@@rameshpadwale668 होय..केवळ हेच ठिकाण नाही तर आपला पूर्ण सह्याद्रीच खूपच सुंदर आहे. शिवाय यंदा 7 वर्षातून फुलणारी कार्वी या सौन्दर्यात अजूनच भर घालतेय..
रवी मस्तच बघितल की जाऊनच यावस वाटतंय आष्ट्याहुन गुढे पाचगणी मार्गे जावं म्हणतोय म्हणजे आणि एक एक्स्ट्रा पॉइंट बघायला मिळेल बाकी भारी वाटलं धन्यवाद असेच चालू राहू दे
दादा, सगळं ठीक आहे पण अशा व्हिडिओज मुळे बरीच लोकं तिथे येतात आणि अक्षरशः घान, कचरा, झाडांची वाट लावतात तसेच तिथल्या प्राण्यांना पण त्रास होतो... मी तिथलाच रहिवासी आहे...
@@ratanbotany 🙏🙏होय दादा. मी पूर्णपणे तुमच्या मताशी सहमत आहे. पण प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. कारण बऱ्याच ठिकाणी तेथील स्थानिकांना पर्यटनामुळेच रोजगार मिळतो. आपला निसर्ग सुंदर ठेवण्याची जबाबदारी सर्वांनी स्वीकारलीच पाहिजे.
शतप्रतिशत खरे आहे, ☝️👍🙋♂️ १)vloger ला खाज असतें views, viewers, fame आणि indirectly पैशांची. २)Viewiers ना खाज असतें आपल्या circle मधल्या लोकांवर छाप पाडण्याची, ३)लव्हर्स ना खाज साथीदारावर छाप पाडण्याची, एकमेवाद्वितीय फोटो सीन्स ची, ४)फॅमिली touring वाल्यांना खाज असतें इथे जाऊन luxury weekends ची. ५) व्यवसायिकांना खाज हॉटेल बांधून पैशे छापण्याची. उदा. गोवा, महाबळेश्वर, सापुतारा. ६) राजकारण्यांना खाज डायरेक्ट काहीतरी तथाकथित एकमेव आणि महागडा प्रकल्प आणून सारा मुलुखच गिळून टाकण्याची (लवासा, ambi valley, मुळशीतील अगणित रेसिडेन्सी cities.) ७) परप्रांतीन्ना खाज तिथे जाऊन त्या मुलखात बस्तान बांधण्याची, (आपापले प्रांत उदास आणि कोरडे करून झाल्यावर)उदा.मुंबई दिल्ली, बेंगलोर, गुजराथ, मराठवाडा, विदर्भ, सोलापूर, उत्तर भारत. ८) आणि सामान्यांना खाज असतें हे सारे अधपतन डोळ्यादेखत बघत, तोंड दाबून बुक्क्याचा मार खाण्याची हीच गत स्थानिकांची, आधी कवडिमोल भावात किरकोळ नाद, आणि मूर्खपणात जमीन फुकायाची नंतर बसायचे बोंबलत.(कोकण ) सह्याद्री चे संवर्धन झाले पाहिजे, मनुष्य वस्ती कमीत कमी असली तर ते होईलच, ते आपले वॉटर हार्वेस्टिंग बेसिन्स आहेत त्यावर आपली ६-७ राज्ये पाण्यासाठी अवलंबून आहेत. केरळ, पुणे, मुंबई, कोकण बघा कशी सर्वस्वी वाट लावली गेली आहे. त्यामुळे पावसावर परिणाम, भुसखलन, कोरडा किंवा ओला दुष्काळ यांसारखे प्रश्न उद्भवलेत. राजकारण्यांकडून काहीच अपेक्षा नाहीत, त्यांना तेवढी अक्कालही नाही, संवेदना तर सोडाच,कारण अन्यथा त्यांनी माधव गाडगीळ, कस्तुरीरंजन समितीला गांभीर्याने घेतले असतें.एकजात सारे हुकलेले आणि स्वार्थी, आत्मकेंद्री आहेत आपले मराठी नेते, आपल्यालाच काय ते करायचे आहे, आणि करावे लागणार आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्ती नागरिकींकरण, जंगलांचे सापाटीकरण, निसर्ग हानी झालीये, आणि त्यांची ही वरील कारणे म्हणून मित्रा हा जाहिरातीचा, प्रसिद्धीचा मार्ग कृपया, कृपा करून थांबवं ही प्रार्थना. 🤗
@@Nisargmitra3172निसर्ग संपल्यावर हेच स्थानिक उघड्यावर येतील, तेंव्हा काय करणार? आणि आपले स्थानिक सारे पायापुरता विचार करणारे आहेत, काय बी अक्कल नाय हो त्यांना. पुणे, मुंबई, नाशिक च्या आजूबाजूला बघा काय परिस्थिती आहे ते. एकेकाळी ही तिन्ही शहरे हिरवी आणि थंड होती. आता सह्याद्रीत असून तिन्हीकडे A/C ची प्रचंड मागणी आहे.
