब आपल्यात आहेत.आणि ते म्हणजे राजसाहेब होय.

  • @SuryakantGaonkar-s7i
    @SuryakantGaonkar-s7i Год назад

    एक नंबर

  • @alapkulkarni837
    @alapkulkarni837 3 месяца назад +1

    💥✅

  • @aniketpise7565
    @aniketpise7565 Год назад +3

    ना भुतो ना भविष्याती.... आसा 🐯 होने नाही🙅 😭

  • @Kokancha_Suputra_Abhi
    @Kokancha_Suputra_Abhi Год назад +6

    ते छोट्याशा वडापाव बद्दल आणि राज ठाकरेंनी दिलेल्या सुपाबद्दल काही बोलला नाहीत. कसं उद्धवजींकडे त्या वेळी बाळासाहेबांना फक्त वडापाव भरवता येईल एवढेच पैसे असावेत असा आरोप राज ठाकरेंनी केला होता जो अर्थशून्य होता.

    • @sankalpmore9606
      @sankalpmore9606 11 месяцев назад

      Khara hota uddhavchi baiko mhatara bolaychi.

  • @Rohitsutar-ri2yh
    @Rohitsutar-ri2yh Год назад +1

    😢😢

  • @VijayChincholkar-s4n
    @VijayChincholkar-s4n Год назад +3

    Asa manus dusra hou shakat nahi. Jai Maharashtra.

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 7 месяцев назад +1

    मुंबई मध्ये इतक्या वर्ष सत्ता गाजवली पण मराठी माणूस फक्त कामापुरता वापरला, आज कुठे आहे मुंबई मध्ये मराठी

  • @vaibhavdeshmukh7905
    @vaibhavdeshmukh7905 Год назад +5

    Indian real lion 🦁❤

  • @sureshsupekar9508
    @sureshsupekar9508 Год назад

    Jay Maharashtra saheb

  • @ratnaprabhapatil3776
    @ratnaprabhapatil3776 Год назад

    😭😭🙏💐

  • @Kaakabaakskshd
    @Kaakabaakskshd Год назад

    Only thakery ❤❤❤❤

  • @pratapjadhav9884
    @pratapjadhav9884 Год назад +2

    बाळासाहेबान वर शीवाजी पार्क मध्ये अंत्य संस्कार झाले स्मशान भुमीत नाही.
    पुढच्या वे॓ळी अजुन व्यवस्थीत अभ्यास करून वीडियो बनवाल हि अपेक्षा करतो

  • @maheshphadnis2770
    @maheshphadnis2770 Год назад

    बाननळासाहेब महान होते.बाळासाहेबानी कमावले ते करंटा पुत्रानी गमावलं.

  • @maheshphadnis2770
    @maheshphadnis2770 Год назад

    बाळासाहेब अमर आहे ते.

  • @maheshpatil-pm9qd
    @maheshpatil-pm9qd Год назад

    🙏🙏

  • @nilkanthhirve8536
    @nilkanthhirve8536 6 месяцев назад

    Sunder mahati, Punahou. Baladaheb hona nahi...ve5y ver,y. great.

  • @vishramshetkar4500
    @vishramshetkar4500 6 месяцев назад

    मी हा प्रसंग त्यावेळी टिव्हीवर पहात होतो !

  • @sourabhmalvekar3458
    @sourabhmalvekar3458 Год назад +2

    🚩🚩

  • @dattaprkashriswadkar58
    @dattaprkashriswadkar58 7 месяцев назад +2

    राज ठाकरे हेच शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून योग्य होते

    • @manoharhundre2414
      @manoharhundre2414 6 месяцев назад

      उठ दुपारी घे सुपारी 😂

  • @rajabhaukshirsagar238
    @rajabhaukshirsagar238 7 месяцев назад

    आजही शिवसेना सोडलेले नेते
    बाळासाहेब तालमीत नेते आज ही स्पस्ट बोलतात

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 10 месяцев назад +3

    बाळासाहेबांच्या बाबतीत अजूनही आदरच आहे . परंतु ह्या उद्ध्वस्त ने बाळासाहेबांना एवढे बदनाम केले, की आता त्यांच्या नावाचा आदर कमीकमी होत आहे .

  • @ShridharKumbhar-se4fx
    @ShridharKumbhar-se4fx Год назад +1

    🚩साहेब परत या 🙏...

  • @Vinodkinivolg
    @Vinodkinivolg Год назад

    साहेब.....

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 Год назад +5

    आज दोन गुज्जू लांडगे या शिवसेनेला संपवू पाहत आहेत .पण दुरदैव अस आहे की या गुज्जू लोकांचे तळवी चटनारी मराठी भक्तांची त्याला साथ लाभली आहे 😠 मोदी आधी गुज्जू आहे मग हिंदू पण मराठी भक्त आधी गुज्जू आहेत हिंदू त्यानंतर मराठी

  • @guddupatil8811
    @guddupatil8811 Год назад +4

    कसाही असो दिवस काही देणं घेणं नाही

    • @eknishth587
      @eknishth587 Год назад +2

      Aaichya gandila comment krayla aalay ka mg

  • @pranayghagas4028
    @pranayghagas4028 Год назад

    बालासाहेब ठाकरे ❤kiga

  • @sheilanagvekar6893
    @sheilanagvekar6893 Год назад

    😢😢😢😢

  • @Rohan_pawar_555
    @Rohan_pawar_555 Год назад +1

    महाराष्ट्र मध्ये त्यांच्यासारखा फक्त एक नेता राज साहेब ठाकरे 😊

  • @hansrajpatil4898
    @hansrajpatil4898 7 месяцев назад

    अंगावर काटा उभा राहिला 🙏🏻🚩🚩

  • @DilshadShaikh-yz4fh
    @DilshadShaikh-yz4fh Год назад +1

    🤲🕋🤲🙏🌹🙏

  • @hemchandrapatil9921
    @hemchandrapatil9921 Год назад +3

    साहेब आज हवे होते

  • @rakeshchalke7846
    @rakeshchalke7846 Год назад

    Hindu ruday samraat Shri Balasaheb Thackeray hyaancha Vijay aso. 🙏

  • @jayantsidhaye58
    @jayantsidhaye58 25 дней назад

    पूर्ण माहिती घेऊन व्हिडिओ तयार करा. साहेबांचा अंत्यविधी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे झाला.स्मशानभूमीत नाही.