छान मस्तच माहिती आणि विडिओ 👌
काय ते view आणि काय ते presentation आणि काय ते बोलणं सगळं कस एकच नंबर
Direct,निसर्गाचे सानिध्यात असल्याचा भास होतो,, तुमचे सांगण्याचे पद्धतीने,,आणि निसर्गाचे चित्रीकरण मुळे
खूपच सुंदर आहे निसर्गाचे सौदर्य
@@rameshpadwale668 होय..केवळ हेच ठिकाण नाही तर आपला पूर्ण सह्याद्रीच खूपच सुंदर आहे. शिवाय यंदा 7 वर्षातून फुलणारी कार्वी या सौन्दर्यात अजूनच भर घालतेय..
Nice..🎉🎉🎉🎉❤
खूप छान पण पत्ता सविस्तर सांगा.धन्यवाद दादा
Mast ravi dada
आता लावा त्याची पण वाट
कसल भारी आहे स्वर्ग च ❤🏞👌
Mast
👌👌👌
❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
रवी मस्तच बघितल की जाऊनच यावस वाटतंय आष्ट्याहुन गुढे पाचगणी मार्गे जावं म्हणतोय म्हणजे आणि एक एक्स्ट्रा पॉइंट बघायला मिळेल बाकी भारी वाटलं धन्यवाद असेच चालू राहू दे
@@suhaslande1369 🙏🙏 अजूनही तिथे आसपास चांदोली धरण, चांदोली जंगल सफारी, कडवी धरण अस बरंच काही बघण्यासारखे आहे.
सुरवातीला तारीख सांगावी.
Diwali madhe boating chalu asta ka
मलाही नक्की सांगता येणार नाही,मात्र असेल चालू..
Ok kahi contact no. ahe ka tithla aani kasa jaycha titha
काय डोंगर ? काय ती झाडी? एकदम मस्त
मस्त भाऊ, तुम्ही एकदम हवे त्या गोष्टी सांगितल्या, इथे कोणत्या महिन्यात येणं उत्तम ते सांगा फक्त🙏
@@HumanityFirst111 सप्टेंबर ते डिसेंबर
Ek number dada 💯👍
Pl.comentry avra.
Diwali nantr pan astill ka phul ithe dada ... Pls sanga mhnje plan krayla
@@vijaypande703 कदाचित नसणार..फक्त सप्टेंबर-ऑक्टोबर च्या मध्यापर्यंत असतात.
दादा, सगळं ठीक आहे पण अशा व्हिडिओज मुळे बरीच लोकं तिथे येतात आणि अक्षरशः घान, कचरा, झाडांची वाट लावतात तसेच तिथल्या प्राण्यांना पण त्रास होतो... मी तिथलाच रहिवासी आहे...
@@ratanbotany 🙏🙏होय दादा. मी पूर्णपणे तुमच्या मताशी सहमत आहे. पण प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. कारण बऱ्याच ठिकाणी तेथील स्थानिकांना पर्यटनामुळेच रोजगार मिळतो. आपला निसर्ग सुंदर ठेवण्याची जबाबदारी सर्वांनी स्वीकारलीच पाहिजे.
@@Nisargmitra3172 होय दादा बरोबर आहे. या सगळ्याचा समतोल साधायला नक्की हातभार लावू आपण...
बरोबर आहे. कोल्हापूरची लोकच साली घाण!
भिक्करचोट साल्ले😠
शतप्रतिशत खरे आहे, ☝️👍🙋♂️
१)vloger ला खाज असतें views, viewers, fame आणि indirectly पैशांची.
२)Viewiers ना खाज असतें आपल्या circle मधल्या लोकांवर छाप पाडण्याची,
३)लव्हर्स ना खाज साथीदारावर छाप पाडण्याची, एकमेवाद्वितीय फोटो सीन्स ची,
४)फॅमिली touring वाल्यांना खाज असतें इथे जाऊन luxury weekends ची.
५) व्यवसायिकांना खाज हॉटेल बांधून पैशे छापण्याची. उदा. गोवा, महाबळेश्वर, सापुतारा.
६) राजकारण्यांना खाज डायरेक्ट काहीतरी तथाकथित एकमेव आणि महागडा प्रकल्प आणून सारा मुलुखच गिळून टाकण्याची (लवासा, ambi valley, मुळशीतील अगणित रेसिडेन्सी cities.)
७) परप्रांतीन्ना खाज तिथे जाऊन त्या मुलखात बस्तान बांधण्याची, (आपापले प्रांत उदास आणि कोरडे करून झाल्यावर)उदा.मुंबई दिल्ली, बेंगलोर, गुजराथ, मराठवाडा, विदर्भ, सोलापूर, उत्तर भारत.
८) आणि सामान्यांना खाज असतें हे सारे अधपतन डोळ्यादेखत बघत, तोंड दाबून बुक्क्याचा मार खाण्याची हीच गत स्थानिकांची, आधी कवडिमोल भावात किरकोळ नाद, आणि मूर्खपणात जमीन फुकायाची नंतर बसायचे बोंबलत.(कोकण )
सह्याद्री चे संवर्धन झाले पाहिजे, मनुष्य वस्ती कमीत कमी असली तर ते होईलच, ते आपले वॉटर हार्वेस्टिंग बेसिन्स आहेत त्यावर आपली ६-७ राज्ये पाण्यासाठी अवलंबून आहेत.
केरळ, पुणे, मुंबई, कोकण बघा कशी सर्वस्वी वाट लावली गेली आहे. त्यामुळे पावसावर परिणाम, भुसखलन, कोरडा किंवा ओला दुष्काळ यांसारखे प्रश्न उद्भवलेत.
राजकारण्यांकडून काहीच अपेक्षा नाहीत, त्यांना तेवढी अक्कालही नाही, संवेदना तर सोडाच,कारण अन्यथा त्यांनी माधव गाडगीळ, कस्तुरीरंजन समितीला गांभीर्याने घेतले असतें.एकजात सारे हुकलेले आणि स्वार्थी, आत्मकेंद्री आहेत आपले मराठी नेते, आपल्यालाच काय ते करायचे आहे, आणि करावे लागणार आहे.
महाराष्ट्रात सगळ्यात जास्ती नागरिकींकरण, जंगलांचे सापाटीकरण, निसर्ग हानी झालीये, आणि त्यांची ही वरील कारणे
म्हणून मित्रा हा जाहिरातीचा, प्रसिद्धीचा मार्ग कृपया, कृपा करून थांबवं ही प्रार्थना. 🤗
@@Nisargmitra3172निसर्ग संपल्यावर हेच स्थानिक उघड्यावर येतील, तेंव्हा काय करणार?
आणि आपले स्थानिक सारे पायापुरता विचार करणारे आहेत, काय बी अक्कल नाय हो त्यांना. पुणे, मुंबई, नाशिक च्या आजूबाजूला बघा काय परिस्थिती आहे ते. एकेकाळी ही तिन्ही शहरे हिरवी आणि थंड होती. आता सह्याद्रीत असून तिन्हीकडे A/C ची प्रचंड मागणी आहे.
शुटिंग केव्हा घेतले आहे?
Mast Video Aahe Nisarga Khup Sundar Aahe. Tumacha Mobile No. Pathava.
दिवाळी सुट्टीत गर्दी असते का ईकडै
@@ujwalaatkari701 होय. सुट्टीत गर्दी नसलेले ठिकाण मिळणे आता खूप दुर्मिळ आहे..😄😄
काय जायची गरज नाही. व्हिडिओ मध्ये आहे सगळे! उगाच तिथे जावून घाण करू नका असे 🤨
धन्यवाद 🙏 आमच्या शहाजी बापू पाटील यांचा डायलॉग बोलल्या बद्दल ❤
सांगण्याची पद्धत खुप सुंदर ❤
पत्ता सांगा कसं जायाचं
@@Vikasgavade-driverfarmer0708 चांदोली धरणापासून जवळच चरण पासून पश्चिमेला..
कावळेसाद पाॅईंटला टोपली कारवी आहे.
खुप छान सुंदर तुम्ही कॉमेरा कोणता वापरता
कोणतेही महागडे साधन मी वापरत नाही. सर्व शूट मोबाईलवरच करतो.
Mobile कोणता वापरता?
मर्डर करून बॉडी टाकायची सोय आहे का?
शूटिंग करायचे होते, क्राईम पेट्रोल चे😂
😁 तू पेट्रोल आन आम्ही तुझ्यासोबत crime करतो. 🙏
Drone घ्या आता ..
@@prakashpatki350 🙏🙏हो नक्कीच घेईन.