  • @sudhirchandra
    @sudhirchandra Год назад +2

    संजय राऊतचा इतका उदोउदो कशापायी करताय ? अशासारख्या माणसांना फालतु मोठं करु नका प्लीज?

  • @chinmaybhat555
    @chinmaybhat555 Год назад +2

    चुकीची माहिती : बाळासाहेब ठाकरे J J School Of Arts विद्यार्थी नव्हते

  • @NanaChinchole
    @NanaChinchole Год назад

    🎉🎉

  • @praneshdesai8426
    @praneshdesai8426 Год назад

    2012 17/11/2012 Tu Diwas Manje Maharashtra Anni Marathi Manus Tu Black Day Hotta Anni Hindu Sathi Pan 🙏🙏🙏🙏🙏

  • @vishwanathgurav0
    @vishwanathgurav0 7 месяцев назад

    बाळासाहेबांवर शिवाजीपार्क मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले, तसेच अंत्यसंस्कारासाठी जवळपास १५०००००चा जनसागर लोटला होता, व्हिडिओ मध्ये त्रूटी आहेत.

  • @Kaakabaakskshd
    @Kaakabaakskshd Год назад

    Udhav thakrey❤❤❤❤

  • @mh28newslive
    @mh28newslive Год назад +3

    संजय राऊत ( ? ) 😂

  • @hrishikeshdubal0910
    @hrishikeshdubal0910 Год назад

    शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार झालेत

  • @atulrajebhavarshivsainik8954
    @atulrajebhavarshivsainik8954 7 месяцев назад

    ३५ लाख जनसमुदाय होता

  • @sourabhmalvekar3458
    @sourabhmalvekar3458 Год назад +1

    😢

  • @sanjeymahaale3096
    @sanjeymahaale3096 Год назад

    Namaskar, Kai.Bindumadhav Thackerey he Kai. Shri. Shivsenapramukhanche madhale navhe tar jeshth chiranjiv hote, v tyancha apatheti mrutyu ha mumbai nashik highway navhate tar mumbai pune highway var jhalela hota, hyat krupaya durusti karavi ni namr vinanti, pahile khatri karun ghene v durusti karane 🙏

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 Год назад +1

    मुलाने सगळी वाट लावली

  • @eknathpawaskar72
    @eknathpawaskar72 Год назад +1

    शिंदे नी केले ते योग्य नाही केले भाजपच्या साथी मराठी माणसात व शिवसैनिकात फुट पाडली हे सर्व बाळासाहेबांना वेदना देणारे आहे

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 Год назад

      Bhadvya Balasaheb Thackeray kadhich Congress sobat gele nahi

  • @rajchaudhari2311
    @rajchaudhari2311 4 месяца назад

    ह्यात आपण त्यांचे मृत्यु पत्रक किती वेळेस बदलले हे नाही सांगीतले आपण..

  • @Sidop-f9z
    @Sidop-f9z Год назад +2

    Balasaheb yancha khara varsaa manjech uddhav thackrey...krupaya nalayak rajkarnyan mage lagu nakaa..jai Maharashtra...aavaj kunacha shiv sene cha🔥💯

  • @pravinraskar2662
    @pravinraskar2662 Год назад +1

    Prabhodnkar thakre yani pahilya Dasara melavyat MI TUMHALA BAL DILA ase mhante ani BALASAHEB YANA MHANAVA LAGLA uddhav ani aditya la sambhalun ghya tyancha shevatcha Dasara melavyat
    Uddhav kitchen cabinet kiti strong ahe PAHA

  • @VRK-
    @VRK- Год назад +1

    2012 la matunga la Ruparel college la Shikat astana hi news amahala kalali hoti lgech matoshri gathli amhi adhich tithe hazaro loka ale hote..purna funeral attend kela amhi purn Mumbai rstyavr utrli hoti tya dvshi agdi pay thevayla jaga nhvti rstyavr life mdhe pahilyanda ani last tym titki grdi mi bgitli ahe..aj hi to dvs Athvla tri angavr kata yeto

  • @dhanajaykolhapur
    @dhanajaykolhapur Год назад

    शवाजी पार्क वर त्यांचे अन्त्यंसंकार झालेत ,🚩🚩

  • @Munjya_
    @Munjya_ Год назад +1

    'शेवटचा दिवस कसा होता' या शीर्षकाखाली तुम्ही केलेलं विश्लेषण योग्य वाटतंय का !!?

  • @laxmienterprises5923
    @laxmienterprises5923 10 месяцев назад

    तुमचा अभ्यास फारच कमी दिसतोय

  • @TheMrX_10
    @TheMrX_10 Год назад +1

    Mote nete Sanjay Raut 😂😂 he kadhi zala

  • @akashrao3105
    @akashrao3105 Год назад

    Sheet Shevtchya kshanachi mahiti Sudha sevtchya 2 min mdhe dili tumhi